तुकाराम महाराज बीज निमित्त भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकून माझे माझे डोळे आनंदाश्रू भारावून येतात तरी मी भीमसेन जोशी यांची भारतरत्न पुरस्कारामुळे अभिनंदन करीत आहे असा क्षण पुन्हा येणार येणार नाही
इयत्ता तिसरी पासून पहाटेच्या प्रहरी रोज आजोबांच्या रेडिओ तून हे शाळेला जायच्या अगोदर सुमधुर गीत ऐकायला मिळायच , तेव्हा पासून ते आत्तापर्यंत ह्या अभंगाच अभिनव वेड आहे 😍😌
भीमसेनजी म्हणजे खरे भारतरत्न! त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला आहे. कारण सर्व साधारणपणे पुरस्काराने व्यक्ती गौरविली जाते, पण काही व्यक्ती इतक्या असामान्य असतात की त्यांना तो पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्या पुरस्काराचा गौरव होतो. भीमसेनजी अशा असामान्य व्यक्तींपैकी एक होते.
काय सुंदर अभंगरचना आहे ,जगद्गुरू तुकोबारायांची, आणि स्वरसम्राट पं भीमसेनजी जोशी यांचा सुमधुर रसाळ वाणीतून ऐकणे म्हणजे असा योग येणं हे परमभाग्य म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी🥰🙏🙏
तुकोबराया आपणास श्री साष्टांग दंडवत 🙏 मज पामराला काय थोरपण. तुकोबा राय तूम्ही अभाळा इतके थोर. शब्द पडे अपुरे आपले गुण गाता...🙏 माझा हर एक श्वास भगवंता तुझ्या सत्तेने ..
JAGADGURU SANT TUKARAM MAHARAJ MHANA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 KALYUGAT ATAPARYANT SADEHI VAIKUNTHI TECH GELET TE SWATAH BHAGVADSWARUP AAHET. JAI VAIKUNTH JAI GOLOK VRINDAVAN.
काय ते संत तुकाराम महाराजांचे अभंग! इतक्या उच्च दर्जाचे इतका गहन अर्थ असलेले आणि काय तो दैवी स्वर पंडित भीमसेन जोशींचा... खरं सांगतो भक्तिमार्गात तुकाराम महाराज जितके श्रेष्ठ होते जितके उच्च होते तेवढ्यात उच्च पातळीचे संगीत क्षेत्रात स्वर सामर्थ्य असलेले पंडित भीमसेन जोशी हेच तुकाराम महाराजांचे अभंग गाऊ शकतात दुसरे कोणीही नाही कोणीही नाही.
संत तुकाराम महाराजांना माझा नमस्कार 🙏🙏 त्यांच्या हृदयातून निघालेल्या अमृता सारखे हे शब्द हा अभंग हा गाईला भीमसेन जोशी यांनी भीमसेन जोशीं यां ची तपश्चर्या म्हणून ते भारतरत्न झाले . 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के. 🙏🙏🙏
*याचसाठी केला होता अट्टाहास...शेवटचा दिवस गोड व्हावा....मृत्यु सुंदर,सुखद व्हावा..कारण साधारणतया मृत्यु म्हणजे हजारो विंचु एकाच वेळेस दंश करावेत अशी वेदना होणे...सुक्ष्म शरीर स्थुल शरीरापासुन वेगळे होतांना..!!!मृत्यु म्हणजे जीवाला कर्मानुसार देवदुत वा यमदुत न्यायला यायची वेळ.म्हणुन संत तुकाराम महाराज सांगतात की जो सदासर्वदा हरिचे भजन करतो...निरपेक्ष भक्ति करतो त्याला देव आपल्या चरणी स्थान देतो.हरिभक्ति,हरिभजन,जप,हरिकथा हेच वास्तविक सार आहे...बाकी संसार-भोग असार अन् जन्ममृत्युच्या जगात खेचणारा...नाना योनीत भरकटायला सोडणारा...घोर अंधःकारात ढकलणारा.तुम्ही कोणता मार्ग निवडता त्याला तुमची इच्छा मुक्त आहे...अन् परिणामाला तुम्हीच जबाबदार.रामकृष्णहरी।।*
स्वर सम्राट पंडितजींच्या या अभंगाच्या गायनाने व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगणे चक्क डोळ्यातून अश्रू आले. शेवटच दिस गोड व्हावा. काय म्हणावे, मला अभिमान आहे मी संत तुकाराम महाराजांच्या वनशातला आहे. 🚩🚩राम कृष्ण हरी.🙏🙏एका ततकाथित अति विद्वान समाजाला हे मांवले नाही. त्यांची हत्या केली.
आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, अंतकाळी ईश्वराच्या चिंतनात काळ सुखाने जावा यासाठीच सर्व खटाटोप केला होता. १. आता निश्चयाने मी निष्काळजी होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. या पुढे तृष्णेचि धावाधाव होणार नाही. २. त्या श्रीहरीच्या नामस्मरणात व चिंतनात आतापर्यंत आयुष्य खर्च झाले याचेच मोठे कवतुक वाटते श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. ३. तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नवरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे. आता यापुढेचे चार दिवस, उरलेले थोडे दिवस मी तिच्याशी क्रीडा करण्यात घालवणार आहे. ४.
खूप अप्रतिम माणसाला वेगळया दुनियेत घेऊन जाते भजन. आताच्या पिढीला काय तो गंध नाही. आणि आवड ही नाही. परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे. असा आनंद मन शांती पैसे देऊन मिळणार नाही. जी भजन गाताना व ऐकताना मिळते. जय हरी, अजित कडकडे जी आपल्या सारख्या गायक मंडळी आपली जुना ठेवा लोकांन पर्यंत भजन गायकी रूपाने जोपासली आहे.
अत्यंत मधुर आणि व्याकरण दृष्टीने अत्यंत शुद्ध उच्चार ऐकून आनंद झाला. ... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड. श्री संत जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ अध्यक्ष वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ., या वर्षी दिंडीचे वर्षं ७१ वे चालू आहे . श्री क्षेत्र वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची ओढ लागली आहे. .....
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण संत तुकाराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम त्यांनी उपदेश दिलेला आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल
🙏👌जय जय श्री श्री श्रीरखुमाई माता आणि जय जय श्री श्री श्रीविठोबा भगवान👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली👌👌जय जय श्री श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराज👌🙏 🙏👌सर्व संतांचे अभंग अतिशय सुंदर आहेत आणि तेवढ्याच सुंदर आवाजात ते गायले आहेत.👌🙏
जेंव्हा आपण “ भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “ ह्या मुद्द्यावर् मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती. ह्या चिंतनामुळे मनामधे भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्भक्ती करू लागतो. ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .
सगळ्यांनी भीमसेन जी यांचं कौतुक केलं आहे, ते योग्यच आहे. 😊 त्याबरोबरच संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळेकाका यांचं नावही घ्यायला पाहिजे. भीमसेन जी यांच्या अभंग गायनाची सुरुवातच खळे काकांनी करवून दिली होती.❤ ❤❤
Someone had said that this song was the last ever song Bhimmana sang live 🙏 I would simply like to humbly convey this information . Thank you. Wishing the best
तुकाराम महाराज बीज निमित्त भीमसेन जोशी यांचे अभंग ऐकून माझे माझे डोळे आनंदाश्रू भारावून येतात तरी मी भीमसेन जोशी यांची भारतरत्न पुरस्कारामुळे अभिनंदन करीत आहे असा क्षण पुन्हा येणार येणार नाही
भीमसेनजी म्हणजे गायन कलेचे विश्व विद्यापीठ
इतका मधूर स्वर , अतुलनीय 👍🙏
खरच आहे त्यांच्या प्रशसे साठी शब्दच सापडत नाही
याज साठी केला होता अट्टाहास
शेवटचा दिस गोड व्हावा
वा काय रचना आहे
आपण फक्त नमन करु शकतो
तुकाराम महाराज की जय
महान संत तुकाराम महाराजांनी अवघड तत्वज्ञान सोप्या शब्दात मांडले आणी पंडीजींनी अवघड असे शास्रीय संगीत
जनतेला सुलभ करुन दिले
पंडितजी आपण खरच खूप खूप महान आहात, मला तर आपले सूर कानी पडले की जगाचा ही विसर पडतो..🙏🙏
❤
अशांत मन शांत करणारा जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग, आणि पं.भीमसेन जोशीचां अवीट स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा आवाज
इयत्ता तिसरी पासून पहाटेच्या प्रहरी रोज आजोबांच्या रेडिओ तून हे शाळेला जायच्या अगोदर सुमधुर गीत ऐकायला मिळायच , तेव्हा पासून ते आत्तापर्यंत ह्या अभंगाच अभिनव वेड आहे 😍😌
भीमसेनजी म्हणजे खरे भारतरत्न! त्यांना हा पुरस्कार मिळाल्यामुळे भारतरत्न या पुरस्काराचा सन्मान झाला आहे. कारण सर्व साधारणपणे पुरस्काराने व्यक्ती गौरविली जाते, पण काही व्यक्ती इतक्या असामान्य असतात की त्यांना तो पुरस्कार दिला जातो, तेव्हा त्या पुरस्काराचा गौरव होतो. भीमसेनजी अशा असामान्य व्यक्तींपैकी एक होते.
काय सुंदर अभंगरचना आहे ,जगद्गुरू तुकोबारायांची, आणि स्वरसम्राट पं भीमसेनजी जोशी यांचा सुमधुर रसाळ वाणीतून ऐकणे म्हणजे असा योग येणं हे परमभाग्य म्हणावं लागेल. रामकृष्ण हरी🥰🙏🙏
Penur1 Penur1 Penur1 हे एक उदाहरण देतो आणि त्या नंतर ❤❤
Penur2 is in आले आले आहे असे वाटत असेल ना की तो ❤❤
7ppppubmmmxzx1 नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤
❤❤
तुकोबराया आपणास श्री साष्टांग दंडवत 🙏
मज पामराला काय थोरपण.
तुकोबा राय तूम्ही अभाळा इतके थोर. शब्द पडे अपुरे आपले गुण गाता...🙏 माझा हर एक श्वास भगवंता तुझ्या सत्तेने ..
मी खूप डिप्रेशन मध्ये होतो.. पण हा अभंग ऐकला एकदम ok झालो धन्य झालो❤
याजसाठी केला होता अट्टहास ।
शेवटचा दिस गोड व्हावा ॥१॥
आता निश्चितीनें पावलों विसांवा ।
खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥२॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें ।
नांव मंगळाचे तेणें गुणें ॥३॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी ।
आतां दिवस चारी खेळीमेळी ॥४॥
🙏
Mstt
अप्रतिम अभंग
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Bhagwan mil gaye, nishabda,
तुकयाचे साधे सोपे तत्वज्ञान, भिमसेनांचा भक्तीने ओतप्रोत आवाज!! मराठी माणसाला मिळालेला पांडुरंगाचा अनमोल आशिर्वादच जणु!! स्वर्गिम आनंद मिळतो.
👌👌
तुक्या म्हणजे काय हो ? तुम्ही संत तुकाराम म्हणू शकत नाही काय ? पुन्हा हि घोडचूक मारू नका
JAGADGURU SANT TUKARAM MAHARAJ MHANA🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
KALYUGAT ATAPARYANT SADEHI VAIKUNTHI TECH GELET TE SWATAH BHAGVADSWARUP AAHET. JAI VAIKUNTH JAI GOLOK VRINDAVAN.
❤
Tu KY maharaja peksha Motha Nahi dnyanane ani vayane tyamule ase bolu nahi
महाराजांनी आपण जीवन कसे कशासाठी जगावे हे पूर्ण या अभंगात सांगीतले रामकृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩
काय ते संत तुकाराम महाराजांचे अभंग! इतक्या उच्च दर्जाचे इतका गहन अर्थ असलेले आणि काय तो दैवी स्वर पंडित भीमसेन जोशींचा... खरं सांगतो भक्तिमार्गात तुकाराम महाराज जितके श्रेष्ठ होते जितके उच्च होते तेवढ्यात उच्च पातळीचे संगीत क्षेत्रात स्वर सामर्थ्य असलेले पंडित भीमसेन जोशी हेच तुकाराम महाराजांचे अभंग गाऊ शकतात दुसरे कोणीही नाही कोणीही नाही.
अवर्णनीय, शब्दातीत😢
संत तुकाराम महाराजांना माझा नमस्कार 🙏🙏 त्यांच्या हृदयातून निघालेल्या अमृता सारखे हे शब्द हा अभंग हा गाईला भीमसेन जोशी यांनी भीमसेन जोशीं यां ची तपश्चर्या म्हणून ते भारतरत्न झाले . 🙏🙏 तुम्हारे भीतर बैठे परमात्मा को मेरा प्रणाम 🙏🙏🙏 ए अद्भुत वचन है ओशो के. 🙏🙏🙏
दैवी कृपा दुसरे शब्दच नाहीत पंडित जी साठी
परमेश्वराचे किती आभार मानू काय आवाज़ाची जादू आहे मन जागेवर थांबत चे नाही तल्लीन होऊन जाते 🎉🎉
🎶🎹नादखूळा आवाज 🎤भारत रत्न पुरस्कार सन्मानित प. भिमसेन जोशी 💖🎧🎧 या सुमधुर आवाजाला *नतमस्तक*🎤🙏🙏🧡
पंडितजींचा आवाज म्हणजे आत्म्याच परमात्म्या सोबत मिलन 🙏
काय सुंदर कल्पना आहे ,?मृत्युही सुंदर व्हावा.
तुकाराम महाराजानी सांगितलेले उभ्या आयुष्याचे सार.।।।
अहहा आवाज कान तृप्त झाली .....
I have no words to say thanx...
Live ऐकणाऱ्यना काय feel झालं असेल....
माझे आई गाते हा अभंग.....
*याचसाठी केला होता अट्टाहास...शेवटचा दिवस गोड व्हावा....मृत्यु सुंदर,सुखद व्हावा..कारण साधारणतया मृत्यु म्हणजे हजारो विंचु एकाच वेळेस दंश करावेत अशी वेदना होणे...सुक्ष्म शरीर स्थुल शरीरापासुन वेगळे होतांना..!!!मृत्यु म्हणजे जीवाला कर्मानुसार देवदुत वा यमदुत न्यायला यायची वेळ.म्हणुन संत तुकाराम महाराज सांगतात की जो सदासर्वदा हरिचे भजन करतो...निरपेक्ष भक्ति करतो त्याला देव आपल्या चरणी स्थान देतो.हरिभक्ति,हरिभजन,जप,हरिकथा हेच वास्तविक सार आहे...बाकी संसार-भोग असार अन् जन्ममृत्युच्या जगात खेचणारा...नाना योनीत भरकटायला सोडणारा...घोर अंधःकारात ढकलणारा.तुम्ही कोणता मार्ग निवडता त्याला तुमची इच्छा मुक्त आहे...अन् परिणामाला तुम्हीच जबाबदार.रामकृष्णहरी।।*
Nice sir
सुंदर..... खूप सुंदर
Mo
सत्य
सत्य
Pandit bhimsen joshi म्हणजे ईश्वरीय अंश
अर्थपूर्ण शब्दांना ,सुमधुर आवाजाची जोड मिळाली,आणि ही कर्णमधुर,श्रवणीय रचना जन्माला आली.....
एक एक शब्दाचा अर्थ समजून गीत ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहतात , खरंच अप्रतिम
गीत नाही अभंग
संत शिरोमणी जगतगुरु तुकाराम महाराज आणि गायक पंडितजी दोघेही अजरामर. दोघांनाही नतमस्तक.
स्वर सम्राट पंडितजींच्या या अभंगाच्या गायनाने व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगणे चक्क डोळ्यातून अश्रू आले. शेवटच दिस गोड व्हावा. काय म्हणावे, मला अभिमान आहे मी संत तुकाराम महाराजांच्या वनशातला आहे. 🚩🚩राम कृष्ण हरी.🙏🙏एका ततकाथित अति विद्वान समाजाला हे मांवले नाही. त्यांची हत्या केली.
आयुष्यातील शेवटचे दिवस चांगले जावेत, अंतकाळी ईश्वराच्या चिंतनात काळ सुखाने जावा यासाठीच सर्व खटाटोप केला होता. १.
आता निश्चयाने मी निष्काळजी होऊन विश्रांतीचे सुख घेत आहे. या पुढे तृष्णेचि धावाधाव होणार नाही. २.
त्या श्रीहरीच्या नामस्मरणात व चिंतनात आतापर्यंत आयुष्य खर्च झाले याचेच मोठे कवतुक वाटते श्रीहरीच्या मंगल नामस्मरणाचाच हा गुण आहे. ३.
तुकाराम महाराज म्हणतात, आता मी मुक्ती हीच नवरी स्वीकारून तिच्याशी लग्न केले आहे. आता यापुढेचे चार दिवस, उरलेले थोडे दिवस मी तिच्याशी क्रीडा करण्यात घालवणार आहे. ४.
खुपच सुन्दर 👍
खुपच सुन्दर ☝️🚩👍👍👏👏👏
मनःपूर्वक अभिनंदन माऊली
जय हरी महाराज सादर प्रणाम
जगाच्या कल्याणा संताच्या विभुति !
जय हो * माऊली
जय हरी 💕🙏💕🙏💕🙏💕
पडीत भीमसेन जोशी आपण खूप महान आहात आपला आवज म्हणजे अमृताहून गोड अभंग खूप सुंदर आहे जीवन काय आहे ते समजते
जणु स्वर्गीय सहर,स्वर,अभंगवाणी,अर्थ परिपुर्ण,पंडित जी चा गायन, अप्रतिम
पडीत भीमसेन जोशी आपण खूप महान आहात आपला आवज म्हणजे अमृताहून गोड अभंग खूप सुंदर आहे जीवन काय आहे ते समजते ❤❤
शब्द स्वरांनी नटविणारा आणि सुरांनी नटवीणारा दोघेही अप्रतिम अतुलनीय च
खूप छान हा अभंग आहे श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत इतकं महान पृथ्वीवर कुणीच नाही
एकदम मधूर आवाज मन प्रसन्न झालं व मनाला शांतता लाभली ❤❤❤❤❤
🙏🙏राम कृष्ण हरि माऊली🌹🌹 खुप सुंदर गायला माऊली व तुकोबारायाचा गजर अप्रतीम ताईसाहे🚩🚩ब पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 🕉🕉🌷🌷
खूप अप्रतिम माणसाला वेगळया दुनियेत घेऊन जाते भजन. आताच्या पिढीला काय तो गंध नाही. आणि आवड ही नाही. परंतु आपली संस्कृती जपली पाहिजे. असा आनंद मन शांती पैसे देऊन मिळणार नाही. जी भजन गाताना व ऐकताना मिळते. जय हरी, अजित कडकडे जी आपल्या सारख्या गायक मंडळी आपली जुना ठेवा लोकांन पर्यंत भजन गायकी रूपाने जोपासली आहे.
फारच सुंदर मैथिली, तुझा आवाज देवाची फार मोठी देणगी आहे. शतदा प्रणाम तुझ्या गायनाला.
स्वरांची आणि शब्दांची गुंफण आणि दोन्हींचा सुरेल मेळ फारच वेगळा,न संपणारा आनंद देऊन जातो.
अत्यंत मधुर आणि व्याकरण दृष्टीने अत्यंत शुद्ध उच्चार ऐकून आनंद झाला. ... श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वडवणी जिल्हा बीड. श्री संत जनार्दन स्वामी बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ अध्यक्ष वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ., या वर्षी दिंडीचे वर्षं ७१ वे चालू आहे . श्री क्षेत्र वडवणी ते श्री क्षेत्र पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाची ओढ लागली आहे. .....
प्रल्हाद पाटकर जय श्री कृष्ण संत तुकाराम महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम त्यांनी उपदेश दिलेला आहे आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अधिक सुंदर बनवा राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल
🙏👌जय जय श्री श्री श्रीरखुमाई माता आणि जय जय श्री श्री श्रीविठोबा भगवान👌👌जय जय श्री श्री संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माऊली👌👌जय जय श्री श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकाराम महाराज👌🙏
🙏👌सर्व संतांचे अभंग अतिशय सुंदर आहेत आणि तेवढ्याच सुंदर आवाजात ते गायले आहेत.👌🙏
अतिशय सुंदर आवाजात हा अभंग ऐकायला मिळाला मन तृप्त झाले.
केतकी,
प्रत्यक्ष शूटिंग द्वारे पाहायला मिळाली छानच
जेंव्हा आपण “ भगवंताने आपल्याला सतत कसे सांभाळले आहे? “ ह्या मुद्द्यावर् मनन, चिंतन केले तर लक्षांत येते की आपल्याला अगदी गर्भात् होतो तेंव्हापासून भगवंतानेच सतत आईच्या मायेने व वडिलांच्या कठोर मुखवट्यामागे असणाऱ्या प्रेमाने आपल्याला सतत सांभाळले आहे. जी कांही संकटे आली ती आपल्याला कांही शिकवून गेली , तसेच आपले प्रारब्धाचे भोग संपविण्या साठीच आलेली होती. ह्या चिंतनामुळे मनामधे भगवंताची भेट व्हावी हा ध्यास निर्माण होतो. मग त्यासाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा उपाय आपण अंगिकारतो. देहाचे क्षणभंगुरत्व कळते व प्रत्येक क्षण नामस्मरण करणे हाच उपाय मनाला पटतो अर्थात शेवटी नामस्मरण करणे हाच मनाचा छंद होतो. आपण भगवद्भक्ती करू लागतो.
ह्याचाच परिणाम म्हणजे अशा भक्ताच्या हृदयात सतत भगवंताचेच चिंतन होऊ लागते. असा भकत, वाणीने नामस्मरण करत असतानाच , आपली सर्व कामॆ भगवंताचीच पूजा ह्या भावनेने करू लागतो. त्याची धारणा बनते की भगवंतच आपल्याकडूनच सर्वकांही कार्य करून घेत आहे .
सुंदर
Khup sundar
माऊली एक नंबर लेखन
किती छान विचार खुप सुंदर माऊली
👍खूप छान प्रतिक्रिया सर
खरंच पंडितजीचा आवाजातील अभंग ऐकून मन तृप्त होतं व दिवसभर मनात तेच गुणगुणत राहतो
मुंबईचा जावई , जिवनातली घडी अशीच राहुदे❤
भिमसेनजी जोशी म्हणजे महाराष्ट्रातील अनमोल स्वर गंधर्व.
भजन सम्राट पंडित भीमसेन जोशी जी अतिशय उत्तम गायन मंत्रमुग्ध करणारे गायन जय हो सनातन धर्म की 🚩🚩🚩
खूप छान वाटत . हा अभंग मनाच्या फार जवळ आहे.
❤
गुरु भरुन पावलो गुरु आपणास मानाचा मुजरा व आवाज ऐकू येने त्या ला भाग्य लागतं आणि ते मिळाले अभिनंदन 🙏🙏💐🌺🍁💐🌺🌹🙏🙏
काय तो अभंग आणि काय तो आवाज... अवर्णनीय
Penur1 is नमस्कार हे एक उदाहरण देतो आणि त्या नंतर तो ❤❤❤
ताई काय गायलात तुम्ही एकतच राहावंसं वाटल आणि तुम्हाला भेटण्याची इच्छा झाली ❤❤
ताई?
Ho dada😂
साक्षात सरस्वती प्रसन्न असनारे दोन रत्ने म्हनंजे स्वर्गीय लता दीदी व पंडीत भीमसेन जोशी
🔱⚜️🚩🌹असा आवाज म्हणजे पांडुरंग चे अनंत उपकार 🔱⚜️🚩🌹
😅😅😅😅😅😅😅p
😊
काय आवाज, काय शब्द, काय भाव ❤
एका एका शब्दात 🎧🎶 समुद्रा एवढे सुख ✔️
सगळ्यांनी भीमसेन जी यांचं कौतुक केलं आहे, ते योग्यच आहे. 😊 त्याबरोबरच संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळेकाका यांचं नावही घ्यायला पाहिजे. भीमसेन जी यांच्या अभंग गायनाची सुरुवातच खळे काकांनी करवून दिली होती.❤ ❤❤
खूप सुंदर अभंग...प्रत्येक शब्दात अर्थ आहे😀😀
🎉🎉🎉chara a , tukaram maharaj key jai , jai gurudeo . 🎉🎉🎉❤❤❤❤❤
लिहणया साठि शब्द सुचत नाही जय तुकोबा राय जय भिमसेन जोशी
स्वर्गीय आनंद मिळतो 🙏
काय आवाज आहे सक्षात परमेश्वर 🙏🙏🙏🙏
from bottom of my Heart ❤️
my cancer Disease is Reducing
after Listening This song
🙏
Chutiya banvaychi kaam
Get well soon sir. God bless you 🙏
BH
Also do keto diet.watch Dr Berg
Get well soon mauli jai hari mauli
No words for abhangs of snta shiromani jagatguru tukaram maharaj and singing by bharat ratna bhimsenji joshi sastang dandavat.
मन कसं फरेश होतं।आणि मन तल्लीन होऊन जाते🙏🏼
खूपच सुंदर भीमसेन आपला आवाज खूप सुंदर अभंग
Someone had said that this song was the last ever song Bhimmana sang live 🙏 I would simply like to humbly convey this information . Thank you. Wishing the best
स्वर, अभंगाचे शब्द, संगीत अप्रतिम. जणू जाणवते अमृताची गोडी
He gan yklavar रडायला येते आपोआप डोळ्यातून अश्रू वाहू लागतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Satya atma Guru gala padake koti koti namaskargalu chatrmaskke well come 5:27
धन्य तुकोबा सर्मथ जेणे केला हा पुरुषार्थ .
जीवनाचे सार सांगणारा अभंग आणि पंडित भिमासेनाजींचा कर्णमधुर आवाज । अप्रतिम
Pandit bheemsen joshi, tukaram maharaj 🙏🙏 pranam
भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांना प्रणाम
किती गोड आणि मधुर आवाज...
उषाताई खुप सुंदर सुंदर गाणे गायले आहेत ❤
एकच शब्द ,विठाई चरणी लीन ,🌺🙏
शेवटचा सुर गोड व्हावा असा सुमधुर स्वर्ग लोकांचं गायन 👌 पं.भीमसेन स्वराधिष जोशी शब्द कमी पडतील तुमच्या सांगीतिक गायनशैलीच्यां सादरीकरणापुढे🙏🏼🙏🏼🙏🏼❤️❤️❤️
नादच खुळा केला होता महाराजांनी आवाजाचा
Pt. Bhimsenji an Khale kaka means "Sone pe suhaga"! 👏👏👏👏🙏🙏🙏
सावली संदेश धावले 😂🎉😮❤
पंडीत भीमसेन जोशी म्हणजे
एक गाणरत्न
सुखद मोख्श प्राप्ति चा मार्ग हा तोच तुकोबा राय ची अमृत वाणी 🚩🚩🚩🙏🙏🚩🚩🚩
Khup chan👌👌👌
Pandit bhimsen joshi song very good nice song Srinivas TUPSAKRi family 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 2:36
खुप छान तुकाराम महाराजांना माझे कोटी कोटीप्रनाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान अप्रतिम 👏👏👏👏👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹
सुप्रभात माऊली 🎉🎉
किती गोड,आवाज,आहे
outstanding Jay jay ram krishna hari🙏🙏🚩
खुप सुंदर अभंग व गाईला देखील खुप च गोड। प्रत्येक शब्दाला अर्थ आहे। कितीदा ऐकले तरी पोट भरत नाही। परत परत ऐकावेसे वाटते।
नक्कीच बॉस
पंडितजींना मानाचा भक्तीमय मुजरा.
ZzzZzz
@@sangramdeshmukh197 p
खूपच छान
सर्व जीवनाचे सार म्हणजे तुकोबारायांचे अभंग
साक्षात ईश्वर त्यांचे गायन एकचित्तने ऐकत असणार
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली राम राम 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
Pratham, khupch chhan🎉🎉🎉
मनाला मोहून टाकणारा आवाज
खूप छान... धन्यवाद
खरोखरच भीम- सेन शिरसाष्टांग नमस्कार
माऊलीचे मंतमुग्ध करणारा अभंग