फडणवीस त्यालाच घेतलात ना b j p madhhe b j p vaper kartey tyaccha shivsena virudh shii i janta ओळखते कुंडली काढली ranechi व फडणवीस जनची पण मनाची तुमचे १०५ चे ४० होतील पुडछ्या वेळेस. Shii shii
अरे टरबूज काचेच्या घरात राहणारी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकत नाही हे जे तू म्हणतोस ना, ते तुझ्या पक्षातील किरीट सोमय्या यांना तंतोतंत लागू पडते ते स्वतः भ्रष्टाचार याने दुसऱ्या वर नेहमी आरोप करत असतात
फडणविसाला आता समजले अरे याला भाजपा मध्ये घेऊन खुप मोठी चुक केली, आजुन काहीही पाहीले नाही तुम्ही, अहो हा माणुस ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची वाट लागली म्हणुन समजावे, कितीतरी दाखले देता येतील या माणबध्दल
कोणी ही जुनी क्लिप दीली आणि ही आता वाचली आहे बर झाले त्यात भिजेपी मधे हेच सामील झाले आहेत त्याना माहित नाही की समोर भटजी वाचन करणार झाले ना समाधान राणे साहेब.....
फडणवीस साहेबानी ते प्रकरण विधानसभा मध्ये काढले होते त्याबदल मिडिया त्यांना प्रश्न का विचार त नाही हे प्रकरण खरे की खोटे हे,एक नव्हल च आहे बाबा धन्यवाद 🙏🙏
म्हणजे भाजपमध्ये गेले की शुद्ध होतो आणि अंधभक्त बसलेत चाटत सुधरा अंध भक्तांनो आपल्या आपल्या रोजीरोटीचे बघा राजकारण खूप घाण आहे... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र
हऱ्या नाऱ्या झिंदाबाद ! चमचेगिरी, गोटिगिरी ! राज्याची कामे करायची सोडून नको ते चालले आहे . अशा पासून जनतेनेच सावध व्हावे. मराठी लोकांना आता मुंबईत स्थान राहणार नाही.
1916 सालची गोष्ट आता 23 चालू आहे ते हि तुमच्या बरोबरच आहेत एवढेच नव्हे तर केंद्रात मंत्री सुध्दा आहेत एवढा मोठा बदल केवळ शिवसेनेला त्रास देण्यासाठीच त्यांचा भाजप उपयोग करून घेत आहे मात्र हेच व अशा प्रकारचे नेते च भाजपला संपवतील म्हणून यांना जास्त प्रमाणात भाव देत जाऊ नका
या पूर्वी शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बाबत तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेने बाबत टीका- टिप्पणीचे व्हिडिओ ABPकडे उपलब्ध नाहीत का?
Very nice व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्हाला खूप खूप धन्यवाद
वासिंग पावडर निरमा , सर्व डाग निघतात bjp मध्ये गेल्यावर..😂😂😂
🤭🤭
1 no bhau
मग त्या आरोपाचं काय झाले
आता भाजपा वाले निजले कि काय
100% बरोबर
Aaa
A.@@mr.ghodkeparmeshwar4899
संपली ओ अटलजी अडवाणीजी ची BJP
नीतिमत्ता नावाचा विषय संघात तरी उरलाय का हा प्रश्न काही दिवसांनी पडेल
सेना तरी बाळासाहेबांची राहीली आता... अजान स्पर्धा आयोजित करतायत
सगळा रांडबाजार आहे
Barobar.. Tyancha kalat pan asach hota
Balasaheb chi Shivsena is no more.
@@ajaywagh776तुझी अक्कल दिसली
आता राणे बीजेपी मध्ये प्रवेश केला वर प्रविञ कसा झाला फडनिस सांग आता
Bjp राजकारणी माणूस स्वच्छ करायची मशीन आहे
स्वच्छता प्रमाणपत्र द्यावे
राणे साहेब यांचे काहीही मनावर घेऊ नये.....त्यांनासवय आहे....." ज्याची खावी पोळी,त्याची वाजवावी टाळी"
नारायण नारायण ....आता वाॕशिंग मशिन मध्ये धुतले वाटते
फडणवीस त्यालाच घेतलात ना b j p madhhe b j p vaper kartey tyaccha shivsena virudh shii i janta ओळखते कुंडली काढली ranechi व फडणवीस जनची पण मनाची तुमचे १०५ चे ४० होतील पुडछ्या वेळेस. Shii shii
कोणत्याही राजकारण्याला अशा कोलांटी उड्या मारल्याची बिल्कुल लाज वाटत नाही. गेंडा सुद्धा लाजेल. पण हे लाजणार नाहीत.
✅✅✅✅✅👏👏👏👏👏
आता ते भाजप आले त्यामुळे ते पवित्र झाले आहे
टरबूजने राणेंसारखे गुन्हेगार पक्षात स्वच्छता करून घेतले काय....
अरे टरबूज काचेच्या घरात राहणारी दुसऱ्याच्या घरावर दगडफेकत नाही हे जे तू म्हणतोस ना, ते तुझ्या पक्षातील किरीट सोमय्या यांना तंतोतंत लागू पडते ते स्वतः भ्रष्टाचार याने दुसऱ्या वर नेहमी आरोप करत असतात
आपण सारे भाऊ भाऊ, वाटून सगळे खाऊ, जनतेचा करा बाऊ, पण जनता तुमच्या पेक्ष्या आगाऊ, ध्यान मे रखो
अहंकार. ठासून भरला आहे.. फडणवीस.मध्ये
फडणविसाला आता समजले अरे याला भाजपा मध्ये घेऊन खुप मोठी चुक केली, आजुन काहीही पाहीले नाही तुम्ही, अहो हा माणुस ज्या पक्षात जाईल त्या पक्षाची वाट लागली म्हणुन समजावे, कितीतरी दाखले देता येतील या माणबध्दल
फडवनवीस साहेब सगळ्यांना माहीत राणे साहेबांना केंद्रीय मंत्री कोणी बनवला ते.
कोणी ही जुनी क्लिप दीली आणि ही आता वाचली आहे बर झाले त्यात भिजेपी मधे हेच सामील झाले आहेत त्याना माहित नाही की समोर भटजी वाचन करणार झाले ना समाधान राणे साहेब.....
फडणवीस साहेबानी ते प्रकरण विधानसभा मध्ये काढले होते त्याबदल मिडिया त्यांना प्रश्न का विचार त नाही हे प्रकरण खरे की खोटे हे,एक नव्हल च आहे बाबा धन्यवाद 🙏🙏
आय चालल्या तुझी लायकी आहे कक्ष
@@ravipalav6989गांडू आहे media
म्हणजे भाजपमध्ये गेले की शुद्ध होतो आणि अंधभक्त बसलेत चाटत सुधरा अंध भक्तांनो आपल्या आपल्या रोजीरोटीचे बघा राजकारण खूप घाण आहे... जय शिवराय जय भीम जय मल्हार जय महाराष्ट्र
किती त्यांच्यावर गुन्हे होते हे तुम्हाला माहीत होतं तर तुम्ही त्यांना पक्षात घेऊन तुम्ही त्यांच्या मांडीवर जाऊन बसले
ह्याने काँग्रेस सोबत सत्ता स्थापन केली तरी आश्चर्य वाटणार नाही. हा आलेख देवेंद्र चा
हऱ्या नाऱ्या झिंदाबाद ! चमचेगिरी, गोटिगिरी ! राज्याची कामे करायची सोडून नको ते चालले आहे . अशा पासून जनतेनेच सावध व्हावे. मराठी लोकांना आता मुंबईत स्थान राहणार नाही.
Aata pan तुम्हीच मागे आहात राणे cha atta sudh zala b j p t गेल्यावर बा फडणवीस. Shii aikaa महाराष्ट्राच्या जनतेने
उघडा कान apata b j p la फडणवीस la त्याचा gang la
बीजेपी तडीपार लोकांच पक्ष
राणे साहेब बरोबर बोललात गुंडाचा पक्ष आहे.
Ho ho
पदरी पडले आणि पवित्र झाले.☺️
Kai timing 😂😂😂
आता कसं वाटतंय गार गार वाटतंय 😅🤣🤣😃😁😁
नारोबाचे तोंड बघा कसा बसलाय
😂🎉🎉
आता नारायण राणे जमतंय का रे टरबूजा टरबूजा टर खरबूज 🍈
फडणवीस साहेब मग आता राणे ला कशाला तुमच्या सोबत घेतले म्हणजे तुम्ही लबाड का राणे का दोघेपन नालायक.
BJP मध्ये प्रवेश झाला कि सगळे शुद्ध होतात का?
भाजपकडे तत्व राहिले नाही पण रणनीती आहे,
काँग्रेसकडे तत्व आहे पण रणनीती नाही..
हेच आहे राजकारण....... स्वार्थासाठी सर्व एकत्र येतात........ जनता मात्र यांच्यामागे मेंढरासारखी पळत असते........
आता तर नक्कीच आहे,ज्यांच्याविषयी बोलत होतास त्यालाच मंत्रिपद दिलयस ना मग आता का गप्पा बसलास सोमय्याला पुढे केलं आहेस,
काचेच्या घरात .....,,👌👌👌👌👌👍👍
आज त्याच राणेंना भाजपाने केंद्रात मंत्रीपद दिले आहे. हिच तर राजनीती आहे.
'आवाज' निघाला नाही. कशा निघणार?
आता मात्र गेल्या ७-८ वर्षात भाजप नक्कीच गुंडांचा पक्ष झालाय.
अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय
हा चुकीचा विडिओ आहे अध्यक्ष महोदय. यातलं मी एक शब्द सुद्धा बोललो नव्हतो अध्यक्ष महोदय 🤣🤣
उद्धव रावांचे भाषण पण दाखवा ....काय काय बोलले होते शरद पवार साहेबांवर
.बोका तुमच्या पक्षांमध्ये आला आहे. आता टरबूज ला त्याची पापे दिसणार नाही.bjp मध्ये आले की पाप मुक्त होतात.
💐राणे आता पवित्र झाले 💐
😂😂😂🎉
Plz asa dakhvat chala re
सत्तेसाठीच लाचारी
आता नारू भाजप मध्ये आले व संत झाले.😂
मीच अहंकारी
हे माहीत होते तरी तुम्ही तुमच्या पक्षात प्रवेश का दिला
भाजप मधे या नाहीतर ED लावीन पाठीमागे स्कीम चालू आहे भाजपची आणि भाजप मधे गेला की सर्व गूने माप होतात........
आज मीडिया एबीपी माझा ने पार्टी बदलले तुम्हाला पण नोटीस आले का ed कडून,☺️😗🤗
आता बाजारात नवीन washing मशीन आले आहे टरबूज मशीन
खरच फडणवीस साहेब मोठ्या मनाचे
आहेत, महणून राणेंना सोबत घेऊन केंद्रात मंत्री केल.
फडणवीस साहेब पण तुम्ही आता राणे साहेबाला वाँशिंग मशिन मदे टाकून स्वच्छ केल😀🤣😁😂
एकमेकांवर भुंकणारे एकाच पक्षात काय दिवस आले कोण गुंड आणि कोण सज्जन कुणाला ठाऊक
भाजपमधे आल्यावर त्यांचा आत्मा पवित्र झाला बहुतेक भाजपमधिल् संत संगती मूळे कदाचित😂😂😂
एबीपीचे खुप खुप अभिनंदन
You are right
आले ना राणे भाजप मध्ये आत्ता तरी मान्य करा फडणवीस साहेब भाजप कुणाचं पक्ष
एवढं माहीत असून राणे ना का घेतलं भाजपमध्ये
राणेंनी सप्रयोग सिद्ध केले आहे " भाजप गुंडांचा पक्ष". त्यांना तुम्ही गुंड म्हणता आणि भाजप मध्ये सामावून घेता. कॅबिनेट मंत्री पद देता .
आता तेच राणे कुठे येऊन बसलाय😂
😂
फडणवीस साहेब आणखीन एक देऊ तुमचे नेत्र आम्हाला
काय हे. पोलखोल. फडणवीसजी नी चांगल्या शब्दात सांगितले.
फडणवीस खूप राजकारणी माणूस आहे या राजकारणापासून महाराष्ट्राने वाचलं पाहिजे त्याला बाजूला केलं पाहिजे
आता या पोस्टवरून खरे फडणवीस साहेब की राणेसाहेब?
पक्षांतरासाठी बलॅकमेलरचे अप्रत्यक्ष संकेत
फडनवीस साहेब ह्या मानसाला बिजेपी प्रवेश नाकारला असता तर तुम्ही मुख्यमंञी असता साहेब
राणे काय किंवा फर्नांडिस काय दोघे एकाच नाण्याच्या बाजू आहेत जय हिंद
फडवणीस साहेब कधी वेळ भेटला तर किरीट सोमय्या ना पण सांगा राणेन वर किती गुन्हे आहेत..
Correct😂🎉
Aata Kay bolnar..... Rane shaheb
B j p t पूर्वीची b j p vajpeiyi kay manat असतील वरती b j p ch i ghan Keli hyaa लोकांनी b j p feku kapti zali Kamal murva
1916 सालची गोष्ट आता 23 चालू आहे ते हि तुमच्या बरोबरच आहेत एवढेच नव्हे तर केंद्रात मंत्री सुध्दा आहेत एवढा मोठा बदल केवळ शिवसेनेला त्रास देण्यासाठीच त्यांचा भाजप उपयोग करून घेत आहे मात्र हेच व अशा प्रकारचे नेते च भाजपला संपवतील म्हणून यांना जास्त प्रमाणात भाव देत जाऊ नका
कोणी किती गुन्हे किती पाप किती बेनामी संपत्ती ह्या सगळी गोष्ट भाजप मध्ये करून गेले ना तिथे स्वच्छ गंगेत स्थान केले असे होतात
आता केंद्रीय मंत्री का केले मग..... वॉशिंग मशीन.....
निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे,आज काय बोलतात तर उद्या काय बोलणार,
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
हरी ओम ! नारायण नारायण
लाजा विकून खाल्ल्या राजकारणी लोकांनी स्वार्थासाठी........ वाट लावली लोकांची....😢
🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉 टरबूजा टरबुज नासक
या पूर्वी शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बाबत तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेने बाबत टीका- टिप्पणीचे व्हिडिओ ABPकडे उपलब्ध नाहीत का?
Modi chy 2014chy bhashnchu clip pn dakhwavya
GUJJU ANI BHAIYYA premi MARATHI LOK ata gap bastil hyavar....Hamam me sab nange hai
अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे नेतेमंडळींना तुम्ही गु खायचा बाकी ठेवले शेतकऱ्यांचे विचार विचार
नारायणन फडणवीस काय काय बोलले ते ऐकून घ्या आणि इथून पुढे तोंड सांभाळुन बीला
आम्ही सगळे भाऊ भाऊ...मिळेल तसा पैसा मिळून खाऊ.......
राणे भाजप मध्ये घेतले गेले ते पण केंद्र मंत्री तर आता गुणें आणि ईडी घेली कुठे
Correct😂🎉🎉
त्याच्या मुळेच भाजपचा प्रचार जोरात चालू आहे वाटत राणे पिता पुत्राकडून
टरबूजा आता राणेचे गुन्हे लपविले का?
भाजपा आणखी 3 गुंड वाढलेत एवढेच
पहिले फडणवीस चांगले व्यक्तीमत्व होते पण आता नाही
2016 madhye rane gund hote,pan 2021 madhye bjp madhye gelyavar rane sajjan zhale,fanavis swatala saksham santat,pan ata doubt ahe tyanchya shahanepanavar.
अरे तरबूज्या आता नाऱ्या तुमच्या पक्षात आहे ना? करा अटक त्याला
आत्ता काय राण्या तुझा गुरु झालाय. काय पोर काय राण्या? आज त्यांना सोबत घेऊन चालला आहे.
देवेंद्र वॉशिंग पाउडर कसे वाटले
आता तुमच्याकडे आले म्हणजे हे सर्व आरोप गायब झाले असणार....
राणे भाजप मधे गले आणी पवित्र झाले
लगेच त्यांना मंत्रीपद देऊन सत्कार करन्यात आला
😂🎉🎉😂😂😂
तुमच्याकडे नारूगुंड आला व नारायन झाला. वा फडणवीस तुम्ही महटल ते अगदी खरच आहे.
अहो तुम्हीच सांगता राणे म्हणतात भाजप हागुंडाचा पक्ष त्यांच्यावर लाव
सर्व कलमे भर सभेत वाचून दाखवली
आता तो तुमच्या कडे कसाॽ
आत्ता फडणवीस वर गुन्हा दखल करा, मंत्री करतोय त्याला हा, लोकांना वेड समजलं का
फडणवीस साहेब तुम्ही आमचे नेते मराठा आरक्षण फक्त विषय
Thanks saheb
राम तेरी गंगा मैली हो गयी पापीयोंके पाप धोते धोते 🙏
Ed pasun dura Raha thanks for this video
शेवटी मोदी साहेब आपले नेते
Bjp detergent
जुनी भाजपा संपली आता, आता भाजपा नेते जेंच्यवर टीका करतात समजायचं ते भाजपत येणार..😅😂😅😅
आधी कुंडली काढायची आणि नंतर स्वतच्या पक्षात घेऊन मंत्री करायचं..चांगला धंदा आहे भाजपचा😂😂
Ultimately rocks 🤣🤣🤣🤣🤣
Wa wa