श्रीमंत व्हायचे असेल तर, आजच्या आज या 5 चुका करणे बंद करा | Become a Rich Stop this 5 Think

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • आज आयुष्यात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे पण असे असले तरी लोकांना श्रीमंत होता येत नाहीये आणि याचे कारण म्हणजे लोकांकडून होणाऱ्या चुका. श्रीमंत लोकं श्रीमंत का होतात ? तर त्यांना आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, याची स्पष्टता असते.श्रीमंत लोक आपल्या आयुष्यातून त्या चुका टाळतात ज्याने त्यांची प्रगती थांबली जाईल आणि याच्या उलट सामान्य माणसांच्याकडुन मात्र त्याच चुका वारंवार घडून येतात ज्याने त्यांच्या प्रगतीचे मार्ग बंद होतात.
    अशा त्या कोणत्या चूका असतात की ज्यांना टाळून प्रत्येकजण श्रीमंत होऊ शकतो त्याच चुकांचे या व्हिडिओत स्पष्टीकरण देण्यात आले आहे,या चूका जर का तुम्ही देखील करत असाल तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही,म्हणून श्रीमंत होण्यासाठी त्या कोणत्या चुका तुम्हाला टाळल्याच पाहिजेत ते जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की पहा...व्हिडीओ आवडला तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा...
    बिजनेस ट्रान्सफॉर्मेशन ब्लूप्रिंट या स्नेहलनीतीच्या आगामी सेमिनारसाठी नावनोंदणी करा...
    व्हॉट्सअप करा +91 8850 73 847
    किंवा इथे क्लिक करा bit.ly/3EdT24L
    बिजनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी बिजनेस व्हिडीओ पहा फक्त स्नेहलनीती
    युट्युबचॅनेलवर...
    /snehalniti
    Kindly follow us on Website : snehalniti.com/
    Facebook : / snehalniti
    Twitter : goo.gl/gWrUcD
    स्नेहलनीतीची साथ घ्या आणि तुमचा बिजनेस 10 पटीने वाढवा
    संपर्क साधा +91 8850 473 847
    #AvoidMistakes #LearnFromMistakes #MistakesMakeYouStronger #GrowFromMistakes #SelfImprovement #NeverStopLearning #KnowledgeIsPower #SuccessMindset #MotivationMonday #Inspiration #Positivity #PersonalGrowth #MindsetShift #BelieveInYourself #SelfConfidence #GoalSetting #FocusOnSuccess #AchievementUnlocked #PositiveThinking #Perseverance #Determination #SuccessTips #KeepGoing #SuccessQuotes #NeverGiveUp #SuccessIsAJourney #HardWorkPaysOff #DreamBig #StayMotivated

ความคิดเห็น • 36

  • @chetansadgir958
    @chetansadgir958 ปีที่แล้ว +2

    Very nice मी एक blind व्यक्ती व्यक्ती आहे तरी देखील ब्लाइंड पर्सन रिलेटेड व्हिडिओ बनवावेत अशी आशा आहे धन्यवाद

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 24 วันที่ผ่านมา

    Tx tx sir

  • @sandipbhosale6037
    @sandipbhosale6037 8 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @yashwantyashwant8210
    @yashwantyashwant8210 หลายเดือนก่อน

    Ok sir

  • @ajayghoghare1832
    @ajayghoghare1832 9 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली सर

  • @ganojishirke286
    @ganojishirke286 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती सांगितली सर नक्कीच मला माझ्या बिझनेस मध्ये पुढे जाण्यासाठी फायदा होईल

  • @sharmilalad2003
    @sharmilalad2003 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏

  • @jagdishgadge7875
    @jagdishgadge7875 3 หลายเดือนก่อน

    अतिशय उपयुक्त मार्गदर्शन.
    धन्यवाद
    नमस्कार

    • @SnehalNiti
      @SnehalNiti  3 หลายเดือนก่อน

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 🙏

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 10 หลายเดือนก่อน

    ❤ very good information ❤❤

  • @bhimholkar7245
    @bhimholkar7245 8 หลายเดือนก่อน

    Good 👍

  • @Thnnkb
    @Thnnkb 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद

  • @rushikeshrahate5348
    @rushikeshrahate5348 8 หลายเดือนก่อน

    Nice 🎉

  • @arunbansode836
    @arunbansode836 ปีที่แล้ว

    Superb Sir

  • @suvarnawagh9153
    @suvarnawagh9153 ปีที่แล้ว +2

    Mast
    Very Nice Information 🙏👍

  • @vikasdeshpande778
    @vikasdeshpande778 ปีที่แล้ว +1

    Absolutely very good advice..

  • @priyankamore19
    @priyankamore19 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir thank you

  • @sl.gameing2992
    @sl.gameing2992 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली धन्यवाद सर

    • @subhashbhoir4025
      @subhashbhoir4025 6 หลายเดือนก่อน

      खूप छान माहिती सर

  • @sagarsonawane3943
    @sagarsonawane3943 2 หลายเดือนก่อน

    सर पॅन कार्ड क्लब मध्ये पैसे लावले होते 2013 अजून पैसे मिळाले नाही कोर्ट आणि तारीख पे तारीख🙏🙏

  • @vinoddurndhre5390
    @vinoddurndhre5390 ปีที่แล้ว

    Very good

  • @rameshawarGoreGore
    @rameshawarGoreGore 11 หลายเดือนก่อน

    हो

  • @aachalmore2960
    @aachalmore2960 ปีที่แล้ว +2

    Sir mala tumcha sarkh banach aahe mg kay karav aani me BBA KARTE

  • @akCorporation-kw4xs
    @akCorporation-kw4xs 11 หลายเดือนก่อน

    🎉

  • @siddharthsatpute4331
    @siddharthsatpute4331 ปีที่แล้ว

    Business Development kase karache ahe

  • @santoshrasal332
    @santoshrasal332 ปีที่แล้ว +2

    ट्रेडमार्क वर महिती पाठवा

  • @amolmahajan2748
    @amolmahajan2748 ปีที่แล้ว +2

    😊😮,,,,🙏🙏🙏🙏

  • @AK-sk6jj
    @AK-sk6jj ปีที่แล้ว

    Addiction var paishe waste karna ha hi mahatva chi gosht ahhe

  • @ArunAdhav-on3rn
    @ArunAdhav-on3rn ปีที่แล้ว +7

    सर तुमच बरोबर आहे पण प्रत्येक जन श्रीमंत होऊ शकत नाही कारण थोडाफार नशीबाचा पण भाग असतो

  • @EVSPARES44
    @EVSPARES44 7 หลายเดือนก่อน

    श्रीमंती does not exist इट्स इस scam

  • @ajaysonawane2753
    @ajaysonawane2753 ปีที่แล้ว +1

    तुम्ही स्वतः मुदला च्या व्याजावर आपल्या गरजा भागवायला शिका जेव्हढे जास्त भांडवल त्येव्हड जास्त व्याज आपल्या दरमहीण्या च्या पैसा च्या गरजेचे व्याज मिळेल ऐऐवढेच मुदल उभे करा तुम्ही स्वतः ला करज न घेता बँकांना व्याजाने पैसे द्यायला शिका ?स्वतः सावकार व्हा

  • @C-RiyaAmberkar
    @C-RiyaAmberkar ปีที่แล้ว

    Tumhi Kai Kai business karta te kadhi tari Sanga. ...

  • @YunusKazi-xw9hj
    @YunusKazi-xw9hj 10 หลายเดือนก่อน

    Good