मी नवीन ट्रॅक्टर घेतला दीड वेशा पूर्वी तुमचे व्हिडिओ पाहून सर्व काम करतो मला तर काहीच माहीत नव्हते tayar जेव्हढे इंच तितक्या इचं नागर आणि चौकोन पेटी पाहिजे मी चालू तासाला ट्रॅक्टर उभा करून व्हिडिओ पहातो आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करतो
मि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातुन आहे मि sonilika di750 rx घेतला आहे आजुन आनला नाही २२ तारखेला आनायचा आहे नागरटिला कसा आहे व आवरेज कसा आहे नांगर कोनता व कितीचा घेऊ लवकर सांगा
सर टोपलींग विशयी काय माहीती द्या मझा नांगर 50 hp हायडोलीक आहे टेकटर 605 महिंदरा आहे माझ्या नांगराल टोपलींग जोडायला दोन होल व खाली पट्टी जीडायला पन दोन होल आहेत त्यविशयी मला माहिती हवी आहे
XT ha 50 madhe ahe. Jamin halki asel tr Sonalika kade ja. Average changle milel Ani long life ch pahal tr engine मेंटेनन्स व्यवस्थित केले ट्रॅक्टर ची काळजी घेतली तर कोणताही ट्रॅक्टर चांगला चालतो. माझं 2004 चा Sonalika आजही चालू आहे. अजून पर्यंत general nahi.
@@vishnurangule2867 म्हणुन तर Sonalika ऑप्शन दिला. सोनालिका बिंदास घ्या. फक्त त्याची काळजी घ्या. माझं 19 वर्षात एकदा पण general nahi. ट्रॅक्टर किमान 24000 तास चाललेला आहे.
Me Navin tractor ghycha ahe 55 hp madhe mala 14tyre ghu ka 16 che tyre ghu Ani nanger 45 cha chalel ka 50 cha ka 55 cha chalel Mala mahit nahi plese sanga
दादा मला पण ट्रॅक्टर घ्यायाचे आहे.(1 ) मेसी फर्ग्युसन 7250 (2) महिंद्रा 585 पावर स्टेअरिंग मध्ये आणी शोरूम ट्रॅक्टर घ्यावे की सेकंड हँड घ्यावे थोडे मार्गदर्शन करावे. कारण आपण खुप छान माहीती दिली आहे.
Shetkri mitrano 605 ultra 1 la nanger sathi average kiti deto ..mla ghyacha ahe ....konakde ahe ka 605 Arjun....pls jara mahiti dya ... Mg 605 best ahe ki 555 average Ani kaam ....
@@_Atul_07 भाऊ मेंटेनन्स मध्ये john Deere thoda महाग आहे. कारण फक्त spare part. बाकी खर्च जवळपास मिळता जुळता असतो. 1000-२००० जास्त लागतील. आणि डिझेल च पाहिलं तर 1-२ लिटर. पण अस आहे, ट्रॅक्टर काटा पाहिजे असेल तर कुठ तरी compromise karav lagel
हिच माहिती नांगरा समोर ऊभा राहुन दिली अस्ती सांगीतलेला नांगराच्या पार्ट ला हात लाऊन तर आमच्या सारख्या नवीन लोकांना कळाली तरी अस्ती. असा वीडियो बनवुन काय फायदा?
साहेब तुमचं नॉलेज खूप उत्तम आहे . परंतु तुम्ही हे प्रत्यक्ष नांगराच्या जवळ जाऊन सांगितलं तर ते व्यवस्थित लक्षात आले असते
प्रत्यक्ष पण व्हिडिओ आहे दादा
मी नवीन ट्रॅक्टर घेतला दीड वेशा पूर्वी तुमचे व्हिडिओ पाहून सर्व काम करतो मला तर काहीच माहीत नव्हते tayar जेव्हढे इंच तितक्या इचं नागर आणि चौकोन पेटी पाहिजे मी चालू तासाला ट्रॅक्टर उभा करून व्हिडिओ पहातो आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रयत्न करतो
सर तुमचा व्हिडिओ पाहून एस पी ऍग्रो नांगर आणला आहे खूप भारी चालतो
भाऊ चांगली माहिती मिळाली
New holland 3630 special edition ला कोणता नांगर घ्यावा
2024 model messaye farguson 42 hp tractor 13×6 taire ahet konta nangar chalel.14 cha chalel ka .tractor free chalelka ple.mahiti dya
Trctar nagarla kiti Bering aste
Farmtrac 60 50 HP wala tractor la konta nangar ghetla pahije Hydrololic madhe
Massey Ferguson 9500 ahe sir tractor, kiti inchi 3 fali nangar gheu sir
जॉन डीयर 5045 आहे टायर14 9 28आहे किती इंची नांगर घ्या वा प्लीज कमेंट
Mahindra arjun 555 la 16.9/28 che tayr ahet tya sathi konta chalel
16 inch cut size
Dada cut size mhnje kay aste @@GreengoldAgri
भाऊ चांगली माहिती मिळाली धन्यवाद 🙏🙏
1 no. Video
मि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातुन आहे मि sonilika di750 rx घेतला आहे आजुन आनला नाही २२ तारखेला आनायचा आहे नागरटिला कसा आहे व आवरेज कसा आहे नांगर कोनता व कितीचा घेऊ लवकर सांगा
Sai १४ इंची नांगर घ्या. ७५० चांगला आहे. Average तुमच्याकडे १० लिटर लागेल सरासरी
Kitla basala ट्रॅक्टर
On रोड कितीला बसला ट्रॅक्टर
@@GreengoldAgriन्यू हॉलंड 3630 special edition ला कोणता नांगर घ्यावा
@@ganeshkadam1413 14 इंची घ्या
बोरॉन स्टील मध्ये.
40 hp john deere tractor ahe 2900CC engine ahe tyre 13.6.28 ahe kiti inchi nangar vaprave
12"
arjun 555 thorat cha nagar chalel ka ki dusra best rahil
Sir tyre 14,9,28 che ahe
Neew Holland old 3600 tayar 14:9:28 saiz kiti saiz nagar chalel
Dabl palti
14 किंवा hitech 14
585 ला. किती ईंची नांगर वापरावे
14
45hp 16inch
Fast palate
मला नागर घ्यायचा आहे ,hydrolic विषयी अनुभव सांगा
Hydraulic वर नाही फार काही. बनावट चांगली पाहिजे. सुती बनावट ट्रॅक्टर ला त्रास कमी देते.
@@GreengoldAgri popular cha vichar chalu ahe 50 hp sathi 14"
Dada navin Massey Ferguson 8055 mahiti milel ka
Tractor karavan TH-cam channel var ahe
52 hp tectar sonalika aahe dada 14.9.28 aahe 13 inch wet 450 kg cha chalel kiva 400kg cha chale.lancer company cha ahe. Orjent ahe mahiti saga sir 🙏
14 इंची hitech वापरा
मँसी28hpटायर साईज8.3/20आहे कुठला नांगर द्यावा
Solis 2516 tractor ahee 27 hp konta Nagar best rahi?
4wd ahee
Tyre size?
744xt tayr sise 14.9.28 ahe tar kiti enchi nagar waprava .
Hitech 14, mhanje 15 inch
💪🇮🇳Farmtrac🇮🇳💪aahe aamcha 50 HP sabse jyada 3514 cc & 228 NM torque
Mahindra 595tarbo la kiti enchi nangar getla pahije
१४ इंची hitech
आपण जी मोज माप सांगता आहात हे विडीओ मध्ये दिसायला पाहिजे. 🙏 म्हणजे आजुन ज्ञान मीळेल
लवकरच तोपण व्हिडिओ देईल
माझ्याकडे massey 9500 स्मार्ट ट्रॅक्टर आहे नांगर कोणता व कोणत्या कंपनी च घ्यावा
Full size 16 इंची. किंवा lemken opal 090
5210 la konta nagar lagel ? ❤
595 turbo साठी किती HP चा नांगर वापरावा
माझ्या कडे कुबोटा 5502 हा ट्रॅक्टर आहे. टायर 16 चे आहेत तर मी कोणता नांगर निवडावा.
14 इंची का 16 इंची
@@rahuldhumal5165 15 किंवा16हायटेक
@@rahuldhumal5165 16इंची ग्या
Trctar nagrajce weat kiti. Aste
सर टोपलींग विशयी काय माहीती द्या मझा नांगर 50 hp हायडोलीक आहे टेकटर 605 महिंदरा आहे माझ्या नांगराल टोपलींग जोडायला दोन होल व खाली पट्टी जीडायला पन दोन होल आहेत त्यविशयी मला माहिती हवी आहे
Dada arjun 605di la konta nangar changla chalel
16 inch full size.
@@GreengoldAgri hytech 16 चालेल
@@satishjawale4177 ho. Pan hytech asla tari mojun ghen गरजेचं आहे. हायटेक 16 च नाव सांगून 15 चा देतात
@@GreengoldAgri नाही भाऊ श्री साई चा plough आहे best आहे... मी kopergon la rahto
@@satishjawale4177 माझा अनुभव सांगितला ओ. माहितीतील लोकांना नाही अडचण येत.
दादा नमस्कार
सोनालिका 745 घ्यावा कि स्वराज 744xt मार्गदर्शक करा.?
अॅव्हरेज , ताकद, मेंटनस , लॉंग लाईफ ई साठी.
का इतर कोणता?
XT ha 50 madhe ahe. Jamin halki asel tr Sonalika kade ja. Average changle milel
Ani long life ch pahal tr engine मेंटेनन्स व्यवस्थित केले ट्रॅक्टर ची काळजी घेतली तर कोणताही ट्रॅक्टर चांगला चालतो. माझं 2004 चा Sonalika आजही चालू आहे. अजून पर्यंत general nahi.
@@GreengoldAgri 745सोनालिकाचा टॉर्क205nmसांगतात , टॉर्क नुसार पाहीले तर बाकीच्या कंपनीच्या 50hpपेक्षा वरच्या ट्रॅक्टरचे टॉर्क तेवढे आहेत . 48hpमध्ये सोनालिका सोडता कोणाचाच टॉर्क 205nmनाही .
@@vishnurangule2867 म्हणुन तर Sonalika ऑप्शन दिला. सोनालिका बिंदास घ्या. फक्त त्याची काळजी घ्या. माझं 19 वर्षात एकदा पण general nahi. ट्रॅक्टर किमान 24000 तास चाललेला आहे.
@@GreengoldAgri okदादा धन्यवाद!
Swaraj 744 fe tayar size 14 9 28 ahe konta nagar chalel.
14 inchi
Me Navin tractor ghycha ahe 55 hp madhe mala 14tyre ghu ka 16 che tyre ghu
Ani nanger 45 cha chalel ka 50 cha ka 55 cha chalel
Mala mahit nahi plese sanga
55 chya tractor la 16 चेच टायर येतील. त्यासाठी 16 इंच hitech, kiva umiya sarkha hitech नांगर घेऊ शकता
दादा मला पण ट्रॅक्टर घ्यायाचे आहे.(1 ) मेसी फर्ग्युसन 7250 (2) महिंद्रा 585 पावर स्टेअरिंग मध्ये आणी शोरूम ट्रॅक्टर घ्यावे की सेकंड हँड घ्यावे थोडे मार्गदर्शन करावे. कारण आपण खुप छान माहीती दिली आहे.
न्यू हॉलंड 3630 प्लस घ्या डिझेल कमी पितो नांगर H 1 वर ओढतो दुसरे ट्रॅक्टर ओढत नाहीत
Sonilaka di 750 rx नागरटिला कसा आहे
Bhau Engine CC mhanje Tractor power nahi
Bhau cc mhanje power ahe as kuth mhtl ahe.
जॉन deere 3036 en ला किती लागेल
Kubota chi cc fkt 2434 cc ahe .pn power 50 hp chi lavto .ky Karn asav
Turbo asel. Ani tyala pratyek piston la 4 valve ahe. Massey देखील जो माझ्याकडे आहे तो 2700 cc ahe pan 58 hp ahe
@@GreengoldAgri nahi Kubota 45 la turbo nahi.4 piston ahe
@@kubotaking ok. Pan valve 4 ahet Kubota la tyamule power generate karto
Dada Namaste.
Swaraj 744XT sathi kiti inchi konata nagar asava. Tyre size 14.9.28
14 inchi नांगर
Mhindra575sp plus la kiti inchi nagaur
14 इंच कट size
18 9 28 tyre size aahe kiti cha box lagel
Shetkri mitrano 605 ultra 1 la nanger sathi average kiti deto ..mla ghyacha ahe ....konakde ahe ka 605 Arjun....pls jara mahiti dya ...
Mg 605 best ahe ki 555 average Ani kaam ....
दोन्ही मध्ये 2 लिटर चा फरक राहील जास्तीत जास्त. Average जमीन कशी आहे त्यावर राहील.
Vst shakti 27 hp tractor टायर साईझ 8आहे किती इंच नांगर चालेल
8-9
Swaraj 724la kiticha nangar vaprla pahije dabal pali tayr size 11.2-24
10-11 inchi
Messy 1035 (39 hp) 12 चे टायर आहे.. किती इंची नागर घ्यावे
12 इंची
tyre size 11.2.20
Kubota 45 la ..13 che tyre ahe .konta nangr chalel
14 इंची
Kubota 16.9 tyre sathi konta nangar gheu..
साधा 16 इंच, hitech 16 inch kiva लिमकेन
For Mahindra 305 which no
दादा मी जॉनडीयर 5050 डी घेत आहे तर ट्रॅक्टर बद्दल पण सांगा आणि
नांगर कोणता व कीती साइज चा घेऊ
मार्गदर्शन करा 💕🙏
14.9.28 che टायर असतील तर नक्कीच 14 इंच घ्या.
@@GreengoldAgri आणि ट्रॅक्टर कसा आहे म्हणजे average, performance आणि मेंटेनन्स बद्दल
@@_Atul_07 भाऊ मेंटेनन्स मध्ये john Deere thoda महाग आहे. कारण फक्त spare part. बाकी खर्च जवळपास मिळता जुळता असतो. 1000-२००० जास्त लागतील. आणि डिझेल च पाहिलं तर 1-२ लिटर. पण अस आहे, ट्रॅक्टर काटा पाहिजे असेल तर कुठ तरी compromise karav lagel
@@GreengoldAgri 💞🙏
१३ ६ २७ च्या टायर साठी किती इंच नांगर चालेल
12-१४
मळणी यंत्र घेताना काया बघावे
14 inch Nagar cut size Khushi Samjhavi
सर आपण तोंडी माहिती सांगितली जर practical करून दाखवले तर अजून समजेल
तोपण व्हिडिओ अह3
744 xt किती इंच नांगर घेवा
Same Jo video madhe ahe. इतरही ब्रँड घेऊ शकता
724 swaraj la नांगर वापरावा
मला मिनि टाकटर घयायचे आहे.छोटे नांगर बाबत माहिती द्या.आनीक कोणत्या कंपनी मिनी घ्यावा.माहीती द्या.
Nagar size कशी मोजायची ते पण व्हिडिओ मधून pratical दाखवा
तोही व्हिडिओ लवकरच देईल
हिच माहिती नांगरा समोर ऊभा राहुन दिली अस्ती सांगीतलेला नांगराच्या पार्ट ला हात लाऊन तर आमच्या सारख्या नवीन लोकांना कळाली तरी अस्ती.
असा वीडियो बनवुन काय फायदा?
नांगर समोर पण आहे भाऊ व्हिडिओ.
Jio24 hp ला कोणता वापरावा
10 इंच
40 hp ला 13चे टायर आहे नागर किती इंची वापरावा
14 cut size
GSW कंपनी चा नागर या बाबतीत खूप मस्त आहे ,कोणत्याही अडचणी नाहीत.
Psw chi quality पहिल्या सारखी नाही राहिली. आता company वेगळी झाली. मी तर कमी रेट मध्ये नांगर दिला
@@GreengoldAgri GSW ,गुरूमाऊली स्टील वर्क्स लोणार
डबल फाळी दांड्याच्या नांगराची सेटिंग कशी करावी
व्हिडिओ दिलेला आहे
मेसी 72 50 50 एचपी किती इंची नांगर घ्यावा
14 चे टायर असेल तर 14 इंची घ्या. ताकत कमी आणि टायर मोठे असेल तर 14 इंची पण शेर पट्टी वाढवून घ्या
Dada mla jhon deer, 5205 , 14.9.28tyer mda gayacha
Kasa hai tractor
Bhari ahe
Average ani maintenance ksa hai
@@sambhajihapse3549 ताशी 4 लिटर लागेल
नागर किती ईंची घेवा लगेल
575 DI SP plas साठी कोनता घेवा