विठ्ठल नाना यांची मुलाखत ! आज सर्जानं कडणं पळून फायनल चा गुलाल घेऊन सरांची इच्छा पूर्ण केली !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
  • บันเทิง

ความคิดเห็น • 167

  • @ravindragaikwad2791
    @ravindragaikwad2791 19 วันที่ผ่านมา +159

    नानांच्या आरोग्य पोटी मोरे सरांनी सांगितलेली सूचना फार महत्त्वाचे आहे. निंबाळकर सर गेले, सुंदर पण गेला, पण सर्जा , साई आणि नानांना काही होता कामा नये..... एवढीच इच्छा!

    • @Ajaychavan.0807
      @Ajaychavan.0807 18 วันที่ผ่านมา +1

      कधी अस म्हणाले

    • @dattajadhav1489
      @dattajadhav1489 18 วันที่ผ่านมา

      @@ravindragaikwad2791 मोरे सर नेहमि चांगलेच सांगत असतात पण लोक आयकत नाहीत. त्याचाच तोटा आहे त्यात

  • @samirbondre
    @samirbondre 19 วันที่ผ่านมา +107

    वेगाचा शेवट सरज्या कायम गुलाल घेणार सरांचा आशीर्वाद आहे त्या नंदिवर .

  • @Mok2100-t5u
    @Mok2100-t5u 19 วันที่ผ่านมา +109

    नाना विमल सोडा ... बास झाल ... आपल्याला अजुन लय मैदान मारायची आहे .. ❤❤

    • @Mathur00099
      @Mathur00099 18 วันที่ผ่านมา

      नाईंटी मारली त्यांनी😅

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k 19 วันที่ผ่านมา +141

    चाँगल निर्णय आहे नाना, वाईदी बंद आणि कधीच घेणार नाही. 💯👍. फक्त पैरा चाँगल टाकत रहा 🙏💖💖👌

    • @ChetanSasane-ef9en
      @ChetanSasane-ef9en 19 วันที่ผ่านมา +6

      ❤❤❤❤❤

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 19 วันที่ผ่านมา +30

      हे बकासुर वाल्यांना कधी अक्कल येईल काय माहित.. त्यांनी वांयदी पायी बकासुर च वाटोळे केले

    • @maheshrane7535
      @maheshrane7535 18 วันที่ผ่านมา +2

      @@yogeshshitole9656 हे बरोबर बोला तू

  • @kamalakaratre2120
    @kamalakaratre2120 19 วันที่ผ่านมา +74

    नाना नातू व अजोबाच नातच वेगल असत जय हिंद

  • @samirbondre
    @samirbondre 19 วันที่ผ่านมา +56

    नाना मि एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला बैलगाडी शर्यत लहान पानापासून आवडते .तुम्ही कायम गुलालात रहा पण तुम्ही जे विमलच वेसण आहे ते हळू हळू कमी करा .

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 19 วันที่ผ่านมา +10

    सरांचा आशिर्वाद आहे सर्ज्याला. मालकाने आपल्यासाठी काय केले आणि आपला मालक आपल्या पासून निघुन गेला आहे याची चांगली जान आहे सर्जाला आणि मालकाचे नाव मैदानात निघावे म्हणूनच तो जीवाची बाजी लावून पळत आहे आणि पुढेही पळत रहाणार आहे.👍🙏 जयहिंद, जय महाराष्ट्र.🙏

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 19 วันที่ผ่านมา +40

    सर्जा.. तेजा भाई... च अभिनंदन. 🙏🙏

  • @yuvrajgarale
    @yuvrajgarale 19 วันที่ผ่านมา +96

    बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सर्जा याची जोडी सारखी पळवा ना तेच जोडी बेस्ट आहे सध्या

    • @Aajyyadav7231
      @Aajyyadav7231 19 วันที่ผ่านมา +4

      हिच जोडी पळवा😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @akashdesai7277
      @akashdesai7277 19 วันที่ผ่านมา +4

      तोफ आहे ती तोफ .. सर्ज्या प्रेमी..

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 19 วันที่ผ่านมา +47

    💝💝sarja सराच काळीज रोज नंबरात राह णार ❤❤

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 19 วันที่ผ่านมา +44

    💝💝वेगाचा शेवट सराचा sarjaनाद खुळा ❤❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 19 วันที่ผ่านมา +26

    अभिनंदन सर्जा आणि तेजा आणि विठ्ठल नाना

  • @sadikmulla7907
    @sadikmulla7907 19 วันที่ผ่านมา +29

    नाना विषय हार्ड हाय 🔥🔥❤️❤️

  • @azarinamdar7360
    @azarinamdar7360 19 วันที่ผ่านมา +36

    वेगाचा शेवट सर्जा ❤

  • @rushikesh544
    @rushikesh544 19 วันที่ผ่านมา +8

    जेव्हा पासून नाना सर्जा च नियोजन करत आहेत तेव्हा पासून सर्जा बऱ्यापैकी गुलालत आहे,एकदम योग्य पैरे,आणि गॅप देवून च सर्जा ला मैदानात काढत आहेत नाना.

  • @pradeepberad479
    @pradeepberad479 19 วันที่ผ่านมา +26

    नाना तुम्ही खूप मोठे गाडीवान आहे पण सुनील सर बोलले ते खर आहे थोड विमल कमी करा पुढे खूप मोठा अडचण निर्माण होईल पैसा कीतीपण कमवा ते कामाला येणार नाही म्हणून आताच कमी करा खायचं सुनील sir बोलले त्यावर थोड विचार करा तुमच्या चाहत्यांसाठी. पूर्ण पने कमी करा खायचं....नाना premi.

    • @ArvindLambor-it8nv
      @ArvindLambor-it8nv 19 วันที่ผ่านมา +2

      कधी बोले भावा लाईव्ह व्हिडिओ च टाईम काय आहे सांग ना

    • @vinayaksuryavanshi5170
      @vinayaksuryavanshi5170 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@ArvindLambor-it8nv semi final 1 jalyavar

  • @ganeshgophane4406
    @ganeshgophane4406 18 วันที่ผ่านมา +3

    आजच्या मैदानात विजयी झालेल्या सर्व नंदी चे खूप खूप अभिनंदन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्जा आणि विठ्ठल नाना चे खूप खूप अभिनंदन, नाना तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या कारण मोरे सरकार बोल ले ते अगदी योग्य आहे किती ही पैसा ओतला तरी तुमची सवय बदलली पाहिजे कारण जेव्हा जेव्हा बैलगाडा शर्यत नाव निघेल तेव्हा तेव्हा विठ्ठल नाना ड्रायव्हर हे नांव अजरामर झाले पाहिजे अस आम्हाला वाटते आणि सर्वांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे विमल गुटखा सोडा नाना, आरोग्य खूप महत्वाचे आहे अजून तुम्हाला खूप रेकॉर्ड ब्रेक कायचे आहे

  • @pundalikbhangare2643
    @pundalikbhangare2643 18 วันที่ผ่านมา +3

    वेगाचा शेवट सर्जा ,,,सर्जा नी कायम गुलालत राहो हीच सदिच्छा,,,miss u sir❤

  • @maheshrane7535
    @maheshrane7535 19 วันที่ผ่านมา +5

    नाना टॉप चा विषय आहे आता❤

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 19 วันที่ผ่านมา +30

    भाऊ चांगभलं चॅनल वाले आमच्या सर्जा आणि विठ्ठल नानाची मुलाखत घ्या तुम्हाला कधीच लाईक अँड सबस्क्राईब कधीच कमी पडणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र💐🙏

  • @prakashjagdale348
    @prakashjagdale348 5 วันที่ผ่านมา

    नाना मला वाटतंय कोण काय म्हणतात या कडं लक्ष देऊ नका तुम्ही पुढं चालत रहा तुम्हाला सरांचा आशीर्वाद आहे 100 %

  • @SrikantGaikwad-sf3nj
    @SrikantGaikwad-sf3nj 19 วันที่ผ่านมา +6

    ,नाना फक्त विमल सोडा आपल्या आंकुरन साठी सगळे चांगले होहिल

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 19 วันที่ผ่านมา +9

    शर्यत शेत्रातील देव माणूस कै.रणजित निंबाळकर सर मिस यु सर

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 19 วันที่ผ่านมา +43

    निंबाळकर सर गेल्यापासून सर्जा च नियोजन नाना करतात ...तेव्हापासून सर्जा कायम गुलाल मध्ये आहे..2 मैदाने च हरला फक्त..नाना तुम्ही आज पण बकासुर च गाडीवर पाहिजे होते...

    • @baliramvishwanath1492
      @baliramvishwanath1492 19 วันที่ผ่านมา

      त्यांना वायदी पाहीजे बकासुर च्या मालकाला

    • @DTamerika
      @DTamerika 19 วันที่ผ่านมา +1

      सर vayadi घ्यायचे

    • @Toss-m8d
      @Toss-m8d 19 วันที่ผ่านมา +1

      ​@@DTamerikaमामा रोज घेतो

    • @anilkachare994
      @anilkachare994 18 วันที่ผ่านมา

      😂😂​@@DTamerika

    • @anilkachare994
      @anilkachare994 18 วันที่ผ่านมา

      ​@@Toss-m8d😂😂😂

  • @priyadarshannimbalkar2031
    @priyadarshannimbalkar2031 19 วันที่ผ่านมา +59

    नाना सरांसाठी आणि सर्जा साठी विमल सोडा नाना...

    • @ranjeetrane5425
      @ranjeetrane5425 19 วันที่ผ่านมา +1

      Arw

    • @ranjeetrane5425
      @ranjeetrane5425 19 วันที่ผ่านมา +5

      अरे दाने दाने मे केसर का दम आहे

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 19 วันที่ผ่านมา +5

      😁🤔बोलो जुबा केसरी अरे मित्रा एवढा मोठा स्टार अजय देवगण खातो म नाना नी का सोडायची....भावा आयुष्यात आलोय तर सगळ करायचं ...कधी मरण येईल कोणालाच ठाऊक नसत...टीप. फक्त कोणत्याही गोष्टीला प्रमाण असल पाहिजे ..बाकी love you जिंदगी 🤝🙏🤣

    • @ganeshsaste4587
      @ganeshsaste4587 19 วันที่ผ่านมา +5

      जिवाला वाटतंय #बरं
      जवा विमल #खाल्ल्यावर... ✨
      आम्हाला वाटतंय #बर
      जवा सर्जानं गुलाल #घेतल्यावर ...✌️

    • @sagarvarndal8700
      @sagarvarndal8700 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂❤❤

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale1364 18 วันที่ผ่านมา +3

    वेगाचा शेवट सर्जा सरांना फक्त आठवणी राहुद्या फक्त बाकी काही नाही

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k 19 วันที่ผ่านมา +49

    सर्जाला जास्त पब्लिकने पळवा, 🙏🙏तो 💯 टक्के पब्लिकने हळूहळू सवय होईल त्याला पब्लिकने. 🐎💖💖

    • @navnathkadam8141
      @navnathkadam8141 19 วันที่ผ่านมา

      खरच साईडने गाडी पळते पळते म्हणून 1 नंबर होत नाही पण हे त्याचा विजयी सलामी आहे गाडी पब्लिक ने पळून नंबर करणे ह्या नंतर त्याला धीर भेटेल आत्मविश्वास त्याचा वाडेल आणि गाडी पब्लिक मधून ऐक नंबर नक्की करेल ह्यालाच बोलतात प्रगती पाहिले म्हणायचे सर्जा पब्लिक ने नाही नंबर करणार पण सर्जाचा धीर आता पब्लिक मधून वाढत चालला आहे ऐक दिवस 1 नंबरचा मानकरी सर्जा असणार

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 19 วันที่ผ่านมา +48

    कोणी काड्या नका करू नाना आणि आकीता ताईच्या मधी चागलं चाललं तर चालु द्या

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 19 วันที่ผ่านมา +11

    रणजित सर आणि विठ्ठल नाना आणि अंकिता ताई यांच्यात कुणी मतभेद बहन भाऊ यांच्यात मतभेद करू नका

  • @GaneshSutar-cq9ip
    @GaneshSutar-cq9ip 19 วันที่ผ่านมา +13

    Nana 1nambar ❤❤love you sarjya ❤🎉

  • @sandipmane6117
    @sandipmane6117 19 วันที่ผ่านมา +27

    नाना विमल सोडा राव.... त्रास होईल पुढे

  • @laxmanawaghade5203
    @laxmanawaghade5203 18 วันที่ผ่านมา +2

    वेगाचा शेवट कायम पळत राहणार... पण नाना विमल तेवढा बंध करा.. कितीही पैसा आला तरी हे जीवन परत येणार नाही..

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 18 วันที่ผ่านมา +2

    वेगाचा शेवट काळीज सर्जा मथुर घरचा साज....❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 19 วันที่ผ่านมา +11

    वेगाचा शेवट सर्जा निंबाळकर सर म्हणायचे तेच सर्जा करून दाखवतो

  • @Ajaypawar589-w8w
    @Ajaypawar589-w8w 19 วันที่ผ่านมา +12

    Congratulations Sarja teja ❤❤❤🎉🎉🎉

  • @abijeetbhagat9972
    @abijeetbhagat9972 19 วันที่ผ่านมา +6

    अभिनंदन 👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑👌🏼💕🌹👑 नाना लव्ह यू सर्जा ❤❤❤❤❤❤❤मिस यु सर😢

  • @abhishekkadam2104
    @abhishekkadam2104 19 วันที่ผ่านมา +20

    ❤विठ्ठल नाना बुधकर❤

  • @user-ue9ki9fz2t
    @user-ue9ki9fz2t 19 วันที่ผ่านมา +11

    आज निंबाळकर सर पाहिजे होते सरना आनंद किती झाला आसाता

  • @VikarmBhapkar
    @VikarmBhapkar 19 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन❤❤❤

  • @rampawar2215
    @rampawar2215 19 วันที่ผ่านมา +22

    नाना खुप छान जोडी

  • @sushilghag5739
    @sushilghag5739 19 วันที่ผ่านมา +5

    Sir Navin hote niyojan chukaych kadhi tari pan manus royal hote sir

  • @rahullokhande8058
    @rahullokhande8058 19 วันที่ผ่านมา +5

    नाना तुम्ही बैलगाडा मध्ये खुप मोठे व्यक्तीमत्व आहात रोज कॉमेंट करतो विमल कमी करा काळजी घ्या आमचं प्रेम आहे तुमच्यावर

  • @GopinathThete
    @GopinathThete 19 วันที่ผ่านมา +5

    ❤❤❤❤ 1नंबर नाना

  • @vishaljadhav8726
    @vishaljadhav8726 19 วันที่ผ่านมา +5

    #सर्जा❤❤

  • @santoshmane4170
    @santoshmane4170 19 วันที่ผ่านมา +5

    नाना विमल सोडा कृपया हा निर्णय स्वतः घ्या

  • @Rahuljagdhane-pv5ub
    @Rahuljagdhane-pv5ub 19 วันที่ผ่านมา +6

    नाना बकासुर चा गाडीवर बसा आणि बकासुरचा कंबॅक करा

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 19 วันที่ผ่านมา +7

    नाना असेच सरांच नाव करत रहा

  • @dipaliraj9174
    @dipaliraj9174 19 วันที่ผ่านมา +8

    Nana❤sarjya❤

  • @SaniyaMhatre1
    @SaniyaMhatre1 19 วันที่ผ่านมา +22

    नाना विमल खाऊ नका विमल ने दम लागतो

    • @Sarikahandepatil
      @Sarikahandepatil 19 วันที่ผ่านมา +2

      तू खाती काय मग

    • @hasmukhbarshi4729
      @hasmukhbarshi4729 19 วันที่ผ่านมา +5

      आज कुठे चांगली गोष्ट बोलली ❤

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 19 วันที่ผ่านมา +1

      मग काय दारू पिऊन दे का😁😁😁

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 19 วันที่ผ่านมา +1

      ए साने गुरूजी 😁😁😁😁😁😁😜😜😜😜😜

    • @vinodakhand8584
      @vinodakhand8584 19 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @navinranjane4031
    @navinranjane4031 19 วันที่ผ่านมา +7

    नाना विमल सोडा सरांची इच्छा होती नानानी विमल सोडावी म्हणुन

  • @PrakashGadhave-r2p
    @PrakashGadhave-r2p 19 วันที่ผ่านมา +26

    नाना विमल खाऊ नका विमाल आरोग्यास हानिकारक आहे

  • @dattajadhav1489
    @dattajadhav1489 18 วันที่ผ่านมา +1

    आपण सर्व जन नानाला सांगायचं नाना विमल सोडाच आग्रह च करायचा आणी सोडायला लावायचा च .नो विमल

  • @ganeshkondhalkar1547
    @ganeshkondhalkar1547 19 วันที่ผ่านมา +8

    खरंच गुलालातच पाहीजे

  • @MutayeemKhamkar-g4h
    @MutayeemKhamkar-g4h 19 วันที่ผ่านมา +5

    Sarjay ❤❤❤🎉🎉🎉

  • @anilwaydande8945
    @anilwaydande8945 19 วันที่ผ่านมา +2

    अभिनंदन नाना ❤

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 19 วันที่ผ่านมา +4

    अंकिता ताई ची मुलाखत घ्या

  • @rajendrakharat2974
    @rajendrakharat2974 19 วันที่ผ่านมา +3

    विठ्ठल नाना आणि गुटखा यावर एक मुलाखत घ्या

  • @vijayrajds6736
    @vijayrajds6736 19 วันที่ผ่านมา +1

    नाना हवं तर नुसतं केसर खा पण विमल सोडा.. #सर्जा fan.

    • @GaneshChandar-gc6yx
      @GaneshChandar-gc6yx 19 วันที่ผ่านมา +1

      😂😂 काय करनार तलफ आहे केसरचे व्यापारी पन विमल खातात दाने दाने में हे केसर का दम 😂😂

  • @mangupanchal1717
    @mangupanchal1717 17 วันที่ผ่านมา

    नाना सर्व मैदानात सर्जा गुला लात राहिला पाहिजे

  • @akshayvlog1999
    @akshayvlog1999 19 วันที่ผ่านมา +4

    नाना आत्ता बोलायला शिकले पहिले कसे जास्त कॅमेरा समोर नसायचे त्यामुळे बोलायला जमत नव्हते ....

  • @user-zk3sz4xz9y
    @user-zk3sz4xz9y 19 วันที่ผ่านมา +4

    Congratulations ❤

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 19 วันที่ผ่านมา +2

    नाना विमल खाऊ नका हात जोडून विनंती आहो मोरे सरकार सुध्दा माईक वरुन लाखो लोकांनदेखत सांगत होते तर ऐवडे आयका

  • @dattatraypatil1306
    @dattatraypatil1306 19 วันที่ผ่านมา +1

    Love you Sarjya ❤❤

  • @gouriawghade6411
    @gouriawghade6411 18 วันที่ผ่านมา +2

    Sarja 👑 ahe

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 19 วันที่ผ่านมา +2

    Sarjya ❤

  • @PrakashGadhave-r2p
    @PrakashGadhave-r2p 19 วันที่ผ่านมา +11

    विठ्ठल नाना ही पिळ्याची अंगठी आहे

    • @Zapuk_zupuk0005
      @Zapuk_zupuk0005 18 วันที่ผ่านมา +1

      त्याला अजिबात घट ही कुठंच नाहीये👍

  • @akashdesai7277
    @akashdesai7277 19 วันที่ผ่านมา +6

    जेव्हा जेव्हा sarjya सेमी ला पळतो हृदयाचे ठोके वाढतात... बेल जरी नानांचा असला तरी अस vtt आईला माझाच बैल पळत आहे....
    बक्या आणि sarjya
    बब्या आणि sarjya
    सगळ्यात आवडत्या जोड्या
    जेवढा आनंद नाना तुम्हाला होत नसेल
    Tevda आनंद मला होतो..
    कायम गुलालात रहा......

  • @bhanudasdadas4787
    @bhanudasdadas4787 19 วันที่ผ่านมา +3

    Abhinandan Sarja

  • @ashokjadhav5803
    @ashokjadhav5803 18 วันที่ผ่านมา

    नाना खुप खुप धन्यवाद😘💕

  • @AkashayAkhade
    @AkashayAkhade 18 วันที่ผ่านมา +1

    सर देव माणूस होते

  • @Siddhupadul07
    @Siddhupadul07 19 วันที่ผ่านมา +5

    सर्व टीम ची ओळख करून दया

  • @manojpatil3606
    @manojpatil3606 19 วันที่ผ่านมา +11

    भाऊ नाना चा नंबर मिळेल का

  • @vishalkarche7770
    @vishalkarche7770 18 วันที่ผ่านมา +1

    बब्या आणि सर्ज्या विरकरवडी मैदानात पळवा 31 ला

  • @kumarharad4993
    @kumarharad4993 19 วันที่ผ่านมา +2

    Nana vimal soda aplya saranch naav khup moth karaych aahe ajin

  • @sahilshaikh-rn6vp
    @sahilshaikh-rn6vp 19 วันที่ผ่านมา +4

    ❤❤sarjya❤❤

  • @dhanajiaskat7526
    @dhanajiaskat7526 19 วันที่ผ่านมา +2

    Nana sarjya ha free palanara bail aahe tyala thoda vadhiv palnara bail ghala mhanje sarjya kaym gulalat rahil

  • @_HARSH.PATIL-123
    @_HARSH.PATIL-123 19 วันที่ผ่านมา +6

    Nana sarjyache kayam top che paire kara kayam gulalat rahil

  • @nandkumarmaskar8824
    @nandkumarmaskar8824 19 วันที่ผ่านมา +4

    नाना आमच्या मळया बरोबर घाला एक मैदानात

  • @Deshmukh-YT227
    @Deshmukh-YT227 16 วันที่ผ่านมา

    Nana ncha swabhav khup bhari aahe pan Nana bakasur cya gadi var ka basat nahi please sanga ❤❤❤❤❤

  • @rajendrakharat2974
    @rajendrakharat2974 19 วันที่ผ่านมา +2

    विठ्ठल नाना, गटखा खाणे बंद करा. लोक तुमच्यावर खुप प्रेम करतात. तरूण परांनी तुमच्याकडून काय शिकायचं?

  • @SopanGopnar
    @SopanGopnar 19 วันที่ผ่านมา +2


    फक्त निंबाळकर साठी बैलप पळवा

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 19 วันที่ผ่านมา +4

    Nana vimal soda changle nahi .siransathi tevdhi savay soda

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 18 วันที่ผ่านมา +1

    सरळ सरळ तुम्ही नांना भेटून sanga की विमल khat असतांना बाइट घेऊ नका

  • @VijayShinde-bx9id
    @VijayShinde-bx9id 19 วันที่ผ่านมา +3

    ❤❤ kalij sarja❤❤

  • @rajubisale9136
    @rajubisale9136 19 วันที่ผ่านมา +4

    नाना विमल सोडा

  • @vinodjadhav6427
    @vinodjadhav6427 19 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤

  • @VishalJadhav-ye1mi
    @VishalJadhav-ye1mi 18 วันที่ผ่านมา +1

    Sharjya king8500
    M Mathur King ahe 1001 🎉🎉🎉❤❤

  • @kuldeep4755
    @kuldeep4755 18 วันที่ผ่านมา +1

    नाना सर्जा आणि बब्या दोघं पळवा की

  • @shantarampise2374
    @shantarampise2374 18 วันที่ผ่านมา

    वैभव ड्रायव्हर सुसगाव यांची मुलाखत घ्या

  • @user-mz7vm8ti7w
    @user-mz7vm8ti7w 17 วันที่ผ่านมา

    नाना ऐक नंबर

  • @SurajSonawane-xs5nd
    @SurajSonawane-xs5nd 18 วันที่ผ่านมา +1

    नाना जे विमलच वेसन आहे ते हळू हळू कमी करा

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 18 วันที่ผ่านมา

    अभिनंदन ❤

  • @ADU-vm1nj
    @ADU-vm1nj 18 วันที่ผ่านมา

    Vegacha Shevat ❤❤

  • @Deshmukh-YT227
    @Deshmukh-YT227 16 วันที่ผ่านมา

    Sarjya Ani balma plva

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 18 วันที่ผ่านมา

    Sir 1chuki keli vaydi gheyla navti pahije hoti bas😢

  • @navanthsonawale1745
    @navanthsonawale1745 19 วันที่ผ่านมา +3

    Vaduj mahakal palva

  • @krushiseva5948
    @krushiseva5948 19 วันที่ผ่านมา +2

    नाना विमल खाऊ नका ना. Pls

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 19 วันที่ผ่านมา +2

    विमल सारखा खात असतो कमी करा ते plz

  • @yoginiwarang3304
    @yoginiwarang3304 19 วันที่ผ่านมา +1

    Nanacha namber milel ka bhau

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 18 วันที่ผ่านมา

    Final kadene nasto tr 1no asta