उदयजी, तुम्ही स्वतः चं चॅनल सुरू केलंत हे फार चांगलं झालं .हे सध्या खूप गरजेचं आहे.सामान्य माणसाला पडद्याआड काय नक्की चाललेलं असतं हे कधीच कळत नाही.मनापासून अभिनंदन.नाना हा खरंच ग्रेट माणूस.ह्या माणसाजवळ गमावण्यासारखं काहीही नाही.जे आहे ते उघड, स्वच्छ,सगळ्यांसमोर आहे.म्हणूनच नाना एवढे निर्भय आहेत. फ्क्त एकनाथ शिंदें ना मुख्यमंत्री म्हणून जे काही शेलके तिरके प्रश्न त्यांनी विचारले तसा एकही प्रश्न त्यांनी कधी जाहीर पणे मविआ च्या मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं ऐकिवात किंवा पहाण्यात नाही. असं का ? त्याहिवेळी ही निर्भरता अपेक्षित होती. तुमची पत्रकारिता,तुमचे विचार आम्हाला नेहेमीच ऐकायला आवडतात.
Nirgudkar ji. Very happy to see you back - an impartial and effective journalist. The interview is really the best. Congratulations and All the best to your Channel
निरगुडकर साहेब खर बोलले.... राजकारणी आत्ताचे हिंस्त्र आहेत, कुठल्या ही थ रा ला जाऊ शकतात. नाना तुमचे राजकारणी लोकांशी चांगले संबंध आहेत ह्याचा अर्थ असा होत नाही... ते..... तुझ्या बघण्याच्या दृषी कोण टून सर्वच बघतील. तुझं काम उत्तम, तु जी सेवा करतोस त्या बद्दल वाद च नाही.. पण राजकारणी हया हरमकोर बदल.....😮
Namskar Uday sir ..bolayche mhanun nahi tar kharach mala khup anand jhala ki tumchya sarkhya mansache swatache he channel aahe ..sir ek sangu ...tumhala kuthlya news channel chi garajch nahi ..you are one man army sir ..mi tumhala jast nahi pahile think bank varti 3..4video pahile ...pan kharach mirror samor aslyasarkhe watale aani kuthetari khup samadhan watale ki ya social media var kunitari ase aahe ki aavarjun pahat rahave te sampoorna jagache anubhav aani sarv kahi samavun ghet jave...mi ek Ex Army person aahe...aani je tumhi bolalaat agadi tasech hote.... manus mhanun je mala watate te mi jase aani tasech mandato pan khup kami lokana vichar patatat..pan khup samadhani aahe sir ..ya nalayak rajkarnyanchi pratyek gostha jashi chya tashi bolta ....kharach maze vichar tumchya tondun nightayat ase watate...tumhi khare Shivaji Rajanche ladhwayye mavale aahat... tumhi tyanchya vicharanche anukaran karrtat baki sarvani tar Rajanche vichar kadhich dhabyavar basavlet te fakt tondane jayjaykar boltat..pan tumchya te krutitun disate ...mi kadhi news pahat nahi karan pahavi ase kahich naste.....tumhala wakun manach mujara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
उदय निरगुडकर साहेब तुम्ही नानाची मुलाखत घेऊन काय साध्य करू इच्छिता की नाना हा आदर्श व्यक्ती आहे ? अजिबात नाही. आम्ही देखील नानाची नाटके पाहिली आहेत. कलाकार म्हणून ठीक आहे. आणी आतातर त्यांनी स्वतः आपल्या मुलाखती मध्ये कबूल केले आहे की काळा नुसार माणसाने बदले पाहिजे. मला सांगा की मागील काळात ज्या बंगाली स्त्रीने नानावर जे आरोप केले होते. तो काय नानाच्या बदलचा एक भाग होता.त्या घटनेनंतर लोकांना नानामध्ये घडलेला बदल पाहावयास मिळालेला आहे. जसा रमेश भाटकर तसा नाना.कितीही स्वतःमध्ये बदल करा किंवा मोदी भक्त व्हा परंतु लोकांनी नानाला अक्षरशः नाकारले आहे.
नाना शरद पवार यांच्या पुढं पुढं करण्यासाठी अव्वल स्थानी आहे एका कार्यक्रमात त्यांचे कडे चोरुन बघायचो आणि लाजून हसायचा काकापवार मात्र त्याच्या कडे ढुंकूनही पाहत नव्हते 😢
Hindu Sathi kra tya terirost la dokyavr nka gheu Kashmiri brahaman chi kay kel te bga Itihasatun kahi tri shika He musssde aaple nhit aani kdhi hi honar nhit😢😢
Nana Saheb muslman lande 20 te 25 por paida krtat aani Hindu lok 1 porg Manun Muslmana chi dada giri vadat chali te bga Muslmana tumch aaikt nhit aaplch khaun aaplya vr udtatt
डॉ. निरगुडकर तुम्ही तुमचे चॅनेल सुरु केले त्याबद्दल धन्यवाद 🙏, नाना आणि तुमच्या मुलाखती आवडल्या 👍👍
अभिनंदन उदय सर, धन्यवाद
उदयजी, तुम्ही स्वतः चं चॅनल सुरू केलंत हे फार चांगलं झालं .हे सध्या खूप गरजेचं आहे.सामान्य माणसाला पडद्याआड काय नक्की चाललेलं असतं हे कधीच कळत नाही.मनापासून अभिनंदन.नाना हा खरंच ग्रेट माणूस.ह्या माणसाजवळ गमावण्यासारखं काहीही नाही.जे आहे ते उघड, स्वच्छ,सगळ्यांसमोर आहे.म्हणूनच नाना एवढे निर्भय आहेत. फ्क्त एकनाथ शिंदें ना मुख्यमंत्री म्हणून जे काही शेलके तिरके प्रश्न त्यांनी विचारले तसा एकही प्रश्न त्यांनी कधी जाहीर पणे मविआ च्या मुख्यमंत्र्यांना विचारल्याचं ऐकिवात किंवा पहाण्यात नाही. असं का ? त्याहिवेळी ही निर्भरता अपेक्षित होती.
तुमची पत्रकारिता,तुमचे विचार आम्हाला नेहेमीच ऐकायला आवडतात.
अभिनंदन उदय सर. तुम्ही स्वतः चॅनेल सुरू केले. आनंद झाला. तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आवडेल.
अभिनंदन उदय सर
@@vijaysawant3782qq
उदय निरगुडकर सर तुम्ही खरच ग्रेट आहात
उदय निरगुडकर सर तुम्ही खरच ग्रेट आहात
उदय निरगुडकर सर तुम्ही खरच ग्रेट आहात
उदयजी खूपच सुंदर विचार आणि शब्दांच नक्षत्र आहे तुमच्याकडे . आम्हीं बेंगलोरला तुमची १०तारखेला वाट पाहत आहे ❤
Nirgudkar sir, tumhala baghitlyawar khup bar vatal....
ऊदयसर नमस्कार
खूप आनंद झाला तूम्ही या क्षेत्रात आलात
नाना नाही नमस्कार
Wow!!!! Dr Nirgudkar is a courageous man. He explained journalism exactly the way it is today
Pn Uday sir प्रेक्षकांना तुम्ही हवे आहात आणि तेच महत्त्वाचं आहे .
बाकी माझ्याकडून खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤❤
उदय सर, नमस्कार,
आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
दोन ही दिग्गजा ना एकत्र बघणं ऐकन म्हणजे आमच्या साठी पर्वणीच
Nirgudkar ji. Very happy to see you back - an impartial and effective journalist. The interview is really the best. Congratulations and All the best to your Channel
आपण वाहिनी सुरू केली,फार छान, अभिनंदन.
आपला दूरभाष क्र.कळव ल्यास खूप विषयावर माझी मते मंडतांना बरे वाटेल.
छान मुलाखत सर thanks नानांची ओळख जवळुन कळली
दोन दिग्गज मराठीतले अभिमान आहे
अगदी माझ्या मनात असेच विचार आले होते.खूप छान प्रतिक्रिया
डॉ उदय निरगुडकर सर नमस्कार, आपले अनुभव ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुक आहे. आपल्या चॅनल साठी मनापासून शुभेच्छा व अभिनंदन 🌹🌷🌹
उदय निरगुडकर सर अभिनंदन नवीन चैनल सूरू केल्यामुले
दोघेही ग्रेट भेट प्रेक्षकांशी कोणताही अविर्भा व नाही .
अभिनंदन सर,
खूप शुभेच्छा 🎉
सुंदर विचार.....
उदय जी नाना ला काय सांगून उपयोग नाही, नाना पण त्यानं चां मित्र आहे.
नाना पण लिबरल वां क्या बात है.
Sir तुम्हाला मी खूप मिस केलं आम्ही घरातील सर्व तुमच्या चर्चा मनापासुन बघायला व ऐकायला बसायचो
Khup Khup sunder.
निरगुडकर साहेब खर बोलले.... राजकारणी आत्ताचे हिंस्त्र आहेत, कुठल्या ही थ रा ला जाऊ शकतात. नाना तुमचे राजकारणी लोकांशी चांगले संबंध आहेत ह्याचा अर्थ असा होत नाही... ते..... तुझ्या बघण्याच्या दृषी कोण टून सर्वच बघतील. तुझं काम उत्तम, तु जी सेवा करतोस त्या बद्दल वाद च नाही.. पण राजकारणी हया हरमकोर बदल.....😮
Namskar Uday sir ..bolayche mhanun nahi tar kharach mala khup anand jhala ki tumchya sarkhya mansache swatache he channel aahe ..sir ek sangu ...tumhala kuthlya news channel chi garajch nahi ..you are one man army sir ..mi tumhala jast nahi pahile think bank varti 3..4video pahile ...pan kharach mirror samor aslyasarkhe watale aani kuthetari khup samadhan watale ki ya social media var kunitari ase aahe ki aavarjun pahat rahave te sampoorna jagache anubhav aani sarv kahi samavun ghet jave...mi ek Ex Army person aahe...aani je tumhi bolalaat agadi tasech hote.... manus mhanun je mala watate te mi jase aani tasech mandato pan khup kami lokana vichar patatat..pan khup samadhani aahe sir ..ya nalayak rajkarnyanchi pratyek gostha jashi chya tashi bolta ....kharach maze vichar tumchya tondun nightayat ase watate...tumhi khare Shivaji Rajanche ladhwayye mavale aahat... tumhi tyanchya vicharanche anukaran karrtat baki sarvani tar Rajanche vichar kadhich dhabyavar basavlet te fakt tondane jayjaykar boltat..pan tumchya te krutitun disate ...mi kadhi news pahat nahi karan pahavi ase kahich naste.....tumhala wakun manach mujara 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumhi ajun video banva. Amhala baghayla awdel.
Congratulations sir for new channel one of the best person from media❤❤
Much awaited Sir, all the respect for you. Hope to have interesting content.
जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवल्या पाहिजेत खुप गरज आहे.😢
अभिनंदन सर
प्रतिक्षेत होतो धन्यवाद
पवार साहेबांनी ही मुलाखत १०० वेळा पहालाच हवी.
Uday sir great,
वाहवा नाना ! शतशः नमन !
नाना उदय ला काय अनुभव आले त्या बद्दल आवाज उठवशिल का.
Nicely expressed views
बहुत बढिया !!!
उदय निरगुडकर साहेब तुम्ही नानाची मुलाखत घेऊन काय साध्य करू इच्छिता की नाना हा आदर्श व्यक्ती आहे ? अजिबात नाही. आम्ही देखील नानाची नाटके पाहिली आहेत. कलाकार म्हणून ठीक आहे. आणी आतातर त्यांनी स्वतः आपल्या मुलाखती मध्ये कबूल केले आहे की काळा नुसार माणसाने बदले पाहिजे. मला सांगा की मागील काळात ज्या बंगाली स्त्रीने नानावर जे आरोप केले होते. तो काय नानाच्या बदलचा एक भाग होता.त्या घटनेनंतर लोकांना नानामध्ये घडलेला बदल पाहावयास मिळालेला आहे. जसा रमेश भाटकर तसा नाना.कितीही स्वतःमध्ये बदल करा किंवा मोदी भक्त व्हा परंतु लोकांनी नानाला अक्षरशः नाकारले आहे.
In true sense...this is a GREAT BHET
नमस्कार, सर! तुमचे विचार ऐकण्यासाठी नेहमीच उत्सुकता असते.
नाना प्रत्येक काला अरे तुरे करतो हे काय गोड बंगाल
त्याच स्वतःच वय आहे तेवढं!
over acting krto lay
Abhinandan aani shubhechchha
Great sir
नाना उदय ला का सोडावं लागल चॅनल त्या बद्दल आवाज उठविला का.
खुप छान
Sir mazi ek ichaa aahe ek da samar kadas sir sobat pan mulakhat havi
Nice Sir
पत्रकार जेडे खुनापासून हेच तर चालू आहे........
Nirgudkar sir aapko salute Nana na tar salute aahech.bharatachi janta hya thirdclass nalayak political netya na tyanchi aukat ka nahi dakhvat.
नानांना विचारा UP बिहारींनी मुंबईत property का विकत घेऊन राहु नये, EMI आम्हीच का भराव्यात!!!
Uday sir bias nahi vatle kadhi
😢 माणसाने मस्तवाल होऊ नये.
नाना शरद पवार यांच्या पुढं पुढं करण्यासाठी अव्वल स्थानी आहे
एका कार्यक्रमात त्यांचे कडे चोरुन बघायचो आणि लाजून हसायचा
काकापवार मात्र त्याच्या कडे ढुंकूनही पाहत नव्हते 😢
नाना तुमची जात माहित आहे कारण आऊ तुम्हाला त्या जातीवरून हाक मारते, म्हणून
Kyaa baat
तुम्ही जे चॅनल सोडले, ते चॅनल पाहणे मी बंद केले, कारण त्यांना चांगली माणसे नकोत
Nana as usual boring
ही मुलाखत त्या माणसाला चापट मारल्यानंतर घेतली की आधी?
ऊदयसरनमस्कारनानांनासांगामलाकामद्यायला
Nana patekar ha...khobra tikda changbala...wala manus ahe...phakt motha boltho
करा ऽऽऽ कौतिक एकाम्काचं ऽऽऽऽ दुसरं कोन करनारहे मंग
Hindu Sathi kra tya terirost la dokyavr nka gheu
Kashmiri brahaman chi kay kel te bga
Itihasatun kahi tri shika
He musssde aaple nhit aani kdhi hi honar nhit😢😢
Nana Saheb muslman lande 20 te 25 por paida krtat aani Hindu lok 1 porg
Manun Muslmana chi dada giri vadat chali te bga
Muslmana tumch aaikt nhit aaplch khaun aaplya vr udtatt