तू पोलिसात जा! बाकीचं मी बघतो आता त्याच्याकडं ! राज ठाकरेंचा फोन कॉल | Raj Thackeray Phone Call MNS

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2020
  • असे काय घडले चंद्रपुरात की, राज ठाकरे ! त्यांच्या दहशती समोर कुणाची "ब्र' काढण्याची हिंमत होत नाही. मात्र, सोमवारच्या घटनेने लोकांचा संयम सुटला. त्यांच्या मदतीला या परिसरातील सर्वपक्षीय नगरसेवक पुढे आले आहे. आता या नगरसेवकांनी शेट्टी टोळी विरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली.
    चंद्रपूर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन भोयर यांना शहरातील मद्रासी नागरिकांकडून धमक्या मिळत आहेत. ही बाब भोयर यांनी राज ठाकरे यांना सांगितली. त्यावर चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांशी मी बोलतो, असे राज ठाकरे यांनी भोयर यांना सांगितले. भोयर आणि ठाकरे यांच्या संभाषणाची आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.
    सचिन भोयर हे बंगाली कॅम्प परीसराचे नगरसेवक आहेत. मद्रासी लोकांनी येथे टोळी तयार केली आहे. ‘शेट्टी टोळी’ नावाची दहशत पसरविली जात आहे. या टोळीने झोपडपट्टी परिसरात उच्छाद मांडला आहे. त्यामुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या प्रकाराची तक्रार सात नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. त्यामध्ये सचिन भोयरही आहेत. भोयर यांनी राज ठाकरेना ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भोयर पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे या टोळीच्या उच्छादापासून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची सुटका होईल, अशी अपेक्षा केली जात आहे.
    सर्व सात नगरसेवकांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली असून शेट्टी टोळीच्या मुसक्‍या आवळण्याची मागणी केली आहे. शहरातील इंदिरानगर, श्‍यामनगर, रयतवारी परिसरातील झोपडपट्टीत मजूर वर्ग राहतो. याच भागात आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रवृत्तीची माणसांनीही निवारा शोधला आहे. यातील काहींचे अवैध धंदे आहे. विशेषत "शेट्टी' या आडनावाच्या माणसांचा गुन्हेगारी वर्तुळात चांगलाच दबदबा आहे. चोरी, लुटमार, नागरिकांना मर हण, दारूचा अवैध व्यवसाय त्यांच्याकडून राजरोसपणे सुरू आहे. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्याला ते मारहाण करतात. घरावर शस्त्रांसह चालून जातात. त्यामुळे या भागातील लोकं त्यांच्या वाटेला फारशी जात नाही. त्यामुळे या टोळीची हिंमत वाढली आहे.
    Raj Thackeray | Phone Call | MNS | Maharashtra Navnirman Sena | Raj Thakre | Raj Thakare | Mumbai | Latest Speech | Uddhav Thackeray | Thane | Avinash Jadhav | Ajit Pawar | Bala Nangaonkar | Raju Patil | MNS latest | Chandrapur | Sachin Bhoyar | Sharad Pawar | NCP | ShivSena आदित्य ठाकरे | Aditya Thackeray | Rhea Chakraborty | Sushant Singh Rajput |
    @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @MNS Adhikrut @Bala Nandgaonkar @Nationalist Congress Party-NCP @Shiv Sena @Ajit Pawar @The Raj Thackeray सुशांत सिंग राजपूत @Aaj Tak Arnab Goswami Nikhil Wagle
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
  • เพลง

ความคิดเห็น • 525

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  3 ปีที่แล้ว +718

    *मराठी माणसांसाठी मनसे हाच योग्य पर्याय आहे ? राज ठाकरे यांच्याविषयी आपले मत काय*
    *मनसे विषयी आपले मत कमेंट मध्ये लिहा*

    • @GokulBinnar
      @GokulBinnar 3 ปีที่แล้ว +57

      सॉरी माझा राग येईल सगळ्यांना पण ?
      जेव्हा अति होता ना तेव्हा राज साहेब दिसतास
      पण जेव्हा साहेबाना कॉल येतो ना साहेब विचारात नाही तू कोणत्या पक्ष्याचा आहे आणि तू कोणत्या जातीचा आहे ?
      मी सांगतो काळाची गरज आहे only राज साहेब समर्थक,

    • @satishkulkarni4890
      @satishkulkarni4890 3 ปีที่แล้ว +11

      नमस्कार आज त्याची गरज आहे, कारण वाईट वाटतं की वाईट झाले की राज ठाकरे पण जेव्हा चागल काम झाले तर राज ठाकरे दिसत नाही एकदा मी interview बघत होतो तेव्हा त्या महिला असे कांही प्रश्न करत होती राज ठाकरे यांनी जे काही उतरे दिलं परत असे प्रश्न काही नेते परत त्यांवर बोलणार नाही अरे काही झाले तरी राज ठाकरे एक पक्ष चालवत आहेत. त्याना या महाराष्ट्रात respect मिळायलाच पाहिजे मी या मताचा आहे मी देखील एका नावाजलेल्या श्रीमती मृणाल गोरे
      खाजगी म्हणून काम करत होता गारेगावात मला ही राज ठाकरे बरोबर काम करायला आवडेल स.धन्यवाद

    • @pankajsawant3675
      @pankajsawant3675 3 ปีที่แล้ว +7

      MNS

    • @pankajsawant3675
      @pankajsawant3675 3 ปีที่แล้ว +6

      SAHEB

    • @patolesaheb8381
      @patolesaheb8381 3 ปีที่แล้ว +11

      tyana cm bnava

  • @vishalusture3622
    @vishalusture3622 2 ปีที่แล้ว +220

    100 वर्ष जगायला आलो नाही. वा.. 🙏🙏
    अन्यायाविरुद्ध लढणारा खरा मर्द, जय महाराष्ट्र

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 2 ปีที่แล้ว +6

      असे लोकच जगायला हवेत

  • @vaibhavmane4802
    @vaibhavmane4802 3 ปีที่แล้ว +200

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🙇‍♂️🙏
    राज साहेब ठाकरें चा विजय असो 🚩🚩🚩🙏

  • @sunildawkore9576
    @sunildawkore9576 3 ปีที่แล้ว +182

    सर्व प्रथम पोलिसांकडे तक्रार करणे योग्य आहे .अन्यथा मनसैनिक आहेतच .(मनसे कार्यकर्ता मुंबई )

  • @AjaySardesai
    @AjaySardesai 6 หลายเดือนก่อน +9

    मी पहील्या पासुन मा. राज ठाकरे यांचा फॅन आहे.

  • @143gksmart
    @143gksmart 2 ปีที่แล้ว +21

    आदरणीय मानणिय राज ठाकरे साहेबांचा विजय असो, जय जवान ,जय किसान, जय मनसे...

  • @bhushankubde7749
    @bhushankubde7749 3 ปีที่แล้ว +191

    सचिन भाऊ खूप चांगली काम करत आहे.....थोड सांभाळून करा हे विरोधक सुखन जगू देत nhi तर थोड जपून काम करा साहेब

    • @aniketsapat2570
      @aniketsapat2570 3 ปีที่แล้ว +4

      आम्ही सोबत अहो चंद्रपूर चे सर्व गांड फोडणार मद्रासी ची

    • @balasahebmore4348
      @balasahebmore4348 3 ปีที่แล้ว +3

      भाऊ संभाळून नाय निर्भीडपणे काम आरे ला कारे असे काम करा ते साले कहीही वा..... करणार नाही आणि सोबत म. न .से आहे आई जगदंबा भवानी भाऊंना गोरगरिबांच्या भल्या साठी लढणार्‍या भाऊंना सामर्थ्य दे उदंड आयुष्य दे हीच तुझ्या चरणी प्रार्थना

  • @sanketambre4740
    @sanketambre4740 3 ปีที่แล้ว +17

    राज साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है

  • @shresthasingh3377
    @shresthasingh3377 2 ปีที่แล้ว +56

    Raj saheb is Just another level. A powerful💪 man a kind hearted person. He is always stand for truth. His attitude just 🔥😎🤘👌 I really want to meet him.

    • @prashantgharat7298
      @prashantgharat7298 2 ปีที่แล้ว +1

      Even you are non marathi From north side you admired Sanmananiy Raj Saheb 🙏🏻 thanks

    • @shresthasingh3377
      @shresthasingh3377 2 ปีที่แล้ว +1

      @@prashantgharat7298 it's not a matter of thanks❤. Raj Saheb is My Superhero. And I am from Hindu raashtra. Jai sita ram 🙏Jai bhavani jai shivaji. 🚩🚩🚩🚩I request all hindu please always stand with Raj Saheb thackeray. Tumchya Raja la sath dya⚔️🚩

  • @ganeshambekar568
    @ganeshambekar568 3 ปีที่แล้ว +494

    शेवटचा उपाय फक्त राज साहेब

    • @amolgopalgavade1203
      @amolgopalgavade1203 3 ปีที่แล้ว +18

      Shevat cha upay nhi..ekmev paryai..raj thakre

    • @kailashsawant2294
      @kailashsawant2294 3 ปีที่แล้ว +11

      @@amolgopalgavade1203 वाह मनातलं बोल्लास भाई,,👏🏻👏🏻👏🏻💐
      (जय महाराष्ट्र)🙏🏻

    • @fitnessenthu85
      @fitnessenthu85 3 ปีที่แล้ว

      काही उपयोग नाही

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 3 ปีที่แล้ว +5

      @@fitnessenthu85 मग टरबूज ला निवडून द्यायचं का ?

    • @swati7425
      @swati7425 3 ปีที่แล้ว +1

      Dada fakt bolun nhi tr aplyala sglyana ata vote denyachi grj ahe ani maz vote manselach aste tumhi suddha tharva sgle vote for manse 2024 Only Raj saheb

  • @amitlovesusona
    @amitlovesusona 3 ปีที่แล้ว +66

    This is called Power ❤️

  • @rakeshchijagharkar1785
    @rakeshchijagharkar1785 3 ปีที่แล้ว +23

    राज साहेब म्हणाले छान काम केले नगरसेवकांनी . आता सगळी सूत्र हलणार.
    जय मनसे

  • @renukakhade5556
    @renukakhade5556 9 หลายเดือนก่อน +10

    जय महाराष्ट्र शिवकन्या रेणुका खाडे. मुंबई मनसे सैनिक

  • @entertainment_knowledge9660
    @entertainment_knowledge9660 2 ปีที่แล้ว +14

    Raj saheb 🔥🔥🔥🔥🙏🙏🙏 from Karnataka

  • @RahulPawar-ud2ew
    @RahulPawar-ud2ew 3 ปีที่แล้ว +53

    Original king 👑🔥🙏🙏

  • @gajananbhagade4112
    @gajananbhagade4112 3 ปีที่แล้ว +391

    राज साहेबांना निवडुन द्या... कारण हाच माणुस आपली बाजू घेत आहे... जय महाराष्ट्र

    • @mukunddongare9065
      @mukunddongare9065 3 ปีที่แล้ว +4

      Correct

    • @atikshaikh7393
      @atikshaikh7393 3 ปีที่แล้ว +5

      1aamdar aanla ki 😁😄😄😀😁😁

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 3 ปีที่แล้ว +8

      @@atikshaikh7393 तुझी तर पहिले गांड मारिन बे

    • @shubhamkekan1
      @shubhamkekan1 3 ปีที่แล้ว +5

      @@atikshaikh7393 तुज़ी लायकी नही रे राज साहेब यांना बोलायची

    • @devidaskhute3947
      @devidaskhute3947 3 ปีที่แล้ว +2

      राज साहेब जिंदाबाद

  • @visnuugale7726
    @visnuugale7726 3 ปีที่แล้ว +12

    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @sagar1024
    @sagar1024 3 ปีที่แล้ว +48

    आवाजातला दरारा बघा ♥️♥️
    फक्त राज साहेब ❣️❣️

  • @sonasidh9459
    @sonasidh9459 2 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र

  • @sudhirjagtap6973
    @sudhirjagtap6973 3 ปีที่แล้ว +19

    राज एक दिवस पूर्ण महाराष्ट्राला वर नाही तर पूर्ण देशावर राज करणार नावातच राज
    आज पर्यंत ज्यांच्यावर बीतली नाही त्यांना राज काय कळणार आज पर्यंत ज्यांच्यावर बीतली त्यांना राज कळनार परखड स्पष्ट बोलायला हिम्मत लागते आरर्या गैर्याच काम नाही नाही रक्त तापलं त्यालाच बोलता येत
    यूपी बिहार उत्तर प्रदेश बिहार भरलाय सारा पेपर बातम्या वाचा मग कळलं आपल्या राज्यात आपन कीती सूरक्षीत आहोत
    आरे थोडा थांबा अजून मराठी माणसावर विचारांची देवाण-घेवाण थांबली की आपणच परके वाटू तेव्हा आत्ताच जागे व्हा राज ठाकरेच्या संगतीत रहा नाहीतर अंत आपला झाला च समजा

  • @GokulBinnar
    @GokulBinnar 3 ปีที่แล้ว +370

    सॉरी माझा राग येईल सगळ्यांना पण ?
    जेव्हा अति होता ना तेव्हा राज साहेब दिसतास
    पण जेव्हा साहेबाना कॉल येतो ना साहेब विचारात नाही तू कोणत्या पक्ष्याचा आहे आणि तू कोणत्या जातीचा आहे ?
    मी सांगतो काळाची गरज आहे only राज साहेब समर्थक,

    • @vipullokhande6178
      @vipullokhande6178 3 ปีที่แล้ว +4

      Sachin bhoyer ha MNS che nagarsevak ahet....check kara

    • @royalbanjararathod3140
      @royalbanjararathod3140 3 ปีที่แล้ว +1

      Kharach Garaj Ahe.......

    • @mahanandabalande629
      @mahanandabalande629 3 ปีที่แล้ว

      वे

    • @vanshganvir6958
      @vanshganvir6958 3 ปีที่แล้ว +3

      कशाला राग येईल
      बरोबर बोलला तू

    • @Pranav_MH34
      @Pranav_MH34 3 ปีที่แล้ว +1

      Oo bhau toh mns cha nagarsevak ahe

  • @pradippatil7029
    @pradippatil7029 3 ปีที่แล้ว +13

    राज साहेब ठाकरे योग्य निर्णय घेतला पाहिजे जय महाराष्ट्र

  • @renukakhade5556
    @renukakhade5556 7 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤जय महाराष्ट्र जीवो मराठी मनसे सैनिक शिवकन्या कडवट रेणुका खाडे. मुबंई खूप खूप खूप खूप खूप खूप

  • @bandumesharam812
    @bandumesharam812 3 ปีที่แล้ว +26

    जयभीम. जयभारत. जय संविधान. जय विज्ञान. जय जवान. जय किसान. जय शिवराय. जय भीमराय. जय छ. शिवाजी महाराज. जय छ. संभाजी महाराज. जय छ. शाहूजी महाराज. जय राजमाता मांसाहेब. जय माता रमाबाई आंबेडकर. जय क्रांतिज्योती मां सावित्रीबाई फुले. जय राष्ट्रपुरुष महात्मा फुले. जय समस्त मानव समाज. जय सेवा... ।।।

  • @samanta7x
    @samanta7x 3 ปีที่แล้ว +81

    I am Bengali boy but a blind fan of Raj Thakre sir...my biggest dream is to meet him💜

    • @srb6135
      @srb6135 4 หลายเดือนก่อน +1

      गुड❤

  • @mayurkute7316
    @mayurkute7316 3 ปีที่แล้ว +238

    तूम्हीच फोडून काढा ना मद्राशींना,चंद्रपूरवाल्यांनो

    • @aniketsapat2570
      @aniketsapat2570 3 ปีที่แล้ว +12

      फोडणार भावा

    • @saurabhmhatre6563
      @saurabhmhatre6563 3 ปีที่แล้ว +9

      एकदा फोडाच. त्यांची तलवार त्यांच्याच गांडीत घालून टाका

    • @akkydeotale7219
      @akkydeotale7219 3 ปีที่แล้ว +8

      चंद्रपूर वाले आम्ही कमी नाहीं आम्ही सगड़े सोबत आहो सचिनभाऊ सोबत

    • @aniketsapat2570
      @aniketsapat2570 3 ปีที่แล้ว +6

      चंद्रपुरात गांड मारणे सुरु होणार मग आय घाल कुटचेही असो दादागिरी खपवून घेतली जाणार नाही जय महाराष्ट्र

    • @rajkokulwar9020
      @rajkokulwar9020 3 ปีที่แล้ว +4

      मद्रासीना कधी मारायचं बोला🔫🔫

  • @jaysingshinde1372
    @jaysingshinde1372 3 ปีที่แล้ว +7

    onli raj saheb

  • @user-bj5uo4tl7h
    @user-bj5uo4tl7h 4 หลายเดือนก่อน +1

    सचिन साहेब असंच चांगल काम करा साहेब आहेतच धन्यवाद ❤❤

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 3 ปีที่แล้ว +60

    सचिन दादा खूप छान काम करत आहे पण जपून कर बाळा कोण कुठे राग काढले माहीत नाही

  • @prathameshsawant1278
    @prathameshsawant1278 3 ปีที่แล้ว +33

    राज साहेबांना मुख्यमंत्री बनवा जय महाराष्ट्र जय मनसे🚩

  • @Bc-db9zo
    @Bc-db9zo 3 ปีที่แล้ว +9

    jay Maharashtra

  • @satishh7603
    @satishh7603 3 ปีที่แล้ว +57

    वा रे वा महाराष्ट्र पोलीस..... . . . . . .
    यावर राजकारण करू नये,,,

    • @aniketsapat2570
      @aniketsapat2570 3 ปีที่แล้ว +3

      पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला कालच दिडसे दोणसे पोलिस होते काल त्या एरियात

  • @avadhutambi5686
    @avadhutambi5686 3 ปีที่แล้ว +10

    Raj Saheb Thackeray only...💪💪

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 3 ปีที่แล้ว +133

    आयला मद्रासी वाढून आहेत की... इकडं कोल्हापूरात असते तर पळवून पळवून मारलं असतं लुंगी डान्स वाल्यांना. 😂😆

    • @user-kj1br6vi3n
      @user-kj1br6vi3n 3 ปีที่แล้ว +2

      Jai kolhapur 😂

    • @yogeshshikhare6153
      @yogeshshikhare6153 2 ปีที่แล้ว +4

      साताऱ्यात तर उचलून उचलून आपटला असता

    • @varuncr7
      @varuncr7 2 ปีที่แล้ว +1

      Mh09 ✌🏻

    • @yogeshshikhare6153
      @yogeshshikhare6153 2 ปีที่แล้ว

      @@varuncr7 😎🤙

  • @rohitdhumal9182
    @rohitdhumal9182 3 ปีที่แล้ว +9

    Love you Raj saheb

  • @vedant3842
    @vedant3842 2 ปีที่แล้ว +5

    Jai maharashtra

  • @ganeshmutkule1728
    @ganeshmutkule1728 3 ปีที่แล้ว +4

    बस नेता असावा तर राज साहेबांसारखा म्हणजे कुणालाहि तुमचा शिपाई होण्यास मागे पुढे पाहायचि शंकाच येणार नाहि ll जय महाराष्ट्र ll

  • @bantisingchitodiya4419
    @bantisingchitodiya4419 3 ปีที่แล้ว +65

    mns onLy

  • @santoshombale9578
    @santoshombale9578 3 ปีที่แล้ว +3

    Jai Maharashtra saheb

  • @santoshbiradar4629
    @santoshbiradar4629 3 ปีที่แล้ว +8

    एकच साहेब राज साहेब जेय महाराष्ट्र जेय मनसे

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 3 ปีที่แล้ว +5

    Dada don't worry. Maharashtra sobat ahe

  • @neelakantrathod3467
    @neelakantrathod3467 3 ปีที่แล้ว +10

    He is the king of Maharashtra
    Maharashtra cha vaag

  • @nikhileshchakole1359
    @nikhileshchakole1359 3 ปีที่แล้ว +4

    स्वप्न आहे..एकदा हा आवाज संपूर्ण महाराष्ट्र मधे फिरायला हवा..🙏
    मी..राज ठाकरे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की...... 🔥💪

  • @lsdsongs8478
    @lsdsongs8478 3 ปีที่แล้ว +3

    फक्त काम पडले तेव्हा मनसे आठवते मग निवडून का आणत नाही यावेळेस भरघोस मतांनी राज साहबांनी निवडून आणू.साहेब तुम्हाला जय महाराष्ट्र.कुठलीही आशा न बाळगता सदा मदतीला तयार. साहेब तुमचे लाख लाख धन्यवाद.ईश्वराला प्रार्थना करते राज साहेबांच्या पाठीमागे सतत रहा.

  • @aniketbondre9107
    @aniketbondre9107 3 ปีที่แล้ว +32

    सदैव मराठी माणसासाठी राजसाहेब ठाकरे
    जय मनसे

  • @shubham1212
    @shubham1212 ปีที่แล้ว +2

    2024 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे

  • @trident8872
    @trident8872 3 ปีที่แล้ว +11

    Khara Wagh aamja Raj Thakrech aahet Jay Maharashtra.

    • @rushikeshadhav1321
      @rushikeshadhav1321 3 ปีที่แล้ว +1

      Mg vote kratna ka bjp getha

    • @trident8872
      @trident8872 3 ปีที่แล้ว

      @@rushikeshadhav1321 koni dile bjp la vote? Amhi tar nahi bakichyanche mahit nahi.

  • @balasahebabhang5021
    @balasahebabhang5021 3 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @al-americontractingestates7295
    @al-americontractingestates7295 3 ปีที่แล้ว +27

    Raj thackeray is my role model.

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 ปีที่แล้ว +6

    एकच साहेब राज ठाकरे साहेब🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🏻🙏🙏💥

  • @ajaybhangare780
    @ajaybhangare780 3 ปีที่แล้ว +9

    जय महाराष्ट्र जय मनसे ❤️🙏

  • @maheshmagar5534
    @maheshmagar5534 3 ปีที่แล้ว +2

    jay.ho

  • @pranavlokare6336
    @pranavlokare6336 3 ปีที่แล้ว +66

    मा. राजसाहेब ठाकरे 👑
    इथे सगळी गणिते हालतात 🔥

  • @yashasvibhava1186
    @yashasvibhava1186 3 ปีที่แล้ว +4

    👈👈👈🔥🔥जय महाराष्ट्र🔥🔥

  • @prakashchavan2687
    @prakashchavan2687 3 ปีที่แล้ว +5

    Jai manse rajshaheb thakre zindabad zindabad zindabad

  • @np_bloger410
    @np_bloger410 3 ปีที่แล้ว +7

    🚩जय महाराष्ट्र जय मनसे🚩

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 2 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त

  • @prafullshinde1378
    @prafullshinde1378 3 ปีที่แล้ว +16

    मराठी माणसांची अस्मिता मा.राजसाहेब ठाकरे

  • @Lganesh11
    @Lganesh11 3 ปีที่แล้ว +40

    🚩 जय मनसे
    जय राजसाहेब🚩

  • @shivrayanchashurchawa5882
    @shivrayanchashurchawa5882 3 ปีที่แล้ว +13

    Jay manse

  • @basavarajhobargale7477
    @basavarajhobargale7477 3 ปีที่แล้ว +8

    Jay mns 👍👍

  • @SantoshPatil-ch5fm
    @SantoshPatil-ch5fm 3 ปีที่แล้ว +6

    Mast

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 6 หลายเดือนก่อน +2

    Goosebumps after listening 'Hello' from him 🤯👍

  • @sujitshelar1918
    @sujitshelar1918 3 ปีที่แล้ว +2

    नेता 👌

  • @orpcreation
    @orpcreation 3 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra

  • @ramdasbambere9142
    @ramdasbambere9142 3 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र.जय मनसे .

  • @nilammohite9261
    @nilammohite9261 3 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @nidishbhosale6223
    @nidishbhosale6223 3 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra

  • @vishalk8999
    @vishalk8999 3 ปีที่แล้ว +2

    साहेब 😇

  • @sumeetbadmanji7185
    @sumeetbadmanji7185 3 ปีที่แล้ว +27

    Jay mns

  • @sagarshikhare7007
    @sagarshikhare7007 3 ปีที่แล้ว +3

    Nice

  • @umeshtanajidethe4017
    @umeshtanajidethe4017 3 ปีที่แล้ว +3

    👌👍

  • @roshanjondhale3949
    @roshanjondhale3949 3 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra bhau

  • @Shubhamasekar_
    @Shubhamasekar_ 3 ปีที่แล้ว +3

    Good job sachin bhau i support mh34

  • @s-k.0077
    @s-k.0077 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️

  • @dnyaneshwarpatil9151
    @dnyaneshwarpatil9151 3 ปีที่แล้ว +8

    जिथे लडाई मोठी उपाय राज साहेबांची काठी जय महाराष्ट्र

  • @pradipkale4724
    @pradipkale4724 3 ปีที่แล้ว +3

    💪💪💪

  • @nationwide3deode987
    @nationwide3deode987 2 ปีที่แล้ว +5

    तुम्ही व्हा पुढे आम्ही तुमच्या मागे 🙏

  • @s-k.0077
    @s-k.0077 ปีที่แล้ว +2

    ❤️👍👍

  • @rupeshpedamkar5443
    @rupeshpedamkar5443 3 ปีที่แล้ว +2

    Mast bhau jay mannse

  • @rajeshathandewa1947
    @rajeshathandewa1947 3 ปีที่แล้ว +2

    साहेब लय आभारी आहे तुमचे
    कदी विचारत नाही कदी तुमी कोणत्य पक्षाचा आहे

  • @kriushnalad2748
    @kriushnalad2748 2 ปีที่แล้ว +4

    Oneli raj thakare ✌💯✌

  • @neeturamnani6706
    @neeturamnani6706 3 ปีที่แล้ว +10

    Raj thackeray is strong leader bring him this time

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 5 หลายเดือนก่อน +3

    राजसाहेब कधी शेतकऱ्यांच्या बाजूला बोलत नाही जर बोलले सर्व शेतकरी बांधव राज साहेबांना मतदान करतील

  • @pavanganjre-qq1zh
    @pavanganjre-qq1zh ปีที่แล้ว

    Jai Maharashtra sir 🙏

  • @ashishmahadik9578
    @ashishmahadik9578 3 ปีที่แล้ว +4

    आमचा एकच विश्वास ते म्हणजे राज साहेब

  • @milindpatil5519
    @milindpatil5519 3 ปีที่แล้ว +1

    👍

  • @pragatikardile1450
    @pragatikardile1450 3 ปีที่แล้ว +3

    Only Raj Saheb.

  • @mayurbhone5473
    @mayurbhone5473 3 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra😎💪💪

  • @swapnilpatil9744
    @swapnilpatil9744 8 หลายเดือนก่อน

    Jay Maharashtra❤

  • @gorhritikjadhao2000
    @gorhritikjadhao2000 3 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra 🚩🚩🚩

  • @ranjanmore2133
    @ranjanmore2133 3 ปีที่แล้ว +3

    jai mns

  • @appasahebmali2963
    @appasahebmali2963 2 ปีที่แล้ว

    वा.. राज साहेब

  • @AmolBhoskar-df5lq
    @AmolBhoskar-df5lq ปีที่แล้ว

    जय जय महाराष्ट्र साहेब

  • @shrimantvarnarayan7232
    @shrimantvarnarayan7232 3 ปีที่แล้ว +14

    Marathi manasathi fakt raj sahab....

  • @gaming_arer5270
    @gaming_arer5270 3 ปีที่แล้ว

    👍💥

  • @gajananwagh1616
    @gajananwagh1616 2 ปีที่แล้ว

    Naiec

  • @pradipzape6978
    @pradipzape6978 3 ปีที่แล้ว +4

    आमचे राज साहेब जय मनसे

  • @rohitkarande3387
    @rohitkarande3387 3 ปีที่แล้ว +3

    King of Maharashtra

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 5 หลายเดือนก่อน

    👍👍👍