IVF एम्ब्रियो ट्रान्सफर नंतरचा आहार कसा असावा ? कोणते पदार्थ टाळावेत ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024
- बर्याच पेशंटचा हा प्रश्न असतो की बाळात घातल्यानंतर म्हणजेच गर्भ प्रत्यारोपण एम्ब्रियो ट्रान्सफर केल्यानंतर आहारामध्ये नेमके काय घेणे आवश्यक आहे व कोणते पदार्थ निकषाने टाळावेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहार पूरक असावा घरी केलेले पदार्थ खावेत बाहेरचे पदार्थ टाळावेत व खूप आंबट तिखट तेलकट पदार्थ वर्ज्य असतात त्याचबरोबर कच्चं मांस किंवा इतर गोष्टी व्यवस्थित तोलून-मापून खाल्ल्याने योग्य तो येण्याला फायदा होतो
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVFcentre Pune
appt no 8805518178
opd 12 to 5 pm
www.bhidehospital.in
#afc ##amh #infertility #dr #ivfsuccessrate #oligospermia #pcod