गर्भ प्रत्यारोपण / embryo transfer झाल्यानंतर धोक्याची लक्षणे कोणती ? डॉ. मंजिरी वळसंगकर पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
  • फ्रोजन एम्ब्र्यो त्रांस्फर तंत्रज्ञानामुळे आजकाल गर्भ प्रत्यारोपण झाल्यापासून ते गर्भ टेस्ट किंवा प्रेग्नेंसी टेस्ट होईपर्यंतचा पंधरा दिवसाचा काळ हा अतिशय महत्त्वाचा असतो त्यामध्ये आपल्याला पेशंटला पूर्ण स्वतः बाहेरचं काम करू शकते गर्भ खाली होण्याची लक्षण आहे त्यामध्ये प्रामुख्याने ब्लीडिंग / पाळी जर दोन pads भिजणं हे धोकादायक आहे.
    या व्यतिरिक्त अंगावरून पांढरं जाणं किंवा ओटीपोटात जड वाटणं हे मात्र नॉर्मल समजलं जातं तरीसुद्धा वेगळे कुठले लक्षणे दिसली तर मात्र तुम्ही तुमच्या डॉक्टरांना ताबडतोब दाखवणं गरजेचं असतं.
    Warning signs after Embryo transfer
    Dr Manjiri Valsangkar Pune
    Bhide hospital IVFcentrePune
    appt 8805518178
    opd time 12 to 5 with appointments only
    operation timings 8 am to 11 am
    www.bhidehospital.in

ความคิดเห็น •