कोकणातून नानी आल्या भेटायला; श्रीखंड चपाती, वरण भात व पिवळ्या बटाटा भाजीचा बेत | shrikhand chapati

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 218

  • @shashibait7586
    @shashibait7586 3 หลายเดือนก่อน +19

    हा एकमेव असा यूट्यूब चॅनल आहे की कधीच वाईट कमेंट नसतात . सलाम तुमच्या कार्याला ❤

  • @nilamjadhav632
    @nilamjadhav632 3 หลายเดือนก่อน +13

    नानी च आणि तुमच किती घट्ट नात आहे प्रेमाच हेच खर जीवन आहे कुठुन कसे नाते जन्मोजन्मी चे जुळले जाईल हे सांगता येत नाही हिच खरी माया असते असच नात सैदैव पाठिशी राहो हीच सदिच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @vidyasagvekar4560
    @vidyasagvekar4560 3 หลายเดือนก่อน +70

    बाणाई नानी कोकणातून तुम्हाला भेटायला येते , हीच तुम्ही कमावलेली संपत्ती , तुमच्या सगळ्यांचे स्वभाव खूप छान आहेत म्हणून एवढ्या लांबून तुम्हाला भेटायला आल्या खूप छान ❤❤❤❤

  • @balasahebbagat8926
    @balasahebbagat8926 3 หลายเดือนก่อน +31

    सिधू भाऊ, बाणाई ताई, तुम्ही जेव्हा वाडा घेऊन कोकणात असता त्या वेळी ही कोकणी माणसं तुम्हाला संभाळून घेतात, कोणाच्या घरी मोबाईल चार्जिंग करून घ्यायला जाता त्या वेळी ते सुद्धा मदत करतात. म्हणून ही कोकणी माणसं माणूसकी जपून ठेवतात.
    त्यांचा पाहुणचार मस्त केलात तुम्ही.

  • @shardakatke873
    @shardakatke873 3 หลายเดือนก่อน +69

    अशी प्रेमळ माणसें कली युगात कमीच आहेत धन्य माऊली 🎉❤

  • @supriyadhavale5823
    @supriyadhavale5823 3 หลายเดือนก่อน +6

    केवढ वैभव आहे बानाई तरी पण किती कष्ट करतात सगळी आनंद वाटतो मुळात दादा v सासूबाई खूप संस्कारी आहेत त्यांनी हे तुम्हाला पुढे सर्व दिले!!!

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 3 หลายเดือนก่อน +5

    खूपच प्रेमळ माणसे मिळवली आहेत सिद्धू दादा तुम्ही आणि बानाइने. असेच रहा.

  • @nathukambale2048
    @nathukambale2048 3 หลายเดือนก่อน +4

    सिद्ध भाऊ,काय मस्त जेवण. चालू आहे,तुम्हाला भेटण्यासाठी कोकणातून माणसे आली आहेत. हे पाहून. खूप आनंद. वाटतो,तुमचे प्रेम यामधून व्यक्त

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 3 หลายเดือนก่อน +21

    मस्तपैकी विडिओ सलाम दोघी वहिनींना एव्हढे घरी काम तरी पाहुणचार करतात अणि एवढे जेवण केले ते पण चुलीवर. नानी पण छान आहेत.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 หลายเดือนก่อน +13

    वहिनीनी नानीला विचारलं कसं वाटल तर नानी बोली माझ्या माहेरी आले असं वाटल खूप प्रेम देणारी माणस आहेत. खूप छान वाटल नाणीला बघून 🙏

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 หลายเดือนก่อน +3

    नानी किती प्रेमळ आहे कोकणातून तुम्हाला भेटायला आले बाणाई तुम्ही खूप छान माणसं जोडले आहेत

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 3 หลายเดือนก่อน +5

    बानाई ताई तु मेहनती आहेस सुला पन खुप मेहनती आहे शेती घर सांभाळून सर्व मुलांच करते आणि तुज्या सारखि हौसेनी आनंदानी सर्व करते

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 3 หลายเดือนก่อน +49

    बाणाईताई ने आपल्या गोड स्वभावाने अनेक माणसे जोडली आहेत.
    नानी जेजुरी ला दर्शन करण्यासाठी आल्यावर बाणाईताई ला भेटल्याशिवाय कशा जातील.
    छान पाहूनचार केला पाहून्यांचा हाके पाटील.❤❤

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 3 หลายเดือนก่อน +4

    किती मोठ्या मनाची माणस प्रेमळ❤❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 3 หลายเดือนก่อน +3

    किती प्रेमळ कुटुंब आहे तुमचे. माणसे जोडली आहेत तुम्ही. कोकणी माणसे पण प्रेमळ असतात पण फणसाप्रमाणे वरून कडक आतून गोड. 🌹🌹🙏🙏

  • @mayathorat2150
    @mayathorat2150 3 หลายเดือนก่อน +4

    मी नेहमी सांगते.सलाम तुझ्या कार्याला आणि कामाला खुप मानसं जोडली .बानाई ताई आणि दादा.

  • @shardagite4790
    @shardagite4790 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ आहे आम्ही तुमचे यूट्यूब चे व्हिडिओ रोज बघतो बाणाई आणि सुला ताई एकदम मस्त आहे तुम्ही पण खूप प्रेमळ आहे तुमसे एकत्र कुटुंब बघून खूप आनंद होतो पप

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 3 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम,दादा बाणाईने पाहुण्यांचे छानच जेवण बनवुन स्वागत केले!

  • @sunitadhare6813
    @sunitadhare6813 3 หลายเดือนก่อน +23

    प्रेम लावणं आणी लावून घेणं खूप नशिबाची गोष्ट असते खरचं सर्व नाती रक्ताची नसतात तर त्यावहून जास्त प्रेमाची असतात😊❤

  • @mamabhacheenterprices6412
    @mamabhacheenterprices6412 3 หลายเดือนก่อน +2

    मन भरून आले रक्ताच्या नात्यापेक्षा मायेची नाती खूप सुंदर असतात. लय भारी...!

  • @bhagyashreepawar6009
    @bhagyashreepawar6009 3 หลายเดือนก่อน +1

    बाणाईने जेवण सुंदर बनवल ...तुमची सर्व लेकर फार गुणी कष्टाळु आहेत शेतातुन चारा घेवुन आली खुपच छान ❤❤

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान पाहुणचार स्वयंपाक पण छान
    तुम्ही सर्व खूप छान आहात ❤️❤️👌👌👌👍👍

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 3 หลายเดือนก่อน +1

    नाणी च्या सुना पण कामे करू लागल्या बघून खूप छान वाटल. तुम्ही हाके कुटुंब सर्वात श्रीमंत हात. साधी राहणी उच्च विचार. ग्रेट. 🫡

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari 3 หลายเดือนก่อน +3

    बाणाई दादा तुम्ही जी नानीरुपी संपत्ती कमावली आहे ती जगात कुठेही नाही बाणाई तुम्ही खरच आई सगळ्यांची आहे

  • @anitamali3973
    @anitamali3973 3 หลายเดือนก่อน +9

    नानी खूप प्रेमळ आहे तुमच्या भेटीसाठी आलेत बाणाई वहिनी तुम्ही खूप माणसे जोडून ठेवले आहेत❤❤❤❤❤

  • @muk-m5t
    @muk-m5t 3 หลายเดือนก่อน +2

    आरे वा सागर ची नानीआली सगरला भेटायला छान स्वयंपाक बनवला ताई आज नानीला भेटुन बर वाटले आसेल दादा आणि वहिनीला ❤❤🎉🎉

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 3 หลายเดือนก่อน +3

    नाणी आल्या तुम्हाला भेटायला . लय भारी. जेवण एक नंबर

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 3 หลายเดือนก่อน +6

    किती प्रेम आणि आपुलकी आहे ❤️👌🏻👌🏻👌🏻

  • @SushamaShinde-d5q
    @SushamaShinde-d5q 3 หลายเดือนก่อน +5

    बटाट्याची भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटलं 😮😮

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 3 หลายเดือนก่อน +2

    कोकणातून मानस भेटायला येतात हीच खरी माणुसकी च जिवंत उहारण आहे 🎉🎉

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 3 หลายเดือนก่อน +3

    बाणाई ताई तू खरच खूप भाग्यवान आहेस🎉

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 หลายเดือนก่อน +2

    बाणाई हे सगळ नेहमी हसत मुखाने करतेस कस जमत तुला. दादा खरच नशीबवान आहेत.अशी बायको मिळाली.

  • @rekhakamblebansode
    @rekhakamblebansode 3 หลายเดือนก่อน

    खरच तुम्ही किती छान पाहुणचार केलात सलाम आहे तुमच्या कुटुंबाला 🙏🙏🙏

  • @simpkn947
    @simpkn947 3 หลายเดือนก่อน +5

    ही नानी आमच्या भागातली आहे, आमच्या आगरी समाजाची.. धनगर समाज खूप प्रेमळ असतो याचा अनुभव आम्ही घेतला आहे

  • @vidulajagtap1690
    @vidulajagtap1690 3 หลายเดือนก่อน +7

    नानी ने हे माझे माहेर आहे है वाक्य ऐकुन मन भरून आले रक्ताच्या नात्या पेक्षा जोडलेली नाती च खरी असतात हाके कुटूंब खूपच मस्त आहे

  • @nandadhavale2798
    @nandadhavale2798 3 หลายเดือนก่อน +17

    कीती छान अशी लोक नाही राहीली आता तुमच्या आणी नानी सारखी ❤❤

  • @bharatigore1612
    @bharatigore1612 3 หลายเดือนก่อน +1

    SWAYAPAK 1 NO. NANI PANVEL VARUN AALYA? KITI PREMAL MANSE AAHAT!❤❤❤😊

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 3 หลายเดือนก่อน +1

    Vahini lhup chan vatl jeva nani tumala bhetaila yetat❤👍

  • @sagarkadam9240
    @sagarkadam9240 3 หลายเดือนก่อน +1

    भाऊ एडिटिंग खूप छान के ले आहे. तुमच्या टीम ला खुप सूबेच्या

  • @anandmk2902
    @anandmk2902 3 หลายเดือนก่อน +37

    नानींची भेट झाली खुप छान वाटल,
    जेंव्हा हाके परिवार मुंबई भागात जातो तेव्हा नानी संपूर्ण कुटुंब त्यांची खुप काळजी घेते

  • @ptd6060
    @ptd6060 3 หลายเดือนก่อน +2

    छान आहे बटाटा भाजी भाजी बघून तोडला पाणी सुटले छान छान

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan pahunchar kela banaitai ni🎉🎉

  • @Beingsrushhh
    @Beingsrushhh 3 หลายเดือนก่อน +3

    Nani che kutumb pn kiti chan ahe premal ani ti choti mulagi kiti chan bolte.khup chan video hota 😍😘

  • @smitajadhav5722
    @smitajadhav5722 3 หลายเดือนก่อน +1

    किती छान किती जीव लावला असणार आहे तुम्ही त्यामुळे ती जिव्हाळ्याची माणसं तुम्हाला इथपर्यंत परत भेटायला आली होती खूप छान वाटलं दादा वहिनी सागरला नानांना भेटून बरं वाटलं असेल

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 3 หลายเดือนก่อน +1

    मस्त व्हिडिओ आहे ❤❤🎉🎉

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 3 หลายเดือนก่อน +1

    राम राम सिदू दादा भानाई वहिनी नानी कोकणातुन भेटायला आल्या खूप छान वाटले जेवण खूप छान झालं खूप छान व्हिडिओ दादा सासवड

  • @vaishalimaluskar8600
    @vaishalimaluskar8600 3 หลายเดือนก่อน +1

    बानाई खुप छान पाहुणचार केलास

  • @rupalimali7107
    @rupalimali7107 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माणसं जोडली आहेत व्हिडिओ छान बनविला आहे

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi 3 หลายเดือนก่อน +3

    सलाम बाणाई सिद्धू भाऊ तुमच्या माणुसकीला 🎉🎉🎉

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 3 หลายเดือนก่อน +65

    अंबानी पेक्षा पण नशीबवान. खरे श्रीमंत ❤🙏

  • @jayashreewagh9600
    @jayashreewagh9600 3 หลายเดือนก่อน +4

    तुमची सगळ्यांची साधी सरळ राहणीमान आणि कष्टाळू जीवन यातूनच अनेक कुटुंबे जोडली गेली बानाईचा सोज्वळ स्वभाव यामुळे सोशल मीडिया वर हिट झालात ❤❤

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤.........छान......मस्तच..........❤❤......राम कृष्ण हरी माऊली.....❤......

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 3 หลายเดือนก่อน +11

    अशी श्रीमंती आता खुप थोड्या लोकांकडे राहिली आहे ❤ खुप छान

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 3 หลายเดือนก่อน

    🙏🌹खूपच👏✊👍 सुंदर धन्यवाद🎉🎉❤❤

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 3 หลายเดือนก่อน +6

    साधी राहणी उच्च विचारसरणी आहे दादा तुमची सगळ्यांना प्रेमळ पणे बोलणं मनमिळाऊ स्वभाव तुम्हा सर्वांचे आहेत म्हणून इतक्या दुरून लोक भेटायला येतात ❤

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 3 หลายเดือนก่อน

    खुप छान पाहुणचार छान माणसे जोडली आहेत असेच सुखी रहा 🌹🌹

  • @RanjanaShelke-r2p
    @RanjanaShelke-r2p 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान व्हिडिओ 👌👌

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 3 หลายเดือนก่อน +15

    7मिनिटात 1000पेक्षा जास्त व्यूज जबरदस्त 😊😊😊❤😀🤭🤗

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 3 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर...❤❤❤

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 3 หลายเดือนก่อน +1

    नानीची नात्य एकच नंबर

  • @suvarnakhandagale9145
    @suvarnakhandagale9145 3 หลายเดือนก่อน +3

    नानी च आणि तुमचं कुटुंब यांचं पूर्व जन्माचे ऋण असेल पाहिजेत त्याशिवाय एव्हढा जिव्हाळा निर्माण होत नाही,नानीचा तुम्हा सर्वांना कोकणात चांगला आधार आहे, नानि तुम्हाला व कुटुंबाला नमस्कार आई दादा,तुम्हा सर्वांना नमस्कार बच्चे कंपनीला गोड शुभेच्छा....

  • @mangalarokade2033
    @mangalarokade2033 3 หลายเดือนก่อน

    खूप छान पाहुणचार ,मस्त व्हिडिओ 🎉🎉

  • @Virajashwinipathare123
    @Virajashwinipathare123 3 หลายเดือนก่อน +2

    किती छान पाहुणचार केला.

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 3 หลายเดือนก่อน +1

    नाणी च्या परिवार च मानपासू swagat🎉🎉

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 3 หลายเดือนก่อน

    चुलीवरचे जेवण खूप छान खूप छान व्हिडिओ बनवला आहे

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd 3 หลายเดือนก่อน +1

    ❤ एकच नंबर❤

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 3 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान तयारी केली आहे आज 👌👌

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 3 หลายเดือนก่อน

    हाके परिवार खूप प्रेमळ आहे खरी श्रीमंती हीच आहे.

  • @MaithiliGosavi
    @MaithiliGosavi 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌👌👌मस्त विडिओ

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 3 หลายเดือนก่อน

    Chan pahunchar kela tumhi 😊vedeio👌👌👍👍

  • @smitabaraskar6248
    @smitabaraskar6248 3 หลายเดือนก่อน +1

    Dada tai tumchya manuskila trivarvandan

  • @manasikshirsagar1858
    @manasikshirsagar1858 3 หลายเดือนก่อน

    Khup bhari vatle 🙏🙏🙏👌🏻👌🏻👍👍👍

  • @uniqueevents5702
    @uniqueevents5702 3 หลายเดือนก่อน

    Ajcha विडिओ 1 number sidhu bhau.

  • @NandaDeokar.123
    @NandaDeokar.123 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान व्हिडिओ,🎉🎉🎉🎉🎉🌹🌹

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माणुसकीचे दर्शन.
    🎉🎉🎉🎉

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर पाहुणचार, हि आपली परंपरा,.

  • @rinasalunke4487
    @rinasalunke4487 3 หลายเดือนก่อน

    Khupach chan vidio ❤❤❤❤❤

  • @vijayhake6357
    @vijayhake6357 3 หลายเดือนก่อน +2

    मस्त झाला व्हिडिओ

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 3 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ.. आपुकीने जोडलेली माणसे तुम्हाला भेटायला आली. खूप बरे वाटले....😮

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi 3 หลายเดือนก่อน

    Kiti manse jodalit tumhi .nanila baghun bare vatale . 👌👌🙏🌺

  • @meenapathan1
    @meenapathan1 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice, God bless you all always

  • @vandanaghodake4710
    @vandanaghodake4710 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👍🏻

  • @jyotikamthe7127
    @jyotikamthe7127 3 หลายเดือนก่อน

    Khup bhari Nani bhetayala aalya 😊

  • @anantgawai440
    @anantgawai440 3 หลายเดือนก่อน

    खूप छान विडिओ आहे नमस्कार

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 3 หลายเดือนก่อน +2

    सिद्ध बाणाई नानिभेठालाआली🎉🎉🎉🎉

  • @manaliraut6522
    @manaliraut6522 3 หลายเดือนก่อน +1

    Mast Jevan banvile banaini

  • @nandajadhav-rn3fj
    @nandajadhav-rn3fj 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडिओ 👌👌❤️❤️

  • @ashokmarkad2169
    @ashokmarkad2169 3 หลายเดือนก่อน +1

    पाहुण्याला कानिफनाथ मढी दर्शनाला घेऊन या

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 3 หลายเดือนก่อน

    Sunder vdo 👌👍

  • @shruthinaik39
    @shruthinaik39 3 หลายเดือนก่อน

    पाहुनचार खुपच चान केला देव तुह्मा सर्वाना चांगला थेउ ❤❤❤❤❤

  • @prajwalcutebaccha
    @prajwalcutebaccha 3 หลายเดือนก่อน +2

    छान व्हिडिओ

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 3 หลายเดือนก่อน

    दादा व्हिडिओ रोज काढत जा व्हिडिओ बघायला खूप आवडतात हॅप्पी रक्षाबंधन

  • @Shobhamali-cr3xn
    @Shobhamali-cr3xn 3 หลายเดือนก่อน +3

    Chan aahe video aani jevan

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर पाहुणचार.

  • @deorerahul975
    @deorerahul975 3 หลายเดือนก่อน +1

    Mstch

  • @duhitajadhav3186
    @duhitajadhav3186 3 หลายเดือนก่อน

    Khup chan Mansa. Saglich

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 3 หลายเดือนก่อน

    Khup chan video😊😊😊

  • @anjaligaikwad2066
    @anjaligaikwad2066 3 หลายเดือนก่อน +1

    Me pn panvel chi ahe

  • @LaxmiK-e8u
    @LaxmiK-e8u 3 หลายเดือนก่อน +1

    Nice food and all ladies are cooperating in preparation, excellent and blessed joint family and good prefessionals 👏

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 3 หลายเดือนก่อน +1

    छान आहे तयारी..😊