कोकणातील काळीमिरी प्रकल्प भाग-२ | कोकणातील काळ सोनं | Black pepper farming in konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- कोकणातील काळीमिरी भाग-२
कोकणातील शेती विषयक अनेक व्हीडीओ मालवणीलाईफ युट्यूब चॅनलच्या माध्यमातुन आम्ही तुमच्या पर्यंत घेउन येत आहोत. आज देखील शेती विषयक एक विशेष व्हीडीओ आम्ही तुमच्यासाठी घेउन आलो आहोत.
आज आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील श्री मिलिंद प्रभु यांच्या शुभलक्ष्मी नर्सरी आणि काळीमिरी प्रकल्पाला. सागाची लागवड करुन त्यांवर वेलमीरी सोडुन त्याठीकाणी मिरीलागवड केली आहे. "बांदिवडे पॅटर्न" या त्यांच्या पद्धतीने लागवड केली आहे.
या पहिल्या भागात तळ कोकणात कोणत्या प्रकारची रोपे लावु शकतो? कीती वर्षात याचं उत्पन्न मिळत? या लागवडीसाठी पाणी कीती लागते? याची संपुर्ण माहिती तुम्हाला या व्हीडीओद्वारे मिळणार आहे. हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत-जास्त लोकांपर्यंत हि माहिती पोहचेल.....
#मालवणीलाईफ
#malvanilife
अधिक माहितीसाठी संपर्क
श्री मिलिंद प्रभु
9821055193
श्री संतोष घाडीगांवकर
9359138915
श्री जयसिंग पाटील सर
निवृत्त सहयोगी संशोधन संचालक ( कोकण कृषी विद्यापीठ )
93229 66824
----------------
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
छान माहीती दिली देव तुमच भले करो
काळी मिरी बाबत उपयुक्त माहिती दोन भागांमध्ये मिळाली. विस्तृत व सखोल माहिती कळली. कँमे-याने हिरवाई छान टिपली. नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण व्हिडीओ. 👌👍
स्वारी आपण छान माहित दिली धन्यवाद. 🙏
सगळ्यानी मस्त छान माहिती दिलीत एक माहिती द्याल का , बुश मिरी आणि वेलमिरी यातील फरक काय आहे आणि या दोन्ही पैकी कोणती मिरी उत्पादनास जास्त आहे , प्लिज माहिती द्या
खुप छान माहिती दोन्ही भाग खुप छान
देव बरे करो
Khoop sundar
Changalya prakare mahiti dilit
खुप छान माहिती दिली.
दोन्ही व्हिडिओ मधून खूप छान माहिती मिळाली आणि हा प्रकल्प खूप चांगला आणि आताच्या तरुण वर्गासाठी खूप महत्त्वाचा आहे. Thank You for inspiring!!!
अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती..👌👌लकी दादा दोन्हीही व्हिडिओज् खूप छान होते.. 👌👌😊
खूप मस्त माहिती दिली दादा
मी हा प्रकल्प करणार आहे व तुमच्या कडून रोप विकत घेणार आहे
Thank you so much 😊
Dada dhudh praklpavishayi mahiticha vdo karava
कोकण कर काळी मिरीची लागवड करून महाराष्ट्राची मान उंचविण्या चांगले काम करून लोकांना रोजगार देण्याचे काम करीत असून स्व उत्पन्न सुध्दा मिळवत आहेत . छान V . D. O. धन्यवाद लकी दा .
Ek number.. Konkan madhi coffee plantation, rubber plantation, cocoa plantation pan karu shakto..karan konkan pasun south parant same climate ahe..ekda karnatak, kerala madhi jaun bhaga, Tikde lok plantation cha madhi resort pan badtat ani eco tourism pan krtat.. Manjhe doni kadun paise....ya konkan la pan kru shakto ya model.
Nice information, Thank you very much🌹👍👍👍👍👍 🙏
Most welcome
Very nice 👌🙏
Khup chan mahiti
abhimaan watato asha mansancha kharach...! edaa pidaa talude mazya balirajach raajya yeude
पाटीलसरांनी खूप छान माहिती दिली. त्यांनी व्यक्त केलेली खंतहि योग्य आहे. खूप काही करण्यासारखे आहे पण कोणीही इथे लक्ष देत नाही, नको त्या गोष्टीमध्ये गुंतून पडल्यामुळे महत्वाच्या गोष्टी दुर्लक्षित होत चालल्या आहेत. तुझ्या अशा माहितीपूर्ण vlog मुळे थोडया फार प्रमाणात तरी बदल घडेल. मिरी काढतानाची प्रोसेस पाहता आली धन्यवाद🤗मस्त vlog👌
Namaskaar
Tumche videos informative astaat
Can you please show part 1also
Thanks
अगदी सोप्या पद्धतीने लागवड व उत्पन्न देणारे पीक आहे,ज्यांच्याकडे आधीच बाग आहे त्याला तर हुकमी उत्पन्न मिळेल...माहिती चित्रण आणि संकलन नेहमी प्रमाणे सुरेख..👌👌
Khup chhan thanks
Great video Bhau 🙏
Thank you so much 😊
Super video
Thank you so much 😊
kokanatil kaalimiri prakalp part-2 pan chan aahe.....Patil Sirani pan khup mast mahiti dili.....nice vlog......👍👍👌👌
tujhi video baghuchya aadhich aamhi sagle like kartav melya. asoch kaytari navin ghevan yet rhav.👍👍👍👍👍👍👍❤️👍❤️👍
Khup Khup Sundar Mahiti👌 👍Sarvana Dhanyavaad🙏
खरच खुप छान माहिती...👍👍👍
अश्याच लोकयुक्त माहिती देत रहा...!!!👌
धन्यवाद 🙏😊
व्हिडीओ दोन्ही पण माहितीपूर्ण आहे
खूपच छान ❤️👍
दोन्ही ही व्हिडीओ खुपच मस्त आहेत खुपच सुंदर अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद लकी दादा.
मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि सरानी एक नंबर माहिती दिली
खुप छान प्रेरणादायी माहिती मिळाली 🙏🙏🙏🙏🙏🙏
Very informative video like Part 1
Part 2 was also good 👍
Execution of making video was amezing you are doing good job keep it up 👍
Aahmi Punekar 🙏
खूप छान माहिती दिली. धन्यवाद।
Thank you so much😊
ड्रोनचा पुरेपुर आणि सुंदर वापर 😍👌
सुंदर माहिती 😍
Khup sundar mahiti dilit dada
लकी दादा दोन्ही भाग खूप छान झालेत मस्त तुझे व्हिडिओ खूप माहितीपर असतात. देव बरे करो 👍👌
आभार मालवणी लाईफ, आभार पाटील साहेब खूपच उपयोगी माहिती दिली । आभार, આભાર
Kaju chya zadavar miri chi vel chadu shakte ia
तुमचे विषय छान असतात परंतु ज्यांची मुलाखत घेता त्यांनाही माईकची व्यवस्था करा. कारण तुमचा आवाज जास्त आणि समोरील व्यक्तीचा कमी अस होतय.
Aata kelay badal dada…. Aata aapn mic ghetla aahe 👍👍👍
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏
अप्रतिम माहिती.. आभार मालवणी लाईफ!!
Thanx for video l learn something new. Hw B.paper grow n hw it made. Good job👍
Khup chan mahiti 😍👌👌
Dev bare karo 👌👌😍❤👍
Khup chaan mahiti aahe
Ur videos has best contents in terms of information. Appreciate all ur efforts
Mast dada changli mahiti dili so happy
शेतीची खुपच सुंदर माहिती दिली
Very good information.......
Chan mahiti dili
Khup 👌 nice information video 👍
अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍 लकी दालचिनीवर व्हिडिओ करता येईल का?
खूप छान माहिती.big 👍👍
खूप छान माहिती दादा
अप्रतिम वीडियो होता पुर्ण माहिती दिली आहे.
information provided is good but where to find buyers after the product is ready. that's the biggest question.
Khup chan
Very informative video - Our Kokan can give so much to local people, it just this kind of information need to reach to all of us
Bhava mast information detos tu.. Konkan madhai kai kai product ghetat hey samajla
I now this place it's my ancestors native place
Ek number video lucky
Lucky the great. ya part 2. Madhe Kali Miri che harvesting. Aani raw product to Complete ready production che Process
khup chaan dakhavles.
Bush Miri aani vel nmiri Chi nersary pan bagitali.aso tu.kiti meheat gheyun Navin Navin vishayache video banvatos .tya Sathi Khaas karyun Tula big Thumbs up..
Dev Bare Karo..
Mast mahitee detos bhava
How to make ladder .
छान माहिती दिली आहे👍👍👍👌👌
Amazing video chaan mahiti
Very informative, well done 👍
For Lucky big 👍👍
Very nice mast👌
Bhai , this is a very good video information for upcoming agriculture business
Very nice
मस्त... ईतर मसाले पण शक्य असेल तर दाखवा
Sirani khup mast mahiti dili
Aani sukalyavar miri 33 % kami hote na ? Mhanje jar 100 kilo oli miri sukalyavar 67 kilo honar na? Ka fakt 33 % milanar
nice video
Good information
Kup chan👌👌👌
Vel mari aani bush mari yatil changle rop konte
छान माहिती
Ek number
बुश मिरी लावणारे सध्या किती उत्पन्न मिळवत आहेत ते पण दाखवा....
Your videos are good and informative. I am from Haryana and I don't know Marathi, Can you please add English subtitles plz.
पुढच्या वेळेला मालवण ला आलो की .....इथे नक्की जातो
Sunder🙏🙏🙏🙏🙏
Good job Brother 👍👌
Great information ❤️❤️...well explained... please keep doing 🙏🙏
Thanks lucky bro , as usual your video is very informative . You give us valuable info through your vlogs i definitely share And recommended your video to my friend circle once again big thums up all the best 🙏
Thank you so much pintya dada😊
samorchya person la pan mike dya sir
👍
मिलिंद झाडावरून काढताना जी शिडी वापरता ती कशी बनवुन घेतली आणि कशी ऊभी करता ते दाखवा.
Thanks both video 👍
माझ्याकडे 4वर्षे झाले एक वेळ मिरीचे झाड लावले आहे मागच्या वर्षांपासून वेळ चांगली वाढली आहे पण अजून मिरी लागली नाही, काय करावे. मी रोज बगते काय वेळीला वेगळं फुटवा आहे का.
तरी केव्हा मिरी लागतील मी वाटत बघतेय माझ्या मिरीला कधी मिरी लागतील
Khup chan mahiti vicky dada
#DipeshPujareVlogs
मी.मीरी बी कोठून घ्यावे
Nice informative video 👌
Reminded of Kerala 🌴 Black Gold
Very Informative Vlog 🙌🏼 Subscribed
May your Tribe increase ✌️
Sir my channel subcribe kara
Mast
I would want similar information on Bush Black Pepper. I am from Palghar Dist. Am a regular farmer, dealing in fruits and flowers.
मिरीची रोपे ठाणे पालघर जिल्ह्यासाठी कोठे मिळतील?
कुठच्या झाडावर काळीमिरी चढविले आहेत
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. लेंगर पासून मिरी वेगळी करण्याची मशीन कोठे मिळेल ती माहिती द्या.
India mart var sarv machine available aahet👍
keep up the good work