sk पाटील यांच्या शंभू ची मुलाखत ! संपूर्ण दवाखान्याचा खर्च भागवला एका बैलांन !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- @kumarvijayjadhav
#बैलगाडीशर्यत
#बैलगाडी
#बैलगाडी_शर्यती
#बैलगाडा
#बैलगाडी_शर्यत_2022
#नादएकचबैलगाडीशर्यत
#शेतकरी
बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati
सगळ्यात पहिली शंभूची मुलखात आपल्या चॅनल वर मोठा लक्षाला वाढून पळणारा एकमेव बैल
Khali palat hota nikalala nahi
मोठ्या लक्ष्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही शंभो पण चांगला पळतो
Mankya vadhun palala hota
धन्यवाद दादा 🙏🏻❤️
पंढरी शेठ चा नाद कोणीच करु शकत नाही दोन्ही साइटचा बादशहा जुना खिलाडी❤❤
मी किती दिवस झाले या मुलाखतीची वाट पाहत होतो भाऊ धन्यवाद तुम्ही मुलाखत घेतली मनापासून आभार मानतो ❤❤❤
धन्यवाद 🙏🏻❤️
Dhanyawad dada ह्याच मुलाखतीची वाट पाहत होतो
धन्यवाद 🙏🏻❤️
मुंबई मधली अपराजित जोडी- S. K. पाटील यांचा शंभू आणि सोनारपाडा चा माणक्या
धन्यवाद चांगभलं.. हिंदकेसरी शंभूची मुलाखत घेतल्याबद्दल.. तात्या ड्रायव्हर रामोशीवाडीकर माझा भाचा आहे.. आम्ही नेहमीच अभिमानाने सांगतो शंभू आमच्या बहिणीच्या घरी आहे म्हणून..घरातल्या सर्वांनी शंभूचा खूपच चांगला संभाळ केला.. सर्वांचेच मनापासून धन्यवाद आणि आभार..🙏🙏
धन्यवाद दादा 🙏🏻❤️
नंबर भेटेल का तात्या ड्रायव्हर त्यांचा
गाडी बांधून आतून खूप स्पीड होता शंभु ला
मोठा सोन्या 5050 & मोठगावचा महाद्या विरुद्ध मोठा लक्ष्या & पनवेलचा निशाण बिनजोड निकाल सोन्या महाद्या विन त्यावेळी सोन्या चौसा होता प्रत्येक बैलाचा एक काळ असतो
SK पाटलाच्या पक्षा ची मुलाखत घ्या .
बैलगाडी शेत्रातील एकमेव बादशाह,१०१० सरकार❤❤
मस्त मुलाखत
धन्यवाद 🙏🏻❤️
🔥👍❤️
1no.
King shambhu 👑chi mulakhat ghetlya badal thanks
Ya bailacha naad nai baba 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Old is gold Shambhu chan video kela ahe bhau only shambhu and motha laskya
1010 नावाचं सरकार
फडके शेठ किंगमेकर,,,,,
शंभू ❤❤❤
👌👌💐🔥
Sk पाटिलांचा पक्षाची मुलाखत घ्या
SK Patil chi paksha mulakat gha
लवकरच येईल 🙏🏻❤️
King
🙏🙏👌👌👌
व्यवस्थित खायला देऊन सांभाळा शेठ
Chhan ❤
Sir tumhi background music change kara
ok 👍
💖💖💞
Kay and
मुलाकात छान झाली पण बैला च वय सांगितलं नाही किती आहे तर
17+
कन्या 🎉🎉🎉🎉
सगळ्यात जास्त पळलेला बैल बाज्या
❤
nhavicha vajir ani shabhu kadhi palaleka
1010 s
Aaj Tumhi Mothe Kam kelay. Hya Mulakhat chi vat pahat hoto.
धन्यवाद दादा 🙏🏻❤️
1001
Sk patil Kontya gavche hote. Ani Shambu paksha cha sambhal kuthe jala ghatavar.
Tatya driver Ramoshiwadi
रामोशीवाडी ला
S K Patil
Dombivali Batwade gav ❤
Betavade gav diva dombivali
Number bhetel ka tatya driver cha@@maheshmadane9389
Ek no tatya driver
वय किती आहे शंभु चे
18
❤