डॉ. आंबेडकरांच्या विचारांची समीक्षा आवश्यक आहे का? Dr Suraj Yengde यांचे जातिव्यवस्थे विरुद्ध भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 มิ.ย. 2023
  • Dr. Suraj Yengde (सुरज एंगडे) is one of India’s leading scholars and public intellectuals. Named as one of the "25 Most Influential Young Indian" by GQ magazine and the "Most influential Young Dalit" by Zee, Suraj is an author of the bestseller Caste Matters and co-editor of award winning anthology The Radical in Ambedkar. Caste Matters was recently featured in the prestigious "Best Nonfiction Books of the Decade" list by The Hindu. Caste Matters is being translated in seven languages. Suraj holds a research associate position with the department of African and African American Studies. Suraj's recent appointment was Senior Fellow at the Harvard Kennedy School, a non-resident fellow at the Hutchins Center for African and African American Research, and was part of the founding team of Initiative for Institutional Anti-Racism and Accountability (IARA) at Harvard University. He has studied in four continents (Asia, Africa, Europe, North America), and is India’s first Dalit Ph.D. holder from an African university (University of the Witwatersrand, Johannesburg). Originally from Nanded, he is an International Human Rights attorney by qualification from India and the UK.

ความคิดเห็น • 504

  • @sushil1036
    @sushil1036 ปีที่แล้ว +97

    3 तासाचा मूवी जर बघू शकता तर 59 मिनिटांचं, समाजासाठी खूप महत्त्वाचं असा हा संपूर्ण व्हिडिओ सगळ्या बहुजनांनी बघायला हवा
    जय भिम

    • @prakashwaghmare5067
      @prakashwaghmare5067 10 หลายเดือนก่อน +2

      Keep it's really....of perfect of speech sir..sir so proud

  • @pratiknik6270
    @pratiknik6270 10 หลายเดือนก่อน +16

    अरे बाप रे बाप किती अप्रतिम आणि moderating भाषेत तुम्ही मार्गदर्शन केलं सूरज सर.. ❤thank u

  • @pravinmohite5881
    @pravinmohite5881 11 หลายเดือนก่อน +28

    अतिशय प्रेरणादायी विचार आणि मांडणी भविष्यात आपल्या समाजाला उपयोगी पडेल जय भीम

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 11 หลายเดือนก่อน +46

    दुसर्या जातीला नावं न ठेवता फक्त स्वताची प्रगती करतात ते ब्राम्हण❤

    • @tukaramdadgelwar9517
      @tukaramdadgelwar9517 10 หลายเดือนก่อน

      ब्राम्हण तुम्हाला अथवा कोणत्याही जातीतील लोकांना कधीही शिव्या देत नाहीत. उलट तुम्ही लोक एकीकडे बुद्धांचे विचार,तत्व सांगता. मात्र गेल्या 70 वर्षांपासून फक्त ब्राह्मणांना शिव्या देत आहात. दुस-यांना शिव्या द्याव्यात हिच बुद्धांची शिकवण आहे वाटते.
      म्हणतात जातीभेद नष्ट व्हायला पाहिजे. मग जातीवरून मिळणारे आरक्षण सोडानं.

    • @dhanushembekar3751
      @dhanushembekar3751 8 หลายเดือนก่อน

      He samjayala ase 56 yengade jari aale tari he konich war yenar nahi.

    • @cricketofindia2428
      @cricketofindia2428 2 หลายเดือนก่อน

      लायकी पाहावी स्वतःची नंतर dr. Suraj येगडे वर बोलावे, education काय तुमचे?

  • @prabhakarthorat7714
    @prabhakarthorat7714 9 หลายเดือนก่อน +2

    एक अत्यंत चांगल्या विश्लेषण करुन बाबासाहेबांचे विचार मांडण्यात आले आहे.

  • @17akashbodhare7
    @17akashbodhare7 ปีที่แล้ว +36

    Dr.Suraj sir is very brilliant and intelligent person and their thoughts process is helpful for building our society united and strong

  • @sureshsardare3372
    @sureshsardare3372 11 หลายเดือนก่อน +6

    सुरज भाऊ, तुमच्या विचाराने भारत घडवण्यासाठी हुशार होतकरू विद्यार्थ्यांना सढळ हाताने मदत करावी लागेल.मदतच नाही तर तसे अधिकारी घडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.🙏

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 ปีที่แล้ว +17

    आवाज इंडिया चे खूप खूप आभार आणि खूप खूप मंगलमय शुभेच्छा..!!💐💐🎉
    डॉ.सूरज ऐंगडे सर बोलताना फक्त ऐकतच राहावे असे वाटते..प्रत्येक शब्द न शब्द गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे..
    आपल्या पक्षांना, नेतृत्वांना फक्त निळा झेंडा हातात घेऊन रस्त्यावर उतरणारा आंबेडकरी तरुण हवा आहे, त्यांना खिशाला पेन लावून कार्यालयात पंख्याखाली खुर्चीवर बसून काम करणारा सुशिक्षित आंबेडकरी तरुण नको आहे,सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सरकारी नौकरी मिळत नाहीत,पद भरती मध्ये एससी साठी कमी जागा निघत असताना त्याकडे यांचे दुर्लक्ष आहे..याकडे सुध्दा सर्वांनी लक्ष दिले पाहिजे..🙏 15:31 खूपच धाडसाचे आणि परिवर्तनाचा विचार मांडलात सर..!!👍👍

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 ปีที่แล้ว +29

    डॉ सुरज एंगडे यांचे व्याखान पुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा तालुका येथे झाले पाहिजे . डॉ.बाबासाहेबांचे विचार येणाऱ्या काळातील बौद्ध समाजाची आव्हाने या विषयी चा अभ्यास सर्वांना माहीत झाले पाहिजे .

  • @sopankhillare5456
    @sopankhillare5456 11 หลายเดือนก่อน +23

    आंबेडकरी चळवळीला सध्यःस्थितीत नवी दिशा, नवी उमेद, नवा आयाम देवू शकेल अस व्यक्तीमत्व... म्हणजे डॉ. सुरज एंगडे सर..

    • @mkadam9769
      @mkadam9769 9 หลายเดือนก่อน +1

      Case cutting ✂️ karayala pahije

  • @bajrangrajguru4322
    @bajrangrajguru4322 ปีที่แล้ว +48

    निश्चितपणे खरे आहे आपण लोकांनी राजकरण सोडून अन्य आघाडीवर बिलकुल काम केले नाही

  • @bhaddchakkana5569
    @bhaddchakkana5569 ปีที่แล้ว +21

    Dr. Suraj Yengde is real champ, intelligent,brilliant 👏👏👏👏👌👌

    • @ashokgadkari5525
      @ashokgadkari5525 11 หลายเดือนก่อน

      खरोखरच सुरज इंगळे आंबेडकरवादी आंदोलनाचा खूप लांब पल्ल्याचा विचार करून वर्तमानात कसे आंदोलन चालविले पाहिजे हे सांगतात. अभिनंदन सर.

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 ปีที่แล้ว +4

    खूपच प्रमाण बध्द मार्गदर्शन, आणि नवीन पिडी कशी तयार झाली पाहिजे कसे त्यांनी समाजात बाबासाहेबांचे विचार मांडले पाहिजे त्यांनी एका कॅडर म्हध्ये एकत्र येऊन काम केले पाहिजे, वेळो वेळी नव्या संस्था उभ्या केल्या पाहिजेत, मार्गदर्शन केले त्या बद्दल खूप खूप आभारी, जय भीम, जय मूलनिवासी जय भारत, जय फुले शाहू, आंबेडकर, सम्राट अशोक,,

  • @gautamjogdande7272
    @gautamjogdande7272 ปีที่แล้ว +13

    जयभीम नमो बुध्दाय सर
    आपला खूप चांगला आहे 🌹💐👏

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek ปีที่แล้ว +94

    खूप च सुक्ष्म रित्या observation करतो सुरज.

    • @abhijeetsalvi3843
      @abhijeetsalvi3843 ปีที่แล้ว +2

      एकदम बरोबर

    • @bhaskaranandrao476
      @bhaskaranandrao476 11 หลายเดือนก่อน

      ​@@abhijeetsalvi3843aaaaaaaaaaaaaaAaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaAlX kk JkobkKbk

    • @bhaskaranandrao476
      @bhaskaranandrao476 11 หลายเดือนก่อน

      L okhla lÔàallllloàloLv ah

    • @SachinSingh-hc1wd
      @SachinSingh-hc1wd 10 หลายเดือนก่อน

      @@abhijeetsalvi3843 p

  • @narsinhbhaiparmar821
    @narsinhbhaiparmar821 ปีที่แล้ว +28

    *आयुष्मान डो. सुरज एंगडे युथ एक्टीविस्ट, मेरा हार्दिक धन्यवाद साधुवाद। आप सही में समाज चेतना को उजागर कर रहे हो, वो बहुत सराहनीय कार्य है।
    जय संविधान जय भारत।

  • @rameshkatke6963
    @rameshkatke6963 ปีที่แล้ว +16

    फार छान analysis. आजची परिस्थिती काय यावरून आपण आपल्या strategies तयार केल्या पाहिजेत. पण आपण एकत्रित येऊन संघ म्हणून काम केलं तर काम सोपं होइल.

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 ปีที่แล้ว +11

    या विषयावर बोलायला दातखीळ बसते
    भारतीय संविधान -
    २६. धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य - सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांस अधीन राहून, प्रत्येक धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास, -
    (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
    (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
    (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
    (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.
    भारतीय संविधानाने धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना दिलेले आहे. त्यानुसार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास - (क) धार्मिक व धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करुन त्या स्वखर्चाने चालविण्याचा ;
    (ख) धार्मिक बाबींमध्ये आपल्या व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचा ;
    (ग) जंगम व स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व ती संपादन करण्याचा ; आणि
    (घ) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा, हक्क असेल.

    मुद्दा नंबर १ - हे अधिकार नागरिकांना दिलेले आहेत.
    मुद्दा नंबर २ - हे अधिकार राज्य सरकारला दिलेले नाहीत.
    मुद्दा नंबर ३ -राज्य सरकारने नागरिकांना दिलेल्या अधिकारात हस्तक्षेप करुन ते अधिकार स्वतः कडे घेतले आहेत.
    मुद्दा नंबर ४ - धर्मादायी प्रयोजनांकरिता संस्थांची स्थापना करण्याचा अधिकार धार्मिक संप्रदायास अथवा त्यांच्यापैकी कोणत्याही गटास दिलेला आहे. असे असताना हा अधिकार राज्य सरकार नाकारुन धार्मिक ठिकाणांची व्यवस्था स्वतःच्या नियंत्रणात आणू शकते का ? जर नियंत्रणात आणू शकते तर संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे काय ?
    मुद्दा नंबर ५ - राज्य सरकार व केंद्र सरकार हे धर्मनिरपेक्ष आहेत. असे स्पष्टपणे म्हटलेले असताना - विशिष्ट समुदायाच्याच धार्मिक संस्था, धार्मिक ठिकाणांची व्यवस्था यांचे सर्वाधिकारांसह स्वतः च्या ताब्यात घेऊन सरकार धर्मनिरपेक्षतेचे उल्लंघन करत नाही का ?

    मुद्दा नंबर ६ - सरकारच जर मूलभूत धार्मिक अधिकार व धर्मनिरपेक्षता या दोन्हींचे पालन करत नसेल तर त्यावर काय कारवाई होणे गरजेचे आहे.
    हिंदू मंदिर अधिग्रहण कायदे हे संविधानाच्या , संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहेत. असे कायदे करणारे व त्यास मान्यता देणारे हे संविधान विरोधी आहेत.

    • @Akash_Mane_Inamdar
      @Akash_Mane_Inamdar 11 หลายเดือนก่อน

      Point aahe 💯💯💯💯

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 15 วันที่ผ่านมา

      अल्पसंख्याक म्हणुन फायदा मिळतो ना बाकी धर्मांना मग तेवढे बघा. हिंदु मंदिर दिसली मुस्लिम personal law board नाही दिसली

    • @avinashbhagwate7148
      @avinashbhagwate7148 15 วันที่ผ่านมา

      येड झव्या आर्टिकल 25 वाच लागला कायद्याचा गप्पा करायला

  • @kusumrahate9736
    @kusumrahate9736 ปีที่แล้ว +15

    Dr. Ambedkar's thought are modern, he becomes relevant at Any Time

  • @user-hu5wc5dl7l
    @user-hu5wc5dl7l 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विच।र आहेत आभिनदन ईगळे ‌सर

  • @beingrighteous
    @beingrighteous ปีที่แล้ว +10

    #Ambedkar के विचारो की आज सबसे ज्यादा जरूरत है!

  • @anilsuryawanshi3322
    @anilsuryawanshi3322 ปีที่แล้ว +24

    Dr.Suraj,I really appreciate your thought process.
    Also habit of critically analysing each social happening.
    👌💐

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 ปีที่แล้ว +10

    Great, Analysis Dr.Surajsir, Jaybhim 🙏

  • @rahulksonawane5122
    @rahulksonawane5122 ปีที่แล้ว +12

    great lecture by Suraj sir...plz lesson for all youth

  • @historytheheritage4858
    @historytheheritage4858 9 หลายเดือนก่อน +4

    Great speech suraj bhai..proud of u.❤

  • @milindmourya3918
    @milindmourya3918 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम प्रेरणा दायक व्याख्यान. Thx.

  • @santoshsonavane2669
    @santoshsonavane2669 ปีที่แล้ว +2

    सूरज सर ग्रेट.सलाम तुम्हाला. अभ्यासपूर्ण वैचारिक मांडणी तुमच्या संवादातून व्यक्त होते.

  • @3208nandu
    @3208nandu ปีที่แล้ว +36

    Well researched and prescribed enlightened speech by Suraj sir ..We need many of like him with rational and progressive thinkers . Jai Bhim

  • @rajaniborle6698
    @rajaniborle6698 ปีที่แล้ว +7

    कितीही आरक्षण दिले त्यावर खूप शिक्षण घेतले मोठ्या नोकर्‍या मिळाल्या तरी मनातला न्यूनगंड , कमीपणाची भावना जात नसेल तर कितीही घसा फोडून भाषण दिले, ब्राह्मणांना कितीही शिव्या दिल्या तरीआपणच आपल्याला कमी दर्जाचे समजत असू तर काहीही फायदा होणार नाही.

  • @rajendrathorat7451
    @rajendrathorat7451 ปีที่แล้ว +7

    डॉ.सूरज जी,समाजाला दिशा देणारे मार्गदर्शन.वास्तवतेचे जाणीव करून दिली आहे.आजची आवश्यकता काय या वर वास्तव भाष्य.धन्यवाद...

  • @pralhadjoshi7183
    @pralhadjoshi7183 11 หลายเดือนก่อน +2

    हे मात्र एकदम बरोबर समाजाचा गरजेसाठी समाज बांधणीसाठी समाज तयार नाही झाला पण आता सध्या जाती वरूनच समजाच राजकीय राजकारण चालू आहे.

  • @jaimineerajhans9897
    @jaimineerajhans9897 ปีที่แล้ว +7

    Brahmins are on their own feet firmly not on anyone's head

  • @govati7152
    @govati7152 11 หลายเดือนก่อน +9

    डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी दारू पिऊन डिजे वर गाणी लावून धागड धिंगाणा घालणारे ज्यावेळी समाजोपयोगी कार्य करतील त्यादिवशी प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि सध्याच्या युवकांची मनस्थिती पाहता हे शक्य होणार नाही.

  • @meenapawar3520
    @meenapawar3520 10 หลายเดือนก่อน +1

    Dr, सुरज एंगडे अतिशय छान प्रबोधन करत आहेत समाजातील सर्वांनीच समजुन घेणे गरजेचे आहे कि आपण कुठे चुकतो याचे विश्लेषण त्यांनी मोठ्या गंभीरतेने सांगितले आहे धन्यवाद सुरज एंगडे ❤❤जय भिम नमो बुध्दाय जय संविधान

  • @rambarfe1968
    @rambarfe1968 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान विष्लेशन करुन माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, जयभीम जयभारत

  • @jagannatharaut1400
    @jagannatharaut1400 ปีที่แล้ว +5

    महोदय असे विचारवंत बहुसंख्येने तयार व्हायला पाहिजेत,जुनाट विचार, जुनाट आचारामधे परिवर्तन व्हावे ही शुभकामना.

  • @shivajidudhate3448
    @shivajidudhate3448 10 หลายเดือนก่อน +3

    Very good Speech Sir Jai Bhim Namo Buddhay Jai Mulniwasi Jai Bharat🙏🙏🙏

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 9 หลายเดือนก่อน +3

    खुप महत्वाचे मार्गदर्शन केले सर तुम्ही 🙏 जय भीम 🙏

  • @visalabhay
    @visalabhay ปีที่แล้ว +7

    Brahmin always no 1

  • @trishalawandre8102
    @trishalawandre8102 ปีที่แล้ว +1

    Namo Buddhay JaiBhim Great speech Dr.Suraj Yengde.Atishay sunder vishleshan aani muddesud mahiti khup pottidkine vichar mandle Saranni.Tarun pidhila ashya vicharachi khup garaj aahe

  • @vanmalaramteke6076
    @vanmalaramteke6076 11 วันที่ผ่านมา

    खूप छान सर🙏

  • @TULJA72
    @TULJA72 ปีที่แล้ว +3

    बाबासाहेबांनंतर असा विचार करणारा माणूस पहिल्यांदाच भेटलाय त्याचा उपयोग करून समाजाने घेतला पाहिजे,

  • @sunnybabar5474
    @sunnybabar5474 11 หลายเดือนก่อน +1

    सुराज भाऊ तुमचा विचारांची गरज आहे आजकालचा युवांना

  • @deekshadongre6714
    @deekshadongre6714 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर । खुप विस्तारपणे सणगीतले 👌👍🙏👏👏

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 ปีที่แล้ว +6

    बरोबर आहे शोभेल असेच ओरिजिनल पोशाख घातला पाहिजे.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 7 หลายเดือนก่อน +1

    सुरज सर जयभिम 🙏🌹सॅल्यूट छान विश्लेषण 🙏

  • @rajaramkamble9794
    @rajaramkamble9794 ปีที่แล้ว +2

    जयभीम सर मनाला छेद देणारे व्यक्यान आहे धन्यवाद सर🙏🙏 जयभीम🙏🌹

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 11 หลายเดือนก่อน +4

    🙏डॉ. बाबा साहेबांनी धर्म बदलण्या पेक्षा जात बदलण्याचा कायदा करायला हवा होता कोणीही आपली जात बदलु शकतो असा कायदा करावा . सर्व प्रश्न सुटतील 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Ash-rr2ek
    @Ash-rr2ek ปีที่แล้ว +14

    खूप सुक्ष्म अभ्यास पण आहे.

  • @Crazy_birdshort
    @Crazy_birdshort ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद. शिक्षण हे वाघिनेचे दूध आहे खरंच. सुरज सरांचे आभार.

  • @sandesh0075
    @sandesh0075 ปีที่แล้ว +9

    We are Budhist now, in Budhist religion there is no cast and creed, cast matter is problem of Hinduesm. Be Budhist only, Namo Budhay Jay Bhim.

  • @chandrikalalende8571
    @chandrikalalende8571 10 หลายเดือนก่อน

    Suraj beta तुझ्यासारखी नवीन पिढी निर्माण झाली तर शासनकर्ती जमात व्हायला वेळ लागणार नाही पण ही जबाबदारी तूने उचलावी हीच अपेक्षा dhnywad जयभीम

  • @hemrajpakhale2075
    @hemrajpakhale2075 ปีที่แล้ว

    अतिशय अभ्यासू व सुंदर भाषण🎉

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho ปีที่แล้ว

    Khupach micro thoughts aani vivekwadi vicharsarni Keliy suraj sahebani..salute Boss 👍🙏

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 ปีที่แล้ว +5

    तुम्ही जे सांगितलं ते खूप छान पद्धतीने सांगितलं सर हेंच आम्हाला माहीत नव्हतं पण आपण रहायचं कसं हे कळलं जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान 👍🇮🇳👌🙏

    • @ashtashilabhagat5
      @ashtashilabhagat5 ปีที่แล้ว

      खरंच खूप छान समजावून सांगितले आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय भीम

  • @sanjaypawara9309
    @sanjaypawara9309 ปีที่แล้ว +8

    जय मुलनिवासी
    जोहार
    जय भिम
    जय संविधान

  • @mangalajadhav2176
    @mangalajadhav2176 ปีที่แล้ว +5

    Excellent analysis 👏 👍

  • @user-lj6oi4pl1i
    @user-lj6oi4pl1i 11 หลายเดือนก่อน +3

    Suraj you have criticiz e very beautifully,these thoughts must spread in the new generation.

  • @rohidaskatkar2118
    @rohidaskatkar2118 11 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर व्याखान. साहेब जयभीम❤

  • @VanshVangad-ls1qn
    @VanshVangad-ls1qn 10 หลายเดือนก่อน

    खूप छान सुंदर चांगले विश्लेषण केले आहे

  • @omprakashbhaware4881
    @omprakashbhaware4881 ปีที่แล้ว

    खुप खुप सुंदर प्रबोधन सर

  • @arunkhade-td6qn
    @arunkhade-td6qn 9 หลายเดือนก่อน +1

    Suraj Sir Really A Proud of You.

  • @user-me2pr7fm2d
    @user-me2pr7fm2d ปีที่แล้ว +1

    Khup Sundar 👌👌

  • @vishwabhushanjamnik4891
    @vishwabhushanjamnik4891 ปีที่แล้ว +1

    Really Great Sir.

  • @jyotsanadongre9862
    @jyotsanadongre9862 ปีที่แล้ว +1

    Khup cchan vishleshn Suraj,grv ahe amhala Ambedkari vicharanche nvin pidhi ase taiyar hot ahe, jaybhim

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 11 หลายเดือนก่อน +2

    काम चांगले करा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे सारखे हिंदुस्थानवर सत्ता तुमची राहिल

  • @gautamkharat6835
    @gautamkharat6835 ปีที่แล้ว +12

    It's thought-provoking eye-opening insightful ,informative and intellectual , rationalist speech.

  • @sandip_khodwekar
    @sandip_khodwekar 10 หลายเดือนก่อน +2

    Great level of observation and analysis

  • @vishnubhise7740
    @vishnubhise7740 11 หลายเดือนก่อน

    Khup chan analysis ani khup changle wichar...Jai Bhim , Jai Shivray 🙏🙏

  • @milindwaghmare3417
    @milindwaghmare3417 11 หลายเดือนก่อน +2

    Very good thoughts on Nationality 👍👌

  • @chatrapatishivajithegreat2998
    @chatrapatishivajithegreat2998 11 หลายเดือนก่อน

    Excellent speech🙏

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 ปีที่แล้ว +1

    खूपच छान

  • @MayaBhagat-dm9ed
    @MayaBhagat-dm9ed ปีที่แล้ว

    बहुत बहुत धन्यवाद सर जी jaybhim jaysavindhan namo buddhy 🙏🙏🙏

  • @chandravadan555
    @chandravadan555 11 หลายเดือนก่อน +3

    असे विषय आंबेडकरी मॉबपुढे खूप सावध भाषेत बोलावे लागतात , नाहीतर कुठून चपला येऊन बसतील , कधी लोक तुडलवतील सांगता येत नाही हा आंबेडकरी समाज शीघ्रकोपी आहे.

  • @satishdahiwale8641
    @satishdahiwale8641 ปีที่แล้ว +1

    Khupch chan jaybheem

  • @Aamrapali4480
    @Aamrapali4480 4 หลายเดือนก่อน

    Excellent...

  • @ashokkamble3730
    @ashokkamble3730 11 หลายเดือนก่อน +1

    Great post, you are right 👍👍

  • @rajeshmohite1141
    @rajeshmohite1141 ปีที่แล้ว +3

    Aprtim n sukshm vishleshan... Great speech... Khup Chan muddesud pane smjavile Suraj Saheb... Jaybhim Namobudhay 🙏🙏🙏

  • @ankushuke8664
    @ankushuke8664 11 หลายเดือนก่อน

    Ek number Sir ...KADAKK❤

  • @punekar358
    @punekar358 11 หลายเดือนก่อน +4

    सप्रेम जय भीम....खूप मार्मिक विचार मांडले 🙏

  • @aniketjawle4646
    @aniketjawle4646 11 หลายเดือนก่อน +2

    Very Interesting Speech 👌

  • @naman9044
    @naman9044 ปีที่แล้ว +6

    बाबासाहेब नि केल आता गरज नाय अशी मानसिकता झालीय आपली.... बाबासाहेब यांचे अनुयायी काय करताय असा प्रश्न आपण आपल्याला च विचारला पाहिजे... जय संविधान

  • @salimashamkuwar3122
    @salimashamkuwar3122 ปีที่แล้ว +3

    Bhavnikriya lok bgtat parntu babasahebana prerit aslel as kary matra karit nahit hi khup sokantika aahe .
    Khupch sundar Suraj dada.❤😊

  • @mahenchavan8086
    @mahenchavan8086 11 หลายเดือนก่อน +3

    Read your articles!now priveledged,hearing you ! Proud of you bro !

    • @missrabb7832
      @missrabb7832 8 หลายเดือนก่อน +1

      Great love you for your generous efforts to spreading humanity globally

  • @pralhadadhav7374
    @pralhadadhav7374 ปีที่แล้ว

    खुप छान सर

  • @kapilgaikwad3475
    @kapilgaikwad3475 11 หลายเดือนก่อน

    Very good speech thanks alot sir

  • @bollywoodvideoaudiosongs8129
    @bollywoodvideoaudiosongs8129 ปีที่แล้ว +4

    फक्त ऐकत राहावं अस वाटतं आहे...खूप सुंदर ❤

  • @roshniwankhade3978
    @roshniwankhade3978 ปีที่แล้ว +2

    Great things Dr. Suraj Sir
    Jay Bhim Jay Annabhau sathe

  • @samkoli2098
    @samkoli2098 11 หลายเดือนก่อน

    Khup sundar mahiti dili Dada..agdi sahajpane sarv samjvls.. ani sarv define kelas
    Thank you 🙏

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 11 หลายเดือนก่อน +5

    जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी जय कांशीराम

  • @kishoresingal1859
    @kishoresingal1859 7 หลายเดือนก่อน +1

    मानसिक बीमार लोक आहेत या देशात, पीढ़ी न पीढ़ी ही स्वीकृत गुलामी आहे..पण आता प्रत्येक स्टेट मध्ये बुद्धिस्ट आहे..29 स्टेट्स आहे...लोक जागृत होत आहे....

  • @panditraowagh8983
    @panditraowagh8983 ปีที่แล้ว +2

    सुपर

  • @mangeshhiwrale9171
    @mangeshhiwrale9171 5 หลายเดือนก่อน

    खतरनाक अभ्यास आहे यांचा. जय भीम

  • @diwakarwankhade0182
    @diwakarwankhade0182 ปีที่แล้ว

    Awesome Spech Sir.

  • @bhsa6032
    @bhsa6032 ปีที่แล้ว +2

    Very nice sir

  • @sachinmane6874
    @sachinmane6874 ปีที่แล้ว

    खुप सुंदर मांडणी

  • @homrajsahare1627
    @homrajsahare1627 ปีที่แล้ว

    Great:Talk 👍🏻

  • @vasantjayade6951
    @vasantjayade6951 10 หลายเดือนก่อน +1

    You are a true man God bless you

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 ปีที่แล้ว

    Great

  • @vinodingle7756
    @vinodingle7756 ปีที่แล้ว +5

    Jai Bhim