राहुल येणार कोल्हापुरात । गोळा उद्धवाच्या पोटात । Shrikant Umrikar | Analyser | Rahul Gandhi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
मिंधा उद्धव ठाकरे आता राहूल मातोश्रीवर जागावाटपासाठी यावा म्हणून अडून बसणार का ?
उगीच भुतकाळ आठवला हो!
घंटा
पुन्हा राहुल गांधी ना बंद दरवाजे आड चर्चा होणार आणि निकालानंतर उद्धव ठाकरे म्हणणार मला मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला आहे
😂😂😂😂😂
@@santoshjadhav5957
😂❤
चड्डी काढून 10 जनपथ वर हजर होईल.
शाहू महाराज हे काँग्रेसच्या पार्टी त गेले पण थोडा वेळ जाईल पन सपलेले असतील काँग्रेस हिंदू विरोधी आहे ते विशालगडावर आनभव घेतला
Congress Purna Hindu dwesti aahe , 60 varshyat Bharatala Vikasapasun kosomail door thewun keval bhrashtachyari ani sattetun paisa .
Muslman tustikaran tar Hindunna 1975
Durbhagya hya Bharat Deshyache ani Chatrpatinchya Maharashtrache .
Mughal kalatahi marathyannich gaddari Keli , mughalankade hath milawani karun Swarajya sthapana karnyachya Shivchatrpatinchya karyat aadthale aanale .
Aajhi jagatik pataliwar Bharat 11 wya sthanawarun 5 wya sthanawat aarthik vikas karat aasatana ..Deshyachya vikasat hath bhar lawun Desh bhaijan ubha rahanyasathi madat. , hathbhar lawanyas aiwaji virodhi party fakta ani fakta Modi dweshyane pachyadale , pagal kutryasarkhe pisalale aahet .
40 choranchi milun ak toli banawali . Bharatat , ani Bharata baher jawun mentali pagal kutrysarkhe Bharatachi yathechya avahelana karat aahet . Konahi deshdrohyachya mukhatun Modinna gali , chor , 6,8 mahine bad log gharse bahar nahi aane denge , dandese marenge . To videshi hyabridwala bolato , janu Modi hyachya Pvt limited companiche employee aahet .
Bharat mhanje hyachya Bapachya navavar andan dilay .
अगदी बरोबर आहे.
हे काँग्रेस राष्ट्रवादी वाले उबा ठा ला घरी बसवणार आहेत
😢😅
😂😂
मु्््ग ््लाची स्वारी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दारी
सोबतीला
😢😢😢
उद्धव यांच्या आला, पोटात गोळा
फिरला सर्व मनसुब्यांवर बोळा,
आता जागा वाटपासाठी ठाकरे राहुल गांधी कडे जातील व शेपूट हालवतील. स्वाभिमान शिल्लक राहिला नाही लाचार बिचारा.
सुप्रभात श्रीकांत जी 🙏🙏
कॉमेडी show of both the पप्पू 😂😄
उद्धव नी कांग्रेस एनसीपी बरोबर। जाऊ न आपल्या पयावर ढोंडा पा डू न घेतला आहे
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 PUNE Underground 🚇 metro 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 29 sept 2024 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नोव्हेंबरपूर्वी होऊदे
यावेळी दसरा मेळावा शिवाजीपार्कऐवजी कोल्हापूरला घेऊन मुक्ताफळे उधळावीत.
🚩खुलकर 'महायुति' के साथ ।
लवकरच हे सर्व एकमेकांची डोकी फोडतांना दिसतील.....बघत रहा.....फुल्ल मनोरंजन.....
लाचार udhat ची अवस्था फार केविल वणी होणार
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 VADHVAN PORT PROJECT LTD 🇮🇳 🇮🇳Navi Mumbai 400 707 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
आमच्या कोल्हापुरात पप्पु चl कॉमेडी शो होणार 😂😂
मजा आ गया 😂 टाटा,बाय बाय, गया 😂
@@yuvrajjadhav628 नाद करायचा नाय कोल्हापूरकरांचा 🙏🙏
आघाडी वाले उद्धव ना बरोबर घेऊन त्यांना उताणी पडणार आणि स्वतः पुढे जाणार मग सत्ता येवो अथवा न एवो
पवारांची 2019 असणारी उद्दीष्टे
१ ) सुप्रियाला मुख्यमंत्री करणे
२ ) एक परदेशी पक्ष संपविणे ( शिव सेना )
३ ) देवेंद्र मुख्यमंत्री नको
४ ) राज्यात तीनच पक्ष निवडणुकीत असावेत कारण इतर पक्षांना आधीच संपवले होते
५ ) या सर्वाचा फायदा आपल्या पक्षाला होवो
🤔🤔🥱🥱🧐🧐💯💯🕙🕙 येवो
सगळे मुसळ केरात 😂😂😂😂
काँग्रेस आणि पवारांच्या दयेवर उद्धव चे भवितव्य अवलंबून आहे ! मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तर सोडाच आता काँग्रेसच्या मागे फरफटत जाण्याशिवाय
पर्याय नाही !🙏🚩🚩
खरंच काल राहुल गांधी हे अयधोय विषय बोलले आहे
काहिही होऊ दे पुन्हा एकदा देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे येणार आणि वनसाईड घाबरु नका
समर्पक शिर्षक
उ ठांची फारच केविलवाणी अवस्था झाली आहे. बडबड करून ऑल वेल असल्याचं हे, राऊत आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या सगळ्या जागा जिंकल्या मुळे ७ व्या आसमानातला पेंग्विन दाखवत आहेत😂😂😂😂😂
शाहु महाराजांना लोकसभा निवडणूकी आधी शरद पवार त्यांना भेटून कांग्रेस मधून निवडणूक लढवावी असंच सुचवलं असावं कारण कांग्रेसला मागील निवडणुकीत एकच जागा आली होती आणि शाहु महाराज निवडणुन येऊ नयेत अशीच त्याची इच्छा असावी असं मला वाटतं.
मातोश्री वर् ते भेट् देऊ न ते शिवसेना उबाठा गटा ला जास्त जागा देणे बाबत् सल्ला मसल् त करणार आहे
Dhuni bhandi karavi lagunat mhanje zale😂🎉😢😮😅😊😊
पवार साहेब नेहमी शिवसेना संपनारी भूमिका घेतात
देव देश धर्मासाठी b j p पाहिजे येणारच राहूल गांधी 10 सभा घेऊ दे
Adharwad ati shahar wa ati garvisht😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अजब तुझे सरकार उद्धवा
Papu, kolhapurat ala tar, kolhapuri mal deu
🙏🙏👌
वा! श्रीकांतजी वा! खूप छान , ऊद्धवजी राजकारणात मुरलेले नाहीत असं दिसतं.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Chunav ka Parva 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
William Shakespeare 🙏 🇬🇧..
पप्पू की कॉमेडी होगा खटाखट खटाखट 😂
🙏👍👌🙏✅
🙏🙏🙏
🙏
Good explain it sir Ji I like it
Uddav khan ne Shivsena sapavili
❤❤ good morning shrikantji 😂😂😂🎉
Mast mast udhav fast😊😅😮😢😂
Uddav and Pappu dhoghe raxas aahe.