म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री बनू दिलं नाही? डॉ. शालिनीताई वसंतदादा पाटील यांची मुलाखत!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 429

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 ปีที่แล้ว +622

    काळाच्या पडद्याआड चालल्या शालिनी ताई अजित पवार च्या बंडा मुळे चर्चेत आल्या नव्हें त्या पवारांच्या पापाचे साक्षीदार आणि शिकार आहे त्याची मुलाखत घेतली त्या बद्दल धन्यवाद

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 ปีที่แล้ว +26

      Bhagvanke ghar Der ahe andher nahi .

    • @rajendrashah925
      @rajendrashah925 ปีที่แล้ว +21

      Khup सुंदर मुलाखत

    • @sureshkale6737
      @sureshkale6737 ปีที่แล้ว +41

      खूपच आश्चर्य वाटले . शालिनी ताई भाग्यवान कारण खंजिर खूपसणार्‍याचे पतन याची देही याच डोळा पाहिला .

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 ปีที่แล้ว +6

      भगवान श्रीकृष्णानी सांगुनच ठेवलय तुम्ही जगात कुठेही जा तुमच कर्म तुम्हाला हुडाकत येतच.. दुस-याला रडवून घेतलेली प्रत्येक गोष्ट ही रडवतच चुकवावी लागतेच.!!
      दुःख भोगयला लावलेला माणूस पुढे जाऊन सुखी होतो पण त्याला,दुखावणार माणूस कधीही सुखाने जगतही नाही आणि मरतही नाही,,,रोज थोडा थोडा तडफडतमरत रहातो...

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +2

      काळाच्या पडद्याआड म्हणू नका हो.त्याचा अर्थ वेगळा आहे.

  • @sitaramkadam2147
    @sitaramkadam2147 ปีที่แล้ว +258

    डॉ. शालिनीताई पाटील याचं राजकीय जीवन राष्ट्रवादी काँग्रेस ने संपवलं हे १००% खर आहे..तरी पण त्या पाठराखण करत आहेत

    • @shashikantmulay36
      @shashikantmulay36 ปีที่แล้ว +3

      आता राकाॅ संपणार, पवार सुळ सुळ संपणार.

    • @navnathpawar9640
      @navnathpawar9640 ปีที่แล้ว +2

      nit bagha pawaranchi pathrakhan karat aahet patil

    • @vishalmane4652
      @vishalmane4652 ปีที่แล้ว +2

      ​@@navnathpawar9640मित्रा म्हणूनच तर यांना अंधभक्त म्हणतात 😂😂

    • @gopalsinnarkar277
      @gopalsinnarkar277 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर ..

    • @kaustubhkulkarni4348
      @kaustubhkulkarni4348 ปีที่แล้ว

      ​@@vishalmane4652thobad vakdya chi galat asleli chatu loka andh bhakti baddal boltat😂kacha kach zawala tumchya makdala

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +161

    प्रभाकर साहेब शालिनीताई पाटील ह्यांनी मुख्यमंत्री का होऊ शकले नाही हे ऐकून धक्का बसला. त्यामुळे दूसरी प्रतिक्रिया काही देऊ शकत नाही.

  • @sanjaycharpe1171
    @sanjaycharpe1171 ปีที่แล้ว +78

    अभिनंदन.... एकाही मिडिया चँनलला जे सुचले नाही ते तुम्ही करून दाखवले.... शालीनी ताईंची मुलाखत घेऊन छान चपराक लगावली.... अभिनंदन....

  • @gajanannade7084
    @gajanannade7084 ปีที่แล้ว +117

    प्रभाकर दादा तुमचे खुप खुप आभार
    आणि देव ताईंना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना कारण करामती कलाकारांची नियतीने केलेली वाईट अवस्था बघायला

  • @Shrihal
    @Shrihal ปีที่แล้ว +170

    शरद पवार यांचं लबाड,गलिच्छ राजकारण बघुन ताईंना किळस येत असेल.

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 ปีที่แล้ว +82

    शालिनीताईनां पुण्याच्या ब्राह्मण समाजाच्या अधिवेशननात पाहिले होते.फार स्पष्ट आणि छान विचार मांडले होते.त्यांनां फार स्कोप भेटला नाही असे वाटते.शतशः नमन ताईनां .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradeepmohite1522
    @pradeepmohite1522 ปีที่แล้ว +222

    1985-90 चा काळ आठवण करून दिलात, 👌👍धन्यवाद प्रभाकरजी 🚩

    • @rekhajoshi5723
      @rekhajoshi5723 ปีที่แล้ว +7

      आम्ही पण हे घडले त्याचे साक्षीदार सातारा कराडचे सर्व जण

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 ปีที่แล้ว +61

    खुपच छान मुलाखत ... शालिनीताई यांची हि मुलाखत . म्हणजे एका हिर्‍याने दुसरा हिरा प्रकाशझोतात आणला .. या बद्दल आपले अभिनंदन ...

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 ปีที่แล้ว +74

    मुलाखतकार प्रभाकरजी सुर्यवंशी अभिनंदन 💐 अशाच नवनवीन लोकांच्या मुलाखती घेत रहा आणि आम्हाला दाखवत रहा...❤

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +233

    जवळपास ९० वर्षांच्या ज्येष्ठ राजकारणी.

  • @sachinborate1947
    @sachinborate1947 ปีที่แล้ว +113

    शरद पवार काँग्रेस आय मध्ये गेले म्हणजे आय घातली मराठी आई नाही म्हणत इंग्लिश आय म्हणतोय , दादा कोंडके भाषण ☺️😂

  • @rameshvallal8773
    @rameshvallal8773 ปีที่แล้ว +30

    जिवंत साक्षीदार एकच व्यक्ती शालीनिताई पाटील शरद पवार काय माणूस आहे. 55.साखरकारखाने 45 कारखाने स्वताचे. खंजिर कसा घूपसला एकच साक्षीदार शालीनि ताई.पण आज तूम्ही त्याना समोर आणले video सादर केले.मि तूमचा फार फार आभारी
    आहे.धन्यवाद प्रभाकरजिवंत.....

  • @prakashligade435
    @prakashligade435 ปีที่แล้ว +32

    राजमाता जिजाऊ यांच्या जन्मगावी कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात ताईंचा मोठा हातभार होता. कदाचित महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळाल्या असत्या.

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 ปีที่แล้ว +69

    एक उत्तम मुलाखत आहे ही. डॉ. शालिनीताई वसंतराव पाटील यांचे व्यक्तिमत्त्व अजुनिही तसेच साधे आहे जसे ४० वर्षापूर्वी होते. आठवणींचा खजिना आहेत ताई. शरद पवार यांची सगळी पापे याच चव्हाट्यावर ठामपणे मांडू शकतात. धन्यवाद प्रभाकर जी.

    • @surveysolution2992
      @surveysolution2992 ปีที่แล้ว +3

      शालिनी ताई चे दुसरऱ्या मुलाखत सुद्धा बघा ते शरद पवार बद्दल काय म्हणाले ते बघा.

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 ปีที่แล้ว +37

    शालिनीताईंना बोलते केलेत त्याबद्दल धन्यवाद सर्.

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 ปีที่แล้ว +37

    शरद पवार यांना आधारवड मानणारा जाणत्या राजाचे अजाणतेपण शालिनी ताईची मुलाखत ऐकून समाजाला कळेल.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว +76

    खूपच छान प्रभाकर सूर्यवंशीजी. मी आर्मी मध्ये असताना ताईंना ओळखत नसताना सुद्धा फक्त त्यांची मराठमोळ रूप पाहूनच मतदान केले होते. मला ते अजून आठवतंय. ताईंना नमस्कार आणि तुम्हाला धन्यवाद.

    • @yogitajadhavar7019
      @yogitajadhavar7019 ปีที่แล้ว +3

      Wow तुम्ही आर्मी ऑफिसर होतात ❤❤

    • @UshaMore-le5kf
      @UshaMore-le5kf ปีที่แล้ว

      🙏🙏🙏

    • @shashikanthajarnis1136
      @shashikanthajarnis1136 ปีที่แล้ว

      @@yogitajadhavar7019 मी Non commissioned officer होतो. (NCO).

  • @anilprabhu7993
    @anilprabhu7993 ปีที่แล้ว +32

    प्रभाकर जी धन्यवाद.
    आपल्या चॅनल वाल्यांना असे ज्येष्ठ लोकं सापडत नाही?
    कमाल आहे.

  • @anandjadhvrao660
    @anandjadhvrao660 ปีที่แล้ว +17

    आकार मेङीयाला आज कोणा मेलेल्या ची नजर लागेल कारण मागील कित्येक दशका नतर शालीनीताईची मुलाखत घेणाऱ्या एकमेव आकार मेङीयाला नमन.शालीनी शतश नमन

  • @maratha465
    @maratha465 ปีที่แล้ว +218

    पवारांच लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र त्यांच्यासारखाच किती खोटं आणि बंडल आहे हे पदोपदी सिद्ध होइल !

    • @shivkool19
      @shivkool19 ปีที่แล้ว

      पवारांनी आयुष्यात काय खरं वागले सगळं राजकारण खोटं च !

    • @VICTORF-w9l
      @VICTORF-w9l ปีที่แล้ว +26

      ज्याची उत्पत्ती च खोट्याने झाली आहे त्याचे आत्मचरित्र हे सुद्धा पूर्णतः खोटाच असणार हे वेगळं सांगणयाची गरज नसावी

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +2

      80%khote आणि 20%khare

    • @maratha465
      @maratha465 ปีที่แล้ว +4

      @@yuvrajjadhav628
      99% खोटं 1% खर तेही देव जाणे ? 😅

    • @not0016
      @not0016 ปีที่แล้ว

      मला वाटत हा माणूस जन्मतः च खोटा, धृत, लबाड, ढोंगी, लूछा, पाताळयंत्री, धोकेबाज, गेंड्याच्या कातडीेचा, लोचट, कुठलीही नीतिमत्ता नसलेला, सापा सारखा डुक धरणारा, देव धर्म न मानणारा नास्तिक असावा. कोणाचे पाय कसे कधी ओढायचे, कोणाला कसे तोंडघशी पडायचे, कोणाच्या पाठीत कसा कधी वर करायचा ते याला चागलेच माहीत आहे. मग भले याला कांहीं मिळो किंवा ना मिळो आपल्याला विरोध करणाराचे नुकसान झाले पाहिजे. शिवसेनेला यानेच संपवले संजय राऊत आणि ग्रुप कडून. आणि माझी खात्री आहे की अजित पवार आणि ग्रुप ला यानेच BJP सरकार ला पाठिंबा द्यायला संगीतले असावे. बीजेपी आणि मोदीचे अंडर निवडणुकी लढवायच्या आणि जिंकले की पुन्हा
      महाविकास आघाडीला सामील व्हायचे. हा प्लॅन आहे याचा.

  • @mukundnaik9016
    @mukundnaik9016 ปีที่แล้ว +35

    नमस्कार छान मुलाखत
    फार दिवसांनी ह्या शालिनीताईंना (वाघिणीला)ऐकवले
    आभार 🙏
    लातूर चा मतदारसंघ तेव्हाचा उस्मानाबाद व आजचा धाराशिव जिल्ह्यात होता

  • @dhanraajthorat8105
    @dhanraajthorat8105 ปีที่แล้ว +29

    येवढ्या वयातही किती मोजक आणि परफेक्ट बोलतात पण काही वयाच्या नावाखाली काही वाटेल ते बडबड करताना दिसतात

  • @AmolTyadav
    @AmolTyadav ปีที่แล้ว +36

    मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन व धन्यवाद आणि ताईंना उदंड आयुष लाभो

  • @sharadbhatkhande1728
    @sharadbhatkhande1728 ปีที่แล้ว +30

    पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे....😊😊

  • @sushamaapte7268
    @sushamaapte7268 ปีที่แล้ว +32

    प्रभाकरजी, तुम्हाला हा vdo केल्या बद्दल ‌खूप खूप धन्यवाद 🙏

  • @Shrihal
    @Shrihal ปีที่แล้ว +42

    एका सुविद्य मुख्यमंत्र्यला महाराष्ट्र मुक्ला.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni ปีที่แล้ว +43

    डॉ. शालिनीताई पाटील यांनी जात भेद निर्मुलनासाठी काम करावे. म्हणजे महाराष्ट्र खरया अर्थाने मोठा होईल.

  • @deepalipalpinkar7596
    @deepalipalpinkar7596 ปีที่แล้ว +40

    या बाबाच इतकं वय झाले तरीही सत्तेचा मोह जात नाहीये

  • @patil8322
    @patil8322 ปีที่แล้ว +46

    शरद पवारांना त्यांच्या कारकीर्दीत मराठा समाजाला एखाद्या ठोस निर्णय घेतला नाही याची खंत वाटते एक मराठा लाख मराठा

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +5

      Pawar Muslim lover aahe

  • @vijaybalasaheb
    @vijaybalasaheb ปีที่แล้ว +20

    ताई तूमच्या संघरशाला सलाम

  • @pravin.gaikwad119
    @pravin.gaikwad119 ปีที่แล้ว +41

    शरद राव सख्या चेच झाले नाही तर कोणी मराठा असो काही फरक पडत नाही हे लक्षात घेऊन आहे जनता.

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว +5

    खानदानी पणा म्हंजे माननीय शालिनीताई पाटील त्यांचे विचार ऐकतच रहावेसे वाटत आहेत धन्यवाद प्रभाकर जी

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 ปีที่แล้ว +7

    ताई, जरंडेश्वर साखर कारखाना केस कोर्टात आहे,आपण ती जिंकणारच.लगे रहो एक दिवस कोर्टात आपला विजय होईल.प्रभाकरजी आपण ताईची मुलाखत घेऊन महाराष्ट्राला तेव्हाची परिस्थिती जागे करताय, खूप सुंदर व आपणास शुभेच्छा.

  • @walunjsuresh7819
    @walunjsuresh7819 ปีที่แล้ว +58

    प्रभाकर साहेब कोपरापासून दंडवत❤❤❤❤❤

    • @ashokshimpi7878
      @ashokshimpi7878 ปีที่แล้ว +9

      प्रभाकर जी अशी अजुन काही लोक आहेत ज्यांना मोठ्या साहेब ने लुटले ताद्ले खंजीर खुपसल त्यांची पण मूलाखात घ्या आणि पितळ उघडे करा.हिच. अपेक्षा

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 ปีที่แล้ว +6

      ' कोपरापासून दंडवत ' या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ तुम्हाला माहित आहे का! जो भाव तुमच्या मनात आहे तो भाव या शब्दप्रयोगातून व्यक्त होत नाही!😊

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 ปีที่แล้ว +19

    1981 मधे सहकारी ग्रुह संस्थेच्या कामासंदर्भात भेट घेतली ती आज आठवण करून दिल्याबद्दल आकार डि.9 चे आभार.

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 ปีที่แล้ว +58

    शरद पवार हे अत्यंत हुशार चानाक्ष बुद्धीमान मान्य परंतू त्यांनी सुरुवातीपासून आपल्या महत्वकांक्षी ध्येय मिळवण्यासाठी अनेकांचे खच्चीकरण करण्यात बुद्धी चाली खेळी करत आपणच कसे सर्वाच्च नेते आहोत हे रंगवण्यासाठी खर्ची केले आता तेच सर्व या वयामध्ये समोर येत आहे

  • @vinayakkamath8540
    @vinayakkamath8540 ปีที่แล้ว +65

    Prabhakarji, namaskar
    You have hit the final nail in SP's coffin
    Absolute respect to you 🙏

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 ปีที่แล้ว +19

    बर झाल त्यांची मुलाखत घेतलीत . डोक्यावर पदर घेतलेल्या शालिनीताई कायमच लक्षात राहिल्या

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 ปีที่แล้ว +6

      आता वयोमानानुसार साडी नेसून येणे जमत नाही म्हणून ड्रेस घातला आहे. नाहीतर आज पण त्या साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आल्या असत्या. ताईंना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

    • @prasadchitnis8396
      @prasadchitnis8396 ปีที่แล้ว +1

      @@sandhyaparab7102 बरोबर आहे .

    • @pa05
      @pa05 ปีที่แล้ว +2

      आणि ठसठशीत कुंकू

    • @rajanipatil90
      @rajanipatil90 ปีที่แล้ว

      ​@@pa05रूपयाएवढं मोठं😊

  • @maheshborhade4890
    @maheshborhade4890 ปีที่แล้ว +105

    शरद पवार - देवा (यशवंतराव चव्हाण) तुझा नेहमी आशिर्वाद आणि साथ असुदे.
    देव - शरदराव "जे पेराल तेच उगवेल".😂😅😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 ปีที่แล้ว +4

      मस्त.👌

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว +11

      "देवा तुझा आशिर्वाद असु दे" नाही नाही, "अल्लमिया तेरी रहमत असुदे" असे म्हटले असेल, ऐकण्यात चुक झाली तुमची

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว

      Krushna MAA NADI GHAT

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +2

      Memory is strong in this age❤🙏🙏🙏🙏🙏

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 ปีที่แล้ว +24

    Bad luck नाही तर शालिनीताई महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या असत्या

  • @PunamShete-u1h
    @PunamShete-u1h ปีที่แล้ว +13

    ताई साहेब आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शूभेच्छा

  • @panchsheelaraut9426
    @panchsheelaraut9426 ปีที่แล้ว +9

    मला,स्व.वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री असताना यांच्या मुळे १९७८ मध्ये झालेल्या संपात काम केल्यावर संपकालीन कर्मचारी म्हणून सरकारी नोकरी मिळाली( state excise) होती. आता मी निवृत्त आहे. पण आजपर्यंत स्व.वसंत दादांचे उपकार विसरलेली नाही. कारण त्यांनी शासनाला आदेशित केले होते की, या सर्व संपकालीन कर्मचारी यांना सेवेतून कमी करु नये, त्यांना सेवेत समावून घ्यावे. परंतु त्यांच्या निधनानंतर आम्हाला सेवेतून कमी केले गेले. त्यानंतर आम्ही सर्व संपकालीन कर्मचारी शालिनीताई यांना भेटलो होतो. व त्यांनां स्व.वसंतदादा यांच्या आदेशाबाबत अवगत केले व त्यानंतर आम्हाला १९८४ मध्ये पुन्हा सामावून घेण्यात आले. हे तर कोणाला ( नेत्यांना) आठवतही नसेल. पण आम्ही कोणीही संपकालीन कर्मचारी हे विसरलेला नाही की, हे दाम्पत्य आमच्यासाठी देव आहेत की, त्यांनी आमचे तरुणांचे लहानशा उपकाराची परतफेड आम्हाला नोकरी देऊन केली.व आमच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच्या या काळात कोण कोणासाठी काय करते.( राजकीय नेते तर नाही च नाही.)धन्यते दाम्पत्य. श्री स्वामी समर्थ.

  • @jagannathmhatre2603
    @jagannathmhatre2603 ปีที่แล้ว +6

    घन्यवाद प्रभाकरजी ,एक सुन्ज्ञ,शालिन ,व बुद्धिमान अशा शालिनीताईंची मुलाखत दाखवलीत.🙏🙏

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 ปีที่แล้ว +11

    प्रभाकरजी तुम्ही फार चांगलं कामं केलंय सांगलीतल्या बऱ्याच गोष्टी आठवल्या मी बरीच वर्षे सांगलीत होतो माझा दादा यांचे पुतणे विष्णू अण्णा यांचे बरोबर चांगले संबंध होते तेव्हा बऱ्याच गोष्टी आम्ही ऐकले होते पण आजच्या तुमच्या व्हीडिओ मधून बऱ्याच गोष्टी कळल्या मा. ताईंना उदंड आयुष्य लाभो आणि तुमचे अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 ปีที่แล้ว +6

    आदरणीय शालिनीताई या रण रागिणी आहेत. आजही त्यांचे विचार व कार्य वाखाणण्या सारखे आहेत.

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +5

    अगदी बरोबर सांगत आहे त्या वेळची परिस्थित डॉक्टर शालिनी ताई पाटील या सुद्धा जबरदस्त नेत्या होत्या पण पवार साहेबांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही हे 100% खरे आहे

  • @ajayghatge5551
    @ajayghatge5551 ปีที่แล้ว +16

    ताईंच्या संघर्षाला यश येवो.👍

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 ปีที่แล้ว +13

    किती नम्र आणि हुशार आहेत ❤

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 ปีที่แล้ว +5

    वसंत दादा आणि शालिनीताई एक सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा पाहून खुप आनंद वाटला, 🙏

  • @दत्तवाणी
    @दत्तवाणी ปีที่แล้ว +7

    आदरणीय ताई साहेबांचे "स्वयंसिद्धा" नावाचे आत्मचरित्र आहे!

  • @ashwinkumarnarayankar1934
    @ashwinkumarnarayankar1934 ปีที่แล้ว +13

    तुम्ही पवार हा विषय फार गंभीर पणे ते ही खंभीर पणे हताळताय 🎉❤

  • @GK_Entertainment_
    @GK_Entertainment_ ปีที่แล้ว +172

    एक कचोरी एक समोसा, शरद पवार का नहीं भरोसा...

    • @amrutjadhav944
      @amrutjadhav944 ปีที่แล้ว +12

      घोषणा आवडली......

    • @MAU9820.
      @MAU9820. ปีที่แล้ว +5

      Very good 😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +5

      छान

    • @hemantabiswasharma399
      @hemantabiswasharma399 ปีที่แล้ว +5

      लाईक.
      जय श्री राम.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 ปีที่แล้ว +3

      कचोरी - Susu, समोसा -जितुउद्धीन

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 ปีที่แล้ว +96

    I was in college when Vasantdada was CM. N true human for a common man always n smt.shalinitai was also a welknown personality.but unfortunatly he was removed from cm post by mr.pawar very wrong way.😢

    • @jaimaharashtra5327
      @jaimaharashtra5327 ปีที่แล้ว +7

      I too was in wilingdon college sangli. Karma hits back is true.

    • @anandjoshi7077
      @anandjoshi7077 ปีที่แล้ว

      He was nahi she was 😂😂

  • @arvindgholap3801
    @arvindgholap3801 ปีที่แล้ว +6

    प्रभाकर साहेब आपल्याला 🙏 आणि मा.शालिनी ताईंना🙏

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 ปีที่แล้ว +5

    मा शालिनीताई पाटील व वसंतदादा हि जोडी खरोखरच शांत स्वभाव गरीब गरजू बद्दल आपुलकी मी व माझा मित्र श्री कांबळे मा दादांना त्यांच्या घरी गेलो होतो साल १९६५ आम्हा दोघांना एक फौजदार परीक्षेच्या फॉर्मवर ओळखपत्र म्हणून सही पाहिजे होती तर दादांनी मला नाव व कोठून आला तर मी म्हणालो बार्शी चा तर लगेच म्हणाले की झाडबुके मॅडम ची घे तर लगेच मित्र म्हणाला की पणं हा व मी सांगलीत अरवाडे हायस्कूल चेविद्यार्थी एकाबेंच वरचे दादा मला म्हणाले तू ब्राह्मन व हा मित्र म्हणतोस लगेच ताई आल्या व म्हणाल्या की कराना सही व लगेच सही केली व माझ्या डोळ्यात पाणी आले व तेही गहिवरले सांगलीत कोठे राहतोस तर मी सांगितले ब्राह्मण अनाथाश्रमात विष्णू घाट गावभाग खरच जोडी चांगली होती पणं मुख्यमंत्री असतानाच दगा दिल्यावर मलाही वाईट वाटले

  • @Shrihal
    @Shrihal ปีที่แล้ว +17

    ताईंच्या वेळचं राजकारण खूपच वेगळं होतं.त्यात समाजकारण बरंच होतं.

    • @govindfatik606
      @govindfatik606 ปีที่แล้ว

      पैसा कमावत असत त्याही वेळेस पण आजच्या सारखं राजकारणी मंडळीच्या डोळ्यातील पाणी मेल नव्हत, थोडी लाजलज्जा बाळगत व लोकांच्या भल्यासाठी झटत आता तर निव्वळ निर्लज्जपणे भस्म्यारोगाचा उपद्रव आहे नेत्यांचा

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz ปีที่แล้ว

      Kada nusar saglch badlt aste

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 ปีที่แล้ว +1

    आदरणीय शालिनी ताई वसंत दादा पाटील ह्यांची मुलाकात घेंतली त्याच्या साठी खूप खूप आभार दादा👍 ज्यांनी खरेच आपल्या महाराष्ट्र साठी जीवन वेचून काढले, अश्याना मान द्यायला राजनीती करणारे पाठी राहत असतील पण आपण सामान्यांच्या मनात आदर नेहमी राहणार🙏

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद प्रभाकरजी खुप छान विश्लेषण अत्यंत दुर्मिळ मुलाकत
    जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @shraddhadeodhar4983
    @shraddhadeodhar4983 ปีที่แล้ว +1

    एवढ्या जेष्ठ श्रेष्ठ राजकारणी सक्षम महिलेकडून स्पष्ट पणे सत्य वदवणे प्रभाकरजी कमाल आहे तुमची शतशः प्रणाम तुम्हाला इतिहास घडतो आहे

  • @savitrizambare6814
    @savitrizambare6814 ปีที่แล้ว +1

    प्रभाकर सर ,आज आपण एका अशा व्यक्तिमत्त्वाची मुलाखत घेतली ज्यांना मी खूप लहानपणी वसंतदादा आणि यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत आमच्या गावी पाहिले आहे.वसंतदादा म्हणजे आमच्या सांगली जिल्ह्याचे दैवत.खूप छान वाटले मागचे दिवस आठवले.

  • @piyushdoshi4604
    @piyushdoshi4604 ปีที่แล้ว +19

    काय बोलू ...........
    जबरदस्त मुलाखत

  • @kokancashew247
    @kokancashew247 ปีที่แล้ว +2

    महासत्तानतर पुस्तकं ऑनलाईन मागविले..5दिवसा पूर्वी मिळाले... अप्रतिम पुस्तकं आहे

  • @patankarbhupendra
    @patankarbhupendra ปีที่แล้ว +1

    प्रभाकर दादा , तुमचे आणि डॉ.शालिनीताई यांचे अभिनंदन. एक कर्तबगार , कर्तृत्ववान आणि ९१ वर्षी देखील सुस्पष्ट विचार आणि आचार, जबरदस्त स्मरणशक्ती, आणि शरद पवार आणि त्यांचे व्यवहार यांच्या साक्षीदार. आई तुळजाभवानी त्यांना उत्तम आरोग्य आणि आयु देवो..

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 ปีที่แล้ว +9

    फार छान माहिती मिळाली प्रभाकर साहेब धन्यवाद

  • @ShreeSwamiSamarth-u9z
    @ShreeSwamiSamarth-u9z ปีที่แล้ว +18

    एक शालिनी शरद गारद...

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 ปีที่แล้ว +3

    प्रभाकर जी नमस्कार खूप सुंदर मुलाखत शालिनीताईना दंडवत नमस्कार

    • @dineshshinde4760
      @dineshshinde4760 ปีที่แล้ว +1

      आज कालच्या विकाऊ मिडिया अशा गोष्टी माहिती भेटत नाही कारण बातम्या manage केल्या जातात
      उत्कढावर्धक मुलाखत
      Great

  • @gopalsinnarkar277
    @gopalsinnarkar277 ปีที่แล้ว +2

    श्री वसंतदादा पाटील अजुन लोकांच्या लक्ष्यात आहेत ते फक्त त्याच्या लोकासाठी मनापासून काम करत होते म्हणून .

  • @vasantpatil9989
    @vasantpatil9989 ปีที่แล้ว +4

    SUPERB INTERVIEW. Prabhakaraji Thanks

  • @jitendrapoochhwle8150
    @jitendrapoochhwle8150 ปีที่แล้ว +2

    वसंतदादा नंतर कोणी शक्तीशाली मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही
    तो दिवस ही लक्षात आहे जेव्हा शालिनी ता ई नी ताजमहल हाँटेल मध्ये पत्रकार परिषदे मघ्ये आपल्या घटस्फोटा चा क्झेराँक्स काँप्या वाटल्या होत्यया

  • @kanhaiyajain4749
    @kanhaiyajain4749 ปีที่แล้ว +15

    कोरेगांव चे जरेंदेश्वर सठी ताई नी अहोरात्र मेहनत गेतली पहन बारामती चे नेता उद्वास्त करून लिलहवा केला एनी नाते माधिल व्यक्ति दिला

  • @vijayganjam5411
    @vijayganjam5411 ปีที่แล้ว +1

    प्रभाकरजी प्रथम like video ला title बघूनच,आदरणीय शालिनताई यांची ओळख आमच्या समोर आणून दिली खूप खूप धन्यवाद

  • @maheshkadam6610
    @maheshkadam6610 ปีที่แล้ว +1

    मस्त आहे, मुलाखत, सर्व, जुने, ऐकायला, भेटते दादा, चे, राजकारण, लवकरच, पुढचा, भाग, दाखवा

  • @nitinkulkarni3307
    @nitinkulkarni3307 ปีที่แล้ว +9

    Thanks...
    Prabhakar...
    as a young kid/man ...
    I always was a fan of these two ladies..
    one IG...
    two SP...
    really enjoyed this..
    thanks again...

  • @DadasahebBangar-t2u
    @DadasahebBangar-t2u ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे प्रभाकर सुर्यवंशी सर आपण....!🙏

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp ปีที่แล้ว +1

    प्रभाकरराव,ताई सारखे रत्न आणि आपल्या सारखे रत्नपारखी या मुलाखतीच्या निमित्ताने डिजी नाइन परिवाराच्या भेटीला आले त्याबद्दल मनपूर्वक आभार।जय श्रीराम।।🚩🕉️🙏

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 8 หลายเดือนก่อน +1

    खरोखरच भूतपूर्व मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे खरोखरच महाराष्ट्राचे भूषणच होते पण दुर्दैव महाराष्ट्रातील चांगले राजकारणी संपवण्याचे काम या महाराष्ट्राचे स्वताला म्हणवून घेणारे जाणते राजाने केले पण दुर्दैव जनतेला फारच उशिरापर्यंत लक्षात आले 😮😮

  • @shailaparab2309
    @shailaparab2309 ปีที่แล้ว +4

    Khuo khup dhanyawad mulakhati baddal , 2nd part chi wat baghat ahot
    Aajch dakhwa

  • @ashoksamant6250
    @ashoksamant6250 ปีที่แล้ว

    मुलाखतीत खुप स्पष्टपणे व धैर्य आहे. सलाम!

  • @gujrathidg
    @gujrathidg ปีที่แล้ว +9

    योग्य वेळी योग्य काम

  • @marathi_channel_mr3729
    @marathi_channel_mr3729 ปีที่แล้ว +15

    Hats off ! What superb Memory , remembers everything in this age of 91 as if it happened yesterday . Nostalgic. Era that will never come back again . Thanks for revisiting Shalinitai and ofcourse the media guys.

    • @sunitagundesha8856
      @sunitagundesha8856 ปีที่แล้ว

      She and her family must be so hurt that's why she won't forget anything

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +2

    प्रभाकरजी अभिनंदन
    जुन्या आठवनीना उजाला दिला!!

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 ปีที่แล้ว +13

    🙏🙏 नमस्कार प्रभाकर सर जी 🌹🌹☺️☺️

  • @deepakgahiwad3297
    @deepakgahiwad3297 ปีที่แล้ว +1

    एकदम जबरदस्त मुलाखत👍👌💐💐

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय ปีที่แล้ว +17

    अगदी बरोबर.आज वेगळे काय आहे.पुरोगामी महाराष्ट्र यालाच म्हणतात. ग्रामपंचायत,पंचायत समिती,नगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा या सर्व ठिकाणी आजही वेगळे नाही

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 ปีที่แล้ว +10

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 ปีที่แล้ว

    प्रभाकरजी आपण अतिशय वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करता त्याबद्दल आपले अभिनंदन !!💐💐
    अतिशय कष्ट आणि अभ्यासपूर्ण प्रयोग करत असता .....

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 ปีที่แล้ว +2

    प्रभाकर जी खूप खूप अभिनंदन श्रीमती शालिनीताईंची मुलाकात घेतल्याबद्दल.बाकी मला कांही म्हणायच नाही .माझे मेहूणे एसियन पेंटस् मध्ये दादांची फक्त शिफारस त्यांवर ताईनी दादांची सही घेतली व काम झाल .पॅकिंग डिपार्टमेण्ट ला लागले.जरंडेश्वर कारखाना उभारणी ताईनी जिद्दीन उभा केला पण अगदी थोड्या कर्जासाठी शिखर बॅंकेन तांब्यात घेतला. ताई सांगताना वयं परत्वे चुकल्या दादा तिरपुडे यांच सरकार १९७७ ला अस्तित्वात आल होत .१९८० साली ताईंचा नंबर सीएम म्हणून नंबर होता.पण बॅ अंतुलेनी बाजी मारली.दादा नंतर राजसथानात राज्यपाल म्हणून गेले.ताई महसूल मंत्री झाल्या व मी नंबर ०२ ची नेतां अस मिरवत होत्या.(जसं आता जनतेच्या मनातील मुख्यमंत्री तसच काहीस😂😂😂😂)

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 ปีที่แล้ว +16

    वसंत राव दादा च्या छत्राखाली शेकडो लोक मोठें झालेत क्षमता नसतानाही दादांच्या आश्रयानी मोठें झालेत.हे कीत लोकाणा माहिती आहे.

  • @narayansalunke590
    @narayansalunke590 ปีที่แล้ว +6

    हिंदूश्री प्रभाकर जी
    या मुलाखतीत तर असे दिसते की
    स्व.वसंत दादा. यानीची
    श्रीमती शालिनी ताई यांच्या मुख्यमंत्री पदाला खो घातला आहे असे दिसते.मग श्री शरद पवार यांचा काय रोल आहे?
    ठीक पुढील मुलाखतीची वाट पाहतो.
    धन्यवाद

  • @vishnukale894
    @vishnukale894 ปีที่แล้ว +2

    प्रभाकरजी शालिनीताई व आपणांस जय श्रीराम

  • @amodashtaputre
    @amodashtaputre ปีที่แล้ว +5

    अरे वा..प्रभाकरजी आमच्या माजी आमदारांची मुलाखत घेतलीत तुम्ही👏🏻👏🏻👏🏻 जरंडेश्वर कारखान्याबद्दल indetails विचारलं का शालिनीताईना

  • @ajaydhanu9690
    @ajaydhanu9690 ปีที่แล้ว +1

    खुपच श्रवणीय मुलाखात.

  • @MaheshMohite-jp6ee
    @MaheshMohite-jp6ee ปีที่แล้ว

    शालिनीताई मानाचा त्रिवार मुजरा आपण आम्हाला प्रेरणा देणारे आहात खुप खुप धन्यवाद,🙏 प्रभाकर जी 🙏

  • @sudhirsahasrabudhe3657
    @sudhirsahasrabudhe3657 ปีที่แล้ว +6

    सर ❤ तुम्ही ग्रेट आहात

  • @gauravd1982
    @gauravd1982 ปีที่แล้ว

    खूप छान. दादा कला आणी क्रीडा साहित्य क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती घ्या.

  • @hrishikeshathavale9116
    @hrishikeshathavale9116 ปีที่แล้ว +8

    प्रभाकर जी, आपण कृपया चांगला माईक घ्यावा. आवाज एकदम बारीक येतो.

  • @sudhakargundla3157
    @sudhakargundla3157 ปีที่แล้ว +8

    पापाची घडी भरली शरदराव 😊

  • @sandeephagawane3300
    @sandeephagawane3300 ปีที่แล้ว +11

    प्रभाकर साहेब देशातील ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचीही एक मुलाखत घ्या .

  • @chinmaydesai2014
    @chinmaydesai2014 ปีที่แล้ว +4

    Khup chan sir