संजय राऊतांचे सत्य | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco, Aurangabad
    IFSC Code - SRCB0000082
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis

ความคิดเห็น • 799

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 2 ปีที่แล้ว +208

    खरा असली व नकली कोण हे २०२४ ला हीच हिंदू जनता दाखवुन देईल .वाट पाहत आहे जनता २०२४ वर्ष ची .

    • @sureshmahadik2162
      @sureshmahadik2162 2 ปีที่แล้ว +24

      निवडणुकीची आतुरतेने वाट बघत आहे महाराष्ट्राची जनता.

    • @avinashsharma3394
      @avinashsharma3394 2 ปีที่แล้ว +5

      Yes .

    • @ritapatil422
      @ritapatil422 2 ปีที่แล้ว +8

      @@Sgaming-p3d 😂😂😂😂

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +2

      @@Sgaming-p3d दोनों❓❓**😝*😝*😝*😝*

    • @ritapatil422
      @ritapatil422 2 ปีที่แล้ว +10

      @@Sgaming-p3d jar uddhav thakrey prime minister zale tar me desh sodun Jain Karan ata 2024 election la 10 MP pan ny yeu shkt shivseneche

  • @pravinbasmatker8489
    @pravinbasmatker8489 2 ปีที่แล้ว +170

    फेकू राऊत आणि पप्पू यांच काहीतरी सातलोट आहे. दोघंही आपलाच पक्ष संपवण्याची सुपारी रोज घेतात. आणि त्यांना प्रचंड यश मिळत.आत्मविश्वास महत्वाचा.

    • @mukhtarshah9810
      @mukhtarshah9810 2 ปีที่แล้ว +2

      I give 1000% marks to your comment.

    • @anantabakal4563
      @anantabakal4563 2 ปีที่แล้ว +1

      फडनवीसांच्या वर सुद्धा एखादा विडीयो बनवा हींमत असेल तर

    • @balikabirajdar3758
      @balikabirajdar3758 2 ปีที่แล้ว

      😂😂😂👍

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx 2 ปีที่แล้ว +2

      साहेब आम्ही तुम्हाला खुप ईजत देतो पण क्रुपया संजय राऊत सुषमा अंधारे यांचं थोबाड दाखवू नका किळस येते

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 2 ปีที่แล้ว +140

    सुशीलजी,माझी,ऐक,वीनंती,आहे,आपनास, तुमच्या, ओळखीचा, ऐखादा,चांगला, कंपाऊंडर, असेल,तर,त्यांना, द्या, ईलाज, तरी,करतील,

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +1

      🤣🤣🤣

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 2 ปีที่แล้ว +15

      नकोनको तसं काही मनात नका आणू. रोज मनोरंजन होतंय ना? काही गोष्टी जाणीवपूर्वक सुधारायच्या नसतात.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +3

      Compounder chya sallya ne tar he avastha zali aahe

    • @satishparihar1216
      @satishparihar1216 2 ปีที่แล้ว

      ☺️

    • @ravindrakunte77
      @ravindrakunte77 2 ปีที่แล้ว

      याला राॅबीटच इंजेक्शन द्या

  • @rahulgawali9676
    @rahulgawali9676 2 ปีที่แล้ว +75

    कॉग्रेस ला राहुल आणि शिवसेनेला राऊत डुबवणार

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +1

      Tasse he doghe jigri yaar

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +4

      राहुल गांधी, संजय राऊत नी हे कार्य लवकर तडीस न्यावे,,,,फुल्ल शुभेच्छा....,,,,

  • @arjunbarkade3852
    @arjunbarkade3852 2 ปีที่แล้ว +173

    संजय राऊत शिव सेनेला अरबी समुद्रात बुडवून. शरद पवारांच्या गोटात जाणार. मला असंही वाटते आहे कि शिव सेना संपवण्याची संजय राऊतानी सुपारी घेतली आहे.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 2 ปีที่แล้ว +1

      संज्या हा शिवसेनेला चिकटलेला असाध्य रोग आहे, तो बरा होणे शक्य नाही. शिवसेनेचा बळी घेऊनच तो शांत होईल. 👊👊👊

    • @bharatendu6498
      @bharatendu6498 2 ปีที่แล้ว +6

      SUPARI NAHI BHAU PURNA THALICH GHETLIY

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +5

      संजय राऊत यशस्वी भव,,,,राऊतानी,सुपारी घेतलेले कार्य तडीस न्यावे हीं श्रीं चीं इच्छा⛲,,,,, 🤞🤞🤞

    • @shambakare5048
      @shambakare5048 2 ปีที่แล้ว +2

      Well said brother

    • @indrabhangugale9009
      @indrabhangugale9009 2 ปีที่แล้ว +1

      Barobar ahe

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 2 ปีที่แล้ว +93

    संजय राऊत शिवसेनेला बुडवणार हे नक्की.....

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 2 ปีที่แล้ว +1

      @@Sgaming-p3d बोल ना बुल्यां, तुझं नावं राम तिवारी, आणी तु मुस्लिम कैवारी,म्हणुन च तुझी माय मुस्लिम सोबत जाऊन तुला हळजली,,

  • @ramakant5080
    @ramakant5080 2 ปีที่แล้ว +80

    कुलकर्णी साहेब, एका भंपक आणि भंकस बडबड करणार्‍या माणसाला तुम्ही जास्त महत्त्व देत आहात.मुंब ई मनपा निवडणूक भाजपा बहुमताने जिंकणार आणि हे सरकार पडणार हे त्रिवार सत्य आहे.

  • @ganeshdevtarse7690
    @ganeshdevtarse7690 2 ปีที่แล้ว +45

    वाचाळवीर व दादागिरी जादा दिवस चालत नाही

  • @dr.ingaledevidas2389
    @dr.ingaledevidas2389 2 ปีที่แล้ว +37

    अगदी बरोबर बोललात
    ,.हाच माणूस शिवसेना संपवणार आहे
    हे ठाकरे यांना कधी कळणार

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 ปีที่แล้ว

      तेवढा बुद्ध्यांक नाही त्याचा.

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 3 หลายเดือนก่อน

      अपशुकनी,टाळ्या जिभेचा माकड राऊत 😂😂😂😂काळ्या जिभेचा ,फटिचर

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 3 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरे ना राऊत व ती हिडंबा अंधारे बाई सारखे साथीदार ...मग काय वाटोळेच होणार की😅😅

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre8451 2 ปีที่แล้ว +14

    कुलकर्णी, तुम्ही जे सांगितले ते अगदी खर आहे, मला वाटते की हे वाचाळ पात्र शिवसेनाला संपवणार,

  • @sandeepphuge86
    @sandeepphuge86 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचे वाटोळे करणारा नीच बोरूभाद्दर संपादक

  • @dilipjoshi2840
    @dilipjoshi2840 2 ปีที่แล้ว +72

    रामदास पाद्येंचा, बाहुला अर्धवटरावची सिरीयल पहावी तसा प्रकार आहे याचं सुखदुःख सेनेच्या साहेबांना, नेतृत्वाला नसेल तर कुलकर्णी पाद्ये जानवी वाल्यांचे कोण ऐकणार. चालू द्या. मनोरंजन होतंय ना?

  • @rajupatil461
    @rajupatil461 2 ปีที่แล้ว +47

    दूरदर्शन च्या त्या धमाल दिवसातील एक नमुना श्री. जसपाल भट्टी यांची आठवण आली. उलटा पुलटा.. महाराष्ट्राचा जसपाल भट्टी...

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 2 ปีที่แล้ว +28

    शिवसेना पक्षप्रमुखाना यांची जाणीव होईल तो सुदिन.

  • @rajendrakhanorkar5279
    @rajendrakhanorkar5279 2 ปีที่แล้ว +49

    बुडाखाली जे जळतय ते सोडून हा चालला U P ला
    आधीच मर्कट त्यात सत्तेची दारू प्यायला

    • @rohinibhagodia4659
      @rohinibhagodia4659 2 ปีที่แล้ว +4

      😅😅😅

    • @pandurangdeshpande2944
      @pandurangdeshpande2944 2 ปีที่แล้ว +3

      त्यात विंचू चावला...! 😀

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว

      Ha ha haaaaa

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +1

      त्यात नवाब मलिक च्या जावयाची ची ऑफर,,,,1डोस
      ला,,,तिन डोस फ्री,,,,1 के बदले 4 का मज्जा... 🤗🤗🤗🤗

    • @chitrajoshi8044
      @chitrajoshi8044 2 ปีที่แล้ว

      @@rohinibhagodia4659 ei

  • @commonman.736
    @commonman.736 2 ปีที่แล้ว +29

    संजय राव नेहमी उंटाच्या ×× चा मुका घेण्याचा प्रयत्न करत असतात.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 ปีที่แล้ว +60

    शिवसेनेचे 30 उमेदवार UP मधे उभे आणि सगळे आडवे.ह्या तीस जणांच्या मतांची बेरीज एका उमेदवाराच डीपोसीट वाचवू शकले नाहीत

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +3

      Zople teh - Kumbhakarachi zop lagli tyana

  • @अमितराजेगुजर
    @अमितराजेगुजर 2 ปีที่แล้ว +71

    लोकांना योग्य कोण अयोग्य कोण हे समजले आहे. म्हणुण जनता वारंवार त्यांना फाट्यावर मारताय .. प्रत्येक छोट्या मोठ्या निवडनुकीत स्पष्ट दिसतय . पब्लीक है सब जानती है ।

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 2 ปีที่แล้ว +41

    दादरा नगर हवेली मध्ये शिवसेना समर्थित गुजराती बाई (स्वतःच्या जीवावर) मराठी माणसाला हरवून निवडून आली, तेव्हा यांची मराठी अस्मिता कुठे गेली होती? तेव्हा यांना लाज नाही वाटली होती का?

  • @shaileshmhatre8702
    @shaileshmhatre8702 2 ปีที่แล้ว +1

    101% सत्य आणि अप्रतिम विश्लेषण 🙏👍💐

  • @devd582
    @devd582 2 ปีที่แล้ว +58

    कुठे नेवून ठेवली आहे शिवसेना? उद्धवजी आणि संजय राऊत या धरम-वीर जोडीने. शायद संजय राऊत मेले में बिछडा हूवा भाई होगा उद्धवजींका. उद्धवजींचा भाजप द्वेष शरद पवार यांनी बरोबर हेरला आणि संजय राऊत यांना घेवून महाविकासआघाडी ब्लॉकबस्टर चित्रपट बनविला.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +1

      Nahi tar kaya
      Gele kityek varsha NCP zopli hoti ani Congress ne pun pichhaddi ghetali hoti pun ya Kapti Shakuni mama ne Yana jagge kele ani Maharashtra chya tijori chi chhavvi yanchya haathi dilli - kaya parinam hot aahe hey tar sarvana disat aahe.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 2 ปีที่แล้ว +209

    जोकर आहे. फक्त मनोरंजन

    • @yuvrajjadhav5819
      @yuvrajjadhav5819 2 ปีที่แล้ว +2

      पप्पू आणि हा खाऊत भाजपचे स्टार प्रचारक आहेत !!!
      एक काँग्रेस संपवणार !आणि
      एक शिवसेना संपवणार!!

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว +1

      Ha ha haaaaa

    • @kumar2989
      @kumar2989 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला चूत्या म्हणायचं आहे का...

    • @dineshgite1416
      @dineshgite1416 2 ปีที่แล้ว +3

      Bjp cha nokar

    • @gatmat6146
      @gatmat6146 2 ปีที่แล้ว

      झोंबलं का तुम्हाला 😂

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 ปีที่แล้ว +33

    हे सगळं मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीखाली दडले आहे म्हणुन हा बडबड करतोय

  • @sunilkulkarni1551
    @sunilkulkarni1551 2 ปีที่แล้ว +22

    सत्य एकमेव, अनेक साधुवाद, सुशीलकुमार

  • @vaibhavjade3273
    @vaibhavjade3273 2 ปีที่แล้ว +32

    सुशीलराव राम राम.
    हे त्रिगुणी सरकार कशावर तरी आरूढ झाल्यापासून चंगळ म्हणजे अक्षरशः चंगळ चालू आहे.
    सध्या महाराष्ट्रावासीयांची छान करमणूक चालू आहे. मनोरंजनासाठी जे पैसे खर्चावे लागत होते ते वाचलेत.
    नसता, पहा सिनेमे,चला तमाशाला,लावा बारी .असे खूप पैसे मनोरंजनार्थ खर्च करावे लागत होते.
    अर्थातच नुसतं अति मनोरंजन सुद्धा फार कामाचं नसतं हे ही आम्ही जाणतो बरं !!

  • @prakashchavan6659
    @prakashchavan6659 2 ปีที่แล้ว +5

    👍 श्री.सुशिलजी आता पर्यंतचे.वायलर झालेले V D O. व मुलाकाती चे V D O एकत्र करून विश्वप्रवक्ते असा तिन तासाचा शो आयोजित करावा.
    लोकांना फुल करमणूक होहिल।

  • @nareshkamat2433
    @nareshkamat2433 2 ปีที่แล้ว +44

    बाळासाहेबांचा संजय पडला,
    पवारांचा संजय नशिबाने निवडून आला.

    • @dilipjoshi2840
      @dilipjoshi2840 2 ปีที่แล้ว +8

      फडणवीसांचा मनसुबा एका मताने निसटला, नाहीतर करेक्ट कार्यक्रम झाला असता.

  • @dhananajayjoshi8899
    @dhananajayjoshi8899 2 ปีที่แล้ว +6

    आपल्या व्हिडिओ उत्तम व श्रवणीय असतात आपल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @meenawagh6157
    @meenawagh6157 2 ปีที่แล้ว +2

    सत्तातुरणाम् न भयं न लज्जा. हेच खरे

  • @swaimbhu
    @swaimbhu 2 ปีที่แล้ว +68

    अगदी हाच विषय भाऊंनी आणि प्रभाकर सूर्यवंशी नी मांडला आहे जरा तपशीलवार संजयाचा काळा भूतकाळ चर्चेत येतोय छान वाटलं

    • @khabylamegaming8924
      @khabylamegaming8924 2 ปีที่แล้ว

      भाजप ने सांभाळलेले पत्रकार आहेत..त्यामुळे ते महविकास आघाडी आणि त्यापेक्षा संजय राऊत यांच्यावर टीका करणारच...कारण संजय राउतच आहेत हे भाजपला सत्तेपासून लांब ठेवत आहेत... असं या तिघांचं विश्लेषण आहे...भाऊच सेना प्रेम सेना भाजप पासून वेगळी झाल्यानंतर द्वेषाच झालं...आणि हे काय पत्रकारिता करतात माहीत आहे आम्हाला...एक राज्यसभा आली तर सरकार आल्यासारखं celebration kartayt...

    • @swaimbhu
      @swaimbhu 2 ปีที่แล้ว +3

      @@khabylamegaming8924 सरकार येईलच पण राऊताची लायकी ही कळेल स्वार्था साठी कोणालाही बुडवेल शिवसेनेला तर संपवण्यासाठी सुपारीच घेतली आहे

    • @radha-22
      @radha-22 2 ปีที่แล้ว

      @@khabylamegaming8924 aho tumhi baghu naka na. Kahi jabardast aahe ka? Tumchya sathi Samna, loksatta, ABP maza etc etc aahe na. 😁😁

    • @vanitadalvi2852
      @vanitadalvi2852 2 ปีที่แล้ว

      ​@@khabylamegaming8924 ⅔66

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 2 ปีที่แล้ว +24

    एकदाचं राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करा हो राऊत साहेब......

    • @dvp322
      @dvp322 2 ปีที่แล้ว +3

      राष्ट्रवादीत गेले तर त्यांना आधी खासदार की सोडावी लागेल. कारण ते खासदार शिवसेना कोट्यातून झाले आहेत.

    • @sulabhagawade2118
      @sulabhagawade2118 2 ปีที่แล้ว +1

      याचा आदरार्थी उल्लेख कशाला?

    • @tokekarvc9457
      @tokekarvc9457 2 ปีที่แล้ว +2

      शरद पवार त्यांना घेतील तर ना?? मुळीच घेणार नाही.

    • @kishorshinde2779
      @kishorshinde2779 2 ปีที่แล้ว

      ह्या बुल्यां ला आहो जाओ बोलु न का,ह्या बहणचोद ने तर आमच्या शिवसेने ची वाट लावली,हिन्दुं ची मुस्लिम शिवसेना करुण टाकली

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +1

      पहिल्या प्रथम,, शिवसेनेला संपवायचे काम पूर्ण केले पाहिजे,,,,,,,,,, नंतर च दुसरं...... ..🤫.🤫.🤫.🤫..

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 2 ปีที่แล้ว +25

    मला खूप वाईट वाटतं मराठी बातम्या चॅनेल रोज सकाळी संजय राऊत समोर भिखारी बनून उभं राहतं , तो बकवास उलट्या करतो नंतर चॅनेल दर्शकांना चिडचिड सेवा देतात .

    • @LILI-wu1nz
      @LILI-wu1nz 2 ปีที่แล้ว +2

      Most people hv stopped watching Marathi news channels

    • @ranjitjadhav6145
      @ranjitjadhav6145 2 ปีที่แล้ว +3

      @@LILI-wu1nz yes. I agree with you.

    • @shekharranalkar6374
      @shekharranalkar6374 2 ปีที่แล้ว +1

      खरं आहे.. हे चॅनल वाले टीआरपी वाढवण्यासाठी अश्या फालतु बातम्या देतात, यांना असे महत्त्व देण्यापेक्षा यांच्यावर बहिष्कार टाका 15 दिवस, मग बघा कसा नरम पडेल हा अति शहाणा..

  • @WeAreCaptain
    @WeAreCaptain 2 ปีที่แล้ว +31

    मानसिक आजार आहे आमचा राऊट साहेबाला, काका मला माफ करा 🤢🙏🏻

  • @madhukarbalekar3820
    @madhukarbalekar3820 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम विश्लेषण

  • @prakashuttarwar2274
    @prakashuttarwar2274 2 ปีที่แล้ว +34

    नाॅटी संजय ला काकांच्या सोबत राहून फेकायची संवय लागली .काका तोंडातूनच बोलतात,हा मात्र अंग, मान सगळ शरिर हलवतो.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 2 ปีที่แล้ว +6

      आणि वारंवार भुवया पण उडवतो. 😜 😜

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 2 ปีที่แล้ว +4

      @@CVPUSDEKAR हो. खरं आहे

    • @prakashuttarwar2274
      @prakashuttarwar2274 2 ปีที่แล้ว +3

      @@CVPUSDEKAR खरं म्हणजे टिव्ही वर मराठी बातम्या लावल्या(झी 24तास, साम,एबीपी माझा,टीव्ही 9) या नाॅटी संजु चाच चेहरा दिसतो.असं वाटतं कि हे चॅनेल सेनेचे पेड चॅनेल आहेत का?

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR 2 ปีที่แล้ว +6

      @@prakashuttarwar2274 काही नाही, त्यांच्याकडे बोलण्यासारखे काहीच नसते म्हणून आपली करमणूक करणारे, हे वचवचा करणारे, अंगविक्षेप करणारे माकड सोडून दिले आहे. 🤣 🤣 🤣

  • @mity521
    @mity521 2 ปีที่แล้ว +2

    दस्तुरखुद्द साक्षात छत्रपतींना शिव बंधन बांधणारे आदिलशाही दरबारी...

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +1

      स्वत: *दौलत खान* स्वहस्ते बांधणार होते,,पण,, ट्यां,,,ट्यां,,,फिस्स्,,,,,, गेली कीं राज्यसभा सिट........
      पूरा महाराष्ट्र खुष झाला कीं हो.... *🤗*🤗*🤗*🤗*

  • @manakindustries2255
    @manakindustries2255 2 ปีที่แล้ว +28

    संजय राऊत पहिले लोकप्रभा मध्ये असतानां शिवसेना ला शिव्याशाप देत आणि आज पहा काय बोलतो तेही काही कळतं नाही शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असंच काहीसं चित्र दिसतं आहे

  • @puneetgada
    @puneetgada 2 ปีที่แล้ว +23

    I think very soon you will have to give Royalty to Sanjay Raut. Most of your income from TH-cam can be directly or indirectly attributed to Vishwa Pravakte.. 🤣😆

  • @ramakrishnakolhe7499
    @ramakrishnakolhe7499 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सुशील सर गूड नाईट

  • @kyjoshi1609
    @kyjoshi1609 2 ปีที่แล้ว +21

    मला अस वाटत की हा माणूस फक्त, प्रत्येक निवडणुकीत पेट्या घेऊन तिकीट वाटतो असे दिसतय. या घोळात शेणेची वाट लावली आहे.

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 2 ปีที่แล้ว +28

    राऊत म्हणजे "ठोकून देतो ऐसा जे"😀😀

  • @damodardeshmukh2911
    @damodardeshmukh2911 2 ปีที่แล้ว +10

    मा श्री कुलकर्णी साहेब ,आपला तर्क १०० % बरोबर आहे . विश्वप्रवक्ते संजय राऊत राज्यसभेच्या पराभवाचे खापर अपक्षांवर अप्रत्यक्षपणे श्री अजित पवारांवर फोडत आहेत ,माझ्या मते , अजित पवारांना राष्ट्रवादीत एकटे पाडून "कुणाचा तरी (?) " मार्ग मोकळा करण्याचा हा डाव असावा . संजय राऊत हे श्री शरद पवारांचे "खास माणूस " आहेत . हे लक्षात घ्यावे . दुसरे -
    आधी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे कुटुंबियांना अडचणीत आणण्याचा उद्योग केलाच आहे . आता श्री अजित पवार लक्ष केले आहे , काहीतरी "मोठा (?) " कट ह्यामागे नक्कीच असावा .

    • @ashokdod587
      @ashokdod587 2 ปีที่แล้ว

      संजय राऊत हेच खरे शिवसेना संपवायला आहे
      शरद पवार यांनी शिवसेना करीता योग्य शकुनी मामा पाळला आहे.

  • @madhavpujari7391
    @madhavpujari7391 2 ปีที่แล้ว +32

    Raut ha shakuni mama hahe....🙏

  • @hemangiabhijit8146
    @hemangiabhijit8146 2 ปีที่แล้ว +26

    तुम्हाला काय वाटतंय, दिल्ली मध्येच दीड शहाणा आहे🤔🤔,. आमच्या महाराष्ट्रा मध्ये पण आहे. 💪💪😁😁

  • @shamkulkarni7101
    @shamkulkarni7101 2 ปีที่แล้ว

    आपले विश्लेषण खुप अभ्यास करून मांडले आहे.
    खुप छान विश्लेषण केले त्या बद्दल धन्यवाद सर।

  • @sureshmani3661
    @sureshmani3661 2 ปีที่แล้ว +35

    What a perfect analysis about Sanjay Raut . Wonderfully elucidated

    • @subhashsaptarshi7488
      @subhashsaptarshi7488 2 ปีที่แล้ว

      Ha jokar aahe. Tyachyavar hospital madhe upachar karayachi vel ali ahe. Nivdnuk ayogane Rautanchi nivad acharsahitecha bhang kela mhanun radhh karavi ase catate.

    • @sudhirpatil6159
      @sudhirpatil6159 2 ปีที่แล้ว

      भाई काय काय बोलतायत आम्हाला माहीत आहे काय झाल आहे ते तुम्ही सांगायला नकोच.
      ED. CBI .NARKOTIC. NIA. NCB सर्वाना धमकी देऊन फसत वजन टाकले पन बीजेपी साध्या याचा फायदा घेऊन वातावरण निर्माण करत आहे हेच खरे आहे आणि कोणी गैर समज कारणे योग्य नाही माज मत आहे

    • @anitashukla9075
      @anitashukla9075 2 ปีที่แล้ว

      @@subhashsaptarshi7488 ृ

  • @prakashchandsurana6729
    @prakashchandsurana6729 2 ปีที่แล้ว +8

    Very good congratulations

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 2 ปีที่แล้ว

    खरच सुशीलजी फारच छान विश्लेषण केले आहे अभिनंदन

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 2 ปีที่แล้ว +31

    राऊत, मराठी माणसांना मूर्ख बनवणे बंद करा आता. बोलण्यावर आवर घाला. नाहीतर आत्ताच राष्ट्रवादी join करा, सेना संपवून नको.

    • @satishh7603
      @satishh7603 2 ปีที่แล้ว +2

      राऊतानी कार्य तडीस न्यावे नंतर च राष्ट्रवादी जांईन करावे...... आमच्या शुभेच्छा👈😑👉

  • @nehaambekar9249
    @nehaambekar9249 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचे मामु आणि विश्वप्रवक्ते मिळून शिवसेना बुडवतायतं. आता फक्त शिवसैनिकांनी हे लक्षात घ्यावे

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 2 ปีที่แล้ว +12

    ' एक बिहारी सौ बिमारी ' ह्यानेच खरडलेल
    आमन्या सामन्या मधे ,निघला अयोध्येत

    • @nareshkamat2433
      @nareshkamat2433 2 ปีที่แล้ว +1

      हे ब्रजभूषण ने ऐकलं नाही वाटत.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 2 ปีที่แล้ว +3

      @@nareshkamat2433 बृजभूषण हा बैल आहे.त्यावेळी तो दूध घालत असावा ऊत च्या बंगल्यावर

  • @ramdasborude3928
    @ramdasborude3928 10 หลายเดือนก่อน +1

    संजय,रावूतने,बुडवीलीसिवशेना,राहूलखाननेबुडवली,काँग्रेस धन्यवाद शुसीलसर

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 2 ปีที่แล้ว +14

    Sanjay Rout mad man

  • @suniltoke8702
    @suniltoke8702 2 ปีที่แล้ว

    सुंदर विश्लेषण

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 2 ปีที่แล้ว +22

    अर्ध्या हळकुंडाने पिवळे zalele. सुशील सर खूप छान माहिती.धन्यवाद अनेक शुभ आशिर्वाद.

  • @vaibhavmusale882
    @vaibhavmusale882 2 ปีที่แล้ว +18

    Full comedy video banvlaay aaj🤣🤣

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 2 ปีที่แล้ว

    श्रद्धेय बाळासाहेब होते तो पर्यंतच
    शिवसेना होती.

  • @vinaysane5435
    @vinaysane5435 2 ปีที่แล้ว +2

    I think So.your Analysis Correct.

  • @bhanudasshinde200
    @bhanudasshinde200 2 ปีที่แล้ว +9

    मागच्या दाराने खासदार झालेले असेच असतात

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 ปีที่แล้ว +4

    संजय राऊत म्हणजे stand up comedy

  • @kalikasangekar9519
    @kalikasangekar9519 2 ปีที่แล้ว

    जोपर्यंत संजय राऊत शिवसेनेत आहेत तोपर्यंत शिवसेनेला उत्तम दिवस येणार नाही ‌‌.

  • @ravishnandanwar8886
    @ravishnandanwar8886 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव साहेबांना अडचणीत आण्यात व शिवसेना संपविण्यात संजय राउतांचा वाटा 99% आहे.

  • @maheshnargunde5284
    @maheshnargunde5284 2 ปีที่แล้ว +26

    Sir,liked ur sarcastic analysis and observations.i couldn't control my laughter. 😀😀😀 Perfect sir,Sanjay Raut is perfect entertainer from Maharashtra 👍👍👍👍

  • @vijaybhate8723
    @vijaybhate8723 2 ปีที่แล้ว +2

    रौताला जे काही करायचं ते तो करेल पण उद्धव ठाकरे आणि शिवसैनिकांचं काय? त्यांना अकला नकोत? अर्थातच शिवसैनिकांचा मेंदू गुडघ्यात आहे हे खैरे बोलला आहेच म्हणा!

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 ปีที่แล้ว +9

    देहूच्या कार्यक्रमात दादाला बोलू दिले नाही यावर ताईचा जळफळाट यावर आपले काय मत

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 2 ปีที่แล้ว

      Idle mind - devil's workshop

    • @shekharranalkar6374
      @shekharranalkar6374 2 ปีที่แล้ว

      काहीतरी निरर्थक बडबड करून एका चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावायच, बिचारे अजितदादा गप्प बसले आहेत आणि बाकीचेच विषय वाढवत आहेत.. त्या पेक्षा सुप्रिया बाई ने राज्याचे पाणी, रस्ते, महिला अत्याचार वगैरे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, जनता तुम्हाला सदैव आशीर्वाद देईल..

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 ปีที่แล้ว +13

    ते जनतेची करमणूक करतात साहेब. ते शिवसेनाच संपूर्ण वाटोळे करायला कारणी भूत ठरतील.. हवेत आहे ते... धन्यवाद

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 2 ปีที่แล้ว +49

    Great with solid support of contradictory self statements. Excellent Sushil ji.

    • @shrirangkulkarni9429
      @shrirangkulkarni9429 2 ปีที่แล้ว

      राउतांना बेदखल करा.म्हणजे बरे होईल.

  • @pramodchopde4502
    @pramodchopde4502 2 ปีที่แล้ว +13

    संजय राऊत पडद्याआड सुप्रीया सुळेंना मुख्यमंत्री बनण्याचा गेम खेळत आहे का?

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 ปีที่แล้ว +3

      Exactly

    • @rameshhajare8835
      @rameshhajare8835 2 ปีที่แล้ว +1

      Bai zalya tr sarva shetakari vagi pikaun shrimant hotil. Jai su ss bai.
      Kaka marketing kartil.

  • @sureshagrawal1421
    @sureshagrawal1421 2 ปีที่แล้ว +2

    अहो संजय राउत हा उद्धव ठाकरे चा अनमोल कोहिनूर हीरा आहे।संजय राउत ने बीजेपी ला सारूण उद्धव ला मुख्य मंत्री केले। सत्ता काय येेते ,जाते ,संजय चे हताचा मल आहे। केंदातुन मोदिला हटवुन शरद पवार ला हे राउत पंत प्रधान बनवतील।याच साठी हा सर्व हट्ठहास ।

  • @vilasbhinge2946
    @vilasbhinge2946 ปีที่แล้ว

    Dissection of Mentality of RAUT & HIS behavior in different envoirment ने माणूस खरा कसा आहे हे बरोबर समजते. धन्यवाद.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 2 ปีที่แล้ว +7

    आजचे कोर्टाचे सरकारवरील आरोप समजले तरी पण आम्हाला किहीही समजत नाही

  • @pravinsuryavanshi2161
    @pravinsuryavanshi2161 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब 😊🙏
    ___प्रविण सूर्यवंशी, कल्याण...

  • @nandkishorwangikar3788
    @nandkishorwangikar3788 2 ปีที่แล้ว

    गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ हेच खरे आहे

  • @maghanakarawade8637
    @maghanakarawade8637 2 ปีที่แล้ว

    हे बोलणं. पिक्चर डायलाॅगवाटतं
    अमिरशपुरींचे डायलाॅग‌या टोणमधे असायचे

  • @commonman.736
    @commonman.736 2 ปีที่แล้ว +10

    हसून हसून मुरकुंडी वळाली...

  • @chandradp8656
    @chandradp8656 2 ปีที่แล้ว +15

    सगळीकडून थपडा खाणाऱ्या ह्या अर्धवट विदुषकाला हल्ली स्व प्ना पाटकर बाई काही नव्याने थप्पड मारताहेत का? सुशील जी तुम्ही ह्यावर माहिती देऊ शकाल

  • @ramanathkamath7259
    @ramanathkamath7259 2 ปีที่แล้ว +4

    Simply super

  • @shrikantjoshi4826
    @shrikantjoshi4826 2 ปีที่แล้ว +2

    Ekdam Barobar 👍

  • @maheshkulkarni8099
    @maheshkulkarni8099 2 ปีที่แล้ว +4

    ते शिवसेना सपवणार।ते टीव्ही वर करमणूक नेहमीच करतात।

  • @sourabhkane3154
    @sourabhkane3154 2 ปีที่แล้ว

    कुलकर्णी साहेब 🙏. योग्य जागी चिमटे काढणारा video....

  • @somnathpandit9853
    @somnathpandit9853 2 ปีที่แล้ว +3

    भगवा झेंडा हा महाराष्ट्राची शान आहे... आण आहे.. बाण आहे..... पण तो शिवसेनेचाच हा गैरसमज या बड्या बड्या बाता मारुन तर उदधवजींना भुलवले.... शरद पवार यांच्या हस्ते हा शिवसेनेचा ऱ्हास करूनच थांबणार.

    • @naturenevermisguides9546
      @naturenevermisguides9546 2 ปีที่แล้ว +1

      भगवा झेंडा महाराष्ट्राचीचं नव्हे तर संपुर्ण
      भारताची शान आहे. भगवा सकल हिंदुत्वाचं प्रतीक आहे. शिवसेना आणी भगव्याचं नातं आता संपलं आहे.

  • @madhukarjadhav6614
    @madhukarjadhav6614 2 ปีที่แล้ว +77

    Sir, everybody knows milk is getting spoiled by a pinch of salt. Like wise he is going to spoil his party, no doubt.

  • @dinkarmahadikamrutdhara
    @dinkarmahadikamrutdhara 2 ปีที่แล้ว +4

    परिपूर्ण.

  • @prakashsanap3647
    @prakashsanap3647 2 ปีที่แล้ว

    या माणसाला कोणीतरी चाप लावला असता तर आज पक्षाचे ईतके नुकसान झाले नसते, हे कडू सत्य आहे. आता तस काही बाकी राहिले नाही ईतिहास लिहील्या गेला.

  • @nagindaskirtikar3884
    @nagindaskirtikar3884 2 ปีที่แล้ว +2

    खूप च छान विस्लेशन केले आहे
    राऊंत ना पूर्ण उघडे केले

  • @sankalptechnnomats9077
    @sankalptechnnomats9077 2 ปีที่แล้ว +2

    संजय राऊत हे लौकरच अमरसिंग होणार आहेत

  • @sunilchandratre9027
    @sunilchandratre9027 2 ปีที่แล้ว

    सुशील जी नमस्ते मी सुनील चंद्रात्रे मी तुमचे म्हणजे आणि उमरीकर सरांचे सर्व क्लिप्स बघतो तसेच भाऊ तोरसेकर व सूर्यवंशी यांच्याही क्लिप्स बघतो तुम्हा सर्वांचे विश्लेषण खूप छान तुम्हा सर्वांना एक विनंती आहे फक्त महाराष्ट्रातल्या क्लिप्स घेण्याऐवजी दिवसातून एखादी पंतप्रधान अर्थमंत्री फोरेन मिनिस्टर किंवा आणखीनही कोणी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची ही क्लिप करावी

  • @MrAbmb
    @MrAbmb 2 ปีที่แล้ว +6

    Sushilji u r too good

  • @avinashhambarde9003
    @avinashhambarde9003 2 ปีที่แล้ว +4

    Thanks for bringing truth in limelight.It seems that he is able to see future,,
    and is not afraid to speak publicly.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 ปีที่แล้ว

    बोल बिनधास्त बोल सुशील नेहमी सत्य बोलतोस , अभिनंदन तुझे .

  • @jayantchindarkar6415
    @jayantchindarkar6415 2 ปีที่แล้ว

    अतिशय सत्य माहिती दिलीत पुराव्या सहित,,🙏🙏

  • @vilaspuranik4859
    @vilaspuranik4859 2 ปีที่แล้ว +10

    राऊत बोलण्या पूर्वी डोक्याचा वापर करीत नाही का?

    • @weoneuser1917
      @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +1

      डोकं 🤣🤣🤣म्हणजे काय तेच माहिती नाही हो

    • @prafullakarulkar9207
      @prafullakarulkar9207 2 ปีที่แล้ว

      गुढग्याचा वापर करतात😜

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 2 ปีที่แล้ว

      Dokyacha vapar kela asata tar ase bolu shakala asata ka?

  • @suhasjoshi1509
    @suhasjoshi1509 2 ปีที่แล้ว +7

    अगदी 100टक्के योग्य विश्लेषण,सुशीलजी येत्या काही महीन्यातच या "सुपारीबाजाने" शिवसेना संपवण्याचा डाव यशस्वी झालेला दीसेल,मगच उध्दोरावांचे डोळे कदाचित उघडतील,पण........वेळ निघुन गेलेली असेल

    • @AnujYadav-yf3dx
      @AnujYadav-yf3dx 2 ปีที่แล้ว

      ऊधदवचया डोळ्यांवर कसली पटी बांधली माहित नाही

  • @sanjayekande9273
    @sanjayekande9273 2 ปีที่แล้ว +2

    महावंडलवाज संजय राऊत यांना पुरस्कार द्यायला पाहीजे.

  • @eknathraykar3572
    @eknathraykar3572 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या मतें संजय राऊत (आणि बरीच हुषार व्यक्तिमत्त्वं )वाया गेलेली बुद्धिमत्ता आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या भल्यासाठी त्यांना खूप काही करता आले असते. असंगाशी संग केल्याचा परिणाम.

  • @kshitijgarkal12
    @kshitijgarkal12 10 หลายเดือนก่อน

    Ok
    Saheb

  • @chandrakantkothari4193
    @chandrakantkothari4193 2 ปีที่แล้ว +1

    ह्या माणसाला खासदारकी कोणत्या कर्तृत्वा मुळे बहाल करण्यात आली हेच समजत नाही, त्याचे प्रताप तुम्हा आम्हास समजतात तर शिवसेना प्रमुखांस का समजू नये, एक तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली असणार किंवा हा ग्रहस्थ त्यांना ब्लॅक मेल करत असणार!

  • @pandurangsul4788
    @pandurangsul4788 2 ปีที่แล้ว

    Absolutely

  • @adv.shitalagale8910
    @adv.shitalagale8910 2 ปีที่แล้ว +13

    Rahul Gandhi cha herold prakarnabadalbpn sanga sushil ji

  • @ashutoshkulkarni7723
    @ashutoshkulkarni7723 2 ปีที่แล้ว +2

    GOOD MORNING SUSHILJI. EKDAM BHARI 👍