न घासता🧿 जादूच्या पाण्याने चमकवा तांब्याची भांडी 💪🤯 | तांब्याची भांडी साफ कशी करावी | cleaning

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • न घासता जादूच्या पाण्याने चमकत तांब्याची भांडी !!!💪🤯 | तांब्याची भांडी साफ कशी करावी | #cleaning
    LINK 🔗
    💥 जादुई पेस्ट ने तांब्याची भांडी चुटकीसरशी साफ करा😯
    • फक्त पिठापासून🧿 चमकावा...
    💥 पितळेचे देव असे चमकवा :-
    • ‼️ मंदिरांमधील मूर्ती ...
    💥चांदीच्या मूर्ती चमकवण्याचे रहस्य 😯
    • चांदीचे देव कसे साफ क...
    💥घरच्या घरी बनवा केमिकल विरहित कुंकू🙏😇
    • घरच्या हळदी पासून कुंक...
    In this video, I have shown easy and quick ways to clean brass and copper. Cleaning brass vessels can be a tedious process, especially during puja or festivities when you need brass items in bulk or large numbers. This is an easy and effortless way that will not only save time but energy too.
    Easy Way To Clean Copper Utensils/Best Copper Cleaning Method / Cleaning Tips / Being Homemaker/Hacks
    नमस्कार...
    तांब्या पितळेची भांडी आपल्याला प्रत्येक सणावाराला लागतात. आणि दर वेळेस ती स्वच्छ करण्यासाठी आपण खूप सारे कष्टही घेतो. पण आज मी तुम्हाला हीच तांब्या पितळेची भांडी अगदी सहज न घासता खूप कमी कष्टामध्ये कशी चमकवायची हे सांगणार आहे. इथे आपण एक जादूचं पाणी तयार करणार आहोत आणि त्या पाण्याने ही भांडी फक्त आपल्याला धुवायची आहेत. आणि एका सेकंदात आपली तांब्याची भांडी स्वच्छ .आणि महत्त्वाचं म्हणजे हे जादूचे पाणी तुम्ही घरीच बनवू शकता. आणि ते कसं बनवायचं यासाठी आपला व्हिडिओ नक्की पाहा आणि आपला व्हिडिओ जर आवडला तर लाइक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
    #cleaningtips
    #beinghomemaker
    #diwali2023
    #copperutensilscleaning
    #kitchen tips
    #basictoadvancekitchen
    #how_to_clean_utensils, #cleaning_copper_utensils, #cleaning_brass_utensils, #homemade_paste_to_clean_utensils, #lemon_paste_for_cleaning, #तांब्या_पितळेची_भांडी_कशी_स्वच्छ_करावी, #तांब्याच्या_वस्तूंची_स्वच्छता
    dhev kase saf karave how to clean god's Murti Kese saf kare tamba pital kase saf karave देवघरातील मूर्ती कशा साफ करावे तांब्या-पितळेची भांडी साफ कशी करावी
    पितांबरी न वापरता कसे साफ करावे
    देवाच्या मूर्ती शास्त्रीय पद्धतीने धुवा मुर्ती कश्या साफ कराव्यात | देवघरातील पितळेच्या मुर्ती कश्या साफ कराव्यात जेणेकरून त्यावर लवकर डाग पडणार नाहीत देवाची मुर्ती | DEV KASE SAF KARAVE UPAY MARATHI / GOD CLEANIING
    ना पितांबरी, ना साबण काहीच न वापरता या पद्धतीने देवघरातील देव करा सोन्यासारखे स्वच्छ/ God cleaning...
    बिना पितांबरीच तांब्याची आणि पितळची भांडी चुटकीसरशी साफ करा । How to clean copper and brass Pooja items how to clean brass, copper, how to clean copper
    #Howtocleanbrassandcopperpoojaitems
    #kitchentips
    #cleaning
    how to clean copper and brass vessel,copper,brass item,how to clean,kitchen tips and tricks,dev kase saf karave,deva kase ghasave,dev saaf karne ka tarika,how to clean god murti,pitalachi bhandi, बिना पितांबरी, तांब्या पितळाची भांडी साफ करणे, भांडी स्वच्छ
    Amazing Kitchen Tips & Tricks Kitchen Hacks
    #cleaningcopperutensils #cleaningbrassutensils
    #howtocleanutensils
    #तांब्यापितळेच्याभांडीकशीस्वच्छ करावी
    #तांब्याच्यावस्तूकशासाफकराव्यात #homemadecleaningpowder
    #howtocleanutensilsfast
    #howtocleancopperandbrassutensilsathome #tambyachibhandikashisaafkaravi
    #basictoadvancekitchen
    #howtocleancopperpots #kitchenhacks
    how to clean copper and brass utensils how to clean tambya pitalichi bhandi home made paste to clean copper brass utensils easy cleaning method
    how to clean copper and brass utensils how to clean tambya pitalichi bhandi
    home made paste to clean copper brass utensils
    easy cleaning method
    salt citric acid paste
    limbache aambat
    तांब्या पितळेच्या भांडी कशी स्वच्छ करावी
    पितळेची भांडी स्वच्छता
    तांब्याच्या वस्तू कशा साफ कराव्यात
    tambyachi bhandi cleaning in marathi
    तांब्याची भांडी स्वच्छ कशी करावी How to clean Copper and Brass Utensils
    How to clean Copper Utensils
    how to clean tambya pitalichi bhandi

ความคิดเห็น • 643

  • @ranipawar197
    @ranipawar197 10 หลายเดือนก่อน +103

    मॅडम हे जादुई पाणी खरच खूपच इफेक्टिव्ह आहे मी घरी ट्राय करून बघितलं भांडी अगदी नवीन सारखी झाली आहेत माझ्या आईला देखील ही ट्रिक खूप आवडली 🤩🤩🤩 Trust Me This Is So effective Guys Must Try 💯💯💯💯

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน +10

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ व्हिडिओ नक्की शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील बाकीचे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️

    • @roshanibhosale5276
      @roshanibhosale5276 10 หลายเดือนก่อน +8

      भांडी या पाण्याने धुतल्या नंतर परत साद्या पाण्याने धुवाचे का? आणी जसे पितांबरी ने भांडी घासली की लगेच दुसऱ्या दिवशी त्याचा कलर चेंज होतो किंवा डाग पडतात तसे याचे नाही ना होत लगेच खराब नाही ना होत. धन्यवाद

    • @ranipawar197
      @ranipawar197 10 หลายเดือนก่อน

      @@roshanibhosale5276 या पाण्यातून धुतल्यानंतर तुम्ही साध्या पाण्याने देखील हे दुहू शकता किंवा मग नॉर्मल डिश वॉशर लिक्विड लावून घेतलं तरीही चालेल 😊... आणि जसे पितांबरी ने हात काळे पडतात आणि दुसऱ्या दिवशी भांड्यांची चमक लगेच जाते आणि काळसर होतात तसं या पाण्याने धुतल्यावर अजिबात होत नाही भांडी तशीच चमकत राहतात 😇🙏.. फक्त भांडी धुवून झाल्यावर एकदा सुती कपड्याने पूर्णपणे पुसून कोरड करुन घ्या ☺️ यामुळे भांडी तशीच चमकत राहतील ✨ मी स्वतः ट्राय करून भगितला खरंच खूप छान चमकत आहेत भांडी 🤩💯

    • @varsharanivatkar8550
      @varsharanivatkar8550 10 หลายเดือนก่อน +2

      🎉

    • @kavitakachare-fx8mk
      @kavitakachare-fx8mk 7 หลายเดือนก่อน +2

      Kharrch khuup khuup Dhanyavad..ata tam yacht bhandi ghasnyacha kadhich kantala nahi yenar..khuup upyogachi mahiti ❤

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 9 หลายเดือนก่อน +11

    खुप छान विडीयो ताई,चांदीची भांडी साठी असेच सोपे उपाय सांगा धन्यवाद
    सौ.चव्हाण

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      खूप खूप मनापासून धन्यवाद 😊😇 असा सपोर्ट करत रहा आपले इतर व्हिडिओही तुम्हाला आवडतील नक्की ट्राय करा 😊🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  2 หลายเดือนก่อน +1

      @@govindchavan8190 चांदीच्या मुर्त्या आणि भांड्यांसाठी आपण आधीच आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे🤗 तिथे जाऊन आपण नक्की पाहू शकता आपल्याला खूप आवडेल.. नक्की ट्राय करा 💯 आणि सगळ्यांना शेअर करा 😇🙏

  • @vilaspendharkar7758
    @vilaspendharkar7758 10 หลายเดือนก่อน +20

    खरोखर खुपच छान... अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात सगळे स्वच्छ... पाणी, पैसा आणि वेळ व मेहनती शिवाय... भारीच शोध लावला.. मस्त.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน +2

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @chitragokhale3392
    @chitragokhale3392 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत, vdo मस्तच,धन्यवाद

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏🏻 आपल्या चॅनेल वरील इतर व्हिडिओ आपल्याला खूप आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 💕☺️

  • @KailashWaghmare-h2x
    @KailashWaghmare-h2x 7 หลายเดือนก่อน +7

    मी जेव्हा देवाची भांडी पितांबरी ने घासायचो तेव्हा मला पावनातास लागायचा.ताईंचा व्हिडिओ पहिल्यावर खूप आंनद झाला .मी घरी आता हेच ट्राई करणार

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน +3

      हो नक्की ट्राय करा 🙏☺️मनापासून धन्यवाद ☺️ पाण्यातून बुडवून थोड्या साबणाने घासून कोरड्या कपड्याने पुसून घ्या बरेच दिवस टिकतात काळी पडत नाहीत 🙏 व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले इतर व्हिडिओ देखील ट्राय करा, धन्यवाद ☺️🙏

  • @gokulpatil9593
    @gokulpatil9593 10 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार, मॅडम, खुपच, छान, जादुई, पाणी,खरच, सुंदर, आभारी आहे धन्यवाद

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ नक्की ट्राय करा आणि शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील बाकीचे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️

  • @sushmarahane2076
    @sushmarahane2076 9 หลายเดือนก่อน +4

    खुपच छान माहिती दिली ताई तुम्ही 👌🏻👌🏻अगदी नव्यासारखी भांडी दिसायला लागली व्वा मस्तच धन्यवाद 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😍😍😍❤❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय ✨ सुंदर प्रतिसाद ✨दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडतील 🥰 ट्रिक आवडली असल्यास आपल्या अनेक संख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 🙏☺️💓

  • @arungupte3182
    @arungupte3182 10 หลายเดือนก่อน +4

    नक्की करून पाहणार खूप खूप धन्यवाद . सौ नीला गुप्ते.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน +1

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🤗🙏... हा व्हिडिओ नक्की शेअर करा 😇❤️ 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल ✨

  • @drawartsketchwidanushka
    @drawartsketchwidanushka 10 หลายเดือนก่อน +6

    LK, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 💗💝💓💖👌👌👌👌👍👍👍👍

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @radharajput4895
    @radharajput4895 7 หลายเดือนก่อน +2

    Very useful tips. It really work. Thank you ❤️🎊💐

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 😊🙏🏻 आपले चॅनेल वरची इतर व्हिडिओही पहा तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा 😊🙏🏻♥️♥️

  • @mandapadwalkar4043
    @mandapadwalkar4043 9 หลายเดือนก่อน +3

    खूप छान....नक्कीच करून पहायलाच हवे...धन्यवाद

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खात्रीशीर रिझल्ट मिळेल 💯🤩आणि शेअर करा 😊🙏

  • @laxmikitchen1524
    @laxmikitchen1524 10 หลายเดือนก่อน +4

    खरच खुप छान आणि सोपी पद्धत सागितली ताई मनापासून धन्यवाद। ❤❤😊😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️असा सपोर्ट करत रहा 😊🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देशील तुम्हाला नक्की आवडतील 😇 नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा 😊🙏

  • @ranjanam2701
    @ranjanam2701 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती सांगितली आहे आभारी आहे

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  3 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 😊🥳

  • @shrushtideshwant
    @shrushtideshwant 10 หลายเดือนก่อน +5

    ताई खुप छान स्टिक आहे करून पाहते 👌

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ नक्की ट्राय करा आणि शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील बाकीचे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️

  • @madhuripatil7389
    @madhuripatil7389 8 หลายเดือนก่อน +4

    खुपचं छान माहिती दिली.धन्यवाद

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน +2

      खूप मनापासून धन्यवाद, मॅडम 😊🙏 आपली इतर व्हिडिओही टिप्स तुम्हाला आवडतील नक्की ट्राय करा असाच प्रतिसाद देत रहा♥️

  • @shraddhamangavkar4223
    @shraddhamangavkar4223 หลายเดือนก่อน +3

    ह्या फास्ट युगात थोडक्यात आणि लवकरात लवकर महत्वाच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करावे अशी विनंती. बाकी तुमची आयडीया खूप छान आहे. धन्यवाद्

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน +1

      सूंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏.. आपले नवीन व्हिडिओ हे फक्त 2 ते 3 मिनिटचेच आहेत ते आपल्याला खूप आवडतील ✨ नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा 😊🎉💕

  • @vijaybhosle3771
    @vijaybhosle3771 10 หลายเดือนก่อน +4

    लय भारी ताई.....धन्यवाद.....

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा😊🙏

  • @maheshbhoi7953
    @maheshbhoi7953 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती धन्यवाद 🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @sohamgaming_
    @sohamgaming_ 8 หลายเดือนก่อน +1

    Ha khupch chan upay sangitala tumi lagech bhandyavar farak padto ya liquid ne thanks

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला आवडतील ✨🤗 💯 आणि असाच सपोर्ट करत रहा त्यासोबतच आपल्या मित्र मंडळीना हा विडिओ नक्की शेअर करा 😇🌿

  • @RadhaRahinj
    @RadhaRahinj 9 หลายเดือนก่อน +4

    खुप खुप छान धन्यवाद ❤❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      एवढा छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 😊🙏 आपली इतरही व्हिडिओ तुम्हाला आवडतील नक्की ट्राय करा 😊♥️♥️

  • @shardagarge9104
    @shardagarge9104 3 หลายเดือนก่อน

    Thank tai. .... Mi hi tumachi trick try karun pahili khupach effective aahe.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  3 หลายเดือนก่อน

      खुप मनापासून आभार 😊🙏आपले चॅनल वरील इतर व्हिडीओ पाहा तुम्हाला नक्की आवडतील😊💕

  • @kokanfunwithanil8520
    @kokanfunwithanil8520 10 หลายเดือนก่อน +6

    खुपच मस्त आणि उपयुक्त माहिती.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️ नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा 🤗🌿

    • @PramilaMane-jn7os
      @PramilaMane-jn7os หลายเดือนก่อน

      लगेच हीरवे पडतात

  • @AartiZurao-do6ef
    @AartiZurao-do6ef 2 หลายเดือนก่อน +1

    Mere pass dono b ingredients h , definitely use karege
    Thanks 👍 great idea 💡😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  2 หลายเดือนก่อน +1

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ व्हिडिओ नक्की शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडतील ☺️🎉

  • @latadhamale4057
    @latadhamale4057 7 หลายเดือนก่อน +3

    👌👌🙏 धन्यवाद ताई

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน

      खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏🏻 आपले इतर व्हिडिओही तुम्हाला नक्की आवडतील ट्राय करून पहा, 😇 आपल्या चॅनललाशेअर करा ♥️☺️

  • @sushamashewale1901
    @sushamashewale1901 6 หลายเดือนก่อน +2

    मी नक्की करून पाहीन

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇💞... आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🥰.. नक्की ट्राय करून पहा.. आणि सगळ्यांना शेअर करा 🤗❤️

  • @bhartipardeshi4306
    @bhartipardeshi4306 5 หลายเดือนก่อน

    खरच खूप छान भाड्याच्या रंग चमकदार आहे 🌹🌹👌👌👌👌

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿💕

  • @070ithapesnehakiran9
    @070ithapesnehakiran9 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan madam ....I love it❤❤❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🤗💓

  • @ramdasbirje5020
    @ramdasbirje5020 10 หลายเดือนก่อน +5

    ताई खुप आभारी आहे.. खुप धन्यवाद😊😊😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ नक्की ट्राय करा आणि शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील बाकीचे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️💯

  • @prakashshinde5838
    @prakashshinde5838 8 หลายเดือนก่อน +3

    Khup Chan.upaukt mahit ahe.abhari ahe.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून आभार 😊🙏 आपले इतर व्हिडिओही टिप्स नक्की तुम्हाला आवडतील नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या फॅमिली मेंबरला शेअर करा 🙏☺️

  • @purvakokirkar7428
    @purvakokirkar7428 9 หลายเดือนก่อน +2

    Thanks tai,kaam khup easy karun dilat

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडतील 😊 नक्की ट्राय करून पहा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 😊💥

  • @ramyatv9828
    @ramyatv9828 5 หลายเดือนก่อน +1

    Have never ever seen any you tube video work.. but this oneee.. is literallyyyy tooo toooo good.. thanks a lotttttg

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน +1

      We are extremely happy that you had a positive experience🤩 and we are grateful for your feedback☺️🙏. Thank you 🤗♥️. You will also like other videos on your channel 💕😊so definitely try it and share it with everyone😇🌺

  • @kaminijadhav3248
    @kaminijadhav3248 6 หลายเดือนก่อน +1

    ❤ अप्रतिम खूप छान❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏻 आपले इतर व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडती व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा 😊🙏🏻🌹

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान धन्यवाद

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  3 หลายเดือนก่อน

      मनापासून आभार😊🙏असाच सपोर्ट करत रहा 🤗 आपल्या चॅनल वरील इतर व्हिडीओ देखील आपल्या खूप आवडतील 🤩 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 💕🤗🌈

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan idia aahe nakki karin thank you tai

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील ☺️💞 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि सगळ्यांना शेअर करा 🤗🌷

  • @sunitapatil6763
    @sunitapatil6763 4 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान ताई 🙏🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  4 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿❤️

  • @meghaanchalkar
    @meghaanchalkar 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much it really works, I tried it.😊❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून धन्यवाद मॅडम 😊🙏आपले इतर व्हिडिओ आवडतील तुम्हाला नक्की ट्राय करा 😍 व्हिडिओ आवडले असल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 🌹😊

  • @govinddeshpande4238
    @govinddeshpande4238 10 หลายเดือนก่อน +2

    श्री गुरुदेव,
    आपण ही बाब आपल्या पुरती मर्यादित न ठेवता उदार अंतःकरणाने सर्वांना त्याचा लाभ घेता यासाठी ही माहिती प्रदर्शित केली आहे त्या बद्दल मनःपूर्वक आपले आभार व धन्यवाद. अशीच इतर माहिती वेळोवेळी प्रदर्शित करुन सहकार्य करावे ही नम्र विनंति. इति शुभम.
    --- गोविंद कृष्णराव देशपांडे.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      श्री गुरुदेव,
      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏... आपल्या विनंतीचा आम्ही आदर करतो✨..आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨ असेच सहकार्य करत रहा त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते ☺️.. नक्की हे ट्राय करुन पहा आणि शेअर करा 🤗✨

    • @pratibhadmello7514
      @pratibhadmello7514 10 หลายเดือนก่อน

      ​@@BtoAKitchen11

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 9 หลายเดือนก่อน +2

    Best trick 👌👍Thank you 😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      आपले मनापासून धन्यवाद 🙏😊 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडतील 😇 नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 🥰

  • @अनितावैध
    @अनितावैध 3 หลายเดือนก่อน +1

    छान आहे तेच तेच सागता आहे

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  3 หลายเดือนก่อน

      आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओ हे फक्त 2 ते 3 मिनिटाचे आहेत🤗❤️ जे आपल्याला खूप आवडतील✨ नक्की ट्राय करून पहा💗 आणि सगळ्यांना शेअर करा😇🌿

  • @rajendrap9577
    @rajendrap9577 10 หลายเดือนก่อน +2

    Super. Thanks. God bless you always.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरचे इतर व्हिडिओज देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा ✨

  • @narayansolake2021
    @narayansolake2021 10 หลายเดือนก่อน +3

    Very good news madam. Thanks. ( AKOLA MAHARASHTRA)

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @nikitapatil8618
    @nikitapatil8618 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मस्त❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿❤️

  • @bhaskarsawant100
    @bhaskarsawant100 ปีที่แล้ว +10

    अवघड काम सोपे केले तुम्ही 👌

  • @pramodgangavati9107
    @pramodgangavati9107 10 หลายเดือนก่อน +5

    I tried it is wonderful thank you

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद, 😊 आपले इतर व्हिडिओ बघा तुम्हाला खूप आवडतील आवडल्यास शेर आणि सबस्क्राईब करा थँक्यू 😊🙏

  • @nitinpatil942
    @nitinpatil942 6 หลายเดือนก่อน +3

    🎉 श्री स्वामी समर्थ 🎉

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      श्री स्वामी समर्थ 😊🙏.. प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🤗 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 😇 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि सगळ्यांना शेअर करा 🎊

  • @maheshjoshi7322
    @maheshjoshi7322 6 หลายเดือนก่อน +38

    तेच तेच वाक्य बोलूं विडिओ खुप मोठा नका करुथोडक्यात सांगा

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +6

      प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏.. आपले नवीन व्हिडिओ हे दोन-तीन मिनिट चे आहेत ते आपल्याला खूप आवडतील ✨ नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा 😊

    • @gitanjaliparab9640
      @gitanjaliparab9640 หลายเดือนก่อน

      Naka baghu bagh...ikde दुसर्यांना nav ठेवण्यापेक्षा स्वतः kahitari kara​@@sandhyamahajani6136

  • @ashaharde-p3b
    @ashaharde-p3b หลายเดือนก่อน +1

    Khup Chan video ahe

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน +1

      Thank you so much☺🙏chhanel varil ajun vidio paha tumhala nakki avadatil asach prtisad det raha🩷

  • @rajashrichinchole1968
    @rajashrichinchole1968 9 หลายเดือนก่อน +3

    Thank you so much for sharing..really very important & useful 👏👏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा ☺️❤

  • @archanagawade9551
    @archanagawade9551 9 หลายเดือนก่อน +5

    खूप छान व्हिडिओ आहे

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 आपल्या अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा ☺️❤️ असाच सपोर्ट करत रहा 🥰

  • @shilpasonkusare3332
    @shilpasonkusare3332 8 หลายเดือนก่อน +3

    Wow mastach 👏 thanks for this useful video ❤😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗❤️ नक्की ट्राय करून पहा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 😊💕

  • @vandanabirajdar1940
    @vandanabirajdar1940 หลายเดือนก่อน

    खुपच सोपी पद्धत

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน

      Thank you so much 🙏☺

  • @ramdassonawane6520
    @ramdassonawane6520 5 หลายเดือนก่อน +4

    फारच छान ll

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน +2

      अतिशय सुंदर वंचित दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 😊नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा 🤗🌷

  • @aryapawar7445
    @aryapawar7445 9 หลายเดือนก่อน +3

    Chan trik aahe.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप खूप मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @ratnapatil9793
    @ratnapatil9793 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान ताई

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @sameerthakur3272
    @sameerthakur3272 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  5 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @rekhajadhav9237
    @rekhajadhav9237 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान.मॕडम.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम 😇🙏... नक्की ट्राय करून पहा 🤗 आणि शेअर करा 😊✨

  • @veenaghate977
    @veenaghate977 6 หลายเดือนก่อน +1

    खूप मस्त. किती वेळ रहातात.

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      आपण जर लगेच पुसून कोरडी करून ठेवलीत तर 15-20 दिवस सहज टिकत 😊🙏 प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇💞 नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा ☺️❤️

  • @dilipjachak2874
    @dilipjachak2874 6 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान ताई

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏.. आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 😊.. नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा ☺️✨

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 10 หลายเดือนก่อน +3

    खूब छान ,👌👌👌पण डुबवणे नाही , बुडवणे ।

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      Thank you 😊🙏

  • @subhashshirke8600
    @subhashshirke8600 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      Dhyanvad

  • @AjitVlogss
    @AjitVlogss 10 หลายเดือนก่อน +5

    aree waa mast.....🙂

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा 😊🌿

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 10 หลายเดือนก่อน +4

    मत्तच आभार आपले खूप खूप

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      व्हिडिओ बघितल्या बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 बाकीचे इतर व्हिडिओही खूप छान आहे ते देखील आवडतील नक्की बघा 😊🙏🌹

  • @shubhadabarve9529
    @shubhadabarve9529 หลายเดือนก่อน

    👌👍मी उद्या करून बघीन।😊

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน

      Thank you so much😊 🙏

  • @ravindrasahadevherekar4324
    @ravindrasahadevherekar4324 9 หลายเดือนก่อน +3

    Khup chan video ahe...n maja sthi tar ha video chan ae.....

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा 🥰🙏

  • @sujatashewale9509
    @sujatashewale9509 9 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान मी करून बघितलं
    अजिबात नेहनत नाही and कमी खर्चात

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 आपल्या अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा ☺️❤️ असाच सपोर्ट करत रहा 🥰

  • @PriyankaDeshmukh77
    @PriyankaDeshmukh77 ปีที่แล้ว +18

    जादुई पाणी खरच खूप छान आहे...Must Try 💯😊

  • @jayashreeapte-nk3wv
    @jayashreeapte-nk3wv 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏😇 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि आपल्या अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा ☺️🙏

  • @sheelalaxmanmane1855
    @sheelalaxmanmane1855 10 หลายเดือนก่อน +3

    Kharach tai atishya sunder

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून बघा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 😊🙏

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 8 หลายเดือนก่อน +3

    Mastach..karun baghayala pahije..pan mothi bhandi kashi kay budavlit?

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      मोठी भांडी स्वच्छ करण्यासाठी आपण जादुई पेस्ट हा व्हिडिओ अपलोड केलेला... यापेक्षा वापर करून आपण मोठी भांडी सहज स्वच्छ करू शकतात 🤗 आपल्याला आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील खुप आवडेल😇 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 😊❤️

  • @saralsomwanshi9088
    @saralsomwanshi9088 10 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i ปีที่แล้ว +5

    Khupach chhan trick ahe..Thanks

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏😊🌹

  • @paramanandchandawarkar2046
    @paramanandchandawarkar2046 8 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद 🙏🙏🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน +1

      खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 😊 आपले बाकीचे व्हिडिओ पण पहा तुम्ही नक्की आवडतील 😊🙏

    • @paramanandchandawarkar2046
      @paramanandchandawarkar2046 8 หลายเดือนก่อน

      @@BtoAKitchen नक्की बघणार

  • @umakantphukane9100
    @umakantphukane9100 9 หลายเดือนก่อน +1

    Very good thanks

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏

  • @saketsoni6580
    @saketsoni6580 9 หลายเดือนก่อน +4

    Thanks madam 🙏🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      खूप मनापासून धन्यवाद 😊 आपले इतर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 😊😇🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน +1

      खूप मनापासून धन्यवाद 😊 आपले इतर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा 😊😇🙏

  • @umakantphukane9100
    @umakantphukane9100 6 หลายเดือนก่อน +1

    Very good thanks

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️.. आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗💞 नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा 😊🙏

  • @drawinglover105
    @drawinglover105 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ video tai but can we clean tambycha filter

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน +2

      हो नक्कीच... ✨ जास्तच काळा पडला असेल तर आपण "जादुई पेस्ट" वापर देखील करू शकतो... 💯 टक्के रिझल्ट मिळतील😇 हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केला आहे..☺️ नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 🤗 आणि आपल्या चॅनलला असाच सपोर्ट करा 💫😊💞

    • @drawinglover105
      @drawinglover105 7 หลายเดือนก่อน

      🙏🙏tai for spontaneous reply i will definitely try and comment too 🙏🙏

  • @sudhakarraut4086
    @sudhakarraut4086 10 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान !

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद 😊

  • @nibandhenibandhe
    @nibandhenibandhe 2 หลายเดือนก่อน +1

    Very very nice and good, Maharashtra Sairam

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  2 หลายเดือนก่อน +1

      @@nibandhenibandhe एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ व्हिडिओ नक्की शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला खूप आवडतील ☺️🎉

  • @SayaliKale-zp1rx
    @SayaliKale-zp1rx 6 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद मॅडम 😊🙏🏻🌹 असाच प्रतिसाद देत रहा व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा 😊♥️

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 10 หลายเดือนก่อน +2

    सुपर आहे जादुई पाणी

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      एवढा सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ नक्की ट्राय करा आणि शेअर करा 🤗 त्यासोबतच आपल्या चॅनल वरील बाकीचे व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️

  • @manishagaikwad4175
    @manishagaikwad4175 8 หลายเดือนก่อน +3

    Very nice

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗 ✨ नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा 😊🙏

  • @vijaymeshram6745
    @vijaymeshram6745 9 หลายเดือนก่อน +4

    Very good

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  9 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून धन्यवाद 😇😊 असाच सपोर्ट करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेर आणि सबस्क्राईब करा 😊🙏

  • @chinmaymahabaleshwarkar3512
    @chinmaymahabaleshwarkar3512 10 หลายเดือนก่อน +3

    फार सुंदर .

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय छान प्रसिद्ध दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 🙏😇 आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा 😊🙏

  • @nileshnimbalkar1977
    @nileshnimbalkar1977 7 หลายเดือนก่อน +2

    Ek number

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खुप आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असाच सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @umaborkar6018
    @umaborkar6018 10 หลายเดือนก่อน +2

    👌👌खूप छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇❤️ आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि अनेक सख्यांना हा व्हिडिओ शेअर करा 🥰❤️

  • @aasthapednekar4540
    @aasthapednekar4540 10 หลายเดือนก่อน +3

    Great🙏🙏🙏🙏

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार ☺️🙏... आपल्या चॅनल वरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ✨🤗 नक्की ट्राय करून पहा 💯 आणि असा सपोर्ट करत रहा त्यासोबतच विडिओ शेअर करा 😇🌿

  • @ramakantshinde4239
    @ramakantshinde4239 10 หลายเดือนก่อน +3

    गजब केला

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद😇🙏

  • @bhagvanchavan2349
    @bhagvanchavan2349 ปีที่แล้ว +5

    खुप छान पद्धत आहे,👌

    • @aasavarikanade8574
      @aasavarikanade8574 10 หลายเดือนก่อน

      0:37 नंतर लगेच खराब होतात

  • @ramakantshinde4239
    @ramakantshinde4239 10 หลายเดือนก่อน +3

    सुपर

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चैनल वरचे इतर व्हिडिओज देखील तुम्हाला नक्की आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा ✨

  • @ranjanabadhel3939
    @ranjanabadhel3939 8 หลายเดือนก่อน +3

    Thanks

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗 नक्की ट्राय करून पहा आणि अनेक सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा 😊❤️

  • @NikitaPingle
    @NikitaPingle 23 วันที่ผ่านมา

    छान छान

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  22 วันที่ผ่านมา

      Dhanyvadh❤🙏

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 6 หลายเดือนก่อน +3

    पितळेच्या भांड्यांसाठी काहीतरी सांगा करण निरंजन देव samya तर खूप मोठ्या आणी घासायला किचकट असतात त्यावर काहीतरी उपाय सुचवा plz ❤❤❤

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +3

      प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😊🙏... आपल्या विनंतीचा मान राखून लवकरच आपण आपल्या चॅनलवर यावर व्हिडिओ अपलोड करणार आहोत 😇.. तोपर्यंत आपल्या चॅनलवर "जादुई पेस्ट" 💯 व्हिडिओ अपलोड आहे... या ट्रिक चा वापर करून देखील आपण पितळेची दिवे ,समई स्वच्छ करू शकता... त्यासोबतच पितळेच्या मूर्ती स्वच्छ करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धत यावर देखील व्हिडिओ अपलोड केलेला आहे😇🙏 या ट्रिक वापरा आपल्याला 100% 💯 रिझल्ट मिळतील ✨... नक्की ट्राय करून पहा आणि सर्वांना शेअर करा 😊💗

    • @seemakhomne7731
      @seemakhomne7731 6 หลายเดือนก่อน +1

      Tya sathi samayi chi baat change karnya aadhi ch ghasun ghyaychi. Mhanje kami telkat astanna patkan clean hote

  • @vrushalijirge9408
    @vrushalijirge9408 6 หลายเดือนก่อน +1

    Trick soppi ahe pan long video kele te short pan kele asate

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😊🙏 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपला खूप आवडतील 💯 नक्की ट्राय करून पहा ✨ आणि सगळ्यांना शेअर करा 🤗💓

  • @user-ft6zm3hn1r
    @user-ft6zm3hn1r 8 หลายเดือนก่อน +1

    Good pan thodkyat sangave pls

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏.. आपल्या चैनल वरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗🌺 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा ☺️🙏

  • @vaishalidhyade9550
    @vaishalidhyade9550 7 หลายเดือนก่อน +1

    Tai hi trick pitlechya bhandyana pn work karte ka

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  7 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार☺️...पितळेची भांडी आणि मूर्ती कशी स्वच्छ करायची याचा व्हिडिओ आपण आधीच आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे.💯... तिथे जाऊन आपण हा व्हिडिओ बघू तिथे जाऊन आपण व्हिडिओ बघू शकता ☺️🙏🏻 नक्की ट्राय करून पहा आणि सगळ्यांना शेअर करा 😇🎊

  • @SantoshpMokashi
    @SantoshpMokashi 10 หลายเดือนก่อน +3

    Jai gurudev kuchan tai

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  10 หลายเดือนก่อน

      जय गुरुदेव 😇🙏... संपूर्ण व्हिडिओ बघितल्या बद्दल आपले मनापासून आभार 🤗 आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील तुम्हाला नक्की आवडतील ☺️💯 असाच सपोर्ट करत रहा🌿 आणि नक्की ट्राय करून पहा त्यासोबत शेअर करा 💐😊

  • @suvarnaghadge4752
    @suvarnaghadge4752 หลายเดือนก่อน

    Khup chan pan short cut madhe sangitale tar bare hoil

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน

      Thank you🌹

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  หลายเดือนก่อน

      सूंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😇🙏.. आपले नवीन व्हिडिओ हे 2- 3 मिनिट चे आहेत ते आपल्याला खूप आवडतील ✨ नक्की ट्राय करून पहा 💯आणि सगळ्यांना शेअर करा 😊🎉💕

  • @rupalisawant3073
    @rupalisawant3073 6 หลายเดือนก่อน +1

    सुंदर

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน

      अतिशय सुंदर प्रतिसाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार 😊🙏.... आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ देखील आपल्याला खूप आवडतील 🤗.. नक्की ट्राय करून पहा ✨ आणि सगळ्यांना शेअर करा.. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करा ☺️💗

  • @shrutikamtekar3111
    @shrutikamtekar3111 6 หลายเดือนก่อน

    Dhanyavad Madam

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  6 หลายเดือนก่อน

      खूप मनापासून धन्यवाद मॅडम गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 😊🌹♥️

  • @vatsalatitkare6706
    @vatsalatitkare6706 8 หลายเดือนก่อน +2

    Tusi great ho

    • @BtoAKitchen
      @BtoAKitchen  8 หลายเดือนก่อน

      Khuup manapasun abhar ☺️🙏 video subscribe and share Karo Thank you 😊