Sanjana Ghadi : Narayan Rane यांची नार्को टेस्ट केली तर मशिन बिघडेल, संजना घाडी यांचा घणाघात

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @indianswad-xg5di6qx5u
    @indianswad-xg5di6qx5u 2 ปีที่แล้ว +131

    मस्त ताई 🚩🔥

  • @mangeshpukale1126
    @mangeshpukale1126 2 ปีที่แล้ว +108

    संजना ताई, जबरदस्त बोललात तुम्ही. खास करून नारायण राणेची नार्को टेस्ट केली तर मशिन बिघडून जाईल. तुमचे हे वाक्य अफलातुन.

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 2 ปีที่แล้ว +134

    ताई एकदम बरोबर जब्बर दस्त बोलल्या

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 10 หลายเดือนก่อน +10

    जय घाडी ताई असेच ऊधव ठाकरे सोबत रहा आम्हाला तूमचा गर्व आहे जय ऊधव ठाकरे

  • @manoharpatil2481
    @manoharpatil2481 2 ปีที่แล้ว +113

    खुप छान बोलला ताई एकदम बेस्ट

  • @vijaykumarshetye1480
    @vijaykumarshetye1480 2 ปีที่แล้ว +78

    एकदम बरोबर. थर्ड क्लास लोकांना समाजाने हाकलून दिले पाहिजे. एकदम परफेक्ट उत्तरं. आपल्या सारख्या महिला नेत्या आहेत म्हणून थोडंफार तरी फालतू राजकारण्यांना वचक आहे.

  • @vilasjadhav638
    @vilasjadhav638 2 ปีที่แล้ว +274

    सत्यताई खरं बोलता कारण त्यांना बेडकानापावली कमी आहे

  • @Rupesh.Sarangdhar
    @Rupesh.Sarangdhar ปีที่แล้ว +20

    ताई जबरदस्त आणि बरोबर बोलल्या. मस्तच. KEEP IT UP TAIE. WE NEED LEADERS LIKE YOU. जय महाराष्ट्र🙏🏻

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 2 ปีที่แล้ว +124

    ताई या ई.डी.सरकारला परून टाका.

  • @ramthorat5226
    @ramthorat5226 2 ปีที่แล้ว +11

    घाडी मॅडम लढा दण दना दणा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान

  • @balasahebpadwal5808
    @balasahebpadwal5808 2 ปีที่แล้ว +101

    एक नंबर ताई 👍👍✌

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 2 ปีที่แล้ว +33

    एक नंबर,
    जय महाराष्ट्र.

  • @keshavgovekar1544
    @keshavgovekar1544 2 ปีที่แล้ว +189

    अगदी बरोबर ताई

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 ปีที่แล้ว +182

    ताई, तुमच्या विचाराला मानाचा जय महाराष्ट्र! 🙏

  • @sandeept7518
    @sandeept7518 2 ปีที่แล้ว +76

    शाब्बास संजनाताई
    जय महाराष्ट्र

  • @sunilgiri9460
    @sunilgiri9460 ปีที่แล้ว +3

    अशा तोफा फक्त शिवसेनेतचं सोबतात.
    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @kirangodse1324
    @kirangodse1324 2 ปีที่แล้ว +363

    ताई तुम्ही खंबीरपणे बोला आम्ही शिवसैनिक सदैव तुमच्या पाठीशी आहोत
    जय महाराष्ट्र जय उद्धव ठाकरे

  • @sudhirbhope2496
    @sudhirbhope2496 ปีที่แล้ว +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 ปีที่แล้ว +48

    एक नंबर ताई

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 ปีที่แล้ว +2

    संजना ताई तुम्ही 100%✓ बोले. भाजप मध्ये नेते पवित्र होतात. कीती पण घोटाळे केले तरी भाजप मध्ये गेला की सर्व. माप होतात

  • @strugler797
    @strugler797 2 ปีที่แล้ว +154

    संजना ताई Rocks.... 😀

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 ปีที่แล้ว +64

    एक नंबर कडक बोललात घाडी मॅडम
    जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🔥🔥👌👍💪💐

  • @harshgupta4974
    @harshgupta4974 2 ปีที่แล้ว +41

    फक्त मविआ

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 ปีที่แล้ว

    राणेचा माज जिरावन्याची हे ताई योग्य ग्रेट ताई

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 2 ปีที่แล้ว +136

    खूप छान ताई

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 ปีที่แล้ว

    झिंदाबाद झिंदाबाद उध्वव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद

  • @kiranKasar-qk3ik
    @kiranKasar-qk3ik 7 หลายเดือนก่อน

    उद्धव ठाकरे साहेबांचा विजय असो

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 2 ปีที่แล้ว +113

    खूप छान ताई नारायण राणे आणि त्यांचे मुले खूप सेल्फीस आहेत

  • @musashaikh271
    @musashaikh271 10 หลายเดือนก่อน +1

    वा वा वा एकदम बरोबर सत्य काय धमक आहे ताई मनापासून आभार धन्यवाद

  • @durvaschugule9095
    @durvaschugule9095 2 ปีที่แล้ว +62

    ताई एक नंबर 🙏

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 7 หลายเดือนก่อน

    खरंच ताई खर बोलत आहे फक्त उध्दव ठाकरे साहेब

  • @sachinzagade6996
    @sachinzagade6996 2 ปีที่แล้ว +312

    बरोबर बोललात ताई जय महाराष्ट्र राहूल शेवाळे ची लायकी नाही आदीत्य ठाकरे याचं नाव घ्यायची नितेश राणे ची लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद

  • @sandipkoli6143
    @sandipkoli6143 2 ปีที่แล้ว

    पहीले नारको टेस करा पहीले आजित्य ठाकरे चा नतर भाषन

  • @shankerhowal1174
    @shankerhowal1174 2 ปีที่แล้ว +53

    👌👌 मस्त उत्तर दिलंत संजना घाडी वहिनी, आज अशाच उत्तरांची गरज आहे ह्या नाऱ्याला, आणि त्या गद्दार शेवाळे ला आणि आता ह्याना दाखवून देऊया शिवसेनेला नडल्यावर काय होतं ते.

  • @umeshsawant3934
    @umeshsawant3934 ปีที่แล้ว

    खरंच मना पासून कौतुक अशा रणरागिणी झाल्या तर दांडा वाली बाई पण पळून जाईल. .. जय महाराष्ट्र

  • @My-Research
    @My-Research 2 ปีที่แล้ว +76

    खरे बोलत आहेत ताई

  • @sampatghotekar5420
    @sampatghotekar5420 2 ปีที่แล้ว

    या बाईने सुध्दा चांगल्या हुशार आहे

  • @shivajishelode4647
    @shivajishelode4647 2 ปีที่แล้ว +373

    बरोबर बोलल्या ताई एकदम छान असाच प्रकारे या लोकांना उत्तर दिलं पाहिजे तर हे वाचालविर आपली वाचा बंद ठेवतिल

  • @sureshshinde8128
    @sureshshinde8128 ปีที่แล้ว +4

    शिवसेना जिंदाबाद महीला मिळुन गद्दाराना गाडा जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🙏

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 2 ปีที่แล้ว +429

    ताई आपण बरोबर बोललाखूप छान.विश्लेषण
    ताई आपणास खूप खूप धन्यवाद

  • @sunilbhamare379
    @sunilbhamare379 2 ปีที่แล้ว

    ताई, शिवसेनेला तुझी गरज आहे, तु लडत रहा.

  • @januarymohite9343
    @januarymohite9343 2 ปีที่แล้ว +305

    खूप खूप धन्यवाद ताई खरं बोला तुम्ही

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 9 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदा ह्या ताईला बोलताना ऐकले. अतिशय स्पष्ट, मुद्देसूद, तिखट पण मर्यादा शील भाषा. आतापर्यंत शीतल म्हात्रे सारख्या बाईला पक्षात का महत्त्व दिले गेले समजत नाही.

  • @yogeshnakat8979
    @yogeshnakat8979 2 ปีที่แล้ว +561

    लाजा वाटायला पाहिजे या सर्व नेत्यांना

    • @vinodkage123
      @vinodkage123 2 ปีที่แล้ว +8

      Feku aur tadipar sabase pahale

    • @nf4d500
      @nf4d500 2 ปีที่แล้ว +2

      ​@@vinodkage123 211111

    • @vasantbhujbal4643
      @vasantbhujbal4643 2 ปีที่แล้ว

      काय तेनेते काय ते राज कारण काय ते राजकीय आरोप काय ते एक मेकावर होणारे आरोप .....

  • @harishkhatmode2949
    @harishkhatmode2949 ปีที่แล้ว

    छान संजना ताई,मुलुख मैदानी तोफ

  • @sureshmane631
    @sureshmane631 2 ปีที่แล้ว +201

    जोरदार प्रतिक्रिया ताई.

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 3 หลายเดือนก่อน

    ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @nileshdate6645
    @nileshdate6645 2 ปีที่แล้ว +8

    या आहे आमच्या उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची रणरागिणी ताई सलाम

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 2 ปีที่แล้ว

      संजनाताई आणि सुषमाताई दोन्हीही रणरागिणी आहेत.
      संजनाताई देखिल शिवसेनेत उपनेते पदावर असाव्यात अशीच इच्छा आहे.

  • @ashokbaiskar710
    @ashokbaiskar710 ปีที่แล้ว

    संजना ताई 100% खर !!

  • @S999-e5f
    @S999-e5f 2 ปีที่แล้ว +901

    जबरदस्त संजनाताई अशा तोफा शिवसेनेत पाहिजेत.

    • @ompatil2014
      @ompatil2014 2 ปีที่แล้ว +13

      जास्त कौतुक केलं तर दांडा वाल्या बाई आणि दीपाली सय्यद यांचा आदर्श घेऊन या पण निघून जातील

    • @vlm7881
      @vlm7881 2 ปีที่แล้ว +9

      ग्रेट संजना ताई 👌🚩🔥

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 ปีที่แล้ว +1

      @@ompatil2014 kes ghya

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 ปีที่แล้ว +3

      म्हणजे शिवसेना लवकर संपेल.

    • @जयश्रीराम-श4ष
      @जयश्रीराम-श4ष 2 ปีที่แล้ว +3

      @@ompatil2014 अशा तोफा असाव्यात म्हणजे शिवसेना लवकर संपेल .

  • @sunilambhore5765
    @sunilambhore5765 2 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर बोलल्या ताई ,नारायण राणे ची नार्को टेस्ट केली तर मशीन बंद तर पडेल च
    पण टेस्ट करणार मनेल ही केस गिनिस बुक मध्ये नोंद करा जगातील सर्वात घोटा माणूस

  • @ut.9694
    @ut.9694 2 ปีที่แล้ว +167

    बरोबर बोललात ताई साहेब !

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 2 ปีที่แล้ว +421

    ग्रेट ताई 🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद माननीय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद ❤️🚩

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 3 หลายเดือนก่อน

      YA BAICHA navra TA BAICHA AAHE KA HI KONACHI
      Jai balasaheb

  • @chandrakantvakse7618
    @chandrakantvakse7618 ปีที่แล้ว

    आदित्य ठाकरे वर हिचा लयच विश्वास आहे 🤣

  • @smv1560
    @smv1560 2 ปีที่แล้ว +222

    बरोबर च बोलल्या ताई 🙏

  • @jayashrijadhav2552
    @jayashrijadhav2552 2 ปีที่แล้ว

    बरोबर आहे तुमचं म्यडम. उद्धवजी ठाकरेंचा विजय असो,🚩

  • @nanasapkale1221
    @nanasapkale1221 2 ปีที่แล้ว +36

    ताई जय जिजाऊ जय शिवराय जय भीम

  • @suniltawde1074
    @suniltawde1074 9 หลายเดือนก่อน

    ताई तडफदार आहात तसेच उद्धव साहेबांन सोबत रहा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत वेळ आली तर रस्त्यावर येऊ.

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 2 ปีที่แล้ว +820

    ग्रेट,ताई ....
    खरच मनापासून कौतुक
    अशाच वाघीनीची महाराष्ट्राला व शिवसेनेला गरज.

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 ปีที่แล้ว

    फडणवीसची पक्षाची विचीत्राबाई कुठे आहे आता आता महिलाविषयी पुलका नाही राहिला वाटत विरोधी पक्षाचे नेतेकडुन अशी चुक झाली असती तर शहाणपणा दाखवायला पुढे आली असती

  • @amolsagare5050
    @amolsagare5050 2 ปีที่แล้ว +207

    🚩जय महाराष्ट्र ताई साहेब 🚩

  • @ravikantshingade6712
    @ravikantshingade6712 ปีที่แล้ว

    शेवाळे साहेबांनी गद्दारी करायला नको होती

  • @kiranphartare8707
    @kiranphartare8707 2 ปีที่แล้ว +173

    बरोबर आहे

  • @ashokdongare2241
    @ashokdongare2241 2 ปีที่แล้ว +61

    राणेंबद्दल बोलायची काही गरज नाही, लोकांना माहिती आहे

  • @Bewith_barfi
    @Bewith_barfi ปีที่แล้ว

    ताई एक no 1. , आम्ही उद्धव साहेबांच्या नेहमी सोबत आहोत

  • @sanjaykamble9001
    @sanjaykamble9001 2 ปีที่แล้ว +555

    बरोबर बोलता येत आहे तुम्ही राईट वर्ड 🚩🚩🚩

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे ताई

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 3 หลายเดือนก่อน +2

      अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला
      गरज आहे.सत्य मेव जयते।

  • @SandipPatil-nx2ls
    @SandipPatil-nx2ls 2 ปีที่แล้ว

    इतकी वर्षे ह्या बाई होत्या कूठे?
    खूपचं सुंदर बोलता ओ?
    राहुल शेवाळे यांच्या प्रकरणाला ही खुप वर्ष झाली ओ...
    मग तुम्ही आता जे फेफडे ताणून बोलता आहात लोकांना दाखवत आहेत मी किती निष्ठावंत शिवसैनिक आहे ते...
    मग तेव्हां शेवाळे शिवसेनेत होतें मग तेव्हां दातखिळी बसली होती का.... की तेंव्हा तूम्ही फक्त गिंतीला होतात

  • @mohinijagtap9379
    @mohinijagtap9379 2 ปีที่แล้ว +850

    शिवसेनेच्या रणरागिणी. एकदम योग्य पद्धतीने बोलल्या ताई.. सत्यमेव जयते. जय महाराष्ट्र

    • @pranitgonate9610
      @pranitgonate9610 2 ปีที่แล้ว +21

      Great Tai 👍

    • @user-jg5nq9je8w
      @user-jg5nq9je8w 2 ปีที่แล้ว +13

      100%correct

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 2 ปีที่แล้ว +7

      आगदीबरोबरजेपक्षातजाताततीथवाईटबोलतातलगेचदूसरेपक्षातगेलेगूणागाणगातातपुतीसरेपक्षबदलूनतेपक्षाचिनिदाकरतातसगळेपक्षबदलनेजमत

    • @murlidhartembe1630
      @murlidhartembe1630 2 ปีที่แล้ว +7

      Absolutely right

    • @abhikhetr3149
      @abhikhetr3149 2 ปีที่แล้ว +5

      👍👍👍👍

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 ปีที่แล้ว +1

    नारयाची ही बेडक बिन लाजी आहेत यांना भाजपमधये काहीच किंमत नाही या बेडकाना

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 ปีที่แล้ว +116

    धन्यवाद ताई बरोबर बोललात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र 💪👍

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 2 ปีที่แล้ว

    नारायणराव यांच्या नार्को टेस्ट नंतर मशीन बिघडेल. मार्मिक पण सत्य वचन, ताई.

  • @rishipatil572
    @rishipatil572 2 ปีที่แล้ว +167

    Jay maharashtr🚩🚩

  • @sushantchalke362
    @sushantchalke362 ปีที่แล้ว

    माझं सर्वाना ऐक विनंती आहे. शिंदे फडणवीस जिथे दिसेल तिथे त्याच्या वर शाई फेका. तर समझेल जनतेला काय वाटतं ते

  • @SanjayShinde-bm9zi
    @SanjayShinde-bm9zi 2 ปีที่แล้ว +18

    ताई बरोबर बोललात जय महाराष्ट्र

  • @kishorgade5585
    @kishorgade5585 2 ปีที่แล้ว

    ताई राणेंची खरंच चिड फाड केली धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @vijayrajedhamal3209
    @vijayrajedhamal3209 2 ปีที่แล้ว +48

    Suparrr gret

  • @deepakp8825
    @deepakp8825 2 ปีที่แล้ว

    खरे आहे कदाचित सुशांत केस मध्ये राणे च असतील तव्हा पाहिले त्यांचं ची च झाली पाहिजे खरे बाहेर आईल,

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 2 ปีที่แล้ว +10

    शिवसेना महिला आघाडी ने गद्दारी सेवालाच्या घरावर्ती मोर्च्या न्यायला हवा

  • @dilippandhare3380
    @dilippandhare3380 2 ปีที่แล้ว

    तुम्ही महागतदार आहे शिवसेने वाले उद्धव ठाकरेचे सैनिक बाबाला धोका दिला तुम्ही लोकांनी हिंदुत्वापासून फारकत घेतली ती महागातदार आहे तुम्ही शिवसैनिक बाळासाहेबाला धोका दिला किती

  • @topten7527
    @topten7527 2 ปีที่แล้ว +112

    ताई आपन खूप बरोबरि बोलात

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 2 ปีที่แล้ว

    समजा हे फुटले नसते तर आम्हाला यांची प्रकरणे तुमच्याकडून कधीच कळाली नसती

  • @partekaka9909
    @partekaka9909 2 ปีที่แล้ว +61

    एक नंबर संवाद " जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र "

  • @saifnipanikar-io9ph
    @saifnipanikar-io9ph 2 หลายเดือนก่อน

    ह्यांचे कारसथान असल आहेत मशिनला माहित झालेतर मशिनपन काम करने बंद करेल! बरोबर

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 2 ปีที่แล้ว +64

    जय महाराष्ट्र ताई

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 2 ปีที่แล้ว

    काय नीतिमत्ता असलेली ही बाब आहे आणि हे लोकप्रतिनिधी लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत

  • @digambarshinde3715
    @digambarshinde3715 2 ปีที่แล้ว +19

    बरोबर बोललात ताई

  • @krushnagaikwad4331
    @krushnagaikwad4331 2 ปีที่แล้ว

    ताई एकदा तुम्ही चंपा बाई आणी महाजन बाई ला धडा शिकवा त्या भाजप च्या चमच्या आहे

  • @chandrakanthirve6184
    @chandrakanthirve6184 2 ปีที่แล้ว +26

    एकदम बरोबर ताई

  • @shaikhgani6648
    @shaikhgani6648 3 หลายเดือนก่อน +2

    ताई एक नंबर सत्य सांगत आहे

  • @ashishmhaskar3954
    @ashishmhaskar3954 2 ปีที่แล้ว +59

    महाराष्ट्र ताई बरोबर बोलले 💯

  • @atulpawar5947
    @atulpawar5947 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई.. कोंबडी चोर नार्याचा दोन्ही कार्ट 6 आहे त्यामुळे दोन्हीही नेपाळ्याच नार्को टेस्ट झालं पाहिजे

  • @udaykalake9358
    @udaykalake9358 2 ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र कट्टर शिव सैनिक

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 ปีที่แล้ว +1

    अशाच रणरागिणिंची शिवसेनेला गरज आहे.

  • @sandipshinde6732
    @sandipshinde6732 2 ปีที่แล้ว +20

    एकदम बरोबर बोललात ताई 👍

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद संजना ताई,,खूप चांगल काम करत आहात

  • @swapnilmali5852
    @swapnilmali5852 2 ปีที่แล้ว +89

    एकदम बरोबर ताई💯🔥

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 ปีที่แล้ว

    नारोबा ने स्वताचा पक्ष काढला होता, तो पक्ष हे राणे कुटुंबीय सांभाळू शकले नाहीत व त्या पक्षाचे काय झाले? गटारीत बुडवून टाकला का?

  • @youthofindia3534
    @youthofindia3534 2 ปีที่แล้ว +54

    खरं सांगायचं तर सगळे राजकारनी एकाच माळेचे मनी असतात....कुनावरही टीका करताना फक्त वेळेचा विषय असतो कि कोण कोणत्या पक्षात आहे......बाकी काही नाही....😊

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 4 หลายเดือนก่อน

    संजना घाडी ताई सप्रेम जयमहाराष्ट्र. शिवसेनेला अशाच वाघीणीची गरज आहे. जयमहाराष्ट्र.

  • @रमेशसोनार-ढ9फ
    @रमेशसोनार-ढ9फ 2 ปีที่แล้ว +18

    छान ताई