आरोप हे कराड वरती होत आहेत, आणि राजीनामा मुंडेंनी का द्यायचा? मित्र होता म्हणुन असतय का? मुंडे कशाला म्हणतील हत्या करा पुरावे आहेत का असे म्हणले असतील म्हणून ? उगाच कोणत्या दारूड्या माणसाचे ऐकून जातीवादी करायची आणि काही पण म्हणायचं का, हे देश संविधान वरुन चालतंय हे अशे जातीवादी आरोप करून नाही.
संतोष देशमुखांची होत्या झाली ही निंदनीय आहे पण.............. हे वाक्य जिथे जिथे येते ना ते सगळे फक्त मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी आलेले असतात . हा पण खुप घातक आहे
हा पण गुन्हेगारांचे समर्थन करण्यासाठीचा उचललेला पहिला शब्द आहे, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेल्या लोकांना थांबवण्यासाठी चा पहिला शब्द आहे, खून्यांना आणि खंडणी गोळा करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी चा उच्चारलेला पहिला शब्द आहे
आमच्या एका मराठी भावाची हत्या झाली आहे आणी किरीट सोमया हसुन मजा घेतोय अजिबात आवडल नाही विनंती आहे मराठी महाराष्टीयन माणसास जो पर्यंत सर्व अरोपी फासावर लटकत नाहित तो पर्यंत हा विषय शांत होता कामा नये दुसरी विनंती जातीच्या विषयावर एकमेकांविरोधात कुणीही भांडत बसू नये 🎉
जे समोर आहे ते बोला.त्याला सजा द्या.पण दुसर्यावर बोट दाखवून, स्वताला श्रेष्ठ कशाला करवून घेता ? सुप्रिया ने काय केले व काॅन्ग्रेस ने काय केले .त्या पेक्षा, तुम्ही काय दिवे लावले व काय लावायला पाहिजे.
देशाला स्वातत्र्य मिळवण्या साठी ज्या विराणी बलिदान दिले ते आत्मे जर वरतून पाहत असतील तर ते विचार करत असतील की किती नीचं व भाड खाऊ लोकांसाठी आपण बलिदान दिले मेरा भारत महान........
ताई तुम्ही योग्य आहात. जे कोणी ट्रोल करत आहेत त्यांच्या बदल महिला आयोग कडे. अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली पाहिजे. धन्या मुंडे कडे तक्रार करून फायदा नाही ते त्याचे बगलबच्च्ये आहेत.
देसाई मॅडम व दमानीया मॅडम तुम्ही दोघीच आहात ज्या संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळवून दयाल अशी आशा बाळगतो कारण ऐवढे पुरावे असून सुद्धा तो मुख्यमंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही काय बोलणार.
अंजली दमानिया, आ.सुरेश धस साहेब, आ.संदीप भैय्या क्षिरसागर,खा. बजरंग बप्पा सोनवणे, आ.प्रकाश दादा सोळुंके,आ. अभिमन्यू पवार साहेब,आ.जितेंद्र आव्हाड साहेब, छ.संभाजी राजे,संघर्ष योध्दा मनोज जरांगे"पाटील, नरेंद्र पाटील साहेब,तृप्ती देसाई, पॅथर दिपक केदार आपण सर्वांनीच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण उचलून धरल्यामुळेच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्य़ातील परिस्थिती सर्व जनतेसमोर आली नसता हे हत्याकांड दाबले गेले असते,आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
गृह मंत्री जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे कसुन चौकशी झाली तर कराडच काय धनंजय मुंडे सुद्धा ह्या प्रकरणात दोषी आहे म्हणूनच आरोपी शोध घेण्यासाठी एवढे नाटक चाललय
अजित, देवेंद्र , हे आपली प्रतिमा दोन अक्षरात नेहून ठेवली आहे इतिहास पण यांना हिटलर प्रमाणे वावरत आहेत असेच दिसून येत आहे दुजा भाव का सैफ चा आरोपी 2 दिवसाचं प्रकरण मार्गी लावलं मग गरीब , प्ररिथिती असणारा लोकांना फक्त आश्वासन आणि तरीख वर तारीख
ED ने कारवाई करावी
ED येणार नाही
How can anybody expect justice,by keeping the criminal supporters in government.
छक्के भरलेत E. D मध्ये
तोतरा आला आता नक्की ईडी येईल
Sagly hijdy dr😢😢😢 only sata
टोळी चा मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे कारवाई का नाही केला...?????
महाराष्ट्र, शासन, सर्व, आरोपीचे, लाड, करत, आहेत
लाखो करोडो पुरावे असतानाही मुख्यमंत्री गृहमंत्री साधा राजीनामा घेत नाहीत किती लाजीरवाणी गोष्ट आहे
Kaaran hee Ek saankli aahey. Jyachya madhey BJP pun guntavlele aaheyt.
आरोप हे कराड वरती होत आहेत, आणि राजीनामा मुंडेंनी का द्यायचा? मित्र होता म्हणुन असतय का? मुंडे कशाला म्हणतील हत्या करा पुरावे आहेत का असे म्हणले असतील म्हणून ? उगाच कोणत्या दारूड्या माणसाचे ऐकून जातीवादी करायची आणि काही पण म्हणायचं का, हे देश संविधान वरुन चालतंय हे अशे जातीवादी आरोप करून नाही.
Tech kalat nahiye
विकाऊ
संघाच्या तालमीत तयार झालेला नागपूरचा पैलवान(देवभाऊ), काकाच्या जीवावर मोठा झालेला दादा...हे दोघे मुंडे च्या दावनी ला बांधले आहेत.
E .D .झोपा काढते का.
बोबड्या आता जागा झालाच
ती फक्त bjp विरोधात गेल्यावर येते
खर😊😊😊😊
चायला चोराला चोर म्हणायचे नाही तर काय म्हणायचे देसाई ताईंना आमची साथ आहे
ई डी फक्त विरोधकांच्या पाठीमागे लावण्यासाठी आहे का?
CHAMCHYA AADHI NIYAM VACH
उंदराच्या साक्षीला मांजराला टरबुजाचा हात जय महाराष्ट्र
AARKSHIT CHAPRASI CHI LAYKI BAGHA SARVAT JAST LOKA TUJHYA KAKACHYA VELES MELE
संतोष देशमुखांची होत्या झाली ही निंदनीय आहे पण.............. हे वाक्य जिथे जिथे येते ना ते सगळे फक्त मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी आलेले असतात . हा पण खुप घातक आहे
हा पण गुन्हेगारांचे समर्थन करण्यासाठीचा उचललेला पहिला शब्द आहे, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेल्या लोकांना थांबवण्यासाठी चा पहिला शब्द आहे, खून्यांना आणि खंडणी गोळा करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आणि त्यांचे उदात्तीकरण करण्यासाठी चा उच्चारलेला पहिला शब्द आहे
100%
तरीपण वाल्मिक आणि धनु चा काय संबंध नाही... अजित
Ed भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अजीतदादा यांच्या केलेल्या आरोपांच काय झाले कीरीट सोमय्या जी
ई, डी, झोपा, काडतय,
Ed cha toll free number asel tr sanga mi ghoda lavto Direct
TUJHA PAWARDA ZOPLA KAY
आमच्या एका मराठी भावाची हत्या झाली आहे आणी किरीट सोमया हसुन मजा घेतोय अजिबात आवडल नाही विनंती आहे मराठी महाराष्टीयन माणसास जो पर्यंत सर्व अरोपी फासावर लटकत नाहित तो पर्यंत हा विषय शांत होता कामा नये दुसरी विनंती जातीच्या विषयावर एकमेकांविरोधात कुणीही भांडत बसू नये 🎉
Ha nagadyala swatachich laj nahi
To Kay timepass karu bolatoy
तोतला नागडा उघडा पोपट
😅
इ.डी कोणाची वाट पहात आहे
कराड जर bjp मध्ये गेला तर सारे गुन्हे माफ होतील
MHANJE TUMCHA PAKSH GUNEGAR AHE HE KABOOL KELA BAVLAT
आता किती ची सुपारी घेतली इतके दिवस कुठे प्रयाग राजला गेले होते का
छे छे ऊघडे नागडे व्हिडिओ बनविण्यात व्यस्त होते
कपडे नव्हते ना!!!!!
देवेंद्र फडणवीस संतोष देशमुख यांना कधी न्याय देणार
ई डी बद्दल किरीट सोमय्या ला प्रश्न विचारा आता कुठे आहे.
नागडा किरीट च्या गोळ्या संपल्या वाटतं
मग कराडचा गुरू इम्रान हाश्मी कोण ...?? 😂😂😂
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे नाव घ्यायला लागतंय यावरुन लक्षात येते की,भाजपवाले अजूनही फक्त आणि फक्त शिवसेनेलाच घाबरतात.
किरिट किती कुत्सित हासतोस
जे दोषी नाहित त्यांच्या मागे हातोडा काय घेतोस उपोषण काय करतोस रस्ता वर काय उतरतोस येथे काय फाटली का ?
किरीट असले छिनाल नखरे करू नको
वाल्ह्याचा बोचा चाटून जिभेला मूळव्याद होईल असे वाटत नाही का
सोमय्या कीती लबाड आहे हेच दिसून येत, प्रश्न काय उत्तर काय
तुम्हा सर्व राजकारण्याने भारताचे वाटोळं केलं
Angrej come back
अशी म्हणायची वेळ आली
खरंच लिहिले आहे कराड ने. तेच तर अंजली दमानिया, सुरेश धस आणि जनता म्हणते आहे... आता ईडी का कारवाई करत नाही, हा तोतरा सोमय्या का आता चूप बसला आहे?
जे समोर आहे ते बोला.त्याला सजा द्या.पण दुसर्यावर बोट दाखवून, स्वताला श्रेष्ठ कशाला करवून घेता ? सुप्रिया ने काय केले व काॅन्ग्रेस ने काय केले .त्या पेक्षा, तुम्ही काय दिवे लावले व काय लावायला पाहिजे.
जनता कपडे उतरवेल
मुलाखत कोणाची घ्यावा हे पत्रकार बंधुंना लक्षात आलं पाहिजे
हा चोचरा बोलला म्हणजे वाल्या सुटणार कारण सोमाने काढलेले सर्व घोटाळे उघडकीस आले नाही
किरीट सोमय्या यांनी 2 वर्षांपूर्वी किती तरी प्रकरणे उघडकीस आणली पुढे काय झाले. आता तुम्ही का interest ghey nahi
किरीट... मलाच नागडे केले तुम्ही!!!!!
काय किरीट, काय तुझा गृहमंत्री
कीरीट सोमय्या यांच्या कथीत महिलेच्या व्हिडिओ वर प्रश्न विचारा. बाकी राहूद्या.
जाती जातींमध्ये वाद लावणारे मराठी मेडिया यशस्वी झाले आता पक्षा पक्षा मध्ये अंतर वाद लावण्यात यशस्वी होत आहे
सत्ता असली की काही ही करायला चालते का. ?
काय चोचरा बोलतोय भाजपने घेतलेल्या बहूतेक आमदार खासदार ईडी लावू अशी धमकी देऊन घेणारे देवाभाऊचे मोठेपण सांगतोय.
मुख्यमंत्री साहेब आरोपी कोणीही असुद्या कार्यवाही करा.... करोडो लोकांनी तुम्हाला मतदान केलाय त्याच्या भावनांशी खेळू नका
वाल्मिकी सहित सर्वाची संपत्ती जप्त करा
कीलीत पहिल्यांदाच खर बोलला.
धनंजय मुंडे याच्या मुळे बीडचे पूर्ण वाटोळे केले राव
सर्व मंत्रिमंडळ यात बरबटलेले आहे म्हणून न्याय मिळणे कठीण आहे
किरीट सोमय्या तुम्हाला आता ईडी ची आठवण नाही येत का.का पुरावे शोधताय कि काही दिसतच नाही.
💐भावपुर्ण श्रद्धांजली सरपंच 💐.
न्याय मिळावा हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा
😂😂 तोतर्या छोमाय्या
वाल्ह्याचा बोचा चाटणाऱ्या पेक्षा तोत्रा बरा
ईडी ची कारवाई का नाही लवकर करा
लवकरच जागा झाला.
किरीट सोमय्या फालतु आहे
नागडा काय बोलणार
किरीट सोमय्या ने मुख्यमंत्री ला सांगितले पाहिजे.मुख्यमंत्री किरीट चे ऐकणार का ॽ
या अ मराठी माणसाला का म्हणून विचार
सोमय्या व ईडी शेपटी घालून बसलेत आता.सत्ताधा-यांचे भ्रष्टाचार कधी बाहेर काढणार.
देशाला स्वातत्र्य मिळवण्या साठी ज्या विराणी बलिदान दिले ते आत्मे जर वरतून पाहत असतील तर ते विचार करत असतील की किती नीचं व भाड खाऊ लोकांसाठी आपण बलिदान दिले मेरा भारत महान........
ताई तुम्ही योग्य आहात. जे कोणी ट्रोल करत आहेत त्यांच्या बदल महिला आयोग कडे. अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली पाहिजे. धन्या मुंडे कडे तक्रार करून फायदा नाही ते त्याचे बगलबच्च्ये आहेत.
किरीट भाग घेतला तर आरोपी सुटतात हा इतिहास आहे
RIP ED 😭😭
ED सध्या कोमात गेलेली आहे.. त्यामूळे कधी शुद्धीवर येईल ते सांगता येत नाही 😂
ह्याचा काय संबंध हा तर वेलकम मध्ये पाहिजे असल्या लोकांना प्रेश्न म्हणजे वेढे पणा 😂😂😂
ED ला कारवाई करायला सांगा
सगळं राजकारण सुरु आहे हे काहीच करणार नाही
किरिटजि तुमची पन काय झालयाय आवसथा
सोमय्याजी देर आये दुरुस्त आये
एकदा आमदार खासदार फोडायचा म्हटलं की लगेच येडी बिळातून बाहेर येते आता काय झालं
देसाई मॅडम व दमानीया मॅडम तुम्ही दोघीच आहात ज्या संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळवून दयाल अशी आशा बाळगतो कारण ऐवढे पुरावे असून सुद्धा तो मुख्यमंत्री धनंजय मुंडेचा राजीनामा घेत नाही काय बोलणार.
इ.डी.कुठे आहे
😂बिभत्स चाळे करणारा महत्वहीन माणुस खुप चिड येते या तोतल्याची
किरीट जागे झाले वाटतेय कराड मुंडे कोणाबरोबर होते यापेक्षा या दोघांविरुद्ध कारवाई व्हावी ही आम जनतेची मागणी आहे
अंजली दमानिया, आ.सुरेश धस साहेब, आ.संदीप भैय्या क्षिरसागर,खा. बजरंग बप्पा सोनवणे, आ.प्रकाश दादा सोळुंके,आ. अभिमन्यू पवार साहेब,आ.जितेंद्र आव्हाड साहेब, छ.संभाजी राजे,संघर्ष योध्दा मनोज जरांगे"पाटील, नरेंद्र पाटील साहेब,तृप्ती देसाई, पॅथर दिपक केदार आपण सर्वांनीच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण उचलून धरल्यामुळेच महाराष्ट्रातील बीड जिल्ह्य़ातील परिस्थिती सर्व जनतेसमोर आली नसता हे हत्याकांड दाबले गेले असते,आज संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे.
Yes
थुपलिया थुलेंनी थंडीतल 😂😂😂याला पाठीमागून मऊ केल्यापासून आता दिसलाय 😂😂त्यांनी थमदान वेत्त तेल 😂😂
Thanks
राज्यपाल च उड वेल मुंडे ल
तुम्ही आरोप केला त्याच काय झालं ते सांग
हा पोपट पहिल्यांदा खरा बोलला 🙏
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या मुख्यमंत्री
गृह मंत्री जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे
कसुन चौकशी झाली तर कराडच काय धनंजय मुंडे सुद्धा ह्या प्रकरणात दोषी आहे
म्हणूनच आरोपी शोध घेण्यासाठी एवढे नाटक चाललय
गृह मंत्री, मुख्य मंत्री साहेब सर्व जिल्हा जिल्हात वाल्मिकी कराड तयार झाले. गृह मंत्री व मुख्य मंत्री देवेंद्रजी आपण किती वर्षे आहे.
Ajit pawar🏴🏴🏴
Devendra fadanvis🏴🏴🏴
पुण्यातील नगरसेवकाची चौकशी होऊ शकते धनंजय मुंडे यांची का चौकशी होत नाही
तुमचे काम चालु करा मुंढे कराड विरोध.
जनतेला जे कळते ते राजकारणी यांना कळत नाही
ईडी वाले कुठे हरवलेत
वाल्मिकी करा नाहीतर सगळे गुन्ह्यात धनंजय मुंडे आहे
तीलित तुम्ही बोलणार नाही हे फिक्स आहे 😂😂😂😅
सोमय्या जगळी जनता विचारते आत्ता ईडी काय करेल.
सरकार ला कोणता पुरावा पाहिजे काय माहित ...पुरावे तुम्ही आणून द्या म्हणनारा सरकार ...😂😂
पहिले इंग्रजांनी देश लुटला नंतर काँग्रेसने आता तर फक्त जन आक्रोश पहावयास मिळतोय.😢😮
कुठला कुठला
किरीट लवकर जागा झाला
मुख्यमंत्री क्लिन चिट चा बंडलबाज फसवा चाणक्य असल्याने न्यायाची अपेक्षा अजिबात नाही उलट क्लिन चिट देणार आणि भाजप मध्ये प्रवेश देणार
एवढे पुरावे असताना पणं सरकार राजीनामा घेत नाही ही लाजिरवाणी बाब आहे
टिरीत तो वाल्मीक आहे,भाजप मध्ये आला की गृहमंत्री होईल बघ...😂मग पुढं तुझ....
फडणवीस साहेब एकालाही सोडणार नाही असा१०० टक्के विश्वास वाटतो .
अजित, देवेंद्र , हे आपली प्रतिमा दोन अक्षरात नेहून ठेवली आहे इतिहास पण यांना हिटलर प्रमाणे
वावरत आहेत असेच दिसून येत आहे दुजा भाव का सैफ चा आरोपी 2 दिवसाचं प्रकरण मार्गी लावलं मग गरीब , प्ररिथिती असणारा लोकांना फक्त आश्वासन आणि तरीख वर तारीख
अरे ..... ये बोला ...😮😮😮
चोचऱ्याची जिरली नाही अजून
एवढे दिवस किरीट सोमय्या कुठं गेले होते आज जाग
Girgit टोमया