आजचा मेनू नेहमीप्रमाणे मस्त, बांगीबटाटा 👌👌प्रत्येक घरातील फेवरेट व नित्य होणारी भाजी, मुक्याचा ठेचा मात्र वेगळा प्रकार वाटला आम्ही मुळा त्यात लसूण मिर्ची जीरे व मीठ हे सर्व ठेवुन किंवा मिक्सर मध्ये जाडसर वाटुन घेऊन, तेलात हिंग हळद घालुन ठेचा परतुन घेतो 2,3 दिवस टिकतो, परवाच केला होता मी ,धन्यवाद
अनुराधा ताई तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात मला तुमच्या रेसिपि खूप आवडतात आणि तुम्ही सर्व प्रकारची माहिती खूप छान पद्धतीने सांगतात. कालच मी तुमची व्हेजवानी मेजवानी पुस्तकं ऑर्डर केली आहेत.
मस्त मेनू, तुम्ही सांगता पण छान! फक्त वांग बटाट्याच्या भाजीमधे तुम्ही वांग आणि बटाट्याच्या फोडी सारख्या करा अस म्हणालात पण वांग्यापेक्षा बटाट्याला शिजायला वेळ लागतो ना, मग वांगी जास्त शिजतील ना?
खूप छान मेनू काकू, मुळ्याचा ठेचा, टोमॅटोची चटणी हे प्रकार आम्हां कोकणी माणसांसाठी वेगळे आहेत, पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बनवून दाखवता, नक्की ट्राय करेन, धन्यवाद.
खरोखरच अन्नपूर्णा आहात🌹🙏
Khup chan aahe
Khuba chan recipe.
ऑफिस मधून आल्यावर जेवन बनवायचा खुपच कंटाळा आला होता.. मग तुम्चा वीडियो लवून तुम्च्या सोबत स्वयंपाक केला 😊
So sweet,😀😀🙏🙏👍👍
मला पुस्तक घ्यायची आहेत तुम्ही दिलेला नबर लागत नाहीमाझ्या नबरवर मला माहिती कळवा
हो,खरोखरच मस्त आणि चटपटीत मेनू सांगता.
Tips khupch chan astat
नमस्कार अनुराधा ताई,
आज मी तुमच्या मेन्यू मधली मुगाची आमटी केली होती खूप मस्त झाली.
धन्यवाद ताई!!! 🙏🏻
खुप छान मेनू, महिन्याचे मेनू द्या काकू, आज काय कराव हा आणीबाणीचा प्रश्न मिटून जाईल एकदाचा 😊
🤣🤣🤣🤣🤣
बरोबर
True👍👍
agdi barobar ha sampurn stree jamaticha rojacha gahan prashna asto
अगदी खरय. रोजचा मोठ्ठा प्रश्न असतो
आज,Tamatochi चटणी करून पाहिली, मस्तच झाली.
फारच छान मेनु मुगाची आमटी छान
आजचा मेनू नेहमीप्रमाणे मस्त, बांगीबटाटा 👌👌प्रत्येक घरातील फेवरेट व नित्य होणारी भाजी, मुक्याचा ठेचा मात्र वेगळा प्रकार वाटला आम्ही मुळा त्यात लसूण मिर्ची जीरे व मीठ हे सर्व ठेवुन किंवा मिक्सर मध्ये जाडसर वाटुन घेऊन, तेलात हिंग हळद घालुन ठेचा परतुन घेतो 2,3 दिवस टिकतो, परवाच केला होता मी ,धन्यवाद
मावशी तुमचे सर्व च मेनू फक्कड असतात . आम्हाला आमच्या घरी स्वयंपाक करताना फारच छान मदत होते .आजचा मेनू देखील छानच आहे . धन्यवाद . 👍
Mast ahe kaku
अनुराधा ताई तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहात मला तुमच्या रेसिपि खूप आवडतात आणि तुम्ही सर्व प्रकारची माहिती खूप छान पद्धतीने सांगतात. कालच मी तुमची व्हेजवानी मेजवानी पुस्तकं ऑर्डर केली आहेत.
खरोखर तुम्ही अन्न पुर्णा आहात. ताई आजारी माणुस सुध्दा या जेवणाने बरा होईल🙏🙏
Superb paripurna ahaar ahe sagla
खूप छान
काकु तुमच्या रेसिपी छान तर असतात च, पण तुमच्या बोलण्याची पद्धत खुपच छान आणि प्रेमळ आहे. मी तुमचे सगळे व्हिडिओ पहाते. ,👍👍
खूप छान रेसिपीज आहेत काकू
रोज काय भाजी करावी प्रश्नच आसतो
तुम्ही भाजीचे प्रकार सांगा
Kaku masth manu
Aajcha menu Khuup sundar
वा..मस्त मेन्यू..👌👌
आजचा मेनू मस्तच काकू धन्यवाद
🙏काकू खरोखरच खूप मस्त मेनू आहे हा धन्यवाद काकू
Chan hote sagale
Khup khup mast mai jarur banaungi
खुप छान मेनू
Kaku khup mast mazya awdicha ahe always Teasty Menu astat
वांग्याची भाजी मस्त
Wow...khuch chan menu👌👌👌👌
तोंडाला पाणी सुटले . खुपच छान. तुमची भाषा मला खूप आवडते
खुप खुप छान video असतात, आपले
First class menu tai
आजचा मेनू खूपच छान धन्यवाद काकू.
Khup chan 👌👌👌
अनुराधा ताई खूप छान मेनू आजचा सर्व माझ्या आवडीचे 😋😋😋😋😋
एकदम चविष्ट मेनू 😋😋👏💐
Superb menu
Khup chan mastch 👌👌😋😋
Hi series khup khup chaan
Mast bet zalay. Sangnehi khup chaan. 😊
Superb menu Madam
Khoop chan menu👌👌
आई तुम्ही खरंच अन्नपूर्णा हात खूप छान रेसिपी बनवता. 👍👍👍
Khop mest manu
Khup easy and tasty menu .👌👌👌
Khuup chaan
Kuph chan 👌👌
Khup Chan menu Mavshi Mi nkki krun pahin 🙏🙏
Very nice
छान नेहमी प्रमाणे च मस्त ह ताई
खूप छान मी सोमवारची वाटच बघत असते.
छान👌#am_मराठी
गट
🙏 काकु. आज चा मेनु खुपच मस्त मस्त आहे. धन्यवाद 😊
Khup chan manu 👌
Khup chan kaku. Tindala pani sutlay pahunach
Mast menu
आजचा मेनू खुपच छान 👌 खास टेमेटो चटणी मस्त 👌👌🙏
वा ताट बघूनच छान वाटतय सुग्रणच आहात mam तुम्ही नजरेनं माणूस आधी जेवतो हे तुमच ताट वाढलेल बघून वाटत .
महाराष्ट्राची शान ...मस्तच ...from solapur.
खूप खूप धन्यवाद ताई
मस्त 👍केलेला आहे आजचा मेनू Thanks kakuu
काकू बरं का खूप छान म्हणता मला खूप आवडत 😄
काकु खुप छान
पौष्टिक जेवण👍👍
तुमचा नविन नविन menu कळलया मूळे आमचा खूप फायदा होतोय
आजचा मेनू खूपच चविष्ट आहे.
Kupchan maa 😋😋 tq maa 💞💞 you maa 🙏🙏
Superb Kaku 👌👌😋😋😋🙏
Mast
खुप छान. कृपया दसऱ्याच्या दिवसासाठी मेनू सांगा🙏
Aapan aamhalaa khup aapratim ruchkar mejavani detaa Dhanyawad 🙏🌹
मस्त मेनू, तुम्ही सांगता पण छान! फक्त वांग बटाट्याच्या भाजीमधे तुम्ही वांग आणि बटाट्याच्या फोडी सारख्या करा अस म्हणालात पण वांग्यापेक्षा बटाट्याला शिजायला वेळ लागतो ना, मग वांगी जास्त शिजतील ना?
Anuradha tai best sugaran aahet 👌👌😋😋
खूप छान काकू🙏
खूप छान.आम्ही याची वाटच पाहत असतो. 👌👌
आजचा मेनु खुप छान आहे टोमॅटो चटणी विशेष आवडली
Masala is unique and the menu as usual is ; what should I say simply no words.👍👍
धन्यवाद 🙏
Aai khrokhar tumhi annapurna ahat 🙏
खूप छान मेनू काकू, मुळ्याचा ठेचा, टोमॅटोची चटणी हे प्रकार आम्हां कोकणी माणसांसाठी वेगळे आहेत, पण खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बनवून दाखवता, नक्की ट्राय करेन, धन्यवाद.
Mast Menu
काकू तुमचा आवाज ऐकत राहावसा,आणि पदार्थ A1
Kiti kiti Chan video kele tumi kaku 🙏🙏🙏🙏🙏 khup khup dhanyawad 🙏
ताई पितरांचा स्वयंपाक व पितरांचे ताट कसे वाढायचे ते पण सांगा
Awesome thali. Want to try it. Thanks Anuradha
Sunder menu kaku mi nakki karen
Vatli dal kutub kislela mula ghayla he combo navin tomato chatni chich Gul ghalun Uttam vange matar vatan ghalun chatpatit sajuk tupachi dhaar var bhataver mastch garam polya tatachi Shobha vadvate limbachi for bhav khate mejvani mastch👌👌👌🌹🌹
Khup छान
Looks lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
आई ,चविष्ट पदार्थ आहेत, करून बघते
Kaku Sakhar Paak chukala tar ky karave
Gulabjam kele pan Paak phasla
❤❤❤❤❤
Apratim. Tai tumchya menuchi aakhani khoopach mast aste. Nave nave padarth astat. Ekun ek padarth karun baghin.
Kaku hi bhandi kashachi aaahet tyat bhaji jalat nahi ka?
👌👌👌
काकू कांद्याच्या पातीच्या भाजीची रेसिपी शेअर करा प्लीज
Mala pan book milel ka
ताई मला दूधी हलवा रेसिपी सांगालका
Nanaste anuradhatai🙏🥰
नमस्ते
काकू आजचा मेनू फारच छान होता पण टोमॅटो ची चटणी खूपच छान
😋😋😋😋👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात, तुम्ही वांगे बटाट्याची भाजी ज्या कढईत केलीय, ती कढई कुठच्या ब्रँडची आहे?
विनोद कंपनी आहे
Thank you
Kaku Tumhi khup chhan Explain karun sangta receipe.👌👌
Navratri cha adhi kya karave he sagle mahit sangavi