स्त्रीबीज फुटत नाहीये ? Anovulatory infertility/Dr Manjiri Valsangkar Pune IVF
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 22 ม.ค. 2025
- काही स्त्रियांमध्ये औषध गोळ्या इंजेक्शन देऊन सुद्धा स्त्रीबीज केव्हा अंड तयार होतं सोनोग्राफीमध्ये अंड वाढताना दिसतो चांगला परिपक्व सुद्धा होतं परंतु इंजेक्शन देऊन सुद्धा बऱ्याच वेळेला फुटत नाही अशा पेशंटला टेस्ट ट्यूब बेबी केव्हा IUI गरज भासू शकते ह्या मध्ये प्रामुख्याने अनेक कारणं असतात जसे की स्थूलता वजन अतिशय कमी असणे पीसीओडी सारखे आजार थायरॉईड केव्हा प्रोलॅक्टीन चे आजार बदलत्या जीवनशैलीचा धकाधकी मुळे टेन्शन घेऊन बऱ्याच वेळेला अंड यावर परिणाम होतो
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhidd hospital IVF Centre Pune
appt no 8805518178
opd 12 to 5 pm