Santosh Bangar यांना Narayan Rane यांचे प्रत्युत्तर | BJP | Shivsena

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 356

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 3 ปีที่แล้ว +96

    महाराष्ट्र साठी काहीतरी करा , यशवंतराव वसंतराव शंकरराव जन्माला येईल काय...
    रोज मराठी माणूस थोडा थोडा मरत आहे 😪😪😪
    परप्रांतीय तर मजाच बघत आहेत...

    • @user-og4ov4fp4m
      @user-og4ov4fp4m 3 ปีที่แล้ว +5

      बरोबर अगदी परप्रांतीय ना दारू जुगार नानाविध व्यसना पायी आपल्या शेतया स्वतात विकुन मुंबई पुणे सारख्या शहरात परप्रांतीयांच्या घरी चाकरी करतात

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 ปีที่แล้ว +1

      भटांनी आग लावली आहे
      मारामारी करायला मराठा समाजाला पुढे केल आहे
      भाजप विश्वासघातकी पक्ष आहे फसनवीष हा महाराष्ट्र विरोधी आहे तो आणि किरीट सोमय्या थकले आहेत आता नारोबा ला सुपारी दिली आहे

    • @आदिवासीसनातनी
      @आदिवासीसनातनी 3 ปีที่แล้ว +2

      @@arvindphatak8607 ब्राह्मण हा संस्कृती जपणारा समाज आहे आणि स्वयम् श्रीराम स्वतः त्यांची सेवा करत होते छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणाची गुरु म्हणून आदर करत होते

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 ปีที่แล้ว +2

      @@आदिवासीसनातनी संत ज्ञानेश्वर शिवाजी महाराज संभाजी राजे यांना ह्या समाजाचा खूप त्रास झाला होता
      ह्याच मुख्य काम समाजात अंधश्रद्धा पसरवणे आणि बहुजन समाजातील लोकांना घाबरवणं
      हेच जातीधर्माचे विष समाजात पसरवतात
      फसनवीष हा महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी कायम प्रयत्न करत होता अपयशी ठरला आणि आता नारायण राणे यांनी भाजप ने पुढे केल आहे
      नारायण राणे यांना थोडी अक्कल असेल तर ह्या लोकांना साथ देऊ नये
      वेळ आल्यावर नारायणाला हाकलून देतील
      सर्वात जास्त लबाड विश्वासघातकी पक्ष आहे

  • @rajeshrijawale6600
    @rajeshrijawale6600 3 ปีที่แล้ว +54

    महाराजांचे मावळे संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. शिव सेनेत फक्त ठाकरेंचे सैनिक आहेत

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 3 ปีที่แล้ว +19

    बिचारा मावळा 🙆‍♂️🤦‍♂️खरंच राणे समोर आले तर काय होईल हयांचे 🙄🤭🤣

    • @harshadpatil7401
      @harshadpatil7401 3 ปีที่แล้ว +1

      आरे तो राने हाय त्या कोथला काढन शिवसेनीक जन्माला आलाय नाही

    • @sk-hk9uc
      @sk-hk9uc 3 ปีที่แล้ว

      @@harshadpatil7401 😂😂😅

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 ปีที่แล้ว +1

      @@harshadpatil7401 😁🤣🤣
      हागाय जाताना पण 10 ,15 बाडीगाड घेऊन जाणारे नेपाळी बेडूक आणी पिलावलं
      मेलेले साप आहेत ते

    • @dineshraigadkar9534
      @dineshraigadkar9534 3 ปีที่แล้ว

      @@harshadpatil7401 ते फक्त भूकायच्या कामाचे राहिलेत
      दम कधीच मेला 😂

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 3 ปีที่แล้ว +7

    हि भाषा वापरण्याची मुभा फक्त शिवसेनेला आहे धन्य ती शिवसेना 😭😭😭

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 ปีที่แล้ว +16

    सुरुवात नारायण राणेंनी केली आहे आता का घाबरता 🤣😂😂😂😂
    पोलिस आल्यावर तुमचा बिपी वाढतो दवाखान्यात न्यावे लागते तर असे वर्तन करायचे कशाला 😠😡😡🤣😂😂😂😂

  • @छत्रपतीशासन-ल1ड
    @छत्रपतीशासन-ल1ड 3 ปีที่แล้ว +61

    नारायण राणे यांना सोडुन द्या तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती खराब करू नका

    • @entertainment.626
      @entertainment.626 2 หลายเดือนก่อน

      nitesh Rane ne bhadkavu bhashan dile techa Maharashtrachi sanskrut kharab nahi zali ka?

  • @harshu10feb
    @harshu10feb 3 ปีที่แล้ว +26

    काही इज्जतच राहिली नाही राव केंद्रीय मंत्र्याची😂😂

  • @bhushanmayekar9156
    @bhushanmayekar9156 3 ปีที่แล้ว +70

    ही सगळी गर्दी गोंधळ पाहून करोना कूठच्या कूठे पळाला बहूतेक 😀😀

  • @sunilmalik7957
    @sunilmalik7957 3 ปีที่แล้ว +2

    लई वाईट ही भाषा तुम्ही लोक सर्व दम दाटी वर मोठे झाले जरा मागे पहा तुम्ही कवडी सुद्धा समाज हित करणार नाही

  • @RajeshPatil-yg3cm
    @RajeshPatil-yg3cm 3 ปีที่แล้ว +6

    रानेची उध्दव नि चांगली झिरवली भाऊ आवाज कसा बसला

  • @chandramhdk1982
    @chandramhdk1982 3 ปีที่แล้ว +39

    राणे पहिली स्वतःची भाषा सुधारा,आणि तुम्ही आता केंद्रीय मंत्री आहात मग महाराष्ट्रात वादविवाद करण्यासाठी BJP ने तुम्हाला पाठवले का?आणि सुधारायचे असेल तर तुम्ही स्वतः आणि तुमचे बिनडोक कर्ट्यांना सुधारा महाराष्ट्रावर उपकार होतील!🙏🙏🙏

    • @tanajipowar2356
      @tanajipowar2356 2 ปีที่แล้ว

      Hy komda ky kymacha
      Me tr bhajun khaien

  • @Raigadmaharashtra
    @Raigadmaharashtra 3 ปีที่แล้ว +8

    आता ह्या आमदारावर होईल का कारवाई
    का सत्तेचा माज

  • @ravibhise7576
    @ravibhise7576 3 ปีที่แล้ว +2

    दाढी वाढवली म्हणजे मावळा होत नाही रे..... भानगड.... हिंदुत्व सोडल्या वर असं च बर्लळतात लोक.... आमदार आहात या साठी नाही तुम्हाला विधानसभेत जनतेच्या पैश्यावर सोयीसुविधा देत आहोत... भान ठेवा जरा.. नि काम करा लोकांची जरा.... असं ही सरकार नावालाच आहे म्हणा तुमचं 😊

  • @RavindraYadav-nd9go
    @RavindraYadav-nd9go 3 ปีที่แล้ว +38

    ह्या राणे ला पूर्ण वेडा करून सोडणार मीडिया वाले 😂😂😂

    • @Appa_0007
      @Appa_0007 3 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @boss9403
      @boss9403 3 ปีที่แล้ว +3

      Fawda ani penguin tar zaale pan🤣

    • @sopangitte
      @sopangitte 3 ปีที่แล้ว

      😢😢

  • @liladharkirange2056
    @liladharkirange2056 ปีที่แล้ว +2

    संतोष पण हलकट आणि नेपाळी बेडूक बेवडा दारू पिऊन बोलणारा सगळे बेशरम

  • @shivajishelke323
    @shivajishelke323 3 ปีที่แล้ว +17

    Rane tumala yak जिला सोडून कोण विचातोय ....दल बदलू आहेत तुम्ही Tumi only tumchya घराचा विकास केला

  • @niyazbodale8950
    @niyazbodale8950 3 ปีที่แล้ว +17

    संजय बागर ह्यांच विधान चुकीचे आहे,राणेंनी तयाचयावर प्रतिक्रीया द्यायला हवी होती बांगर वर कारवाई व्हायला हवी पण फटकळ सडकछाप बोलतील नाही तर राणे कसले

    • @jaybharathind3671
      @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว

      राणे च मुलगाच काय रे तू

    • @vitthalkorde1662
      @vitthalkorde1662 3 ปีที่แล้ว +1

      दररोज भुकतोय राणे एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्या सारखे त्याच काय वाटतं नाही तुला अंधभक्त

  • @VM-dd6bl
    @VM-dd6bl 3 ปีที่แล้ว +9

    तुझं पोलीस प्रोटेकशन दुसरं कस कोणी बाजूला करू शकत 😍😍

  • @bapusherekar9378
    @bapusherekar9378 3 ปีที่แล้ว +8

    संतोष बांगर तुम्हाला काय मिळणार राणे साहेब आहे ते

  • @sureshyadav9824
    @sureshyadav9824 3 ปีที่แล้ว +1

    अरे भांगर बोलावन आलय राणेंच जा लवकर बघू आम्हाला सोप्या गोष्टी नाहीत बाळा

  • @pravin7109
    @pravin7109 3 ปีที่แล้ว +23

    येड दिसतय भंगर .. आणि आमदार म्हणे 😂😂 एवढं agreesive आमदार असतो का.. येड

  • @awsomedreamergoa8156
    @awsomedreamergoa8156 3 ปีที่แล้ว +31

    Shivsena is now become
    CHEAPsena

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 ปีที่แล้ว

      Your only cheap. Without name. Your parents didn't keep name of yours.

  • @mayurthakur7606
    @mayurthakur7606 3 ปีที่แล้ว +3

    बाळासाहेबांची बराबरी करायला नारायण राणे ला तांब्यात जीव द्यायला लागेल

  • @nilkanththawari4543
    @nilkanththawari4543 3 ปีที่แล้ว +8

    दादा हा महाराष्ट्र आहे तालिबान नाही जरा विचार करीत जा जनता पागल नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला जनता माफ करणार नाही

  • @vishnubhoye3497
    @vishnubhoye3497 3 ปีที่แล้ว +9

    राणे साहेब ग्रेट ,३९ वर्ष शिवशेनेत काढलेत . तुमच्या पेक्षा त्यांना जास्त माहीत आहे कोथळा कसा काढायचा .

  • @laxmamdamale1173
    @laxmamdamale1173 2 ปีที่แล้ว +1

    लोक प्रतिनीधी हे फक्त पाच वर्षासाठी निवदुन दिलेले असता साहेब संतुस बागर पोलीस शासकीय आधिकारी ६० वर्षासाठी त्याची निवड झालेली असते हे आधिकारी तुमच पद गेल्या वर सारून देतात साहेब लय यड्या वान वागु नकस बाबल्या नई तर ED रेडी

  • @digambarkalyankar6260
    @digambarkalyankar6260 3 ปีที่แล้ว +1

    लोक हो माय बापाची शपथ घेऊन विचार करा की आपल्या लेकराला या दोन्हीपैकी कोण्या येकाचे की दोघांचे भी सांस्कर द्यावे मागोमाग झालेले नेते असेच असतील महानुण तर आपण आपली लेकरं आणि आपण आमचे साहेब खास बोलणार आसा गवगवा करतो की ह्यांची कला शिका आणि विकास करून घ्या जय आमदार खासदार की

  • @satishnare6036
    @satishnare6036 3 ปีที่แล้ว +9

    Great rane #

  • @sachingadre2955
    @sachingadre2955 3 ปีที่แล้ว +10

    उत्तर मस्त दिलं राणे साहेबांनी 👌

    • @jyotithakur7706
      @jyotithakur7706 ปีที่แล้ว

      Correct because Rane killed kobadi only. Rats he eats without killing.

    • @Crazyvlog11226
      @Crazyvlog11226 3 หลายเดือนก่อน

      Rane cha kothala bhaer

  • @kirandeshmukh5176
    @kirandeshmukh5176 3 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र

  • @lasaramdewasi8510
    @lasaramdewasi8510 3 ปีที่แล้ว +6

    राने जिंदाबाद हैं और रहेगा 👍

  • @rajratnamore1266
    @rajratnamore1266 3 ปีที่แล้ว +2

    मित्रानो ह्यांच काही ऐकू नका आपल्या भविष्याकडे लक्ष द्या,
    हे दोघे पण पक्ष एक मेकांत मिसळले आहेत😐😑😑😑😑😑
    गरीब लोक यावर ज्ञान देऊन नका

  • @v..o.j..
    @v..o.j.. 3 ปีที่แล้ว +7

    याना आमदार कोनी केले 😂😂🤣

    • @gajananthanpure9895
      @gajananthanpure9895 3 ปีที่แล้ว

      झोपेत आहेका तु पांडु

    • @v..o.j..
      @v..o.j.. 3 ปีที่แล้ว

      @@gajananthanpure9895 ka re Dagdu

    • @amolkamble7753
      @amolkamble7753 3 ปีที่แล้ว

      याने निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक मतदाराला दोन दोन हजार वाटले होते म्हणून हा वेडा. पिसा आमदार म्हणून निवडून आला.

    • @amolkamble7753
      @amolkamble7753 3 ปีที่แล้ว

      @@gajananthanpure9895 संतोष बागर निव्वळ पिसा. अडाणी आमदार आहे त्याला काही कळत नाही. औंढा कळमनुरी चा अशा आमदामुळे सत्यानाश होईल. कळमनुरी मतदारसंघासाठी फक्त. अजित मगर, संतोष टारफे, सतिश पाचपुते, यांच्यासारखे सुशिक्षित आमदार पाहिजे. 👍

    • @v..o.j..
      @v..o.j.. 3 ปีที่แล้ว

      @@amolkamble7753Bap Rey..🤔🤔

  • @digambernarwade600
    @digambernarwade600 3 ปีที่แล้ว +1

    १५व्या शतकातील मराठ्यांचा इतिहास अशाच होता.एका दरबारात जाधव तर दुसर्याच्या दरबारात....
    .

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 3 ปีที่แล้ว +5

    संतोष बांगर हे शिवसेनेचे शिवसैनिक वाघ आहेत..👌👌

  • @jaiho550
    @jaiho550 3 ปีที่แล้ว +3

    Wah wah re Amdar mast samaj seva karto tu 👏👏

  • @sachinjadhao8721
    @sachinjadhao8721 2 ปีที่แล้ว +2

    Kay hi bhasha lokpratinidhi aahe ka gavgund

  • @satishchandramore6058
    @satishchandramore6058 3 ปีที่แล้ว +5

    आता बांगर सारखे काही सडकछाप कॅमेरासमोर येऊन काहीही बरळतील प्रसिध्दी साठी।। 😡 राणेसाहेब बरोबर म्हणालेत..यानं कधी उंदीर मारलेला दाखवावा।।

  • @vsk2609
    @vsk2609 2 ปีที่แล้ว +1

    आत्ता कसं करतो.. बीजेपी सोबत गेलो. आत्ता राणे साहेब फक्त माफ करतील ...

  • @akashgaikwad2997
    @akashgaikwad2997 3 ปีที่แล้ว +2

    Ek number bhau

  • @sirajshaikh8773
    @sirajshaikh8773 3 ปีที่แล้ว +27

    एकच मानुस बोलु देत मनसे अध्यक्ष माननिय श्री राज साहेब ठाकरे दरारा सहेबाचाच असतो

    • @shashikantshedge7435
      @shashikantshedge7435 3 ปีที่แล้ว +1

      पण बोलला पाहिजे ना

    • @manojwarkad4856
      @manojwarkad4856 3 ปีที่แล้ว +1

      Te sadhya BJP chya netyanchya khushamatit laagalele aahet...

  • @mahadeoannalanghe7012
    @mahadeoannalanghe7012 3 ปีที่แล้ว +1

    ज्या दिवशी तू राणेला घरात घुसून मारणार त्याच्या दुसर्‍याच दिवशी मी तुला....।

  • @abhijeetshedge8203
    @abhijeetshedge8203 3 ปีที่แล้ว +2

    काय हा काय आमदार , याला अफगाणिस्तान ला पाठवा

  • @vishnumanjulkar6366
    @vishnumanjulkar6366 2 ปีที่แล้ว

    उंदीर ny मारला आयुष्यात 😜😜😜😜

  • @sachingawali6759
    @sachingawali6759 2 ปีที่แล้ว +1

    या दोघांनीही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सर्वांगीण विकास केला असच समजा😛

  • @sachinpatil5955
    @sachinpatil5955 3 ปีที่แล้ว +1

    नारू गप्प बस कारण सगळे आपल्या विरोधात आहेत आपली एक चूक झाली त्यामुळे सगळे विरोधात आहेत एका शब्दामुळे तुझे किंमत कमी झाली तृप्ती देसाई कशी गप बसली कारण तिची जिरली असं आपलं बाबा गप बस

  • @umeshbhat4441
    @umeshbhat4441 3 ปีที่แล้ว +8

    उंदीर मारला नसेल 🤣😂🤣😂🤣😂

    • @shaikhaadil4290
      @shaikhaadil4290 3 ปีที่แล้ว +1

      Tyanchya virudhha gunhe kiti ahet ani kashyache ahet bagha jara mag kadel kay marle kay nahi marle MLA Santosh Dada Bangar 1177

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 3 ปีที่แล้ว +1

    😄😃🙃🙂😀काय बांगर....कायदा तुझ्या बापाचा आहे का....काय वाट्टेल ते बरळतो...😂

    • @Crazyvlog11226
      @Crazyvlog11226 3 หลายเดือนก่อน

      Tumhala Kay watay

  • @Sakshi_sharma_11
    @Sakshi_sharma_11 2 ปีที่แล้ว +1

    केळे दाखवा कोथले नाही

  • @WrestlingLover5983
    @WrestlingLover5983 3 ปีที่แล้ว +1

    आता राजकारण खूप खालच्या थराला जात आहे प्रत्येकाने गांभीर्याने राहण्याची गरज आहे.
    प्रक्षोभक वक्तव्य करून तसेच एकमेकांचे जीव घेण्याची भाषाशैली ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नव्हे.
    प्रत्येक नेत्याने शब्द जपून वापरावेत जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाहीत

  • @devbapavar5504
    @devbapavar5504 3 ปีที่แล้ว

    Sahi jabab

    • @devbapavar5504
      @devbapavar5504 3 ปีที่แล้ว

      Shiv Shani maranese
      Nahi darata.

  • @prabhakardevikar4544
    @prabhakardevikar4544 3 ปีที่แล้ว +12

    Tuzi liky kay tu bolto kay , jya senet ahe ti Sena Rane ni Balasaheba sobat rahun mothi keli

  • @popatraoaglave6853
    @popatraoaglave6853 3 ปีที่แล้ว +7

    अरे बांगर
    नारायण राणेचा कोथावळा बाहेर काढण्यासाठी तुझ्या सात पिढ्या खाली आल्या तरी राणेचा कोथावळा नाही काढता येणार.

  • @darkneel1416
    @darkneel1416 3 ปีที่แล้ว +5

    चला परवानगी मिळाली कोथळा बाहेर काढण्याची..... कधी काढणार ती तारिख Newschannel देऊन ठेवा...म्हणजेच अस मनोरंजन होऊन जाईल महाराष्ट्राच्या जनतेच....
    छत्रपती शिवाजी चा मावळा बोलायला ठिक असत तस वागायला खूप कठीण आहे .....
    एखाद्या मावळ्यां विषयी धड माहिती पण नसेल तूम्हाला

  • @yatirajadave5756
    @yatirajadave5756 3 ปีที่แล้ว +12

    बांगर भारी वाटलं राव
    मला वाटायचं शिवसेनेत दोन चार शहाणे भी राहत असतील. पण सारे नुसते कुत्र्यासारखे का भुंकत आहेत???
    अरे बाबांनो तुम्ही मराठी चे पुरस्कर्ते आहात ना मग तुम्हाला माहित असेल "भुंकणारे कुत्रे चावत नसतात ".
    ते फक्त मालकाला दाखवत असतात की तुझ्या तुकड्यासाठी मी किती भुंकत आहे.

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 3 หลายเดือนก่อน

    राणे तुझा कोथळा काढील तो. नादाला लागू नको त्याच्या.

  • @akshaygunjal6642
    @akshaygunjal6642 3 ปีที่แล้ว +7

    Santosh bangar comedy chan krta

  • @sanjaykhot5772
    @sanjaykhot5772 3 ปีที่แล้ว +1

    बांगर जरा भावनेच्या भरात जरा जास्तच बोलले 🤔

  • @gamegamegameful
    @gamegamegameful 3 ปีที่แล้ว +13

    Ha kon SS cha gunda...aani yanche kautuk UT la..horrible. Maharashtra chi par vaat lavli ya lokani. Kuthe hi development disat nahi hotana, unemployment vadte, top multinationals dusrya state madhe nighun chalet, farmers, poor graste, cyclone graste sagle rad ta aahe.
    Hech ka tumche karun dakhavle. I am just waiting for election. Yanchi jaga dakhvaichi vel aali

  • @Agricoss5
    @Agricoss5 3 ปีที่แล้ว +5

    सहल खरं आहे पण... नारायणराव बोलायला काय ढील पडत नाहीत

  • @rajendramore8550
    @rajendramore8550 3 ปีที่แล้ว +10

    संयुक्त महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंगी यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केलेल्या अलीखीत नियमाप्रमाने वागा व महाराष्ट्राचा विकास करा कोरोना महामारीने शेतकरी व्यापारी उद्योजक नागरीक शेतमजूर यांचे नुकसान झाले आहे ते बघा

  • @extensive9000
    @extensive9000 3 ปีที่แล้ว +9

    हाताने राणेंनी गंमत करुन घेतली आणि आता जनता आवडीने गंमत बघते

  • @ajitbhopi3069
    @ajitbhopi3069 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराज नाव घेऊन राजकारण करू नका. त्याच विचार काय होते आणि तुमचे

  • @pjth6274
    @pjth6274 3 ปีที่แล้ว

    Sataranji uchlya

  • @eksmithphuge9592
    @eksmithphuge9592 3 ปีที่แล้ว +1

    Police Administration take Action

  • @tanajishinde6056
    @tanajishinde6056 2 ปีที่แล้ว +1

    नारायणन अनेक जागचे पानी पिलेलया २०० पक्ष बदलनारा गद्दार

  • @vamankurtikar4080
    @vamankurtikar4080 3 ปีที่แล้ว +3

    He is narayan rane..think before giving him warning..

  • @dnyaneshwarchavan5947
    @dnyaneshwarchavan5947 ปีที่แล้ว

    नाऱ्याला सोडून द्या महाराष्ट्राची अस्मिता संस्कृती जपा आणि महाराष्ट्र वाचवा

  • @ashokgaikwad1957
    @ashokgaikwad1957 2 ปีที่แล้ว

    आता दोघे एकमेकांच्या कोथळ्याला गुदगुल्या करतील....🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @mahadeopahurkar
    @mahadeopahurkar ปีที่แล้ว

    Bahutacche barobarbolle

  • @ishansangamnerkar4707
    @ishansangamnerkar4707 3 ปีที่แล้ว +5

    याचा धिक्कार
    त्रिवार धिक्कार...

  • @santoshchawan5184
    @santoshchawan5184 3 ปีที่แล้ว +7

    बांगर साहेब कदाचित चोटलीला कोथळा समजत असतील म्हणुन बाहेर काढेन म्हणाले!

  • @bkailas3866
    @bkailas3866 3 ปีที่แล้ว +1

    दररोज या लोकप्रतिनिधी नि फ्री style खेळली पाहिजे, जनतेलाही दोन चार शिव्या जास्त माहिती होतात, बाकी विकास होत राहतो आमदारांचा नि खासदारांचा, जनता ला जास्त गंभीर नाही घेणे

  • @somnathshanke2951
    @somnathshanke2951 3 ปีที่แล้ว +3

    अरे माजी मुख्यमंत्री आहे आणि केंद्रीय मंत्री आहे तुझी लायकी काय एका तालुक्याचा आमदार काय दीवे लावलेत तालुक्यातील रस्ता आहे का नीट मावळा नाही तु कुठे होता रे तु पुजा राठोड चा आॅडीओ क्लीप असुन

    • @amolkamble7753
      @amolkamble7753 3 ปีที่แล้ว

      आमच्या औंढा कळमनुरी मतदारसंघाचा आमदार आहे ते. निव्वळ अडाणी आमदार आहे. फक्त सातवी पास आहे.

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 ปีที่แล้ว

    ह्या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली जनतेला त्तासहोतोय ह्या लोकांचा

  • @HarHarMahadev-cd8zr
    @HarHarMahadev-cd8zr 3 ปีที่แล้ว +6

    He knows " kombadi kothla " and " Shridhar naik ....."

  • @tushardesai4105
    @tushardesai4105 3 ปีที่แล้ว +1

    चिवसेनेचा कावळा काव काव करतोय Y Z
    BAngar शी मेंट ,अ संतोष भोंगर 9o ml

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 3 ปีที่แล้ว

    राणेंनी चांगले पद दिले बांगरला 😂

  • @dnyaneshwarrajput6883
    @dnyaneshwarrajput6883 3 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र 🚩🚩🏹

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 3 ปีที่แล้ว +7

    निरबंध आले बिचारा,, घसा गेला रडत होता काय बुटका

  • @ajitgadgil5927
    @ajitgadgil5927 3 ปีที่แล้ว

    त्यापेक्षा कोरोनाचा कोथळा देशातून बाहेर काढा😂

  • @ShakilMomin-jh2gs
    @ShakilMomin-jh2gs หลายเดือนก่อน

    प्राणी संग्रह मध्ये सोडा याला

  • @natureview9650
    @natureview9650 3 ปีที่แล้ว +3

    😂😂😂😂😂😂 maja ghya prekshakanni

  • @ashishgadade2999
    @ashishgadade2999 3 หลายเดือนก่อน

    ओ राणे साहेब आणि बांगर साहेब युती मध्ये आहात काही बोलू नका जास्त एकमेकांवर नाहीतर युती तुटेल

  • @anu3798
    @anu3798 3 ปีที่แล้ว +3

    Pappa jevat ahet 😭😭😭

  • @sanjaypatil7840
    @sanjaypatil7840 3 ปีที่แล้ว

    बांगर 👌👌👌👌👌👍

  • @surajjagtap5619
    @surajjagtap5619 3 ปีที่แล้ว +1

    छत्रपति च्या नावा खाली कसली भाषा वापरताय, आशा लोकांला कसकायच निवडून दिल आहे देव जाने... अरे काय पद आहे तुमच्या कड़े अन के बोलताय तुम्ही, शोभत नाही.. असल्या लोकांला निवडून दिले आहे जनते ने

  • @mukundsable1646
    @mukundsable1646 3 ปีที่แล้ว +10

    Narayan rane 🔥

  • @sanjayshinde5411
    @sanjayshinde5411 3 ปีที่แล้ว +4

    Rane Saheb is Great👍

  • @homemadeideas7534
    @homemadeideas7534 3 ปีที่แล้ว

    आपण एक मेकान सोबत भांडून सगळे संपून जाऊ वाटते.

  • @RPR0103
    @RPR0103 3 ปีที่แล้ว

    पाणी गाळा आणी .............😀😀😀😀😀

  • @saaramm2162
    @saaramm2162 3 ปีที่แล้ว +9

    राणे साहेबांना धमक्या देऊ नका सध्या त्यांची तब्येत ठीक नाही आहे.. शुगर आहे , बी पी आहे आणि वरून हे टेंशन..

  • @chidanandchabukswar2816
    @chidanandchabukswar2816 3 ปีที่แล้ว

    राणे जी भुंकत असतील त्याकडे लक्ष देऊ नका

  • @anilpotnis8484
    @anilpotnis8484 3 ปีที่แล้ว

    असे व्हिडिओ बनऊ नये

  • @bharattak7022
    @bharattak7022 2 ปีที่แล้ว

    राणे कुटुंबियांची बिन कामाची बडबड

  • @arunkulsundar1488
    @arunkulsundar1488 3 ปีที่แล้ว

    चुकीच...
    नारायण राणे हे नारायणास्त्र आहे
    नारायण राणे ने सेना उभी केली कोथळा नारायण राणे ना जास्त कळतो

  • @vikasdanane8134
    @vikasdanane8134 ปีที่แล้ว

    Patal aaplela bangr sahebbbbb ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @janukokare7587
    @janukokare7587 3 ปีที่แล้ว +13

    Shivasena ki talibani sena ahe hi

  • @prasannanarkhede3965
    @prasannanarkhede3965 3 ปีที่แล้ว +7

    राणे साहेब जिन्दाबाद

  • @hemantsatam2088
    @hemantsatam2088 3 ปีที่แล้ว +5

    🌹 जय हो राणे साहेब 🙏

    • @shubhamkadam3158
      @shubhamkadam3158 3 ปีที่แล้ว

      🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔🐔