Chhagan Bhujbal यांनी केलेल्या वक्तव्यावर मराठा आरक्षणाचे अभ्यासक Babasaheb Sarate यांची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi 11 หลายเดือนก่อน +149

    डॉक्टर बाळासाहेब सराटे आपले मराठा समाजातर्फे मनःपूर्वक धन्यवाद..........🚩🚩
    संपूर्ण मराठा समाज jarange Patil असोत की आपल्या सारखे पडद्याच्या आड काम करणारे असंख्य कायद्याचे अभ्यासक असल्यास मराठा समाजाचे बळ नक्कीच वाढेल.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 10 หลายเดือนก่อน +22

    अडव्होकेट श्री.बाळासाहेब सराटे सर आपण असेच मरठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करीत रहावे.आमचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी कायम राहतील.धन्यवाद.

  • @anjaligaikwad7964
    @anjaligaikwad7964 11 หลายเดือนก่อน +185

    अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली साहेबांनी त्यांचे आभार .....एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩🚩

  • @VithalDivate
    @VithalDivate 11 หลายเดือนก่อน +107

    अभ्यासक असलेले व्यक्तिमत्व समाजाचे असलेले ज्ञान अतिशय सर्वोत्कृष्ट मांडणी केलेली आहे धन्यवाद सराटे साहेब.. शतशः आभार ❤

  • @EduHelp_blog
    @EduHelp_blog 11 หลายเดือนก่อน +399

    अभ्यासपूर्ण भूमिका मांडल्याबद्दल सराटे साहेबांचे आभार 🙏🏻

  • @ashokpingle8425
    @ashokpingle8425 11 หลายเดือนก่อน +16

    फारच अभ्यासू माणूस बाळासाहेब bharate. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचे पूर्ण समर्थन. Sarate साहेबाना आहे.

  • @pravinshinde788
    @pravinshinde788 11 หลายเดือนก่อน +183

    साहेबांनी अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली त्याबद्दल त्यांचे आभार

  • @marathalkkkk
    @marathalkkkk 11 หลายเดือนก่อน +37

    ग्रेट सर... अशा लोकांना मराठ्यांनी पाठबळ दिलच पाहिजे

  • @sdjnewviewnewday
    @sdjnewviewnewday 11 หลายเดือนก่อน +646

    मराठा समाजाचे अभ्यासक.... शांत संयमी व्यक्तिमत्त्व... अँड बाळासाहेब सराटे ... धन्यवाद 🙏🙏

    • @shivajibhilare4501
      @shivajibhilare4501 11 หลายเดือนก่อน +8

      Yes proud

    • @VishalMaharashtra
      @VishalMaharashtra 11 หลายเดือนก่อน

      ओबीसी आरक्षण 19% नाहिये
      ते 19+2+2.5+3+3.5+2= 32% आहे
      हे सगळ OBC आरक्षण च आहे ते फक्त फोडून दिलय..
      हे सगळे एकच आहेत सगळे OBC category मध्येच येतात..
      मराठ्यांच्या आरक्षणावर OBC नी कब्जा केलेला आहे..
      महाराष्ट्रात मराठा 35%, दलित 13%, आदिवासी 7%, ब्राह्मण,लिंगायत,जैन, सिंधी,मारवाड़ी,तामिळी,गुजराथी इत्यादि सवर्ण 7%, मुस्लिम 12%
      या सगळ्यांची बेरीज म्हणजे एकूण लोकसंख्या 35+13+7+7+12=74% येते
      म्हणजे 100%-74%= 26%= ओबीसी समाजाची महाराष्ट्रात असणारी लोकसंख्या..
      संविधान आणि सुप्रिम कोर्ट नुसार 26% OBC ना 13% आरक्षण दिले पाहिजे ना ??
      कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ने 26% ओबीसी ला 32% आरक्षण दिले..
      देशात महाराष्ट्र एकमेव राज्य जिथे ओबीसी ला त्यांच्या लोकसंख्ये पेक्षा जास्त आरक्षण दिलय..
      त्यांना संविधान आणि सुप्रीम कोर्ट नुसार 13% आरक्षण दिले पाहिजे परंतु दिलय 32%..
      आता समजल मराठ्यांच्या आरक्षणावर कोणी कब्जा केलाय??
      मराठ्यांच्या आरक्षणावर दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दलित आदिवासी नी नाही तर 10_10 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या ओबीसी नी कब्जा केलेला आहे..
      सुप्रीम कोर्ट कोणत्याही स्तिथित SC,ST,OBC आणि EWS या चार category च्या बाहेर च आरक्षण मंजूर करणार नाही..
      कोणतही, काहीही नवीन category च आरक्षण मिळू शकत नाही..
      संविधानात या चार category आहेत त्यामुळे या मध्येच आरक्षण द्यावे लागते..
      त्यामुळे मराठा समाजाला OBC किंवा EWS या दोन पैकी एका category मध्ये आरक्षण दिले जाईल

    • @ganeshsole08
      @ganeshsole08 11 หลายเดือนก่อน +6

      🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

    • @dattatrayalokare7497
      @dattatrayalokare7497 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@shivajibhilare4501❤❤❤

    • @kundilkraodavhare2528
      @kundilkraodavhare2528 11 หลายเดือนก่อน

      ​@@shivajibhilare4501😘😘

  • @dattapatil-np1sh
    @dattapatil-np1sh 11 หลายเดือนก่อน +58

    Advocate बाळासाहेब सराटे साहेब मराठा समाज तुमच्या सदैव पाठीशी आहे बाळासाहेब सराटे आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @tanmaymote
    @tanmaymote 11 หลายเดือนก่อน +121

    साहेबांनी अतिशय उत्कृष्ट बाजू मांडली त्याबद्दल त्यांचे आभार...👌👌🙏

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 11 หลายเดือนก่อน

      Kay zatyachi mata mandli lavda chok tyacha jaun

    • @tanmaymote
      @tanmaymote 11 หลายเดือนก่อน

      @@WATANDAR007 🤣🤣🤣🤣Tuji g*** jalali....

    • @WATANDAR007
      @WATANDAR007 11 หลายเดือนก่อน

      @@tanmaymote gand tuzi jalali jaat badlya 😂😂😂

  • @avinashmore3955
    @avinashmore3955 11 หลายเดือนก่อน +54

    अभ्यासपूर्ण, अतिशय मुद्देसूद आणि परखड विचार मांडणी. सरोदे साहेब अभिनंदन. 🙏🏿🙏🏿
    एक मराठा लाख मराठा. 🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokchalak2210
    @ashokchalak2210 11 หลายเดือนก่อน +135

    एकच नंबर विश्लेषण साहेब,गरज आहे तुमच्यासारख्या अभ्यासकांची समाजाला.

  • @rameshwarkale7228
    @rameshwarkale7228 11 หลายเดือนก่อน +10

    आता कुठे खरी कड बसल आता कुठे खरी गोष्ट समोर यायला लागली आहे धन्यवाद सराटे साहेब एकदम छानपणे विवेचन केलं बेडरपणे केलं आहे

  • @badshah1124
    @badshah1124 11 หลายเดือนก่อน +80

    मी तर पहिलेच तुमचा fan आहे पण आज तुमचे अभ्यासपूर्ण विचार एकूण तुम्हाला सलाम करावा वाटतोय साहेब👌

  • @HarshaRao-v9h
    @HarshaRao-v9h 11 หลายเดือนก่อน +15

    साहेब तुम्ही खरंच खूप खर आणि अभ्यास पूर्ण बोलला.. त्या साठी खरंच अभिनंदन.. अशाच पद्धतीने तुम्ही लोकांना खर काय ते अवगत करावं ही विनंती.. 🙏🏻

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 11 หลายเดือนก่อน +63

    खूप खूप छान व न्यायिक विश्लेषण. साहेब आपले खूप धन्यवाद.

  • @atulrasal9668
    @atulrasal9668 11 หลายเดือนก่อน +9

    आदरणीय डॉक्टर, अर्थशास्त्र चे व्यासंगी, मराठा आरक्षणाचा सखोल आणि सामाजिक दृष्ट्या परिपूर्ण अभ्यास असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील तरुणतडफदार मावळे आदनरीय सर 🎉🎉🎉🎉🎉🎉 आम्हला आपला अभिमान आहे

  • @dhananjaykadam4543
    @dhananjaykadam4543 11 หลายเดือนก่อน +182

    2024 ला भुजबळ घरी 100 टक्के !
    खुप छान विश्लेषण केले आहे साहेब एक मराठा लाख मराठा

    • @vinayakjadhav3601
      @vinayakjadhav3601 11 หลายเดือนก่อน +2

      तो फक्त 😂मराठा अभ्यासक आहे

    • @RamdasGaikwad-br7ih
      @RamdasGaikwad-br7ih 11 หลายเดือนก่อน +3

      घरी कशाला पहिल्या जागेवर पाठवा सरकारी तिजोरी मोकळी केली

    • @sudagarhore9273
      @sudagarhore9273 11 หลายเดือนก่อน +3

      बेसन खायला

    • @ambadasdahifale1541
      @ambadasdahifale1541 11 หลายเดือนก่อน +3

      Adhi apan pawar ghari pathau Karan tyancyamulach zhalay

    • @gopalsutrave
      @gopalsutrave 11 หลายเดือนก่อน

      ओबीसी पाठीशी आहे भुजबळ साहेबांच्या काळजी करू नका

  • @sunilkadam441
    @sunilkadam441 11 หลายเดือนก่อน +9

    सराटे साहेब तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते एकदम बरोबर आहे. खुप खुप धन्यवाद

  • @sachinthorat5177
    @sachinthorat5177 11 หลายเดือนก่อน +40

    धन्यवाद साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात आम्ही तुमच्या सोबत आहोत सर्व समाज तुमचे भाषण ऐकलं आहे आनंद वाटला❤❤❤

    • @ganpatpawar1334
      @ganpatpawar1334 11 หลายเดือนก่อน +2

      Akdam chhan bolat sir💪💪

  • @narayanrepe2169
    @narayanrepe2169 11 หลายเดือนก่อน +29

    उत्कृष्ट विवेचन साहेब...एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @chavansagar3222
    @chavansagar3222 11 หลายเดือนก่อน +81

    एक नंबर सराटे सर...
    मराठा समाज खुप हुसार झालाय.. 😊
    आपला समाज मोठा आहे आणि आपल्या रक्तातच लढने आहे... आता पण लढू आणि जिंकू...
    एकच मिशन obc मधून मराठा आरक्षण🚩🚩
    एक मराठा लाख मराठा.🙏
    # लढ़ेगें भी और जीतेंगे भी..

  • @balasahebbhakare954
    @balasahebbhakare954 11 หลายเดือนก่อน +38

    मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अभ्यासमराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल अभ्यास पूर्ण बाजू मांडल्याबद्दल सर तुमचे मनापासून धन्यवाद

  • @rajendra2862
    @rajendra2862 11 หลายเดือนก่อน +64

    अभ्यासु विचार मांडलेत साहेब
    मनपूर्वक आभार ❤❤

  • @Ashok-Zungure99999
    @Ashok-Zungure99999 11 หลายเดือนก่อน +41

    खरच साहेब आपण आपली सर्व माहित..... साकळी उपोषणाच्या ठिकाणी जाऊन..... सर्व मराठा समाजाला द्या ही विनंती...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻खरच खुप छान माहिती सर 🙏🏻

  • @laxmamdhasal5157
    @laxmamdhasal5157 11 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद साहेब असेच लढवय्ये शेर पाहिजेत मराठ्यांनी लढणारे आम्ही कधीही आपणासोबत आहोत धन्यवाद

  • @Swappypatil
    @Swappypatil 11 หลายเดือนก่อน +49

    ॲड बाळासाहेब सराटे अत्यंत अभ्यासू ,शांत आणि संयमी व्यक्तिमत्त्व

  • @उपाडेमहाराजसंगीतसेवा
    @उपाडेमहाराजसंगीतसेवा 11 หลายเดือนก่อน +17

    Thank you sir,तुमच्यासारख्या अभ्यासू विचारवंताची गरज आहे आम्हाला,खरच तुम्ही sport करा.समाजाने खूप सहन केलं.आपले नेते आपल्या पाठीमागे कधीच नसतात याचा अनुभव समाजाने खूप वेळेस घेतलाय.जरांगे भाऊसाहेबाला सहकार्य करा.

  • @user-89s28svijay
    @user-89s28svijay 11 หลายเดือนก่อน +103

    करेगे या मरंगे ! हाम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील 🔥🚩

  • @sudhirmungale8073
    @sudhirmungale8073 11 หลายเดือนก่อน +6

    अभ्यासपूर्ण आणि परखड मागणी. सराटे सर, 1994 च्या GR चा मुद्दा सर्व प्रथम आपण मांडला होता हे आठवते.

  • @rameshgaikawad1269
    @rameshgaikawad1269 11 หลายเดือนก่อน +18

    सराठे साहेब धन्यवाद.. संपूर्ण मराठा समाजाला तुमचा गर्व वाटतो व तुमच्या सोबत आहोत ...
    तमाम मराठा बांधवांना विनंती की आपन सगळ्यांनी सराटे साहेबांन सोबत तन मन धना ने पाठीशी राहुयात🚩🚩🚩🚩🚩

  • @cbz1975
    @cbz1975 11 หลายเดือนก่อน +3

    योग्य विश्लेषण सराटे साहेब संपूर्ण मराठा समाज पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी आहे...

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 11 หลายเดือนก่อน +404

    मराठा समाजाने आरक्षणाची लढाई लढायला पाहिजे...आरक्षण म्हणजे जीवन आहे हे लक्ष्यात ठेवा नाहीतर दुसऱ्याच्या हाता खाली काम करायची वेळ येईल...एक मराठा लाख मराठा...

    • @devrajpatil8101
      @devrajpatil8101 11 หลายเดือนก่อน +31

      ​@@user-ux3he1yc4vभाई तुझा address सांग रे जरा...कुठे राहतो तू तेवढं सांग फक्त मित्रा....

    • @shivajiraddi5681
      @shivajiraddi5681 11 หลายเดือนก่อน +41

      बरोबर आहे..मराठा बांधवांनी जरांगेपाटील यांना ताकद द्यायला हवी...शरद पवारांनी तर मराठा समाजाच वाटुळ केलय...मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत...

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 11 หลายเดือนก่อน

      ​@@user-ux3he1yc4v अरे भडव्या घाल न तुझी

    • @Sunstar24
      @Sunstar24 11 หลายเดือนก่อน +8

      ​@@shivajiraddi5681saglech maratha nete. Sharad pawar tar ahech. Ajit pawar tar kahich bolat nahi. Dengu corona bilat jaun bastat

    • @YogeshPatil-wc5qj
      @YogeshPatil-wc5qj 11 หลายเดือนก่อน +7

      @@user-ux3he1yc4v jatimule nahi pan konalahi te aavadanar nahi dusaryachya hatakhali kam karayala...ka karave aamhi...? jar marathyanni sarva samjala yapurvihi posale aahe tar te kase kay konachya hatakhali kame karu shakatil...tu konatya stitit aahe mala nahi mahit???pan tu kinva tuzyach samajatil mothe asalele lok tumahyatilach gar lahanachya hatakhali kame karatila ka???

  • @balajimahalankar6059
    @balajimahalankar6059 11 หลายเดือนก่อน +5

    आपण खूप आम्हाला सत्य सांगितले धन्यवाद.असेच खर खर समोर आणत जा.तुम्हाला शुभेच्छा!

  • @user-y410
    @user-y410 11 หลายเดือนก่อน +79

    🚩जय शिवराय जय मराठा 🚩
    🚩एक मराठा कोटी मराठा 🚩
    सराटे साहेब यांनी मराठा समाजाची खरी परिस्थिती परखडपणे मांडली आणी भुजबळाच्या थोबाडावर चांगलेच खेटर मारल्या बद्दल तुम्हाला कोटी कोटी नमन आणी धन्यवाद 🙏

  • @omprakashsable6273
    @omprakashsable6273 11 หลายเดือนก่อน +17

    अभ्यासपूर्ण माहिती मांडून समाजाला जागृत केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @vijaykadam5884
    @vijaykadam5884 11 หลายเดือนก่อน +68

    खुप छान माहिती दिली
    यालाच म्हणतात पट्ट्या वाघ
    बिनधास्त तुमचे काम चालू ठेवा
    अजीबात दडपण घेऊ नये
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @SuryakantKatkar-e4e
    @SuryakantKatkar-e4e 11 หลายเดือนก่อน +7

    अभ्यासपूर्ण विवेचन केल्यामुळे आपण अभिनंदनास पात्र आहात. धन्यवाद साहेब.

  • @ramakantchippa2829
    @ramakantchippa2829 11 หลายเดือนก่อน +18

    अत्यंत महत्त्वाचे व मुद्देसुद मांडले म्हणून धन्यवाद यावर खरंच अभ्यास करण्याची वेळ आली

  • @Atharvkute3461
    @Atharvkute3461 11 หลายเดือนก่อน +6

    उत्कृष्ट विश्लेषण दिल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @satishaute750
    @satishaute750 11 หลายเดือนก่อน +60

    धंन्यवाद सराटे साहेब फार चांगली भूमिका मांडली .सर्व मराठा समाज आपल्या सोबत आहे

  • @Manavta123
    @Manavta123 11 หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप हिरे आहेत आपल्याकडे ,,🙏🏼 खूप छान मांडणी केलीत सराटे साहेब. तुम्ही म्हणता तस् मा.प्रकाश आंबेडकर हेही संवेदनशील नेतृत्व आहे.

  • @jaymaharashtra..3105
    @jaymaharashtra..3105 11 หลายเดือนก่อน +215

    सराटे साहेब आम्ही सोबत आहेत...मराठा आरक्षण ओबीसी मधून..एक मराठा लाख मराठा

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 11 หลายเดือนก่อน +8

      तुम्ही सोबत असून नाही कोर्ट वर चालत सगळ

    • @mohanpawar3866
      @mohanpawar3866 11 หลายเดือนก่อน +4

      1994 नसेल साहेब, 1983 असेल. प्लीज कन्फर्म करा🙏

    • @jaymaharashtra..3105
      @jaymaharashtra..3105 11 หลายเดือนก่อน

      @@Gupta_Dynasty चल निघ

    • @sudhir1873
      @sudhir1873 11 หลายเดือนก่อน +5

      ​@@Gupta_Dynastyकोर्टातच निकाल होणार आहे की

    • @prafullkotwal
      @prafullkotwal 11 หลายเดือนก่อน +11

      ​@@Gupta_Dynastyकोर्ट च बघेल ना फक्तं मधे मधे भुकन बंद करा 😂

  • @hanumanjadhav3352
    @hanumanjadhav3352 11 หลายเดือนก่อน +5

    मराठा समाजाचं शांत संयमी अभ्यासू एडवोकेट बाळासाहेब सराटे पाटील . अभ्यासू पाटील.

  • @JaiHind-b5v
    @JaiHind-b5v 11 หลายเดือนก่อน +174

    अँड बाळासाहेब सराटे साहेब आम्ही आपल्या बरोबर ....... गरीब मराठाना आरक्षण मिळाले पाहिजे ...

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 11 หลายเดือนก่อน +6

    सराटे साहेब तुम्ही कायदेशीर लढाई लढा आम्ही तुमच्या सोबत आहोत.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @bhimaropawar6952
    @bhimaropawar6952 11 หลายเดือนก่อน +328

    सराटे साहेब आम्ही आपल्या बरोबर आहे गरीब मराठा ना आरक्षण मिळाले पाहिजे

  • @yadavgunjal3625
    @yadavgunjal3625 11 หลายเดือนก่อน +1

    श्री.बाळासाहेब सराटे यांनी अतिशय मुद्देसूद प्रबोधन केले आहे. अखिल कुणबी मराठा समाजाने श्री. सराटे यांनी सांगितल्याप्रमाणे पुढील कृती केली पाहिजे. तसेच हे प्रबोधन सर्वांपर्यंत पोहचवले पाहिजे.

  • @NarhariasaramdongareDongare
    @NarhariasaramdongareDongare 11 หลายเดือนก่อน +426

    सराटे साहेबांचे अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @subhashshinde5263
    @subhashshinde5263 11 หลายเดือนก่อน +13

    मराठा समाजाचा खूप छान अभ्यास आहे 🌹

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 11 หลายเดือนก่อน +98

    घटना बाह्य GR रद्द झालाच पाहिजे जय शिवराय

  • @jayantiChs
    @jayantiChs 11 หลายเดือนก่อน +7

    100% true, Balasaheb speaks with honesty and integrity.❤❤

  • @Gkk547
    @Gkk547 11 หลายเดือนก่อน +122

    बरोबर साहेब..... OBC म्हणजे कोणाची मालकी नाही... सरकार ठरवेल

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 11 หลายเดือนก่อน +4

    योग्य मार्गदर्शन आणि सडेतोड विचार 🙏👍

  • @babasahebbankar8054
    @babasahebbankar8054 11 หลายเดือนก่อน +39

    सराटे दादा तुमचं खूप खूप अभिनंदन एवढा अभ्यासपूर्ण माहिती

  • @urmilawakale7252
    @urmilawakale7252 11 หลายเดือนก่อน +8

    एक मराठा लाख मराठा, सर तुमचं म्हणणं 100%

  • @gavathikattaproduction9659
    @gavathikattaproduction9659 11 หลายเดือนก่อน +44

    खरंच साहेब पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला ❤

  • @dr.sambhajishinde5457
    @dr.sambhajishinde5457 11 หลายเดือนก่อน +12

    Very studied and thoughtful speech.

  • @rajkumarwaydal3686
    @rajkumarwaydal3686 11 หลายเดือนก่อน +30

    अगदी सत्य अभ्यासपूर्ण बोलले सर,, जय जिजाऊ जय शिवराय..

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 11 หลายเดือนก่อน +7

    सराटे साहेब चे आभार जय महाराष्ट्र ❤

  • @sunilphapal4147
    @sunilphapal4147 11 หลายเดือนก่อน +35

    खरच अगदी सरळ साध्या भाषेत सांगितल साहेब तुम्ही ❤❤❤❤❤❤

  • @trimbakraodeshmukh5209
    @trimbakraodeshmukh5209 11 หลายเดือนก่อน +6

    Real Facts spoken by Adv. Sarate. Congralutions for.

  • @शाहिरदिलीपपिंपळेआणिपार्टी

    खुप छान बोललात सर आपन... रोखठोक... जय शिवराय सर🙏🙏

  • @uttamhambre4142
    @uttamhambre4142 3 หลายเดือนก่อน +2

    सराटे सर छान विस्लेशान केले आहे. एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @agni140
    @agni140 11 หลายเดือนก่อน +129

    सराटे साहेब एकदम बरोबर आहे एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤

  • @shankarraomahalle6274
    @shankarraomahalle6274 10 หลายเดือนก่อน +4

    मराठा समाजा बद्दल अभ्यासपूर्ण संशोधन 🙏👍एक मराठा लाखो मररठे 🙏🙏

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 11 หลายเดือนก่อน +39

    अभ्यासपूर्ण मांडणी 👍👍👍🚩💪🚩⚔️🚩

  • @yuvrajshelke3193
    @yuvrajshelke3193 11 หลายเดือนก่อน +1

    साहेब खुप छान आणि माहिती पूर्वक विचार मांडले खुप खुप आभारी👏👏

  • @baburaodabhade
    @baburaodabhade 11 หลายเดือนก่อน +28

    बरोबर बोललात बाळासाहेब भाऊ लाख अभिनंदन मी तुमचं

  • @shankerjadhav9298
    @shankerjadhav9298 11 หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब सराटे साहेब तुम्ही खूप मुदेसुद वक्तव्य केली

  • @ज्ञानोदयक्लासेस
    @ज्ञानोदयक्लासेस 11 หลายเดือนก่อน +40

    यालाच म्हणतात सामाजिक बांधिलकी...... धन्यवाद साहेब ❤

  • @niteshbajgude4283
    @niteshbajgude4283 11 หลายเดือนก่อน +2

    मराठी समाजाचे अभ्यासक धन्यवाद साहेब

  • @vijaysirsat8298
    @vijaysirsat8298 11 หลายเดือนก่อน +32

    छान विश्लेषण सर आणि सराटे सर आपले धन्यवाद 👍

  • @jadhavgovind5220
    @jadhavgovind5220 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद साहेब अतिशय खर बोले तुमि 🚩🙏

  • @kishordeshmukh488
    @kishordeshmukh488 11 หลายเดือนก่อน +28

    खुपच छान मराठा आरक्षण बाबत विश्लेषण करत आहे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद जय हिंद जय भारत, वंदेमातरम, जय मराठा, जय महाराष्ट्र, जय किसान।

  • @mohanjadhav5544
    @mohanjadhav5544 11 หลายเดือนก่อน +10

    Balasaheb studiously explains about reservation.very good

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 11 หลายเดือนก่อน +84

    अगदी बरोबर आहे एक मराठा लाख मराठा

  • @vasantdeshmukh2046
    @vasantdeshmukh2046 11 หลายเดือนก่อน +25

    साहेब खूप छान. संयमशील बोलत आहेत. सलाम आहे.

  • @ravish6073
    @ravish6073 11 หลายเดือนก่อน +9

    It's mind blowing 🎉🎉🎉

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 11 หลายเดือนก่อน +56

    आम्ही जरांगे सराटे साहेबांच्या सोबत
    मराठा वाघ

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 11 หลายเดือนก่อน +3

    एकदम योग्य बोलत आहेत सराटे सर जय शिवराय🚩🚩

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 11 หลายเดือนก่อน +24

    👍🙏 एक मराठा लाख मराठा आरक्षण संघर्ष समिती व जारगे पाटील

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 11 หลายเดือนก่อน +13

    साहेब तुमचे आभार 🔥🔥🙏

  • @bhagvatbhokare452
    @bhagvatbhokare452 11 หลายเดือนก่อน +125

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 11 หลายเดือนก่อน +21

    Thanks for such a nice video. His analysis is always perfect. Thoroughly studied experience disclosed by him. The facts only. Nothing political.

  • @Saibhad1989
    @Saibhad1989 11 หลายเดือนก่อน +21

    अगदी बरोबर साहेब अतिशय स्पष्ट निर्वाळा

  • @jagannathsurwase1416
    @jagannathsurwase1416 11 หลายเดือนก่อน +5

    Balasaheb sir , you have very perfect views.. thanks you very much..

  • @narayanbhise3813
    @narayanbhise3813 11 หลายเดือนก่อน +58

    एकदम बरोबर बोलला तर मराठा समाज तुमच्या सोबत आहे

  • @mohangawali8300
    @mohangawali8300 11 หลายเดือนก่อน +1

    खुप संयुक्तिक , रास्त अन् सत्य विवेचन केले आहे, अगदी संविधानाच्या न्याय्य चौकटीत राहून, अन् मानवतेच्या सुंदर झालरीचा हळुवार स्पर्श जाणवत राहीला, अगदी शेवट पर्यंत. 🙏

  • @govindpawar5757
    @govindpawar5757 11 หลายเดือนก่อน +23

    अभ्यासपूर्ण विश्लेषण सराटे सर तन मन आणि धनाने सर्व देशातला व महाराष्ट्रातला मराठा समाज श्री जरांगे पाटील व त्यासोबतची अभ्यासु टिम सोबत आहे.👍👌👌🚩🚩

  • @chitradeshmukh8163
    @chitradeshmukh8163 11 หลายเดือนก่อน +2

    Nice explanation, with legal language, thnx to you, Ek maratha Lakh maratha

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 11 หลายเดือนก่อน +23

    🙏 धन्यवाद साहेब खूप मद्देसूद बोललात 👍

  • @nnnj4679
    @nnnj4679 11 หลายเดือนก่อน +40

    एकच मिशन मराठा आरक्षण- माननीय सराटे साहेबांचे अभिनंदन🙏

  • @jaywantraochavan3342
    @jaywantraochavan3342 10 หลายเดือนก่อน

    मा.सराटे साहेब आपण अभ्यास करून हे विश्लेषण केले आहे आणि आपण दटुण रहा सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे समाजाला आपली गरज आहे धन्यवाद सर 🙏🙏

  • @MK-wd8cx
    @MK-wd8cx 11 หลายเดือนก่อน +80

    Thank uhhh sir..
    This is the time to fight as a adv for our marathas

  • @प्रदीपपांडुरंगवाखारे
    @प्रदीपपांडुरंगवाखारे 11 หลายเดือนก่อน

    धनयवाद मा़ बाळासा सराटे साहेब आपण खुप महत्वपुर्ण निर्वाळा मराठा आरक्षणाच्या विषयी दिला त्या मुळै मराठा आदोलकांना निश्चितच मार्गदर्शक ठरैल ़़धन्यवाद व अभिनंदन ़जय जरांगेपाटील ़जय भवाणी जय शिवराय ़जय सकल मराठा आरक्षण आंदोलन मोर्चा ़़़

  • @dattatraymane8417
    @dattatraymane8417 11 หลายเดือนก่อน +28

    सराठे सर यांचे अभिनंदन
    🙏🚩✍️🌺

  • @sagarpawar57777
    @sagarpawar57777 11 หลายเดือนก่อน +1

    Right 👍 sir .
    Very informative information.....

  • @rajendrajamdar2809
    @rajendrajamdar2809 11 หลายเดือนก่อน +34

    अताशीखरी चावी लागली जय शिवराय धन्यवाद करावे सर एक मराठा कोटी मराठा😊