दुःख सहन क्षमता - कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan baba Maharaj Satarkar Pravachan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.พ. 2023
  • ‪@maybolikatta‬
    दुःख सहन क्षमता - कीर्तन बाबा महाराज सातारकर प्रवचन Kirtan baba Maharaj Satarkar Pravachan
    मौलिक प्रवचन
    बाबा महाराज सातारकर यांचे नव नवीन प्रवचणासाठी मायबोली कट्टा या चॅनेल ला नेहमी भेट द्या.
    बाबा महाराजांची मौलिक कीर्तन फक्त मायबोली कट्ट्यावर उपलब्ध यासाठी मायबोली कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    बाबा महाराजांचे मौलिक कीर्तन केवळ मायबोली कट्टा वरच ऐकायला मिळेल .
    बाबा महाराजांचा थोडक्यात परिचय -
    नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे ( सातारकर महाराज )यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातारा येथे झाला. पुढे त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या घराण्याच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. घराण्यात गेल्या तीन पिढ्यांपासून असलेली कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा त्यांनी पुढे केली. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांनी चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत.
    १९५० ते १९५४ या काळात बाबा महाराज यांनी फर्निचरचा व्यवसाय केला. पुढे परमार्थाला वाहून घेण्याचा निश्चय करीत त्यांनी हा व्यवसाय बंद केला. सुमारे १५० वर्षे परमार्थात मग्न असलेल्या सातारकर घराण्यातील बाबा महाराज यांच्याकडे ८० वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मानकरी ही परंपरा आहे. तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर ही मानकरी म्हणून परंपरा सातारकर घराण्याने सुमारे १०० वर्षे राखली आहे. १९६२ साली आप्पा महाराज यांच्या देहावसानानंतर त्यांची परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली . आज उभा महाराष्ट्र त्यांच्या मधुर वाणीयुक्त प्रवचनाने वेडा झालेला आपण पाहतो. बाबा महाराजांचे किर्तन ही जणू काही एक पर्वणीच असते.

ความคิดเห็น • 464

  • @sunitasanap207
    @sunitasanap207 3 หลายเดือนก่อน +4

    महाराजांसारखे महाराज होणार नाही या जगात भावपूर्ण

  • @user-wt5ko4du8k
    @user-wt5ko4du8k 7 หลายเดือนก่อน +8

    अतिशय गाढे अभ्यासक सुरेल आवाज मोठा अभ्यासक चौफेर ज्ञान किती किती सांगू.महाराज तुम्हाला श्रध्दांजली 🎉🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुमाऊली

  • @vishnuthorve3946
    @vishnuthorve3946 7 หลายเดือนก่อน +5

    बाबा कीर्तना प्रतिमा आहे आपण गेल्याची पोकळी कधी भरून निघणार नाही राम कृष्ण हरी

  • @shivajijadhav7415
    @shivajijadhav7415 3 หลายเดือนก่อน +12

    " राम कृष्ण हरी " प.पू.बाबा महाराज सातारकरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @vasudhakadukar4664
    @vasudhakadukar4664 ปีที่แล้ว +21

    ह. भ. प. बाबा महाराज सातारकर यांच्या चारणी साष्टांग दंडवत. तृप्ती कधीच पूर्ण होत नाही.परमेश्वराला पूर्ण शरण जाऊन हिच प्रार्थना करते की पुढील जन्मात तुमच्या अगदी जवळ राहू दे. रोज आपले किर्तन प्रवचन ऐकायला मिळू दे.

  • @govindchoudhary8528
    @govindchoudhary8528 11 หลายเดือนก่อน +5

    भगवंताचा वरदहस्त काय असतो याची प्रचती बाबानमहाराजांच्या प्रवचनातून येतो.❤❤❤❤❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 หลายเดือนก่อน

      जय गुरु माऊली

  • @soham1674
    @soham1674 3 วันที่ผ่านมา

    आयुष्यात खूप दुःख यातना सहन करून संसाराचा गाडा चालू, आणि हे सर्व चालू असताना फक्त तुमचे कीर्तन हाच एक मनाला मानसिक आधार आहे. महाराज तुम्ही गेले पण मागे खूप काही ठेवून गेले. सकाळी उठल्यावर तुमचे कीर्तन लावले की मन अगदी प्रसन्न होऊन जाते.🙏🙏

  • @shashikalanaik145
    @shashikalanaik145 7 หลายเดือนก่อน +12

    बाबांचा प्रसन्न चेहरा कायम लक्षात राहील. भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน +2

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @rajanirandive6096
    @rajanirandive6096 ปีที่แล้ว +10

    खूप खूप गोड किर्तन 🌹🙏 राम कृष्ण हरी 🌹🙏 महाराजांच्या चरणी नतमस्तक 🙏

  • @parmodbhore6808
    @parmodbhore6808 7 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्र चे लाडके प्रवचन कीर्तन कार श्री बाबा महाराज सातारकर यांस भावपूर्ण श्रद्धांजली

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @rekhadhule6455
    @rekhadhule6455 ปีที่แล้ว +5

    ही माझी भुमी असे संतांची ....जय हरी विठ्ठल ,,

  • @user-jr2ew3zy8d
    @user-jr2ew3zy8d 9 หลายเดือนก่อน +2

    गुरूवर्य बाबा महाराजांचे चरणी विनम्र अभिवादन आणि साष्टांग दंडवत.

  • @dahibhate3915
    @dahibhate3915 หลายเดือนก่อน +4

    जय हरी

  • @rockydude714
    @rockydude714 2 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आवडले 👌🙏

  • @eknathuphad918
    @eknathuphad918 7 หลายเดือนก่อน +3

    ज्ञानाचाजाहला.एका.नामायाचाजाहला.तुका.अभंगा.प्रमाणेसरव.संतानासमान.सन्मान. देणारे.महान.विवेकी.तत्व ज्ञानी.श्रेष्ठ कीर्तन कार.श्री बाबामहाराज सातारकर श्रद्धा जली

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll

  • @proudindian6214
    @proudindian6214 9 หลายเดือนก่อน +4

    Koti koti dandavat mharaj r s sanap

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 9 หลายเดือนก่อน +2

    🙏👌👌baba maharaj satarkar sadar pranam Ramkrushna hari pandurang hari💐

  • @nageshkalale1022
    @nageshkalale1022 7 หลายเดือนก่อน +4

    गेलें दिगंबर ईश्वर इभूती, राहील्या त्या कीर्ती जगामाजी;|| राम कृष्ण हरि ||👏👏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान वाटले रामकृष्ण हरी बाबा अतिशय छान किर्तन 🚩🙏🚩

  • @devidaszade6316
    @devidaszade6316 29 วันที่ผ่านมา +1

    असे महाराज पुन्हा होने नाही बाबा महाराज पुन्हा जन्माला या पण महाट्रातच...

  • @NutanBelsare
    @NutanBelsare 6 หลายเดือนก่อน +4

    Baba maharaj tumhi guru aahat ram krushan hari.

  • @gorshyanathvidya1739
    @gorshyanathvidya1739 10 หลายเดือนก่อน +2

    कोटी कोटी प्रणाम खूप सुंदर धन्यवाद महाराज जी

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 หลายเดือนก่อน

      जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว +4

    श्री संत विश्वमाऊली ज्ञानोबाराया श्री संत शांतीब्रम्ह एकनाथ महाराज श्री संत जगदगुरु तुकोबाराय महाराज किजय पुण्यवंत व्हावे घेता सज्जंनाचे नावे

  • @ArjunShinde-zf2rb
    @ArjunShinde-zf2rb 2 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @sayajigharge830
    @sayajigharge830 9 หลายเดือนก่อน +2

    सद्गुरू बाबा महाराज साष्टांग दंडवत

  • @anitasawai
    @anitasawai ปีที่แล้ว +3

    अतिधय सुदर माउले

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 7 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी!❤ संतवाणी-गुरुवाणी सुंदर अप्रतिम रसाळ रसपूर्ण सुलभ दृष्टांताच्या वाणीतून सुंदर उत्तम कीर्तन..ऐकतच रहावे.

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @ashwinijog2287
    @ashwinijog2287 ปีที่แล้ว +4

    त्रिवार नमस्कार ऐकून पुर्ण समाधान मिळाले धन्यवाद

    • @rangraomane5478
      @rangraomane5478 7 หลายเดือนก่อน

      धन्य वाद समाधान मिळते

  • @vishnuthorve3946
    @vishnuthorve3946 7 หลายเดือนก่อน +3

    आबा कीर्तनात प्रतिमा आहे खूप आवडले आपण गेल्याची पोकळी कधीही भरून निघणार नाही

    • @vishnuthorve3946
      @vishnuthorve3946 7 หลายเดือนก่อน +1

      बाबा कीर्तन अप्रतिम आहे ही पोकळी कधी भरून निघणार नाही

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      ll जय गुरुमाऊली, तुम्हाला आरोग्यमधनसंपदा लाभो, हीच विठ्ठल चरणीं प्रार्थना ll

  • @user-sl1jk9zz7s
    @user-sl1jk9zz7s 6 หลายเดือนก่อน +1

    3:33 जय जय राम कृष्ण हरी बाबा महाराजांना मानाचा मुजरा अप्रतिम प्रवचन

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 หลายเดือนก่อน

      हरी मुखे म्हणा l हरी मुखे म्हणा ll
      पुण्याची गणना l कोण करी ll

  • @harishpawar305
    @harishpawar305 9 หลายเดือนก่อน +3

    Ram Krishna Hari 🙏

  • @MarathiUdyogak
    @MarathiUdyogak 7 หลายเดือนก่อน +4

    भावपूर्ण श्रद्धांजली बाबा

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      ll रामकृष्ण हरी ll जय जय गुरु माऊली l l

  • @pavanbhutnar7378
    @pavanbhutnar7378 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @Ganesh-cn2oq
    @Ganesh-cn2oq ปีที่แล้ว +3

    जय सदगुरु🙏 माऊली महाराज

  • @shrikantdeshpande1968
    @shrikantdeshpande1968 10 หลายเดือนก่อน +10

    महाराज तुमचे कीर्तन व प्रवचन मी 40 वर्षापूर्वी नगरेश्वर मंदिर सोलापूर येथे ऐकले आहे. तुमची engery आहे तशीच आहे. आपण धन्य आहात. साक्षात सरस्वती आपले वाणीत आहे.

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 หลายเดือนก่อน

      जय गुरु माऊली

  • @shirishsant7739
    @shirishsant7739 หลายเดือนก่อน

    Ramkrishna Hari Pandurang Hari. Vitthal Vitthal Vitthal Vitthal🙏🙏🙏

  • @gajananchopade5714
    @gajananchopade5714 8 หลายเดือนก่อน +2

    ❤❤🌹जय जय राम कृष्ण हरी माऊली 🌹❤️❤️

  • @mangalaalawani4495
    @mangalaalawani4495 10 หลายเดือนก่อน +2

    खरचं सुंदर विवेचन 🙏🙏🙏

  • @nileshmahadulkar1870
    @nileshmahadulkar1870 7 หลายเดือนก่อน +1

    मी हमेशा संकटात सापडले म्हणजे
    बाबासाहेब किर्तन पाहायचे आयकायचे
    त्यामुळे जीवन जगण्यासाठी हिम्मत यायची।
    बाबासाहेब माझ्या कडून मानाचा मुजरा
    स्विकार करा।
    भगवंत ही आपल्याला आमच्या प्रमाणे
    आपल्याला ह्रदयात स्थान देईल।
    हिच ईश्वर चरणी प्रार्थना।

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @bhagvatpathak1853
    @bhagvatpathak1853 7 หลายเดือนก่อน +1

    किती गोड कीर्तन,बाबा आपण अप्रतिम

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल मायबापा जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

    • @shantashivale3551
      @shantashivale3551 ปีที่แล้ว

      खूप खूप छान कीर्तन. आजच्या मंगल दिनी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. सुखी आयुष्य लाभो

  • @user-zw5cd2qi8r
    @user-zw5cd2qi8r 2 หลายเดือนก่อน

    फारच सुंदर किर्तन राम कृष्ण हरि🙏🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 ปีที่แล้ว +2

    छान.
    महाराजांची सुंदर वाणी.

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      जय गुरू माऊली

  • @amitakulkarni2540
    @amitakulkarni2540 11 วันที่ผ่านมา

    Ram krushna hari 🙏🌸🌼

  • @PrakashNilakhe-kr5xn
    @PrakashNilakhe-kr5xn ปีที่แล้ว +1

    आपण देत असलेले विचार धन खूप अमूल्य ठेवा आहे

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      जय हरिविठ्ठल

  • @user-ln9ml8tw3p
    @user-ln9ml8tw3p ปีที่แล้ว +2

    नमस्ते माऊली

  • @namdeoghuge343
    @namdeoghuge343 หลายเดือนก่อน

    तुमचे कितॅन एकणे म्हणजे, तुम्हाला श्रद्धांजली ठरेल---🌹🌹

  • @user-uu4on6mn1y
    @user-uu4on6mn1y ปีที่แล้ว +3

    ॥ जय जय रामकृष्ण हरि ॥

  • @pandurangmokal4568
    @pandurangmokal4568 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज,
    अप्रतिम

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      गुरू माऊली 👏

  • @balugundgal379
    @balugundgal379 5 หลายเดือนก่อน

    खुप खुप छान आहे कीर्तन बाबा महाराज 💐🙏🏻

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 ปีที่แล้ว +2

    जय गुरू माऊली नमस्कार कीर्तन अर्थपूर्ण आहे आवडले खूप काही शिकायला मिळालं

  • @kiranahire7470
    @kiranahire7470 9 หลายเดือนก่อน +1

    Maharajachya gayan apratim pandit bhimsen joshi sarakhi jay hari

  • @balasahebnagare2508
    @balasahebnagare2508 7 หลายเดือนก่อน +2

    जयहरी माऊली
    मी १९८६ साली माऊलींच्या पालखी सोहळ्यात असतांना मला दररोज १५ दिवस आपली प्रवचने ऐकण्याचा योग आला. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो.

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      ll जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @marutimali3948
    @marutimali3948 ปีที่แล้ว +1

    Ram krashna harie

  • @user-sl1jk9zz7s
    @user-sl1jk9zz7s 6 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी बाबा महाराजांना मानाचा मुजरा

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 หลายเดือนก่อน

      हरी मुखे म्हणा l हरी मुखे म्हणा ll
      पुण्याची गणना l कोण करी ll

  • @ganeshchopade9588
    @ganeshchopade9588 6 หลายเดือนก่อน +1

    धन्य आम्ही आपल्यासारखे प्रसन्न ज्ञानवंत बाबा मला प्रत्यक्ष समोर कीर्तने ,प्रवचने एकायला मिळाली

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 หลายเดือนก่อน

      जय गुरुमाऊली 🙏

  • @reshmapalshikar6732
    @reshmapalshikar6732 8 หลายเดือนก่อน

    Kirtan ektana बंदच कारावास वाटत नाही.खरंच खूप आभार

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी, जय जय गुरुमाऊली

  • @appasoshinde179
    @appasoshinde179 4 วันที่ผ่านมา

    तुका म्हणे देते घेते नरका जाते
    महाराष्ट्रातील कीर्तनकाराने आतापर्यंत समाजातील गोरगरिबाला किती दान केले व किती जणांना महाराष्ट्रात मदत केली

  • @surekhanakate3867
    @surekhanakate3867 2 หลายเดือนก่อน

    बाबा तुमचे किर्तन ऐकताना जीवनाचा सार कळतो प्रत्येक गावात किर्तन शाळां निघाली पाहिजे

  • @user-ub2yj3iq9r
    @user-ub2yj3iq9r 5 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात परत जन्मा ला येवो
    जय महाराष्ट्र

  • @jayantkulkarni9126
    @jayantkulkarni9126 ปีที่แล้ว +1

    सुंदर छान आहे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी

  • @user-kn5rs1xh1g
    @user-kn5rs1xh1g ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 7 หลายเดือนก่อน +2

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli 🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      II रामकृष्ण हरी ll जय गुरू माऊली ll जय हरी विठ्ठल ll

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v ปีที่แล้ว +3

    राम कृष्ण हरि

    • @sumanmore7856
      @sumanmore7856 7 หลายเดือนก่อน

      जी जी जी जी जी जी जी जी जी

  • @ramdasgodase4150
    @ramdasgodase4150 10 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी महाराज.

  • @Janakuaaivarakari
    @Janakuaaivarakari ปีที่แล้ว +3

    Ramkurshan hari mauli

  • @vishakhabakshi7021
    @vishakhabakshi7021 9 วันที่ผ่านมา

    खूप छान

  • @shobhakharote8732
    @shobhakharote8732 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर माऊली 🙏🙏🚩🚩

  • @nathchaitanyapujansamgrihi2033
    @nathchaitanyapujansamgrihi2033 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम कीर्तन.

  • @kailaspatil5680
    @kailaspatil5680 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान निरूपण केले महाराज जय हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 หลายเดือนก่อน

      जय विठू माऊली राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @pramodinisabde3295
    @pramodinisabde3295 2 หลายเดือนก่อน +1

    Bhavpurn shradhanjali maharaj

  • @vitthalkalumali3410
    @vitthalkalumali3410 7 หลายเดือนก่อน

    Khup khup sunder
    Jay Jay Ram Krishan Hari.

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @PrakashNilakhe-kr5xn
    @PrakashNilakhe-kr5xn 11 หลายเดือนก่อน +2

    महाराज आपण हे
    चैतन्याचा गाभा आहात. या काळातले तुकाराम महाराज आहात...आमचे भाग्य. एकच मागणे महाराज आशिर्वाद असो द्यावा. प्रकाश निलाखे.

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 หลายเดือนก่อน

      जय जय गुरु माऊली

  • @sunitachavan6401
    @sunitachavan6401 2 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली 🌻🙏

  • @mahesht0097
    @mahesht0097 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी...🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      जय गुरुमाऊली जी राम कृष्ण हरी

  • @nileshduse1406
    @nileshduse1406 6 หลายเดือนก่อน +2

    भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  6 หลายเดือนก่อน +1

      जय गुरुमाऊली 🙏

  • @jayashimpi9315
    @jayashimpi9315 ปีที่แล้ว +3

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी नमस्कार बाबा नमस्कार.

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว +1

      जय गुरु माऊली राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल

  • @govindbhopale5303
    @govindbhopale5303 ปีที่แล้ว +1

    खरच महाराज अप्रतिम राम कृष्ण हरी

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @shreyamane7682
    @shreyamane7682 7 หลายเดือนก่อน +1

    खुपच सुन्दर 🙏🙏🌹🌹

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว +2

    राम.कृष्ण.हरी.विठ्ठल.केशवा.हा.मंत्र.जपावं.

  • @shrawanbhoi4064
    @shrawanbhoi4064 10 หลายเดือนก่อน +1

    जय हरी विठ्ठल !!

  • @kanhiyyalalandhale
    @kanhiyyalalandhale 7 หลายเดือนก่อน +2

    बाबा महाराज आज आमच्यात नाहीत हे मनाला पटत नाही इस्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो

    • @sanketkhaire4890
      @sanketkhaire4890 7 หลายเดือนก่อน

      😅😊😊😊

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      Il रामकृष्ण हरी ll
      ll जय जय गुरुमाऊली ll
      ll सदगुरु बाबा महाराज की जय ll

  • @jyotibansode2187
    @jyotibansode2187 11 หลายเดือนก่อน +4

    काय बोलावे महाराज, मन तृप्त आणि शांत झाल. खूप खूप धन्यवाद 🎉🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  11 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी जय हरी माऊली

  • @ambadassamal
    @ambadassamal 7 หลายเดือนก่อน +1

    Bhava.purna.shradhanjali.baba.maharaj.aatamyala.shanti.labo.jay.panduranga.

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय राम कृष्ण हरी श्री जय गुरु माऊली जय हरी विठ्ठल

  • @KalyaniArkashi
    @KalyaniArkashi หลายเดือนก่อน

    Ram krishna hari

  • @shankaryadav987
    @shankaryadav987 8 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली 👌👌👌🚩🙏🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  8 หลายเดือนก่อน

      जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी, जय गुरू माऊली

  • @anildeshmukh-om5ih
    @anildeshmukh-om5ih 8 หลายเดือนก่อน +1

    Jay shrikrishna

  • @ambadassamal
    @ambadassamal ปีที่แล้ว +2

    Kup.chan.thanks.gurudev

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      जय गुरुदेव

  • @vinodgadhikar1995
    @vinodgadhikar1995 5 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली ‌ 💐💐

  • @mandakinijadhav7886
    @mandakinijadhav7886 3 หลายเดือนก่อน +1

    माझी.गुरु.माऊली

  • @kamalpatil2244
    @kamalpatil2244 ปีที่แล้ว +1

    RAM Krishna Bari padurga hari

  • @sarikajadhav4350
    @sarikajadhav4350 10 หลายเดือนก่อน +1

    ❤जय जय राम कृष्ण हरी❤

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 หลายเดือนก่อน

      राम कृष्ण हरी जय गुरु माऊली

  • @shankuntalapadekar9976
    @shankuntalapadekar9976 3 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @AjitPatil-vs9wt
    @AjitPatil-vs9wt 7 หลายเดือนก่อน

    जय जय रामकृष्ण हरी🚩🙏बाबामहाराज सातारकर 🙏🚩🕉🚩

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน +1

      जय जय रामकृष्ण हरी ll जय गुरुमाऊली

  • @sandipkatare5073
    @sandipkatare5073 7 หลายเดือนก่อน +5

    भावपूर्ण श्रध्दांजली💐 महाराज 🙏

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      रामकृष्ण हरी

  • @bhagwanbhople1289
    @bhagwanbhople1289 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा गोविंदा

    • @maybolikatta
      @maybolikatta  ปีที่แล้ว

      जय गोविंदा माधवा केशवा हरी

  • @shakuntalakatare5468
    @shakuntalakatare5468 ปีที่แล้ว +2

    जयरामकराशन्हारी

    • @dnyaneshwarpawar2886
      @dnyaneshwarpawar2886 ปีที่แล้ว

      राम कृष्ण हरी माऊली खूप छान धन्यवाद

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 7 หลายเดือนก่อน +1

    खरच सुंदर विवेचन

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय जय गुरु माऊली राम कृष्ण हरी

  • @anaghapatwardhan8387
    @anaghapatwardhan8387 10 หลายเดือนก่อน +1

    जय ramkrishna हरी❤🎉🎉

    • @maybolikatta
      @maybolikatta  10 หลายเดือนก่อน

      जय जय गुरुमाऊली

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 7 หลายเดือนก่อน +1

    Mauli Namo Namah Mauli Jay Jay Ramkrushna Hari

    • @maybolikatta
      @maybolikatta  7 หลายเดือนก่อน

      जय गुरुमाऊली , तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो, हीच विठुराया चरणी प्रार्थना .