SnehalNiti sir mala business. Karai cha ahe but Kay karu samjat nahe ahe, sir me 10 to 20 thousand devun invest karu shakto assa mala watta pan kute karu te samjat nahe, business karu tar kay
तुमच्यामुळे खूप मराठी उद्योजक पुढाकार घेऊन बिझनेस चालू करत आहेत , आणि तुमचा सल्ला खूप उपयोगी पडत आहे स्नेहल जी... असच आमच्यासाठी आणखीन विडिओ करत रहा हि विनंती...
कोणतीही बँक नवीन धंदा सुरु करणाऱ्याला लोन देत नाही. जामीन मागते 1)सरकारी 2)खासगी हा माझा अनुभव आहे. बँकेत नोकरी करणारे आपलेच मराठी लोक आपल्याला बावळट म्हणून समजतात. एका बँकेत गेलो तर म्हटले आम्ही विना तारण एखाद्या मारवाडी गुजरात्याला कर्ज देऊ पण मराठी माणसाला नाही.
महाराष्ट्रात आपलेच आपले पडते करतात अयोग्य वादांसाठी कायम खुन्नस ठेऊन ती काढण्यात धन्यता व पुरुषार्थ मानणे यातच महाराष्ट्र खूप मागे गेला आणखी ही कारणे आहेतच उदा़़ इज्जतींची लक्तरे वेशीवर आपल्यांचीच टांगणे
स्वत:चा व्यवसाय सुरू करा, महिना किमान 18000/- पेक्षा जास्त कमवा नीट लक्ष देऊन वाचा आपण खुप शिकलो, पण शिकण्या नंतर मिळतो का मनासारखा जाॅब, शिक्षणासाठी वडिलांनि 10ते 20लाख रु लावले engineering साठी 4-5 वर्ष लावले आणि मूलं-मुली काय करतात 10 -15,000 हजाराचा जॉब वयाचे 21 वर्षे शिक्षण Complete करण्यात जातात, २ वर्षे मनासारख job शोधण्यात जातात, जॉब मिळाला, पण मनासारखा नसुनही कर्तव्य/गरज म्हणून करावा लागला. त्या मध्ये आपली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी मी तुमच्यासाठी एक BUSINESS OPPORTUNITY घेऊन आलोय. आणि जो कोनी आपल्या family साठी व आई वडिलांच्या स्वप्नासाठी थोडातरी serious असाल, तरच आपल्या स्वप्नाच्या पुरततेसाठी business आहे, हा Business आपण आपल प्रोफेशन संभाळुन करू शकता. आता हा बिजनेस काय आहे, कसा करायचा याचि माहिती तुम्हाला दिली जाईल, जर खरच गरज असेल तर आम्ही तुम्हाला 100% BUSINESS OPPORTUNITY देवु. जो कोणी इच्छुक असेल त्यांनीच mobile number vr msg करा WhatsApp No:- 9764953386 Send Me Your Resume Location- Nashik Age limit - 18-26 जिंदगी बिताते आये है अब जिंदगी जीने की बारी आयी है मुझे आपके सपनो पे भरोसा है।।।।।।
Evadhe mothe lecture denya purvi respectfully vaktavy karayla shika Mr. So called motivational speaker. Respect inspiring personalities as well ur audience.
India madhe YOUTH sathi 1 "Suggestion" :--- Mr.Rakesh Sharma yancha video "Network ki taakat jaan lo" 1da jarur paha --- Pushkar raj thakur,Deepak bajaj,winning team,Deepak bhambri,tarun agarwal yanchya videos sahit !👌👍💰 Motha-Network = Passive-Income,Networth💰💰💰= Business-Class Lifetime ani Pidhi-dar-pidhi sathi Forever !👌👍💰💰💰 "Massive-Revolution of Income-Multiplication" is already ON in India !👌👍💰
Thank you so much for your comment. If you have any queries feel free to contact us on : 9223334907 Stay connected to us through Social Media TH-cam : goo.gl/T8XD5G Facebook : goo.gl/SDh3JX Twitter : goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907
त्या मुलाचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपण उगाच त्याला अपमानित केलं. हि सत्य स्थिती आहे. बँका कर्ज देत नाही. उगाच टाटाच कर्ज घेण्याचं उदाहरणं देवून आपण हे सांगून आम्हाला गुंडाळू नका. आपण विनोद फक्त चांगला करता. मराठी मुलांच्या अपमान करू नका या पुढे आपल्या सिमीनारला येणार नाही.आम्ही स्वाभिमानी आहोत लाचार नाही.
Bank-System Transperant ani Supporting asel tar Deshat --- 7,00,00,000 Marathi Lok × Per Head Rs.10/50/100/500/1000 per month = Rs._______per month "Exclusive-Marathi-Community Fund A/C" Madhe jama karta yetil ani Community la 'without loan-interest' FUNDING karta yeil FOREVER.....!👍💰
I'm first time listening marathi and this is same as our saraiki language in south sindh and south panjab. Is bhasha ko pakistan main multani or bahawlpuri b kehty hain waoo saraiki is also spoken in india
No. There may have similarities. But they are not same language. Your language is similar to Punjabi. Don't compare your language to our language. They are totally different. Think twice before speaking something.
@@sarangbsrcomparing one language to another language is not wrong, you can be proud of your culture and your language but you don’t have to insult some one others language, is shows your insecurity.
@@sarangbsryour words “dont compare your language to our language” are full of arrogance and disrespect. Remember, linguistic diversity is something to be celebrated, not used as a basis for arrogance or superiority. No language is inherently better than another; they are all unique and rich in their own ways. Instead of dismissing comparisons, let's appreciate the beauty each language, fostering mutual respect and understanding. Arrogance does nothing but hinder the opportunity for growth.
@@sastavideoswala first attain wisdom. There's not a single sentence in the comment which says or means that his language is bad. I even said that his language is more comparable to punjabi than to ours. Providing lessons of cultural and linguistic diversity doesn't suit you, especially to you hindhi speakers as you don't learn the local language when migrating to that land, always imposing and expecting the locals to speak hindhi and have the knowledge of hindi, and always spreading false lies that Hindi is the national language. First go and teach your people to maintain linguistic unity by learning the local language when settling in that land. It's the people of your community who disrupt the linguistic unity of india and insult the local language by refusing to learn it and instead imposing Hindi on the locals, and you are teaching me a lesson about cultural and linguistic diversity in the comments. Aren't you ashamed??
शिवाजी महाराज पैसे फक्त सुरत वरून नव्हते आणत आणि सुरत हा सिम्पल कार्यंक्रम नव्हता. Baki purn video bhari ahe fakt tumhi surat simple karykram karayche bolle te sodla tar.
I have read all comments 80%comments r negative.im a businessman by choice.i know navin businessla kuthlihi bank loan det nahi jar tumhi totally fresh bussiness gheun gelat tar .pan ek idea sangto jar tumcha businness tumhi aadhi small scale var suru kara tyache balance sheet jara fugavun dakhva ani after 2 yrs tumhi banket jaaun mothya loansathiche proper documents gheun ja .agentchi hi help gheu shakta.ani he mi swata kelay.but friends be positive. Bhopla hi aaj ugavlaki udya motha hot nasto to ugavtana chhotach asto.so keep patience mitrano.pan businessman wha .
Thank you for your comment. Follow Me on Social Media TH-cam : goo.gl/T8XD5G Facebook : goo.gl/SDh3JX Twitter : goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907
MARATHI MANSA SARKHI DERING KUNACHI NAHI TO IZATILA GHABRTO TO KUTHE PALUN JANAR BAKI PARPRANTIYA ZOL KARUN PALUN JATAT MARATHI MANUS APLYA FAMILY LA PHOLA SARKHA JAPTO PARPRANTIYA LOK KUTEHI RAHTAT ZOPTAT VASTAV KARTAT TENCHYA FAMILY GAVALA TE KUTHEHI BHATKTAT VADA PAV KHAOON DIVAS DHAKLTAT ANI KAMI PAGARAVER KAM KARTAT TYANCHE RAHNIMAN BAROBER MARATHI MANSA BAROBER TULANA KARU NAKA MARATHI MANUS JITHE LATH MARIN TETHE PANI KADHEL I PROUD TO BE MARATHI MANUS LOVE YOU
Sir, Bank paise detat ma mothya company la stock market madhe IPO ka enlist kartat......sir tumcha gyaan apurna aslycha diste.......tumhi ajun convincing wha.
Khoopach chan video sir, Startup sathi bank loan det nahit guarantee maagtaat. plz ek video finance kasa available karaycha tyachavar video banva. Best of luck sir, next video chi vaat baghto aahot . Dhanyavaad
मित्रांनो, लक्ष दया. मी स्नेहल सर यांच्या विरुद्ध नाही पण ... त्यांनी या व्हिडिओ मध्ये दिलेले उदाहरण अतिशय चुकीचा आहे कारण एका सामान्य व्यक्तीला 50,000 रुपये पण अनोळखी लोक देणार नाही लवकर. रतन टाटा यांचा पिढीजात उद्योग आहे आधीपासून त्यांच्या क्रेडिट अगोदरपासून आहे त्यामुळे त्यांच्या क्रेडिटच्या भरोशावर त्यांच्या कंपन्यांमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात. आणि हो "कुठलीही बँक लोन देण्यासाठीच असते" परंतु जो व्यक्ती लोन मागतो त्यामध्ये धंद्या करण्याचं कॅलिबर आहे का ? किंवा तो खरंच कर्जाची परत फेड करू शकतो का ? जेव्हा अशी खात्री पटते तेव्हाच ती बँक/व्यक्ती समोरच्याला लोन देते. काही मराठी माणूस, सगळेच नाही पण काही लोक दुसऱ्या मराठी माणसाला सांगतात की हा बिझनेस कर आणि आणि लोन माघणारा कुठलाही अभ्यास न करता बँकेत जातो आणि जर समोर याची खात्री झाली की याच्यामध्ये कर्ज परतफेड करण्याचं कॅलिबर नाही किंवा आपल्यामध्ये कॅलिबर आहे पण ते पटवताना न आल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि जर तुम्ही इतिहास बघितला तर काही वेळा बर्याचशा मराठी माणसांनी बँकेच लोन बुडवलेली असतात त्यामुळे मराठी माणसांवर असलेला विश्वास कमी झालेला असतो त्या पर्टिक्युलर बँकेचा किंवा त्या व्यक्तीचा त्यामुळेसुद्धा लोन मिळत नाही मराठी माणसांना. उपाय: आपण तो व्यवसाय किंवा धंदा करणार आहोत त्याचा संपूर्ण नॉलेज घ्या आणि आपली गोष्ट म्हणजे आपल्याला लोन मिळेपर्यंत चिकाटीने त्या बँकेमध्ये किंवा त्या व्यक्तीकडे आपला मुद्दा धरून ठेवा तरच तुम्हाला कोणीतरी लोन देईल. @अमित बागल.
Thank you so much for your comment. If you have any queries feel free to contact us on : 9223334907 Stay connected to us through Social Media TH-cam : goo.gl/T8XD5G Facebook : goo.gl/SDh3JX Twitter : goo.gl/zzqL97 or Contact Us on : 9223334907
सर खुप छान. मी सध्या तरी कॉलेजात आहे व स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करतोय. पण मी जर स्पर्धा परिक्षेत ५ते ६ वर्षात यशस्वी नाही जाले तर मी ही व्यवसाय हाच पर्याय निवडला.आहे कारण माझे वडील ही छोटास राष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करतात.व विडीयो छान होता.मी नक्की शेअर केलाय.
Fakta Business Business karu naka asy professional fields aahey jikadey loka 15000/- salary suru kartat aani 10 warshat Top Managers banun 30 lakh annual salary ghetat + baaki incentive + travel+ company transport mediclaim etc. Aani aapla Marathi Manus back office , 9 to 6 job kadi boss ne pressure kela tar late night ani Sunday working.warti kadi bagnar nahi aani joa janar tyala jaun denar nahi. Mumbai peksha lahan shahar Gurgoan madun aata loka Boss houn basali tumchya dokya war aani tumhi aajun tikadech aadakley Gujarati - Bhaiya - Marathi Bhasha. Kay hey kadi doley ugadun bagnar
Sir, Bank need minimum 3years IT return, for start-ups you need brilliant business plan along with your 2 years Bank statement, Cbil rating, everything thing comes into play. If you can help Marathi people to get loan for start-ups, I request try for me also.
सर नमस्कार.. मी राहते त्या तिथे २४ सोसायटीज् आहेत..आणखी इतरत्रही म्हणजे आजुबाजूला अनेक सोसायटीज आहेत आणि त्याच ठिकाणी एक स्कूल आहे..मी त्या स्कूल मध्ये मी क्लेरीकलचे काम करते. अर्थात त्या स्कूल मध्ये त्या विभागातील बरीच मुले त्या शाळेत शिकत आहेत. त्यामुळे मुलांची फी भरायला त्यांचे पालक येतात. ( आता थोडं फार Online झालंय् तो भाग वेगळा..!) तर त्या पालकांशी माझी ओळख झालेली होती. मला एक " सुके मासे " विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. (आमच्या घरात अजून पर्यंत कुणी केलेला नव्हता तरीसुद्धा..) त्या प्रत्येक सोसायटीच्या आणि पालकांच्या घराघरात जाऊन मी त्यांच्याशी बोलून म्हणजे..तुम्हाला सुके मासे...जसे..सुके (खारे) बांगडे, सुके बोंबील, सुका जवळा, सुकी करंदी इ. यासारखी मच्छी हवी असेल तर मी स्वस्त दरात तुम्हाला मी देऊ शकते. अशा तऱ्हेने मी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडून अगाऊ पैसे घेऊन त्यांना मी होलसेल मार्केट मधून घेऊन विकली. ( सुरूवातीस १० टक्के मार्जीन घेऊन) आज माझं छोटं म्हणा पण स्वतःचं एक दुकान आहे. उद्या ते मी मोठं करणारच तो भाग वेगळा... मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता आणि कोणत्याही बैंकेचं कर्ज न घेता किंवा स्वतःचं कोणत्याही प्रकारचं भांडवल न लावता उभा केलेला हा व्यवसाय मला महिन्याला २५०००/- कमवून देतो आहे. शिवाय मी माझी नोकरी सांभाळून आहे. आता हा कायमचा व्यवसाय आहे.
बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा : goo.gl/6eCpsS
स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा : goo.gl/C46VjA
SnehalNiti
SnehalNiti va
SnehalNiti sir mala business. Karai cha ahe but Kay karu samjat nahe ahe, sir me 10 to 20 thousand devun invest karu shakto assa mala watta pan kute karu te samjat nahe, business karu tar kay
SnehalNiti best
1nu information detat sir good job asch chalu thewa tumcha job aplya mansana guidance det rha...
व्यवसाय करण्यासाठी पहले पैसे नाही लागतं...." लागते ती हिम्मत कि मि व्यवसाय करेल आणी चालवुन दाखवेल असा विश्वास लागतो " ... माझा अनुभव आहे
Monthly kiti earn krta dada😊
खर आहे पण मी शेळीपालन शेड साठी प्रकरण दिले होते ते सगळे कागदपत्रे पुर्ण आहेत तरी पास झाले नाही मग निराशा येते
तुमच्यामुळे खूप मराठी उद्योजक पुढाकार घेऊन बिझनेस चालू करत आहेत , आणि तुमचा सल्ला खूप उपयोगी पडत आहे स्नेहल जी... असच आमच्यासाठी आणखीन विडिओ करत रहा हि विनंती...
साहेब अगदी बरोबर आहे , गरीब व सर्वसाधारण माणसांना बँक कर्ज देत नाही
मराठी भाषेत मांडताय त्याबद्दल मनापासून आभार त्यामुळे आपल्यातच कोणीतरी सांगत आहे वाटत
सर बँका बसल्या आहेत पैसे द्यायला हे वाक्य पूर्ण पणे निराधार आहे.
बिझनेस म्हणजे धंदा नव्हे तर समाजसेवा आहे
सर मराठी माणूस अजूनही चुकतोय
टॅलेंट म्हणजे मराठी माणसाची खरी ओळख आहे
Too good sir.....really amazing. Thanks a lot... Tata sir proud of you
मस्त विडिओ आहे...
पैसा आला की पाहिलं बंगला, गाडी हे मत पटलं... मराठी माणसाने व्यावसायिक दृष्ट्या प्रयत्न केलेच पाहिजेत
Safar Marathi धन्यवाद 🙏
Khar yar
सर मग तुम्हाला करायचा आहे का business 0 investment मध्ये call me-8830363099
छान आहे हे तोंड चे बोल आहेत मी सगळे करून बसलो
आहे खादी ग्राम
उधोग असु किवा
अजुण काही .बॅक लोन साठी उभे राहून देत नाही दारात तारण मागते.
त्याच साठी experts ची मदत घेत जा असं आम्ही नेहमी सांगत असतो.
Nice
Loan det nahit taran magtat. Kiva apli aple bank statement
मराठी.माणूस.अपयशाला.घाबरतो
@@SnehalNiti what is yours own business?
कोणतीही बँक नवीन धंदा सुरु करणाऱ्याला लोन देत नाही. जामीन मागते 1)सरकारी 2)खासगी हा माझा अनुभव आहे. बँकेत नोकरी करणारे आपलेच मराठी लोक आपल्याला बावळट म्हणून समजतात. एका बँकेत गेलो तर म्हटले आम्ही विना तारण एखाद्या मारवाडी गुजरात्याला कर्ज देऊ पण मराठी माणसाला नाही.
Barobar tai
सर मी पण एक मराठी माणूस आहे आपला हा विडीओ बगुन मला ख़ुप छान वाटल माझे पण व्यवसाय करायचे प्रयत्न चालू आहे धन्यवाद सर
खुप छान,what an idea sirji...........
सर,खुप छान रस्ता सांगिला.... I like
॥ जय भवानी ॥
Uttam, agdi barobar. Apla manus fakt mothya baata kartay, pan tya gosticha yogya patpurava karat nahit hech dukkah aahe.
महाराष्ट्रात आपलेच आपले पडते करतात अयोग्य वादांसाठी कायम खुन्नस ठेऊन ती काढण्यात धन्यता व पुरुषार्थ मानणे यातच महाराष्ट्र खूप मागे गेला आणखी ही कारणे आहेतच उदा़़ इज्जतींची लक्तरे वेशीवर आपल्यांचीच टांगणे
Akdam Barobar Aahe
स्वत:चा व्यवसाय सुरू करा,
महिना किमान 18000/- पेक्षा जास्त कमवा
नीट लक्ष देऊन वाचा
आपण खुप शिकलो, पण शिकण्या नंतर मिळतो का मनासारखा जाॅब,
शिक्षणासाठी वडिलांनि 10ते 20लाख रु लावले engineering साठी 4-5 वर्ष लावले आणि मूलं-मुली काय करतात 10 -15,000 हजाराचा जॉब
वयाचे 21 वर्षे शिक्षण Complete करण्यात जातात, २ वर्षे मनासारख job शोधण्यात जातात, जॉब मिळाला, पण मनासारखा नसुनही कर्तव्य/गरज
म्हणून करावा लागला. त्या मध्ये आपली स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता यावीत यासाठी मी तुमच्यासाठी एक BUSINESS OPPORTUNITY घेऊन आलोय.
आणि जो कोनी आपल्या family साठी व आई वडिलांच्या स्वप्नासाठी थोडातरी serious असाल, तरच
आपल्या स्वप्नाच्या पुरततेसाठी business आहे,
हा Business आपण आपल प्रोफेशन संभाळुन करू शकता.
आता हा बिजनेस काय आहे, कसा करायचा याचि माहिती तुम्हाला दिली जाईल,
जर खरच गरज असेल तर आम्ही तुम्हाला 100% BUSINESS OPPORTUNITY देवु.
जो कोणी इच्छुक असेल त्यांनीच mobile number vr msg करा
WhatsApp No:- 9764953386
Send Me Your Resume
Location- Nashik
Age limit - 18-26
जिंदगी बिताते आये है अब जिंदगी जीने की बारी आयी है
मुझे आपके सपनो पे भरोसा है।।।।।।
Mlm business ha tumcha nahi koni duara cha astoa
thank you sir for such a inspiring video
You r right without investment nothing is possible...duniya me kuch bhi karna he to investment se na daro! bass Goal set hona chahiye!
great sir think right for Marathi.....because out people are come in Maharashtra and they will be come a good business man...
Evadhe mothe lecture denya purvi respectfully vaktavy karayla shika Mr. So called motivational speaker. Respect inspiring personalities as well ur audience.
♥️
Ky chukich bolly
Sarkh ky shivaji maharaj sagli kd
साहेब तुमचे बरोबर आहे पण गरीब लोकांना बँक कर्ज देत नाही हो
Sir tumahala business kraych asel tr call me- 8830363099 , ani 0 investment
Bhau barobr ahe tujh
@@yogeshnikumbh61 👍👌
Pn loan sathi taran pahije aste te garib lonkande Nahiye...
बँकेच्या मागे लागा ,बँक लोन देते...बिझनेस प्लॅन बनवून गेलो तर बँक लोन देते....
Sir I like this video. You have excellent content.
अहो सर एकदा बँकेत आमच्या सोबत चला आणि पहा ...नवीन व्यवसायाला लोन मिळत नाही...
टाटा अंबानी च कशाला सांगतोय।मिडल क्लास च दुकानाला लोन मिळवून दाखव म्हणावं
Nice information thanks sir
jabrdast sir what a speech mind blowing .....
India madhe YOUTH sathi 1 "Suggestion" :--- Mr.Rakesh Sharma yancha video "Network ki taakat jaan lo" 1da jarur paha --- Pushkar raj thakur,Deepak bajaj,winning team,Deepak bhambri,tarun agarwal yanchya videos sahit !👌👍💰
Motha-Network = Passive-Income,Networth💰💰💰= Business-Class Lifetime ani Pidhi-dar-pidhi sathi Forever !👌👍💰💰💰
"Massive-Revolution of Income-Multiplication" is already ON in India !👌👍💰
Yat tumchya sarkhe Marathi manus aahe ajun yat.... proud of you Sir
Wonderful example.
Jay maharastra tumche videos khup chan astat sir
You are doing a great work sir
Thank you !! Support us by sharing our video
SnehalNiti yes.sure sir!
फक्त मोठया मोठया बाता..... इंप्रेस करण्यासाठी उदाहरणं द्यायची टाटा नी अंबानी ची बस...
Sir asech mulanna margdarshan kara good job
Thank you so much for your comment.
If you have any queries feel free to contact us on : 9223334907
Stay connected to us through Social Media
TH-cam : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907
त्या मुलाचा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपण उगाच त्याला अपमानित केलं. हि सत्य स्थिती आहे. बँका कर्ज देत नाही. उगाच टाटाच कर्ज घेण्याचं उदाहरणं
देवून आपण हे सांगून आम्हाला गुंडाळू नका. आपण विनोद फक्त चांगला करता. मराठी मुलांच्या अपमान करू नका या पुढे आपल्या सिमीनारला येणार नाही.आम्ही स्वाभिमानी आहोत लाचार नाही.
Khara bolalat
Barabar bolala bhava
Marathi माणसामध्ये मेजोर्टी पाहिजे वॉर कासे आणावे हा प्रयत्न कार्यायला पाहिजे मंजे बाकी स्टेट चे लोक मानतील की मराठी माणूस दमदार आहे
Bank-System Transperant ani Supporting asel tar Deshat --- 7,00,00,000 Marathi Lok × Per Head Rs.10/50/100/500/1000 per month = Rs._______per month "Exclusive-Marathi-Community Fund A/C" Madhe jama karta yetil ani Community la 'without loan-interest' FUNDING karta yeil FOREVER.....!👍💰
Nice & great information
You are doing best work to build bus empire
I'm first time listening marathi and this is same as our saraiki language in south sindh and south panjab. Is bhasha ko pakistan main multani or bahawlpuri b kehty hain waoo saraiki is also spoken in india
No. There may have similarities. But they are not same language. Your language is similar to Punjabi. Don't compare your language to our language. They are totally different. Think twice before speaking something.
@@sarangbsrcomparing one language to another language is not wrong, you can be proud of your culture and your language but you don’t have to insult some one others language, is shows your insecurity.
@@sastavideoswala prove that I disrespected and insulted this man's language or that I used derogatory words.
@@sarangbsryour words “dont compare your language to our language” are full of arrogance and disrespect.
Remember, linguistic diversity is something to be celebrated, not used as a basis for arrogance or superiority. No language is inherently better than another; they are all unique and rich in their own ways. Instead of dismissing comparisons, let's appreciate the beauty each language, fostering mutual respect and understanding. Arrogance does nothing but hinder the opportunity for growth.
@@sastavideoswala first attain wisdom. There's not a single sentence in the comment which says or means that his language is bad. I even said that his language is more comparable to punjabi than to ours.
Providing lessons of cultural and linguistic diversity doesn't suit you, especially to you hindhi speakers as you don't learn the local language when migrating to that land, always imposing and expecting the locals to speak hindhi and have the knowledge of hindi, and always spreading false lies that Hindi is the national language. First go and teach your people to maintain linguistic unity by learning the local language when settling in that land. It's the people of your community who disrupt the linguistic unity of india and insult the local language by refusing to learn it and instead imposing Hindi on the locals, and you are teaching me a lesson about cultural and linguistic diversity in the comments. Aren't you ashamed??
खुप सुदंर सांगितलं सर
अगदी बरोबर बोलतोय तो मुलगा नवीन स्टेटस साठी लोन मिळत
एकदम बरोबर आहे सर
आज डोळे उघडले आज पासून काय
फक्त धंदा💯✔
Kiti dhanda kelas????
Good morning nice motivation sir
शिवाजी महाराज पैसे फक्त सुरत वरून नव्हते आणत आणि सुरत हा सिम्पल कार्यंक्रम नव्हता. Baki purn video bhari ahe fakt tumhi surat simple karykram karayche bolle te sodla tar.
अगदी बरोबर बोललात तुम्ही
350 forts mhanje 350 kille hote te kay Suratvarun anle kay, Jay Jay Shivray
सुरत च बोलायला सोप आहे ते लुटायला प्लॅनिंग,माणसं ,पैसा लागत होता तो मिळवा पहिला मग सुरत लुटा
very good sir for Marathi people is good about work don
आरे वा सर तुम्ही तर खुप छान मराठी माणसाच्या डोक्यात भरल पण कुठे तरी आडचनी येतातच
I have read all comments 80%comments r negative.im a businessman by choice.i know navin businessla kuthlihi bank loan det nahi jar tumhi totally fresh bussiness gheun gelat tar .pan ek idea sangto jar tumcha businness tumhi aadhi small scale var suru kara tyache balance sheet jara fugavun dakhva ani after 2 yrs tumhi banket jaaun mothya loansathiche proper documents gheun ja .agentchi hi help gheu shakta.ani he mi swata kelay.but friends be positive. Bhopla hi aaj ugavlaki udya motha hot nasto to ugavtana chhotach asto.so keep patience mitrano.pan businessman wha .
Great speech
very good sir khup chan video
Ek No. Sir..!! nic inspiration to each and every businessman
Good sir
Supar video sar veri nais
Thank you for your comment.
Follow Me on Social Media
TH-cam : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907
saheb tumhi kharach khup inspirational ahat
खूपच छान जय महाराष्ट्र
#businesssolutionmarathi
खूप छान धन्यवाद
सर खुपच छान व्हीडओ आहेत
MARATHI MANSA SARKHI DERING KUNACHI NAHI TO IZATILA GHABRTO TO KUTHE PALUN JANAR BAKI PARPRANTIYA ZOL KARUN PALUN JATAT MARATHI MANUS APLYA FAMILY LA PHOLA SARKHA JAPTO PARPRANTIYA LOK KUTEHI RAHTAT ZOPTAT VASTAV KARTAT TENCHYA FAMILY GAVALA TE KUTHEHI BHATKTAT VADA PAV KHAOON DIVAS DHAKLTAT ANI KAMI PAGARAVER KAM KARTAT TYANCHE RAHNIMAN BAROBER MARATHI MANSA BAROBER TULANA KARU NAKA MARATHI MANUS JITHE LATH MARIN TETHE PANI KADHEL I PROUD TO BE MARATHI MANUS LOVE YOU
Thanks! sir ha video banvlyamule
आपल्या कडे राहिनीमान, घर, गाडि, लग्न यावर गरजे पेछा जास्त खर्च होताना दिसतो... तेच इतर समाजात नाहि करत... कंजुशी करुनच हे लोक पुढे जातात...
Sir, Bank paise detat ma mothya company la stock market madhe IPO ka enlist kartat......sir tumcha gyaan apurna aslycha diste.......tumhi ajun convincing wha.
Lay bhari sir 👍👍Kdk pic 👌
Thank you navnath.
Follow Me on Social Media
TH-cam : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907
भाषण चांगले आहे. Practically ase मुळीच होऊ शकत नाही.टाटा कडे १०० वर्ष चे reputation आहे.
Wah.. This is awesome.. Thanks for sharing this wonderful video tutorial 👌👌
sir apartim..... jabardast.........................
खूपच छान सर ...अप्रतिम video ....
Khoopach chan video sir, Startup sathi bank loan det nahit guarantee maagtaat. plz ek video finance kasa available karaycha tyachavar video banva. Best of luck sir, next video chi vaat baghto aahot . Dhanyavaad
सर सर्व बरोबर आहे. पण, *तुमचे नाव Top 50 उद्योजक किंवा कुठल्याही क्षेत्रात का नाही?*
आज डोळे उघडले सर आमचे
नक्कीच व्यवसाय च करणार।।
Hair styles
Hair styles
मित्रांनो, लक्ष दया.
मी स्नेहल सर यांच्या विरुद्ध नाही पण
... त्यांनी या व्हिडिओ मध्ये दिलेले उदाहरण अतिशय चुकीचा आहे
कारण एका सामान्य व्यक्तीला 50,000 रुपये पण अनोळखी लोक देणार नाही लवकर.
रतन टाटा यांचा पिढीजात उद्योग आहे आधीपासून त्यांच्या क्रेडिट अगोदरपासून आहे त्यामुळे त्यांच्या क्रेडिटच्या भरोशावर त्यांच्या कंपन्यांमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात.
आणि हो
"कुठलीही बँक लोन देण्यासाठीच असते" परंतु जो व्यक्ती लोन मागतो त्यामध्ये
धंद्या करण्याचं कॅलिबर आहे का ?
किंवा तो खरंच
कर्जाची परत फेड करू शकतो का ?
जेव्हा अशी खात्री पटते तेव्हाच ती बँक/व्यक्ती समोरच्याला लोन देते.
काही मराठी माणूस, सगळेच नाही पण काही लोक दुसऱ्या मराठी माणसाला सांगतात की हा बिझनेस कर आणि आणि लोन माघणारा कुठलाही अभ्यास न करता बँकेत जातो
आणि जर समोर याची खात्री झाली की याच्यामध्ये कर्ज परतफेड करण्याचं कॅलिबर नाही किंवा आपल्यामध्ये कॅलिबर आहे पण ते पटवताना न आल्यामुळे त्यांना लोन मिळत नाही
असं माझं वैयक्तिक मत आहे आणि
जर तुम्ही इतिहास बघितला तर
काही वेळा बर्याचशा मराठी माणसांनी बँकेच लोन बुडवलेली असतात त्यामुळे मराठी माणसांवर असलेला विश्वास कमी झालेला असतो त्या पर्टिक्युलर बँकेचा किंवा त्या व्यक्तीचा त्यामुळेसुद्धा लोन मिळत नाही मराठी माणसांना.
उपाय:
आपण तो व्यवसाय किंवा धंदा करणार आहोत त्याचा संपूर्ण नॉलेज घ्या आणि आपली गोष्ट म्हणजे आपल्याला लोन मिळेपर्यंत चिकाटीने त्या बँकेमध्ये किंवा त्या व्यक्तीकडे आपला मुद्दा धरून ठेवा तरच तुम्हाला कोणीतरी लोन देईल.
@अमित बागल.
It’s true
सहमत👍🙏
रतन टाटा ची बात वेगळी आहे आणि जो उद्योग स्टार्ट करतो त्याची वेगळी असते
आणि हे जे उदाहरण दिल आहे ना एकदम चुकीचं आहे
Agdi barobar correct
Best statargi thanks sir
Gerat
लय भारी सर
Kup chan
Thank you so much for your comment.
If you have any queries feel free to contact us on : 9223334907
Stay connected to us through Social Media
TH-cam : goo.gl/T8XD5G
Facebook : goo.gl/SDh3JX
Twitter : goo.gl/zzqL97
or Contact Us on : 9223334907
Great sir
छान 👌👌 एखाद्या चित्रपटाला पण लाजवेल असा thumbnail बनवला आहे 😁
Great
Nice.mipn hach funda use kela ahe.success distoy
Very Nice Video
Sir khup chan khup chan sangta tumhi.....
Sir mi gai palan cha vevsai krnar ahe jra margdarshn kra
December madhe ha video baghat asal tr.......
Like thokaa
👍👍
Very inspirational video
Good great sir
Good confidence
#LearnEnglishcuriosity
Ohh very nice your speech sir.... Mi aata Iti kortoy mala job madhe intreast Nahi pudhe KY kru he sangan sir plz...
सर खुप छान.
मी सध्या तरी कॉलेजात आहे व स्पर्धा परिक्षा चा अभ्यास करतोय.
पण मी जर स्पर्धा परिक्षेत ५ते ६ वर्षात यशस्वी नाही जाले तर मी ही व्यवसाय हाच पर्याय निवडला.आहे कारण माझे वडील ही छोटास राष्ट्रीय पातळीवर व्यवसाय करतात.व
विडीयो छान होता.मी नक्की शेअर केलाय.
The Constitution Of India with AHB खुप
The Constitution Of India with AHB
The Constitution Of India with AHB wish you best of luck. Wanna meet you for something to discuss about your views.
धन्यवाद 🙏
ABHIJEET BHAGAT AHB .
सतत उद्योग म्हणजे प्रगती
Snehal sir answer dya bank new business la loan denari bank kuthe aahe ? Surat ka Mumbai ?
Fakta Business Business karu naka asy professional fields aahey jikadey loka 15000/- salary suru kartat aani 10 warshat Top Managers banun 30 lakh annual salary ghetat + baaki incentive + travel+ company transport mediclaim etc.
Aani aapla Marathi Manus back office , 9 to 6 job kadi boss ne pressure kela tar late night ani Sunday working.warti kadi bagnar nahi aani joa janar tyala jaun denar nahi. Mumbai peksha lahan shahar Gurgoan madun aata loka Boss houn basali tumchya dokya war aani tumhi aajun tikadech aadakley Gujarati - Bhaiya - Marathi Bhasha. Kay hey kadi doley ugadun bagnar
सर विडिओ खूप छान आहे, एक विडिओ कॉमन सर्विस सेंटर (CSC) वर पण बनवा ना.
Nice one
Sir,
I am Vikky kamble
18 year old
I will also be biggest business man😊
Sir, Bank need minimum 3years IT return, for start-ups you need brilliant business plan along with your 2 years Bank statement, Cbil rating, everything thing comes into play. If you can help Marathi people to get loan for start-ups, I request try for me also.
Mast sir...
Sir excellent,
सर नमस्कार..
मी राहते त्या तिथे २४ सोसायटीज् आहेत..आणखी इतरत्रही म्हणजे आजुबाजूला अनेक सोसायटीज आहेत आणि त्याच ठिकाणी एक स्कूल आहे..मी त्या स्कूल मध्ये मी क्लेरीकलचे काम करते. अर्थात त्या स्कूल मध्ये त्या विभागातील बरीच मुले त्या शाळेत शिकत आहेत. त्यामुळे मुलांची फी भरायला त्यांचे पालक येतात. ( आता थोडं फार Online झालंय् तो भाग वेगळा..!) तर त्या पालकांशी माझी ओळख झालेली होती. मला एक " सुके मासे " विकण्याचा व्यवसाय सुरू करायचा होता. (आमच्या घरात अजून पर्यंत कुणी केलेला नव्हता तरीसुद्धा..) त्या प्रत्येक सोसायटीच्या आणि पालकांच्या घराघरात जाऊन मी त्यांच्याशी बोलून म्हणजे..तुम्हाला सुके मासे...जसे..सुके (खारे) बांगडे, सुके बोंबील, सुका जवळा, सुकी करंदी इ. यासारखी मच्छी हवी असेल तर मी स्वस्त दरात तुम्हाला मी देऊ शकते. अशा तऱ्हेने मी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या कडून अगाऊ पैसे घेऊन त्यांना मी होलसेल मार्केट मधून घेऊन विकली. ( सुरूवातीस १० टक्के मार्जीन घेऊन) आज माझं छोटं म्हणा पण स्वतःचं एक दुकान आहे. उद्या ते मी मोठं करणारच तो भाग वेगळा... मुख्य म्हणजे कोणत्याही प्रकारची लाज न बाळगता आणि कोणत्याही बैंकेचं कर्ज न घेता किंवा स्वतःचं कोणत्याही प्रकारचं भांडवल न लावता उभा केलेला हा व्यवसाय मला महिन्याला २५०००/- कमवून देतो आहे. शिवाय मी माझी नोकरी सांभाळून आहे. आता हा कायमचा व्यवसाय आहे.
Sir u r great
Waah 🔥
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद आणि पुढेही असेच प्रेम देत राहा !
Loan depends on how good the idea is ,if it's great put your own savings to prove to the bank idea works , they will give you loan.
Very nice sir
धन्यवाद __/\__ Stay tuned for more interesting videos!
sir tumhi konta business krta tya sathi loan ghetl hot k?
खूपच छान
No1sir