Walmik Karad ची संपत्ती, BJP नेत्याची मध्यस्थी । pune news । datta khade ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 17

  • @K.S.A-n6w
    @K.S.A-n6w 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    न्याय मिळाला पाहिजे..... ते काम पोलिस करीत आहेत..... पण बाई राज्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव दया तो आर्थिक अडचणीत ..... काय बाई शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे सरकार ले विचारा ........

  • @शेतकरीराजा-य7फ
    @शेतकरीराजा-य7फ 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    भाजपचा नेत्यापेक्षा हा खाडे वंजारी आहे. त्यामुळे हे वंजारी एकमेकांना मदत करतात

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    फडणवीस काय कानुन कायदा आहे की नाही महाराष्ट्र त

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमच्या इथले नेते तसे नाहीत..😂😂😂😂 अरे सगळेच सोयरे एकमेकांची मदत करतात..😂😂

  • @pratibhathube
    @pratibhathube 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बरीच बुजबुजाट जमा झाल्यामुळे शिक्षा व्हायचं जरा कठीणच दिसते. संख्या जास्त असल्यानंतर शिक्षा कमीत कमीच होईल असं वाटतंय

  • @mahindpatil9155
    @mahindpatil9155 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सापडतील तसें खडी फोडायला पाठवायचे

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mumbai MNC election झाले की बाहेर येतोय कराड.. सगळीच धूळफेक चालू आहे.. स्क्रीनशोट काढून ठेवा हवं तर 😊

  • @rajeshposhirkar2820
    @rajeshposhirkar2820 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व राजकारण लोका जबाबदार आहेत

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 59 นาทีที่ผ่านมา

    मुळात भष्टाचाराच मुळच भाजप आहे कारण भ्रष्टाचार करा व भाजप मध्ये येऊन बिनधास्त रहा

  • @MunjajiKharabe
    @MunjajiKharabe 12 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @deepakkhakal5176
    @deepakkhakal5176 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khade kay maratha ahe ka nahi mag hech ka badnam

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही छान काम करत आहेत