अरे बाबा शेतकरी कर्ज माफी काय झाले दूध उत्पादक यांना अनुदान मिळणार आहे का कापूस उत्पादक यांची पूर्ण वाट लावली फक्त गद्दारी केली आणि शेतकरी संपवलं कुठे फेडणार हे पाप
. काय सायबानु काही... पण राज्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांच्या सोयाबीन तूर हरभरा कापूस मालाला भाव दया तो आर्थिक अडचणीत ..... काय साहेब शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार हे सरकार ले विचारा ........