कोकणातील अद्वीतीय फळ आणि फुल झाडं । unique plants | Kalifornia 30 Farms

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2020
  • मित्रांनो प्रत्येक चाकरमान्याच स्वप्न असतं, नोकरीच्या निवृत्ती नंतर गावाला जायचं आणि पुढिल आयुष्य तीथेच आनंदात आणि निसर्गाच्या सानिध्यात जगायचं त्याच अनुषंघाने तो नियोजन करीत असतो. गावाला आपलं एक घर असाव आणि त्याच्या शेजारी एक छोटीशी बाग असावी आणि त्या बागेत आंबा, काजु, फोपळीची झाडं असावी पण या व्यतिरिक्त अशि कईक अद्वीतीय झाडं आहेत जी आपल्या कोकणाच्या मातीत रुजु वाढु शकतात.
    आज या व्हीडीओमध्ये आपण भेट देणार आहोत पुन्हा एकदा कॅलाफोर्निया ३० फार्मस् ला आणि माहिती घेणार आहोत अद्वीतीय (unique) झाडांची. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    invitescon...

ความคิดเห็น • 576

  • @SK-of8fm
    @SK-of8fm 3 ปีที่แล้ว +51

    कोकणातल्या इतर युट्यूबर पेक्षा नक्कीच दोन पाऊल पुढे आहे तुझा चॅनल अशा प्रकारच्या informative videos मुळे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

    • @amitkadam2138
      @amitkadam2138 3 ปีที่แล้ว +1

      हेच वैशिष्ट्य आहे, खरंच 😊👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      @@amitkadam2138 Thank you so much 😊

    • @maniklalpardeshi5573
      @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว

      सामान्यांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना परस्पर उत्तरे मिळून जातात...!

  • @shashikantkaralkar4084
    @shashikantkaralkar4084 3 ปีที่แล้ว +8

    लकी, नेहमी प्रमाणे माहितिपूर्ण vdo. सुमित भोसले ने चांगली माहिती दिली. नवीन झाडाच्या प्रजाति पहावयास मिळाल्या. सुमितचे सुद्धा आभार. मुंबई सोडून गावी settle झाला, त्याची शेती, बागायती व शेळी पालन व्यावसायातील प्रगती थक्क करणारी आहे. विशेष म्हणजे तो अभ्यासू आहे. त्यालाही शुभेच्छा. तू सगळीकडे जावून माहिती गोळा करतोस व आमच्या पर्यंत पोहचवतोस तुला big big thank you !! 👍👍 तुला जिल्ह्याच्या बाहेर जावून वेगवेगळे vlog बनवायचे आहेत त्यासाठी अनेक अनेक शुभेच्छा.
    देव बरे करो !!

  • @suhasshinde7606
    @suhasshinde7606 3 ปีที่แล้ว +2

    खूपच छान माहिती दिली होती व निसर्गाच्या सानिध्यात मस्तच व्हिडीओ सादर करण्यात आला आहे.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you very much😊

  • @ashishpatil7961
    @ashishpatil7961 3 ปีที่แล้ว +5

    तु ज्या काही माहितीच्या आणि अजून काही इतर व्हिडीओ बनवतोस त्या प्रत्येक व्हिडीओ मधून खूप काही माहिती मिळते आणि नविन काही शिकण्यासारखं असत माझ्या माहिती मध्ये तू कोकणामधील एकमेव असा व्लॉगर आहेस ज्या आशा व्हिडीओ बनवतोस आणि पुढे ही अशाच व्हिडीओ बनवत रहा त्यासाठी तुला खूप खूप हार्दिक शुभेच्छा

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 ปีที่แล้ว +4

    सुमित हा खूप हुशार आणि प्रयोगशील माणूस आहे. आणि तुझ्यासारखा अभ्यासू यूट्यूबर त्याला भेटल्यामुळे तो खूप हौसेने माहिती देतो.👌👌👌👌👌

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 3 ปีที่แล้ว +9

    ईशान्य भारत आणि त्याला लागून असलेल्या ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम वगैरे देशात आंबा फणस असतात. त्यामुळे थायलंड वगैरे भागातून काही झाडं इथे कोकणात प्रयोग करायला हरकत नाही. अतिशय छान विडिओ.

  • @prabhakarthakur1141
    @prabhakarthakur1141 3 ปีที่แล้ว +1

    कोकण विभागासठी अतिशय उपयुक्त माहिती आहे.
    धन्यवाद.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you very much😊

  • @smitaprabhu9069
    @smitaprabhu9069 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान लहानपणीची आठवण झाली, आम्ही डोंबिवलीला राहायचो तिकडे जवळ एका बंगल्यात हा हजारी मोगरा होता.झाडांची मला खूप आवड आहे त्यामुळे व्हिडिओ पटकन संपल्यासारखा वाटल.खूप छान

  • @akshaydhar-pawarpatilbelga8839
    @akshaydhar-pawarpatilbelga8839 3 ปีที่แล้ว +1

    हरे कृष्ण...!
    ज्या पासुन तुम्ही तुळसी माळ बनते असं सांगताय ती तुळसी नसुन वैजयंती आहे...!
    जी भगवान श्रीकृष्ण, श्री राम,श्रीविष्णू, श्रीविठ्ठल यांना अतीप्रिय आहे...!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thanks for sharing😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा खूप सुंदर एपिसोड बनवलास आणि सरानला मनापासून सलाम सरानी एकनंबर माहिती दिली . आणि ते कोकणात फक्त स्व-उद्योगच
    करत नाही आहे तर ते कोकणातील जैव विविधता टिकून राहावी आणि ती कशी वाढावी यासाठी ते कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे साराखी मेहनत घेत आहे . असेच कोकणातील प्रत्येकानी प्रयन्त केले तर कोकणातील जैव विविधता , निसर्ग , कोकणी संस्कृती टिकून राहील आणि खऱ्या अर्थानी कोकणचा कॅलिफोर्निया होईल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Nakkich..Thank you😊

  • @usnaik4u
    @usnaik4u 3 ปีที่แล้ว +1

    सुमित दादांनी पुन्हा चांगली माहिती दिली. त्यांची शेळी पालन ची व्हिडिओ series पण चांगली होती. आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद कारण प्रत्येक वेळी तुझ्या मुळे आम्हाला नविन काहीतरी बघायला मिळतं. आता पर्यन्त कापूर तुळस कुठे पाहण्यात आली नव्हती पण तुझ्यामुळे ती बघायला मिळाली. So a big 👍🏻to u. देव बरे करो 🙏🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 ปีที่แล้ว +1

    फळझाडांची लागवड करू शकणाऱ्या होतकरू अभ्यासकांसाठी उपयुक्त माहिती...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्हिडीओ. सुमित सुद्धा चांगली माहिती देतो. वेगवगेळी झाडें आहेत हे आता माहिती झाली. धन्यवाद लकी. तसेच विजयादशमीच्या तुला हार्दिक शुभेच्छा लकी.असेच छान व्हिडीओ बनवत रहा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nakulzore9145
    @nakulzore9145 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार भाव तुझ विडिओ खुप छान असतात आणि आम्हाला काही तरी शिकायला मिळते👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 3 ปีที่แล้ว +2

    तुमचे प्रत्येक विडिओ खूपच मस्त असतात आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयांवर महत्व पूर्ण माहिती मिळते आणि सुमीत यांच्या कडून झाडांविषयी खुपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 3 ปีที่แล้ว +1

    नेहमीच छान माहिती देता तुम्ही. व्हिडिओ बघताना केव्हा संपला ते समजले नाही..

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 3 ปีที่แล้ว +3

    वाह, सरांनी या नवीन झाडांची ओळख तर करून दिली पण त्याच बरोबर त्याचे उपयोगही सांगितले. 🤗👌गावी प्रत्येकाने बागेत असे एकतरी झाड लावावे. मस्त vlog🤗👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 ปีที่แล้ว

    खूप छान सादरीकरण. माहितीपूर्ण. धन्यवाद

  • @santoshd1378
    @santoshd1378 3 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti share kelit. Sumit Dada far sundar samjavun sangtat.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @mangalapanchalsutar7561
    @mangalapanchalsutar7561 3 ปีที่แล้ว +1

    छान माहीती. झाडांची सुंदर माहीती.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @dhaniscreations6225
    @dhaniscreations6225 3 ปีที่แล้ว +9

    मस्त व्हिडिओ बनवलास...... सुमित दादाने छान माहिती दिली 👍.... एवढ्या मोठ्या पानांचे मोगरयाचे झाड प्रथमच पाहिले.👌 माझ्या कडे पण खूप प्रकारची झाडे आहेत... झाडांवर जेवढे प्रेम करू तेवढे ते आपल्याला भरभरून देत असतात....🙏 धन्यवाद

  • @raghunathmonde3189
    @raghunathmonde3189 11 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली

  • @shirishkambli242
    @shirishkambli242 3 ปีที่แล้ว +5

    छान माहिती. सुमीतचे अभिनंदन यासाठी की मुंबई मधून येवून गावात चांगले वृक्ष लागवडीचे काम करीत आहे. मुख्य म्हणजे त्या साठी आवड आवश्यक आहे. ती त्यानी जोपासली. सो बीग थंपसप

  • @shambhavidesai7349
    @shambhavidesai7349 3 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर फळझाडे खुपच सुंदर माहिती मीळाली. लक्की दादा नेहमी प्रमाणे अप्रतिम विडीयो बनवला आहे. 👍👍👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हीडीओ.छान माहिती सांगितली.ते तुळशीचे झाड नाही वाटत वैंजयंती माळ जी कृष्णाला आवडते त्याचे वाटते कारण त्याला नैसर्गिकच होल असतात.खात्री करून घ्या.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 ปีที่แล้ว +2

    सुमित दादा, अप्रतिम. फार कमी माणसे आहेत जी अश्या प्रकारची विस्तृत माहिती देतात. मस्त विडिओ, देव बरे करो👍👍👍

  • @nehak6145
    @nehak6145 3 ปีที่แล้ว

    वेगळाच व्हिडिओ बघायला मिळाला मस्तच

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sanjayprabhughate2447
    @sanjayprabhughate2447 3 ปีที่แล้ว +1

    खूप चांगला उपक्रम.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहिती दिलिस भावा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vijayakhaparde4647
    @vijayakhaparde4647 3 ปีที่แล้ว +1

    Hajari mogra aahe aamchye ghari aahe , khupach sunder sugndh aasto guchey lagthath 👌👌🙏

  • @pritamkasalkar579
    @pritamkasalkar579 3 ปีที่แล้ว +1

    Kharch mst informative video ahet

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @dineshparte4757
    @dineshparte4757 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर माहिती मिळाली आहे .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vilaskadam4012
    @vilaskadam4012 3 ปีที่แล้ว

    Good job
    छान माहिती सांगितली ...

  • @santoshrane8143
    @santoshrane8143 3 ปีที่แล้ว

    खरोखर चांगली माहिती मिळलि

  • @magicpiemagicpie
    @magicpiemagicpie 3 ปีที่แล้ว +1

    Khup mahatvachi mahiti dilis
    Aabhar

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rupeshsawant7076
    @rupeshsawant7076 3 ปีที่แล้ว

    परत एकदा सुन्दर माहिती मित्रा👍🙏

  • @gaurav8377
    @gaurav8377 3 ปีที่แล้ว +1

    दादा जांभा खडक आणि चिरा खडकांची माहिती देणा . आमच्या सातारा भागांत आता त्या प्रकारची घर बनवतात . जर कोणी असेल तर पुढचा विडिओ त्यावर बनवली तर खूप चांगलं होईल आम्हाला माहिती पण मिळेल त्या बद्दल

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Nakki..Thank you😊

  • @ajitsavale320
    @ajitsavale320 3 ปีที่แล้ว +1

    खरंच खुप छान विडिओ होता हा like it sumeet दादा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 ปีที่แล้ว +1

    masta video,khup chan

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rupalikubal9010
    @rupalikubal9010 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणेच माहिती पूर्ण वीडियो... खुप छान

  • @milindrane4995
    @milindrane4995 3 ปีที่แล้ว

    Sumit ... प्रेरणादायी

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी सरो vidoe भारीच झालो असा मगाच्या video सरी माहिती भाऊंनी मस्त दिल्यानं 👍👍

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 3 ปีที่แล้ว

    करमलांचं लोणचं खुप मस्त लागत . मिरची पुड वापरून व हिरवी मिरची वापरून दोन्ही पद्धतीने करतात.

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 3 ปีที่แล้ว

    Khup chahan video

  • @santoshtambe7265
    @santoshtambe7265 3 ปีที่แล้ว +1

    Mastas video, like Kokan Ranmanus

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you very much😊

  • @anandkargutkar3206
    @anandkargutkar3206 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर माहिती दिलीत

  • @nileshbavkar5050
    @nileshbavkar5050 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर व्हिडिओ बनवलाय भावा आणि खुप छान माहिती दिली

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 3 ปีที่แล้ว +1

    नेहमी प्रमाणे हा विडिओ खुप छान झाला
    लकी दादा आम्हाला काय तरी नविन बगायला मिळते. 👍👍👍👍👍

  • @manjushakumbhar5091
    @manjushakumbhar5091 3 ปีที่แล้ว

    Mast CDO

  • @sarikahojage1368
    @sarikahojage1368 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti milali 👌👌👌 thank you

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 3 ปีที่แล้ว

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @maherpatankar4343
    @maherpatankar4343 3 ปีที่แล้ว

    Special tulas khup chan hoti nice video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @snehalpawaskar409
    @snehalpawaskar409 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहितपूर्ण व्हिडिओ

  • @timeisone6888
    @timeisone6888 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you very much😊

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 3 ปีที่แล้ว

    Amazzziiiing video dada khup chaan mahiti dilit hya dadanni khup shiknya sarkha aahey aapla kokan thanks so much

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 3 ปีที่แล้ว

    मस्त माहितीपूर्वक वीडियो लक्की दादा
    देव बरे करो 👌👌👍👍

  • @viveksavant1461
    @viveksavant1461 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती मिळाली. व्हिडियो खूप आवडला.सुमितदादा ना धन्यवाद. मोकळेपणाने माहिती देतात. असेच माहितीपूर्ण व्हिडियो तुमच्याकडून येत राहोत या शुभेच्छा. देव बरे करो.👍🙏

  • @sushamapanhale5836
    @sushamapanhale5836 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti.... thank you

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pratibhajambhale9622
    @pratibhajambhale9622 3 ปีที่แล้ว +1

    छान information,

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rameshdesai9125
    @rameshdesai9125 ปีที่แล้ว

    विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करण्याचा प्रयत्न छान आहे हा विडिओ शुट केला त्यांच्या बागेचा पत्ता दिला असता तर ह्या वनस्पती पाहण्यासाठी भेट देता आली असती. कृपया पूर्ण पत्ता ध्यावा.

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 3 ปีที่แล้ว +2

    खूप मस्त व्हिडीओ लकी दादा 👌✌️❤️❤️
    खूप छान माहिती सांगितली लकी दादा &सुमित दादा त्याबद्दल धन्यवाद आणी नव नवीन झाडें🌴🌿🍀🌱🌷 पाहायला मिळाली 🙏💯❣️❣️❣️
    देव बरे करो 🙏❣️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ लकी भाऊ👍👌

  • @subhashshinde2871
    @subhashshinde2871 3 ปีที่แล้ว +1

    Bawa. Nice video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @aartijadhav3206
    @aartijadhav3206 3 ปีที่แล้ว +3

    Sumit dada my fvt....khup changla information detat te

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms 3 ปีที่แล้ว

      Thanks 👍

    • @aartijadhav3206
      @aartijadhav3206 3 ปีที่แล้ว +1

      @@Kalifornia30Farms
      Am ur big fan
      Mala tumcha explaination and all sagla gosgti super vatat
      Ur very informative person
      All the best for ur nice future

  • @avinashgawade1402
    @avinashgawade1402 3 ปีที่แล้ว +1

    दादा तुझे विडिओ भघून मी आपला कोकणी मेवा हा छोटा bussiness चालू केला आहे फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे कोकण म्हणजे स्वर्ग मी पुणे येथे राहत आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Nakkich bahu.... khup khup shubheccha 😊

  • @meenakshinarang9163
    @meenakshinarang9163 3 ปีที่แล้ว +2

    Indeed it is a really wonderful experience to watch your videos, learn about various plants, have soursop plant but really interested in Miracle fruit, Bead tulsi and Bambu Plant. would love to purchase such unique plants. Thanks so much for giving such wonderful information.

  • @darshanakocharekar6943
    @darshanakocharekar6943 3 ปีที่แล้ว

    Khup chaan. Tulsimalech ropat prathamch paahil. Thank you.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @govindrajam249
    @govindrajam249 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏 नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏....Unique Plants Baddal chi Khup Chan ashi Mahiti dili Sumeet Bhau ni....so Big thanks to Sumeet Bhau & Malvani Life.....for most informative vlog.....👌👌👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @68_smithchris60
    @68_smithchris60 3 ปีที่แล้ว +3

    Very well explained keep it up. God bless you abundantly

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 2 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @tejeshburan8151
    @tejeshburan8151 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली दादा
    आणि सुमीत दादा ना त्यांच्या पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा .

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @nehakshirsagar4024
    @nehakshirsagar4024 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti 🙏 Thank you

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @thpritam
    @thpritam 3 ปีที่แล้ว +1

    Kind of unique video, thanks a lot, however research is needed to find more unique plants

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @deepakdavande6462
    @deepakdavande6462 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ankitakhavnekar3357
    @ankitakhavnekar3357 3 ปีที่แล้ว

    Mast zadachi mahiti dilit . Tumache sarv vedio mast astat eak malvani.

  • @amitkharat07
    @amitkharat07 3 ปีที่แล้ว +6

    @13:00
    ती तुळशीमाळ नसून वैजयंती माळ आहे जी भगवान श्रीकृष्ण धारण करित असत आणि त्या रोपाला वैजयंतीच्या बिया येतात त्यापासून माळ तयार करतात.
    धन्यवाद

  • @geetanjalitaide1029
    @geetanjalitaide1029 3 ปีที่แล้ว

    Thanks for sharing good information.

  • @amitkadam2138
    @amitkadam2138 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती😊👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @comedyfaral5156
    @comedyfaral5156 3 ปีที่แล้ว +2

    नेहमी प्रमाणे भाऊंनी सुंदर माहिती दिली 👍👍

  • @sangeetabhoir3585
    @sangeetabhoir3585 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली👍👍👍👍

  • @raghavendrashelke8449
    @raghavendrashelke8449 3 ปีที่แล้ว

    What a amazing experience seen through ur camera..👍🏻👍🏻

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vaibhavsalvi8410
    @vaibhavsalvi8410 3 ปีที่แล้ว +2

    A very informative video and big 👍 for Sumit dada

  • @jayeshpatil3295
    @jayeshpatil3295 3 ปีที่แล้ว +1

    उत्तम

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much😊

  • @amolgurav9402
    @amolgurav9402 3 ปีที่แล้ว +1

    khupch chan dada mst volng

  • @snehakambli8259
    @snehakambli8259 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast video

  • @anilsagvekar209
    @anilsagvekar209 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे

  • @shashikantjadhav3956
    @shashikantjadhav3956 3 ปีที่แล้ว +1

    भावा लय भारी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shashikantkambli7271
    @shashikantkambli7271 3 ปีที่แล้ว +1

    छान presentation and useful information in details

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @radhikachalke604
    @radhikachalke604 3 ปีที่แล้ว

    मस्त आहे

  • @rajshreesawant6521
    @rajshreesawant6521 3 ปีที่แล้ว +1

    Wa mastach mahiti dili..dada hats off..

  • @nikitapatkar6708
    @nikitapatkar6708 3 ปีที่แล้ว

    Awesome video.... Waiting to watch video related to flower bearing plants.

  • @samirdaki55
    @samirdaki55 3 ปีที่แล้ว

    Nice information given by sumit dada. 👍

  • @kavitadeshpande4362
    @kavitadeshpande4362 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडीयो

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Oliver_Lopez
    @Oliver_Lopez 3 ปีที่แล้ว +1

    Sour Fruit हे कॅन्सर साठी खूप.. खूप लाभदायक असते... आपल्या कडे हे झाड असणे गरजेचे आहे... खूप फादेशीर असते हे फळ.... Awareness द्या लोकांना ह्या ची ही.....

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 3 ปีที่แล้ว

    Khup chaan vedio aani zadanchya aani tumchya madhyamatun khup mahiti milali....aani dada ne mahiti pan chaan sangitali

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @anujadkar245
    @anujadkar245 2 ปีที่แล้ว

    Aflatun collection ahe.... I'll definitely visit here

  • @santoshkulkarni7245
    @santoshkulkarni7245 3 ปีที่แล้ว +1

    As usual, very informative video

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 3 ปีที่แล้ว

    एक चांगला माहितीपट.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @ddsadvitiya6705
    @ddsadvitiya6705 3 ปีที่แล้ว

    Highway Road are awesome...but need to be maintained also....👍