राज्य सरकार कर्मचारी ५८ वर्ष पूर्ण होताच रिटायर्ड होतो. मी स्वतः ३१ डिसेंबर२०१५ ला उपमुख्याधापिका म्हणून सेवा निवृत्त झाले . मला १८ डिसेंबरला ५८ वर्षे पूर्णझाली. आणि१ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू झाला . पण मला त्याचा पूर्ण लाभ न मिळता २०१५ पूर्वी जे सेवा निवृत्त झाले त्यांच्याप्रमाणे मला अंशतः लाभ मिळाला.थोडक्यात असे की मी जर १८ डिसेंबरला ५८ वर्षांचीहोत असेल तर नियमा प्रमाणे मला ७ वे वेतन लागू होणे अपेक्षित आहे.
माझी सेवा निवृत्ती दिनांक31-10-2009 बेसिक निवृत्ती वेतन-12710 वेतन ब्यान्ड9300-34800 ग्रेड वेतन4900 सेवा निवृत्तीचे वेळी मूळ वेतन25420 होते .तर7व्या आयोगानुसार बेसिक निवृत्ती वेतन किती होईल ते सांगा
आपण व्हिडिओ बनवता परंतु सर्व माहिती खोटी पसरवता . दिल्ली सरकार आणी महाराष्ट्र सरकारच् भिकेला लागली आहे .ते काय देणार आता २०२४ मधे कर्मचारी हिसका दाखवतील् .
सर मी इंडियन ऑईल का रपोरेशनके पेन्शनर आहोत .मी कंपनीत 1/10/1973 लागलो.आणि 31/1/2012 ला रिटायर्ड झालो.मी केन्द्रीय कर्मचारी आहे.38 वर्ष सर्विस झाली. जुनी पेन्शन 2005 ₹ आजपर्यंत मिलती आहे.पण अजूनही एस बी आय बॅंकेत पीपीओ नंबर 5024524 हा आहे.माझ्या खात्यात एकही रूपया आलेला नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातवे वेतन आयोग देताना सर्वात मोठा कसाया चा सुरा वृद्ध पेन्शनरां वरच चालवला आहे. महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे की महाराष्ट्राला असा क्रुर माणुसकी नसलेला मुख्यमंत्री लाभला आहे.
12.12.1984 te30march2004, 19varsh 09.03.mala pention vikalya nantar2748 milat hoti tar aatta mala rajya sarkarchi pention milat aahe tar aata kiti milel. Krupaya sanga.
आपण अद्याप कोणताही खुलासा केला नाही ,2016 पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना १०/२०/३० आश्र्वासित प्रगती योजना का लागू करण्याबाबत आली नाही असे कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया दिली होती , या बाबत सरकारकडे पाठपुरावा केलेला दिसत नाही,ही बाब शासनास निदर्शनास आणून देण्यात आली नाही असे वाटते.
अनुकंपा ची माहिती हवी आहे,चालू ड्यूटी होती १३ वर्षे झाली,मी आधी मुलाचे नाव दिले पण तो ११ वर्षाचा होता, नंतर माझे देण्यासाठी प्रयत्न केले आता माझे वय वाढत गेलं आहे,तर माझ्या मुलीला तिच्या वडीलांनच्या आजारपणामुळे जास्त प्रमाणात शिक्षण नाही देउ शकले, तेव्हा ती अविवाहित होती,तर आता तिला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळेल का?
नमस्कार मी1/7/2012ला रिटायर एस टीतुन झालोय डॅवर होतॅ ऑनलाइन फार्म भरला त्य पुवॅ आन फार्म मशीनणे नघेतलय पोस्ट णे पाठवला आहे कुपया माझीपेशंन किती होईल मेहरबान सो याणी वाटशॅपला देणे ही विनती आढाव रघुनाथ सिताराम नाशिक ह मु पुणे (तबेत ठीक नशेलेमुले मी पुणेत मुला कडेआहे धन्यवाद) फोनवर बोलने आभारी
मी सुरेश हाटे बॅंक ऑफ इंडिया बिकेसी ब्रँच मधून 2004साली निव्रुत्त झालो पिएफचे पैसे भरण्यासाठी उशीर झाल्याने मला पेंशंन मिळत नाही आता मी पैसे भरायला तयार आहे तर काय करावे लागेल
प्रश्न या पूर्वीच्याच कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया व्यक्त केली होती परंतु आपण ती वाचलेली दिसत नाही, म्हणजे 2016पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोगाच्या दृष्टीने लाभ झालाच नाही तर त्यांची वेतन निश्चिती कशी काय होईल,त्याच प्रमाणे शासन निर्णय 2019मध्ये जर 2016 नंतर निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचारी यांना फायदा झाला आहे. त्याबाबत आपल्या कडून उत्तरा बद्दल विनंती आणि अपेक्षा व्यक्त केली होती. तरी कृपया आपण या आधीच्या प्रतिक्रिया बद्दल अभ्यास करून खुलासा अगर उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरू नये.
Sar. I 2014 Marchla nivarut zali pan mala shanka aahe maze penshan 7 vya vetan aayoga nusar Kami meate aahe pan mala mahiti barobar dili jata nahkrupaya mahiti dhyvi
मुंबई पोलीस कर्मचारी 2016 पासुन सेवानिवृत्त झालेल्या अंमलदार याची सेवा पुस्तिका पडलानी कधी होणार व सातव्या वेतन आयोगाच्या पेन्सिल कधी चालु करनार याबाबत माहिती दिली पाहिजे
Mase navi mumbai vashi office dware pension janewari 2021 paryant velevar milali ahe pan Feb 2021 chi adhyp milali nahi .maze nav mr nabilal isak inamdar. Me pvt madhe hoto me 01 june 2014 la retire zalo ahe please mala kay kalava lagel te Santa. Dhanywad.
मी विजय ल जाधव रिटायर्ड पोलिस अधिकारी,दिनांक-1/1/16 ते 31/12/18 पर्यंत रिटायर्ड झाले त्याना तर आजुन 7 वा आयोग लागु झाला नाही,व पहिला हप्ता मिळाला नाही,तो कधी मिळणार,व पैन्शन वाढ कधी होणार, प्रतेक वेळी ऐकच कारण तुमचे फिक्शेशन झाले नाही हे आजुण किती दिवस चालणार आहे, रिटायर्ड होऊण अधिकारी व कर्मचारी 60/70 जन तर मरण पावले,
मेरे पती oct २०१५ me retire ho gaye hai tabhi unki basic salary १४४०० thi to ab unka pension kitna hoga? Arrears kitna milega? Aur D.A kitna milega? Yeh.bataker ab unki total pension kitni hogi? Gera detail me btao.
sir mazya vadilanchi 2010 madhe death zalyavr enhanced pension 15480 hoti..ti aaj paryant 36000 milte.. tr 7th pay calculate krayla besic pension 15480 dharaychi ki 36000??.... ani 6600 gp sathi 2.67 ne gunayche ahe na sir ?
माझा भाऊ नियमित वयोमानानुसार ३१/०६/२०१८ रोजी सेवानिवृत्त होणार होता. परंतू तो कर्तव्यावर असताना १९१५ मध्ये मयत झाला आहे. नियमानुसार त्यांच्या पत्नीस पुर्ण पेन्शन मिळत आहे. परंतु ती ६ व्या आयोगा प्रमाणे मिळत आहे. ती पेन्शन ७ व्या आयोगा प्रमाणे मिळण्यासाठी काय करावे लागेल. मिळेल किंवा नाही.
धन्यवाद चांगली माहिती दिली आहे म्हणून आपणास हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली आहे म्हणून आपणास हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
By hu
I am retired on 28/2/2004 whether I am eligible for pension
ho
ok ji
😅
@@LaxmikantTupe
खूप छान आणि संपूर्ण माहिती सर
धन्यवाद सर
आपले video पण माहितीपूर्ण आहेत
धन्यवाद सरजी धन्यवाद!
💐💐💐👍💐💐
खुपच सांगली माहिती दिली
2008 चाली रिटायर झालेल्यांची पेन्शन पेन्शन सातव्या वेतन आयोगानुसार किती निघेल
Very nice information for pensionar
योग्य मार्गदर्शन. धन्यवाद .
धन्यवाद सर तुमचे पण video नक्की इतरांना पाठवा
राज्य सरकार कर्मचारी ५८ वर्ष पूर्ण होताच रिटायर्ड होतो. मी स्वतः ३१ डिसेंबर२०१५ ला उपमुख्याधापिका म्हणून सेवा निवृत्त झाले . मला १८ डिसेंबरला ५८ वर्षे पूर्णझाली. आणि१ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू झाला . पण मला त्याचा पूर्ण लाभ न मिळता २०१५ पूर्वी जे सेवा निवृत्त झाले त्यांच्याप्रमाणे मला अंशतः लाभ मिळाला.थोडक्यात असे की मी जर १८ डिसेंबरला ५८ वर्षांचीहोत असेल तर नियमा प्रमाणे मला ७ वे वेतन लागू होणे अपेक्षित आहे.
एस टी कर्मचारी कंडक्टर, ड्रायव्हर 2008 ला फॅमिली पेंशन 1000रू मिळते तर आता वाढीव पेंशन मिळेल का?
Chan mahiti deeli sir hardik shubhechya ❤❤❤i
2013 June 30 la retired individual la Notional increment will get or not. What decision is government taking.
Sir main 1992 saali soichcha retirment ghetle hote majhi pention mahaghaye chod 423 rupey hoti 823 rupey hoti mujeh kuch fayeda honga kaya sir pliease mujeh batayemain aapke runi rahonga
छान माहिती दिली आहे धन्यवाद!
Imp. information.khup chan mahiti
अविश्वसनीय.
Thanks for knowledge
Khupch chagli mahiti deeli sir
धन्यवाद सर चांगली माहिती दिली आपन
अनुदानित शाळांना अद्याप
सातवा वेतन आयोग अद्याप
मिळाल नाही.
आपण माहिती छान समजावून सांगितली.
धन्यवाद!
Very nice🌹 very nice👍 खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद सर.
What about pensioner read before 01.01.1996. Rank sepoy. Q.s. 15 years 270 days?
SW
चांगल स्पष्टीकरण...
खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद
माझी सेवा निवृत्ती दिनांक31-10-2009
बेसिक निवृत्ती वेतन-12710
वेतन ब्यान्ड9300-34800 ग्रेड वेतन4900 सेवा निवृत्तीचे वेळी मूळ वेतन25420 होते .तर7व्या आयोगानुसार
बेसिक निवृत्ती वेतन किती होईल ते सांगा
आपण व्हिडिओ बनवता परंतु सर्व माहिती खोटी पसरवता . दिल्ली सरकार आणी महाराष्ट्र सरकारच् भिकेला लागली आहे .ते काय देणार
आता २०२४ मधे कर्मचारी हिसका दाखवतील् .
Mi 2020 mdhye retired jhalo aahe.mla ya pension cha labh milel ka.pl reply urgently. I am heart patient. Please reply.❤
खूपच छान माहिती,
GOOD INFORMATION
एवढी मोठी माहिती देता धन्यवाद पण पेन्शन कधी मिळणार
Please guide whether state government pensioners are also eligible
30 june rojee retire jhalelyana extra ek increament kadhee milnar?
सर मी इंडियन ऑईल का रपोरेशनके पेन्शनर आहोत .मी कंपनीत 1/10/1973 लागलो.आणि 31/1/2012 ला रिटायर्ड झालो.मी केन्द्रीय कर्मचारी आहे.38 वर्ष सर्विस झाली. जुनी पेन्शन 2005 ₹ आजपर्यंत मिलती आहे.पण अजूनही एस बी आय बॅंकेत पीपीओ नंबर 5024524 हा आहे.माझ्या खात्यात एकही रूपया आलेला नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातवे वेतन आयोग देताना सर्वात मोठा कसाया चा सुरा वृद्ध पेन्शनरां वरच चालवला आहे. महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे की महाराष्ट्राला असा क्रुर माणुसकी नसलेला मुख्यमंत्री लाभला आहे.
.
S s named
12.12.1984 te30march2004, 19varsh 09.03.mala pention vikalya nantar2748 milat hoti tar aatta mala rajya sarkarchi pention milat aahe tar aata kiti milel. Krupaya sanga.
व्हिडिओ आवड़ला धन्यवाद
आपण अद्याप कोणताही खुलासा केला नाही ,2016 पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना १०/२०/३० आश्र्वासित प्रगती योजना का लागू करण्याबाबत आली नाही असे कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया दिली होती , या बाबत सरकारकडे पाठपुरावा केलेला दिसत नाही,ही बाब शासनास निदर्शनास आणून देण्यात आली नाही असे वाटते.
धन्यवाद.
अनुकंपा ची माहिती हवी आहे,चालू ड्यूटी होती १३ वर्षे झाली,मी आधी मुलाचे नाव दिले पण तो ११ वर्षाचा होता, नंतर माझे देण्यासाठी प्रयत्न केले आता माझे वय वाढत गेलं आहे,तर माझ्या मुलीला तिच्या वडीलांनच्या आजारपणामुळे जास्त प्रमाणात शिक्षण नाही देउ शकले, तेव्हा ती अविवाहित होती,तर आता तिला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळेल का?
Ha rule state govt
Servent karita aahe ki central.govt
Servent.karita.aahe? Please communicate
धन्यवाद. आपन. माझी शंका दुर केली. आहे. तया बददल मी आपला आभारी आहे.
Kale sir माझे video नेहमी बघा
धन्यवाद !
.
Tumi sanga na 2016 chya agodar valyana kiti nantarchyana kiti sagal amhalach sangtay karayala
Dhanywad.
Sir maze baba 2003 madhe seva nivrut zalet tyana 7va vetan aayog lagu hoto ka krupya mahiti dya
प्रायव्हेट पेन्शन धारकांना फॅमिली पेन्शन का वाढवून मिळत नाही ?
Very good information
Thanks a lot sir..received relevant appropriate introduction.it will help to calculate specific cases.Good
Thanks
Keep it up
31/12/2005 paryant je sevet hote aani je 1/1/2006 pasun retire zale te aadhiche ke nantarche?
कुटुंब निव्रती वेतन कीती मीळेल ते सांगा
धन्यवाद
नमस्कार मी1/7/2012ला रिटायर एस टीतुन झालोय डॅवर होतॅ ऑनलाइन फार्म भरला त्य पुवॅ आन फार्म मशीनणे नघेतलय पोस्ट णे पाठवला आहे कुपया माझीपेशंन किती होईल मेहरबान सो याणी वाटशॅपला देणे ही विनती आढाव रघुनाथ सिताराम नाशिक ह मु पुणे (तबेत ठीक नशेलेमुले मी पुणेत मुला कडेआहे धन्यवाद) फोनवर बोलने आभारी
Sir I retired from state government department before 2016 whether state government pensioners are also eligible for this benefits please guide me
Mastach
मी सुरेश हाटे बॅंक ऑफ इंडिया बिकेसी ब्रँच मधून 2004साली निव्रुत्त झालो पिएफचे पैसे भरण्यासाठी उशीर झाल्याने मला पेंशंन मिळत नाही आता मी पैसे भरायला तयार आहे तर काय करावे लागेल
Nice
निमसरकारी HAL / coal India Ltd भारत हेवी इलेक्ट्रीकल यांना कशाप्रकारे पेन्शन मिळेल याची माहिती द्यावी
Pension satavya aayogapramane dili geli aahe ka? 2015 chya pension dharkachi.
प्रश्न या पूर्वीच्याच कॉमेंट्स मध्ये प्रतिक्रीया व्यक्त केली होती परंतु आपण ती वाचलेली दिसत नाही, म्हणजे 2016पूर्वी सेवा निवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जर 7वा वेतन आयोगाच्या दृष्टीने लाभ झालाच नाही तर त्यांची वेतन निश्चिती कशी काय होईल,त्याच प्रमाणे शासन निर्णय 2019मध्ये जर 2016 नंतर निवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या कर्मचारी यांना फायदा झाला आहे. त्याबाबत आपल्या कडून उत्तरा बद्दल विनंती आणि अपेक्षा व्यक्त केली होती. तरी कृपया आपण या आधीच्या प्रतिक्रिया बद्दल अभ्यास करून खुलासा अगर उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करणे चुकीचे ठरू नये.
Regarding before 2000 period whether will get increased pension.
माझे 10300 besic आहे may 2013 रोजी रिटायर झालो New pension सांगा
Thanks
Hi mazi aai Oct 2016 basic pention 27600 aahe mag net pay 21180 yetay correctly aahe ka
Family (Epf ) pension kiti bhetanar ka te sanga.
रमाकांत,,, कदम
खुप सुंदर माहीती दिली.
धन्यवाद शिंदे सर
माझे video असेच पाहत जावे
विकलेली पेंशन त्यातून वजा करायची का त्या चा उल्लेख करावा.
Sar. I 2014 Marchla nivarut zali pan mala shanka aahe maze penshan 7 vya vetan aayoga nusar Kami meate aahe pan mala mahiti barobar dili jata nahkrupaya mahiti dhyvi
मुंबई पोलीस कर्मचारी 2016 पासुन सेवानिवृत्त झालेल्या अंमलदार याची सेवा पुस्तिका पडलानी कधी होणार व सातव्या वेतन आयोगाच्या पेन्सिल कधी चालु करनार याबाबत माहिती दिली पाहिजे
.मी 2004 डिसें. ला रिटायर झालो .मला किती पेंशन बसेल? कृपया .........
स्टेट पेन्शनरांना याचा लाभ मिळणार आहे कां? कृपया मार्गदर्शन करावे.धन्यवाद.🙏
Very nice
Mase navi mumbai vashi office dware pension janewari 2021 paryant velevar milali ahe pan Feb 2021 chi adhyp milali nahi .maze nav mr nabilal isak inamdar. Me pvt madhe hoto me 01 june 2014 la retire zalo ahe please mala kay kalava lagel te Santa. Dhanywad.
मी विजय ल जाधव रिटायर्ड पोलिस अधिकारी,दिनांक-1/1/16 ते 31/12/18 पर्यंत रिटायर्ड झाले त्याना तर आजुन 7 वा आयोग लागु झाला नाही,व पहिला हप्ता मिळाला नाही,तो कधी मिळणार,व पैन्शन वाढ कधी होणार,
प्रतेक वेळी ऐकच कारण तुमचे फिक्शेशन झाले नाही हे आजुण किती दिवस चालणार आहे, रिटायर्ड होऊण अधिकारी व कर्मचारी 60/70 जन तर मरण पावले,
Mi l ritayar police sub inspectr pagar6900 ritayar2008 ata maza pager and peshan kiti
,,,,सर आ आगवाडी सेवीके लापेशननाहीका
Thanks
सर,मी विक्रीकर विभागातुन 30/4/2008 मध्ये सेवानिवृत्त झालो मला सातव्या आयोग नुसार किती निर्वुती वेतन मिळेल
माझे बेशिक पे 13020ग्रेड पे 4400
मी 2008 ला सेवानिवृत्त झाले आहे पण मी BMC मध्ये टीचर होते तर मला 7 व्या आयोगाचा फायदा कीती होईल
राज्य सरकारच्या सेवकांना सातव्या आयोगानुसार कधीपासून लागू झाली? जानेवारी२०१६पासून फरक मिळेल की नाही?
Thank.you.for.iformetion.7pay.
Bsnl chay employees na ( Retirement). Zalelay 2007 to 2016madhe zalelayna kiti milnar pention
Grt day
28.2.2005 adhi nivrutti ka.rchri che seva nivrutti vetan kadhun dakhava pl
7:22
Very nice. thanks sir.
Iui88ii
सर.मीसप्टेबंर.दोनहजार. आठसाली. त्या वेळी.माझे.बीसीक सातहजार नवसे. पासष्ट होते तर माझी पेंशन. कीती होईल.
मेरे पती oct २०१५ me retire ho gaye hai tabhi unki basic salary १४४०० thi to ab unka pension kitna hoga? Arrears kitna milega? Aur D.A kitna milega? Yeh.bataker ab unki total pension kitni hogi? Gera detail me btao.
मस्त
पेन्शन फक्त अडीचहजार आहे त्यात दोघांच भागते का?
2005 nantr lagnarya na pension nhi tyancha family la khi benefit milel ky
Ani jr death zali ahe tr khi benefit
दिनांक 1/3/2010रोजी रिटायर झालो मला किती पेन्शन बसेल
Thank u sir
Niiurutti vay sath honar ka? Kevha
I retired on 28th feb 2002,will I get increased pension?
sir mazya vadilanchi 2010 madhe death zalyavr enhanced pension 15480 hoti..ti aaj paryant 36000 milte..
tr 7th pay calculate krayla besic pension 15480 dharaychi ki 36000??....
ani 6600 gp sathi 2.67 ne gunayche ahe na sir ?
Tushar Jadhav nahi after 2016 sathi aahe fitment factor
@@pratikshinde7461 8j
@@pratikshinde7461 s7
BMC Cha Kamgarana Pension Wadhali Ka
2013 meretat pansal kitana milega
BSNL बदल माहिती दया
2018 मधे निव्त्त झाले बाबत.कसे पेन्शन काढावी. अँप असेल तर कळवावे
Mumbai ma na pa madhun jar karmachari nineteenfifty chya June mahinyat retier zalz tar kiti pension milel farak kiti milanar peon post education dep
Very nice information thanks
pl bsln pention माहिती milvi
माझा भाऊ नियमित वयोमानानुसार ३१/०६/२०१८ रोजी सेवानिवृत्त होणार होता. परंतू तो कर्तव्यावर असताना १९१५ मध्ये मयत झाला आहे. नियमानुसार त्यांच्या पत्नीस पुर्ण पेन्शन मिळत आहे. परंतु ती ६ व्या आयोगा प्रमाणे मिळत आहे. ती पेन्शन ७ व्या आयोगा प्रमाणे मिळण्यासाठी काय करावे लागेल. मिळेल किंवा नाही.
मी 31/05/2012ला निवृत झालो, मला किती वेतन मिळेल,कृपया सांगा
Nivruti vay sath
honar kay
Jhaale kaahi department che
Marathi. Chan. Mahhiti. ..dilyabadal. Abhari. Ah0t