IVF मधून तयार झालेले सर्व गर्भ यशस्वी प्रेग्नेंसी देऊ शकतात का? गर्भाची कार्यक्षमता जाणून घ्या?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- टेस्टट्यूबबेबी सुरू करण्यापूर्वी बऱ्याच दाम्पत्यांना व त्यांच्या नातेवाईकांना असे वाटते की गर्भ तयार झाला म्हणजे तो गर्भाशयाच्या पिशवीच्या अस्तराला चिकटेलच .असं नसून जो गर्भ तयार होतो तो तिसऱ्या दिवशीचा आहे का पाचव्या दिवशीचा आहे ? कार्यक्षमता कशी ठरते ?एवढेच नाही तर जो गर्भ तयार झालेला आहे त्यामध्ये नेमकी ग्रेड कोणती ? पेशी कशा आहेत? हा गर्भ तयार झालेला असला तरीसुद्धा चिकटण्याची कार्यक्षमता राहतो की नाही ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या डॉक्टर बरोबर चर्चा करूनच जो तयार झालेला गर्भ आहे तो प्रत्यारोपण करावे की नाही याबद्दल सखोल व पूर्ण शास्त्रोक्त माहिती असणे गरजेचे आहे
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
appt 8805518178
opd 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#ivf #ivfsuccessrate #dr #infertility #amh #embryotransfer #afc #lowspermcount #oligospermia #pcod