एम्ब्रियो ट्रान्सफर नंतर औषधे - IVF /Dr Manjiri Valsangkar Pune IVF Bhide hospital

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 พ.ย. 2024
  • बऱ्याच पेशंटना टेस्ट बेबी ची भीती वाटते कारण त्यांना असं सर्व गैरसमज असतो की टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया ही फार वेदना होतात परंतु फक्त दहा टक्के पेशंट बाळ घातल्यानंतर इंजेक्शन ची गरज पडते कृत्रिम रीत्या आधार देण्यासाठी ज्यांच्यामध्ये अगोदर गर्भ खाली झालेला आहे किंवा टेस्ट बेबी अगोदर फेल झालेले आहे अशा लोकांना त्याची गरज पडू शकते उरलेल्या 80% पेशंट्सना मात्र टेस्ट ट्यूब बेबी केल्यानंतर सुद्धा रोज इंजेक्शन घेण्याची आवश्यकता नाही अतिशय वेदनारहित ट्रीटमेंट फक्त तोंडाने खायच्या गोळ्या व योनी संबंधाच्या जागेत वापरण्याची औषध यावर टेस्ट ट्यूब बेबी success होतो.
    Dr Manjiri Valsangkar Pune IVF
    Bhide hospital IVFcentre Pune
    appt no 8805518178
    timings opd 12 to 5
    www.bhidehospital.in

ความคิดเห็น •