जेलमधून बाहेर आल्यावर पहिला फोन राज ठाकरेंना! अविनाश जाधव सुटले,पुढे काय घडलं पहा | Avinash Jadhav

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025
  • เพลง

ความคิดเห็น •

  • @sitaramsawant7911
    @sitaramsawant7911 4 ปีที่แล้ว +125

    मी पण कट्टर शिवसैनिक आहे पण अविनाश जाधव हे चांगले काम करतात. असे चांगली काम करणारे लोक खूप कमी आहेत. धन्यवाद साहेब .

  • @sunilshindepatil1996
    @sunilshindepatil1996 4 ปีที่แล้ว +325

    मी कट्टर शिवसैनिक आहे पण या प्रकरणात फक्त अविनाश जाधव full Suportt

    • @mohankrishnankurup6953
      @mohankrishnankurup6953 3 ปีที่แล้ว +6

      Second in command after Raj Saheb

    • @krunal4ru
      @krunal4ru 3 ปีที่แล้ว +3

      If

    • @hiteshraut2102
      @hiteshraut2102 3 ปีที่แล้ว +2

      Bhai tula khar bolaychi ahe hai ya comments varun kalt nice bhau🤘🤘🤘

  • @brandisbrand7668
    @brandisbrand7668 4 ปีที่แล้ว +522

    मी मनसेचा कार्यकर्ता नाही, मात्र या माणसाला मी खूप मानतो, अविनाश जाधव म्हणजे खरोखरच ठाणेकरांना मिळालेला एक हिरा आहे, पुढील निवडणूकीत ते 100% आमदार होतील यात शंकाच नाही💯☑️

    • @pramodparab7753
      @pramodparab7753 4 ปีที่แล้ว +6

      Yes yes yes is sikandar

    • @ajaytayade8649
      @ajaytayade8649 4 ปีที่แล้ว +7

      Yes... Aamchya ghatkopar pahije hote Avinash bhau asa vatta.

    • @mayurbhadange30
      @mayurbhadange30 4 ปีที่แล้ว +5

      👌👌👌👌👌💐

    • @azgarkhan5770
      @azgarkhan5770 4 ปีที่แล้ว +5

      ✌👍👍👍💖

    • @KiddieKorner223
      @KiddieKorner223 4 ปีที่แล้ว +4

      🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradipzape6978
    @pradipzape6978 4 ปีที่แล้ว +156

    आमचा परिवार मनसे परिवार जय मनसे माझा मनसे

  • @dattaramagre9401
    @dattaramagre9401 4 ปีที่แล้ว +135

    कोण आला रे .कोण आला ठाण्यातील मनसेचा वाघ आला अभिनंदन अविनाश दा दा जय मनसे

  • @vaibhavambare5145
    @vaibhavambare5145 4 ปีที่แล้ว +49

    मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता जरी असलो तरी मी अविनाश जाधव साहेबांचा फॅन आहे

    • @xyz.521
      @xyz.521 2 ปีที่แล้ว +2

      1 no. Bhau

  • @bhartiyamanus
    @bhartiyamanus 4 ปีที่แล้ว +104

    अविनाश जाधव तुम्ही उत्तम कार्य करत आहेत ग्रेट सॅल्युट🙏

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 4 ปีที่แล้ว +46

    जय मनसे ... किंग ऑफ ठाणे - अविनाश जाधव ...❤🤝🙏

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 4 ปีที่แล้ว +17

    अविनाश काय बोलू तुझ्या बद्दल तु माणूस खरा आहेस ऐक अविनाश दुसरा ‌नितीन नांदगावकर सलाम तुम्हाला

  • @rajeshtakpire3733
    @rajeshtakpire3733 4 ปีที่แล้ว +35

    अविनाश जाधव साहेब तुम्ही आता आमदार होणारच, लोकांसाठी खूपच चांगले काम करत आहे . तुमच्या सारखे लोक पाहिजे या समाजाला खरंच

  • @swapaniljadhav7893
    @swapaniljadhav7893 4 ปีที่แล้ว +13

    साहेब सलाम तुमचा कामाला जय महाराष्ट्र जय म.न.से. माझा पाठींबा अविनाश साहेबांना मी महाराष्ट्र सैनिक राज साहेब समर्थक.....🙏🚩

  • @pramodgaikwad2133
    @pramodgaikwad2133 4 ปีที่แล้ว +9

    अभिनंदन सर. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. असेच सर्व सामान्य जनतेच्या पाठीशी रहा.

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 4 ปีที่แล้ว +49

    ठाणेकरांनी यांना निवडून दिलं नाही ही त्यांची खूप मोठी चूक आहे.

  • @jiteshbhoir9873
    @jiteshbhoir9873 4 ปีที่แล้ว +176

    फक्त ८ ते १० हजार मतांमुळे अविनाश साहेब निवडून आले नाही....जरा विचार करा हा म्हणून निवडून आला आसत तर सरकारची काय अवस्था केली असती....

    • @manish-lf9kf
      @manish-lf9kf 4 ปีที่แล้ว

      कोनाविरुद्ध ?

    • @sairaul8306
      @sairaul8306 4 ปีที่แล้ว +6

      भाऊ सत्ता हातात नसते तेव्हा बोलण सोपा असते आणि सत्ता आपल्या कडे असते तेव्हाची परीस्थिती वेगळी असते.

    • @sunnyshah8321
      @sunnyshah8321 4 ปีที่แล้ว +2

      Next time fix aahr

    • @saffusmarty5020
      @saffusmarty5020 4 ปีที่แล้ว +2

      @@sairaul8306 👍

    • @satyawanlad2024
      @satyawanlad2024 4 ปีที่แล้ว

      105 janani ky kel?????

  • @anupkumarbadkar5111
    @anupkumarbadkar5111 4 ปีที่แล้ว +10

    दादा आगे बडो महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे.
    पुढील सरकार मनसे सरकार
    जय मनसे

  • @onlineindia2659
    @onlineindia2659 2 ปีที่แล้ว +3

    ठाणे कराणी असा हिरा गमवू नये जाधव साहेबांना सपोर्ट करा त्यांची तुमच्या ठाणे ला गरज आहे

  • @Dattu-b8i
    @Dattu-b8i 10 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद साहेब तुम्हाला आमच्या जनतेकडून खूप खूप शुभेच्छा सदा देव तुमच्या पाठीशी राहो हीच आमची सद्गुरु चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🚩🚩🚩🙏

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 4 ปีที่แล้ว +52

    महाराष्ट्रात मनसे हा पक्ष येणार आणि हा लवकर मुख्यमंत्री फक्त राज साहेब तुम्ही

  • @pradipg9621
    @pradipg9621 4 ปีที่แล้ว +249

    ठाणे कल्याण मध्ये मनसे ला चांगले दिवस येतील

    • @govindmane281
      @govindmane281 4 ปีที่แล้ว +4

      Nakki

    • @santoshchavan7838
      @santoshchavan7838 4 ปีที่แล้ว +5

      नक्कीच 100%

    • @flowcareenggmunje373
      @flowcareenggmunje373 4 ปีที่แล้ว +3

      Nakki yetil pan parat jau devu naka.. satta tikavun theva. Amache Ulhas Bhoir Saheb satta asu de nasu de janate sath available astat.

    • @pradipg9621
      @pradipg9621 4 ปีที่แล้ว +1

      @@flowcareenggmunje373 mich nashik cha aahe

    • @SlavaBayern
      @SlavaBayern 2 ปีที่แล้ว

      Already aale aahet, Kalyan, Thane ambernath ulhasnagar madhe bharpur karyakrte aahet

  • @tusharahire248
    @tusharahire248 4 ปีที่แล้ว +23

    महाराष्ट्राचा वाग आहेत अविनाश साहेब जय जय मनसे🙏🙏🙏🙏

  • @nitagedam1608
    @nitagedam1608 4 ปีที่แล้ว +42

    राज साहेब व अविदादा महाराष्ट्राचि शान आहे सरकारचि फाटलि पाहिजे आस काहि तरी करा जय मनसे

  • @hrsolutions9823
    @hrsolutions9823 4 ปีที่แล้ว +13

    अवि दादा आपण आता आमदार झालेच समजा
    कारण लोकांनी आपले कार्य बगितले आहे
    सर्व सामान्य लोकांसाठी झठनारा लोकनेता म्हणजेच अविनाश दादा
    भावी आमदार
    अवि दादा
    आपला आणि साहेबांचा एक चाहता
    रविंद्र पाटिल
    जय मनसे

  • @jaywantbhilare8371
    @jaywantbhilare8371 4 ปีที่แล้ว +32

    एकच वादा आपला राजू दादा

  • @Gulbakshi
    @Gulbakshi 4 ปีที่แล้ว +26

    इतर पक्षात जाऊन त्यांची भाड़ खाण्यापेक्षा वेळप्रसंगी शिक्षा भोगायला तयार असलेल्या तरुण, तड़फदार अविनाश जाधव यांना पाठिम्बा द्या. जय महाराष्ट्र !!

  • @dhiruMH50
    @dhiruMH50 3 ปีที่แล้ว +2

    प्रथम जय हिंद जय शिवराय साहेब मला कराड मध्ये आपली शाखा खोलायचि आहे

  • @ravindrakhedkar7549
    @ravindrakhedkar7549 4 ปีที่แล้ว +5

    अविनाश जी बधाई, तुमच्या सारख्या
    युवां ची महाराष्ट्राला गरज आहे।
    पण एक गोष्ट लक्षात असू द्या , महाराष्ट्रात साहेबांच्या बंधुचे सरकार आहे फक्त ईशारा दिला
    बाकि तुमी समझदार आहात।

  • @shubhamkshirsagar3313
    @shubhamkshirsagar3313 3 ปีที่แล้ว +10

    आविनाश भाऊ जाधव🙏🙏🙏👑👑👑

  • @rameshpatil1897
    @rameshpatil1897 ปีที่แล้ว +2

    ठाण्यातील छान 🎉❤

  • @official.k9057
    @official.k9057 3 ปีที่แล้ว +4

    Avinash ji keep it up we are with you

  • @sharadbhadange2530
    @sharadbhadange2530 4 ปีที่แล้ว +20

    सत्याचा नेहमी विजय होतो, कितीही उशीर झाला तरी

  • @pintukanure1824
    @pintukanure1824 3 ปีที่แล้ว +2

    अविनाश दादा तुम्हला जनतेचा पुर्ण पाठिबा आहे आता तुम्हाला आमदार होण्यास कोणी थाबवु शकत नाही
    जय महाराष्ट्र

  • @gurunathbavdane5066
    @gurunathbavdane5066 4 ปีที่แล้ว +62

    आशा लोकाना लोक निवडणूक का नाही देत..
    अविनाश खुप खुप चागल काम करतायेत

  • @shivajideshmukh7829
    @shivajideshmukh7829 2 ปีที่แล้ว +2

    Good

  • @sonutambe3293
    @sonutambe3293 4 ปีที่แล้ว +7

    अविनाश साहेब आणि नितीन नांदगावकर सलाम तुम्हाला

  • @hrushikeshkatolkar5380
    @hrushikeshkatolkar5380 4 ปีที่แล้ว +2

    ठाणे मधले भावी आमदार सर्वसामान्यांच नेत्रूत्व पाठिराखा मा.अविनाशदादा जाधव💗

  • @niteshsugdare6014
    @niteshsugdare6014 4 ปีที่แล้ว +48

    दादा सुखरूप घरी आला आंनद झाला ( मंडणगड )

  • @Bhagwan_Gurav_
    @Bhagwan_Gurav_ 4 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र जय मनसे ⛳कोल्हापूर कर♥️

  • @akshaypingale9695
    @akshaypingale9695 4 ปีที่แล้ว +24

    अविनाश दादांच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉइंट आहे..अक्ख्या महाराष्ट्रात दादा जाऊन पोहचले ह्या एका घटनेमुले..

  • @amolraut7499
    @amolraut7499 4 ปีที่แล้ว +3

    1no dada

  • @nanasahebsatav8919
    @nanasahebsatav8919 4 ปีที่แล้ว +22

    जय हो....
    फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🙏🙏

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 4 ปีที่แล้ว +128

    शकुनीमामा शरद पवारांचा पाॅवर गेम होता हा. अविनाश जाधवांच्या ठाण्यातील लोकप्रियतेमुळे जितेंद्र आव्हाडाची फाटली आहे.

    • @rameshchaudhari7362
      @rameshchaudhari7362 4 ปีที่แล้ว +13

      जितेंद्र आव्हाड आणि अविनाश जाधव यांचे खुप चांगले समंध आहेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अविनाश जाधव यांच्या साठी जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारी मागे घ्याल लावली होती 👍

    • @ashishkulkarni2005
      @ashishkulkarni2005 4 ปีที่แล้ว +5

      खरे आहे महाराष्ट्रतील राजकारणात सर्व गेम शरद पवार खेळतात.. शकुनी मामा😁

    • @dilipnarawade3495
      @dilipnarawade3495 4 ปีที่แล้ว +2

      Yes right

    • @amardeepmore476
      @amardeepmore476 4 ปีที่แล้ว

      awadhad ani Avinash Mama yanche changle sambandh ahet Tyancha virudh awad chya sangnya varunch koni hi ncp cha umedwar nvta tr sharad pawar ase kartil vatat nahi ha khel Fakt ani fakt Shinde sahebancha ch asu shakte

    • @firojshaikh2136
      @firojshaikh2136 4 ปีที่แล้ว

      काय भाऊ काय पण कुठे पवार साहेब आणी कुठे जाधव

  • @tusharkamble9204
    @tusharkamble9204 4 ปีที่แล้ว +8

    यू आर रिअल हिरो अविनाश सर ,. वुई ऑल आर विथ यू 👍👍👍👍👍👍

  • @simonthompson1417
    @simonthompson1417 4 ปีที่แล้ว +3

    Full soport🙏🙏🙏jai manse

  • @kesharmadye718
    @kesharmadye718 3 ปีที่แล้ว +1

    Avinash🤗hartly salut ✌👍🤗god blees you✌👍🤗

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 3 ปีที่แล้ว +1

    लोकं चांगल्या माणसाला का निवडून देत नाहीत कारण येथील जनतेला चांगली व्यक्ती नको आहे त्यांना हैराण करणारे हवे असतात

  • @dr.umeshgujjar536
    @dr.umeshgujjar536 4 ปีที่แล้ว +4

    Congratulations.
    God Bless You

  • @Sarthak_Sanas
    @Sarthak_Sanas ปีที่แล้ว

    जसे राज ठाकरे महाराष्ट्रासाठी करिषमाई नेता आहेत
    तसेच अविनाश जाधव यांच्या मधे काय तरी वेगळीच बाब आहे ❤

  • @balkrishnadabholkar4257
    @balkrishnadabholkar4257 4 ปีที่แล้ว +2

    खरा ठाण्याचा वाघ आहे जय मनसे💐💐💐👍👍

  • @ashishkulkarni2005
    @ashishkulkarni2005 4 ปีที่แล้ว +19

    अविनाशजी सत्य परेशान हो सकता हे पराजित नही. काळजी करू नका सर्व भ्रष्टाचार आहे ह्यांचा.. ठाणेकर उभे रहा सत्याच्या बाजूने..।।

  • @mahendrapatil9292
    @mahendrapatil9292 3 ปีที่แล้ว +1

    I am full support sir

  • @ajith265
    @ajith265 4 ปีที่แล้ว +30

    I am from Karnataka but I M FOR RAJ THACKERAY AND HIS PARTY WELL BEING HOPE HE S BACK LIKE PHEONIX IN MAIN STREAM POLITICS OF MAHARASHTRA

  • @tushargawade1868
    @tushargawade1868 4 ปีที่แล้ว +24

    आदरणीय धर्मवीर दिघे साहेबांना मानणारे शिवसैनिक, अविनाश जाधव आणि राज साहेबांच्या पाठीशी उभे राहतील

    • @shubhammali1208
      @shubhammali1208 4 ปีที่แล้ว +1

      भाऊ 'धर्मवीर' हे फक्त "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज" हे एक च आहेत

    • @tushargawade1868
      @tushargawade1868 4 ปีที่แล้ว +2

      साहेब इथे माणसांचा विषय चालू आहे, देवांचा नाही

  • @jitukanade6697
    @jitukanade6697 4 ปีที่แล้ว +3

    Saheb great salute proud of u...sir

  • @rupeshpalkar2118
    @rupeshpalkar2118 4 ปีที่แล้ว +2

    Kadakk

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 4 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रात सध्या ही कोणती शाही आहे ? आणि काही लोकांना देखील जे चुकीचं आहे त्याचं कौतुक वाटतं ? सत्यासाठी तुम्ही झगडलात तर त्रास इतर काही लोकांना जास्त होऊ शकतो ! सर्व पक्ष्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे लोकांची कामं केली तर ठाण्यावर खरोखर दैवी कृपा होईल !

  • @sunilkadam5584
    @sunilkadam5584 3 ปีที่แล้ว +7

    The great leader avinash Jadhav salute sir 🙏

  • @shashikantyadav4773
    @shashikantyadav4773 4 ปีที่แล้ว +6

    congratulations Sahib

  • @santoshdesai.4912
    @santoshdesai.4912 4 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र.

  • @surajkuradkar1964
    @surajkuradkar1964 3 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट कामगिरी अविनाश जाधव साहेब तुमचा विजय असो माझ्या कडे शब्द नाही आहे तुम्हला तुमच्या उत्कृष्ट कामगिरी साठी मी तुमचा खूप मान सन्मान करतो कधी नागपूरमध्ये पण या राज साहेबासोबत कधी राज साहेबाना पण सांगा कधी नागपूरचा दौरा करा हीच मागणी करतो अविनाश जाधव साहेब

  • @nehanikum150
    @nehanikum150 4 ปีที่แล้ว +12

    Great leader only avi dada jadhav

  • @kunalvalanju7996
    @kunalvalanju7996 4 ปีที่แล้ว +2

    अगदी बरोब्बर साहेब

  • @varshapatil4025
    @varshapatil4025 4 ปีที่แล้ว +3

    Dada r u grt person.

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👌👌

  • @amitpalav1626
    @amitpalav1626 3 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @pravinrpatel3583
    @pravinrpatel3583 3 ปีที่แล้ว

    आप आगे बढ़ो हम हम मन से के साथ है जय हिंद जय महराष्टृ

  • @dayanandkode4381
    @dayanandkode4381 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या आपल्या महाराष्ट्रात अनेक हिरे आहेत हे शिव सेना व खास मनसे मुळे चमकले जे खरे कोहिनूर आहेत जय महाराष्ट्र

  • @vivekpatkar6524
    @vivekpatkar6524 4 ปีที่แล้ว +33

    Aamhala Rajsaheb Thakre ya Maharashtra Che CM mhanun have aahet🙏

  • @avinashpatil284
    @avinashpatil284 4 ปีที่แล้ว +11

    Thane chi navi olakh = Manase.... 💐

  • @kishorbailmare8752
    @kishorbailmare8752 4 ปีที่แล้ว +3

    Good work👍

  • @jayumhatre8042
    @jayumhatre8042 4 ปีที่แล้ว +2

    जय मनसे जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @rohitsig2507
    @rohitsig2507 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan Avinash Bhau

  • @madhuridhudhal2037
    @madhuridhudhal2037 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा,

  • @krishnamaske3681
    @krishnamaske3681 3 ปีที่แล้ว

    Dada Jay Maharashtra

  • @lankeshvekhande1356
    @lankeshvekhande1356 3 ปีที่แล้ว +1

    Jay manse avinash saheb..

  • @sachinkuyate428
    @sachinkuyate428 4 ปีที่แล้ว +2

    GREAT AVINASH SALAM

  • @pawarishwar6094
    @pawarishwar6094 3 ปีที่แล้ว

    जय शिवराय साहेब

  • @rajendragosavi7007
    @rajendragosavi7007 4 ปีที่แล้ว +4

    आभिनंदन

  • @er.akshayistarikahalkar2348
    @er.akshayistarikahalkar2348 4 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra

  • @ravindralende1681
    @ravindralende1681 4 ปีที่แล้ว +10

    Avinash dada 🙏👍

  • @kishornagolkar3857
    @kishornagolkar3857 3 ปีที่แล้ว +1

    मनसेचा ढाण्या वाघ अविनाश जाधव आला 💯🚩🤞🏻✌🏻😎

  • @niteshmore5535
    @niteshmore5535 4 ปีที่แล้ว +1

    अविनाश दादा सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @santoshrajput6052
    @santoshrajput6052 3 ปีที่แล้ว +1

    दादा तुम्ही चांगले काम करत आहे पन काहीना राजकीय सत्ताधारीना त्यांचा स्वार्थ साधन्याचाच उद्देश करत आहे त्याच्यामुळे गोर गोरिबांचा त्याचा त्रास होत असतो...

  • @somnathbedare562
    @somnathbedare562 4 ปีที่แล้ว +7

    The great great greatest person. Swarajay rakshak yodha.

  • @shivajisalve2663
    @shivajisalve2663 4 ปีที่แล้ว +6

    नेता असावा तर असा,
    सलाम करतो साहेब
    तुमच्या कर्तृत्व वाला
    👍👍👍👍👍
    💐💐💐💐💐

  • @payja7953
    @payja7953 4 ปีที่แล้ว +6

    Yes. Next Govt MANASE and one big party.

  • @kailasbedkute4810
    @kailasbedkute4810 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @nileshzimbal9157
    @nileshzimbal9157 4 ปีที่แล้ว +15

    मनसे ची अशी एक मजबूत फळी सोलापुरात ही का होत नाही?

  • @madhurchavan2587
    @madhurchavan2587 3 ปีที่แล้ว

    Jay Maharashtra jay manse...power man

  • @ravichavan6254
    @ravichavan6254 4 ปีที่แล้ว +8

    Ase yogdan fakh nivadnuki veles visruni lokani yech deva Charni prathna🙏🏼🙏🏼🙏🏼ahe maji...jai hind jai maharashtra ✨

  • @faiquesawant9170
    @faiquesawant9170 4 ปีที่แล้ว +5

    Avinash sir ap ache ho acha he kaam karty raho ap ki jeet hogi
    Allah Eshwar ap ko khush rakhy

  • @vinayakphatak8355
    @vinayakphatak8355 4 ปีที่แล้ว +1

    Jay Maharashtra...👍👌🙏

  • @kokon4325
    @kokon4325 4 ปีที่แล้ว +2

    मनसे चा व राज साहेबांचा खरा शिलेदार... जय शिवराय जय महाराष्ट्र।।

  • @dikshasondkar2120
    @dikshasondkar2120 4 ปีที่แล้ว +1

    दादा खूप छान काम करत आहेत "जय महाराष्ट्र",,( पुणे)

  • @kamleshkhade2731
    @kamleshkhade2731 4 ปีที่แล้ว

    No 1

  • @kalpeshshelar7192
    @kalpeshshelar7192 4 ปีที่แล้ว +1

    Great

  • @kailaszagade3155
    @kailaszagade3155 3 ปีที่แล้ว +3

    Avinash Jadhav
    Next CM of Maharashtra
    I am fan of this man

  • @vrindavankawale3462
    @vrindavankawale3462 4 ปีที่แล้ว +1

    Full Support Avinash Jadhav saheb

  • @hrsolutions9823
    @hrsolutions9823 4 ปีที่แล้ว +2

    अविनाश दादा अभिनंदन
    आपल्या कार्यालय सलाम
    राजू दादा आपणास सुद्धा खुप खुप शुभेच्छा
    रविंद्र पाटिल

  • @shubhamkshirsagar3313
    @shubhamkshirsagar3313 3 ปีที่แล้ว +2

    ओन्ली राज साहेब ठाकरे 🙏🙏🙏🙏👑👑👑👑👑👑

  • @avinashpange3768
    @avinashpange3768 4 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राच्या जनतेला एकाच विनंती करतो की एकदा सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात द्या मग बघा कसा कायापालट होतो तो ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीचा....जय महाराष्ट्र.. जय शिवराय..जय मनसे....