एक वेटर मुलगा कसा झाला एन्काऊंटर स्पेशालिस्ट?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- #daya_nayak_encounter
#daya_nayak_history
#maharashtra_police
Saif Ali Khan was attacked on 16th January 2025 in his Bandra house. She was taken to the Leelavati hospital. When the police enquiry started everybody song encounter specialist Daya Nayak at his Bandra house. It raised eyebrows of all the people. Today in this video we are telling the story of daya nayak how he became one of the best encounter specialist in India...
आता एकही एन्काऊंटर कोणी करू शकत नाही कारण त्यावेळेस चे राजकीय नेते आणि पोलीस अधिकारी कर्तव्याशी एकनिष्ठ होते आता फक्त खाऊगिरी चालू आहे
😂😂😂
😂😂😂😂
चूक
भाऊ up ला जाऊन आला का तु कधी😂😂😂
दया नायक सर तुमच्या सारखे निडर अधिकारी असणं आवश्यक आहे 👍💐
दया नायक यांना पुणे मध्ये पोस्टिंग देणं खूप गरजेचं झाली कारण पुणे मधे क्राईम खूप च वाढत चालला आहे....
यांला तात्काळ निलंबित करायला पाहिजे कारण हे एन्काऊंटर सेलिब्रेटीसाठीच करतातात सेलिब्रेटी सोडून आजपर्यंत दुसऱ्यासाठी यांनी ky केलाय ka
बरोबर आहे...८३ एन्काऊंटर केलेत त्यात रिअल आणि फेक कीती याचा काही हिशोब नाही..@@swapnilkuchekar2310
पो.. ली..स..! .
असली हिरो...बस नामहि काफि है..दया नायक ..सॅल्युट..!
सर तुम्ही दया नायक साहेबांवर बनवला खूप चांगल काम केले, पण त्यांचा एकेरी उल्लेख केला ते खटकलं कारण आज ते भारतातील धाडसी पोलिस अधिकारी आहेत त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे त्यामुळे आम्हाला ही गोष्ट दुःख देणारी आहे
खूप छान माहिती दिलीत..🎉
दया नायक साहेबांचा दरारा वेगळाच आहे.
दया नायक यांना बीडला पाठवण्यात यावे
😂
मनाने खूप मोठा आहे हा माणूस.....
Maze guru ahet sir ❤❤❤
अभिनंदन दया नायक 🎉🎉
दया नायक पैसे नेत्यानं कडून घेऊन एन्काऊंटर करायचा त्याला देव बनवू नका
त्यांना आधी देणारा तसा गृहमंत्री पण पाहिजे.... आता शक्य नाही
Ase daya Nayak zale pahijet
कराड च पण नंबर आहे काय पुढचा त्यांच्या लिस्ट वरती 🤔
Tuzya aaicha hai
@@opboys227karadacha karykram marathya madalch ek koni tari Karel 😂😂😂
zara nagadyacha ahe😂
@@opboys227तुझ्या आईचा झाला का नंबर 😂
😊
दया नायक का फिर से नागपूर तबा दला करो
Power of GSB daya Nayak koi touch bhi nahi karata
Daya Nayak he Karnataka madhil Udupi Zillyatil Karkal Talukyaril aahet.Dhadsi asale tari tyanchyavar anya police adhikarya pramane anek aarop aahet. Behishebi malmatta vagaire.Te GSB nahit
@@vijaykalangutkar7813
GSB manjhe gaud saraswat brahman
Te Rajapur saraswat brahamn ahet manjhe caste same ahai fakt sub caste vegli.
पुणे सारख्या ठिकाणी आशा माणसाची गरज आहे.
मुंबई पोलिसांना आठ तास ड्युटी करा खूप हाल होता त्यांचे आणि त्यामुळेच त्यांना काम करताना खूप अडथळे येतात राजकीय व असतील दबाव
गरिबांना न्याय द्या 😢😢
प्रदीप शर्मा, दया नायक यांनी परळी येथील गुंडाचा सुपडा साफ करणे गरजेचे आहे ही आमची इच्छा आहे परळी कर
🇮🇳🙏सर दया नायक 🌟🌟🌟🌟🌟🙏🇮🇳
सैफ अली खान लां यांच्या वर आणि दया नाईक अरे तुरे वा मराठी माणसा
दया नायक बीडला पोस्ट झाली पाहिजे गरज आहे
Nice episode🙏🙏
Daya nayak strong n daring hard wirkjng man he is tiugh fighter n encounter soecikist hats off to him inspectir asawa tar asach.gd kuvk to him
विजय साळसकर ❤
Background animation photo are very nice
Are baas zala baba te saif ali khan.....Kaitari Changla vishay kadha he bakwas bass zali ata
Bhau तो 100 crore... tax देतो तु काय देतो
haan rahude na kiti chan mahiti det ahet.. adrniya saif ji baddal
प्रश्न ऐकच आहे शाळा कशी बांधली त्याचं काय
🙏❤️👍
MSc करून प्लंबरच काम केल?
Aj kale police paise kahu ahebhai
सर, मी तुमच्यासाठी यूट्यूब थंबनेल डिझाइन करू शकतो का? तुमचं काम अधिक आकर्षक बनवण्याचा मला आनंद होईल! 🙏"
No. Pathava tumcha apan bolu
otherwise majya channel chya description Madhe aahe Noumber
मग दाऊद कसा काय निसटला ! सगळे प्लॅनिंग ने ठरवून !
दादा
दया नोकरी लागायच्या आधी ९ वर्षे दाऊद दुबई ला गेला होता.
हो असं असेल तर यांना बीड वर बीडला पाठवा स्पेशल दर्जा देऊन
यातील खरे किती आणि खोटे किती, याची पण चौकशी केली पाहिजे.
he pan mahtvache....evdi maya leal encounter karun miluch shakat nahi
Ok
Daya. Sar. Tumaca. Sarhke. Ata
Konhi. Nahit. Sar.
साहेब वाल्मीक ची भेट घ्याना
Solve saif case if possible
Bahu, ur r 2 plus decades to give this news, u r late!
Daud cha friend circle ahe sharma ani nayak
Rege pahilat ka koni....
Mumbaia web series on daya nayak
बीड च्या सरपंच खून खटला पण दया नायक यांच्या कडे दया ना
Ata pratekala nayak bana lagan ...karan ith kuni kunache nahi......
Tpry posting parli la dra batobar hoil
तुझा मित्र आसल्या सारखं बोलतो तू
Baji dukan yard bred me behisab rupaya bata hai Master mind amerika Nachieta hai
नमस्कार भाऊ ❤❤
नमस्कार
कृपया. एकेरी भाषा नको... ते चांगले अधिकारी आहेत...
Only army
century करायच्या नादात सामान्य माणसाला मारू नका म्हणजे झाल.. आरोपी ला काय पन करा.
Solapur Maharashtra India me bhejo Interpol intelligence agency and
बिड मध्ये जा म्हणाव
Dya 😂😂😂😂 ha. Kon mahiti ahe kitti ejjjat ahe yanna bs kra
एकेरी उल्लेख करू नका भाऊ.. एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी आहे दया नाईक साहेब . माणूस लहान असो कीवा मोठा बरोबर बोलत जा भाऊ घरी पन हीच भाषा वापरता का ???
Ha Pradeep Sharma chya under kaam karaycha.
Pradeep Sharma aata fake encounter madhe jail madhe aahe. Baakicha samjun gya….
Ha are ture ka karat ahe pn.......
Beed la pathav daya nayak la
Daya Nayak jivant ahe ajun😂😂mala vatal Mumbai hallyat gela asel😂😂😂😂
Jai Ho Maharashtra police 🇮🇳 slute Dayanayak sir 💪👍👌
किती निष्पाप लोकांना मारलं आहे त्याने हे देवाला माहीत आहे एन्काऊंटर स्पेशालिस्ट फक्त नावाला सुपारी घेऊन खुप लोकांना मारलं आहे काही खटले पण आहे त्याच्यावर पण काही राजकारणी लोकांमुळे तो वाचला आहे पण वाईटाचा अंत हा खुप भयानक होतो शेवट खुप वाईट होतो
So sorry
makhya javal hote hai