हो पण पितांबरीने हात नखे काळी होतात खरखरीत होतात, ह्या लिक्विड मध्ये आपण सर्व नॅचरल वस्तू वापरलेले आहेत त्यामुळे हात अजून सॉफ्ट होतात, ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे ,thanks for comment 😊 stay tuned
@@arpanamhatreताई, तुम्ही खूप छान पर्याय आणि ऊपाय सांगितला आहे. मी आता ह्यापुढे ह्याच पद्धतीने तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करायचं ठरवलं आहे. 👌👍👍 खूप सारें धन्यवाद हा व्हिडिओ केल्या बद्दल. 🙏
खूप छान माहिती
Khupchan
खूप खूप धन्यवाद ताई.
खूप छान माहिती मिळाली, धन्यवाद
Thanks for comment 😊 stay tuned
खूप छान माहिती मला पितांबरिचा खूप त्रास होतो हात बोट फाटतात
Kupch upyukata mahiti sagitli 🙏🙏👌
Thanks 😊 stay tuned
खूप छान माहिती दिलीत व हात खराब होत नाहीत धन्यवाद
Thanks for comment 😊 stay tuned
Khupach Chhan Mahiti Video.
Thanks 😊 stay tuned
Khup sunder mahiti thanks
Thanks for comment 😊 stay tuned
Khupch chan mahiti dili aahe dhanyvad ❤
Welcome 😊 stay tuned
खुप छान माहिती दिलीत. ..... ताई
Thanks for comment 😊 stay tuned
खुपच छान आयडीया आहे 👌👌🌷🌷
Thanks 😊 stay tuned
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद!
Thanks for comment 😊 stay tuned
Khup mast 👍👍
Thanks 😊 stay tuned
Very good information . Thanks. !
Welcome 😊 thanks for comment stay tuned
खुप छान माहिती सांगितलित ताई 👌
Thanks 😊 stay tuned
खूप छान माहिती ताई जय भांडारी
Khupch chan yekdam sope kam zale
Thanks 😊 stay tuned
Khoopach chan
Thanks 😊 stay tuned
ताई, छान माहीती दिलीत. धन्यवाद!
Thanks 😊 stay tuned
Khup mast aahe
Thanks 😊 stay tuned
खूप छान माहिती आहे ताई ❤पण रिठा कुठे मिळतो 😂
आयुर्वेदिक औषधे मिळतात त्या दुकानात पहा ताई, thanks for comment 😊 stay tuned
Khup chhan
Thanks 😊 stay tuned
खूप छान
Thanks 😊 stay tuned
Chan
Thanks, stay tuned 🙏
Modakpatra ghangal khup chan aahe
Thanks 😊 stay tuned
👌👌👍
Thanks 😊 stay tuned
खूप छान उपयुक्त माहिती ,हात काळे न होता काम होईल ,धन्यवाद ताई
तुम्ही ही छोटी भातुकली भांडी कुठे मिळतील सांगा
Thanks for comment 😊 stay tuned,bhandi online pan miltil
Very nice good
Thanks 😊 stay tuned
👌🏻👌🏻👍🏻
Thanks 😊 stay tuned
Use full daily life
Thanks 😊 stay tuned
tupperware informatin dya ki tai
Ho nakki karte video , thanks for comment 😊 stay tuned
👌👌👌👌👍👍❤❤
Thanks 😊 stay tuned
👌👌👌
Thanks 😊 stay tuned
Easy way of cleaning
Thanks 😊 stay tuned
होय पितांबरी काय वाईट
Santryachi sal nasel tr chalel ka
हो चालेल त्याऐवजी तुम्ही लिंबाची साल सुद्धा वापरू शकता, thanks for comment 😊 stay tuned
👍
Thanks, stay tuned
एवढे सगळं करण्यापेक्षा पितांबरीने चकचकीत होतात आताच्या पिढीला सर्वच लगेच आणि आयत पाहिजे असते
हो पण पितांबरीने हात नखे काळी होतात खरखरीत होतात, ह्या लिक्विड मध्ये आपण सर्व नॅचरल वस्तू वापरलेले आहेत त्यामुळे हात अजून सॉफ्ट होतात, ज्यांना ऍलर्जीचा त्रास आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे ,thanks for comment 😊 stay tuned
जर का एखादी व्यक्ती नैसर्गिक घरगुती ऊपाय सांगत असेल तर त्याचं कौतुक करायचं सोडून फालतू सल्ले फक्त तुमच्यासारखेच देऊ शकतात. 🙄🙏
@@arpanamhatreताई, तुम्ही खूप छान पर्याय आणि ऊपाय सांगितला आहे. मी आता ह्यापुढे ह्याच पद्धतीने तांब्या पितळ्याची भांडी स्वच्छ करायचं ठरवलं आहे. 👌👍👍 खूप सारें धन्यवाद हा व्हिडिओ केल्या बद्दल. 🙏
Thanks 🙏 stay tuned
संत्र्याच्या ऐवजी लिंबू चालेल का
Ho chalel
प्रदूषणामुळे भांडी नंतर काळी पडतात दुसरे दिवशी
धुतल्यानंतर स्वच्छ कॉटनच्या कपड्याने कोरडी करावी म्हणजे लवकर काळी होत नाहीं, thanks for comment 😊 stay tuned
रिठे आणि संत्र्याची साल नसेल तर काय करता येईल?
लिंबूची सालं पण चालतील आणि रिठे नसले तरी चालेल.
Jas dist Tas Nast
Kaheehe kara Tisry divsi Yere Mazya magla 😂😂😂😂
ताई भांडी घासल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडी करावी की लवकर काळी होत नाहीत, thanks for comment 😊 stay tuned
खूप छान
Thanks 😊 stay tuned
khupch chhan mahiti aani tyar likvid
Thanks 😊 stay tuned
Khup chhan 👍🏻
Thanks for comment 😊 stay tuned
Khup mast
Thanks 😊 stay tuned
खुप छान
Thanks 😊 stay tuned