माणिक वर्मा | Manik Varma | SwarSampada | Sampada Mane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • १६ मे, आपल्या सर्वांच्या लाडक्या गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस! त्यानिमित्ताने काही निवडक गाण्यांची मेडली गाण्याचा प्रयत्न केला आहे.
    #manikvarma #swarsampada #sampadamane #music #songs #devotional #bhavgeet #bhaktigeet #sugamsangeet #musical #singerlife #classicalsinger #classicalmusic #performer #medley #groupofsongs
    #SNDNAashaUdyachi #SNDN #ColorsMarathi #avdhootgupte #spruhajoshi #MaheshKale #realityshow #SurNavaDhyasNava

ความคิดเห็น • 107

  • @dilippande2252
    @dilippande2252 4 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर ! माणिकताईंच्या मधूर गळ्याची आठवण झाली. खूप धन्यवाद संपदाताई, आपण सुद्धा अप्रतिम गाईलीत माणिकताईंची गाणी. हार्दिक शुभेच्छा आपणास.

  • @SudamGargoti
    @SudamGargoti 6 หลายเดือนก่อน

    देव देवदेखील गुंग झाले आणि नाचले , धन्य .

  • @rajpatil7124
    @rajpatil7124 3 ปีที่แล้ว +8

    आवाज खूप गोड आहे ,अथक परिश्रमातून तयारीचा आवाज आहे ,आवाजाला एक धार आहे पुढे जाऊन एक मोठी गायिका होणार यातून हे सिद्ध होत,,,,,पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

  • @ajayagate8902
    @ajayagate8902 3 ปีที่แล้ว +6

    स्वच्छ आणि नितळ सूर. रियाज जाणवतोय. सूर नवा, ध्यास नवाच्या शेवटच्या पाचांतलं स्थान तर पक्कच आहे. उदंड शुभेच्छा.
    "सावळाच रंग" अप्रतिम.

  • @kronenb9975
    @kronenb9975 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान गातेस संपदा
    तुझे वडील नेहमी तुझे विडीओ पाठवतात ,खुप छान वाटतं तुला ऐकून,तुला मनापासून शुभेच्छा व शुभाशिर्वाद
    गोंदावलेकर महाराजांचा कृपाहस्त आहेच तुझ्यावर

  • @apurvajamsandekar9212
    @apurvajamsandekar9212 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुरेख गायली आहे संपदा.माणिक वर्मा यांची निवडक गाणी एकापाठोपाठ एक अप्रतिम सादर केली आहेत.तू आतापर्यंत घेतलेले कष्ट व
    आई बाबा यांचे मार्गदर्शन व त्यांचे कष्ट याचे चीज झाल्या सारखे वाटले.तुला पुढील वाटचालीसाठी अनेकोत्तम आशीर्वाद व शुभेच्छा

  • @musicaljourney5025
    @musicaljourney5025 3 ปีที่แล้ว +1

    Ekdam Manik varmana pratyash aaiklyacha fill ala😍😍😍👌👌👌👌👌

  • @pramodkarekar7668
    @pramodkarekar7668 3 ปีที่แล้ว +2

    छान सुरेल आवाज.
    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
    👍👍👍

  • @riddhibambarkar3806
    @riddhibambarkar3806 3 ปีที่แล้ว +1

    Kiti Chan💖😍😍😘😘😘💯💯💯mastch ga sampada

  • @dattatrayjoshi1158
    @dattatrayjoshi1158 3 ปีที่แล้ว +4

    उत्तम आणि मोकळा आवाज ही बलस्थाने आहेत, मनपूर्वक शुभेच्छा

  • @amitadessaistar2115
    @amitadessaistar2115 3 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर गायता तुम्ही

  • @asawant3127
    @asawant3127 6 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @arunkanagalekar8393
    @arunkanagalekar8393 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान!
    इतकी सुंदर गाणी ऐकून आमचं लहान पण आठवलं,माझ्या आईबरोबर ही गाणी ऐकायचो!
    माणिकताईंच्या सुरावटी मूळे आईच्या आठवणी ताज्या झाल्या.
    आई बरोबर रेडिओ वर ही गाणी ऐकत होतो आम्ही रोज सकाळी.
    संपदा, अशीच गात रहा.
    नाथ हा माझा..... अप्रतिम.
    गाण्यांचे मुखडे गाउन दुधाची तहान ......भागते कां?
    विजय पताका माणिकताईंच्या सूरांची फडकत ठेवण्यासाठी तूंच एक आदरांजली व्हिडीओ बनव ,वाट पाहतोय....बहरलेल्या पारिजातकाची आणि जाळी मंदी पिकलेल्या करवंदाची.
    आम्हा कानसेनांचे भाग्य लौकर उजळू दे.
    खूप खूप शुभेच्छा!

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @jyotikatve8672
    @jyotikatve8672 3 ปีที่แล้ว +1

    संपदा, खूप छान... खूप कष्टाने मिळवलयस तू हे... तुझ्या आईबाबांच्या कष्टाचं चीज केलस... खरच अप्रतिम 👌

  • @saurabhbachal3391
    @saurabhbachal3391 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ग तायडे

  • @RAVIBUDHALE
    @RAVIBUDHALE 3 ปีที่แล้ว +2

    संपदा खूप खूप सुरेल गायली आहेस. ह्या मागे तुझी इतक्या वर्षाची साधना आहे. त्याचे आता व्रुक्ष झाले आहे. अशीच तुझ्या आवाजाची मधुर फळे सर्वाना देत जा.🙏🙏🙏
    श्री बूधले काका कोल्हापूर.

  • @digambarkango2298
    @digambarkango2298 5 หลายเดือนก่อน

    Apratim Shravaniya Sunder ❤❤❤🎉🎉Best Wishes 😊

  • @satishankalikar7235
    @satishankalikar7235 3 ปีที่แล้ว +1

    भावस्परशी, सुरेल व सौष्ठवपूर्ण गायन !!!! Very impressed !!!

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 3 ปีที่แล้ว +1

    I would like to listen to बलसागर तुम्ही वीर शिरोमणी. ..plz

  • @atulrendale2060
    @atulrendale2060 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan

  • @shailajaphatak7610
    @shailajaphatak7610 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत गोड व स्पष्ट आवाज . खूप खूप छान . आगे बढो !👌👌👌

  • @hemantgokhale4187
    @hemantgokhale4187 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर संपदा. तुझं शास्त्रीय संगीत ऐकायला खूप आवडेल. सारेगमप, इंडियन आयडॉल, सूर नवा ध्यास नवा... वगैरेंच्या मोहात पडून काही उपयोग नाही...अशीच‌ उत्तमोत्तम गात रहा...

  • @pravingodbole409
    @pravingodbole409 ปีที่แล้ว

    अतिशय गुणी परंतु हवा तेवढा न्याय न मिळालेली... उत्कृष्ठ गायिका 🇲🇰🌹

  • @vvbelsare5141
    @vvbelsare5141 2 ปีที่แล้ว

    फारच छान!आवाज फार छान खणखणीत तरीही गोड आहे.वा!अप्रतिम!

  • @abhaythete8691
    @abhaythete8691 ปีที่แล้ว

    वा ! संपदाजी आपला आवाज खूप छान आहे ,आणि तयारी सुद्धा खूप चांगली आहे ! पुढील वाटचालीस शुभेच्छा !

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान, छान, संपदाताई रियाज कसा असावा यासंबधी काही टिप्स दिल्या तर आवडतील

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 ปีที่แล้ว

    वा अप्रतीम गाणे गायले आहे तुमच्या आवाजात माणिक वर्मा यांच्या आवाजाची झलक दिसते आहे त्यांची गाणी गाणे खूप अवघड असते तुम्ही अप्रतीम आवाज मनमोहक गाणे गायले आहे त्याबद्दल खूप अभिनंदन

  • @pramodvishwa
    @pramodvishwa 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर गायिले बेटा तू💐💐💐💐💐💐,💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 ปีที่แล้ว

    मन मोहक सुंदर गाणे गायले आहे माणिक वर्मा यांनी आपल्या आवाजात अप्रतीम गाणे गायली आहेत

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिमच ऐकत राहावे धन्य त्या माणिक ताई.खुपच छान.ताई तुम्हि पण अप्रतिम गायला आहा.

  • @suryavanshi1436
    @suryavanshi1436 4 หลายเดือนก่อน

    माणिक वर्मा ह्यांचा आवाज अनुनासिक होता, तो काही वेळेस खटकायचा.
    अगदी नितळ, धारदार पण कर्कश न होणारा आवाज!
    खूपच छान!👌👏👏

  • @vishalpotdar2580
    @vishalpotdar2580 3 ปีที่แล้ว +2

    वाह....संपदाजी तुम्ही गायलेली गीतं ऐकायला सुमधूर असली तरी ती वठवायला खूपच अवघड आहेत.. आणि तीही एकाही मात्रेची उसंत न घेता एकापाठोपाठ सादर करणे म्हणजे धन्यच...👌👌👌
    माणिक वर्मांची गायकी एक प्रेमळ उमाळा असणारी होती... त्यांची आठवण करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद..😊

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @sudhakarvalanju5733
    @sudhakarvalanju5733 2 ปีที่แล้ว

    छान ! एका वेगळ्या धाटणीने , पद्धतीने सादर केलेला कार्यक्रम.

  • @subhashthakar5458
    @subhashthakar5458 ปีที่แล้ว

    सदा सर्वकाळ मधूर गाणे आहे खूप सुंदर आवाज आहे

  • @kalpitakhare5029
    @kalpitakhare5029 3 ปีที่แล้ว +1

    वा वा मस्त माझ्या आवङत्या गायिकेची गाणी छान छान

  • @riyapawaskar8325
    @riyapawaskar8325 3 ปีที่แล้ว +1

    Nice 💗💗💗💛❤️❤️❤️💗💗💟💟

  • @hemanthakumarkamath7779
    @hemanthakumarkamath7779 3 ปีที่แล้ว

    Great singing....forgot everything.....

  • @prabhakarbadhe5021
    @prabhakarbadhe5021 ปีที่แล้ว

    वा संपदा खूपच सुरेख सादरीकरण नागपूर

  • @udayshirsekar1492
    @udayshirsekar1492 2 ปีที่แล้ว

    Please upload other Marathi natya sangeet songs

  • @sureshshah990
    @sureshshah990 3 ปีที่แล้ว +1

    वाः वाः कितीतरी गोड आवाज 👌👌👌👌सुरेशचंद्र शहा व सौ उल्का शहा व

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @makarandathalye5087
    @makarandathalye5087 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @Hemantbhalekar7146
    @Hemantbhalekar7146 3 ปีที่แล้ว +1

    संपदा,
    अथक मेहनतीने आपण कमावलेली हि स्वरसंपदा अशीच अविरत रसिकां वर बरसत राहो.
    आपल्या पुढीलं वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!!💐

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @SantoshPatil-dc6vp
    @SantoshPatil-dc6vp 2 ปีที่แล้ว

    Aapala awaj farach god aahe aapalya awajachya amultechi kalpana karuch shakat nahi

  • @koilli
    @koilli 9 หลายเดือนก่อน

    Sangeet natakat young ganarya naikach nasatat.pan tumhala pahun chan watate.n asha watate ki ajun kahi ganarya naika yetil.

  • @madhavinakhare9240
    @madhavinakhare9240 ปีที่แล้ว

    वा खूप सुरेल आवाज आहे आपला संपदाजी

  • @nikitasawant9838
    @nikitasawant9838 3 ปีที่แล้ว

    Kup chan aavaj chan tai kup chan gates tu.

  • @sarikapatil9814
    @sarikapatil9814 3 ปีที่แล้ว

    Such a great singing

  • @sushan1005
    @sushan1005 3 ปีที่แล้ว +1

    Thank you for singing Manik Verma',s bhajans. Your voice is most appropriate. Congratulations.

  • @narayandeshpande1359
    @narayandeshpande1359 3 ปีที่แล้ว

    संपदा माने हिला मन पूर्वक शुभेच्छा

  • @krishnatpatil2531
    @krishnatpatil2531 3 ปีที่แล้ว +1

    great साधना ..दुसरं काय असावं...…….

  • @santoshnavate8470
    @santoshnavate8470 7 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर ताई👌

  • @yogitakulkarni8431
    @yogitakulkarni8431 3 ปีที่แล้ว +1

    Kupach sundar

  • @AshwiniKolekar-fz3pv
    @AshwiniKolekar-fz3pv 10 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर संपदा

  • @prashantremane6247
    @prashantremane6247 ปีที่แล้ว

    सुंदर सुरेख आहेत

  • @abhaymarathe4235
    @abhaymarathe4235 2 หลายเดือนก่อน

    भारतीय शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्य संगितामधली नविन तारका

  • @shriyashinde1964
    @shriyashinde1964 3 ปีที่แล้ว +1

    Khuppach Sunder!!👌👌👌👌

  • @laxmandhadave3866
    @laxmandhadave3866 11 หลายเดือนก่อน

    खूप छान 🙏🙏😊😊😊

  • @geetanjalivividhrangpune
    @geetanjalivividhrangpune ปีที่แล้ว

    खूप छान 👍

  • @Marshalofthefleet
    @Marshalofthefleet 3 ปีที่แล้ว +2

    ❤️❣️❤️

  • @swapnilgunjal8911
    @swapnilgunjal8911 3 ปีที่แล้ว +2

    Wonderful 😁👌

  • @yatinpethkar1711
    @yatinpethkar1711 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख आणि सुरेल!

  • @rupachowbal1793
    @rupachowbal1793 ปีที่แล้ว

    अती सुंदर!!

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम 👌

  • @jayantdadkar5023
    @jayantdadkar5023 3 ปีที่แล้ว

    Apratim

  • @subhashlakde2280
    @subhashlakde2280 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @shekharkesarkar5176
    @shekharkesarkar5176 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @ameyavaishampayan4991
    @ameyavaishampayan4991 2 ปีที่แล้ว

    Too good

  • @gajananhogade5777
    @gajananhogade5777 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर....

  • @mrutyunjayaswamy7225
    @mrutyunjayaswamy7225 3 ปีที่แล้ว

    nice

  • @ujwalaphatak3885
    @ujwalaphatak3885 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर.. संपदा❤️

  • @sandipkanitkar6625
    @sandipkanitkar6625 2 ปีที่แล้ว

    👌

  • @meesnehal
    @meesnehal 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम...

  • @mmsawantify
    @mmsawantify 3 ปีที่แล้ว +1

    किती गोड आवाज!

  • @ravindrakhare2362
    @ravindrakhare2362 2 ปีที่แล้ว

    आवाज व सादरीकरण सुपर!!!!

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👏👏👏👏👏💐💐

  • @vitthalkolekar1383
    @vitthalkolekar1383 3 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @sampoornahealthhub7241
    @sampoornahealthhub7241 2 ปีที่แล้ว

    Proud of you, dear Sampada

  • @mahakalakshay
    @mahakalakshay 3 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @namimusic1512
    @namimusic1512 3 ปีที่แล้ว +1

    Ewdhya video madhe kiti rang aikayla milale.. Really you arre great

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून धन्यवाद!

  • @psmagdum24
    @psmagdum24 3 ปีที่แล้ว +1

    गाण्यांचं इंद्रधनुष्य च जणु साकारले संपदा ने. . 🌈

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @dsksatara1
    @dsksatara1 3 ปีที่แล้ว +1

    . कित्ती सुंदर . आणि बरेच काही .

    • @pramodshah1908
      @pramodshah1908 3 ปีที่แล้ว

      फारच सुंदर

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @gargeekulkarni697
    @gargeekulkarni697 3 ปีที่แล้ว

    Very nice medley Sampada. U sang really very very well. All the best for future. Tumchya awaz madhe Arti Ankalikar jee cha bhaas hoto barach. Are you learning from her ? :)

  • @narayandeshpande1359
    @narayandeshpande1359 3 ปีที่แล้ว

    सं पदा माने यांचा आवाज भारदस्त आहे मला फार आवडतो तयारी उतम आहे नाटय गीत उत्तम गाते

  • @prajktapatil8883
    @prajktapatil8883 3 ปีที่แล้ว

    Khup chan... tumhala khup khup shubhechha 💐💐💐💐

  • @maheshwarrgadekar4961
    @maheshwarrgadekar4961 3 ปีที่แล้ว +1

    Awesome thanks 😊

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @musical_omkar
    @musical_omkar 3 ปีที่แล้ว +1

    Apratim 👌🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 3 ปีที่แล้ว

    Khoop sundar

  • @sanketkurane_official2070
    @sanketkurane_official2070 3 ปีที่แล้ว

    Wowwww

  • @seemashende5818
    @seemashende5818 3 ปีที่แล้ว +1

    apratim!

    • @vgwwakankar3020
      @vgwwakankar3020 ปีที่แล้ว

      अप्रतिम सुंदर संपदा उत्तमच स्वरसंपदा नाव प्रमाणे उज्वल भवितव्य आहे

  • @suhasbhide5773
    @suhasbhide5773 3 ปีที่แล้ว +1

    Fantastic..

    • @Sampada_Mane
      @Sampada_Mane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद!

  • @smjforu
    @smjforu 2 ปีที่แล้ว

    रुपबली तो नारशाआ न होता आर्दूल व्हायला हवे
    कौन तराशत , तुम फे कत होरी या बंदीशिवर आधारित आहे वरील गाणे
    त्यात नरशा चा शा लांबवला तर भलताच अर्थ निघतो त्यामुळे नरशार दुल असा उच्चार करा
    बाकी आवाज आणि गळा उत्तमच आहे आपला

  • @abhaymarathe4235
    @abhaymarathe4235 2 หลายเดือนก่อน

    अमृताहुनी स्वर तुझा.

  • @abhaymarathe4235
    @abhaymarathe4235 2 หลายเดือนก่อน

    नावं सार्थकी स्वर संपदा.