जमिनीच्या सुपिकता वाढीचे उपाय- गजानन जाधव सर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • शेती व्यवस्थापनामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन जिच्या सुपीकते मुळे आपण उत्पादन घेऊ शकतो. मात्र सध्या ही जमीन व तिची सुपीकताच
    सर्वात दुर्लक्षित झाली आहे, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. फायद्याची शेतीकरण्यासाठी मृदाशास्त्र जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यासाठीच व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या यूट्यूब चॅनल वर दिनांक 21 मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता फायद्याची शेती करायची असल्यास अवश्य पहा.

ความคิดเห็น • 63