जनरलिस्ट की स्पेशालिस्ट ; असा निवडा तुमचा मार्ग... | Career Nama | Dr. Shreeram Geet | EP - 5/5

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • जनरलिस्ट की स्पेशालिस्ट यापैकी आपल्यासाठी योग्य असलेलं करिअर कसं निवडावं? एखाद्या क्षेत्रात स्पेशालिस्ट म्हणून करिअर घडवण्यासाठी कोणती कौशल्ये लागतात?
    ज्येष्ठ करिअर मार्गदर्शक, डॉ. श्रीराम गीत यांची मुलाखत, भाग ५...
    ===
    भाग १ : करिअर 'विकत घेण्याचा' अट्टाहास घातक?
    • करिअर 'विकत घेण्याचा' ...
    भाग २ : IIT, IIM च्या हट्टामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान?
    • IIT, IIM च्या हट्टामुळ...
    भाग ३ : ...म्हणून गलेलठ्ठ पगार फार काळ टिकत नाही?
    • ...म्हणून गलेलठ्ठ पगार...
    भाग ४ : करिअरमधील यशासाठी 'ही' कौशल्ये आवश्यक!
    • करिअरमधील यशासाठी 'ही'...

ความคิดเห็น • 116

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi ปีที่แล้ว +52

    मी Ph. D. केलेले आहे Chemistry ह्या विषयात. सर्वात उशिरा लग्न, सर्वात शेवटी मुलं आणि आर्थिक सुबत्ता हि ४० शी नंतर आलेली आहे. आज जरी मी जर्मनी मध्ये असलो तरीही दुसऱ्या देशात जाऊन स्तहयिक होणे सोपे काम नाही. सर जे शेवटी म्हणाले कि सायंटिस्ट लोकांना बाहेर वाव आहे ते खार आहे कारण सायंटिस्ट लोकांना किंवा नवीन काहीतरी करणाऱ्या लोकांना आर्थिक मदत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे वेळ द्यावा लागतो तो भारतात कुणीही देत नाही. तुला पगार देतोय, मला जे हवय ते टेकनिक ३ महिन्यात develop करून दे, अस ऐकावं लागत भारतात. असो. पण १५ वर्षांपूर्वी जे काही शिकत होतो त्याचा आता काहीही उपयोग नाही असे नाही. technical आणि बेसिक knowledge असावेच असावे पण आता काय काय अड्वान्समेंट आलेली आहे ती जर तुम्हाला माहित नसेल तर उपयोग शून्य आहे. भारताबाबाहेर तर आहेच आहे.

    • @saurabhlambore5352
      @saurabhlambore5352 ปีที่แล้ว

      🥲

    • @sameerpatankar
      @sameerpatankar ปีที่แล้ว +1

      तुमच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. सध्या मी पीएचडीच्या शेवटच्या वर्षाला आहे. भारतात संशोधनाविषयी फार भीषण परिस्थिती आहे. भारताबाहेर जाण्याबाबत काही सल्ला देऊ शकाल?

    • @rambabrekar1336
      @rambabrekar1336 11 หลายเดือนก่อน +1

      Very True .... Higher Education and if you working outside you need to face difference struggle . I found people don't understands in INDIA..

    • @vidyadhargunjal7156
      @vidyadhargunjal7156 7 หลายเดือนก่อน

      अशी पळापळ करण्यापेक्षा पाय रोवून उभे रहा. इथेही छान करिअर आहे

    • @pavanss259
      @pavanss259 6 หลายเดือนก่อน

      Advancement are only for line of.... Books 📚..not practically available this

  • @kaustubhkhorwal4873
    @kaustubhkhorwal4873 ปีที่แล้ว +68

    सर काय सांगत आहेत; हे समजायला सुध्दा किमान १० वर्षे कामाचा अनुभव लागेल. कारण अनुभूती आल्याशिवाय सरांच्या मार्गदर्शनाचे मोल आत्ताच डिग्री घेतलेल्या नाही समजणार. थिंक बँक चे विशेष आभार.

    • @tusharmule5411
      @tusharmule5411 ปีที่แล้ว

      Khr bolala tumhi ekada baghun sagl dokyachya vr jat khatarnak ahe sir he

    • @nileshdesai5218
      @nileshdesai5218 ปีที่แล้ว +1

      Young generation sathi ahe kaka te

  • @Hikefly-05
    @Hikefly-05 ปีที่แล้ว +12

    जबरदस्त विनायक सर, मस्त मस्त
    कुटून हिरे शोधुन आणता तुम्ही कुणाच ठाऊक,
    श्रीराम सर, एक लख प्रकाश आहेत सर,
    वाट चुकलाच नाही पाहिजे कोणी त्यांचा सानिध्यात मध्ये,
    थिंकिंग बँक चे धन्यवाद धन्यवाद
    Engg, doc, ca. गल्ली चे राजे असता काय वाक्य होत हे,
    अनुभव आणि साधे पणा जबरदस्त

  • @udayakolkar
    @udayakolkar ปีที่แล้ว +9

    आदरणीय आपण केलेले मार्गदर्शन आपल्या कसोट्यांवर कितीही योग्य असेल तरी त्याच्या विश्लेषणाचा सुर खूप नकारात्मक आहे ... त्यात आपल्या प्रदीर्घ अनुभवाने आपण काही ठोस सल्ले अथवा उपाययोजना करण्यास प्रवृत्त केल्याचेही फार कमी दिसते...

    • @milindpawar4023
      @milindpawar4023 ปีที่แล้ว +4

      खरं आहे, काही positive उपाययोजना अपेक्षित आहे समाजाला मार्गदर्शन होतील अश्या। , पण काहीही केले तरी काहीच उपयोग नाही असं नकारात्मक विश्लेषण वाटत आहे,

    • @pradeepwalimbe6675
      @pradeepwalimbe6675 ปีที่แล้ว

      मला पण तसेच आशयाचे विचार वाटले पण दुसरा भाग हा उपाय योजनांचा लगेचच व्हावा. उमेद वाढेल. सर्वांनाच
      अानंददायी वाटेल.

    • @krox477
      @krox477 ปีที่แล้ว +1

      These advices don't work world is changing every year

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน +1

      उदयोन्मुख इच्छुक उमेदवारां मध्ये भयगंड निर्माण करण्याचे काम केले, दुसरे काही नाही.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr ปีที่แล้ว +9

    Dr. Shreeram Geet! उत्तम व्यक्तिमत्तव !

  • @rajendrakaldoke6143
    @rajendrakaldoke6143 7 หลายเดือนก่อน +9

    आम्हि तर ऐकलय कि परदेशात भारतीय डाॕक्टर्स ,ईंजिनीआर शास्ञज्ञ यांना खुप मागणी आहे.

    • @CodeKumar
      @CodeKumar 7 หลายเดือนก่อน +4

      Only for Specialist Not For All

    • @dhirajzope4433
      @dhirajzope4433 7 หลายเดือนก่อน +3

      its true

  • @shejwalkarhemant3110
    @shejwalkarhemant3110 ปีที่แล้ว +6

    Dr. Geet is brutally honest in his evaluation.

  • @happy4981
    @happy4981 ปีที่แล้ว +5

    छान मुलखात आहे , मुद्दे बोलणं हे माळ
    समजदार इशारा खूप आहे

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 ปีที่แล้ว +7

    एकच शब्द... सुंदर

  • @mukeshvora1721
    @mukeshvora1721 ปีที่แล้ว +9

    I am gujrati but marathi very well
    Since your views are coming with deep knowledge I wish you should give few episode in Hindi also
    In many ways I can forward to many young student

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว

      Deep Knowledge? Its all negative thinking...

    • @travellover820
      @travellover820 ปีที่แล้ว

      Hindi video will.ruin value of technical
      Marathi is rich Language
      h

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +1

      हिंदी समजणारे मराठी भाषा सहजपणे समजू शकतात. मराठी काही परग्रहावरील भाषा नाही.

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 ปีที่แล้ว +3

    खूप छान मुलाखत
    सर शेर ट्रेडर बद्दल एक भाग करा कसं ट्रेडर बनायचं जोखिम किती असते आणि अनुभव किती हवा त्यावर मार्गदर्शन हवे आहे

  • @sabajinaik
    @sabajinaik ปีที่แล้ว +4

    थिंक बँक खूप चांगले मुद्दे मांडते याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद.
    जनरलिस्ट की स्पेशालिस्ट - या बद्दल विचारवंतांसोबत या विषयात काम करणाऱ्या लोकांना देखील आमंत्रित करून त्यांचे actual अनुभव आणि विचार share करून हा topic चांगला enrich होऊ शकतो.

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले ปีที่แล้ว +13

    मराठी तज्ञ् नेहमी नकारघंटा वाजवतात.
    १)२६-२७ वर्षाची तेलगू/तामिळ मुले मोठ्या कंपन्यात चांगल्या पदावर कशी काय काम करतात ?कारण आहे नेटवर्किंग..

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 ปีที่แล้ว +1

      Exactly

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 7 หลายเดือนก่อน +1

      मराठी माणसे एकमेकांचे कट्टर शत्रू, इतर कुणालाही मदत करतील, पण मराठी माणसाला मदत करणार नाहीत.😤

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 7 หลายเดือนก่อน +1

      @@suryavanshi1436
      आपल्यावर जे संस्कार होतात तेही जबाबदार आहेत. "आपल्या पायावर उभा राहा. कधीही मदतीसाठी हात पसरू नका. जास्त पैसा वाईट " वगैरे लहानपणापासून सांगितले जाते. ह्याउलट तेलगू लोकांमध्ये उलट सांगितले जातात. "मदत करा, मदत घ्या. मदत हवी असेल तर खुशाल हात पसरा. वय वगैरे बघू नका" असे सांगितले जाते.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 หลายเดือนก่อน

      ​@@suryavanshi1436एकदम बरोबर बोललात

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोललात

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 ปีที่แล้ว +2

    खुपच अर्धवट मुलाखत

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 7 หลายเดือนก่อน +2

    उत्तम आणि उत्कृष्ट,माहिती.

  • @ShriRam_P1_Dalal
    @ShriRam_P1_Dalal 7 หลายเดือนก่อน +2

    👍या उत्तम 'Series' बद्दल 'Think Bank' चे आभार..🙏

  • @omkarvaze6045
    @omkarvaze6045 ปีที่แล้ว +2

    Vinayk sir dr sahebana mahinyatn akda tri anat jawa.khup sundar vishleshan

  • @shirishheman1158
    @shirishheman1158 ปีที่แล้ว +3

    Very very important information & useful for postgraduate students.

  • @arundharurkar7061
    @arundharurkar7061 ปีที่แล้ว +5

    आजचा विषय अपूर्ण वाटला

  • @supriyab5649
    @supriyab5649 ปีที่แล้ว +3

    Thought provoking analysis. Congratulations Think Bank for the episode, looking forward to such content.
    Please have one episode with Dr Shriram Geet on the impact of our education system on the careers of youngsters and seasoned professionals alike and the scope for improvement in our education system. Great initiative... All episodes in this series were very informative.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน

      No one will comments on the scope for improvement in Indian education system because no one wants the improvement in it.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna ปีที่แล้ว

    प्रचंड विद्वान व्यक्तिमत्त्व 🙏🙏🙏🙏 thank you think बँक
    आणी हो अजून एक सूचना आरोग्य आणि डाएट वर अनुभवी व्यक्तींचे व्हिडिओ येऊद्या 🙏

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 11 หลายเดือนก่อน +4

    I am in US from past many years and been Europe too. I did not get ascent ... Only GENERAL ENGLISH MATTERS ...

  • @adityakasbekar6903
    @adityakasbekar6903 7 หลายเดือนก่อน +1

    मी लंडनला मेडिसिनमध्ये आहे आणि इथे फार आदर मिळतो.
    भारतात डॅाक्टरांना आदर नाही माज करायचा असतो- स्वतःला देवरुप मानून लोकांकडून पुजा करवुन घ्यायची असते.

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली सरांनी 🙏

  • @sourabhjoshi3891
    @sourabhjoshi3891 ปีที่แล้ว +4

    Very nice analysis, well explained.
    Good topics are being handled by Thinkbank. We would like to see more interactions / interviews with Shriram sir👍

  • @Astromomer2008
    @Astromomer2008 ปีที่แล้ว +1

    फार उत्कुष्ट मार्गदर्शन!!

  • @abhisheksakpal10
    @abhisheksakpal10 ปีที่แล้ว +1

    An absolute insightful series by Dr. Shriram Geet 💯👍🏻

  • @kiranchaware9836
    @kiranchaware9836 ปีที่แล้ว +3

    Microbiology ला scope आहे असं ऐकलं आणि मला मनात हसू आलं...
    मी केलंय म्हणून सांगतोय 😂
    दिसतं तसं नसतं ...

  • @KaushikDatye
    @KaushikDatye ปีที่แล้ว +1

    Sundar malika keli ahe. sagle episods khup mann laun aikle. Thanks a lot

  • @pritigosavi1053
    @pritigosavi1053 ปีที่แล้ว +6

    Agrree sir, I am PhD in chem from CSIR and realy भटकत राहिली रेगुलर जॉबसाठी अजूनही, आता मी IPR patent agentchi exam पास केली आणि आता त्यात 15 वर्ष घालू इच्चीते. हे क्षेत्र यासाठी निवडला कारण त्यात माझा वय आड येत नाही.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน +1

      भारतात विद्वत्तेला किंमत नाही, कारण कुठलेही प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट नको आहे, फक्त कामचलाउ असले म्हणजे झाले; परदेशात मात्र तसे नाही, तेथे कुठलीही गोष्ट उत्कृष्टच असावी लागते, त्यामुळे तेथे विद्वत्तेला मान आहे.

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम..🙏🙏

  • @madhavvalase8950
    @madhavvalase8950 ปีที่แล้ว +2

    Very effective, although it is a short video. Shriram Sir has explained it precisely..!
    Thank you...!! 🙏

  • @rajeshjawale7554
    @rajeshjawale7554 ปีที่แล้ว +3

    एकदम वास्तववादी विवेचन

  • @yashupadhye6203
    @yashupadhye6203 ปีที่แล้ว +2

    Mhanje Generalist faar kaal market madhe tikto asa disat ahe ya video madhun👍

  • @vidyadhargunjal7156
    @vidyadhargunjal7156 7 หลายเดือนก่อน +1

    बाकी सगळ ठीक आहे पण आता खरं खरं सांग तुझं कसं चाललंय

  • @rohitt21
    @rohitt21 ปีที่แล้ว +3

    Well said Sir, due respect 🙏🙏🙏

  • @pilya5436
    @pilya5436 ปีที่แล้ว +2

    Versatile.. Amazing

  • @shraddhasuryavanshi9734
    @shraddhasuryavanshi9734 ปีที่แล้ว +1

    Thanks both of you sir

  • @prabodhdalvi2216
    @prabodhdalvi2216 ปีที่แล้ว +2

    आभार,

  • @sandeepbirje1245
    @sandeepbirje1245 ปีที่แล้ว +1

    Hats of you Sir...

  • @maheshv3546
    @maheshv3546 ปีที่แล้ว +1

    Awesome. Thanks.

  • @shirishheman1158
    @shirishheman1158 ปีที่แล้ว +1

    Thanks Geet sir 🙏🙏

  • @bhaskar2508
    @bhaskar2508 ปีที่แล้ว +5

    WHY ARE YOU UPLOADING HIS INTERVIEW IN PARTS. IT IS SO IRRITATING.😡😠🤬

  • @woranto
    @woranto ปีที่แล้ว +1

    mast sir very nice explanation.

  • @digambarjadhav3517
    @digambarjadhav3517 ปีที่แล้ว +2

    Good sharing of experiences, I strongly feel, there has to be skill development term in every syllabus as start up job, in any field, over a period one may achieve speciality by Knowledge, skill & experience. It will be a smooth transformation for Worklife as well as personal life.

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 11 หลายเดือนก่อน +2

    Indian scientist - dont have much scope .. I respect sirs knowledge but I am telling fact .
    I am having 20+ experience and working in US also worked earlier in Europe and INDIA.
    I worked with lot of clients and with TOP leadership.. Just putting here to benefit everyone.
    if you have money and patience then fine. but if you cannot wait go for engineering /Doctor as a safe option

  • @png161958
    @png161958 ปีที่แล้ว +1

    Generalists or specialists first parents should understand what is difference between them earnings and learning is base of success of each individual with age and health , Education is tool of serviwal pls.understand it!

    • @pradeepwalimbe6675
      @pradeepwalimbe6675 ปีที่แล้ว

      🙏🏻आपला विचार योग्य वाटतो.

    • @png161958
      @png161958 ปีที่แล้ว

      @@pradeepwalimbe6675 Thanks!

  • @templogical3095
    @templogical3095 ปีที่แล้ว +12

    माफ करा, पण सर हवेत गोळ्या मारत आहेत. माझ्या मते कौन्सेलर कडे कधी ही जाऊ नये

    • @vaishalikamble8254
      @vaishalikamble8254 ปีที่แล้ว +3

      Totally agree with you. The world is full of opportunities if one can't afford to explore its alright play safe. If another has the privilege to experiment and the passion to go ahead no one can stop him/her. Why is a counsellor needed to understand the calling in one's life. Most of the middle class makes career decisions based on personal circumstances.

    • @templogical3095
      @templogical3095 ปีที่แล้ว +2

      @@vaishalikamble8254 Perfect couldn't have said it better. People taking his guidance will definately get confused and will not dare to try any new things

    • @templogical3095
      @templogical3095 ปีที่แล้ว

      @arogyamai 🤣🤣बरोबर

    • @govindkulkarni4108
      @govindkulkarni4108 ปีที่แล้ว +2

      सरजी,संशोधन हा फार अवघड विषय आहे. मग ते डिझाईन, औषधी, संकरित बियाणे, हे काहीही असुद्या. त्याकरिता संयम व अभ्यास खूपच महत्त्वाचे आहे. राहता राहिले इंजिनिअरिंगचं. त्याला कमी लेखून अजिबात चालत नाही. अजूनही मुख्य शाखा वर भर आहे. मगच AI, Machine Learning ह्या शाखेचा अभ्यास करता येतो.
      कोणतंही शिक्षण कमी दर्जाचं नसतं. असं माझं वैयक्तीक मत आहे.

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว +1

      @@govindkulkarni4108
      अगदी बरोबर. पूर्वी खाजगी महाविद्यालयातून इंजिनियरिंग करणाऱ्या मुलांना चिडवायची ह्या तज्ञ् लोकाना सवय होती. लोकसत्ता/मटा वगैरे मधून अनेकदा हेटाळणी व्हायची. आता भारती विद्यापीठ/रामराव आदिक मधून इंजिनियरिंग केलेले अनेकजण गूगल/मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकेत कामाला आहेत. आता हे तज्ञ् लोक गप्प झाले.

  • @pravinwadekar6804
    @pravinwadekar6804 ปีที่แล้ว

    Dhanyawad sir 🙏

  • @kalyanitokekar909
    @kalyanitokekar909 ปีที่แล้ว +2

    Computer science किंवा आयटी किंवा इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त कोणत्या ब्रांचेस चा विद्यार्थ्यांनी करिअर साठी विचार करावा, जेथे generalist kinva specialist दोन्ही ही साठी भविष्य रोजी रोटी आहे

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน

      ते नाही सांगणार.

  • @nileshbhasme735
    @nileshbhasme735 ปีที่แล้ว +3

    mahnje marathi mansani fakt shikat rahayche kay ithe adani ani ambani aso va gujrat state madhe kiti tari buisness men kiti shikale yachi mahiti ghya thenche networking evde strong ahe ki te pratek gujrati mansana madat kartat aple marathi tadnya he nuste pokal bata kartat counceller ne madat keli pahije te kart nahit

  • @neelambende8261
    @neelambende8261 ปีที่แล้ว +8

    पालकांकडे पण पेशन्स हवा . काही ठराविक वयानंतर मुलांना टोमणे मारणारे पालक आहेत . त्याना पण ही जाणिव करून देणे गरजेचे .
    आयआयटी नंतर एक कोटी अडिच कोटी अशी पॅकेज मिळाल्याच्या बातम्या बंद केल्या पाहिजे . कारण अनेक हुशार मुलांच्या मानसिकतेवर निश्चितच परिणाम होतो .

  • @anuradhanalage1294
    @anuradhanalage1294 ปีที่แล้ว

    Thankyou sir

  • @vijayshinde9844
    @vijayshinde9844 ปีที่แล้ว +2

    🙏🌹👌

  • @hdkloh6857
    @hdkloh6857 ปีที่แล้ว +3

    सुंदर विवेचन, ThinkBank you should keep consistency while uploading these kind of videos. Check the dates when you have uploaded 1st part & last part.

  • @vilas6951
    @vilas6951 ปีที่แล้ว +6

    i have listened many videos of Mr Geet,
    he is very negative , discouraging all.
    at the end audience becomes confused.

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 7 หลายเดือนก่อน

      And frustrated as well.

    • @vidyadhargunjal7156
      @vidyadhargunjal7156 7 หลายเดือนก่อน

      यामध्ये गुजरातींचा काय दोष कशाला त्यांना यामध्ये

  • @umeshgawali7824
    @umeshgawali7824 ปีที่แล้ว +1

    🙏🙏😊

  • @umeshnaik7845
    @umeshnaik7845 ปีที่แล้ว +2

    सरांची एक मुलाखत घ्यावी pl. इंजिनिअर झाल्यावर m.s.करायला अमेरिकेत किंवा जर्मनीत , after COVID , जावे का ?
    Pl.

  • @imBonzarrr
    @imBonzarrr ปีที่แล้ว +3

    विनायक पाचलग

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 ปีที่แล้ว +13

    आता पर्यंत ठीक होते, गीत सर, पण आजची वक्तव्ये विनाअभ्यासाची वाटतात.
    कशाच्या आधारे भारतीय डॉक्टर आणि engineer ला बाहेर महत्व नाही? तशी गावाकडंच्या माणसांना पण शहरांत महत्वाचे नाही, असे mhanayache आहे का?
    Specialist ला सगळीकडेच महत्वाचे आहे. भारतात उलट specialist ला महत्वाचे नाही. म्हणूनच PhD ला पगार चांगला मिळत नाही असे सर म्हणाले.
    मला वाटतं सरांनी सांख्यिकीच्याआधारे बोलावे, sample पॉपुलशनचे देखील स्पष्टीकरण द्यावे. अति सामान्य, ढोबळ मत स्पष्ट करू नये.

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले ปีที่แล้ว +1

      कोणतीही आकडेवारी न देता हे डॉक्टर तज्ञ आपली मते ठोकून देत आहेत.भारतीय अभियंत्याना/डॉक्टर्सना बाहेर बर्यापैकी मागणी आहे.
      १)एमेझॉन/गूगल ह्या कंपन्यात असाल तर ५/६ महिन्यात ह्या कंपन्या लोकांना अमेरिका/केनडा/युरोपला पाठवतात, जर जायचे असेल तर.
      २)३/४ वर्षे अनुभव असणारे (आय टी आय व नंतर एक डिप्लोमा) अनेक जण आखाती देशात गेले अनेक वर्षे काम करत आहेत.
      ३) चार्टर्ड अकाउंटंट्सना दुबई/सिंगापुर येथे मागणी आहे.
      ह्या उलट, भारतात पी एच डी केलेल्या लोकांना अमेरिका/युरोप येथील चांगल्या विद्यापीठात नोकर्या मिळत नाहीत. आय आय टी/आय आय एस सी मधून पी एच डी असेल तर मिळतात. स्टॅनफर्ड/एम आय टी/बर्कली/ऑक्सफर्ड येथे भारतातून पी एच डी करून तेथे शिकवणार्या लोकांची संख्या शून्य आहे. आय आय टी/आय आय एस सी आणि मोजकी ३/४ विद्यापीठे सोडली तर भारतात पी एच डी करणाऱ्याना बाहेर फार महत्व नाही. पेटंट्स पाहिलेत तर भारतातून पेटन्ट्स फाइल करणाऱ्या लोकांची संख्या अत्यल्प आहे.

  • @deepakdinde38
    @deepakdinde38 6 หลายเดือนก่อน

    Data analyst aani data scientist war episode kara

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 ปีที่แล้ว +1

    corporate kafhikam kele ka pl call industry people these theoratical want indidtry want they dont prodce blam all pid salary fixed pl

  • @Bharatvarsh5103
    @Bharatvarsh5103 7 หลายเดือนก่อน

    क्रिकेट ,मनोरंजन ...काही ठराविक क्षेत्र वगळता.....सत्तर वर्षात राजसत्तेने कोणत्या क्षेत्रांना आर्थिक प्रोत्साहन दिलेले आहे?

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 6 หลายเดือนก่อน

      आत्ता तरी कोठे आहे

  • @swapnilwankhede5169
    @swapnilwankhede5169 ปีที่แล้ว +1

    Sir ni Pharma feild miss keli

  • @gurunathsabne4448
    @gurunathsabne4448 7 หลายเดือนก่อน

    Career planning and advice is like the elephant in front of four blind men. Nobody can tell correctly. Take any profession, there are very few successful people and many many average or unsuccessful.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 9 หลายเดือนก่อน

    data ahe ka tond sambhslun bola bhach us sinet ahe pl vay saple atta

  • @AmolChavan07
    @AmolChavan07 ปีที่แล้ว +2

    सरांचं नॉलेज दांडग अहे, ऐकत राहावे

  • @PiyushSonar-fp8nz
    @PiyushSonar-fp8nz ปีที่แล้ว +1

    change the host guys

  • @vinaynandurdikar2005
    @vinaynandurdikar2005 ปีที่แล้ว +2

    Career ka punchnama😀

  • @kalpanashukla4704
    @kalpanashukla4704 7 หลายเดือนก่อน

    Do we get Dr Geet contact details for counseling

  • @dnyaneshwarbangar6588
    @dnyaneshwarbangar6588 7 หลายเดือนก่อน +1

    ऑनलाईन सल्ले देण्याऐवजी स्वतः 15 हजारांवर सिक्युरिटी गार्डचे काम करा मग सल्ले द्या