कधीच दुसऱ्या चे घरफोडू नये जेव्हा आपले घर फूटते तेव्हा कसे वाटते शरद पवार यांचे वय झाले होते उंच माणेने रिटायर झाले असते ही वेळ आली नंसंती सत्ता लोभ मोह आवरत नाही जय महाराष्ट्र
अहो शरदराव, तुमच हे शरदाचे चांदणं पार काळवंडलं कारण तुमची वागणूक, जे कुचके, जातीवादी घाण कुटील राजकारण केलं, त्याला हे नियतीनच दिलेलं उत्तम उत्तर आहे, आता गुमान गप बसा व राहिलेल्या काळात शक्यतर हरिनाम घ्या . तेवढंच तुमच्या बरोबर येईल. तुम्हाला देव खूप आयुष्य देवो, खूप गमती बघायच्यात अजून, शुभेच्छा.
मा.देवेंद्रजी फडणवीस.... महाराष्ट्रातील एक चतुर राजकारणी आहेत... शेवटी काट्याने काटा काढला आहे.... स्वतःला स्वतः च उपाधी लावुन मिरवण्यारे मा .शरद पवारांना आसमान दाखवल... खरोखरच आनंद झाला.. देवेंद्र जी आपका तो जबाब नहीं.
आदरणीय श्री भाऊ तोरसेकर यांचे भाकीत खरे ठरले... राष्ट्रवादी चे एकनाथ शिंदे कोण होणार? दादांबरोबर ४० आमदार सरकारमध्ये सामील... गोलमाल है भाई सब गोलमाल है....मेरा महाराष्ट्र महान 🥱😃😂
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व गुण संपन्न,अभ्यासू,अनुभवी,मुत्सद्दी,कुशल,संघटक,मार्गदर्शक,अनुभवी,सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारेनिष्कलंक निष्कपट ग्रेट ग्रेट d c m साहेब आगे बढो
व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌 व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌 व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा च च च च च... अप्रतिम च संदेश... धन्यवाद🙏🙏🙏
सुशीलजी आजचा हा आपला व्हिडिओ खूपच आवडला.आमच्या ज्ञानात मोलाची भर टाकली आपण.ज्ञाना सोबत मनोरंजनही भरपूर झालं.आणि माननीय मोदी साहेबांबद्दल जो विश्वास तुम्ही व्यक्त केला त्याबद्दल तुमच्या तोंडात साखर पडो.खूप खूप धन्यवाद.
वां सुशील जी तुम्ही खरोखर ग्रेट आहात. तरुण आहात .लबाड राजकारणी नेत्याच वस्त्रहरण करण्याचं वकूब विचारपूर्वक माडण्याच कौशल्य अभूतपूर्व आहे. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी शुभेच्छा Krishna deshmukh jangumwadi nanded लोकांना
पाऊस आलाय पुन्हा ऐकदा साहेबांनी भिजावे 😅..साहेब भाकरी फिरवायला निघाले होते दादांनी भाकरी सोबत तवाच पळवून नेला 😂😇🤦♂️🙆🏻♂️ विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले ... नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली ...
आत्ताची ब्रेकिंग न्यूज, किरीट सोमय्या यंदा कागलच्या ऊरूसात मुश्रीफ साहेबांच्या घरी जेवायला जाणार आहेत याची महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिकांनी नोंद घ्यावी.
कालच्या एका पत्रकार परिषदेत कोणी तरी म्हणाले की , 'देवेंद्रवासी' झाले म्हणून... खरच झाले की आज तर संपुर्ण पक्षच 'देवेंद्रवासी' झाला म्हणे... पहा चांगले बोलले की चांगलेच होते... चांगले बोलत रहा... अनुभव घेत चला... 🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩
Sharad Pawar is "DEADWOOD" of Maharashtra Politics ...........He never Blossomed like Fully Grown Flower & Frut Tree in his entire career ...........He was Parasite Politician of Maharashtra ...... Always surviving on other political partis support and alliances.....like undergraduate politicians in Politics......
@@ashwinis1562 गिरे तो भी टांग उपर हे तर bjp करत आहे.राष्ट्रवादी नको म्हणून सत्ता बदल झाला होतो ना मागच्या वर्षी मग परत एनसीपी खास करून अजित दादा परत उपमुख्यमंत्री 😂😂😂
पण आज ह्याच शाळेच्या पोराने पवारांना पुरते उघडे पाडले.
त्यांचे चाळीस आमदार आज देवेंद्रवासी झाले.
सुशील जी तुमचे वय इतके कमी असुन सुद्धा तुमचा राजकीय अभ्यास चांगला आहे।
अहो म्हातारा शरद पवार मेला त्यावरून काही bola
🐸🐸🐸😅😅😅😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗
आरे बाळा आजकाल Google वर हे सारे काही आहे
अजित पवार आणि नेत्यांना हिंदुत्व आणि सावरकर यांना मानलाच पाहिजे 🙏
छत्रपती संभाजी यांना "धर्मवीर" म्हणावे लागेल!
देवेंद्र जी ग्रेट नेतृत्व आज सिद्ध केल त्यांनी
यस यस यस यस यस * 100 % सत्य हीं हैं * धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏 मानना हीं पडेगा * नहीं तों " कहीं कें भीं नहीं रहेंगे " वंदे मातरम्👏👏👏👏👏 भारत माता की जय जय जय👏👏👏👏👏
सगळेच विद्यार्थी देवेंद्र फडणवीस सरांच्या शाळेत.......
शाळेत नाही, वर्गात!!! 😆😆😆
भाजपचे कांग्रेसीकरण झाले
दुसर्यांची घरे फोडता फोडता आपलच घर कधी फुटलं ते समजलेच नाही....
ईती: #permanent_भावी
😅😅😂😂
Chankya la vidushak karun takla
@@dineshjoshi3809😂😂😂
@@dineshjoshi3809😂😂😂😅
आता भावी पण नाही
*काकांचा पक्ष देवेंद्रवासी होतोय हे मात्र खरे*
अन् तिकडे ताई भाकरी सोबत *भाजी साठी शेतातून वांगी आणायला गेल्यात*
*खरे काय अन् खोटे काय माहित नाही* 🤣🤣
तिला भाकरी सोबत मटान लागतया, वांगी चालत न्हाईत!
जसे पेराल तसे उगवते हाच नियतीचा खेळ आहे
काय केलयं देवेंद्रजी तुम्ही हे आम्हाला आवडलं नाही पण शरद पवार च्या चांगलीचं कानाखाली मारलीय 😂😂😂आणि त्यातचं आम्हाला समाधान 😅😅😅
हा नक्कीच मोठा game आहे. हळू हळू समजेल
फडणवीस साहेब एवढं मोठा भूकंप झाला पण शरद पवारांना पत्रकारांच्या प्रश्नांना हसत उत्तर द्यावे लागले यातच सर्वकाही आल 😂😂😂
देवा भावाच्या मागे ed, cbi ,central government and ruling party आहे आणि शरद पवार एकटे
@@bhartiraj9667 मग एवढा भ्रष्टाचार करू नये. कर नाही त्याला डर कशाला?
@@adnyat भ्रष्टाचार केलेल्या नेत्याना सत्तेत घेण आणि मंत्रीपद देण कितपत योग्य आहे
पवार साहेबांनी आतापर्यंत जेवढ्या काड्या केल्या त्याची नियती ने दिलेली चक्रवाढ दराने बुमरँग झालेली परतफेड.
Very right said.
Right ✅️ boomerang
Siv sena fodli, aatta Kas vatay.
नाही. हि पवारसाहेबांची गुगली आहे.
Perfect
कधीच दुसऱ्या चे घरफोडू नये जेव्हा आपले घर फूटते तेव्हा कसे वाटते शरद पवार यांचे वय झाले होते उंच माणेने रिटायर झाले असते ही वेळ आली नंसंती सत्ता लोभ मोह आवरत नाही जय महाराष्ट्र
१००%खरे!
अहो शरदराव, तुमच हे शरदाचे चांदणं पार काळवंडलं कारण तुमची वागणूक, जे कुचके, जातीवादी घाण कुटील राजकारण केलं, त्याला हे नियतीनच दिलेलं उत्तम उत्तर आहे, आता गुमान गप बसा व राहिलेल्या काळात शक्यतर हरिनाम घ्या . तेवढंच तुमच्या बरोबर येईल. तुम्हाला देव खूप आयुष्य देवो, खूप गमती बघायच्यात अजून, शुभेच्छा.
सत्कर्म करा पेराल तसे उगवते हा नियतीचा नियम आहे
he pan Sharad pawar che kaam aahe Tum aage chalo ham piche se aate hai 😂😂
जय श्री राम 🌹💐🙏🙏
देवेंद्रवासी शाळेतला विद्यार्थी... सर्व ठिकाणी मजा मजा चालू आहे.
फडणवीस यांनी चड्डीच दाखवून दिली.👌👌👌👌👌👌
Agdi kharay.
ही सगळी समान नागरी कायद्याची तयारी सुरू आहे व आमचा त्यांना पाठिंबा आहे. सुशीलजी 🎉
अगदी बरोबर
Correct opinion
1000% खर आहे.. 🙏👍
खरच भारतीयांचं म्हणजे हिंदूंचे नशीब चांगले म्हणून हा पाठीत वार करणारा पहलवान देशाचा पंतप्रधन झाला नाही.
देवेंद्र फडणवीस साहेब danger ⚡
मान गये देवेंद्र जी 😂😂
हे भावीच राहतील शेवटपर्यंत. एक म्हण आहे करावे तसे ..........
महाराष्ट्रातील सर्वात हुशार नेता देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे स्पष्ट झाले , शरद पवार यांचा हुकुमी एक्का फोडला .
नावातच देव पण आहे आणि इंद्र पण
@@rekhadeshmukh8127.
he sagla dehli madhun zalay
अहो साहेब !ऊद्धव ठाकरेच लचांड सोडण्याकरता पवाराची खेळी असावी !टिममधील खेळाडु पहाता संशय येतो !दुसरी टिम लवकरच दाखल होईल !सदानंदाचा एळकोट !
@@bhausahebjavele8863 आता कसल्या खेळी करताएत,साहेब खिळखिळे झालेत,बाबरमतीकर ला बारामती लोकसभेची पडली आहे....
मा.देवेंद्रजी फडणवीस.... महाराष्ट्रातील एक चतुर राजकारणी आहेत... शेवटी काट्याने काटा काढला आहे.... स्वतःला स्वतः च उपाधी लावुन मिरवण्यारे मा .शरद पवारांना आसमान दाखवल... खरोखरच आनंद झाला.. देवेंद्र जी आपका तो जबाब नहीं.
आदरणीय श्री भाऊ तोरसेकर यांचे भाकीत खरे ठरले... राष्ट्रवादी चे एकनाथ शिंदे कोण होणार? दादांबरोबर ४० आमदार सरकारमध्ये सामील... गोलमाल है भाई सब गोलमाल है....मेरा महाराष्ट्र महान 🥱😃😂
चड्डीतल्याने मास्तरलाच घुमवले ! लय भारी !😂
योगी आदित्यनाथ हे
B. Sc (Mathematics) आहेत..
😂😂😂😂
Gold 🥇 medalist Aahet, college,Dhilli
वाकड्या ला म्हणा फडणवीस ज्या शाळेत मुख्यमंत्री आहे त्यात ऍडमिशन घे आता...
वाडीला ला असे म्हणशील का?
एकच फडणवीस!!!!!!!
२०२३ चालू आहे.... अभ्यासक्रम बदलला हे साहेबांना कळलं नाही...!!!?
सुशिलभाई....कमी वेळात.... जब्बरदस्त...
Salute...तुमच्या पत्रकारितेला...
पण पवार साहेबांना काळानेच रिटायर केल आणि भविष्य सुकर करायला दादा कोओपरेटिवह मोड मधे गेले !
जर, शरद पावरांना 65 वर्षांचा राजकारणाचा अनुभव आहे तर.... गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्याशी लढता लढता फडणवीस साहेबांचा राजकारणाचा अनुभव 75 वर्षें झालाय.
👍
जय श्री राम 💐🌹🙏
KHARROKHAR
😂😂😝 उगाच द्यायची म्हणून प्रतिक्रिया!
मामीला विचारून सांगतो
100 जन्म नाही तर 1 DF काफी हे वो भी 9 साल का राजकीय अनुभव
That's theeeeee super shot😂
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्व गुण संपन्न,अभ्यासू,अनुभवी,मुत्सद्दी,कुशल,संघटक,मार्गदर्शक,अनुभवी,सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारेनिष्कलंक निष्कपट ग्रेट ग्रेट d c m साहेब आगे बढो
बारामती काकांचा आशीर्वाद घेवूंन दादांची सरकारमध्ये उडी.
Ashirwaad nahi ye kaka delhi javun gadari keli hoti techa parinam
सावध सावध सावध
@@subhashkulkarni1117 फडणवीसांनी केलेली मोठी चूक आहे.
खरंय च * 100 % सत्य हीं हैं🙏🙏🙏 * धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏
Kiti ghar todle pawar ne
त्या शाळेचे मुख्याध्यापक मोदी होते, PT चे शिक्षक अमीत शहा होते
ब्रेव्हो.मस्त व्हिडिओ.बारामतीच्या म्हमद्या त्याची जागा दाखवणारा व्हिडिओ. 😊😅
दोन शिल्लक टोळ्यांचे एकत्रीकरण करून शुबाठा किंवा सुसूठा असा पर्याय पुढे आला तरी लोकांना आश्चर्य वाटणार नाही. 😊
DF is political legend
No doubt
DF peksha chaptar AP ahe
फोडणवीस... 😉
@@deepakpatil8035 ap cha pan vapar karun devendar sodnar
हे बघा साहेब मी माझं काम चोख केलं!
- एक नॉटी कंपाऊंडर
राष्ट्रवादी देवेंद्र वासी झाली. आता खोके खोके असे बोलणार का?
आता ओके ओके झाले 😁
अकेला देवेंद्र क्या करे गा अस कोणी तरी म्हणल होत त्यांना कळाले असेल देवेंद्र जी कुछ भी कर के दिखा ता है
चमच्यांच्या जखमेवर् मीठ cholu नका हो
सुशीलजी तुम्हाला जो आनंद झाला आहे तोच चेहऱ्यावर झळकत आहे आणि तेवढाच आनंद मला सुद्धा झाला आहे.
व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌 व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌व्व्व्व्व्वा ह👌👌👌👌👌 व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा व्व्व्व्व्वा च च च च च... अप्रतिम च संदेश... धन्यवाद🙏🙏🙏
सुशीलजी आजचा हा आपला व्हिडिओ खूपच आवडला.आमच्या ज्ञानात मोलाची भर टाकली आपण.ज्ञाना सोबत मनोरंजनही भरपूर झालं.आणि माननीय मोदी साहेबांबद्दल जो विश्वास तुम्ही व्यक्त केला त्याबद्दल तुमच्या तोंडात साखर पडो.खूप खूप धन्यवाद.
आता शिल्लकसेनेत 3 माणसं उध्दव,आदित्य व राऊत व शिल्लक राष्ट्रवादीत 3 शरद पवार,सुळे व जयंत पाटील
जंतू पाटील अजित बरोबर
जितेंद्र आव्हाड
@@2111hemantजितेन्द्र आव्हाड़ आता AIMIM पक्षात जातील....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@chetankote6722 😄😄😄
जितुद्दिन हाssssड
आता उध्दव ठाकरे व राऊत व पवार साहेब आता काहिच करु शकत नाहीत
काही च 'वाकडे' करू शकत नाहीत.
Yes sir
Modi Modi Modi Modi Modi Modi
Sir
Pawar यांनी कुचक , सडक स्वार्थी राजकारण केलं
टांगा पलटी घोडे फरार ! पवार भाकर फिरवणार होते ! देवेंद्रजींनी तवाच फिरविला!
😂😂😂😅
@@ShrutiMaali 👍👍
मला वाटलं सगळी फडनवीसांना शिव्या घालत असतील. भाजपवर विश्वास ठेवता येणार नाही असं म्हणत असतील.
इथं गंगाच उलटी वाहत आहे.!!!
Fadn20 zero ahe..
Modi ani Shah khare hero
तवा पळवला
कर्म फळ म्हणतात ते हेच का...
करावे तसे भरावे...
हे देखील आज चांगलेच समजले...
काळ कायम श्रेष्ठ असतो याची देखील
खात्री पटली...🙏
Only फडणीस साहेब
कुलकर्णी अजीतदादाांवर बोला हो लवकर!
आम्ही वाट पहात आहोत
खरोखर नेमके काय गणित असेल अनाकलनीय
अजित गेला, कारण तो आता शहाणा झाला, कारण आपण सूद्धा धनंजय मुंडे आणले होते धनुने बदला घेतला😢😢😢
तुम्ही आज लै हसवलं सर... मीं एकटाच हसत होतो 😅
😜
राष्ट्रवादी समाप्त होना बहोत जरुरी है
जबसे यें पार्टी निर्माण हुई
तबसे अच्छे लोग पीछे रह गये ओर इस पार्टी के नाम पर बहोत कांड किये है!
आता जागा वाटपात UBT आणि NCP 50:50 करू शकतील. आता दोघांचे सामर्थ्य आता समतोल झाले आहे.
😂
उठाला मत देणारे असतील काय
काँग्रेस गप्प बसेल का? उलट सर्वात जास्त वाटा काँग्रेस मागेल आता
🐸🐸🐸🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗 उबाठा ची * एक आली तर * फार झालं * गंगेत घोडं न्हालं * 🐯🐯🐯🙈🙈🙈🙊🙊🙊🔥🔥🔥🔥🔥🌫🌫🌫🌫🌫
मा अजीत पवार ह्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे,संजय राऊत ह्यांचे आता काय होणार, ह्यांना रस्त्यावर आणले आहे...😂😂😂
आता वज्रमूठ सभांच काय होणार?
ती वज्रमुठ आता मुष्टीमैथुन करण्यासाठी वापरावी लागेल@@shripaddingare4802
दुसऱ्याची घर जाळल्यानंतर स्वतःच्या घराला आग लागली तर त्याचे वाईट वाटण्याचे कारण काय?
वां सुशील जी तुम्ही खरोखर ग्रेट आहात. तरुण आहात .लबाड राजकारणी नेत्याच वस्त्रहरण करण्याचं वकूब विचारपूर्वक माडण्याच कौशल्य अभूतपूर्व आहे.
तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी शुभेच्छा
Krishna deshmukh jangumwadi nanded
लोकांना
देवेंद्र एक हुशार aahet
महाराष्ट्रातील शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरे यांचे दुकान बंद करून देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील.
'आहेत... '
किती सोपे आहे मराठी त लिहीणे.
वाघोबा! 😭🤦♀️
वय झालेल्या नेत्यांनी खत;च सेवा निवृत्त झाले तर अदर राहील. ❤😂
अजित दादा नी म्हण बदलली काका स्वतःला वाचवा
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
*SUPER COMMENT*
👍👌
नाव घ्या पण फोटो दाखवु नका....जे जे करशील ते ते भरशिल ह्या प्रसिध्द फटक्याची आठवण त्याला करुन द्या...
सुशील जी आता ची बातमी बद्दल
लगेच बोला
वाट पाहत
श्री अजितदादा शपथ घेत आहेत
सब घोडे बारा टक्के?
ठाकरे उधवसस्त पवार पस्त😂😮❤😊😊
jai ho modiji ..ki ...jai hind......
काय चाललंय महाराष्ट्रात? कोण कोणत्या पक्षात आहे सध्या? 😁 😁
😂😂😂
😂😂😂
ये तो धोती खोल राहा है 😂
पाऊस आलाय पुन्हा ऐकदा साहेबांनी भिजावे 😅..साहेब भाकरी फिरवायला निघाले होते
दादांनी भाकरी सोबत तवाच पळवून नेला 😂😇🤦♂️🙆🏻♂️
विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले ...
नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली ...
मस्तच उडवली रेवडी
तवाच नाही गैस सिलेंडर किंवा इलेक्ट्रिक गैस पण पळवून नेला 😅😅😅
@@gauravchaudhari3768 🤣🤣🤣🤣👍👍👌👌
@@veenamantri5951 🤣🤣🙏🙏
😂😂😂
उत्कृष्ट विश्लेषण .... अभिनंदन सुशिलजी .... बिन्या पाण्याने हजामत केलीय तुम्ही काकांची :.. ईतकं कुणी करतं का असं ... अपमानित .. कोणाला ...
डांबिस माणसाची डां बिस मुलानेच खोड काढावी?
खूप मजा आली ऐकायला.. पण आता ...
आताची ब्रेकिंग न्युज.....शरद पवारांच्या ट्रॅव्हल्स ला कात्रज च्या घाटात अपघात झाला आणि चाळीस आमदार देवेंद्रवासी झाले म्हण........😷😷😷😷🤣🤣🤣🤣
😂
😂
😂
Bhakri var samudra bhari padla😂😂
😂😂
Ajit pawar is first opposition member who praise leadership of Modiji
Though it is part of political survival
चांगली ठा सली.
अशी की आजपर्यंत कोणीच ठास ली नसेल.
अकेला देवेंद्र क्या कर लेगा?
nice information sir salute
2023
शरद पवार :- माझा अजित चोरला
तुम्ही त्याला सोडला चोरला नाही तो तावडीतून निसटला
@@swapnapandit478हो पण शरद पवार आणि news वाले भाजप ला दोष देणार
गेल्या वर्षभरात जे उद्धव ने केलं ते सुप्रिया करणार
😂😂
पण त्यांचा फोटो सुद्धा अजित पवारांना लावायची गरज पडणार नाही.
😂😂😂
छान विश्लेषण.... अकेला देवेंद्र फडणवीस....?
शाळकरी मुलाने कसलेल्या पहेलवानाला लीलया लोळवले. आता उरले सुरले लयांचे रुदन सुरू होईल.
ये क्या हुआ....! ... कैसे हुआ....!! छोडो....ये ना पुछो....!! 😁 😁
😂😂😂
आज स्व. गोपीनाथराव मुंढेंच्या आत्म्याला शांती मिळाली..!...
लोकांच्या घरी फूट पाडण्याचे जे पाप आयुष्यभर केले, त्याचीच परतफेड आयुष्याच्या शेवटी करावी लागत आहे या सारखे दुर्दैव नाही
वरुन पुस्तक लिहीतो लोक माझे सांगाती.आता कुत्रा सुद्धा विचारणार नाही.
सर्व देवेंद्रवासी झाले, बारामती चे वाजले की बारा
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!🙏
खुप छान माहिती संकलित करून आमचेही अज्ञान दूर केले सुशीलजींनी , धन्यवाद 🙏🏻
जबरदस्त इज्जत काढलीत राव !!!!!!!!
👍👍
एकच नंबर माहिती सर ! , 😂 शरद पवारांना कायले पाहिजे आता नसती उठा - ठेव , मराले टेकले तरी .
🐸🐸🐸😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏
आता तुम्ही शरद पवार यांना डिवचू नका नाहीतर ते सर्व पक्ष घेऊन शिंदे गटात जातील व मुख्य मंत्री होतील
😂👌👍🏼
खरय
हा हा हा
😂😂
हे भगवान...नको नको तेवढं मात्र नको
उत्तम विश्लेषण धन्यवाद माननीय सुशील कुलकर्णी सर तुमची माहिती सांगण्याची पद्धत च भारी वाटते आवडते
आज गोपीनाथ मुंडे साहेबांची भविष्यवाणी खरी ठरली आहे..
श.पा. हीच एक राजकारणातील शिवी झाली आहे....अतिशय गलिच्छ, बिभत्स, नीच वृत्तीचा राजकारणी आहे.....
सुशीलजी, पण आता लवकरात लवकर महाराष्ट्रामधून जातपातीचा होईल निःपात 😂😂😂😂
Fadnavis the Krishna Lord....thanks for KANS Wadh... Jai Ktrishna...,Jai Brahmin Kulkarni ji
He jara jastach jhal 😂
काहीही 😂
आम्ही मराठा आहोत पण हिंदू म्हणून आभिमान आहे
कशाला जातीवाद करताय ? तुमच्यासारख्या 2-4 ब्राम्हणांमुळे आम्हाला सगळ्याना ऐकुन घ्याव लागतं..
जातीचा उल्लेख करू नका. हिंदू म्हणून हिंदुत्वाचा अभिमान बाळगा.
congrats Kulkarni Ji...
Yogi ji is Post graduate in Science .... he is yogi by choice....
एकदम खरं आहे, ब्राह्मण म्हणुनच येवढी टीका करतात, नाहीतर दुसरा मुद्दाच नाहिये.....
सुशीलजी मा. पंतप्रधान श्री.मोदीजी 15 वर्ष पंतप्रधान असणे हे भारताचे अहोभाग्यच असेल वंदे मातरम्
आत्ताची ब्रेकिंग न्यूज, किरीट सोमय्या यंदा कागलच्या ऊरूसात मुश्रीफ साहेबांच्या घरी जेवायला जाणार आहेत याची महाराष्ट्रातील सर्व सुजाण नागरिकांनी नोंद घ्यावी.
सुषिलजी आमची परमेश्वराला प्रार्थना आहे की जोपर्यंत देवेंद्रजी फडणवीस ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील हे बघण्यासाठी राहु दे.😂😂😂
Wonderful analysis
कालच्या एका पत्रकार परिषदेत कोणी तरी म्हणाले की , 'देवेंद्रवासी' झाले म्हणून... खरच झाले की आज तर संपुर्ण पक्षच 'देवेंद्रवासी' झाला म्हणे... पहा चांगले बोलले की चांगलेच होते... चांगले बोलत रहा... अनुभव घेत चला...
🚩🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩
👌👍
वाह श्री सुशील जी वारंवार श्री प्र. कॅ. अत्रेंची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवादर राखेतून पूनहः नवीन विश्व निर्माण केल
Sharad Pawar is "DEADWOOD" of Maharashtra Politics ...........He never Blossomed like Fully Grown Flower & Frut Tree in his entire career ...........He was Parasite Politician of Maharashtra ...... Always surviving on other political partis support and alliances.....like undergraduate politicians in Politics......
एवढे स्पष्ट बोलत नाहीत राजकारणात 😂
आता खरी मजा येणार 😂😂
आज पर्यंत लई घरः फोडले . पण आज स्वतःच्याच घराला भोक पडलं . बुजवा बुजवा भोक बुजवा . जयश्रीराम , भोकाच रुपांतर "भगदाडात" होईल ,
शरद पवार हें आता राजकारणात
नरेंद्र वासी झाले .😮
सु . सु. ताई... एकेला देवेंद्र क्या
कर सकता है. आता समजलं असेल. 😜 ❤
एक नंबर मस्त शाळा घेतलीत आपण सुशीलजी , त्रिवार वंदन आपल्या शिक्षक पदाला
सर्व काही नियतीचा खेळत पेराल तसे उगवते
खरच ज्ञांवर्धक
कुलकर्णी साहेब हा व्हिडिओ पाहुण एकुण फार समाधान आनंद झाला
Fadnavis and pawar have been youngest CM record holder
Both of them... 38 yrs 39 yrs !
5 varsha purna nahi kela pawar ni
@@ashwinis1562हो पण दीड दिवसाचा मुख्यमंत्री पण नाही ठरली
@@MAHARaastra mhanunach tar pawar bhavi panpradhan ahet. Nahin modi sarkha ekda tari PM jhalecg aste. Phadanvis family business nahi chalwat. Pan pawar phakt family business ch kartat, mhanun tar ikada tikda kolyanta udya kartat. Ahe akha ayush gela tyanch. Pan tari gire to bhi tang upar ashe astat tyanche gulam, satranji uchle . Aso abhimaan asava, changlach ahe.
@@ashwinis1562 गिरे तो भी टांग उपर हे तर bjp करत आहे.राष्ट्रवादी नको म्हणून सत्ता बदल झाला होतो ना मागच्या वर्षी मग परत एनसीपी खास करून अजित दादा परत उपमुख्यमंत्री 😂😂😂
अकेला देवेंद्र क्या करेगा? या सुप्रीयाताई च्या तिरकस प्रश्नाला देवेंद्रनी सणसणीत ऊत्तर दिल.