कोथिंबीर (धना) व मेथी संपूर्ण व्यवस्थापन | राहुल पुरमे सर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७ वाजता, श्री राहुल पुरमे सर आपल्याशी " कोथिंबीर (धना) व मेथी संपूर्ण व्यवस्थापन " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे, आपले काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्स मध्ये नोंदवावे... धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद सर.
धन्यवाद दादा
कोथिंबीर या पिकाची खुप छान माहिती दिली सर असेच शेतकरी यांनी तुम्ही चे विडीओ पाहीले पा हिजे🎉
धन्यवाद दादा
मी तुमचे विडीओ रेगयूलर पाहतोय..त्यामुळे माझ्या ज्ञानात नक्कीच भर पडतेय
धन्यवाद दादा
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@whitegoldtrust
😊😊😊😊 to😊😊
Sir bharari kaye kam karat aste te nahi sangitl tumhi sir ❤ mahiti khub chhan dili sir dhanyavad 🙏🙏❤🌹
नमस्कार दादा , भरारी फुल - फळाची सेटिंग करणे , फळाचे वजन , चकाकी , फुगवण करण्याचे काम करते
चांगली माहिती आहे 💯💯💯💯💯👍
धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली धन्यवाद❤❤
आपले धन्यवाद दादा
छान माहिती आहे
धन्यवाद दादा
खुप छान माहिती देण्यात येते अतीशोकती नसते यामुळे शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळाते
धन्यवाद दादा
साहेब उंनाला कोथींबीर पीक घेत असताना मी उगवण होत नाहीं म्हणून मी दोन वेळा अपयशी झालोय ... कृपया या साठी काही महिती सुचवा
Sir methi ani palak lagwad kelya nantar Pendamithelin chi fawarni keli tar chalel ka
नमस्कार दादा, पेंडामिथॅलीन नाही जमणार ऑक्सिगोल चालेल
व्हाईट गोल्ड चे मानावे तितकीच आभार कमी पडतात
🙏🙏
सर छान माहीती दिली
धन्यवाद दादा
बदामी आणि आंध्रा धन्याच्या व्हरायटी कोठे भेटतील उन्हाळा लागवड
नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा
Kothimbir pikala janavarancha trass hou shakto ka?
Janavar khatat ka
नमस्कार दादा , नाही
Targa super chya jagi AGIL ghetl tr chale ka...ani dose kiti marava
नमस्कार दादा , एजिल तणनाशकाचा आम्हाला अनुभव नाही
Methi lagvad kelali hai Ela rean pip basvlali hai kithi divas sodaych
नमस्कार दादा , गरजे नुसार पाणी द्यावे
Lai bhari
धन्यवाद दादा
Sir dhane savte perle tar chalel ka
नमस्कार दादा , हो चालते
नमस्कार शेडनेट मधील भाजीपाला विषयी एक लाईव्ह घ्यावा ही विनंती
नमस्कार दादा, ठीक आहे माहिती देऊ
Good information
धन्यवाद दादा
सर हायब्रीड धना फोडावा लागतो का त्याचे बी लहान आकारात येतं?
नमस्कार दादा , धने फोडण्याची गरज नाही
Methi mar rog yasathi konte aushad spre karave
नमस्कार दादा , मेथी मर रोगाच्या नियंत्रणासाठी पिक्सल या बुरशीनाशकाची दाट फवारणी करा
छान माहिती धन्यावाद सर
धन्यवाद दादा
रिफ्रेश, टॉप अप, पिक्सल, भरारी यामधील केमिकल घटक काय आहेत
नमस्कार दादा , रिफ्रेश आणि टॉप अप मध्ये अमिनो ऍसिड , पिक्सल मध्ये थायपोनेट मिथाईल , भरारी मध्ये ब्रासिनोलाईड आहे
वांगी लागवड बद्दल माहिती सांगा
नमस्कार दादा , ठीक आहे
Jun madhe kothmbir kru ka sir bajar bhetu shakto ka 😊
नमस्कार दादा , हो करू शकता
सर हा व्हिडियो झालेला आहे ना मग डबल डबल कशाला शेपू व मुळ्यवर व्हिडिओ बनवा pliz
नमस्कार दादा , इतर पालेभाज्या बद्दल सुद्धा माहिती देऊ. धन्यवाद !
sir tumch product Amravati (MH) madhe kuthe milel
अमरावती - गायत्री कृषी केंद्र 9860091263
अमरावती - शुभम अग्रोटेक 9422190088
बडनेरा - आनंद कृषी सेवा केंद्र 9423791684
नांदगाव पेठ - योगेश ऍग्रो 9766540025
वलगाव - गुरुमाऊली सीड्स 9665770426
खोडवा ऊस पिकात मेथी व कोथिंबीर घेता येईल का सर
नमस्कार दादा , हो घेऊ शकता
देगलूर येथे कोणत्या गावात शिड बनवले जाते
नमस्कार दादा , देगलूर मध्ये बऱ्याच ठिकाणी प्रोडक्शन घेतले जाते
सर कोकणात मेथी कोतिंबिर माट पीक घेऊ का सांगा उन्हाळी पीक
नमस्कार दादा , २० डिग्रीच्या वर तापमान वाढल्या नंतर घेऊ शकता
काकडी लागवड केली आंतरपीक धने घेतले गोल जमेल का
नमस्कार दादा , नाही काकडीचा वेळ जमिनीवर पसरतो त्यामुळं ते शक्य नाही
पाण्याचे व्यवस्थापन कसं करायचं सकाळी दुपारी संध्याकाळी
नमस्कार दादा, सकाळी किंधा संध्याकाळी पाणी द्यावे
Sir उन्हाळ्यात पाणी कोणत्या वेळेस द्यावे
नमस्कार दादा , संध्याळाकी किंवा सकाळी लवकर
Padamethelin तन नाशक जमेल ky
नमस्कार दादा , नाही
सर टमाटा पिकावरील व्हिडिओ बनवाना
नमस्कार दादा, ठीक आहे लवकरच टोमॅटो बद्दल संपूर्ण मार्गदर्शन करू
सर मेथी 8 दिवसात काढण्यात येईल पण मर होऊ राहिलीय. धन्यवाद 🙏 खुप छान माहिती असते आपली
नमस्कार दादा , पिक्सल ३० ग्रॅम प्रति पंप प्रमाण दाट फवारणी करा
बियाणे कोणते वापरावं
नमस्कार दादा , अशोका धना
sir methila mar rog khup lagto tyala upay sanga
नमस्कार दादा , बियाण्याला बीज प्रक्रिया करावी रिहांश ३ मिली + पिक्सल ३ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे
Npk bust DX price
नमस्कार दादा , ५०० ग्रॅम ४५० ते ५०० रु मिळेल
Sir jwarichi wadh thambli ahe wadhisathi Kay fawara kadhu
नमस्कार दादा , वाढीसाठी रिफ्रेश ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारणी करा
@@whitegoldtrust sir mi humic acid 98% + burshinashk fawara kadhla
टरगा सुपर पंपाला किती वापरावे
नमस्कार दादा , प्रति पंप ३० मिली
धना व मेथी पेरणीयंत्र दाखवा
नमस्कार दादा , सध्या या पेरणी यंत्राचे फोटो उपलब्ध नाही, तुमचा व्हाट्स अप नंबर पाठवा त्या पेरणी यंत्राचे फोटो पाठवू
कांद्याचे माहिती दया
नमस्कार दादा , काय माहिती पाहिजे ते कळवा
@@whitegoldtrust थ्रिप्स वर कोणतं औषधं फवारावे
धना उगवल्यानंतर किती दिवसांनी तणनाशक वापरावे
नमस्कार दादा , कोथिंबीर मध्ये उगवण नंतर निवडक तणनाशक नाही
Ashoka a 5 biyane kuthe mileal
नमस्कार दादा, कृषी केंद्रावर मिळेल
सर,
धना गावरान ओरिजनल बीयानं आहे का
नमस्कार दादा , कृषी केंदारावर चौकशी करा
गोल ने गाजर गवत नियंत्रणात येते का.
No....
नमस्कार दादा , हो गवत वर्गीय आणि रुंद पानाचे तण नियंत्रित करते
धणा मेती मध्ये मर विषयी काहीच सांगितले नाही ते सांगायला पाहिजे तेच सांगितले नाही
नमस्कार दादा , व्हिडीओ पूर्ण पहा
अकोट तालुक्यात कोणी कोथिंबीर व्यापारी असेलतर त्यांचा मोबाईल no. शेअर करा
नमस्कार दादा , भाजी मंडी मध्ये जास्त प्रमाणात व्यापारी खरेदी करतात
धना की कोथिंबीर 😂व 😂😂
नमस्कार दादा, काही भागात धना तर भागात कोथिंबीर म्हणतात
Sir aapla phone number dya
नमस्कार दादा , आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा