मोदी घाबरलेले आहेत ? | Sushil Kulkarni | Analyser | Uday Nirgudkar | Narendra Modi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    TH-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

ความคิดเห็น • 518

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 ปีที่แล้ว +158

    राष्ट्र गीता मध्ये भारत भाग्यविधाता म्हटलं आहे. त्यात कुठेही इंडिया म्हटलं नाही

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +7

      भारतमाता की जय असेच म्हणतात

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 ปีที่แล้ว +4

      भारत देश हमारा ❤

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर...

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ปีที่แล้ว +3

      मलाही तेच सांगायचे आहे. इंडिया भाग्य विधाता अशी शब्द प्रयोग केला जात नाही.

  • @ganeshgadewar3910
    @ganeshgadewar3910 ปีที่แล้ว +93

    मी भारतीय आहे,माझा भारत देश च राहील,मी भारताचा नागरिक आहे,मला अभिमान आहे मी भारताचा हिंदू आहे,

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 ปีที่แล้ว +7

      भारत माझा देश आहे असेच शाळेत शिकवले जात होते

    • @Pandu-fn1le
      @Pandu-fn1le ปีที่แล้ว

      India he deshdrohi thagbandan ahe.

  • @pradipdeo1073
    @pradipdeo1073 ปีที่แล้ว +66

    गांधी घराण्याने मग तीन भारतरत्न का स्वीकारली तेव्ह्च सांगायचे इंडिया रत्न करा

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +7

      एकदम बरोबर ब्रो

    • @varadajoshi5679
      @varadajoshi5679 ปีที่แล้ว +3

      व्वा व्वा! क्या बात है!

  • @dineshtale627
    @dineshtale627 ปีที่แล้ว +32

    आम्ही तर शाळेत प्रतिज्ञा घेत होतो भारत माझा देश आहे

  • @santoshkante1274
    @santoshkante1274 ปีที่แล้ว +19

    भारत आहेच,आम्हाला काँग्रेसमुक्त भारत हवा आहे 2024 मध्ये.

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 ปีที่แล้ว +160

    आता पर्यंत जे राष्ट्रपती झाले ते इंडिया चे होते। राष्ट्रपति मुर्मू मात्र भारताच्या प्रथम राष्ट्रपति आहेत। जय मोदीजी।

    • @vasantjoshi9290
      @vasantjoshi9290 ปีที่แล้ว +11

      रामनाथ कोविंद हे सुद्धा भारताचेच राष्ट्रपति

    • @annasonawane3241
      @annasonawane3241 ปีที่แล้ว

      ​@@vasantjoshi9290l😮mq😊

    • @annasonawane3241
      @annasonawane3241 ปีที่แล้ว

      Pà1ig. NM
      😢😢h Hyderabad piu00 pp😊

    • @drprakashraoshelke3747
      @drprakashraoshelke3747 ปีที่แล้ว

      डाशेलके हेखरोखरखुपसतय

  • @nilkrishnadeshpande4632
    @nilkrishnadeshpande4632 ปีที่แล้ว +35

    वेदातील पूजेच्या संकल्प मंत्रात सुद्धा "भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्विपे द्क्षिणापथे रामक्षेत्रे दण्डकारण्ये देशे "असे भारताबद्दल उच्चारले जाते.

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +7

      तेथे कोठेही इंडिया शब्द नाही ❤

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 ปีที่แล้ว +32

    भरत भुमी ही भरताचीच भुमी ,म्हणून भारत हे नाव सदा सर्वदा योग्यच आहे.🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @agunjal700
    @agunjal700 ปีที่แล้ว +54

    विरोधी पक्षांची आघाडी म्हणजे इंडिया , इंडियाची आघाडी म्हणजे , शेळीच शेपूट,इज्जत पण झाकता येत नाही ,आणि माशा पण हाकलता येत नाही😂😂😂😂

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +2

      🤣 🤣 🤣

    • @shankarjahagirdar688
      @shankarjahagirdar688 ปีที่แล้ว +4

      एकदम बरोबर लिहलयं मी सहमत आहे सर धन्यवाद

    • @padmakarwangikar7293
      @padmakarwangikar7293 ปีที่แล้ว +2

      😂😂😂😂😂

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 ปีที่แล้ว +50

    डॉ जी,,, महाभारत,भारत जोड़ो, मेरा भारत महान,बीएसएनएल, BHEL,
    भारतवर्ष ,,,,
    शकुंतला पुत्र राजा भरत,
    भारत माझा देश आहे

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 ปีที่แล้ว +1

      Ha shakuntala putra Bharat nahi, Rushabh dev yancha putra Bharat chakrvarti raja houn gela tyache samrajya Indoneshia Afganistan pasun te dakshine paryant pasarlel hot.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +68

    मोदी घाबरले नाहीत विरोधी आघाडीचे नेते घाबरले आहेत मोदी जी से डर ते है लेकिन 2024 मोदी जी आणे वाले है

  • @kedarphanse7194
    @kedarphanse7194 ปีที่แล้ว +1

    प्रिय सुशीलजी, उदय निरगुडकर यांना तुमच्याबरोबरच ठेवा. चांगले प्रबोधन करत आहेत.

  • @baburaokolekargoodevenings3937
    @baburaokolekargoodevenings3937 ปีที่แล้ว +51

    कुलकर्णी साहेब डल हौशी या व्यक्ती ने जेव्हा या देशाचा शोध लावला तेव्हा भारत देशाचा शोध लावला मग हा
    ईंडीया कायमचा काढुन फेकला पाहिजे. जय भारत .

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +1

      डलहौजी हा इंग्रज अधिकारी होता, भारत देशाचा यूरोपीयन जगासाठी शोध वास्को द गामा ने लावला होता.

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 ปีที่แล้ว +63

    हा विरोध भारताला नाही भाजप ला आहे
    भारत रत्न पदवी आहे तिला का विरोध नव्हता?

    • @creativeindianmonkey3016
      @creativeindianmonkey3016 ปีที่แล้ว

      very true sir 💯

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर आहे. तसेच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती, इंडिया जोडो असे नाव दिले नव्हते ही बाब पण लक्षांत घ्यावे लागेल. मग भारत या शब्दाचा विरोध समजत नाही.

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 ปีที่แล้ว +3

      Bharat ratna milalelya sarv congressinni to puraskar parat karava😅

    • @supriyapuranik3433
      @supriyapuranik3433 ปีที่แล้ว +1

      ​@@surendrakelkar5575te dakhvayche dat hote ata modinni tech nav thevle tar kawli tondatun baher padli😅

  • @sureshbagdai5137
    @sureshbagdai5137 ปีที่แล้ว +18

    भारत माता की जय।मला नेहमी vatayche की इंडिया का,पन शेवटी मोदी जी नी हे कार्य केले,वा मोदी है तो मुमकिन।

  • @ganeshgadewar3910
    @ganeshgadewar3910 ปีที่แล้ว +58

    भारत जोडो यात्रा , राहुल पप्पू नी काडली होती,तो कोणता भारत जोडणार होता?

  • @ranjitjadhav6145
    @ranjitjadhav6145 ปีที่แล้ว +83

    लोकसभा 2024 चे युद्ध समोर असून इं.डि.या. युती नेते अजूनही राजकीय हत्यारे शोधत आहेत. .अजूनही संभ्रमात आहे😊😊ते अजूनही एकजुटीने आपला सरसेनापती ठरवू शकत नाहीत

    • @sundarpatil1446
      @sundarpatil1446 ปีที่แล้ว +11

      सेनापती ठरवले तरीही ते पती टिकू शकत नाही

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 ปีที่แล้ว +16

      सर्कस मधें जोकर हाच सेनापती असतो पप्पू सर्कसचा सेनापती आणि दुसरा जोकर राऊत 😂😂

    • @vasantjoshi9290
      @vasantjoshi9290 ปีที่แล้ว +2

      😅

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 ปีที่แล้ว +11

      अति तिथे माती, जातील तिथे माती खातील.

    • @mahendrabhande3162
      @mahendrabhande3162 ปีที่แล้ว +10

      ​@@dattachavan6878तिसरा मदतनीस उध्दव,

  • @rajkumarsinghchauhan5108
    @rajkumarsinghchauhan5108 ปีที่แล้ว +50

    जो घबराए हुए हैं वे अपनी घबराहट छुपाने के लिए मोदी को घबराए हुए बतला रहे हैं। मोदी न डरता है न घबराता है वो तो विपक्ष की वाट लगा देगा।

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +6

      👏👏👏 👍👍 😊

  • @krishnagaikwad9006
    @krishnagaikwad9006 ปีที่แล้ว +2

    भारतीय रेल्वे
    भारतीय नागरिक
    सारे भारतीय माझे बांधव आहेत
    भारतमाता
    महाभारत
    भारत सरकार
    भारतीय संगीत

  • @sudhirpradhan88
    @sudhirpradhan88 ปีที่แล้ว +36

    माझा देश भारत आम्ही सर्व भारतीय.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +17

    भारत माता की जय अशी घोषणा आहे इंडिया माता की जय असे कोणी म्हणत नाहीत हो सुशील जी

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 ปีที่แล้ว +10

    आपल्या देशाला काही लोक इंडिया, काही भारत तर काही हिंदूस्थान म्हणतात. जगात आसा कोणता देश आहे ज्याला एका पेक्षा अधिक नांव आहेत.
    खरे तर आपल्या देशाचं नाव पुरातन काळापासून भारत हेच आहे. मुस्लिमांमुळे हिंदूस्थान, इंग्रजांमुळे इंडिया म्हटले जाते आहे.
    त्यामुळे पुर्वपरंपरे नुसार भारत हेच योग्य आहे असे वाटते.

  • @suhaslimaye5711
    @suhaslimaye5711 ปีที่แล้ว +10

    मी गेले पंचवीस वर्षांपासून मुलांकडे अमेरिका-जर्मनीला जात आहे. तिथे आजपर्यंत 'आर यू फ्रॉम इडिया' अशी पृच्छा केली जात असे. मात्र, ह्यापुढे मलासुद्धा 'भारतीय' म्हणून ओळख करून द्यायला मनापासून आवडेल.

    • @nikamrutkar2798
      @nikamrutkar2798 ปีที่แล้ว

      भारत महासत्ता होण्यासाठी कशाबद्दल चर्चा करावी याची विपक्षांना अक्कल नाही.

  • @vishnukale894
    @vishnukale894 ปีที่แล้ว +13

    भारत हे भारताच फार पुविॅपासुन आहे आणि आता सुध्दा मोठ्या प्रमाणात भारत म्हणूनच वापर आहे दुखण हे आहे निवडणूक जवळ आल्यामुळे मोदीजींना विरोध म्हणून आदळ आपट होत आहे जय श्रीराम जय भारत

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 ปีที่แล้ว +1

    Sushilji tumache Prashn aani Dr. Nidgurkaranchi Uttar JABARDAST !

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 ปีที่แล้ว +87

    मोदी नक्की घाबरले आहेत ते या विचाराने की मी भारताला महाशक्ती बनवू पहात आहे आणि विरोधक विकृत विचार करतात या वृत्तीला.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 ปีที่แล้ว +10

      मोदी या विरोधकांची दखलही घेत नाहीत. घाबरणे तर दूरच 😂😂😂👍👍

  • @balasahebacharya6154
    @balasahebacharya6154 ปีที่แล้ว +41

    ऋषभदेव यांचा ज्येष्ठ पुत्र. भरत च्या नांवा वरून आपल्या देशाला भारत हेनांव प्राप्त झाले असं श्रीमद् भागवत स्कंद ५मध्ये स्पष्ट सांगितलं आहे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 ปีที่แล้ว +4

      ऋषभदेव नाही,दुष्यंतराजा व राणी शकुंतलेचा पुत्र होता भरत.तो अत्यंत पराक्रमी व सार्वभौम राजा होता, त्या वरून देशाचे नाव भारत पडले

    • @shilpakulkarni3186
      @shilpakulkarni3186 ปีที่แล้ว +2

      No it's wrong Rushabh dev putra Bharat is rt

    • @omanferrow8559
      @omanferrow8559 ปีที่แล้ว

      ​@@prabhakarpathak472नाही बेटा
      चक्रवर्ती सम्राट भरत हे ऋषभ देव यांचे पुत्र होत

  • @Radhika_70
    @Radhika_70 ปีที่แล้ว +23

    खरं तर खूप वर्षांपासून माझ्या मनात हा प्रश्न होता की आपल्याच देशाला दोन नावं का? आणि मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून मला सारखं वाटत होत की हे का बदललं जात नाही?मी काही जणांशी बोलले सुद्धा या विषयावर.पण मला तेव्हा सांगितलं गेलं की हे एवढं सोपं नाही आणि शक्य होणार नाही कारण मग बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतील. तेव्हापासून मी आशा सोडली होती.पण खरच असं झालं तर मला खूप आनंद होईल.हे इंग्रजांनी दिलेलं नावं आहे,ते बदलायलाच हवं.

    • @CVPUSDEKAR
      @CVPUSDEKAR ปีที่แล้ว +4

      इंडिया हे नांव बदलायची अजिबात गरज नाही, फक्त त्या नांवाचा वापर शक्यतो टाळायचा आणि भारत या नांवाचा जास्तीत जास्त वापर करायचा. कालांतराने आपला उद्देश आपोआपच साध्य होईल. 😊

    • @dwarkanathhindurao75
      @dwarkanathhindurao75 5 หลายเดือนก่อน

      Uuúû

  • @pratibhakulkarni51
    @pratibhakulkarni51 ปีที่แล้ว +17

    ऋषभदेव आणि जयंती पुत्र भरत
    राजा दुष्यंत आणि शकुंतला पुत्र भरत आणि दशरथ आणि कैकयी पुत्र भरत.....हे तीन महान राजे होऊन गेले म्हणून भारत हे नाव पडले आहे.........💐💐🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩

    • @padmakarwangikar7293
      @padmakarwangikar7293 ปีที่แล้ว +1

      भरत नांवात खुप ताकद आहे.
      जो सिंहाचे जबडे उघडून त्याचे दात मोजतो तो भरत.

  • @sudhakarkotiwar5707
    @sudhakarkotiwar5707 ปีที่แล้ว +5

    भारत था :भारत है और भारत ही रहेगा!

  • @MMR-FOODS
    @MMR-FOODS ปีที่แล้ว +3

    ऊदयसर नमस्कार
    मोदीघाबरलेत का याच ऊत्तर मस्तच दिलत आवडल

  • @Ratnagirkar
    @Ratnagirkar ปีที่แล้ว +60

    विरोधकांना वेडाचे झटके येत आहेत

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 ปีที่แล้ว

      फक्त वेडाचे झटकेच नाही तर फेफरे सुध्दा यायला लागले विरोधकांना

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 ปีที่แล้ว +7

    या वादावर पडदा दूर करणारे उत्तम उदाहरण म्हणजे " Reserve Bank of India" यास च. " भारतीय रिझर्व बँक " असे भारतीय चलनातील नोटा वरील नाव देता येईल.

  • @anjaliparanjpe6446
    @anjaliparanjpe6446 ปีที่แล้ว +5

    पुढील निडणुकीत जेव्हा सपाटून विरोधी आघाडी आपटेल त्या क्षणाची वाट बघत आहे 😊

    • @neelabal3018
      @neelabal3018 9 หลายเดือนก่อน

      100% सत्य मी पण वाट बघतोय😊😊

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +45

    मोदी जी चि सत्ता अजून 25 वर्षे असावी b j p च पाहिजे 2024 ला मोदी परत येणारच

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 11 หลายเดือนก่อน

      होय मोदीच पंतप्रधान होतीलच.... लिंब्राडू घाबरलेली आहे.

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 ปีที่แล้ว +13

    पप्पु नी भारत जोडो च्या ऐवजी इंडिया जोडो का नाही केलं😂

  • @sudhakarkotiwar5707
    @sudhakarkotiwar5707 ปีที่แล้ว +2

    मोदीजी सर्व विरोधी पक्षांना पुरून उरतील!

  • @shyamalkharkar13
    @shyamalkharkar13 ปีที่แล้ว +2

    अभ्यासपूर्ण चर्चा झाल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडलीय,उदयजी नेहमीच हॅट्स ऑफ

  • @milindlele7458
    @milindlele7458 ปีที่แล้ว +21

    अत्यंत सुंदर, मार्मिक चर्चा. ज्ञानात भर पडली . मोदी किती प्रकारे घाबरले आहेत ह्याची जंत्रीच उदय साहेबांनी सांगितली.
    तुम्हा दोघांचेही आभार.

    • @vedubachhav5607
      @vedubachhav5607 ปีที่แล้ว +4

      करू द्या विरोध मानसिकता उघड होत आहे, यापुढे इंडियाचे जागी भारत अशी सवय करा.

  • @nageshsarang_youtube
    @nageshsarang_youtube ปีที่แล้ว +17

    आपल्या देशात indian Navy ला भारतीय नौसेना तसेच इतर म्हणजे एअर फोर्स ला भारतीय वायुसेना म्हटले जाते की.

  • @nishantkhade9431
    @nishantkhade9431 11 หลายเดือนก่อน

    भारत हेच नाव योग्य आहे धन्यवाद सुशील जी dr उदय निरगुडकर सरांना घेऊन व्यवस्थित चर्चा घडवून आणलीत त्याबद्दल

  • @phanshya
    @phanshya 11 หลายเดือนก่อน

    डॉ. उदयजी आणि सुशीलजी धन्यवाद. अभ्यासपूर्ण आणि सर्व बाजूंनी केलेले विचार. मलाही Indian ऐवजी भारतीय म्हणून ओळख झालेली आवडेल.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb ปีที่แล้ว +13

    अतिशय सुंदर चर्चा केली आहे सुशील कुलकर्णी सर आपण आणि उदय निरगुडकर सर आपण.

  • @milindkulkarni3198
    @milindkulkarni3198 ปีที่แล้ว +42

    भारत जोडो वाले भारताला विरोध करतात...मोठा जोक

  • @anamik3267
    @anamik3267 ปีที่แล้ว

    श्री.उदय निरगुडकर याचे विश्लेषण ऐकायला मिळणे व सोबत श्री सुशील जी असणे ही आमच्यासाठी पर्वणीच.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 ปีที่แล้ว +3

    मोदीजी घाबरणारे. नाहीत घाबरवनारे‌आहेत

  • @vishakhakulkarni3853
    @vishakhakulkarni3853 ปีที่แล้ว +15

    आमचे काहीच ठरत नाही आहे. आमच्यात बेबनाव आहे अशी धूळफेक डॉट डॉट डॉट वाले करू शकतात.
    अत्याधुनिक Communication Technics सर्वांच्या दिमतीला आहेत.
    BJP आणि त्यांच्या समर्थकांनी सावध राहून प्रत्येक मतदान केंद्रात किमान साठ पासष्ट टक्के मते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे

    • @narayansalunke590
      @narayansalunke590 ปีที่แล้ว

      विशाखा जी या व्हिडिओ ला मिळालेल्या १००० कॉमेंट पैकी सर्वात महत्वाची कॉमेंट.
      जय श्रीराम
      भारत माता की जय
      वंदे मातरम्
      जय हिंद.
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 ปีที่แล้ว +7

    उदयजी थरूर हे क्वचितच योग्य मुद्दा मांडतात त्यातील हा एक 😊

  • @reshmabhosle3656
    @reshmabhosle3656 ปีที่แล้ว +6

    भारत म्हणताना आम्हाला फार अभिमान वाटतो,आमची मुलं नेहमीच प्रतिज्ञा म्हणतात, भारत माझा देश आहे। भारत म्हणणं वेगळ आणि वावंग नक्कीच नाही।

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +13

    सनातनी हिंदू राष्ट्राची मागणी करा

  • @sulbhaparanjpe8236
    @sulbhaparanjpe8236 ปีที่แล้ว +2

    "इंडिया" एकजूट कुठे आहे?प्रत्येक अक्षरात डाॅट डाॅट डाॅट आहे.

  • @rajendrabadve5289
    @rajendrabadve5289 ปีที่แล้ว +1

    प्रतिज्ञा भारत माझा देश आहे

  • @suhasbhade408
    @suhasbhade408 ปีที่แล้ว +2

    सुशीलजि सुंदर विवेचन उदयजि जुने जाणकार पत्रकार मजा आली

  • @user-tf7kd7ty8c
    @user-tf7kd7ty8c ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विवेचन आहे निरगुडकर सरांचं आम्ही भारतीय अशीच आमची ओळख असली पाहिजे

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 ปีที่แล้ว +19

    NaMo the best leader!! 👌 👏 👏

  • @raghunathbhalekar9582
    @raghunathbhalekar9582 ปีที่แล้ว +2

    खूप छान निरगुडकर सर यांचेकडून माहिती मिळाली.भारत जोडो च्या नावाखाली राजकारण होऊ शकते परंतु भारत या नावाला विरोध केला जात हे दुर्दैव आहे.आपली भूमी ही भरताची आहे म्हणून भारत हे नाव सदा योग्यच आहे.मोदीजी आपल्या देशाला महासत्ता बनवू पाहत आहे हे काही विरोधी पक्षांना सहन होत नाही आहे.

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 ปีที่แล้ว +41

    2024 साठी बीजेपी चा प्रचार करायला आतापासूनच सुरुवात केली आहे इंडि अलायन्स ने 😂😂😂😂

    • @nileshdevkate8428
      @nileshdevkate8428 ปีที่แล้ว

      ते इंडि अलायन्स नाही हे चीनचे गुलाम आहेत ह्यांना चिंनडिया म्हणा 😂

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 ปีที่แล้ว +2

    भारत भारत भारत आणि फक्त भारत हो

  • @gajananjoshi9817
    @gajananjoshi9817 ปีที่แล้ว +21

    भारत माता की जय

  • @prashantraut8920
    @prashantraut8920 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही असेच बॉम्बे चे मुंबई केले की...

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 ปีที่แล้ว +1

    खरं तर घाबरून आहेत i. n. d. i. a आघाडी त्यामुळे सगळे रोज बरळत आहेत.
    विश्लेषण अप्रतिम आणि निरगुडकर सरांनी विस्तृत भारता बद्दल सांगितले.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +22

    भारत माझा देश आहे,सारे भारतीय माझे बांधव आहेत मग भारत मोदी जी म्हणत असतील तर काय गैर आहे विरोधकां ना का अ‍ॅलर्जी आहे भारत म्हणायची

  • @KashinathSonawane-xc9bk
    @KashinathSonawane-xc9bk ปีที่แล้ว +2

    श्नी.उदयजी सुंदर विवेचन केले.विरोधकानी.संविधान वाचलेले दिसत. नाही

  • @vilaskulkarni5485
    @vilaskulkarni5485 ปีที่แล้ว +79

    सुशिल जी अप्रतिम चर्चा अप्रतिम विषयावर अप्रतिम व्यक्तीसोबत... that is Dr. Uday Nirgudkar . अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार

    • @sudhirtillu6239
      @sudhirtillu6239 ปีที่แล้ว +1

      षंषंष्सस

    • @vibhavari7035
      @vibhavari7035 ปีที่แล้ว +2

      हरीविठ्ठलनमस्कारओमनमस्कारनमस्कार

    • @anantraokulkarni4747
      @anantraokulkarni4747 11 หลายเดือนก่อน

      अभिनंदन सुशिलजि

    • @anantraokulkarni4747
      @anantraokulkarni4747 11 หลายเดือนก่อน

      अभिनंदन सुशिलजि

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 ปีที่แล้ว

    निरगुडकर साहेबांनी अतिशय सोप्या भाषेत सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +10

    हर हर मोदी घर घर मोदी जय श्रीराम

  • @mhadevtatar3345
    @mhadevtatar3345 ปีที่แล้ว

    सुशील.जी.धन्यवाद.निरगुडकर.आमच्या.माहिती.मध्ये..खूपच.भर.टाकली

  • @dgovindpathak
    @dgovindpathak ปีที่แล้ว +1

    निरगुडकर सरां बरोबर आपली चर्चा म्हणजेच मणी-कांचन योग!
    खऱ्या अर्थाने जन जागृती.

  • @kumudKulkarni-ug8ib
    @kumudKulkarni-ug8ib ปีที่แล้ว +5

    अत्यंत सुरेख व मार्मिक चर्चा.

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite565 ปีที่แล้ว +13

    तुम्ही सांगून मजा घ्या आम्ही ऐकून मजा घेतो😊😊

  • @AKASHLADE-md6ke
    @AKASHLADE-md6ke ปีที่แล้ว +1

    Uday Nirgudkar sir Well Done Sir 👍👍👍

  • @phoenix5849
    @phoenix5849 ปีที่แล้ว

    उदयसर नादखुळा, उलटपक्षी दोघांची जोडी

  • @jagannathpatade7750
    @jagannathpatade7750 ปีที่แล้ว

    सर्व भारतीयानी विचार करण्याची वेळ आलेली आहे भारत पाहिजे की इं. डि. या. भारत माता की जय. जय भारत.

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 ปีที่แล้ว +6

    ज्यांना भारत या शब्दाला विरोध असेल व भारतरत्न मिळाला असेल परत करतील काय

  • @madhuriparshurami2507
    @madhuriparshurami2507 ปีที่แล้ว

    खूप दिवसांनी निरगुडकर सरा चे विश्लेषण ऐकून छान वाटले.

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 ปีที่แล้ว

    आजपर्यंत सर्वोच्च अशी 'भारतरत्न' पदवी दिली जाते 'इंडिया रत्न' नाही. भारत हेच नांव योग्य आहे.

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 11 หลายเดือนก่อน +1

    भारत हे नाव योग्य आहे.

  • @balabhopi250
    @balabhopi250 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सुशिलजी , आणि निरगुडकर सर
    साहेब मी मॉरिशस या देशातील लोक आपल्याला भारत से आप है असे बोलतात , ते कधीच Indian म्हणत नाहीत , तेव्हा भारत हेच नाव शोभून दिसतोय

  • @mahajan9383
    @mahajan9383 ปีที่แล้ว +7

    I. N. D. I. A या ग्रुपमध्ये सर्वच परिवार वादी आहेत यांना फक्त स्वतःचा आणि आपापल्या परिवाराचा विकास करावयाचा आहे यांना देशाशी काहीही देणेघेणे नाही

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 ปีที่แล้ว +7

    अतिशय दर्जेदार विश्लेषण

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +2

    आपन म्हणतो सर्व भारतीय आहेत इंडियन आहेत अस नाही म्हणत

  • @nitinsawale6052
    @nitinsawale6052 ปีที่แล้ว +6

    योग्य टाइमाला योग्य मुलाखत...

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 ปีที่แล้ว +2

    खूपच छा न express केलं आपले मत..पटल

  • @arunranjane9645
    @arunranjane9645 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती देण्यात आली आहे त्या बद्दल अभिनंदन 🎉🎉🎉

  • @deepakgore6421
    @deepakgore6421 ปีที่แล้ว +7

    भारत हेच असाव सुंदर

  • @anilbam3168
    @anilbam3168 ปีที่แล้ว

    आता हीच वेळ आहे 70 वर्षांपूर्वी रूढ झालेल्या सर्व चूकीच्या गोष्टी दुरूस्त करण्याची. आणि पुढील 10/20 वर्षात देश ह्या दुरूस्त्यांशी रूळलेला असेल.

  • @pramodpujari-fr6xc
    @pramodpujari-fr6xc ปีที่แล้ว

    सुशीलजी छ. शिवाजी महाराज सुद्धा अफजलखानाला भेटण्यापूर्वी घाबरत होते असे दाखवतात. नंतरचा इतिहास जगजाहीर आहे.

  • @madhurasohani8117
    @madhurasohani8117 ปีที่แล้ว +2

    भा र त म्हणजे भा - ज्ञान. ज्ञानात् रत असा देश.

  • @udaymodak
    @udaymodak ปีที่แล้ว +2

    भू अस्तित्व फारच मार्मिक

  • @ushasoman75
    @ushasoman75 ปีที่แล้ว

    वा, अत्यंत माहिती पूर्वक चर्चा, समतोल विवेचन. ,

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 ปีที่แล้ว

    खरं म्हणजे मोदी साहेब जर सोडून कोणाला ही भारत देशाला चांगले करताच नाही

  • @nileshanarse6777
    @nileshanarse6777 ปีที่แล้ว

    बेरोजगारी महागाई शिक्षणाचा खालावलेला दर्जा हे देखील महत्वाचे प्रश्न आहेत

  • @sundarpatil1446
    @sundarpatil1446 ปีที่แล้ว +5

    भारत भाग्य विधाता,भारत माता की जय,
    इंडिया भाग्य विधाता,इंडिया माता की जय.
    कसं दिसतंय बरे,,,आपणही निर्णय घ्या........

  • @govindmarewad4664
    @govindmarewad4664 ปีที่แล้ว

    नरेंद्रभाई मोदीजी घाबरत नाहीत, कोणाला घाबरवत नाहीत, ते फक्त उदिष्टा प्राप्तीसाठी चालतच राहतात.
    भारत माता की जय.
    भारत माझा देश आहे.

  • @pranav.kulkarni
    @pranav.kulkarni ปีที่แล้ว +22

    मोदी जी अजेंडा लोकसभा 2024 साठी...5 trillion dollars economy...... तर I.N.D.I.A. .......अजेंडा मोदी हराओ ....opposition need to put concrete agenda infront of people otherwise they can't stand infront of NAMO....🚩🇮🇳🙏

  • @shubhadaparab574
    @shubhadaparab574 ปีที่แล้ว +9

    Modiji💪💪mera Bharat Mahan 🇮🇳❤️ my Bharat

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad2260 ปีที่แล้ว +2

    ठाकरे ग्रुपने बाॅंबे च मुंबई करा असा हट्ट का धरला होता.हे अगोदर सांगावं

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 ปีที่แล้ว +1

    चर्चा उत्तम, भारत देश इतिहास आहे, हे किती ही ओरडले तरी ही जितेंगा भारत.

  • @vijayoturkar2536
    @vijayoturkar2536 ปีที่แล้ว +5

    ब ढि या अर्थात श्री. डॉ. उदयजी आणि सुशिल जी मग छानच संवाद साधत आहेत आणि असे संवाद वेळो वेळी वैचारीक मार्गदर्शक असेल

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 ปีที่แล้ว +7

    नमो जिंदाबाद