आत्ता पर्यंत सगळे म्हणत होते, ऐकत होतो आणि बोलत होते. खाली हात आलो आणि खाली हात जाणार . परंतु महाराज तुमचे हे किर्तन ऐकून डोळेच उघडले आणि त्यापाठोपाठ सगळंच उलगडल. महाराज खुप मोठे ज्ञान जगाला सांगितले. खुप खुप धन्यवाद. || राम कृष्ण हरी ||
Wa.khup sundar ani sahaj.ek veglach anubhav janavla.🙏🙏🙏🌷🤗maze gurudev pan hech sangat ahet deshvideshat jaun.dhanyawad buwa.tumchya mage tumche gurudev tumchya sobat akhand ahet he satat janavte.🙏🙏🙏🌷
खूप खूप छान 🙏🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏दादांचे कीर्तन, प्रवचन,हरीपाठ काकडा नित्य ऐकून अहर्निशी परर्माथ देहाकडून मनापासून होतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे त्यामुळे मला ऐकटे न वाटता सतत भगवंत सोबत आहे असेच वाटते ,शेवटचा दिन तर गोड होणारच आहे यात तिळ मात्र शंका नाही तर संपूर्ण आयुष्य सुंदर भक्तिपूर्ण सकारात्मक उर्जा देणारे झाले आहे 🙏🙏🙏⛳⛳⛳जय जय राम कॄष्ण हरी ⛳जय जय विठोबा रखुमाई ⛳⛳🙏🙏🌹🌹🌹🙂🙂
तत्वदर्शी संतांच्या अभावी स्वर्गातील देवता सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत l आपण येथे आलो म्हणजेच आपण सुद्धा कधी काळी देवताच होतो l ही गुड न्यूज आहे आपल्या सर्वांसाठी l पण आज जर तत्वदर्शी संत मिळाले नाही तर परत किती मोठा बखेड होणार l करोडो जन्मोतक हम घुमते रहेंगे फिर आज जैसा समय आने के लिये कितनि राह देखणी पडेंगी ll जरा सोचो आज चान्स मिळाला आहे जाग होण्याची गरज आहे
ह भ प चैतन्य महाराजांन प्रमाणे अभ्यासू कीर्तन दादांचच
एकच नंबर कीर्तन दादा👌🙏🚩🚩
राम कृष्ण हरी🙏🙏🚩🚩
आत्ता पर्यंत सगळे म्हणत होते, ऐकत होतो आणि बोलत होते. खाली हात आलो आणि खाली हात जाणार . परंतु महाराज तुमचे हे किर्तन ऐकून डोळेच उघडले आणि त्यापाठोपाठ सगळंच उलगडल. महाराज खुप मोठे ज्ञान जगाला सांगितले. खुप खुप धन्यवाद. || राम कृष्ण हरी ||
मममम
@@babanraut7581 वंशाचे
Ksyip
Ram krishna hari maharaj far sunder kirtan
म्हणून संत ,सद्गुरू शरणागतीची अत्यंत आवश्यकता आहे.
राम क्रष्ण हरी महाराज
जय हरी विठ्ठल माऊली.
खूप छान दादा आपल्याला साष्टांग दंडवत नमस्कार
महाराज हे 100% खरं आहे मी माझ्या जीवनात हे अनुभवलेले आहे
वाह.... महाराज सुंदर किर्तन 🙏
शेवटचा दिस गोड व्हावा 🙏
‼️ रामकृष्ण हरि ‼️
‼️ जय हरी ‼️
खूपच छान माऊली जय हरी
Ram Krishan hari💫🙏
Khup sundhar kiratan Maharaj
या किर्तनाचे छोटे छोटे भाग एवढे अभ्यासपुर्ण आहेत तर किर्तन किती अभ्यासपूर्ण असेल..।।।
राम कृष्ण हरी
खूप गोड.... अध्यात्म ऐकावं तर दादा.. बाबांच्या नंतर तुमच्या मुखातून...🙏🏻🙏🏻💐💐🌹🌹 राम कृष्ण हरि दादा 🙏🏻
रामकृष्ण हरी जय हरी माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी माउली
शेवट गोड व्हावा अशी गुरूमाऊली चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐🌹🌹
राम कृष्ण हरी दादा श्री 🙏🙏
रामकृष्ण हरी
खूप सुंदर किर्तन सेवा मनामधे भगवत भाव हवाच हवा त्या शिवाय जगण व्यर्ध नमस्कार दादा
🙏 श्रीहरी 🙏 साष्टांग दंडवत, राम कृष्ण हरी दादा 🙏
Ram Krishan hari dada
जय राम कृष्ण हरि वंसत महाराज उत्कृष्ट कीर्तन
Ekda dada charni natmastak ho yachi iccha aahe
जीवनाचे सार साध्या सोप्या भाषेत 🙏🏻🙏🏻जय गुरुदेव 👣🌺🌺
गुरु माऊली 🌺🙏 वसंतदादा
माय आणि बाप दोन्ही दादा
Are
जय जय राम कृष्ण हरी दंडवत प्रणाम माऊली 🙏🙏🙏🙏🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️🙇🏼♀️👏👏👏👏👏👏
जय जय रामकृष्ण हरी
🙏राम कृष्ण हरी🙏
आदरणीय दादा श्री महाराज अप्रतिम रामकृष्ण हरि 👌👌👌🙏
राम कृष्ण हारी
Dada ramkrishnahari
Wa.khup sundar ani sahaj.ek veglach anubhav janavla.🙏🙏🙏🌷🤗maze gurudev pan hech sangat ahet deshvideshat jaun.dhanyawad buwa.tumchya mage tumche gurudev tumchya sobat akhand ahet he satat janavte.🙏🙏🙏🌷
जय सद्गुरु
दादा खरंच आपली सेवेला घेतलेल्या अभंगाप्रमाणे मांडणी मुद्देसूद आहे ,कारण काही किर्तनकार अंभग वेगळा आणि चिंतन वेगळे
Eeeeqej1k
ज्या ज्या वेळी दादांचा आवाज कानावर पडतो ना त्या वेळी त्यांचा प्रत्येक शब्द हा काळजावर जाऊन आधळतो.......
मनात रुजतो......
मनात घर करतो......
.......
🙏🙏
जय हरि
खूप सुंदर चिंतन माऊली 🚩🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरी महाराज खूप सुंदर कि
अतिशय सुंदर चिंतन सांगितले आदरणीय दादांनी प्रारब्ध क्रियामान संचित महाकारण देह स्थुल देह सुक्ष्म देह शेवटीच्या दिस गोड व्हावा राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी दादा महाराज
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐Sukhe &Shanti🙏🙏
Vandana Raut 👌👌🙏🙏
खुप श्रवणीय
🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽
Ram Krishna Hari dada apratim kirtan
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
Mauli charan sparsh
अप्रतिम मन प्रसन्न झाले
खूप खूप छान 🙏🙏आदरणीय दादा महाराज माऊली साष्टांग दंडवत चरणस्पर्श 🙏🙏दादांचे कीर्तन, प्रवचन,हरीपाठ काकडा नित्य ऐकून अहर्निशी परर्माथ देहाकडून मनापासून होतो हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे त्यामुळे मला ऐकटे न वाटता सतत भगवंत सोबत आहे असेच वाटते ,शेवटचा दिन तर गोड होणारच आहे यात तिळ मात्र शंका नाही तर संपूर्ण आयुष्य सुंदर भक्तिपूर्ण सकारात्मक उर्जा देणारे झाले आहे 🙏🙏🙏⛳⛳⛳जय जय राम कॄष्ण हरी ⛳जय जय विठोबा रखुमाई ⛳⛳🙏🙏🌹🌹🌹🙂🙂
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏⛳⛳⛳⛳⛳
खूप छान माऊली आवाज खूप छान आहे माऊली
आवाज छान आहे माऊली
🙏 RamKrushanHari 🙏
राम कृष्ण हरी दादा...🥰👏👏👏
राम कृष्ण हरी 🙏😇
अप्रतिम किर्तन👍👍👍👍🙏🙏
अप्रतिम विचार मांडले...
Mi by
जय हरी राम कृष्ण हरि
दादाचे किर्तन अप्रतिम
मन व बुध्दीस मोहरुन जो भगवंताचे प्रेमात अनंत डुबुन मन आनंदाच्या सागरात तरंग होऊन जाते ऐसे आपले सांगणे जे कर्णमधुर ज्या मध्ये सर्व हरवुन जाते.
Ram Krishna pasurang hari
Ram Krishna Hari..🚩🙏
🚩🙏🙏🙏🙏🙏🚩
राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏🙏
Sundar apratim chintan👌👌👌🙏🙏🙏
जयहरी....मंत्रमृग्ध झालय मन
Ati suger kirtan jay hai
🙏🙏तुका देखोनी तोषिला वैकुंठीहूनी हरि आला🙏🙏
Ramkrishnaharidada
तत्वदर्शी संतांच्या अभावी स्वर्गातील देवता सुद्धा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकल्या आहेत l आपण येथे आलो म्हणजेच आपण सुद्धा कधी काळी देवताच होतो l ही गुड न्यूज आहे आपल्या सर्वांसाठी l पण आज जर तत्वदर्शी संत मिळाले नाही तर परत किती मोठा बखेड होणार l करोडो जन्मोतक हम घुमते रहेंगे फिर आज जैसा समय आने के लिये कितनि राह देखणी पडेंगी ll जरा सोचो आज चान्स मिळाला आहे जाग होण्याची गरज आहे
जय हरि दादा
राम कुष्ण हरी खूप छान आवाज आहे महाराजाचा 🙏
💐💐 जय हरी
आत्मा जातो व मातिचा देह मातित जातो म्हणजेच अनंतात विलीन होतो
आवाजात खूप छान गोडी रस आहे
जय राम कृष्ण हरी
Swantsukhaya🙏🙏♥️
Dada, 🙏 jay hari
Radhe Radhe
राम कृष्ण हरी🙏👏
Rangnath Kudale🙏🙏🙏
देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार
कित्ती गोड 🙏🌹🙏🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
दादा किर्तन ऐकल्यानंतर बाबांची आठवण होते राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
महाराज सर्व लोकांना कळते पण जेव्हा माणुस तेहतीस कोटी योनिमार्गात जन्म घेऊन परत या जन्मात येतो का नाही हे कळत लोकांना आपण काय केलं पाहिजे
सुंदर
राम कृष्ण हरी...🙏🙏...दादा नमस्कार करतो.....
13:53🙏🙏🌹🙏
या अभांगवरचे संपूर्ण कीर्तन टाका
💞💞
Sampurn kirtan upload kra
🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
🙏🙏
हे सगळया कळत नाही महाराज
Dada phone taka ki maharaj
👌🙏❤
महाराजांचा मोबाईल नं़मिळेल का मिञांनो...
आईच्या वर्षेश्राध्दाला किर्तन सेवेसाठी...plzzzzz
8080339950 वसंतगडकर अधिष्ठान
Please tell kannada maharaj 🙏
Dada Caplan number milel ka
महाराजांनी छान छान किर्तन केले
रामकृष्ण हरि दादा खुप छान काय तुमच्या कीर्तनात गोडी फार
राम कृष्ण हरी दादा 🙏
🙏❤️🙏