खरीपातील प्रमुख पीकांमध्ये तणनाशकांचा वापर | श्री गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 180

  • @balajiclass5689
    @balajiclass5689 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही साक्षात परमेश्वर रूप आहात आणि तुम्ही अवतार आहे तूम्ही खूप पुण्य वान आहात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हि सर्व आपल्या शेतकऱ्यांच्या प्रेम आणि आशिर्वादामुळं शक्य आहे. धन्यवाद !

  • @pradipjadhao6712
    @pradipjadhao6712 3 หลายเดือนก่อน

    Khuf chan mahiti dili sir namskar

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @kusumtalekar3860
    @kusumtalekar3860 3 หลายเดือนก่อน

    सर सिताफळ च्या बेडवर रूंद व गवत वर्गीय दोन्ही गवत आहे कृपया मार्गदर्शन करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सीताफळाच्या झाडावर उडू न देता ओंडो ५० मिली प्रति पंप फवारा

  • @mayurgulwade786
    @mayurgulwade786 3 หลายเดือนก่อน

    केना वर उपाय सांगा 🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

  • @santoshmanwatkar7629
    @santoshmanwatkar7629 3 หลายเดือนก่อน

    सर क्लोबेन+ परशुट+ एजील या तीन चे कॉम्बिनेशन करुन सोयाबीन मध्ये फवारणी करू शकतो का सोयाबीन मध्ये तुर पन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तिन्ही तणनाशके एकत्र वापरू नये, पिकाला जास्त शॉक लागेल सोयाबीन तूर अंतर पीक असेल तर फक्त परशूट वापरा

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 5 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार जी सर 🙏 खुप महत्त्वाची माहिती दिली आहे सर मनापासून आभार व अभिनंदन सर मनापासून धन्यवाद 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले धन्यवाद !

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहीती देत आहेत सर

  • @jayanandmane9463
    @jayanandmane9463 หลายเดือนก่อน

    आदरणीय सर माझे शेतात 60 दिवसाची तूर असून मोठ्या प्रमाणात आहे तरी तणनाशक कोणते वापरावे व आत्ता तन नाशक फवारावे पिकास शॉक बसेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तण मोठं झालं असेल तर निवडक तणनाशकाने पूर्ण जळणार नाही, अंतर मशागत करून तण काढून घ्यावे.

    • @jayanandmane9463
      @jayanandmane9463 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सरजी

  • @pradipjadhao6712
    @pradipjadhao6712 3 หลายเดือนก่อน

    Sir khamgaon madheaapleprodectkothe milatat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      खामगाव - विदर्भ कृषी केंद्र 9284203269
      खामगाव - श्री गजानन अग्रो 9404036020
      भालेगाव - गायत्री कृषी केंद्र 9822725881
      पिंपळगाव (राजा) - माऊली कृषी केंद्र 8975140860

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk ปีที่แล้ว +1

    सर आम्ही सोयाबीन मध्ये तीळ पेरतो. त्यासाठी कोणते तन नाशक वापरावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , गवत वर्गीय ताणांसाठी टर्गासुपर वापरू शकता

  • @naraharikadam7782
    @naraharikadam7782 3 หลายเดือนก่อน

    केना विषयी तण नाशक सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , केना ताणावर कोणतेच तणनाशक काम करत नाही

  • @rafikhanvlogs38
    @rafikhanvlogs38 3 หลายเดือนก่อน

    सर मक्का मधे अगोदर अट्राज़ीन हे लागवट बरोबर हेतननाशक् वापर्ले होते आता कों न ते तनाशक् वापरावे प्रमाण pan सांगा केना आनी अगल डे हे तन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , टिन्झर वापरू शकता

  • @vishalmohdekar2984
    @vishalmohdekar2984 ปีที่แล้ว

    Sr. Pratila hitvitmyax mrlyanatar kiti diwsane khate takawe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, २-३ दिवसाने दिले तरी चालते

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 ปีที่แล้ว

    तूर उगवणी नंतर तनावर शाकेद फवारणी केल्यास तूर पिकावर परिणाम होईल काय.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , २० टक्के डोज कमी करून वापरा

    • @prakashmankar3300
      @prakashmankar3300 ปีที่แล้ว

      ​@@whitegoldtrust धन्यवाद भाऊ

  • @omchaudhari7662
    @omchaudhari7662 ปีที่แล้ว

    Wilwood चे whip super तुरीला चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

  • @prakashmankar3300
    @prakashmankar3300 ปีที่แล้ว

    तूर उगवणी नंतर गवत वर्गीय तनावर टरगासुपर फवारणी केल्यास तूर पिकावर परिणाम होईल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , २० टक्के डोज कमी करून वापरा

    • @prakashmankar3300
      @prakashmankar3300 ปีที่แล้ว

      ​@@whitegoldtrustधन्यवाद भाऊ

  • @bhagwatlakhe9226
    @bhagwatlakhe9226 3 หลายเดือนก่อน

    सर सोयाबीन पेरणी करतानी तननाशक फवारले आहे परन्तु पेरणीझाली की लगेच पाऊस आल्यामुळे पहीले तन मेले नाहीतर 20 25 दिवसानी फवारणी करण्यास जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

    • @wamanadik8817
      @wamanadik8817 3 หลายเดือนก่อน

      Soybean v turret madhe strong arm fawarle tar chalte ka?

  • @prashantpatel6803
    @prashantpatel6803 ปีที่แล้ว

    केळी पिकात लव्हाळी साठी कोणते तणनाशक मारता येईल लहान तसेच मोठी केळी त

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सेम्प्रा चालेल

    • @prashantpatel6803
      @prashantpatel6803 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 ปีที่แล้ว

    १ वर्ष संत्रा झाड आहे तणनाशक कोणते वापरावे सोयाबीन साठी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , परशूट किंवा शकेद वापरू शकता संत्राच्या झाडावर उडू देऊ नका

  • @SachinBidkar-lq8ul
    @SachinBidkar-lq8ul 4 หลายเดือนก่อน

    सर पेरणी केल्यास लगेच पाउस पडला आहे तणनाशक फवारणी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

    • @SachinBidkar-lq8ul
      @SachinBidkar-lq8ul 4 หลายเดือนก่อน

      Thanks sir

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 7 หลายเดือนก่อน

    Speed slow, पायाला दगड बांधा, खुप छान आठवण दादा, आपण पदवीधर असुनही किती, छान माहीती देता, धन्यवाद 🙏 sir,0k,g,

  • @shinal6664
    @shinal6664 8 หลายเดือนก่อน

    सर drone ने तणनाशक फवारणी करूं शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @rajeshrathod7794
    @rajeshrathod7794 ปีที่แล้ว

    Sir Ture war konta fawara geeu

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तुरीवर सध्या फवारणीची गरज नाही

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद सर तुमच्या माहिती शेतकऱ्यासाठी लाख मोलाची आहेत 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा !

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 5 หลายเดือนก่อน

    Kena ya va konte aushad aahe te sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , केना तण कोणत्याच तणनाशकाने जळत नाही

    • @anantahore8245
      @anantahore8245 4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा 🙏 केना तनासाठी प्रथम 15लि.पंपात अर्धे लिंबू पिळून ग्रामोक्झोन 150 मीली फवारणी केली माझा स्वतः चा अनुभव आहे. संपूर्ण केना मुळासकट जळाला .साधारणतः 15 दिवसात अनुभव येईल. कारण केना या तना मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे जळण्यासाठीवेळ लागतो.लेट पण थेट..

  • @janardhansonsale2879
    @janardhansonsale2879 4 หลายเดือนก่อน

    तणनाशकाची खूप छान माहिती दिली सरांनी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @sandipvaidya5728
    @sandipvaidya5728 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती दिली सर 🙏🏻🙏🏻

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा

  • @rohithrathod3563
    @rohithrathod3563 ปีที่แล้ว

    जर गवतावर पानी असता फवारनी केल तर काम करेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @manmathswami4697
    @manmathswami4697 ปีที่แล้ว +2

    जाधव साहेब आपण अहमदपुरला येऊन गेल्याचं समजलं, आपणास भेटन्याची खुप इच्छा आहे
    यानंतर येतेवेळी कृपया माहिती द्यावी आपल्या मार्गदर्शनात ऊस,हरभरा, भुईमुग हि पिके घेतली अतीशय उत्तम उत्पादन झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,ठीक आहे नक्की कळवू , धन्यवाद !

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 7 หลายเดือนก่อน +1

    बिक पाईन्ट,यरीस, धन्यवाद जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @nivruttikinge1091
    @nivruttikinge1091 ปีที่แล้ว

    सर वासन वर कोणते तण नाशक वापरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या वेली वर कोणतेच तणनाशक काम करत नाही

  • @dineshavachat4584
    @dineshavachat4584 ปีที่แล้ว

    आज सोयाबीन पेरणी केली आहे तर उद्याला अथरटी हे तन नाशक मारने तर चालेल का सांगावे जाधव साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, पेरणी पासून ७२ तासाच्या आत चालेल

  • @narendradhumal7668
    @narendradhumal7668 ปีที่แล้ว +3

    चांगली, माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा 🙏

  • @RushiKados-nc8bk
    @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว

    सर पहिलं परिणाचा वेळ मारलं होतं आता काधी मारवे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी तणनाशक फवारले असल्यास नंतर तणनाशक वापरणे टाळावे

    • @RushiKados-nc8bk
      @RushiKados-nc8bk ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust धन्यवाद

  • @RajeshSingh-zl7qm
    @RajeshSingh-zl7qm ปีที่แล้ว +3

    सर खून चागली माहिती दिली तन नाशक पीका नुसार चार्ट दिला कर फार बर होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या टेलिग्राम चॅनेल वर टाकलेली आहे पहा

  • @vivekugale8389
    @vivekugale8389 3 หลายเดือนก่อน

    Akola vidarbha madhe aaple product kute miltat

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
      अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
      चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
      चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236

  • @akashchopade5012
    @akashchopade5012 ปีที่แล้ว

    पेरणी नंतर मॅक्स मारले आणि त्यानंतर सोयाबीन नाही निघाले तर त्या नंतर सोयाबीन किती दिवसांनी पेरावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, कधी ही पेरू शकता

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 ปีที่แล้ว

    ट्रॅक्टर ने संत्रा मध्ये सोयाबिन साठी कोणते तणनाशक वापारेवे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , परशूट किंवा शकेद वापरू शकता

  • @milindbhagwat9946
    @milindbhagwat9946 ปีที่แล้ว +1

    पेंडामेथीलीन किंवा डायकोसुलाम + ग्रामॉक्सोन बरोबर रेज आणि शॉक अप मिक्स केले तर चालेल का??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या सोबत रेज व शॉकअब वापरण्याची आवश्यक्ता नाही

  • @vasantitalele3141
    @vasantitalele3141 ปีที่แล้ว +3

    सर, जळगाव मध्ये आपल्या कंपनीचे बियाणे व औषधी कुठे मिळेल ते सांगावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , जळगाव - श्री बालाजी अग्रो एजन्सी 9922542852
      धन्यवाद !

  • @omkarmore4812
    @omkarmore4812 ปีที่แล้ว +2

    Sir तन नाशक फवारणी केल्यास दहा दिवस तन पिवळे पडते त्यानंतर लगेच तन हिरवे होते, ते कशामुळे , त्यावर उपाय काय करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, एकरी तणनाशक व पाण्याचे प्रमाण योग्य वापरा . धन्यवाद !

  • @pushpabankar2855
    @pushpabankar2855 ปีที่แล้ว

    सर तुरीमधे तुर किती उन्च झाले व किती दिवस झालेत की तननाशक फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , तूर लागवडी नंतर १५ ते २० दिवसाच्या ड्रमायबा शकेद तणनाशक वापरू शकते एकरी १२ -१३ पडले पाहिजे

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 ปีที่แล้ว +3

    खते व कीटकनाशके कोणतं वापर करावा याची माहितीपूर्ण पूसतक मिळेल का सर पराटी व तूर नमस्कार सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , हो दादा आपले व्हाईट गोल्ड एक नवी दिशा पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये खरीप व रब्बी हंगामातील प्रमुख पिकांचे संपूर्ण व्यवस्थापन विषयी माहिती दिलेली आहे. आपल्याला पुस्तक पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करावा. धन्यवाद 🙏

    • @mhadevakhatavkar4433
      @mhadevakhatavkar4433 ปีที่แล้ว

      🙏

  • @sagarmorey8600
    @sagarmorey8600 ปีที่แล้ว

    Sir kapus perni kelya var 48 tasa aat
    Pendamethiline + glyphosate .
    Kiva
    Pendamethiline + grammoxone
    Chalel ka , tan disat aahe sheta madhe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

    • @sagarmorey8600
      @sagarmorey8600 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust sir thank you ,
      Sir pendamethiline + targa super ,
      Mhanje
      Stome extra + targa super Kiva
      Garmmoxone Kiva
      Glyphosate
      Ya paiki konte vaprave ,
      Perni kelya kelya 48 tasa aata .
      Please 🙏 reply dyal sir ....

  • @vaibhavambare1513
    @vaibhavambare1513 ปีที่แล้ว

    Shaked tannashak sobt rej & shokup chalt ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @Atulchavan-sc4gq
    @Atulchavan-sc4gq ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर पानड नष्ट करण्यासाठी कोणते तननाशक आहे

  • @choudharyrk2404
    @choudharyrk2404 ปีที่แล้ว

    रासायनिक बीज प्रक्रिया केल्या वर जैविक कधी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , शेवटी ट्रायकोडर्मा लावू शकता

  • @baburaotathe7032
    @baburaotathe7032 ปีที่แล้ว

    सर संभाजी नगर ला आपले कार्यालय कोनत्या ठिकाणी आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , MIT कॉलेज जवळ

  • @chintuvyas-tl1el
    @chintuvyas-tl1el ปีที่แล้ว

    Sir mung Ugavan purv 72 tash madhe Strog Aarm sobat Grammoxon ; mark + Grammoxon maru sakatat ka 72 tasach Aat Sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @rushikeshmalwade
    @rushikeshmalwade ปีที่แล้ว

    सर लातूर मध्ये आपल बियाणे आणि औषध कुठे मील सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060

  • @govindjadhav1740
    @govindjadhav1740 ปีที่แล้ว

    Sir Udid pikasathi konte tannashak ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , पर्शूट किंवा ओडिसी

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว +2

    Xlent social work sir

  • @avinashpatil1370
    @avinashpatil1370 ปีที่แล้ว

    चाळीसगाव व धुळे मधे औषधी कुठे मिळते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , चाळीसगाव - विष्णू कृषी केंद्र 9730554242
      बोरखेडा - हिंदभूमी ऍग्रो एजन्सी 9623914247

  • @atmaramchopade6576
    @atmaramchopade6576 ปีที่แล้ว +1

    सर प्राइड 99,ओमकार , विक्रांत bustar सोयाबीन वान भारी जमिनिसाठी चांगले आहेत का 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या जाती बूस्टर मध्ये नाही

    • @atmaramchopade6576
      @atmaramchopade6576 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust सर भारी जमिनिसाठी बुस्टरचे फांदी करणारी दोन ते तीन वान सांगा🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार ,फांद्या करणार्‍या जाती
      जास्त फांद्या 726, 753, 7777
      कमी फांद्या 335,162

    • @atmaramchopade6576
      @atmaramchopade6576 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

  • @Lovegiri1991
    @Lovegiri1991 ปีที่แล้ว

    सर सोयाबीन पेरणी नंतर तणनाशका किती दिवसांनी मारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , सोयाबीन पेरणी १५ दिवसांनी

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 ปีที่แล้ว +6

    खूप छान माहिती दिली सर नमस्कार सर 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      आपले धन्यवाद दादा 🙏

    • @ErRaviPawar
      @ErRaviPawar ปีที่แล้ว

      मूग तूर पीक साठी सांगा कापूस करून शेतकरी वर नाही येत 7फवारणी करून काय राहते कपाशी मधे

  • @i-nkhan3153
    @i-nkhan3153 ปีที่แล้ว

    Hirwadi chaa khat mhnun dhancha pik gehta yeil ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ramgate4118
    @ramgate4118 ปีที่แล้ว

    Pendamethelin मूग पिकात चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,
      हो चालते.

  • @ErRaviPawar
    @ErRaviPawar ปีที่แล้ว

    मूग तूर पीक साठी सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , या पिकांची काय माहिती काय पाहिजे ते कळवा.

  • @vishalsurve3835
    @vishalsurve3835 ปีที่แล้ว

    सर भुईमूग चांगले प्रतीचे बियाणे प्रकार, कमी क्षेत्रात उतार जास्त कोणते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा, भुईमूग जाती - टीएजी - २४, टीजी २६, एस बी ११, जेएल २६ या पैकी घ्यावे.

    • @vishalsurve3835
      @vishalsurve3835 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @samadhandarade77
    @samadhandarade77 ปีที่แล้ว

    सर फुलकोबीच्या नर्सरीमध्ये छोटे छोटे काळे कीडे दिसत आहेत काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , डिझायर ३० मिली + रिफ्रेश ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @pralhadkhawshi7589
    @pralhadkhawshi7589 ปีที่แล้ว +4

    Pendimethiline + Glyphosate
    Or
    Pendimethiline + Grammoxone
    Favarta yeil Kay ? Please reply.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा , Pendimethiline + Grammoxone चालेल . धन्यवाद !

    • @sagarmorey8600
      @sagarmorey8600 ปีที่แล้ว

      Sir kapus perni kelya var , ,
      Pendamethiline + glyphosate . Chalel ka
      Kiva
      Pendamethiline + grammoxone chale ka
      Thod tan disat aahe ... 48 tasa cya aat ...

    • @narendrazoting6057
      @narendrazoting6057 ปีที่แล้ว

      ​@@whitegoldtrust21:33

  • @umraodhaj5690
    @umraodhaj5690 ปีที่แล้ว

    स्पेशल तुरीसाठी 3वेळा वापरण्यासाठी तननाशक कोणतं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, तुरीसाठी निवडक तणनाशक नाही, सोयाबीन मधील तणनाशके २५ टक्के डोस कमी करून तुरीमध्ये वापरू शकता ,( फ्युजीफ्लेक्स व एरीज सोडून )

  • @narayanwaghral5139
    @narayanwaghral5139 ปีที่แล้ว

    सोयाबिन कोणते चांगले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , मिळाल्यास बूस्टर ३३५, ९३०५,७२६,७५३,१६२ या जाती घेऊ शकता .

  • @ajitkudrapwar8509
    @ajitkudrapwar8509 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,कपास मध्ये pendimethalin 30% ec या तणनाशक चा वापर करावे का व कधी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा,
      हो,लागवडी पूर्वी जमिनीत ओलावा असताना करू शकता.
      धन्यवाद दादा !

    • @ajitkudrapwar8509
      @ajitkudrapwar8509 ปีที่แล้ว

      @@whitegoldtrust फवारणी मारल्याच्या किती दिवसानंतर लागवड करावी

  • @deepaknimbalkar2696
    @deepaknimbalkar2696 ปีที่แล้ว +2

    लव्हाळा तननाशक सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा ,सेंम्प्रा तणनाशक घ्या

  • @Lovegiri1991
    @Lovegiri1991 ปีที่แล้ว

    सर बुस्टर 9305 हे हलक्या जमिनीसाठी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , हो चालते

  • @gajanannandre2621
    @gajanannandre2621 ปีที่แล้ว +10

    शेतकर्यांचा कैवारी गजानन जाधव सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +2

      नमस्कार दादा , आपले प्रेम नेहमी असेच असू द्या , धन्यवाद !

  • @prafulwarkade9537
    @prafulwarkade9537 ปีที่แล้ว

    साहेब.. बेड पाडले मला कापूस लावायचे आहे...आणि मी खत टाकले नाही... तर थोडी माहिती द्या ..कधी खत टाकायचे तर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , लागवडी पूर्वी सरत्याने बेड वर DAP १ बॅग + पोटॅश अर्धी बॅग खत पेरून द्यावं,

  • @sanjaydada-mc7kh
    @sanjaydada-mc7kh ปีที่แล้ว

    रासायनिक खता बरोबर तणाच बियाणे येतात का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , नाही

  • @nandkishorshinde8839
    @nandkishorshinde8839 ปีที่แล้ว +3

    नमस्कार सर

  • @BaluDabbe
    @BaluDabbe ปีที่แล้ว

    Lohala he nastmnje kaym nsthonasati Kay vaprave

  • @YogeshSonawane-ed5ce
    @YogeshSonawane-ed5ce ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर. (साक्री)

  • @mangleshbhute2403
    @mangleshbhute2403 ปีที่แล้ว +1

    तन नाशक सर्व नाशक मिट्टी और मनुष्य का भी नाश है क्या है आगे की पीढ़ियों का भविष्य ऐ बताओ तन नाशक का उपयोग कर के 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार सर, सभी रासायनिक तत्वों का मानव जीवन पर अपना प्रतिकूल प्रभाव पड़ता है।

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 ปีที่แล้ว

      जरुरत है तो करिये,

    • @mangleshbhute2403
      @mangleshbhute2403 ปีที่แล้ว

      सर आप का मार्गदर्शन अच्छा लगता है पर आप अगर आर्गेनिक कार्बन का महत्व किसानो को बताओ गे तो उनकी मिट्टी के प्रति सवेदनशील होंगे रसायन की जानकारी कम दो 🙏

  • @shetkariraja5114
    @shetkariraja5114 ปีที่แล้ว

    गाजर घास साठी सांगा सर खूप होते

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @dineshrathod5828
    @dineshrathod5828 ปีที่แล้ว

    Sir Mo no send kara

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว +1

      नमस्कार दादा, ८८८८१६७८८८

  • @PriyaamolHon
    @PriyaamolHon 2 หลายเดือนก่อน

    Sir newasa kiwa sonai gawat apali uttpadane kuthe milatil

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      श्रीरामपूर - शेतकरी कृषी केंद्र 9822427579
      श्रीरामपूर - उंडे पाटील ऍग्रो 9960323999
      अशोकनगर फाटा - वैष्णवी कृषी सेवा केंद्र 9922361854
      अशोकनगर फाटा - साई बालाजी कृषी सेवा केंद्र 8999586648
      बेलापूर - माऊली कृषी भंडार 7709656535
      गोंडवनी - भैरवनाथ कृषी सेवा केंद्र 9922193330
      खोकर - सप्तशृंगी अग्रो सर्व्हिसेस 9623823581
      खोकर फाटा - माऊली कृषी उद्योग 9921539993
      मुथेवाडगाव - शिव छत्रपती कृषी सेवा केंद्र 9511131145
      निमगाव खैरी - जगदंबा कृषी सेवा केंद्र 9890222230
      पडेगाव - किसान कृषी सेवा केंद्र 9011794503
      पडेगाव - ओम साई कृषी सेवा केंद्र 9657448799
      टाकळी भान - उंडे पाटील ऍग्रो 9850276411

  • @shankarmapari
    @shankarmapari ปีที่แล้ว

    नमस्कार सर सोयाबीन पेरणी सोबत कोणते चांगले तनणाशक आहे त्याचे नाव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  ปีที่แล้ว

      नमस्कार दादा , स्ट्रॉंग आर्म १२.४ ग्रॅम एकरी प्रमाण

  • @SambhajiPawar-c5n
    @SambhajiPawar-c5n ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर