ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कुबोटा 5502 ट्रॅक्टर चालायला व एवरेज ला कसं काय आहे माहिती हवी रिप्लाय द्या
चांगला आहे. Average चांगल देतो
Swaraj 744xt sathi konta ani kiti inchi nagar ghyava
DC AND PC lever setting कसे करायचे
महिंद्रा B२७५ di ट्रॅक्टर ला या नांगरट करण्यास एकरी किती तास लागतील व अंदाजे किती लिटर डिझेल लागेल?
275 ला एकर साठी साधारण 2.5 ते 3 तास. डिझेल सरासरी 6-7 लिटर.
Dada singal पलटी हार्ड रानात ढेकळे पुन्हा सरित पडतात काय उपाय करावा
फाळला आणखी फा एक तुकडा टाका
Kahi sangte ye maza new holland दाखवते कसा चालते
भाऊ माझ्या जवळ मेसी डायनाट्रॅक 246 आहे खूप कमी डिझेल खेतो हार्ड जमिनीला तो 6 ते 8 व नरम जमिनीला 5 ते 6 लिटर घेतो
कमीच लागते Massey ल
@@GreengoldAgri चालायला ही खूप मोकळं चालत
एकरला की तासाला डिजेल घेतो, सर
सर हायड्रॉलिक नांगर विषयी सेटिंग विषयी माहिती द्या
नक्कीच
एक नांगर ढेकळे काढतो व एक नांगर ढेकळे काढतो नाही काय करावे सर
Dada chan information
Tractor ghyache konta gheu 50 hp madhi
Mahindra, Sonalika, John Deere, swaraj massey
1 tas la kiti digel lagal pahije palti la Massey Ferguson 241pd la
4 लिटर
@@GreengoldAgri 5 to 6 liter gheto Dada maza tractor L4 gare madhe. kontya gear var chalvala pahije sanga
@@umeshchavan9290 जमिनीवर आहे. हलकी असेल तर 1st kiva हार्ड असेल तर लो टॉप, ऊसाची असेल तर लो 3rd. तुमच्या ट्रॅक्टर च rotary pump बदलून घ्या
माझा swaraj 744fe.. ताशी 12 चा रेस वर 3 लिटर gheto
दादा न्यू हॉलांड 3600-2 घ्यायचा निर्णय कसा राहील
चांगला आहे. पण tyre jast gheto
माझ्याकडे आहे 3600-2👌👌
फॉर्स ऑर्चर्ड ला 12 ते 14 लिटर लागते
John Deere 5210 1acre sathi 13/14 litre gheto lemken chi palti ahe उसच्यां ranasathi barober ahe ka
हो. एवढं लागतच John deere ला
Tractor nawa aahe ka zuna
Single palti chi setting cha video kara
Single palti नांगर नाही भाऊ इकडे
Mazya kad sunil company cha nangar ahe to khusat nahi. Bar pn shevtun baghitlet
Bar shevtun ghenya ऐवजी गॅस cutter ne dhar dya
9500 smart la 1 akkar la kiti diesel lagat saheb
माझ्याकडे जमीन खूप हार्ड आहे, 12-१३ लिटर लागते.
Sharma Kala karne ke Karan kya hai
नांगर पलटी होत नाही
Second lemken ahe ka vikau
Nhi
Swaraj 742 xt 8 ते 10 लिटर डिझेल घेतो
माझे..12 चा रेश वर 3 gheto..744fe
नांगर पलटी करताना खूप आदळत आहे झटका बसत आहे काय करावे
Top link jast लांबून द्या. नेहमी लॉक ल ऑईल वापरा
Sir tumacha no send kara
सर्वात silip Massi marte
तो जुन्या मॉडेल च प्रॉब्लेम होता. आता पहिल्या पेक्षा स्पीड कमी आहे त्यामुळे स्लीप मारत नाही.
दादा नंबर मिळेल का तुमच्या
9763023878