समपातळी नांगरणीसाठी नांगराची सेटिंग कशी करावी | हायड्रॉलिक पलटी नांगर सेटिंग / नांगरणी कशी करावी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 21

  • @शेतीविकास-र3य
    @शेतीविकास-र3य ปีที่แล้ว +2

    छान माहीती दिली धन्यवाद।

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 ปีที่แล้ว +5

    भाऊ मी साधा नांगर घेतलेला आहे तुम्ही जी छोटी टापप्लीन म्हणताय ती नांगर उजव्या बाजूला की डाव्या 30% नांगर झुकवयाचे माझी जमीन 2 फुटा नंतर मुरुम लागतोय महिंद्रा 575 आहे 🙏

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      बाजूचा संबंध येत नाही, पलटी दिल्यानंतर ज्या बाजूला छोटी टोपलिंक येईल ती अडजस्ट करून त्याच बाजूला 30% झुकेल अशा पद्धतीने सेटिंग करायची

    • @ramharijagtap5468
      @ramharijagtap5468 ปีที่แล้ว

      @@MeActiveFarmer धन्यवाद माऊली 🙏

  • @vaibhavdhawale2582
    @vaibhavdhawale2582 ปีที่แล้ว

    सर ट्रॅक्टर नगरणी करतांना एक side ला जातो त्यावर काय सेटिंग केली पाहिजे त्यावर एक विडिओ बनवा.
    माझ्या कडं ऑटो नांगर आहे

  • @arjundhoble317
    @arjundhoble317 ปีที่แล้ว

    4508 kubot sati kiti inchi nahar pahije

  • @dattagawande1454
    @dattagawande1454 7 หลายเดือนก่อน

    5310 ची setting सांगा

  • @nileshhivre4776
    @nileshhivre4776 ปีที่แล้ว +1

    1 नंबर बारका

  • @prashantjamdar5016
    @prashantjamdar5016 8 หลายเดือนก่อน

    price kiti

  • @pravinbhagwat5127
    @pravinbhagwat5127 ปีที่แล้ว

    लेव्हल करायचा व्हिडिओ बनवा

  • @gajanantare3518
    @gajanantare3518 ปีที่แล้ว

    सर कुबोटा 50एचपी ट्रक्टर कसा आहे

    • @vickypingle5854
      @vickypingle5854 ปีที่แล้ว

      Tractor bhari pan nangarni sathi nhi

  • @akashkakade3186
    @akashkakade3186 ปีที่แล้ว +1

    कुबोटा 34 hP ट्रेक्टर आहे 12 चे टायर आहे किती चा नांगर घेऊ

  • @ramnathdate5533
    @ramnathdate5533 ปีที่แล้ว

    Tractor side La auto

  • @pravinwahekar2455
    @pravinwahekar2455 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा मोबाइल नंबर द्या...

    • @MeActiveFarmer
      @MeActiveFarmer  ปีที่แล้ว

      Insta किंवा फेसबुक वर संपर्क साधा

  • @pravinwahekar2455
    @pravinwahekar2455 ปีที่แล้ว

    Sir.aapla mobail number send kara

  • @VinodPatil-ss9gw
    @VinodPatil-ss9gw 6 หลายเดือนก่อน

    30° कसा करायचा