Walmik Karad Solapur Connection: पुण्यानंतर कराडचं सोलापुरातही घबाड?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 67

  • @dilippande8677
    @dilippande8677 2 วันที่ผ่านมา +105

    किती चोऱ्या केल्या हो,,, ह्या वाल्मीकी कराने ह्या सर्व प्रकरणाला जबाबदार एकच खानदान ति म्हणजे गोपीनाथ मुंडे +धनंजय मुंडे +पंकजा मुंडे +

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 2 วันที่ผ่านมา +3

      आणी प्रीतम मुंडे पण असणार.😅

    • @dilippande8677
      @dilippande8677 2 วันที่ผ่านมา +2

      नक्कीच,,,

  • @dadaraolokhande1883
    @dadaraolokhande1883 2 วันที่ผ่านมา +21

    महाराष्ट्रातल्या मीडियाला सलाम आहे माझा तुम्ही दाखवता काय वाल्मीक कराडची एकटीची जमीन आहे का असू शकते त्याची संपत्ती तेवढी मोठा माणूस आहे तो कुठल्या माणसाची एवढी प्रॉपर्टी नाही प्रत्येक माणसाची प्रॉपर्टी आज त्याच्यावर वेळ आली म्हणून त्याचे तुम्ही उखाणे उकरून काढायला लागला का

  • @nagoraodukare4753
    @nagoraodukare4753 2 วันที่ผ่านมา +53

    मुंडेचा राजीनामा येऊ द्या नंतर महाराट्राची भयाण प्रथिती दिसेल.70 कोटीचा हाच घोटाळा आहे

    • @Ayush_online
      @Ayush_online 2 วันที่ผ่านมา +2

      70 कोटी नाही भावा. 70 हजार कोटी

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 2 วันที่ผ่านมา +12

    ही प्रॉपर्टी कोणा कडून घेतली अणि कशी घेतली त्या शेतकऱ्याला भेट खरी माहिती समोर येईन

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 วันที่ผ่านมา +3

    धस साहेब खरच भारी काम कोले तुम्ही वारी वा सुरेश आण्णा मानले राव तुम्हाला 🫡 आसा आमदार पाहिजे खरच आण्णा ग्रेट 💯🤙💪

  • @rajeshpachupate1599
    @rajeshpachupate1599 2 วันที่ผ่านมา +37

    अश्या वेळी सरकारी यंत्रणा कुठं आहेत

  • @LifeofAtoZ
    @LifeofAtoZ 2 วันที่ผ่านมา +15

    कोणीतरी यांची दोन एकर जमीन माझ्या नावावर करा माझ्याकडे एक गुंठा पण नाही 😢😢😢😢😢

  • @AashaKank
    @AashaKank 2 วันที่ผ่านมา +36

    गृहमंत्री फडणवीस झोपले वाटत.Ed फक्त विरोधीपक्ष नेत्यांनाच लावणार का

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 วันที่ผ่านมา +23

    बोल सदावर्ते 😂😂😂 ऐक सदावर्ते 😅😅😅

  • @Ram2Ram214
    @Ram2Ram214 2 วันที่ผ่านมา +14

    या सर्व धंज्य मुंडे आणि पंकजा मुंडे च्या सपत्या आसु शकतात 🤔
    या कस्टडिट घेतल तर योग्य कार्यवाही होऊ शकते 🤔

  • @Uesr.567
    @Uesr.567 2 วันที่ผ่านมา +7

    घर गड्याची गिनीज बुक मध्ये नोंद होईल......

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn 2 วันที่ผ่านมา +3

    वाल्या.साधा.शिपाईही.नाही.तर.ईतकी.संपत्ती.आली.कुठुन.ईडी.रजेवर.गेली.वाटत.धन्य.धन्या.वाल्या.जय.आजित.दादा

  • @dilipkarale120
    @dilipkarale120 2 วันที่ผ่านมา +5

    गुन्हेगारांना समर्थन करणे हा फार मोठा निर्लज्ज पणा आहे

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 2 วันที่ผ่านมา +6

    कराडलाच माहीत नसेल त्यानं कुठ कुठ हागुन ठेवलंय.

  • @sanjaygore5753
    @sanjaygore5753 2 วันที่ผ่านมา +6

    असे किती आहेत माहीत नाही पण आहेत

  • @pokemoncardtopic
    @pokemoncardtopic 2 วันที่ผ่านมา +14

    अरे माणसा त्याच्या पगाराचा विचार करतोय त्याने किती घबाड जमवले त्याचा विचार कर

  • @prafullpadwal5682
    @prafullpadwal5682 2 วันที่ผ่านมา +6

    मती गुंग झाली ऐवढी संपत्ती बघून

  • @vishalgaikwad3238
    @vishalgaikwad3238 2 วันที่ผ่านมา

    Tai salam tumhala🙏🏻

  • @indianfirst7670
    @indianfirst7670 2 วันที่ผ่านมา +2

    तीन महिन्यापासून साल घड्याळाला पगार नाही शासनाने त्याला पगार द्यावी
    शासनाने जर पगार नाही दिली त्या गड्याने शेतातील हरभरे चणे सगळे विकून टाकून पगार काढून घ्यावी😂

  • @jalindar8699
    @jalindar8699 2 วันที่ผ่านมา +6

    एक काळ धस आणि कराड हे दोघेही मित्र होते तेव्हा धसकट यांच्या नावावरही किती संपत्ती आहे हे चेक करणे गरजेचे आहे

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 2 วันที่ผ่านมา +1

    नोकर ची एवढी तर मालक मलकिनीची किती बाहेर आला पाहिजेत सगळं

  • @ShriramBadewad
    @ShriramBadewad 2 วันที่ผ่านมา +1

    सगळ्या माजि आजी मंत्री खाजदार आमदार अपाट पुरापटि अहे एकाकडुन चौकाशि करा कोनाकड कमी आहे 😂

  • @BDpatil7324
    @BDpatil7324 2 วันที่ผ่านมา +5

    खंडणी बंद झाली पगार बंद केला वाल्या नि

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 2 วันที่ผ่านมา +2

    Hyala nemk kay karaych hot

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 2 วันที่ผ่านมา

    मी त्या प्रॉपर्टी त ले २० करोड रुपये घेऊन धस साहेबांना इलेक्शन मदत म्हणून घेऊन गेलो होते
    इलेक्शन आदल्या दिवशी, आत्ता माझ्या मालकाला ( धस) ला ते परत करायची गरज पडू नये म्हणून तो इतकी खटाटोप करत आहे

  • @sureshsurwase7564
    @sureshsurwase7564 2 วันที่ผ่านมา +2

    अरे बाबा वाल्मिकी कराड नाही वाल्मिक कराड आहे

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 2 วันที่ผ่านมา +4

    अख्खा महाराष्ट्र व्यापला आहे भो 😮

  • @dyaneshwarpatil3656
    @dyaneshwarpatil3656 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाल्मिक कडे येवडी संपत्ती कोठून आली 😅

  • @अंकुशपिंगळे-स4म
    @अंकुशपिंगळे-स4म 2 วันที่ผ่านมา +1

    कितीतर मुंडदे पुरले पन असतील

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 2 วันที่ผ่านมา +1

    त्याच्या आंदोलन कर्त्या बायकोला विचारा

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 2 วันที่ผ่านมา

    खरच समाज सेवक 😂वाल्या आणी पुनहा कायत देव कायराव आता काय बोलाल वाल्या विषय 😂

  • @marotigurnule5937
    @marotigurnule5937 2 วันที่ผ่านมา +1

    Ya आकाच्या अकाची किती असेल

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 วันที่ผ่านมา +1

    Jay aajyaaa power...

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 2 วันที่ผ่านมา +1

    मामा करा कब्जा टेन्शन नका घेऊ

  • @SantoshSakunde-oq4ww
    @SantoshSakunde-oq4ww 2 วันที่ผ่านมา +3

    वाल्मिकी कराड याची संपत्ती जप्त करण्यात आली पाहिजे याचा वर कडक कायदा मोकका चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ‌

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 วันที่ผ่านมา +1

    Aajyaaa power aatta kuthe gela...

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 2 วันที่ผ่านมา +2

    बहीण नाही re भो 😮

  • @MohandabhadeDabhade
    @MohandabhadeDabhade 2 วันที่ผ่านมา +1

    सरकारला तिला सगळं

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed 2 วันที่ผ่านมา

    इ.डी.झोपली आहे.

  • @satishlende5007
    @satishlende5007 2 วันที่ผ่านมา

    Hi jaga Ajit Pawar acchi hai

  • @Jaybheem-n1g
    @Jaybheem-n1g 2 วันที่ผ่านมา +1

    Walmik fakt mohra aahe..he sarva dhanu munde che aahe

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 2 วันที่ผ่านมา

    Dawood pan join karayla pahijel bjp

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 2 วันที่ผ่านมา +1

    गरिबांचा वाली

  • @harishmagar9047
    @harishmagar9047 2 วันที่ผ่านมา

    Arey.ha.daiud.ahey

  • @vijaytarate3414
    @vijaytarate3414 2 วันที่ผ่านมา

    ह्या प्रॉपर्टी धनंजय आणि कराड यांच्या एकत्रित आहे
    सलगड्यानी आता काळजी करू
    आता तुम्ही मालक आहेत हे काय सुटत नाही

  • @Topshort-2145
    @Topshort-2145 2 วันที่ผ่านมา

    संतोष देशमुख यांच्या हत्ये मुळे धनंजय मुंडे ला कळालं की वाल्मीक संपत्ती किती जमा केली. या संपत्ती वाटा धनु भाऊला दिला की नाही 😅😅😅😅

  • @ManishYadhav-q7y
    @ManishYadhav-q7y 2 วันที่ผ่านมา

    He sagl dhananjay munde cha aahe

  • @avi_1282
    @avi_1282 2 วันที่ผ่านมา

    Munde gitttw sanp hech loka krat astil😂

  • @shankarnatkar696
    @shankarnatkar696 2 วันที่ผ่านมา

    Chori ha tyancha khara danda

  • @shamsomani7160
    @shamsomani7160 2 วันที่ผ่านมา +1

    Nasik mad he shodha

  • @ombhujbal7609
    @ombhujbal7609 2 วันที่ผ่านมา

    येडे मिले की काय

  • @mangeshgaike
    @mangeshgaike 2 วันที่ผ่านมา

    याला फक्त आजित पवार जबाबदार आहे...आजित ने धन्याला वर नेले धान्याने वाल्या ला वर नेले..वाल्याने दोन्ही बायकायला वरनेले...cidझोपेत आहे....

  • @santosh-i3j
    @santosh-i3j 2 วันที่ผ่านมา

    Jevdi bhi sampti tya walya chi aasel ti sarw srkarne tabyat gheun ticha lilaw krawa aaniya hramkhor walmik aani dhnya ne jya loka kdun khandni ghetli tyana ti prat krawi

  • @आत्मनिर्भर22
    @आत्मनिर्भर22 2 วันที่ผ่านมา +9

    वंजारी समाजाची इज्जत नका घालू
    Plz अस्या बातमी नका देऊ!
    वाल्मिक अण्णा आमचे देव आहे!!

    • @RahulPatil-fn8hl
      @RahulPatil-fn8hl 2 วันที่ผ่านมา +19

      घरी ने मग

    • @sunilRaje-q5p
      @sunilRaje-q5p 2 วันที่ผ่านมา +17

      यामध्ये कुठे वंजाऱ्याची इज्जत जात आहे

    • @Maharashtra1437
      @Maharashtra1437 2 วันที่ผ่านมา +5

      😂

    • @rahulgayakwad201
      @rahulgayakwad201 2 วันที่ผ่านมา +4

      Bhava samjyacha vishay nahi mansacha

    • @OnlyLegend755
      @OnlyLegend755 2 วันที่ผ่านมา +13

      घे उडवून मग वाल्म्याला केळ्या 😂😂