प्रथम इतकी महत्वाची माहिती दिल्याबद्दल मी समाधान गपाट आपला आभारी आहे. *अमृतधारा* ही औषधी खरोखरच खुपच उपयोगी व सोबत बाळगण्यास एकदम योग्य हलकी व उपयोगी आहे . मी अमृतधारा चा उपयोग माझी मुलगी सानवी वय *16महिने* सर्दी झाल्यानंतर कोमट पाण्यात दोन थेंब टाकून केला होता .फक्त चार ते पाच चमचा पाणी पाजले होते, कारण लहान मूल गरम पाणी आणि त्यात अमृतधारा म्हटल्यानंतर कपभर पिणे शक्य नाही, सोबत पंचगव्य नस्य नाकात सोडले होते. त्याचा येवढा फायदा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी सर्दी खूपच कमी झाली सकाळी ही एक डोस अमृतधाराचा दिला , असा उपचार केल्यावर दोन दिवसानंतर सर्दी पूर्ण पणे बंद झाली मुलीला कोणत्याही प्रकारचे *लसीकरण* करत नाही . *पुष्यनक्षत्र* च्या मुहूर्तावर व घरी देण्यासाठी चे *सुवर्णप्राशन* चा वापर करतो. सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने मेसेज केला आहे की याचा फायदा होतो. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला नवीन ताकत निर्माण होते योग्य माहिती दिल्याबद्दल वैद्य *योगेशजी कदम* यांचे आभार
Ha Sonia ji.. bilkul .. in fact headache ki problem muze bhi hoti hai bahot baar,,, to mai bhi use karti hu.. aap forheaad par, kaan ke piche aur sir par bhi amrutdhara ko lagaiye, turant laabh milta hai
👍👌👌nice video 🙏
👍👍👍👍👍👍👍
Very informative video thanks 👍
Very informative
प्रथम इतकी महत्वाची माहिती दिल्याबद्दल मी समाधान गपाट आपला आभारी आहे.
*अमृतधारा* ही औषधी खरोखरच खुपच उपयोगी व सोबत बाळगण्यास एकदम योग्य हलकी व उपयोगी आहे .
मी अमृतधारा चा उपयोग माझी मुलगी सानवी वय *16महिने* सर्दी झाल्यानंतर कोमट पाण्यात दोन थेंब टाकून केला होता .फक्त चार ते पाच चमचा पाणी पाजले होते, कारण लहान मूल गरम पाणी आणि त्यात अमृतधारा म्हटल्यानंतर कपभर पिणे शक्य नाही, सोबत पंचगव्य नस्य नाकात सोडले होते.
त्याचा येवढा फायदा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी सर्दी खूपच कमी झाली सकाळी ही एक डोस अमृतधाराचा दिला , असा उपचार केल्यावर दोन दिवसानंतर सर्दी पूर्ण पणे बंद झाली
मुलीला कोणत्याही प्रकारचे *लसीकरण* करत नाही . *पुष्यनक्षत्र* च्या मुहूर्तावर व घरी देण्यासाठी चे *सुवर्णप्राशन* चा वापर करतो.
सर्वांना माहिती व्हावी या उद्देशाने मेसेज केला आहे की याचा फायदा होतो. म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीला नवीन ताकत निर्माण होते
योग्य माहिती दिल्याबद्दल वैद्य *योगेशजी कदम* यांचे आभार
Samadhan ji, मनापासून धन्यवाद😊
Kaun si brand ka amrut dhara accha hota h.
Apni khud ki brand ka banao
Mam mujhe aksar headache hota hai kya usme use kr skte hain?
Ha Sonia ji.. bilkul .. in fact headache ki problem muze bhi hoti hai bahot baar,,, to mai bhi use karti hu.. aap forheaad par, kaan ke piche aur sir par bhi amrutdhara ko lagaiye, turant laabh milta hai