बाणाई, तू कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला मात दिलीस यात तुझे पुर्वजन्मीचे संचित आणि या जन्मातले तुझे चांगले कर्म आहे असेच म्हणावे लागेल. तू खूपच छान आहेस गं! देव तुला नेहमी आरोग्यसंपन्न ठेवो!
बाणाई तू भारतातील सर्वात श्रीमंत महीला आहेस. जी श्रीमंती भल्याभल्यांना पैशाने मिळत नाही ती आज तुझ्याजवळ आहे ती म्हणजे सोन्यासारखं तुझं आयुष्य तुझी प्रेमळ माणसं तुझ्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व मंडळी आणि तुझ्यावर प्रेम करणारी ही मुकी जनावरं आणखी काय पाहीजे हीच खरी श्रीमंती कष्ट करणं रक्ताचा घाम गाळणं दोन वेळचं सुग्रास जेवण आणि रात्रीची शांत झोप सदैव आनंदी सुखी रहा माये 🙏
बाणाई तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात आणि तुमच्या पाठीशी खंडोबा बाळुमामा बिरोबा यांचा आशीर्वाद आहे.एवढ्या मोठ्या आजारावर मात करून आज आपला गोड संसार करीत आहेत तुमचा पुनर्जन्म आहे परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहो
बाणाई आज तुझ्या आजारपणाचा ऐकून खरंच डोळ्यातून टचकन पाणी अगदी 21 मिनिटाचा व्हिडिओ श्वास रोखून मी पहात होते आणि तसतसा डोळ्यातून पाणी वाहत होतं तू प्रत्येक स्त्रीसाठी एक उत्तम आदर्श आहे. तुझ्याकडे पाहून कळतं की बंगला नसेल तरीही चालेल मॉड्युलर किचन नसेल तरीही चालेल खूप महागडे कपडे महागडे दाग दागिने हिंडणं फिरणं असं काहीही नसलं तरी जीवन आपण अगदी आनंदी जगू शकतो. तू माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श म्हणून आहे. आणि खरं सांगू नशीबवान आहेस बाई तू असं कुटुंब मिळालंय तुला तुझे सासू-सासरे असोत किंवा तुझं माहेरची सासरची मंडळी खरंच खूप भारी आहे ज्यांनी तुला एवढ्या मोठ्या आजारात साथ दिली नाही तर आजकालची करोडपती व्यक्ती सुद्धा एखाद्याचं दुखणं विचारायला सुद्धा मागेपुढे पाहते आणि हजार वेळा विचार करते. मी खरं तर एक ते दोन वर्षांपासून तुमचे व्हिडिओ पाहते पण एवढ्या वर्षांपासून कधी तुझ्या चेहऱ्याकडे पाहून असं जाणवलंच नाही की तू एखाद्या एवढ्या मोठ्या आजाराची झुंज दिली आहे आणि ती तू जिंकलीस. बाणाई खरंच ग्रेट आहेस तू😊❤
स्वतःचं दुःख सांगून बरेच युट्युबर फेमस झाले. पण स्वतःचं दुःख लपवून आजपर्यंत जवळ पास पाऊणे चार लाख सबस्क्राबर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बाणाई ताई ला मनापासून मानाचा मुजरा 🙏आज हे वास्तविक पाहुण्यांमुळे आम्हाला समजलं. पाहुण्यांना मनापासून धन्यवाद 🙏 कॅन्सर हा आजार काय आहे याचा प्रत्येय मी अनुभवला आहे. माझ्या आईला झाला होता. आत्ता व्यवस्थित आहे.
आज संपूर्ण व्हिडिओ पाहताना खरेच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुटुंब काय असते हे हाके पाहुण्यांनी समाजाला दाखवून दिले. बिराजी, दादा आणि सर्वच हाके कुटुंब कौतुकास पात्र आहेत. नाहीतर इतक्या कमी वयात पत्नीला, सुनेला दुर्धर आजार झाला की तिला माहेरी पाठवून देणारे हिणकस वृत्तीचे लोक जागोजागी दिसून येतात. तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. सर्वावर उत्तम संस्कार आहेत. म्हणून आम्हा सर्वांना तुम्ही आवडता. तुमच्याकडून समाजाला खूप काही शिकायला मिळते. यासाठी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील. परमेश्वर आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी भरभराट देवो हीच प्रार्थना.
खरंच बाणाई ताई तुमचे करू तितके कौतुक कमी आहे आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सलाम आमचा. शिक्षणच महत्वाचं नसत आयुष्य जगण्यासाठी हे आज तुम्ही दाखवून दिलं. आणि मला हे नाही कळत ते @Josh Talks वाले असल्या प्रामाणिक लोकांना का नाही बोलवत, फालतूच्या लबाड लोकांना बोलावतात जे खोटा struggle सांगतात
बlणाई तुझ्या सासू सासऱ्या सारखे काळजी घेणारे सासू सासरे सर्वांना मिळोत.आणि तुझ्यातल्या चांगुलपणाच्या फळ म्हणून इतक्या मोठ्या आजारातून तू बरी झालीस बाळू मामाची कृपाच आहे.तुझे पुढील आयुष्य निरोगी जावो हीच प्रार्थना🙏
बनाई तुम्ही तुमच्या साध्या सोप्या भाषेत सांगितलेले ऐकलं व तुमच्या सर्व भावना आमच्यापर्यंत पोचल्या. तुमची जीवनातील पुढील वाटचाल सुखद व आरोग्यदायी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
Banaai आलेलं जन्म जाणार आहे पण आहे तोपर्यंत सगळ्यांशी चांगल वागावं,चांगल रहावं,म्हणजे आपलंही चांगल होत हे तुझे तत्त्वज्ञान खूप छान,शिक्षणानेच शहाणपण येत असं नाही हे तू दाखवून दिले,तुझ्या आणि तुझ्या उपचारांसाठी झटणाऱ्या मामांसह सर्वांना kdak सलाम,धन्यवाद पाहुणे ..🙏🙏🙏💐💐💐
बाणाई तू खूप संयमी आणि धीट आहेस. बाणाई तुझं मन खूप शुद्ध आणि सात्विक आहे आणि म्हणून ईश्वराने तुला साथ देऊन हे आजारातून बरे केलं. आमच्या आणि ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील😊❤
इतके दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ पाहतेय बानाई ताई... इतकी प्रसन्न..नी मेहनती आहे.. त्यामागे एवढा मोठा संघर्ष आहे हे पाहून खूप वाईट वाटले... कॅन्सर हा आजार कसा आहे मला चांगल माहीत आहे...पण तुम्ही जिद्दने त्यावर मात करून... एवढे आनंदात.. एवढे कष्ट करून कायम हसू असते चेहऱ्यावर... तुमच्या जिद्दीला सलाम ताई...❤❤
मी बार्शी ला राहते तुझ्या तोंडून बार्शी चे नाव ऐकून खूप आनंद झाला. भगवंताची बार्शी . भगंवत तुला नेहमी नीरोगी आयुष्य देवो. खुपचं प्रेमळ आधी साधी भोळीमानस आहात तुम्ही देवाचा आशीर्वाद कायम राहो तुमच्यावर
बानू ताई तू आज मला रडवलस किती त्रासातून तू कॅन्सर सारख्या आजारावर मात केली ह्या आजारात घरच्यांशी साथ तुला लागली तुझे सासू सासरे, दीर, अर्चना सर्व देव माणसे आहेत, खरेच तू खूप भाग्यवान आहेस तुला एवढे चांगले सासर मिळाले.बाळू मामा ने तुला वाचवले तू एक चांगला संदेश दिला कुणाचे ही वाईट करू नये तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळाले
कोणतेही background music नाही …इतर लोक सांगतात तस ..खोटेपणा नाही सांगण्यात …कोणतीतरी जवळची व्यक्ती आपले मन मोकळे करते आहे असे वाटले ऐकताना …बाणाई तुम्ही खूप सहन केले आहे ..देव तुमच्या सोबत आहे आणि सदैव राहिल 🙏
बाणाई ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस तुझे विचार खूप चांगले आहेत तू कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात केलीस ताई तू खूप खंबीर आहेस. तुझे पुढील आयुष्य खूप सुखमय जावो ही महादेवा च्या चरणी प्रार्थना 🙏तुमची पूर्ण फॅमिली च एक नंबर आहे कराव तेवढं कौतुक कमी आहे देवाने खरंच असा आजार कुणाला ही देऊ नये 🙏🙏
खूप मनाला वेदना देणारी घटना तुमच्या बरोबर घडली पण देवाच्या आणि तुम्याच्या घरातील देवा सारख्या माणसांमुळे तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर यशवी रित्या मात केली खूप अभिमान वाटला आज तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा तुमचे मामा तर मला पहिल्या पासूनच खूप दमदार असे व्याखिम्हत्व असे आहेत देव त्यांना. आणि थुमा सर्वांना असेच सुखी आणि आनंदी ठेओ ही प्रार्थना जय जवान जय किसान
बाणाई तुझा हा सगळा खडतर प्रवास कौतुकास्पद आहे. तुझ्या कुटुंबातील सगळयांनाच सलाम! सगळ्याच गोष्टी पैसा आणि शिक्षण यांनीच साध्य होतात असं नाही. कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी असली तरच एवढा कठीण प्रवास साध्य होऊ शकतो.
ताई खरच तु महान आहेश मि एक मराठा तरी पण मि तुमचा प्रत्येक वेडीव बघत आसतो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी आणि सुदृढ सुखाचे आयुष्य मिळो हिच देवाला प्रार्थना करतो
माझी धिटाची बानाई..... खूप आनंद झाला.. आणि वाईट पण वाटले.... बाणाई तुझा हाच प्रामाणिक स्वभाव खूप काही सांगून जातो....देव तुझ्या कायम पतीशी आहेच...आणि राहो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤
बनाई ची कहाणी ऐकून डोळ्यात पाणीच आले, बाणाई आमचा सर्वांचा तुला आशीर्वाद आहे,तू कायम स्वास्थ्य राहणार,किती चांगले विचार आहेत ग तुझे,देव तुला उदंड आयुष्य दे,कायम हसत रहा,आता पर्यंत आम्ही तुला लक्ष्मी,अन्नपूर्णा,या रूपात बघत होतो,कॅन्सर वर मात करून तू तुझ दुर्गे च रूप दाखवल,❤❤❤❤
बाणाई तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर मात केली आणि तरीही एवढी कष्टाची कामे करत आहात कोणतीही तक्रार न करता. सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.तुमच्या मुळे अशा खूप लोकांना आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
21 मिनिटे पूर्ण श्वास रोकात व्हिडिओ पहिला आज, आज कळलं की या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि निर्मळ मनामागे दुःखाचा डोंगर लपवलेला होता, सलाम आहे बानाई ताई तुला, देव तुला असच हसत हसत म्हातारे करो, नेहमी अशीच हसत रहा ताई ❤❤❤
माणसं चार पुस्तकं शिकली की स्वतःला फार शहाणं समजतात पण हि माणसं अडाणी असून मोठं मोठ्या degree घेतलेल्या लोकांनी ह्याच्या कडून संस्कार शिकले पाहिजे. आणि कोणा बदलही कृतज्ञ आणि ऋण कसं व्यक्त करावं ह्याच्या कडून शिकलेल्या लोकांनी शिकावं. बाकी मी तुमच्या पुढे खूप छोटा आहे . जय महाराष्ट्र ❤ जय मराठी संस्कृती. धन्यवाद
ताई तुमच्या वर आलेला प्रसंग ऐकून तुम्ही त्यातून धिरान बाहेर पडलात..आज तोच प्रसंग माझ्यावर आलाय. ऐकल हा आजार तेव्हा मी कोसलेच..तुमचे शब्द ऐकुन मला आता धीर आला..जगेन मरेन माहिती नाय..काय का असेना अचानक हा व्हिडिओ समोर आला..खरंच धीर आला..असाच आणि कोणी असेल त्यालाही तुमच्या ह्या व्हिडिओ ने बल मिळू दे..खूप छान धन्यवाद..देव बरे करो तुमचे..बाळू मामाच्या नवं चांगभलं
पैसा तर अशावेळी महत्वाचा असतोच पण आपल दुःख कळु न देता साथ देणारी n यातून बाहेर काढणारी सोन्यासारखी माणसं भेटण पण नशिबाचे काम आहे .नी अजूनही तुम्ही त्या माणसांना विसरला नाहीत . हे खूप मोठं आहे. इथून पुढचे दिवस तर तुमचे खूप चांगले असणार आहेत ❤
परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद बानाई ला पूर्ण बरे केले आणि घरच्यांना सलाम खूप कष्ट करून बानाई ला बरे केले ❤❤ बानाई चे विचार खूपच महान आहेत ❤❤❤सलाम माऊली तुला ❤❤❤❤
कोणतीही उच्च पदवी नसताना आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला कळला. जर सगळ्यांनी तुमच्यासारखा विचार केला की जाताना काहीही न्यायचं नाही रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने परत जाणार. त्यामुळे आहे तोपर्यंत सगळ्यांशी गोड बोलून राहावे. तर आयुष्यात कोणी दुःखी होणार नाही.
बानाई नशीबवान या शब्दाचा अर्थ आता समजतो. इतके चांगले आणि समजदार नातेवाईक मिळणे (सासू, सासरे,दिर,आजी,आई,वडील आणि इतर) तू जे सांगितले ते ऐकून डोळ्यात पाणी तर आलच पण तुम्हा सगळ्यांच कौतुक पण वाटल. असच एकमेकांना साथ द्या आनंदात रहा ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना.
बानाई तुम्हाला स्वामी खूप ताकद देतील....काळजी घ्या आणि खूप सार प्रेम..खूप strong आहात तूम्ही...तुमच्या कुटुंबांचा सुद्धा खूप कौतुक..येवढ्या कठीण वेळीस सुद्धा तुमची खूप चांगली साथ दिली.❤❤❤
बनाई 💞तुझे पुण्य आणि घरच्यांची साथ ❤इतका मोठा आयुष्यातील टप्पा तू पार केलास अग किती शिकायचं तुमच्या कडून ❤त्या देवाचे आभार ज्यांनी तुमच्या सारखी माणसं आम्हला आयुष्यात कस जगायचं हे शिकवायला पाठवली ❤खूप प्रेम तुला ❤सागर la गोड पापा❤ आणि अर्चनाला खूप आशीर्वाद खूप गोड मुलगी आहे ती ❤️❤️उदंड आयुष्य लाभो सगळ्यांना हीच मनापासून इच्छा ❤❤
बाणांनी तू आणि तुझे सगळे जीवलग कुटुंब ,तुम्ही सगळ्यांनी आलेल्या प्रसंगाला खूप धीराने व खंबीरपणे तोंड दिलात.तुम्हा सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. बाणांनी तुला खूप खूप दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाळूमामा तुझ्या सदैव पाठीशी आहे.
आता बाणाई एवढं सहज सांगते पण खरचं सलाम आहे तुझ्या कष्टाचं . आणि तुझ्या पुर्ण कुटुंबाला देखील सलाम . तुमच्या फिरत्या आयुष्यातून एवढं ट्रिटमेंट घेणं अजिबात सोप नाही . माझा तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशिर्वाद आहे . सुखी रहा .
बाणाई ताई तुम्ही खरंच नशीबवान आहात .या दूर्धर आजारातून बाहेर पडलात .आई वडिलांसारखे सासू सासरे व भावासारखा दीर एकूण सर्वच कुटूंब खबीरपणे उभं राहिलं व तुम्ही सुद्धा प्रचंड आत्मविश्वासाने या दुखातून बाहेर पडलात .अर्थात पुनर्जन्मच झाला म्हणा की .. ताई तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना
बाणाई तुमचा आजचा भाग पाहून खूप दुःख वाटले परंतु तुमच्या कुटुंबाने तुम्हाला याप्रसंगी खूप मोठा आधार दिला यासाठी त्यां चे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमचे कुटुंब पाहून मला खूप आनंद वाटतो कारण तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असे एकत्र कुटुंब राहायला मिळा ले आणि तुमच्यातले प्रेम पाहून खूप खूप समाधान वाटते
खूप तुम्ही धाडसी आहात. माझी आई सुद्धा या आजारातून बरी झाली आहे डॉक्टरांनी पंधरा दिवस जगेल असं सांगितलं होतं. ट्रिटमेंट पूर्ण केल्या नंतर आज 17 वर्षे होऊन गेली आजुन माझी मम्मी या आजारापासून मुक्त आहे. ...
बानाई मी पण धनगर आहे,, अन बाळूमामा वर माझा खुप विश्वास आहे, तु बाळूमामांचे च मेंढ्या राखते, म्हणून मामांचे सगळे लक्ष असते आपल्या भक्तांवर , जय बाळूमामा 🙏🚩🚩🚩🚩
बाणाई, तुम्ही किती प्रसन्नपणे रहाता. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. हाके कुटूंबिय विशेषतः आपल्या सुनेची मुलीप्रमाणे काळजी घेणारे दादा यांच्याविषयी खूप आदर वाटतो. कॅन्सरच्या उपचारासाठी खूप धैर्य आणि आशावाद लागतो. तो तुम्ही दाखवलात त्यामुळे बाणाई बरी झाली. तुमच्या या पोडकास्टमुळे खूप जणांना उर्जा मिळेल.
बाणाई आज चा व्हिडिओ ऐंकुन मला पण खरच तुझ्या धैर्याची कमाल,आज तुम्ही ठीक आहात,खरोखर बाळु मामा तुमच्या पाठीमागे सदैव आहे.❤❤विचार किती उच्च प्रतिचे आहेत, दुसऱ्या न बद्दल चांगले विचार करणे किती मोठे पणा,बाणाई तु सुगरण तर आहेच पण कुटूंबात सर्वाची प्रिय पण आहेस हे तुझ्या माहिती वरून समजलं,आतापुढील आयुष्य सुखात जाईल हीच सदिच्छा ❤❤
Great ग बानाई.... आणि तुझया घरचे सगळे ग.... खूप नशीबवान आहेस तू तुला एव्हढ जपणारी माणसं मिळाली ग..... नाही तर आमच्या कड सगळ उलट आहे.... असो.... तुझया दुःख पुढे.... तुझया संघर्षापुढे आमचे problem शुल्लक आहे ग..... आम्हाला खूप वाईट phase आला की लगेचच रडत बसतो.... पण तू किती धीराने सगळं लढते.... खरंच तुझ्या कडून खुप काही घेण्या सारखे आहे..... मला नक्की भेटायला आवडेल.....😊
बाणाई खूप धाडशी आहेस घरातले सर्व लोक खूप प्रेमळ आहेत येवढं दुःख सहन केलस पण कधी चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तुला खूप खूप आयुष्य लाभो बाळू मामा सदैव पाठीशी आहेत
आज पुन्हा एकदा मनात घालमेल झाली ,माझ्या मोठ्या वहिनींना कँन्सर झाला होता नऊ वर्षे ऊपचार सुरू होते ़ते जे सगळं आम्ही अनुभवलंय यावरून हा आजार कुणालाही न होवो हि देवाकडे प्रार्थना ,बानाई तुम्हाला छान निरोगी दिर्घायुष्य मिळो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
सोबत चांगल कुटुंब किती महत्वाचं आहे.... कधी वाटलं नव्हतं असही काही असेल घडलेलं... असेच छानं राहा तुमचं कुटुंब तुमची ताकद आहे... सासू सासरे नं च खास कौतुक इतकं छान केल त्यांनी....
बाणाई, तू कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराला मात दिलीस यात तुझे पुर्वजन्मीचे संचित आणि या जन्मातले तुझे चांगले कर्म आहे असेच म्हणावे लागेल. तू खूपच छान आहेस गं! देव तुला नेहमी आरोग्यसंपन्न ठेवो!
हा एकमेव चॅयनेल आहे त्याला कोणी च वाईट कमेंट्स करतं नाही सलाम बानाई
बाणाई तू भारतातील सर्वात श्रीमंत महीला आहेस. जी श्रीमंती भल्याभल्यांना पैशाने मिळत नाही ती आज तुझ्याजवळ आहे ती म्हणजे सोन्यासारखं तुझं आयुष्य
तुझी प्रेमळ माणसं
तुझ्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व मंडळी
आणि तुझ्यावर प्रेम करणारी ही मुकी जनावरं
आणखी काय पाहीजे
हीच खरी श्रीमंती
कष्ट करणं
रक्ताचा घाम गाळणं
दोन वेळचं सुग्रास जेवण
आणि रात्रीची शांत झोप
सदैव आनंदी सुखी रहा माये
🙏
❤❤❤
Tai tumhi khupch dhadshi aahet salute aahe maja tumhala tumchya baddal bolave tumche kutuk karave titke kamich aahe khup khup Khush rha aanadi rha
बाणाई तुम्ही खरोखरच भाग्यवान आहात आणि तुमच्या पाठीशी खंडोबा बाळुमामा बिरोबा यांचा आशीर्वाद आहे.एवढ्या मोठ्या आजारावर मात करून आज आपला गोड संसार करीत आहेत तुमचा पुनर्जन्म आहे परमेश्वर तुमच्या सदैव पाठीशी राहो
दादासाहेब पडळकर जेजुरी वाशी नवी मुंबई
बाणाई तु खुप नशीबवान आहे तुझ्या घरचीमाणस खुप चांगलीआहेत,आणी तु बरी आहेस 😊❤
बाणाई आज तुझ्या आजारपणाचा ऐकून खरंच डोळ्यातून टचकन पाणी अगदी 21 मिनिटाचा व्हिडिओ श्वास रोखून मी पहात होते आणि तसतसा डोळ्यातून पाणी वाहत होतं तू प्रत्येक स्त्रीसाठी एक उत्तम आदर्श आहे. तुझ्याकडे पाहून कळतं की बंगला नसेल तरीही चालेल मॉड्युलर किचन नसेल तरीही चालेल खूप महागडे कपडे महागडे दाग दागिने हिंडणं फिरणं असं काहीही नसलं तरी जीवन आपण अगदी आनंदी जगू शकतो. तू माझ्यासाठी नेहमीच एक आदर्श म्हणून आहे. आणि खरं सांगू नशीबवान आहेस बाई तू असं कुटुंब मिळालंय तुला तुझे सासू-सासरे असोत किंवा तुझं माहेरची सासरची मंडळी खरंच खूप भारी आहे ज्यांनी तुला एवढ्या मोठ्या आजारात साथ दिली नाही तर आजकालची करोडपती व्यक्ती सुद्धा एखाद्याचं दुखणं विचारायला सुद्धा मागेपुढे पाहते आणि हजार वेळा विचार करते. मी खरं तर एक ते दोन वर्षांपासून तुमचे व्हिडिओ पाहते पण एवढ्या वर्षांपासून कधी तुझ्या चेहऱ्याकडे पाहून असं जाणवलंच नाही की तू एखाद्या एवढ्या मोठ्या आजाराची झुंज दिली आहे आणि ती तू जिंकलीस. बाणाई खरंच ग्रेट आहेस तू😊❤
बाणाई ऐकून डोळे भरून आले. परमेश्वर तुला आणि तुझ्या कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो. 🙏
स्वतःचं दुःख सांगून बरेच युट्युबर फेमस झाले. पण स्वतःचं दुःख लपवून आजपर्यंत जवळ पास पाऊणे चार लाख सबस्क्राबर लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बाणाई ताई ला मनापासून मानाचा मुजरा 🙏आज हे वास्तविक पाहुण्यांमुळे आम्हाला समजलं. पाहुण्यांना मनापासून धन्यवाद 🙏
कॅन्सर हा आजार काय आहे याचा प्रत्येय मी अनुभवला आहे. माझ्या आईला झाला होता. आत्ता व्यवस्थित आहे.
आज संपूर्ण व्हिडिओ पाहताना खरेच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुटुंब काय असते हे हाके पाहुण्यांनी समाजाला दाखवून दिले. बिराजी, दादा आणि सर्वच हाके कुटुंब कौतुकास पात्र आहेत.
नाहीतर इतक्या कमी वयात पत्नीला, सुनेला दुर्धर आजार झाला की तिला माहेरी पाठवून देणारे हिणकस वृत्तीचे लोक जागोजागी दिसून येतात.
तुमचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे. सर्वावर उत्तम संस्कार आहेत. म्हणून आम्हा सर्वांना तुम्ही आवडता.
तुमच्याकडून समाजाला खूप काही शिकायला मिळते.
यासाठी तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच पडतील.
परमेश्वर आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख समृद्धी भरभराट देवो हीच प्रार्थना.
Right
ही साधी भोळी माणसं किती भारी आहेत देवा यांचे विचार किती छान आहेत कोणतेही शाळा विद्यापीठाच्या डिग्रीची गरज नाही यांना....❤
खरंच बाणाई ताई तुमचे करू तितके कौतुक कमी आहे आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाला सलाम आमचा. शिक्षणच महत्वाचं नसत आयुष्य जगण्यासाठी हे आज तुम्ही दाखवून दिलं. आणि मला हे नाही कळत ते @Josh Talks वाले असल्या प्रामाणिक लोकांना का नाही बोलवत, फालतूच्या लबाड लोकांना बोलावतात जे खोटा struggle सांगतात
Yes👍
Barobar......Josh talk faltu public la bolavto....ya taiina salam...
अगदी बरोबर.जी लोक गरीब असतात त्यांना इतर लोक विचारात घेत नाही
Khar ahe
बानाई तुला सलाम
सासऱ्याच्या रुपानी बाळूमांमा चा अर्शिवाद होता 🙏💛❤
बlणाई तुझ्या सासू सासऱ्या सारखे काळजी घेणारे सासू सासरे सर्वांना मिळोत.आणि तुझ्यातल्या चांगुलपणाच्या फळ म्हणून इतक्या मोठ्या आजारातून तू बरी झालीस बाळू मामाची कृपाच आहे.तुझे पुढील आयुष्य निरोगी जावो हीच प्रार्थना🙏
किती सोज्वळ किती समाधानी किती मुग्ध आहेस बाणाई आणि तुम्हा कुटुंबीयांचे प्रेम , सहकार आणि कसा जीवनाचा आनंद घ्यावा हे प्रत्येकाने शिकायसरखे आहे .🙏
बानू ताई तुझा अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आलं..देव तुला सुखी समाधानी समृध्द दीर्घायुष्य देवो.
देव चांगल्या माणसाचं कधी वाईट करत नाही..
बनाई तुम्ही तुमच्या साध्या सोप्या भाषेत सांगितलेले ऐकलं व तुमच्या सर्व भावना आमच्यापर्यंत पोचल्या. तुमची जीवनातील पुढील वाटचाल सुखद व आरोग्यदायी होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.🙏
बाणाई तु खूप धाडसी आहेस तुझ्यावर बाळुमामाची कृपा होती म्हणुन हे सर्व पार पडल आणि तु आता सुखरूप आहेस🙏🌹👍🏻❤️
Banaai आलेलं जन्म जाणार आहे पण आहे तोपर्यंत सगळ्यांशी चांगल वागावं,चांगल रहावं,म्हणजे आपलंही चांगल होत हे तुझे तत्त्वज्ञान खूप छान,शिक्षणानेच शहाणपण येत असं नाही हे तू दाखवून दिले,तुझ्या आणि तुझ्या उपचारांसाठी झटणाऱ्या मामांसह सर्वांना kdak सलाम,धन्यवाद पाहुणे ..🙏🙏🙏💐💐💐
बाणाई ताई तू इतकी निस्वार्थी 'निरागस आहेस परमेश्वर तूला कधीच काही होऊ देणार नाही.
Banaila. Devan. Udand. Aayusha. Dyave. Hich. Ichha
बाणाई तू खूप संयमी आणि धीट आहेस. बाणाई तुझं मन खूप शुद्ध आणि सात्विक आहे आणि म्हणून ईश्वराने तुला साथ देऊन हे आजारातून बरे केलं. आमच्या आणि ईश्वराचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील😊❤
इतके दिवस झाले मी तुमचे व्हिडिओ पाहतेय बानाई ताई... इतकी प्रसन्न..नी मेहनती आहे.. त्यामागे एवढा मोठा संघर्ष आहे हे पाहून खूप वाईट वाटले... कॅन्सर हा आजार कसा आहे मला चांगल माहीत आहे...पण तुम्ही जिद्दने त्यावर मात करून... एवढे आनंदात.. एवढे कष्ट करून कायम हसू असते चेहऱ्यावर... तुमच्या जिद्दीला सलाम ताई...❤❤
शिक्षण नसतानाही उच्च शिक्षिताला लाजवेल असा संदेश दिला शेवटी तुम्ही वहिनी साहेब, आता तर नक्कीच तिथे येऊन तुमचं दर्शन घ्यायला हवं माऊली.
खरच तुमचे सासरे ग्रेट आहेत....नाहीतर खूप कमी सासरची लोक असतात जी सुनेला लेकी सारखं जीव लावतात.....👍
Great Work!
Great Banai !
Great. Thinking
बाळुमामां.चा.अशिर्वाद.सदैव.आपल्या.पाठीशी.आहेत
बाळुमामांचे आशीर्वाद सदैव बानाईच्या पाठीशी आहेत
मी बार्शी ला राहते तुझ्या तोंडून बार्शी चे नाव ऐकून खूप आनंद झाला. भगवंताची बार्शी . भगंवत तुला नेहमी नीरोगी आयुष्य देवो. खुपचं प्रेमळ आधी साधी भोळीमानस आहात तुम्ही देवाचा आशीर्वाद कायम राहो तुमच्यावर
बानू ताई तू आज मला रडवलस किती त्रासातून तू कॅन्सर सारख्या आजारावर मात केली ह्या आजारात घरच्यांशी साथ तुला लागली तुझे सासू सासरे, दीर, अर्चना सर्व देव माणसे आहेत, खरेच तू खूप भाग्यवान आहेस तुला एवढे चांगले सासर मिळाले.बाळू मामा ने तुला वाचवले तू एक चांगला संदेश दिला कुणाचे ही वाईट करू नये तुझ्या चांगल्या कर्माचे फळ मिळाले
कोणतेही background music नाही …इतर लोक सांगतात तस ..खोटेपणा नाही सांगण्यात …कोणतीतरी जवळची व्यक्ती आपले मन मोकळे करते आहे असे वाटले ऐकताना …बाणाई तुम्ही खूप सहन केले आहे ..देव तुमच्या सोबत आहे आणि सदैव राहिल 🙏
बाणाई तुम्हांला दीर्घायुष्य लाभो. परमेश्वर सतत तुमच्या पाठींशी आहे. सलाम तुम्हांला. 🙏💐
खरंच बाणाई तुझे विचार खूपच सुंदर आहेत,,,मी पण कॅन्सरला हरवले आहे ,,, हा आजार कोणालाच नकोय,,,तू ग्रेट आहेस...
बाणाई ताई तू खरंच खूप ग्रेट आहेस
तुझे विचार खूप चांगले आहेत तू कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात केलीस
ताई तू खूप खंबीर आहेस. तुझे पुढील आयुष्य खूप सुखमय जावो ही महादेवा च्या चरणी प्रार्थना 🙏तुमची पूर्ण फॅमिली च एक नंबर आहे कराव तेवढं कौतुक कमी आहे
देवाने खरंच असा आजार कुणाला ही देऊ नये 🙏🙏
खूप मनाला वेदना देणारी घटना तुमच्या बरोबर घडली पण देवाच्या आणि तुम्याच्या घरातील देवा सारख्या माणसांमुळे तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर यशवी रित्या मात केली खूप अभिमान वाटला आज तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा तुमचे मामा तर मला पहिल्या पासूनच खूप दमदार असे व्याखिम्हत्व असे आहेत देव त्यांना. आणि थुमा सर्वांना असेच सुखी आणि आनंदी ठेओ ही प्रार्थना जय जवान जय किसान
स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे तुम्हाला दीर्घायुष्य भेटो. तुमचं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आल. खूप छान स्वभाव आहे तुमचा
बांणाई तुझ्या सारखी सर्वांनी आदर्श घ्यावा असं तुझं वागणं,बोलन आहे.धन्यते आईबाप आणि सासुसासरे तुला खुप चांगले आयुष्य लाभो.
बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना !!!!!
बाणाई तुझा हा सगळा खडतर प्रवास कौतुकास्पद आहे. तुझ्या कुटुंबातील सगळयांनाच सलाम! सगळ्याच गोष्टी पैसा आणि शिक्षण यांनीच साध्य होतात असं नाही. कुटुंबात एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी असली तरच एवढा कठीण प्रवास साध्य होऊ शकतो.
किती वेदना सहन केल्या ग माय तु😢 🥰 देव तुझ्या पाठीशी राहो
बाणाई.... काय आहेस ग तू!!!! खंडोबाचा आशिर्वाद आहे तुझ्यावर...
तुला उदंड आयुष्य लाभो ...
बानाई ताई तु एवढे निस्वार्थी पणे सगळ्यांचे करतेस,कसे तुला काही होईल .खरंच खुप ग्रेट आहात तुम्ही बाळूमामा सदैव तुम्हा सगळ्यांच्या सोबत राहो🙏♥️
ताई खरच तु महान आहेश मि एक मराठा तरी पण मि तुमचा प्रत्येक वेडीव बघत आसतो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी आणि सुदृढ सुखाचे आयुष्य मिळो हिच देवाला प्रार्थना करतो
माझी धिटाची बानाई..... खूप आनंद झाला.. आणि वाईट पण वाटले.... बाणाई तुझा हाच प्रामाणिक स्वभाव खूप काही सांगून जातो....देव तुझ्या कायम पतीशी आहेच...आणि राहो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.❤
Banai tumhi kharch khup chaan ahe aani khup kashti ahet❤
बनाई ची कहाणी ऐकून डोळ्यात पाणीच आले, बाणाई आमचा सर्वांचा तुला आशीर्वाद आहे,तू कायम स्वास्थ्य राहणार,किती चांगले विचार आहेत ग तुझे,देव तुला उदंड आयुष्य दे,कायम हसत रहा,आता पर्यंत आम्ही तुला लक्ष्मी,अन्नपूर्णा,या रूपात बघत होतो,कॅन्सर वर मात करून तू तुझ दुर्गे च रूप दाखवल,❤❤❤❤
बाणाई तुम्ही कॅन्सर सारख्या आजारावर मात केली आणि तरीही एवढी कष्टाची कामे करत आहात कोणतीही तक्रार न करता. सलाम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला.तुमच्या मुळे अशा खूप लोकांना आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
खरंच बाणाई किती धाडसी आहेस एवढ्या मोठ्या आजारावर मात केलीस.. आणि किती कष्ट करतेस.. खरंच आमची आम्हालाच लाज वाटते.
21 मिनिटे पूर्ण श्वास रोकात व्हिडिओ पहिला आज, आज कळलं की या हसऱ्या चेहऱ्यामागे आणि निर्मळ मनामागे दुःखाचा डोंगर लपवलेला होता, सलाम आहे बानाई ताई तुला, देव तुला असच हसत हसत म्हातारे करो, नेहमी अशीच हसत रहा ताई ❤❤❤
माणसं चार पुस्तकं शिकली की स्वतःला फार शहाणं समजतात पण हि माणसं अडाणी असून मोठं मोठ्या degree घेतलेल्या लोकांनी ह्याच्या कडून संस्कार शिकले पाहिजे.
आणि कोणा बदलही कृतज्ञ आणि ऋण कसं व्यक्त करावं ह्याच्या कडून शिकलेल्या लोकांनी शिकावं.
बाकी मी तुमच्या पुढे खूप छोटा आहे .
जय महाराष्ट्र ❤ जय मराठी संस्कृती.
धन्यवाद
ताई तुमच्या वर आलेला प्रसंग ऐकून तुम्ही त्यातून धिरान बाहेर पडलात..आज तोच प्रसंग माझ्यावर आलाय. ऐकल हा आजार तेव्हा मी कोसलेच..तुमचे शब्द ऐकुन मला आता धीर आला..जगेन मरेन माहिती नाय..काय का असेना अचानक हा व्हिडिओ समोर आला..खरंच धीर आला..असाच आणि कोणी असेल त्यालाही तुमच्या ह्या व्हिडिओ ने बल मिळू दे..खूप छान धन्यवाद..देव बरे करो तुमचे..बाळू मामाच्या नवं चांगभलं
काय बोलावं कळतच नाही , इतका संघर्ष करून सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणे सगळ्यांना नाही जमत, तुमची फॅमिली खूप महान आहे.
तुमचं नशिब खूप चांगले बाळु मामा ची कृपा तुम्ही बर्या झाल्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
पैसा तर अशावेळी महत्वाचा असतोच पण आपल दुःख कळु न देता साथ देणारी n यातून बाहेर काढणारी सोन्यासारखी माणसं भेटण पण नशिबाचे काम आहे .नी अजूनही तुम्ही त्या माणसांना विसरला नाहीत . हे खूप मोठं आहे. इथून पुढचे दिवस तर तुमचे खूप चांगले असणार आहेत ❤
परमेश्वराचे कोटी कोटी धन्यवाद बानाई ला पूर्ण बरे केले आणि घरच्यांना सलाम खूप कष्ट करून बानाई ला बरे केले ❤❤ बानाई चे विचार खूपच महान आहेत ❤❤❤सलाम माऊली तुला ❤❤❤❤
आ. बाणांईतुम्ही किती महान आहे.❤
खरोखर खूप अंतःकरणाला भिडणारे शब्द आहे अश्या आजारावर मात करण्यासाठी खूप मोठे धैर्य लागते
बाणाई तुला उदंड आयुष्य लाभो तु एक आपल्या धनगर समाजाची आदर्श स्त्री आहेस मी अहिल्याबाई होळकरांच्या वंशाची आहे म्हणजे माहेरची
खूप दीर्घायुष्य आपणांस लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.बाळूमामा सदैव आपल्या पाठीशी आहेत
बाणाई बाळूमामा आणि आई तुळजाभवानीचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तुम जियो हजारो साल.धन्य आहेस तू बाणाई.
सर्व कुटुंबाच सहकार्य आणि बाणाईचा कणखरपणा अप्रतिम
बानाई तुझी हिंमत म्हणून आज तू जिंकू शकली,आता तर आता त्याच हाताने किती काम करते❤
बाणाई खूप धाडसी आणि भाग्यवान आहात, वडीललांसारखे सासरे मिळाले.❤
खरच या माऊलीचा संघर्ष व विचार खूपच प्रेरणादायी आहेत
कोणतीही उच्च पदवी नसताना आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला कळला. जर सगळ्यांनी तुमच्यासारखा विचार केला की जाताना काहीही न्यायचं नाही रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने परत जाणार. त्यामुळे आहे तोपर्यंत सगळ्यांशी गोड बोलून राहावे. तर आयुष्यात कोणी दुःखी होणार नाही.
बानाई नशीबवान या शब्दाचा अर्थ आता समजतो. इतके चांगले आणि समजदार नातेवाईक मिळणे (सासू, सासरे,दिर,आजी,आई,वडील आणि इतर) तू जे सांगितले ते ऐकून डोळ्यात पाणी तर आलच पण तुम्हा सगळ्यांच कौतुक पण वाटल. असच एकमेकांना साथ द्या आनंदात रहा ही बाळूमामांच्या चरणी प्रार्थना.
बानाई तुम्हाला स्वामी खूप ताकद देतील....काळजी घ्या आणि खूप सार प्रेम..खूप strong आहात तूम्ही...तुमच्या कुटुंबांचा सुद्धा खूप कौतुक..येवढ्या कठीण वेळीस सुद्धा तुमची खूप चांगली साथ दिली.❤❤❤
बनाई 💞तुझे पुण्य आणि घरच्यांची साथ ❤इतका मोठा आयुष्यातील टप्पा तू पार केलास अग किती शिकायचं तुमच्या कडून ❤त्या देवाचे आभार ज्यांनी तुमच्या सारखी माणसं आम्हला आयुष्यात कस जगायचं हे शिकवायला पाठवली ❤खूप प्रेम तुला ❤सागर la गोड पापा❤ आणि अर्चनाला खूप आशीर्वाद खूप गोड मुलगी आहे ती ❤️❤️उदंड आयुष्य लाभो सगळ्यांना हीच मनापासून इच्छा ❤❤
निःशब्द 😊..
फक्त्त Salute बाणाई तुला आणि तुझ्या पूर्ण कुटुंबाला 🙏
कुणाचे वाईट केले नाही तर देव आपलं पण वाईट करत नाही,---
चांगलं पेरलं तर चांगलंच उगवणार----दिर्घयुष्य लाभो तुम्हा सर्वांना👍🙏
बानू ताई तुला सलाम 🙏🙏🙏🙏🙏👍🏻👍🏻
बाणांनी तू आणि तुझे सगळे जीवलग कुटुंब ,तुम्ही सगळ्यांनी आलेल्या प्रसंगाला खूप धीराने व खंबीरपणे तोंड दिलात.तुम्हा सगळ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. बाणांनी तुला खूप खूप दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. बाळूमामा तुझ्या सदैव पाठीशी आहे.
साधी माणसं... पण जगण्यातला अफाट तत्वज्ञान. खरंच मनापासून सलाम बाणाई- सिदू दादा आणि तुमच्या परिवाराला.
पूर्ण विडिओ रडून बघितला ,सलाम ताई तुला ,देव तुला असच हसत ,खेळत ठेऊदेत, आणि तुज्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करुदेत ,हीच परमेश्वराकडे पार्थना❤
आता बाणाई एवढं सहज सांगते पण खरचं सलाम आहे तुझ्या कष्टाचं . आणि तुझ्या पुर्ण कुटुंबाला देखील सलाम . तुमच्या फिरत्या आयुष्यातून एवढं ट्रिटमेंट घेणं अजिबात सोप नाही . माझा तुला आणि तुझ्या कुटुंबाला आशिर्वाद आहे . सुखी रहा .
तुमचे कुटुंब म्हणजे एक समाजाला आदर्श कुटुंब असे आहे
बाणाई ताई तुम्ही खरंच नशीबवान आहात .या दूर्धर आजारातून बाहेर पडलात .आई वडिलांसारखे सासू सासरे व भावासारखा दीर एकूण सर्वच कुटूंब खबीरपणे उभं राहिलं व तुम्ही सुद्धा प्रचंड आत्मविश्वासाने या दुखातून बाहेर पडलात .अर्थात पुनर्जन्मच झाला म्हणा की ..
ताई तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना
बानाई तुमच्या जिद्दीला सलाम आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाणाई तुमचा आजचा भाग पाहून खूप दुःख वाटले परंतु तुमच्या कुटुंबाने तुम्हाला याप्रसंगी खूप मोठा आधार दिला यासाठी त्यां चे आभार मानावे तेवढे कमीच आहे तुमचे कुटुंब पाहून मला खूप आनंद वाटतो कारण तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला असे एकत्र कुटुंब राहायला मिळा ले आणि तुमच्यातले प्रेम पाहून खूप खूप समाधान वाटते
बनाई तुला,तुझ्या कुटुंबाला आणि या जगातील सर्व लोकाना स्वामी समर्थ यानी सदैव सुखी ठेवो
सलाम सलाम सलाम असा परिवार ला
खूप तुम्ही धाडसी आहात. माझी आई सुद्धा या आजारातून बरी झाली आहे डॉक्टरांनी पंधरा दिवस जगेल असं सांगितलं होतं. ट्रिटमेंट पूर्ण केल्या नंतर आज 17 वर्षे होऊन गेली आजुन माझी मम्मी या आजारापासून मुक्त आहे. ...
बानाई मी पण धनगर आहे,, अन बाळूमामा वर माझा खुप विश्वास आहे, तु बाळूमामांचे च मेंढ्या राखते, म्हणून मामांचे सगळे लक्ष असते आपल्या भक्तांवर , जय बाळूमामा 🙏🚩🚩🚩🚩
डोळ्यात पाणी आले खूप च धाडसी बाणाई ताई 😊
Great..Banai..तुझा व तुझ्या कुटुंबाचा अभिमान वाटतो
खरचं बानाई खुप नशिबवान आहे असले सासर माहेर मिळाले जीवाला जीव देणारी मानस मिळाले.
बाणाई, तुम्ही किती प्रसन्नपणे रहाता. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. हाके कुटूंबिय विशेषतः आपल्या सुनेची मुलीप्रमाणे काळजी घेणारे दादा यांच्याविषयी खूप आदर वाटतो. कॅन्सरच्या उपचारासाठी खूप धैर्य आणि आशावाद लागतो. तो तुम्ही दाखवलात त्यामुळे बाणाई बरी झाली. तुमच्या या पोडकास्टमुळे खूप जणांना उर्जा मिळेल.
बाणाई तुमच्या धाडसाला सलाम..तुमच्या सगळ्या कुटुंबाचे खूप प्रेम आहे तुमच्यावर..त्यांना पण सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच बानु ताई खुप भाग्यवान आहेस तू तुला यवडी भारी कुटुंब भेटलय आणि तु खुपच भारी आहेस देव तुला नेहमी सुखी ठेवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे ❤❤❤❤❤❤
बाणाई तुझ्या कुटुंबीयांना माझा सलाम तू खरंच भाग्यवान आहेस कुटुंब मिळाले बाळुमामाची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो.
बानाई ताई सलाम आहे तुझ्या धाडसाला तु खुपच गुणी आहेस परमेश्वर तुला उदंड आयुष्य देवो
बाणाई आज चा व्हिडिओ ऐंकुन मला पण खरच तुझ्या धैर्याची कमाल,आज तुम्ही ठीक आहात,खरोखर बाळु मामा तुमच्या पाठीमागे सदैव आहे.❤❤विचार किती उच्च प्रतिचे आहेत, दुसऱ्या न बद्दल चांगले विचार करणे किती मोठे पणा,बाणाई तु सुगरण तर आहेच पण कुटूंबात सर्वाची प्रिय पण आहेस हे तुझ्या माहिती वरून समजलं,आतापुढील आयुष्य सुखात जाईल हीच सदिच्छा ❤❤
खरच बानाई परमेश्वर पाठिशी आहे तुझ्या तुला तुझ्या कुटुंबाला उदंड आरोग्य दायी आयुष्य लाभो 😊
व्हिडिओ च्या शेवटी खुप प्रेरणा देणारे शब्द बोला तुमच्या धेर्याला खुप खुप धन्यवाद तुमचं कुटूंब खुप छान आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुमची नितीमता आणि कुटुंबाची साथ
ग्रेट आहे.खूप खूप कौतुक तुमचे.
किती निर्मळ मन आहे बाणाईचं! म्हणूनच ती सासू सास-यांची मुलगी आणि दीरांची बहीण होऊन राहिली आहे। तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा ❤
बाणांनी खरच खूप नशीबवान आहेस. खूप चांगली माणसं मिळाली आहेत तुला. तुम्ही सगळे असेच खूश, आनंदी, निरोगी रहा. देवाचा हात आहे तुमच्या वर.
बानाई तू खूप नशीबवान आहेस तुझ्यासोबत एवढी चांगली मानस आहेत तुमचं कुटुंब सारखं असच हसत राहो 🥰
Great ग बानाई.... आणि तुझया घरचे सगळे ग.... खूप नशीबवान आहेस तू तुला एव्हढ जपणारी माणसं मिळाली ग..... नाही तर आमच्या कड सगळ उलट आहे.... असो.... तुझया दुःख पुढे.... तुझया संघर्षापुढे आमचे problem शुल्लक आहे ग..... आम्हाला खूप वाईट phase आला की लगेचच रडत बसतो.... पण तू किती धीराने सगळं लढते.... खरंच तुझ्या कडून खुप काही घेण्या सारखे आहे..... मला नक्की भेटायला आवडेल.....😊
आजच्या काळात अशी सर्वसाधारण सरळ माऊली बघायला भेटते मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते खूप बरं वाटतं बाळूमामा तुमची खूप प्रगती करोत
Great. Khup changle vichar aahet tumche. Ashyach khambirpane raha.aani gharatlyanchi kalji ghya. Dev pathishi astoch
बाणाई खूप धाडशी आहेस घरातले सर्व लोक खूप प्रेमळ आहेत येवढं दुःख सहन केलस पण कधी चेहऱ्यावर दाखवलं नाहीस तुला खूप खूप आयुष्य लाभो बाळू मामा सदैव पाठीशी आहेत
तुमच्या नातेवाईकांचे खूप प्रेम आहे तुमच्यावर त्यांच्यामुळे आणि तुमच्या सहनशक्ती मुळे हे शक्य झाले, असे नातेवाईक मिळायला पण भाग्य लागते
बाणाई तुमचे कुटुंब नेहमी आनंदात राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤❤
आज पुन्हा एकदा मनात घालमेल झाली ,माझ्या मोठ्या वहिनींना कँन्सर झाला होता नऊ वर्षे ऊपचार सुरू होते ़ते जे सगळं आम्ही अनुभवलंय यावरून हा आजार कुणालाही न होवो हि देवाकडे प्रार्थना ,बानाई तुम्हाला छान निरोगी दिर्घायुष्य मिळो हि स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
सोबत चांगल कुटुंब किती महत्वाचं आहे.... कधी वाटलं नव्हतं असही काही असेल घडलेलं...
असेच छानं राहा तुमचं कुटुंब तुमची ताकद आहे... सासू सासरे नं च खास कौतुक इतकं छान केल त्यांनी....