Nilima Chavhan murder case मध्ये नेमकं काय झालं ? Chiplun Police चा तपास कुठवर आला आहे ? BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BolBhidu #NilimaChavhan #ChiplunCase
    नीलिमा चव्हाण नावाची २४ वर्षांची मुलगी दापोलीत बँकेत कामाला होती. सुट्टीचं निम्मित साधून ती दोन दिवसांसाठी चिपळूणमधल्या आपल्या ओमळी गावात येणार होती. आपण सकाळी निघणार असल्याचं तिनं भावाला सांगितलंही होतं, नीलिमा दापोलीतून खेडपर्यंत तर पोहोचली, पण त्यानंतर घरी मात्र आली नाही. घरी आली, ती तिचा मृतदेह सापडल्याची बातमी. तिचा मृतदेह दाभोळच्या खाडीत केस आणि भुवया काढून टाकलेल्या अवस्थेत सापडला.
    नीलिमाचा मृतदेह १ ऑगस्टला सापडला. या घटनेला आता ८ दिवस उलटून गेले असले, तरी अजूनही आरोपींचा तपास लागलेला नाही. या प्रकरणात नेमकं काय घडलं ? पोलिस तपास कुठवर आला ? पोलिसांवर काय आरोप होतायत ? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 424

  • @rockarmy3094
    @rockarmy3094 ปีที่แล้ว +437

    हे पाहून मनाला बरं वाटतं की मीडियाने cover न केलेल्या गोष्टींना तुम्ही वाचा फोडत आहात

    • @macdeep8523
      @macdeep8523 ปีที่แล้ว +3

      Black magic case aahe

    • @Aryan63830
      @Aryan63830 ปีที่แล้ว

      ​@@macdeep8523अस बोलून तुम्ही दिशाभूल करत आहात सत्य समोर येईल

    • @abhicommando5200
      @abhicommando5200 ปีที่แล้ว

      ​@@macdeep8523mhanje

  • @somnathkhilare5039
    @somnathkhilare5039 ปีที่แล้ว +277

    त्या ताईला न्याय मिळायलाच हवा..भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😭😭🌺🙏

  • @RS-zh1vc
    @RS-zh1vc ปีที่แล้ว +92

    आमच्या चिपळूण ची लेक.😥...पोलिसांनी माणसासारखे वागायला पाहिजे.... जाहीर निषेध😡😡

    • @NileshJadhav-oo4eu
      @NileshJadhav-oo4eu ปีที่แล้ว +3

      Chiplun sodun khed raygad vale aavaz authvat aahet aandoln kart aahet Chiplunkr matr nagrni sprdhet guntale aahet tyana kahihi fhark padt nahi. Kay ti gardi nagrni sprdhet baghayla aani tya taicya mage koni nahi

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni ปีที่แล้ว +39

    हा विषय जनतेसमोर मांडल्या बद्दल आपले धन्यवाद. ही घटना माझ्याच ओमळी गावची आहे. खरचं नीलिमा बरोबर काय घडलं असेल, याची कल्पनाही करवत नाही. आता अशा भयंकर मरणानंतर तिला न्याय मिळाला पाहिजे, असं बोलणं पण मनाला खरच पटत नाही. तिच्या मारेकऱ्यांना शोधून फाशीची शिक्षाच द्यायला पाहिजे. आणि न्याय तपासामध्ये हलगर्जी पणा दाखवणाऱ्या पोलिसांवर पण योग्य ती कारवाई झाली पाहिजे. नाहीतर अशा घटनांचे लोण कोकणात पण सर्रास पसरायला वेळ लागणार नाही.
    सुंदर भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत करणाऱ्या या निष्पाप मुलीचा किती निर्घृणपणे खून करण्यात आला! काय म्हणावं या हैवानी वृत्तीला. आणि कोणत्या शब्दांत तिला श्रध्दांजली तरी वहावी आम्ही?
    या घटनेचा योग्य तो तपास झालाच पाहिजे. नीलिमाच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजे.

    • @sumangaldhotre3550
      @sumangaldhotre3550 ปีที่แล้ว +5

      Ata he kon bolat nahi ki hi ghatna muslmanani keli ekkhday samjala hindu ca navkhali badnam karta marati lok pasi sati vikle gelet tari sarv samajatil kokani jati behd visarun Ek vhave nahitar amca kokanat he prakar hot rhanar rajkarni nalyak besharam ahet apn tar shane ahot na mag vichar kara bhujana jaga ho vel geli nahi sriyana shikva behd bhav karu naka manus manus ahe jaiti dharama peksha manv dharam mota v srehat ahe kokani mansa ata tari jaga ho

  • @kishorzaparde8844
    @kishorzaparde8844 ปีที่แล้ว +55

    खुप वाईट, RIP, नाभिकाच काय सर्व समजनी एकत्र यायला पाहिजे

  • @prasadwaghmare4198
    @prasadwaghmare4198 ปีที่แล้ว +71

    खूप दुःखद घटना😠😞 तिला तिच्या ओळखीच्या व्यक्तिनेच हे कृत्य केलं असणार , विचार करा ही घटना स्वतःच्या परिवारावर स्वतःच्या पाहुण्या वर घडली असती तर,पोलिसांचा निष्काळजीपणा त्यांना त्यांच्या संकटात नेणार , धन्यवाद बोल भिडू टीम 🙏 तुम्ही बातमी ला जोर लावून ठेवा आणि एक गरीब मोलमजूरी घराला न्याय मिळून द्या तुमच्या मार्फत 🙏🙏

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 ปีที่แล้ว +40

    पोलिस भर्ती वेळी शारीरीक प्रशिक्षणा सोबत नैतिक व कायदे विषयक सखोल शिक्षण देणे अपरिहार्य असावे. केवळ पैसे देऊन व शिफारसीद्वारे भर्ती करणे म्हणजे "भस्मासूर" निर्माण करणे होय. हे राक्षस कधी कोणाची राखरांगोळी करतील, याची खात्री देता येत नाही.

  • @mayurrambade
    @mayurrambade ปีที่แล้ว +52

    लवकरात लवकर ताईला न्याय मिळू दे

  • @Just_Pranav07
    @Just_Pranav07 ปีที่แล้ว +17

    ही चिपळूण तालुक्यातील पहिलीच घटना आहे , त्या नराधमांना शिक्षा होयलाच पाहिजे.

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +96

    जगात पैसा , प्रतिष्ठा आणि प्रेम सगळं वाटोळे करत आहेत 😞

  • @akshaykadam943
    @akshaykadam943 ปีที่แล้ว +24

    माझ्या विनंतीला मन देऊन या विषयावर vedio केलात त्याबद्दल बोल भिडू या चॅनल चे खूप खूप मनापासून आभार...🙏🙏

  • @manojbansode9326
    @manojbansode9326 ปีที่แล้ว +108

    काय ही वृत्ती, एखाद्याचा जीव घेण्यात काहीही वावग न वाटणे, कुठलीच भीती नसणे, कुठ चाललाय हा मानव, मानव दानव बनत चाललाय का... 😔😔

    • @macdeep8523
      @macdeep8523 ปีที่แล้ว

      Black magic bastrds from kokan , kokani lok black magic maniac

    • @myt3796
      @myt3796 ปีที่แล้ว

      ​@@macdeep8523 tula kay mahiti black magic ahe???

    • @Yogiiii__
      @Yogiiii__ ปีที่แล้ว

      हो ना राव आजकाल लोकांना कसलीच भीती राहिली नाहीये.. एखाद्याचा जीव घेणे म्हणजे क्षुल्लक होत चाललंय 😢😢

  • @Vaibhav_r_k_17
    @Vaibhav_r_k_17 ปีที่แล้ว +36

    अत्यंत वाईट घटना आहे.. भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 ปีที่แล้ว +73

    शाब्बास पोलिस साहेब, वेळेवरच आळस झटकला असता तर ती बिचारी जिवंत असली असती.

  • @AmolGawade25
    @AmolGawade25 ปีที่แล้ว +10

    आरोपी बाजूला राहूदे या प्रकरणातील निष्काळजी पोलिसांना निलंबित करून शिक्षा ही होयला हवी 🙏

  • @nareshjadhav835
    @nareshjadhav835 ปีที่แล้ว +5

    ही गोष्ट एवढी भयानक आहे की आपण विचारच करू शकत नाही ही बातमी आम्ही फक्त व्हॉटसअप stuats ला पहिली होती परंतु आम्ही हेच विचार करत होतो की ही एवढी मोठी घटना घडली परंतु ही बातमी एकही भाडखाऊ न्यूझ चैनल ने दाखवली नाही बोल भिडू या चायनल ने या गोष्टीला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला त्या बद्दल तुमचे आभार

  • @maheshgavade7627
    @maheshgavade7627 ปีที่แล้ว +22

    भारत स्वातंत्र होऊन इतके वर्ष झालेत पण अजून पण महिला सुरक्षित नाही काय करायचे हे कायदे जर एक महिला सुरक्षित नसेल तर

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 ปีที่แล้ว +31

    नीलिमा सारखे किती जणांचे तरी
    प्रकरणाचे तपासाचे उत्तर मिळालेच नाहीत

    • @target4190
      @target4190 ปีที่แล้ว

      ​@@saritaraut5151high court tat case Kara police station virudha

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 ปีที่แล้ว +1

      ​@@saritaraut5151police khup madarchod astat. Dada tumhi court madhe apil dakhal kara. Court aadesh det police la

  • @techdeep9312
    @techdeep9312 ปีที่แล้ว +27

    भावपूर्ण श्रद्धांजली...😢💐
    पोलीस काय उपटतात काय माहित 😡😡

  • @mandarkulkarni5634
    @mandarkulkarni5634 ปีที่แล้ว +11

    💐🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
    दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @TheOpposition
    @TheOpposition ปีที่แล้ว +39

    हा काही न्हावी समाजाचाच प्रश्न नाही, अगदी कुणाचीही मुलगी, बहीण किंवा नातेवाईक अशा पद्धतीने शिकार होऊ शकते. अत्यंत दुर्दैवी घटनेचा संताप सर्वानाच येत असणार, तेव्हा पीडितेच्या आईवडील भाबा सोबत सर्व उईभे राहतील.
    पोलिस आणि न्यायव्यवस्था यांना लवकरात लवकर न्याय करावा ही विनंती

    • @chetannikam7283
      @chetannikam7283 ปีที่แล้ว +1

      Bhau, kunachihi bahin, mulgi ashya padhattine shikaar hovu rahili ahe. tari aaple prattek samajatil naalayak lok jhople ahet. mulgi melyanantar prattekala jaag yete.he kiti divas chalnar ahe dev jane. devaane he jag love kar sampavale pahije. karan khup paap vaadhat ahe jagaat.amhi nhavi samajatil lok suddha aamchyakade yenarya prattek grahkache kaam khup saambhalun karto ani ithe aamchyach samaajatil bahinichi hattya itkya nirdayi pane hattya hote. dev ashya naradhamaanna sukhane jagun denar nahi. tyanche suddha khup vaatole hoil.jyanni he kruttya kele asel tyanche. he khup vaait jhale ahe.

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 ปีที่แล้ว +10

    *6 पथकं नेमली आहेत ती फक्त माध्यमांना दाखवायला नाहीतर इतका कळवला असता तर आधी दिरंगाई केली नसती.*

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 ปีที่แล้ว +19

    पोलीसांनी थोडी तत्परता दाखवली असती तर
    नीलीमा कदाचीत वाचली असती
    भावपूर्ण श्रद्धांजली

    • @Aryan63830
      @Aryan63830 ปีที่แล้ว +2

      सर्व काही पोलिसांवर सोडून नाही चालणार
      मला वाटत कॉलेज तरुणांनी जागरूक राहील पाहिजे valentine day बंद केला पाहिजे द्वेषाची बीजे इथूनच रोवली जातात
      मुलींनीही विवेक बुद्धी जागरूक ठेवावी आजकाल ओळखीचे पण दगा देतात

    • @aviipatil
      @aviipatil ปีที่แล้ว

      ते काय करणार मुलींनाच अक्ल नसते हरमखोर जातं मुली चि
      याना डोकं आसत तर कही झालंच नसतं

  • @kalpeshrane4550
    @kalpeshrane4550 ปีที่แล้ว +38

    Mulgi dalit aahe tar dalit ektra yenaar,maratha aahe tar maratha,koli aahe tar koli yenaar pan tee ek mulgi aahe mhanun sarve ektra kevhe yenaar

    • @kajalphanse8863
      @kajalphanse8863 ปีที่แล้ว

      Jyanna msg cha tumchya sandesh cha arth kalel tevha 😊 kalun n kalalyasarkhe karnare lok ahet khup kon nhi konala help karat fakt fuktvha tamasha baghtyat😒

  • @soch_924
    @soch_924 ปีที่แล้ว +24

    लोक हैवान बनू लागलेत. अन राजकारणी त्यांना थारा देतात. लोकांना झोंबी बनवण्याची प्रकिया चालू आहे.
    घरातील थोरामोठ्यांनी मुलांवर लक्ष द्यावे.😮

  • @akshaykelskar3414
    @akshaykelskar3414 ปีที่แล้ว +32

    बोल भिडू चे मनापासून आभार 🙏🙏

  • @umeshraut4977
    @umeshraut4977 ปีที่แล้ว +37

    💐भावपूर्ण श्रद्धांजली ताई💐
    दोषीला शोदून फाशीची शिक्षा दिली पाहिजे 😢

    • @kedaripowar9967
      @kedaripowar9967 ปีที่แล้ว +1

      पोलिस करतात काय? वेळ का लागतोय

  • @tusharsavarkar5628
    @tusharsavarkar5628 ปีที่แล้ว +11

    न्याय मिळालाच पाहिजे.
    बातमी दाखवल्या धन्यवाद

  • @tamasharasikforever48
    @tamasharasikforever48 ปีที่แล้ว +7

    ताईला न्याय मिळालाच पाहिजे 😔😔😔 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @devashishrane476
    @devashishrane476 ปีที่แล้ว +9

    रिपोर्ट ऐकुन अंगावर शहारा आला. कारण मी देखील चिपळूणचा आहे (कचरा प्रकल्प डोंगराच्या जवळ) आणि माझं गाव दापोलोचं आहे.

  • @digvijayd123
    @digvijayd123 ปีที่แล้ว +50

    पोलिसांची निष्क्रियता हत्येत सहभागी😢

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 ปีที่แล้ว +12

    तिचे कुटुंब ज्या ज्या ठिकाणी तक्रार करायला गेले तिथून त्यांना हाकलून दिले.. तो area आमच्या हद्दीत येत नाही असे कारण देऊन प्रत्येकाने शोध घेण्यास नकार दिला.. 2 दिवस तिचे लोकेशन दिसत होते...पण नंतर बंद झाले...वेळीच शोध घेतला असता तर कदाचित जिवंत मिळाली असती...

    • @rohanhire4419
      @rohanhire4419 ปีที่แล้ว

      Police khup madarchod astat. Bhadkhau mhanun kutryachi maut martat

  • @babapatil2030
    @babapatil2030 ปีที่แล้ว +21

    हे गंभीर आहे 😢😢😢😢

  • @walkeprashant16
    @walkeprashant16 ปีที่แล้ว +4

    फक्त नाभिक समाज का?? सगळा समाज का नाही ऊभा राहत? या सगळ्या प्रकरणाचा तपास करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालींच पाहिजे!

  • @mayurjadhav9935
    @mayurjadhav9935 ปีที่แล้ว +2

    प्रथम बोल भिडू ह्या न्यूज चे खूप खूप आभार खरोखरच आपण अण्याविरोधी वाचा फोडण्याचे काम करत आहात.आपले कैवतुक करावे तेवढे कमी आहे.

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 ปีที่แล้ว +23

    चेहरा विद्रूप करणे, एकतर्फी प्रेमातून हत्या झाल्याची शक्यता वाटते, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Vidya_Velhal
    @Vidya_Velhal ปีที่แล้ว +6

    Thank you so much ha topic ghetla tya Badal. Rest in peace😢😢😢

  • @pranitpednekar3735
    @pranitpednekar3735 ปีที่แล้ว +9

    या सर्व प्रकरणाला कुठे ना कुठेतरी पोलीस
    प्रशासन जबाबदार आहे.

  • @mangeshkadam7518
    @mangeshkadam7518 ปีที่แล้ว +5

    किमान आपली लेक आहे असे समजुन तरी पोलीसांनी तप्तरता दाखवायची...तरी न्याय मिळेल हीच अपेक्षा....

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 ปีที่แล้ว +7

    हुशार ,कर्तृत्ववान, आणि स्वतच्या पायावर उभ्या असणाऱ्या मुलींसोबत असले प्रकार वाढलेत. पुण्यात मागच्या महिन्यात mpsc पास झालेल्या मुलीसोबत पण दुर्दैवी घटना घडली.

  • @ashok_shinde
    @ashok_shinde ปีที่แล้ว +37

    ज्यांनी केल असेल त्यांना उभ जाळायला पाहिजे 😡😡

  • @dilipbandre1960
    @dilipbandre1960 ปีที่แล้ว +11

    निलीमाच्या मारेकराना फाशिची शिक्षा दयाच पण त्याचबरोबर ज्या पोलीसानी हलगर्जी केली आहे अश्या पोलीसाना बडतर्फ करा

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 ปีที่แล้ว +25

    *मन सुन्न करणारी घटना* 😢

  • @surajwavre8291
    @surajwavre8291 ปีที่แล้ว +10

    *१ महिन्याचा कालावधी देऊन सुद्धा गुन्हेगार पकडला गेला नाही तर संपूर्ण नाभिक समाजाने बेमुदत काम बंद आंदोलन करावे.*

    • @sadabehere
      @sadabehere ปีที่แล้ว +1

      खरंय. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว +1

      @@sadabehere आणि पोलिसांना तर वर्षभर सेवा देऊ नये.

    • @sadabehere
      @sadabehere ปีที่แล้ว

      @@surajwavre8291 होय

  • @dhananjaychitte7120
    @dhananjaychitte7120 ปีที่แล้ว +5

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई 😢

  • @shivg8128
    @shivg8128 ปีที่แล้ว +8

    कडक कारवाई करा, तिचा नरबळी दिला आहे असं वाटतं आहे, शोध लावणे शक्य आहे, पोलिसांनी तपास योग्य दिशेने करावा, आरोपी पुन्हा असे कृत्य करू शकतो.

  • @ashishxyz485
    @ashishxyz485 ปีที่แล้ว +11

    कोकणातील पोलिसांना अश्या केसेस हातालता येत नसेल तर केस CBI कडे सोपवा . मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे

    • @CookingPassion100
      @CookingPassion100 ปีที่แล้ว

      CBI la kaay yete??? Te tyanchya soyinusar case solve kartat lokanchya garaje nusar nahi

  • @maheshR07Pro
    @maheshR07Pro ปีที่แล้ว +7

    Police वेळेला लक्ष देत नाहीत, त्या दिवशी जर वेळेत action घेतली असती तर आज तिजा जीव वाचला आता ..!!
    जाहीर निषेध..!!!

  • @Allinone-ht2ko
    @Allinone-ht2ko ปีที่แล้ว +23

    Rest in peace tai... 😢

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK ปีที่แล้ว +14

    This seems Revenge case...she is from Nabhik samaj and her hairs has been removed...so whomever has done this has strong hate against her cast. Seems one side love case...

  • @laxmanwagh2142
    @laxmanwagh2142 ปีที่แล้ว +26

    No words 😭😭

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre ปีที่แล้ว +31

    पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा. नेहमी हे हात वर करत असतात.

  • @jayeshkelkar495
    @jayeshkelkar495 ปีที่แล้ว +9

    जयानी कोणी केले असेल त्यावर कडक कारवाई करण्यात आली पाहिजे 😠😠

  • @hemanthole9614
    @hemanthole9614 ปีที่แล้ว +1

    न्याय मिळाला पाहिजे...
    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +3

    अशा घटना पहिली गोष्ट गडायला नाही पाहिजे

  • @mitalirasal8766
    @mitalirasal8766 ปีที่แล้ว

    सत्य घटनाच सांगितल्याबद्दल धन्यवाद 👍 तिला लवकरात लवकर न्याय मिळावा

  • @CREED.32
    @CREED.32 ปีที่แล้ว +11

    Definitely need to check more CCTV footage to get more clarity. Get the footage from Railway station, all the relevant places.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA ปีที่แล้ว +7

    कोणावरही विश्वास ठेऊ नका बस

  • @nikhilpimpodkar9419
    @nikhilpimpodkar9419 ปีที่แล้ว +3

    तो कोणीही असो देव आहे त्याला कठोर शासन होईल
    श्रीस्वामीसमर्थ

  • @shubhammore3831
    @shubhammore3831 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली... ताई

  • @niteshpawar1911
    @niteshpawar1911 ปีที่แล้ว +4

    खुप खुप धन्यवाद video बनवल्या बद्दल 🙏🙏

  • @swapnilraut71
    @swapnilraut71 ปีที่แล้ว +11

    Chinmay best anchor

  • @tejaswaghmare3615
    @tejaswaghmare3615 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली ताई

  • @sourabhraokhande.3524
    @sourabhraokhande.3524 ปีที่แล้ว +2

    Bank chya watchman chi aani hostel chya warden aani watchman chi enquiry karayla pahije

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 ปีที่แล้ว +1

    कै.निलिमा चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली गुन्हेगारावर कठोर कारवाई झालीच पाहिजे.

  • @mohitearc22
    @mohitearc22 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्र पोलीस एवढे निष्क्रिय कधीच नव्हते जेवढे आत्ता फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर झाले आहेत.

  • @sanjaybandal2570
    @sanjaybandal2570 ปีที่แล้ว +2

    पोलीस फक्त आरामात बसण्यासाठी असतात ते कोणाची मदत कधीच करत नाही याचा खूप अनुभव आहे मला आणि त्यांचा एक घोषवाक्य म्हणजे हे आमच्या हद्दीत येत नाही आणि ते तुमच्या हद्दीत येतं बस एवढंच जमत त्यांना

  • @bhalchandramane98
    @bhalchandramane98 ปีที่แล้ว +2

    दंडवत प्रणाम पोलीस प्रशासनाला 🙏

  • @padmaakarrmokar4618
    @padmaakarrmokar4618 ปีที่แล้ว +22

    Om Shanti 🙏🏻. Praying that the family gets the strength to bear this grief.

  • @shripad7023
    @shripad7023 ปีที่แล้ว +1

    हे आमची हद्द नाही हे आणि किती दिवस ऐकणार, co ordination नावाचा काही प्रकार आहे की नाही

  • @amrutakondvilkar2027
    @amrutakondvilkar2027 ปีที่แล้ว +3

    RIP
    Justice for Nilima

  • @_4pritesh
    @_4pritesh ปีที่แล้ว +1

    बोल भिडू धन्यवाद ...!!! तुमच्या माणुसकी ला दाद दिली पाहिजे...बाकी कोणतीही मीडिया ही न्यूज कव्हर करायला तयार नाही ...तुम्ही अगदी निर्भिडपणे ही शोकांतिका मांडलित.तुमच्या बाजूने तरी नीलिमा चव्हाण ला न्याय मिळेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना... ओम शांती 🙏🙏🙏

  • @sanketjadhav4078
    @sanketjadhav4078 ปีที่แล้ว +2

    काय म्हणावं समजेना, माणूस एवढ्या खालच्या पातळीच वागूशकतो समजेना, हा पण हे हि खरं आहे 100 मधला 1 पोलीस चांगला असतो तर 99 पोलीस हे नीट वागणूक देत नाही, खोटं वाटत असेल तर प्रयोग करून बागा 🙏🙏🙏

  • @rahulkamble2280
    @rahulkamble2280 ปีที่แล้ว +2

    खूप वाईट झाले 💐💐

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 ปีที่แล้ว +6

    ह्या सरकार नी मुली महिला याच्या सुरक्षा बाबतीत मोठा कायदा करावा
    मोदी शहा फडणीस यांनी महिला मुली
    रेप अत्याचार रोखण्यासाठी भयानक
    कायदा आणावा गुन्हे गरावर वचक रहावी
    फडणीस साहेब म्हलाले ज्या घरात
    मुलगी जन्माला आली 5हजार देवू 1लाख देवू
    साहेब पैसे देण्यापेक्षा मुली ला महिलेला
    सुरक्षा द्या आज पण राज्यात किती
    मुली बेपता आहेत तुमच्या आमदाराने
    विधान सभेत माहिती दिली कृपया
    मुली महिला याच्या वर कड्क कायदा करा

  • @nahelshaikh4530
    @nahelshaikh4530 ปีที่แล้ว +1

    पाण्यात बुडाल्याने दोन तीन दिवसानंतर केस तशे पण झडतात...

  • @kirantalekar7921
    @kirantalekar7921 ปีที่แล้ว +1

    माणूस वारंवार आपल्या कृत्यातून हे दाखवत आहे की ह्या सृष्टीवर राहण्याच्या तो आता लायकच राहिला नाहीये, समाजात एव्हडी निर्दयता येते कुठून, अपराध करणारे तर निर्दयी आहेतच पण ज्यांच्या कडून मदतीची अपेक्षा असते ज्यांचं हे प्रथम कर्तव्यच असतं ते सुद्धा निर्दयी वागू लागले तर कसं चालेल.

  • @rajeshjadhav8010
    @rajeshjadhav8010 ปีที่แล้ว +2

    आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rutujapatil9775
    @rutujapatil9775 ปีที่แล้ว +7

    😢 भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 ปีที่แล้ว +11

    ही न्युज कव्हरेज केल्या बद्ल,,आभारी आहे,,बोल भिडु

  • @nehayadav2688
    @nehayadav2688 ปีที่แล้ว +1

    खुप खुप धन्यवाद दादा 🌷🙏

  • @NeymarRock
    @NeymarRock ปีที่แล้ว +4

    विषयमांडल्याबद्दल आभार....

  • @mbchavan360
    @mbchavan360 ปีที่แล้ว

    Khup changl kaam kel bol bhidu tumhi aaj .hi news likanparyant pohchvli

  • @udaysatav4440
    @udaysatav4440 ปีที่แล้ว +8

    Police lok aamchya tax madhun tumcha pagar jato..
    Ek garib kutumb ek lifeboy saban 15 divas vaprtey tyala pan 3ru tax aahe....
    Mag bgha aaropi kasa shodhnar aani purav kase gola karnar aani kashi shiksha karnar....
    Nahi tar tax band kara aani bina pangari nokari kara...

  • @dadaraojangam4135
    @dadaraojangam4135 ปีที่แล้ว

    ताईला न्याय मिळालाच पाहिजे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vishalmarathe621
    @vishalmarathe621 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली...... 💐

  • @नमनकोकणचीलोककला
    @नमनकोकणचीलोककला ปีที่แล้ว +1

    तुम्हीच या प्रकरणाला जास्तीत जास्त लोकांन पर्यांत पोचवा आणि निलिमाला न्याय मिळवुन द्या .

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 ปีที่แล้ว

    कठोर कारवाई झाली पाहिजे...

  • @sgstetuskatta2864
    @sgstetuskatta2864 ปีที่แล้ว +7

    आमच्या चिपळूण ची आहे😓

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 ปีที่แล้ว +1

    पोलिस जनतेशी सहकार्य करीत नाहीत हे कांही नवीन नाही हतबलप्रसंगी पोलीसस्टेशनमध्ये आलेली व्यक्ती पोलीसांकडून सहकार्यची अपेक्षा ठेवून येतो पण .....

  • @adityawagh5455
    @adityawagh5455 ปีที่แล้ว +1

    #Justicefornilima bhavpurn shradanjali 🙏

    • @adityawagh5455
      @adityawagh5455 ปีที่แล้ว

      जास्तीत जास्त हा hastag #justicefornilima वापर करून trend ला आना घरी बसून येवढं करूच शकतो.

  • @taskarpatil3241
    @taskarpatil3241 ปีที่แล้ว +2

    जितक्या फाशी शिक्षा ची अंमलबजावणी राहिली आहे ती तत्काळ करावी म्हणजे जरब बसेल

  • @bharat4461
    @bharat4461 ปีที่แล้ว +2

    आज काल पोलिसांचीच जास्त भीती वाटते

  • @mh007sindhudurg6
    @mh007sindhudurg6 ปีที่แล้ว +2

    कोकणात परप्रांतीय आता सध्या भरपूर प्रमाणात आले आहेत इतर महाराष्ट्रातील विभागातील लोक देखील तिथे राहत आहेत त्यामुळेच बाहेरील लोकानीच हे कृत्य केल असाव

  • @vinodkharade9202
    @vinodkharade9202 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली..

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 ปีที่แล้ว +8

    The fact should come in light and the criminal should be behind the bar At the sametime if any police officer has not done there duty properly then they should also be punished .At last i pray for the innocent vicitim her soul be rest in peace.

  • @vidhataghoswami7364
    @vidhataghoswami7364 ปีที่แล้ว +1

    कठाेरात कठाेर शिक्षा मिळायला पाहिजे खुन्यांना
    खूप वाईट झाल

  • @D.Rahul.Hindu7
    @D.Rahul.Hindu7 ปีที่แล้ว +3

    चिन्मय भिडू 1 नं Explainatin 🙏

  • @amarnalawade9544
    @amarnalawade9544 ปีที่แล้ว +8

    Ratnagiri police kadun mothe hopes thevu naye.experience

    • @ranjeetgaikawad4198
      @ranjeetgaikawad4198 ปีที่แล้ว +1

      फक्त पगार पाहिजे

    • @MS-ky4xv
      @MS-ky4xv ปีที่แล้ว +1

      पगार cum हफ्ता

  • @mayuriambekar4544
    @mayuriambekar4544 ปีที่แล้ว

    Justice for Nilima