तुका म्हणे❤ हा podcast अवर्णानिय झाला आहे, तरुणाई वेगळ्या form मध्ये सादर करीत असलेले आपल्या संतांचे अभंग ऐकायला आणि समजून घ्यायला फारच छान वाटत आहेत. वेगवेगळ्या विचारांचे हे रसरशीत तरुण एकत्र आल्यावर काय जादू होते हेत्यानी proove केले आहे त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा
I was waiting for this collab since very long. I always thought of this collab 😅 One of the best interview 🙏 I love this Abhang Repost group so much !! They are amazing 😊
तुका म्हणे खूपच सुंदर भाग आहे. खूप नवीन गोष्टी समजून घेता आल्या. खूप काहीतरी नवीन मिळालं जे नेहमी सोबत ठेवायला आवडेल. आणि या भागामुळे यावेळेसची आषाढी एकादशी खूप वेगळ्या प्रकारे भावेल हे नक्की. त्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤
Best ever melodious episode maza vitthal rakhumai radha Krishna Vitthal vitthal rakhumai vitthal Hari vithhal Satyabhamecha vara Radhe Krishna Mi he daivata believe karte ❤❤❤❤❤
या ग्रुपमुळे मी खूप प्रेरित झालो आहे! पूर्वी मी फक्त महाराष्ट्रातील जुनी गाणी ऐकायचो, पण या जबरदस्त रिमिक्सने @abhang repost यांच्या गाण्यांना एक नवीन रंग दिला आहे. गाण्यांचा हा आनंद लुटा आणि पुन्हा शेअर करा! 🎶❤"
Main success of this channel is, host , suyog himself is enjoying each n every episode - be it musical, be it kala kruti or an interview. When host enjoys, audience starts getting more interest and gets attracted towards it - I felt it very genuinely.
तरुणाई संत चरित्र, अभंग, याकडे वेगळ्या धाटणी ने का होईना, अभ्यास पूर्वक वळते आहे... हे फार उत्तम आहे...🎉
तुका म्हणे!!
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू 🙏🏻
अप्रतिम पसायदान 👍🏻
तुका म्हणे❤
हा podcast अवर्णानिय झाला आहे, तरुणाई वेगळ्या form मध्ये सादर करीत असलेले आपल्या संतांचे अभंग ऐकायला आणि समजून घ्यायला फारच छान वाटत आहेत. वेगवेगळ्या विचारांचे हे रसरशीत तरुण एकत्र आल्यावर काय जादू होते हेत्यानी proove केले आहे
त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा
Perception and reality can be contrasting. ह्या band चे विचार आणि आचार खूप वेगळे आणि मस्त वाटले. एक मिनिट नी मिनिट खिळवून ठेवणारा एपिसोड आहे. अप्रतिम
You all have found a precious space God bless you and may you achieve all that you wish to!
तुका म्हणे.....
Kahi tari Navin shikavanara episode hotaa...❤
खूप अप्रतिम interview. अभंगांना आधुनिक साज चढवल्याने तरुणांना cool and trending वाटेल आणि ते या अद्वितीय रचनांचा आनंद घेतील
तुका म्हणे. ❤️
Couldn’t attend this session due to work commitments but We will hopefully see you again very soon Suyog!✨
वेगळ्याच विश्वात घेऊन गेला हा एपिसोड ❤❤
तुका म्हणे....
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख आवडीने.🙏❤
अप्रतिम ❤😊👏👏👏👏 , ऐकताना अंगावर काटा आला 😊😊
अप्रतिम घरी राहून वारीची अनुभुती
Viraj, may you never lose your liveliness ever! Piyush God bless you and may you reach all those you wish to reach!
I was waiting for this collab since very long. I always thought of this collab 😅 One of the best interview 🙏
I love this Abhang Repost group so much !! They are amazing 😊
❤❤❤ _____# abhanga repost🎉🎉❤❤
अभंग रीपोस्ट वायरल संगीतकार अजय दादा खूप खूप छान प्रस्तुती! आषाढी एकादशी अभंग रीपोस्ट संघ तरुणाईत गाजविणार! जय हरी विठ्ठल!
Khupach sundar! Shevtach pasaydan aiktana tar angwar kata aala❤ thank you whyfal for this video.
आजची तरुण पिढी अभंग वेगळ्या प्रकारे सादर करते ते बघून छान वाटले... तुका म्हणे
Tuka mhane
I had listened it
And I loved it
मनीं नाही भाव व्वा जबरदस्त प्रिय भावांनो❤
लय भारी
राम कृष्ण हरी 👍🙏
ॐ रामकृष्णहरि माऊली
Excellent. Foot tapping music. Different perspective. Great going
राम कृष्ण हरी .....माऊली ..... तुका म्हणे......
दोन favourite एकच व्हिडिओ मध्ये .. कडक ❤️❤️
Apratim na bhuto na bhavishyati khup khup Shubhechha
Thanks to wayfal to invite them here
सुंदर ❤❤❤
Mazhya saglyana khup khup shubhechha
Tuka mhane ....
Khup khup chan dada.
"तुका म्हणे"......खूपच सुंदर अनुभव,. धन्यवाद😊
छानच.
तुका म्हणे
खूपच सुंदर भाग आहे. खूप नवीन गोष्टी समजून घेता आल्या. खूप काहीतरी नवीन मिळालं जे नेहमी सोबत ठेवायला आवडेल. आणि या भागामुळे यावेळेसची आषाढी एकादशी खूप वेगळ्या प्रकारे भावेल हे नक्की. त्यासाठी खूप खूप धन्यवाद ❤
Best ever melodious episode maza vitthal rakhumai radha Krishna
Vitthal vitthal rakhumai vitthal Hari vithhal
Satyabhamecha vara
Radhe Krishna
Mi he daivata believe karte ❤❤❤❤❤
मुलांनो शाब्बास. खुप खुप शुभेच्छा आशिर्वाद
Khup chan episode
या ग्रुपमुळे मी खूप प्रेरित झालो आहे! पूर्वी मी फक्त महाराष्ट्रातील जुनी गाणी ऐकायचो, पण या जबरदस्त रिमिक्सने @abhang repost यांच्या गाण्यांना एक नवीन रंग दिला आहे. गाण्यांचा हा आनंद लुटा आणि पुन्हा शेअर करा! 🎶❤"
Khup ch chhan
❤️❤️खुप छान ❤️❤️
Khup chhan upakram
Mast... jabardast....ek number ..... episode...
Patravyavaharla subscribe kela ❤ can't wait
Tuka mhane❤
सर्व खूपच छान
aaplya lahan mulana jingles chya rupat abhang ani santachi vani jar introduce honar aasel tar #AbhangRepost ne aase prayog nehami karat rahavet..
Khup khup Shubhechha.... 🤩🤩
❤
पसायदान अप्रतिम. लता मंगेशकरांचे पसायदान mi पुर्णपने विसरले.
तुका म्हणे👌👌👌🙏
Main success of this channel is, host , suyog himself is enjoying each n every episode - be it musical, be it kala kruti or an interview. When host enjoys, audience starts getting more interest and gets attracted towards it - I felt it very genuinely.
तुका म्हणे.
खूप आवडला हा प्रकार.
सुयोग धन्यवाद.
lay bhari tuka mhane👍
Tuka mhane
Apratim
नक्की पहा ।।।नवीन पिढीची सुरवात विठ्ठल मय
अजून काय हवं❤
Goosebumps ❤😊😊❤
Khupch chhan
मुलांनो मी तुमचे पुण्याला concert ऐकली होती दोन वर्ष आधी, अविस्मरणीय अनुभव होता,पुन्हा करा ना पुण्याला कार्यक्रम ❤
Tuka mhne...❤
pasaydan 1 No.❤
वा ! खूप छान !! तुका म्हणे !! अभिनंदन!!!!
तुका म्हणे 🙏🏼🙏🏼 Goosebumps ❤
विठ्ठल विठ्ठल जय राम कृष्ण हरी
पांडुरंग 🙏
तुका म्हणे.... एकदम प्रसन्न करणारा एपिसोड ❤
तुका म्हणे 🙏🏻..... अतिशय उत्तम विश्लेषण
तुका म्हणे... Amazing episode 😍
🙏🙏
व्वा 👌🏻👌🏻.... विठ्ठल विठ्ठल 🙏🏻🙏🏻
Lay bhari dada aani sarv tuze Friends. Abhinandan 👌👌🥰🥰
Tuka mhane ❤❤❤
Tuka mhane..Pasaydan khup chan....
🎉 विठू माऊली🙏🙏
राम कृष्ण हरी खूप छान वाटलं ऐकून
जय हरी विठ्ठल 🙏 माऊली
Prachi vahini's effort with camera 🎉
Tuka Mhane ❤
अप्रतिम interview 😅🙏
!!! जय जय रामकृष्ण हरी !!!
तुका म्हणे 🙌
Tuka mhane🙏
Mast creativity 😀
Tuka mhane......
👍👌❤️👍🙏🙏🙏🙏🙏
तुका म्हणे.... 😊Thank you 🙏
Khup chan
तुका म्हणे....
राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼
Tuka mhane🤘🤘🤘🤘
खूपच छान
आपण हिंदी मध्ये कबिरांची भजन पण घ्या
खूपच मज्जा येईल
Tuka Mhane🙏
वा लय भारी
❤
TUKA mhane..
बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏अप्रतिम
तुका म्हणे, सुंदर
Tula mhane
Kahi vegala shikayala milate
तुका म्हणे 🙏
तुका म्हणे ….. खूप छान अनुभव🙏🏼🙏🏼🙏🏼
विठ्ठल विठ्ठल 😊🙏😊
Tuka mhane tu ka mhane ..
Majha 1 varshach baal hyancha khup motha fan aahe.. hyancha CHAL GA SAKHE PANDHRILA gaan aamchya gharat continue chalu asat.. tyachyamule aamchya mukhat pan tech asat 😊 to tar aksharsha nachat asto tya ganyavar
Tuka mhane
That eknath nam dev tukaram sounds like,
Eka makdani kadhlay dukaan from jingle toons