भाऊ तुम्ही जळू नका राव राजाचं आणि सर्ज्याचं नियोजन झालतं दादा पण राजा सध्या आजारी आहे थोडा त्यामुळे नियोजन थोडं पुढे ढकलला आहे आगामी काळात दिसेल लवकरच जोडी पळतानी राजाचा मालक पण लय दिलदार आहे राव ...
@@kumarvijayjadhav वासराला फेरा काढायचा आहे चांगलं आहे वासरू 20 महिन्याच... 100 टक्के पळणार आहे खिलार देखणं ताकद चांगली आहे बैल पाहिजे चांगला फेर्याला मिळेल का
👉🏻तुम्ही घरनिकी राजा च्या नुसते मुलाखती घेऊ घेऊ बेजार झाले पण तुम्हांला काय पैरा राजा भेटत नाही 😂पण तुमचा सर्जा जबरदस्त पळतो ❤️👍🏻
😂😂😂😂
Raajyachi lal kartat rav he
@@vivekgaikwad5638 tas nay bhai but evda mulakhat geto Raja Chi tr ekda paira deu shakt nay sarjya la ki vaydi nadte??? Baki kay nay buvq
😂😂😂😂😂😂😂
भाऊ तुम्ही जळू नका
राव
राजाचं आणि सर्ज्याचं नियोजन झालतं दादा
पण राजा सध्या आजारी आहे थोडा
त्यामुळे नियोजन थोडं पुढे ढकलला आहे
आगामी काळात दिसेल लवकरच जोडी पळतानी
राजाचा मालक पण लय दिलदार आहे राव ...
❤ बकासुर सेमी मध्ये पळण्या पेक्षा बकासुर संगे पळवा सर्जाला ❤❤
माझ्या सर्जाला एक दिवस हिंदकेसरी करणार
Honar dada❤
@@DhanajiPisal-lm2wr kara pan rajyacha nadd soda shet to payra nahi milanr tumhala
ऑल द बेष्ठ
Bakya sobt payra kara yekda naki hindkesri honar
Mobile number dya
Best of luck ❤❤❤🎉😊😊😊
खूप छान आहे दादा सर्जा खूप छान पळतो ❤
आईघातली
सर्जा छा पैरा पुसेगाव chya पक्ष्या बर घाला ❤❤❤❤❤
चांगला बैल आहे.
एक दिवस असा येणार की सर्जा गुलालात आसणार आहे
Gat kitva
❤1
आमचा पनं पोपटराव same सर्ज्या सारखा आहे स्पीड पन same 🥺 फ्कत पैरे नाहित होत चांगले 👏🙃
पोपटराव 101❤
नंबर पाठवा दादा मुलाखत घेऊयात आपण 😊
@@kumarvijayjadhav वासराला फेरा काढायचा आहे चांगलं आहे वासरू 20 महिन्याच... 100 टक्के पळणार आहे खिलार देखणं ताकद चांगली आहे बैल पाहिजे चांगला फेर्याला मिळेल का
@@kumarvijayjadhav aamcha number ghetla ajun gheti nahi 2 mahine zale mulakat ❤
Bhava kalaji karu nakos yaik divas gulalat asanar khup mot nav kamavanar sarja
काय पण कमेंट करू नका एक बैल घेऊन बघा काय अवस्था होते ते
बबलू ड्रायव्हर यांची मुलाखत घा दादा
Bharat kesri lusumanrao bar palva
कोणत्या मैदानात घेतलीय मुलाखत ..
Datewadi cha shankar bar palava
Sarja nav karnar tumcha....ekda mohil shi bolla....to deail tumhala bakasur.....
एखादा बैल पळाला नाही तर त्या बैल मालकाची काय अवस्था होते
Dhana bhau ch gav kont hy
टॉप च्या बैलांना टक्कर देतोय...... एक दिवस मैदान गाजवणार.....
Shingrya taka nisagrachi naal valyncha
Nana bail detil sarja 8500 vahini na bola nahi bolnar nahi
सेमी फायनल पास झाला का
दोघ पण युट्युब वाले,
१ लाईक ला कीती पैसे मिळते,
दोघाच पण चॅनेल बघत असतो...!
तू अड्डयावर येऊन भेट मला केव्हा पण तुला माझा Income किती आहे तर दाखवतो🙏
मांगडे तात्यांचा वजीर बरोबर घाला
@@vinayakpradhan7191 तू लाव पैर्याच नियोजन 🤣🤭
कोण देत नाही बैल आधी पळतोय का बघत्यात उचलला मोबाईल केली कमेंट अजून अंड्यात आहेस तू बाहेर नाहीस आला, 😁
धनाभाऊ राजबर घाला की आपल्या बैलाला
Mohilshet la ekda shabd taka bakasur milel100%
उजविचा बैल आहे हा स्पीड जास्त नाही आहे बऱ्या पैकी , धनाजी ला कष्ट घ्यावे लागतील स्पीड वाढवायला
🎉 वाईडी किंग त्याच नाव नको काढू घर जळ तील
कोणत्या मैदानातला व्हिडिओ आहे
अंगापूर ओपन मैदान
Bhau thakur mahibya aahe kara paira
Datewadi cha shankar bar palava
Datewadi cha shankar ly palatoy ka jamir patel gulal ala pahije datewadila